महाराजांना का हवी होती जावळी आपल्या ताब्यात? | Jawali | Shivaji Maharaj and Chandrarao More
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2022
- #ShivajiMaharaj #Indianhistory #Jawli
In 1656 Shivaji Maharaj attacked the Jawali region which is on the boundary of Konkan and the deccan plateau. Shivaji Maharaj attacked Jawali after Chandrarao More of Jawali started disobeying Shivaji Maharaj and was conspiring with Adilshah against the Marathi empire.
The capture of Jawali proved crucial as its dense forest and steep ghat regions came in handy when Afzal Khan attacked the Marathas in subsequent year.
The story of the battle at Jawali was narrated by late historian Ninad Bedekar in one of his lectures. We have used the audio of the same for this video.
We do not claim ownership of the audio, its rights are reserved to its owners.
Do like and share the video, comment below and subscribe to the channel..!
खूप सुंदर भाषा शैली आणि तितकाच गाढा अभ्यास...महाराज तर ग्रेट होतेच पण त्यांचा सखोल अभ्यास करून सामान्य भाषेत सर्वांना समजावणारी तुमच्यासारखी लोक पण खरंच ग्रेट आहेत
भूगोलाचा किती सखोल अभ्यास होता महाराजांचा!! असा वापर जगातील कुठल्याही राजाने केला नसावा. धन्य ते राजे शिछत्रपतीं.
Pp p
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
🙏🚩
अभिमान असला पाहिजे आपल्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय
वर्षे तीनसो बीत गये शंभू के
बलिदान को ..... कोण हारा कोण जीता
पुछलो संसार को .....⛳
धर्मवीर श्री रुद्रशंभू महाराज की जय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची झलक हि निनाद बेडेकर यांनी वेळोवेळी आपल्या व्याख्यानातून दाखवून दिली आहे
शेवटाची गोष्ट खूप भारी वाटली.. दोन मिनिटात ठोकला खानाला 😂😂😂
2 mintat thokla maharajanni tyala 😁
The greatest ever only Raje Chatrapati🙏
अप्रतिम भाषण शैली👌👌
👌👌👌🚩🚩🚩
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
बेडेकर साहेबांचा अभ्यास भरपूर दिसते
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩 हर हर महादेव 🚩
निनाद सर, खूप अप्रतिम शैली, आणि आपला अभ्यास!जय शिवराय
जय शिवराय😊🙏
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या सारखा राजा पुन्हा होणे नाही
खूपच प्रेरणादायी माहिती आहे. मी ह्या वाटेवरून रेंज ट्रेक केला आहे,निसनीची वाट - रडतोंडी घाट ते प्रतापगड
भाषा शैली बाळासाहेब ठाकरे सारखी वाटली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नाद नाही महाराजांचा....🚩❤️
🙌🚩
सुंदर वर्णन,जय भवानी,जय शिवाजी
Very well explained about Jawali & importance of that place - Chatrapati Shivaji Raje, the Great Raja, dandavat. 🌺💐🙏
माज्या राजा चे सर्व निर्णय है श्री कृष्ण लीले सारखे थोर आणि महान होते,,, शत्रुला सुधा प्रश्न पडायच की है व्यक्ति ऐसे अशक्य कार्य करू तरी कसा शकतो ,😊😊😊😊
साक्षात महादेव चा अवतार असावे मज़े राजे असा भास होतो 🙏🍁
I salute bedekar sir 🙏🏻
2मिनिटांनत thokala👌🏽👌🏽👌🏽
एकमेवाद्वितीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या
योगा योगा ने आपले सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा जावळी चे आहेत.
- जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र🚩🙌
🚩Jai Bhavani Jai Shivaji 🚩
🚩Jai Shivrai Jai Shambhuraje🚩
🚩Har Har Mahadev🚩
खरच खूप प्रेरणादायी आहे. मी हा ट्रेक केलाय निसनीची वाट - रडतोंडी घाट - प्रतापगड
मी सगळे टेक केले आहेस पण हा अजुन नाही....करायचा आहे....संपर्क क्रमांक पाठवा
अप्रतिम भाषण शयली
Khup Chan mahiti aahe
5:58 🔥
Jai shivaji jai Bhavani
अप्रतिम
आवडलं.
सर खुप सुंदर मांडता आपण धन्यवाद
🙏🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩🙏
Raje ❣️❣️❣️❣️❣️😭 he Deva plz maja rajana parat patav 🙏🙏😭
Jay jeejau jay shivray 🚩🚩🚩🚩
Apratim 🙏
Ninad Sir I proud of you i Love Maharaj history ❤❤
Jay shivray
Great man
Very nice
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी महाराज
Chhan.. 🚩🙏🚩
मी वाईचा आहे 🙏 जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय🙏
नमस्कार दादा मी येतोय ट्रेकिंग ला जावळी त तुमची मदत लागेल.
तुमचा नंबर द्या
Asa shur vir ....raja aamcha cchatrapati shivaji maharaj ...🙏🙏
🚩🙏
Aaple Raje hotech Tase. Jai Sawrajj
5:59 don't miss 👑
निनाद काकांनी निस्वार्थीपणे प्रत्येक मराठी मनामनात छत्रपती रुजवले.
पण काहीनी छत्रपती च्या नावावर राजकारण करून घर भरली.
जय शिवराय.
खरंय 🙏
जय शिवराय🙏🚩
Nice 👍👌
🙌🙌🙌
🙏🚩
Jai shivray....
Jay shivray Jay jijau
Jai jijaiu noshivaji
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏🙏🙏🙏
❤️❤️
जय शिवराय ! जय भवानी !
जय भवानी, जय शिवाजी..!!!🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
🙏
राजा भाऊ तुम्ही कोकण कर ही माहिती खर तुम्ही आम्हास सांगितली पाहिजे होती तुम्ही काय फक्त नोकरी आणि चाकरी त आढालाता कि काय?
साष्टांग नमस्कार
छत्रपती शिवाजी महाराज कि जय। छत्रपती संभाजी महाराज कि जय। तुळजाभवानी माता कि जय।। छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तम माणसे ओळखली व या जाणत्या राजाने रयतेला सुखाचा घास भरवला। छत्रपती शिवाजी महाराज कि जय। हिंदूस्थान झिंदाबाद
🙏
Aprateeeeeeem वर्णन …
🙏
✅
These area actual how it was is not clear because it's very complex dense
दोन मिनिटात ठोकला शिवाजी राजेंनी
ज्यांची जावली त्यांचं स्वराज्य हे विसरू नका.....
Jay Shivray
जय शिवराय🙏🚩
शिवाजी महाराजांना जावळी हवी होती..काहिही करून
Agadi kathin aahe. Kadhi Mahabaleshwar varun BombayGoa road la yah.
जावळी
Raje
🚩येता जावळी जाता गोवळी 🚩
Eknath shinde jawali che ahe
दोन् minatat ठोकला शिवाजी महाराजनी. 🤣😄😃👌
😀
Chandrarav
Saheb kiti khotabolal
2 mint thokla chatrpati ni tyala bas....avedac aykaych.....
दोन मिनिटांत ढोकला!
या इतिहासकरांचे नाव कळेल का....
इतिहास संशोधक कै. निनादराव बेडेकर
Ninad bedekar pune
बेडेकर सरांचा मोबाईल नंबर मिळेल का
गुरुवर्य शिवभूषण निनादराव बेडेकर आता आपल्यात नाहीत. १० मे २०१५ रोजी त्यांचे निधन झाले...
Ninadji maharaja pashi aahet
फिरला म्हणजे नेमक काय केलं
शिवाजी महाराजांच्या कृपेने त्यांना जावळीचे राज्य मिळाले होते, परंतु नंतर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध उभे राहिले..
कृतघ्न
जावळी हुन चंद्रराव मोरे कोठे गेले होते नंतर,,,मग पुढे काय झाले,,, इतिहास पाहिलाय मिळेल का,,,मी चंद्रराव मोरे जावळी यांचे पैकीं मी वंशज आहे असे म्हणतात भाट,,, मराठवाडा
Kusumbi madhe more ahet jawali che me tikadcha ahe medhya cha
Javali madhil काही More Murbad Taluka thane district yethe पळू गावी आले. पळून आले म्हणून गावाचे नाव पळू
8 ठिकाणी गेले
चंद्रराव मोरेला महाराजांनी मृत्यूदंड दिला होता.
जय शिवराय
जय शिवराय🙏