छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य (भाग ०२) | Chatrapati Shivaji Maharaj | Ninad Bedekar | PART 02
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य (भाग ०२ ) | Chatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar | PART 02 |
About video : महाराजांचा विविध अंगाने अभ्यास केला की खऱ्या अर्थाने महाराज समजायला लागतील . त्यात अगदी तुमच्या आवडीच क्षेत्र निवडा आणि त्या बाजूने महाराजांना अभ्यासायला घ्या . नक्कीच तुमच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि प्रगतीच काम तुम्ही करू शकाल असाच विविध पैलूंचा अभ्यास आणि आणि महाराजांच कर्तुत्व आपण आशा काही विडियो च्या माध्यमातून समजून घेऊ . तर या विडियो मध्ये गुरुवर्य श्री निनाद बेडेकर यांच्याकडून महाराजांच नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
इतिहास अभ्यासक स्वर्गीय श्री निनाद बेडेकर सर यांची छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वर अनेक व्याख्याने दिली आणि महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्या मनात , हृदयात रुजवण्याचा प्रयत्न केला . त्या अनेक व्याख्यानातून शिवचरित्र आणि आपल आजच आयुष्य यांची सांगड घालत शिवचरित्रातून नेमक शिकायच काय आहे याच विवेचन ते सातत्याने करत आलेत . त्यापैकीच हे एक व्याख्यान .
2013 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत "Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" या विषयावर गुरूवर्य श्री. निनाद बेडेकर यांनी अप्रतिम व्याख्यान दिल होते ते या ठिकाणी 2 भागांमध्ये मध्ये सादर करत आहोत . त्या संपूर्ण व्याख्यानातिल पहिला भाग ०२ सादर करत आहोत .
Dear Viewers ..
🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩
छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे . उगाच बाकीच्या पोकळ किंवा संदर्भ नसलेल्या इतिहासाच्या गप्पा कशाला ..?
या किंवा channel वरील इतर विडियो च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना नेमक काय अपेक्षित होते या अनुषंगाने इतिहासाची माहिती सादर करण्यात येत आहे .
यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी
श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे .
यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा आणि अधिक अधिक लोकांपर्यंत महाराजांचा हा खरा इतिहास पोहचवण्यास सहकारी करावे .. ही विनंती.🙏
धन्यवाद ...
सूचना : 11 ऑगस्ट ला पहिला भाग uplode केलेला आहे . आणि आता 21 ऑगस्ट 2024 हा दूसरा part uplode होत आहे .. नक्की पहा .
: subtitles ही auto generated आहेत त्यातल्या शब्दांमध्ये चुका असू शकतात . तुम्हाला मराठी समजत असेलच तर विडियो पाहताना तुम्ही subtitles off ही करू शकता .
जय शिवराय 🚩
subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
@historic_yatri
Please connect us on :
Instagram : www.instagram....
Facebook : www.facebook.c...
धन्यवाद
Team Historic Yatri
for official quries mail us on : historicyatri@gmail.com
people searches for :
fearless leader
leader
great leader
Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj
chhatrapati shivaji maharaj
chh | shivaji maharaj
chatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharaj status
chatrapati sambhaji maharaj
chh | shivaji maharaj story
chhatrapati shivaji
chh | shivaji maharaj biography
chhatrapati shivaji maharaj edit
chhatrapati shivaji maharaj story
chhatrapti shivaji maharaj
maratha history
maratha history
maratha empire
maratha empire history
history of maratha
maratha
maratha empire history in marathi
history,history of maratha empire
maratha empire history map
maratha history in marathi
marathas history
maratha warriors
the marathas history
Ninad Bedekar
shivaji maharaj
chhatrapati shivaji maharaj
shivaji maharaj story
shivaji maharaj history
chhatrapati shivaji maharaj story
history of shivaji maharaj
chhatrapati shivaji story
chatrapati shiva ji
story of shivaji maharaj
shivaji history
shivaji maharaj biography
chhatrapati shivaji history
shivaji story
shivaji maharaj full story
shivaji maharaj information
chatrapati shiva ji story
shivaji maharaj story in hindi
छत्रपती शिवाजी महाराज
maratha empire history
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
छत्रपति शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल
शिवाजी महाराज जीवन चरित्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे
शिवाजी महाराज जयंती भाषण
पोवाडा शिवाजी महाराज
शिवाजी महाराज इतिहास
शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी
शिवाजी महाराज जीवन परिचय
शिवाजी महाराज इतिहास मराठी
अप्रतिम माहिती दिली
याच व्हिडीओ ची वाट बघत होतो
धन्यवाद
❤
धन्यवाद सर आम्हा सर्वांना शिवचरित्र नियोजन उत्तम पदधतीप्रमाणे सांगितलाय बद्दल ❤,🙏
अतिशय अभ्यास पूर्ण भाषण संदर्भासह. त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻💐🙏🏻
Khup chan sir🙏🙏 🚩
जबरदस्त ❤ बेडेकर म्हणजे पर्वणी च
🙏🏼👑छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
बेडेकर सर खरच खुप अभ्यासू व्यतिमत्व होते 🙏🏼😊
Movie pekshya pn easy language madhe explanation ❤
Happy after seeing this
जय शिवराय खूप छान आती उत्तम माहिती🎉❤
खूप सुंदर ❤
श्री श्री श्री सिंहासनाधीश्वर 💐♥️🙏🏻
❤❤❤❤
❤Apratim 🙏🏻
काय वेडा माणूस होता हा पण....😢
विनम्र अभिवादन 🙏 निनाद जी बेडेकर
Great 👍🏻
Thanks
जय शिवराय
उत्तम veshleshon
Ninadji la aikn mhnj amrut warsha
abhimaan vatato
Last cha prashna (comparison wala) vicharnara dokyane bavlat ahe ka..? 😡
Slide show madhye English language ka vaparli aahe, marathi ka nahi ????
Sir Slide Show la marathi mdhe kay mhnaych?
@@Phantom1997-m1v😂😂
त्या मुळे इतर भाषिक लोकांना सुध्दा महाराजांचे महत्व कळेल