मावशीचे व्हिडिओ मी नेहमी पहाते आणि काही पदार्थ मी करून ही बघते.अतिशय सोप्या भाषेत आणि रंजक निवेदन करुन त्या सांगतात ते खूप आवडते आणि आजची दलिया खिचडी रेसिपी तर मस्तच . तुमच्या बरोबर तुमच्या गावाला यायला नक्की आवडेल.
सरीता आणि अनुराधा ताईंच्या रेसिपी खुप छान असतात.व खुप छानच समजावून सांगतात.मी दोघींच्या रेसिपी बघते व करते.अनुराधा ताई तुमच्या सारख्या हुबेहूब देशपांडे ताई अमरावती ला माझ्या शेजारी राहतात.अस वाटतं तुमची बहीण च आहे.🙏🙏
तुम्ही दोघी एकत्र येऊन पदार्थ करत आहात हे पाहून खूप खूप आनंद झाला कारण एकाच पद्धतीने काम करणारे एकत्र येऊन इतक्या खरया पद्धतीने मनापासून पदार्थ दाखवत आहात हे खूपच छान वाटलं!म्हणजे एकाच व्यवसायातील दोन जण अगदी शुद्ध प्रेमा ने वागतायत कारण व्यवसाय आणि एकच असला की चढाओढ,दुस्वासच पाहीलाय!तुमचे प्रेम असेच टिकून राहो ववाढो ही बाप्पा चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏👌👌👍👍
दोन genuine लोकांना भेटुन मनाला खुप समाधान वाटले , पदार्थही उत्तमच . मी जरा उशीरा बघीतला हा video , शेतावरची trip झाली का माहीत नाही , नसेल झाला तर नक्की आवडेल बघायला
अनुराधा मावशी आणि सरिता ताई तुमच्या दोघींमधला ऋणानुबंध तुम्ही बनवलेल्या दलियाच्या खिचडीपेक्षा रुचकर वाटला... तुम्हा दोघींनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा 😊
दोघींनी माहेरच्या पण लहानपणाच्या आठवणी सांगत रहावे कारण आपण आपण माहेरी कमी वर्ष राहतो पण त्या आठवणी आयुष्य भर साथ देतात . आईवडील गेल्या वर ते जास्त आठवतात .मी पण ६५वर्षाची आहे .जिवनात खुप चढ उतार येतात . सर्वाचें सर्व करुन आपली आवड पण जपलेली असते भरतकाम ,वाचन ,स्वयंपाक .अनुराधाताई खरचं मनापासून तुम्हाला व तुमच्या कामाला सलाम . घरच्याची साथ महत्वाची व तुमची चिकाटी मेहनत . सरीता पण सर्व सांभाळून सर्व व्हिडीओ बनवते तीचे पण कौतुक आहे च . ,🙏🙏
सरीता आणि ताई तुमच्या गप्पामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलंत धन्यवाद खुप छान वाटलं मावशी हे नातच मुळात प्रेमाच आहे सरीताने ते मनापासून निभावलं रेसिपी ही छानच थोडक्यात आणि पोटभरीच मस्तच सगळ👌👌👍
Mazya donhi favourite ek saath albhya labh👍🙏💐doghinche khup abhinandan Me Kalika Kiran Vaidya,Mumbai Goregaon, la ragate, Economics chi lecturer hote now enjoying retirement 🎉tumha saryanche video pahyla aavadat,me swataha khup Ruchi thevate vaivdhya purna padartha karaychi Anuradha Tai tumhala pahunch khup prasanna vatatate Saritala sudha maza nirop dya I Love you both ❤
काकु व सरिता ताई तुम्हां दोघींना एकत्र पाहून खूप आनंद झाला. दोघींच्या रेसिपीज मला नेहमीच आवडतात. छान समजावून सांगता. काकु मलाही तुमच्या गावी यायला आवडेल.🙏🙏😊
मैत्रींणींशी गप्पा आणि सोबत दलिया खिचडी वा वा वा ! काय मस्तच रसायन आहे हे. खुपच आवडलं. मजा येईल गप्पांसोबत अशी मस्त खिचडी खायला. धन्यवाद तुम्हाला आणि अर्थात सरिता ताई ना ❤❤
मॅडम मी पण तुमच्या गावची आहे त्याचा मला खूप proud fill आहे.तुम्ही दोघी अगदी मायलेकी शोभता❤ सरीता तु बनवलेली दलीया ची खिचडी खुपच छान👌👌 आणि झटपट रेसिपी आहे माझ्या मैत्रीणीसाठी नक्की बनवणार👍😊
काकूंचे व्यक्तिमत्त्व खूप प्रसन्न आहे,पॉझिटिव्ह एनर्जी मिळते,सरिता ही तसेच व्यक्तिमत्त्व आहे,निखळ हास्य,आणि बोलतानाचे स्पष्टोचार
खुप छान विडियो 👌, मावशीचे गावचे घर ,शेती बघायला आवडेल ,तुम्ही दोघी एकत्र छान वाटले 👌
काकू तुम्हा दोघींच्या गप्पा ऐकून खूप छान वाटलं तयार झालेली खिचडी बघून खरोखरच आस्वाद घेतल्याचा आनंद झाला
स्वयंपाकातील अनुरूप जोडी सुगरण ❤
काकु आणि सरिता ताई खरोखरच आई आणि मुलगी शोभून दिसत आहात
🤗👌👌
दोघी एकत्र हा मणिकाञ्चन योग !
वन् डिश मील perfect !
मावशीचे व्हिडिओ मी नेहमी पहाते आणि काही पदार्थ मी करून ही बघते.अतिशय सोप्या भाषेत आणि रंजक निवेदन करुन त्या सांगतात ते खूप आवडते आणि आजची दलिया खिचडी रेसिपी तर मस्तच . तुमच्या बरोबर तुमच्या गावाला यायला नक्की आवडेल.
सरीता आणि अनुराधा ताईंच्या रेसिपी खुप छान असतात.व खुप छानच समजावून सांगतात.मी दोघींच्या रेसिपी बघते व करते.अनुराधा ताई तुमच्या सारख्या हुबेहूब देशपांडे ताई अमरावती ला माझ्या शेजारी राहतात.अस वाटतं तुमची बहीण च आहे.🙏🙏
मी दोघींच्या रेसिपीज नेहमीच बघते खूप सोप्या व टेस्टी असतात... खूप रेसिपीज केल्या आहेत... घरी सर्वांना आवडल्या...
दोघींचे bonding बघायला खूप छान वाटते
तुम्ही दोघी एकत्र येऊन पदार्थ करत आहात हे पाहून खूप खूप आनंद झाला कारण एकाच पद्धतीने काम करणारे एकत्र येऊन इतक्या खरया पद्धतीने मनापासून पदार्थ दाखवत आहात हे खूपच छान वाटलं!म्हणजे एकाच व्यवसायातील दोन जण अगदी शुद्ध प्रेमा ने वागतायत कारण व्यवसाय आणि एकच असला की चढाओढ,दुस्वासच पाहीलाय!तुमचे प्रेम असेच टिकून राहो ववाढो ही बाप्पा चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏👌👌👍👍
खरंच आवडेल दोघिंना एकत्र बघून खूप छान वाटले
सरिता सागराला मिळाली आणि मिलनाची गोडी दलियाला आली आणि मजा आली.
मस्त सरिता! अनुराधा ताई आपल्या बरोबर सरिता म्हणजे दुधात नुसती साखर नाही तर केशरी मसाला दूधच! दोघींना खूप खूप शुभेच्छा 🎉
दोघींच्या बोलण्यात सहजता वआपुलकी दिसली.मुलगी माहेरी आली की जशी खुशाळते तशी सरीता खुशाळली होती.आता गावाकडे जाऊनपण मजा मस्ती करत छान रेसीपीपाठवा.व्हेजपाठवा हं!धन्यवाद
आजच्या गप्पा, तुम्हां दोघीना पहायला खुप छान वाटले.मावशींच्या बद्दल तर शब्दांत सांगता येत नाही.खुप मायेनं सांगत असतात.अप्रतिम! सलाम!
खूप छान तुम्ही दोघींना एकत्र बघून वाटलं आई आणि मुलीचं नातं
Receipe खूप 👌👌👌
दोघी तितक्याच सुगरणी , छान वाटलं एकत्र बघून. मी आत्ता करतेच आहे दलिया . मस्त दिसतोय.
काकूंच गावचं घर आणि शेती बघायला आवडेल 👌👌😊
खुप छान
12:50 @@laxmandesai9829
Ho
काकू हा व्हिडिओ खूप छान झाला आहे. खरंच अनुराधा ताईचे खूप खूप कौतुक.
मस्त, निखळ स्नेह, समव्यवसायिक असून सुद्धा कुठेही हेवा नाही, स्पर्धा नाही.
खूप खूप छान आहे रेसिपी तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा
दिल्याची. खिचडी खूप छान दाखविली धन्यवाद.
सरिता ताईचे अगदी सुरुवातीपासून u tube चॅनेल सुरू झाल्यापासून बघते आहे। तिचा दही वडा आणि बेसन लाडू ची रेसिपीज खूप म्हणजे खूप सुंदर आहेत.
दोन genuine लोकांना भेटुन मनाला खुप समाधान वाटले , पदार्थही उत्तमच . मी जरा उशीरा बघीतला हा video , शेतावरची trip झाली का माहीत नाही , नसेल झाला तर नक्की आवडेल बघायला
Khoop Khoop chan doghe jani my leke tumha doghena recipe sakat baghn man trupat zale lakha lakha shubhechya
Apratim video.Doghinchi chemistry khup chhan.
फारच अप्रतिम जोडी दलिया मस्तच झाला आहे
तुम्हाला दोघींनी असं भेटता बोलताना पाहून खुप छान वाटले रेसिपी पण खुप छान आणि सहज बनवली मी नक्की करून पाहनार आहे
प्लानिंग मस्तच आहे.
तुम्ही दाखवलेले उकडीचे मोदक मी बनवले खूप छान झाले घरातील सर्वाना आवडले धन्यवाद रेसिपी दाखवले बद्दल
Khoop chhaan khichadi keli ,tumchi chemistry hi chhaan jamte.
अनुराधा ताई, दोन सुगरणी एकत्र येऊन अशी धमाल करणार असतील, तर तुमच्या पदार्थांचे नक्कीच भरपूर कौतुक होणार!
अनुराधा मावशी आणि सरिता ताई तुमच्या दोघींमधला ऋणानुबंध तुम्ही बनवलेल्या दलियाच्या खिचडीपेक्षा रुचकर वाटला... तुम्हा दोघींनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा 😊
तुमच्या दोघींच्या रेसीपीज मी बघते. मला फार आवडतात.अगदी हसत खेळत चालतं खुप मजा येते. खुप टिप्स पण मिळतात.❤
दोघींनी माहेरच्या पण लहानपणाच्या आठवणी सांगत रहावे कारण आपण आपण माहेरी कमी वर्ष राहतो पण त्या आठवणी आयुष्य भर साथ देतात . आईवडील गेल्या वर ते जास्त आठवतात .मी पण ६५वर्षाची आहे .जिवनात खुप चढ उतार येतात . सर्वाचें सर्व करुन आपली आवड पण जपलेली असते भरतकाम ,वाचन ,स्वयंपाक .अनुराधाताई खरचं मनापासून तुम्हाला व तुमच्या कामाला सलाम . घरच्याची साथ महत्वाची व तुमची चिकाटी मेहनत . सरीता पण सर्व सांभाळून सर्व व्हिडीओ बनवते तीचे पण कौतुक आहे च . ,🙏🙏
खुप धन्यवाद मलिनी ताई असच प्रेम व लोभ असू द्यावा 🙏
मावशी अगदी स्वीट आहेत 💖 आम्हाला पण न्या मावशी. सरिता पण गोड आहे, मस्तच पदार्थ दाखवते ती सुद्धा.
किती छान ! माझ्या दोन अतिशय जवळच्या ,सरिता खूप जवळची ,काकू तुम्ही सर्वच बाबतीत आदर्श! किती छान वाटलं ! मस्त. सुरेख रेसिपी.समसमा संयोग की जाहला !
Mawashi me 2019 pasun tumchya recipe baghate sansud ase sajre❤ karawe puja recipe tumhi great❤ aahat Agdi manapasun Nmskar❤
तुम्ही दोघी अगदी सात्विक व्यक्तिमत्त्वाच्या सुरेख सुगरणी आहात. गावाकडचा ब्लाॅग जरुर करा. हा खूप सुंदर ब्लॉग झालाय.
तुम्हा दोघींचं खूप कौतुक
दोघींच्या वर देवी अन्नपूर्णे चा आशीर्वाद आहे तसा आम्हावर ही राहू दे🙏
खुप छान आई,
सरिता ताई ला तुमच्या बरोबर पाहताना खुप आनंद वाटला .आज पुन्हा एकदा दोन सोलापूरकर हस्ती एकत्र आल्या ..
खुप छान 🎉🎉
सरीता आणि ताई तुमच्या गप्पामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलंत धन्यवाद खुप छान वाटलं मावशी हे नातच मुळात प्रेमाच आहे सरीताने ते मनापासून निभावलं रेसिपी ही छानच थोडक्यात आणि पोटभरीच मस्तच सगळ👌👌👍
Mazya donhi favourite ek saath albhya labh👍🙏💐doghinche khup abhinandan
Me Kalika Kiran Vaidya,Mumbai Goregaon, la ragate, Economics chi lecturer hote now enjoying retirement 🎉tumha saryanche video pahyla aavadat,me swataha khup Ruchi thevate vaivdhya purna padartha karaychi
Anuradha Tai tumhala pahunch khup prasanna vatatate
Saritala sudha maza nirop dya I Love you both ❤
काकु व सरिता ताई तुम्हां दोघींना एकत्र पाहून खूप आनंद झाला. दोघींच्या रेसिपीज मला नेहमीच आवडतात. छान समजावून सांगता. काकु मलाही तुमच्या गावी यायला आवडेल.🙏🙏😊
Nice video.kaku & Tai Doghihi Khup Aavadtya Aahat Aamchya.Ashyach Aanandat Raha.
khup छान वाटले दोघींना बघून.खूप पॉझिटिव्ह आहात.अशाच रहा.
मैत्रींणींशी गप्पा आणि सोबत दलिया खिचडी वा वा वा ! काय मस्तच रसायन आहे हे.
खुपच आवडलं.
मजा येईल गप्पांसोबत अशी मस्त खिचडी खायला. धन्यवाद तुम्हाला आणि अर्थात सरिता ताई ना ❤❤
छानच दोघींच्या गप्पा खूपच छान खिचडी पण सुंदरच
नक्की आवडेल दोघींचा ब्लाँग बघायला. छानच रेसिपी आहे. 😋😋😋🤤🤤👌👌🙏🙏
आजचा व्हिडिओ खूप छान वाटला आणि तुम्हा दोघींच्या रेसिपीज मी नेहमी बघते. छानच सांगता.
हो हो नक्कीच आवडेल हा ब्लॉग बघायला. आजचा ब्लॉग पण छानच आणि खिचडी पण सुरेख झालीय
खूप छान त्यावर नव्या पिढीचा संगम अतिउत्तम👌👍👍
Nice recipe. Did not know Daliya Khichadi earlier.
खूप छान दलीया खिचडी अशी करायची ते खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप आभार
दोघींच्याही रेसीपी खूपच छान असतात. दोघी
ही खूप सोप्या भाषेत समजावून
अनुराधा ताईनचा मुहूर्त व्हिडिओ खूप छान आणि उपयोगी आहे🎉
नक्की आवडेल गावची शेती ,बैलगाडी अगदी छान वाटते ..
मॅडम मी पण तुमच्या गावची आहे त्याचा मला खूप proud fill आहे.तुम्ही दोघी अगदी मायलेकी शोभता❤ सरीता तु बनवलेली दलीया ची खिचडी खुपच छान👌👌 आणि झटपट रेसिपी आहे माझ्या मैत्रीणीसाठी नक्की बनवणार👍😊
मावशी आणि सरिता दोघींच्या गप्पा खूप छान ❤
दोघींना एकत्र बघून खूप छान वाटलं. गावाकडील व्हिडिओ बघायला उत्सुक आहोत. खिचडी मस्तं दिसतेय.
खूप छान खिचडी तयार केली दोघी सुगरण आहात
अनुराधा मावशी तुम्ही खरंच खूप छान आहात तुमच बोलणं आणि पदार्थ मला खूप आवडतात सरीतायांचे पण खूप आवडतात.तूम्हा दोघींना भेटायला आवडेल
Wa wa khup sopi aani mast recipy...aani sobat tumchya gappa ahaha...khup majja aali
दोघीही सुगरण जोडी.खुपच छान.दलिया खिचडी मस्त.
तुम्हां दोघींची शेतावरची रेसिपी बघायला खुपच मज्जा येईल.
दोघींनी एकत्र पाहून खूप च छान वाटले.. मला आई. आ.ज सागर सरिता संगम
Khup chan Jodi ani khup chan daliya khichdi mast anuradhatai tumhi chan samjaun sangta khup bare vatate khup chan recipe me nakki try Karen dhanyawad 🎉
ताई तुमची दोघींची जोडी खूप छान आहे,शेती बघायला आवडेल, खिचडी पण खुप छान, नक्कीच करून बघेन. धन्यवाद. 🙏
Nice Idea. Excellent Recipe. Thanks.
Both my favourite people together.. wonderful watching you both❤
दोघी अगदी छान रेसिपी, समजेल अशा भाषेत सांगता, मी पण मोहोळ जवळचं माहेर आहे, तुमच्या दोघींचे व्हिडिओ आवडतात,
खूपच छान वाटलं तुम्हा दोघींच्या गप्पा ऐकून.अगदी रंगून गेले.मस्त
खूप छान तुमच्या रेसिपी खूप छान वाटतात तुम्हाला भटायला आवडेल💐
Khup khup sunder
तुम्ही दोघी एकत्र छान वाटलं आणि वाटेल
आजची रेसिपी पण छान
Waa khup mast Anuradha mavshi aani sarita doghi ektra aalya khup chhan. Doghinch gaav jawal jawal aahe. Khup chhan julta. Daliya receipe khup chhan watli mi nakki karun baghen. Vlog khup chhan.
Khup chan ho tumala bagun khup anand jala❤
अतिसुंदर खिचडी व मैत्रीची खिचडी परफेक्ट जमलीय मजा आली बघायला ताई तुमचं गाव बघायला पण आवडेल
खूप छान तुम्ही दोघीही सुगरण आहात तुमच्या दोघींची जोडी मस्त आहे 👍👍👌👌🌹
Khup chan doghina pahun khup aanand zala Tumche serv vdo pahate perfect praman aste padarthanche I liked it most
Khupch chaan daliya khichadi banavali aahe mam
Khup chhan mast vatla tumha doghina ektra baghun ... ❤
खूप खूप छान
असा वेळ काढायला हवा
दोघींना एकत्र बघून खूप छान वाटले, आम्हाला गावाला यायला नक्की आवडेल
खुप छान गप्पा झाल्या...तुम्ही दोघीही ग्रेट आहात..खुप छान बाँडींग..
खुप छान. गावाकडची शेती बघायला खूप आवडेल.
Khup chan vatle dogina bagun khup shubhecha garchya vattha 😊
तुम्हा दोघींना एकत्र पाहून खूप आनंद झाला.. असं वाटलं खिचडी खायला यावं तुमच्या सोबत...😊
खिचडी मस्त झाली...
खूप पौष्टिक पदार्थ एकदम मस्त खमंग आवडले
Khup Chan Vitale
Jodi ekdam mastt!
Myleki sarkhya. Nice
तुम्हा दोघींना एकत्र पाहून आनंद झाला.
Very sweet bonding video ❤
काकूंच गावचं घर आणि तुमच्या दोघींचा एकत्र व्हिडिओ बघायला खूपच आवडेल. वाट बघतोय लवकर दाखवा 👍🏻
मावशी मला पण तुमच्या रेसिपीज आवडतात आणी तूम्ही शेवटी नक्की नक्की म्हणता ते ऐकून खूपच छान वाटत
खूप सुंदर.
Khoopch chhan video .jodi mastch
Tai kiti chan bolta tumhi khup Ananda
Watto tumche vedio baghyla mast❤
Khupch chhan video kaku sarita
Anuradha mavshinch bolna kharach khup Chan vatata aikayla. Ek Premal vyaktimatv❤
Lovely video....👌
Ho....
Nakkich aamhla gavakadcha video baghayla aavadel....👌
Me tumche doghinche video follow karte....
Khup shikayla milte.....🙏😊