ताई.. तु शेवग्याची सुखी भाजी सांगितली होती ना मी केली ती.. Mastach झाली. अणि कोबी पराठा तर खाताच येत नव्हते.. तुझी रेसीपी पाहिली.. बेस्ट झाली. आता ही भजी करते.. मग सांगते तुला.. मस्तच होणार हेही माहितीय. पण तरी.. Kalavte तुला Thnx ताई ❤radhe krishna
ताई मस्तच पालकची भज्जी मस्तच तुम्ही छान सुगरण आहात जी तुम्ही दाखवता ती प्रत्येक रेसिपी मी पण बनवते जी अशाच प्रकारे नवीन रेसिपी नेहमी दाखवत जा ताई तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा जी 😊❤👌🙏♥️
खुपच छान पालक भजी . तुला आनंदाची बातमी सांगायची आहे माझी मुलगी सी ए पास झाली त्यात तुझा खारीचा वाटा आहे . तुझ्या रेसीपी बघून नविन नविन पदार्थ केले .
व्वा ! खुप छान
अभिनंदन 🎉
अभिनंदन🎉🎉
Abhinandab❤
अभिनंदन
अभिनंदन
सरीता तुझे सर्वच पदार्थ खुप छान असतात आवडतात तु सांगितलेल्या प्रमाणा मधे केले कि चांगले होतात धन्यवाद तुला
छानच , आलं,लसूण घालून पहिल्यांदाच पाहिलं .तू केलीस म्हणजे मस्तच लागणार यात काय वादच नाही 😊
Me gulabjam kele kal tumchya recepie ne mst zale thnx❤
कुरकुरीत पालक भजी अगदीं अप्रतिम रेसेपी 👌😍😍😋 धन्यवाद ताई 🙏🙏
1st comment. मस्तं आहेत भजी
सरिता, फारच मस्त🎉
खूप मस्त झाली भजी...❤
Mast ch bhaji TNX Sarita mam Annapurna u r God bless you tnx
खुप छान ❤ 😋👍
मी काल ही भजी try केली. खूप छान झाली होती. Thanks for sharing 😊
ताई.. तु शेवग्याची सुखी भाजी सांगितली होती ना मी केली ती.. Mastach झाली. अणि कोबी पराठा तर खाताच येत नव्हते.. तुझी रेसीपी पाहिली.. बेस्ट झाली.
आता ही भजी करते.. मग सांगते तुला.. मस्तच होणार हेही माहितीय. पण तरी.. Kalavte तुला
Thnx ताई ❤radhe krishna
मस्त कुरकुरीत पालक भजी ची पाककृती आवडली 👌
Palak Bhaji Khupch Sundar
Mala Aawadli
Try Karen Nakkich
पालक भजी छान ❤❤
Tasty 😋
वा छान कुरकुरीत
Tasty mastch 😋😋
Khup mast😊❤
Khup sundar
Mouth watering 😊❤
Wow khupach Chaan, Thank you tai
ताई तुम्ही पदार्थ हाताळताना त्याला मनापासून हात फिरवून घेता असे दिसते.कुठेही फोर्मल नाही वाटत. बोलण्याची पध्दत छानच .❤
सरिता तुझ्या सर्व रेसिपी छान असतात.
Nice रेसिपी 👌👌
खूपच छान ❤❤
खूप छान ताई मी सुद्धा याच पध्दतीने करून बघेन ❤
खूप छान पालक भजी रक्षाबंधनाचा शुभेच्छा सरिता तुला
सरिता भजी खूपच छान झाली आहे 👌👌
Wow very Chan... very nice.
सुंदर 😋😋👌👌👍👍❤️❤️🙏🙏💯💯
Chanch distie bhajji
Tai recipe chan dakhavli Thank you ❤
Khup chan❤
👌👌😋😋❤️❤️
Tumcha kitchen unique he, traditional
Tai tuzya recipes khupach chan astat..ugach odhun tanun na bolta ekdam natural watel asa explanation..keep it up👍
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा भजी खूप छान
मस्त झाली पालकाची भजी
सरीता ताई तू दाखविले तसा प्रसाद शीरा केला खूप छान झाला सगळ्या नी फार कौतुक केले ❤ लव्ह यू ताई❤
खूप छान आहे भजी
Palak bhaji recripe khup kurkurit smi khamang zali ahe Sarita ji wah khup dhanyavad tumche chan chan tips deta khup upayukt ahet tya
खुप छान कुरकुरीत पालक भजी❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
वा मस्तच 👌👌
1st comment
मस्त केली पालक भजी 😋😋
Laii bhari ❤
Firt comment 👌🏻
खूप छान रेसिपी
खूपच छान भजी 😊❤
Thanks 🙏🏻
शुभ दुपार ताई😊
खूप छान पालक भजी झाली आहेत अप्रतिम ❤❤
धन्यवाद
Wow madtach bhaji👌👌👍😋😋
पालक भजी मस्त आहे.
खुप छान दाखवले पालकांचे भजी
सरिता रेसिपी मस्तच आणि तुझे किचन तर लै भारी 🎉
Khup chaan palak bhaji
ताई मस्तच पालकची भज्जी मस्तच तुम्ही छान सुगरण आहात जी तुम्ही दाखवता ती प्रत्येक रेसिपी मी पण बनवते जी अशाच प्रकारे नवीन रेसिपी नेहमी दाखवत जा ताई तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा जी 😊❤👌🙏♥️
Mastach bhaji👌😋😋
Superb 👌👍❤️
Mastch
Khupchan tai tasty yummy tempting recipe thanks tai as USUAL god BLESS YOU ALL FAMILY 😋😋😋👌🙏❤
Khup Chan पालक भजी mast yammy 🎉🎉❤
माझी आई पण अशीच करते 🥰... छान होतात
Yummmmy nakkich try karnar 😊
Thanks
Khupach apratim tuzyasarkhe ❤nehmisakhe
एकदम मस्त
👌👌👌👌👌🥰
Tai khup chhan recipe sangitali nakki palak anun bhaji karun baghnar 👌
अप्रतिम भजी 👌
Thanks
very nice spinich bhaji very healthy
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुला सरिता श्रावण स्पेशल अळूची पातळ भाजी नक्की दाखवा
Thai chicken tandoori dakhva❤
Khupch chan bhaji zali aahe kurkurit
पालक भज्जी अप्रतिम 😋😋😋🙏👍
Khupach chan 👌
Thanks
आज संध्याकाळी मी करणार आहे तेवढ्यात तुझा व्हिडिओ आला
खरंच ना मी पण संध्याकाळी बनवणारे म्हणून you tube ला search करत होती तेवढ्यात video आला ❤
Tai .. mast crispy palak bhaji... video baghtanach khayachi icha hote khup chan 👌👌
Dhanywad tai💐🙏
कुरकुरीत पालक भजी रेसिपी खूप छान मस्तच 👌👌❤️❤️
Thanks 🙏🏻
छानच आलं लसूण घालून पहिल्यांदाच पाहीलं
मस्त धन्यवाद ताई
Best
Yammmmmmmi😊
Khup Chan aahe
सरीता,भजी एक नंबर झाली.
आमच्या कडे कोकणात कांदा, लसूण खातात.कारण आमचा कांदा लसूण शिवाय नाही मसाला तयार होत, नाही पाले भाज्या बनत😂😂
Sarita tai mi nan krun baghitle chhan zale
बरे झाले ही भजी दाखवली आहे आता मी उद्या नक्की करून बघेन
नक्की प्रयत्न करा
भजी छान 😋😋ताई जिलेबी रेसिपी दाखवा plz
Very nice recipe
Nice recipe Tai 😋😋❤
Thank you so much Sarita.
My pleasure 😊
खूप छान भजी मुलांना पालकाची भाजी आवडत नाही पण पालकाची भजी करून दिल्यावर ते आवडीने खातात
Chan 👌
Thanks 😊
Mast 😋👌😋👌😋
Thanks taai
मस्त
Thanks
छान ताई
Thanks
👌
बघता क्षणीच like केले आहे ..
वेगवेगळ्या भजी चे प्रकार सगळे च छान आहेत
बघता क्षणीच करावीशी वाटते ...