लहान मुलांचा स्क्रीन-टाईम कमी कसा करायचा | ft. Viprada Gadre | The Marathi Podcast EP 08

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आणि सोप्या पद्धतिने विषयाबद्दल चर्चा झाली.
    आमची पिढी आता आमची मुले त्यांच्या मुलांना वाढवताना बघत आहे. भोवतालचे सारेच निकष बदलले आहेत. आजचे मार्गदर्शन नक्कीच ऊपयुक्त ठरेल, पालक आणि चिमुकल्यांनाही.
    तुमच्या पुढील पाटचाली साठी शुभेच्छा.

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      धन्यवाद ! आपल्याला रोजच्या आयुष्यात ह्याचा नक्कीचं उपयोग होतोय हे वाचून आनंद वाटला.

  • @s.kdrawing4373
    @s.kdrawing4373 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट मार्गदर्शन!👌