MUST WATCH - गौर गोपाल दास यांचा जीवन बदलणारा सल्ला | CHYD Varhaad Nighala Amerikela | Zee Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 35

  • @Majnubhai444
    @Majnubhai444 ปีที่แล้ว +28

    गुरूजी ची मराठी अप्रतीम आहे🎉

    • @vijaypandit222
      @vijaypandit222 28 วันที่ผ่านมา

      Karan guruji marathich aahey

  • @Vicharmandir
    @Vicharmandir 2 หลายเดือนก่อน +29

    एक like दिला आहे.. फक्त गौर गोपाल दास यांच्यासाठी.

  • @dineshsawant4987
    @dineshsawant4987 2 หลายเดือนก่อน +30

    श्री गुरंजी आम्हाला एक मतिमंद मुलगी आहे म्हणून मी मानसिक त्रासात असतो

    • @prajakta1590
      @prajakta1590 หลายเดือนก่อน +33

      आहे ते accept करायचं ..आणि ती तुमची स्वतःची मुलगी आहे..तुम्ही सांभाळू शकता म्हणून तुम्हाला मिळाली..शेवटी ती तुमची आहे ..यालाच तर प्रेम म्हणतात कशी पण असू द्या पण तुमची आहे आणि तिला कोण आहे दुसर तुम्हाला तरी खूप जण आहेत पण तिला तुम्हीच आहे

    • @physics9540
      @physics9540 หลายเดือนก่อน

      अहो ह्यात हे गुरुजी काय करणार... तुम्हाला एक अपत्य आहे ज्याला काहीं तरी प्रॉब्लेम आहे... मला दोन मूल आहेत ज्यांना प्रॉब्लेम आहे... मोठा मुलगा 32 वर्षाचा आहे...तो सेरेब्रल palsy ग्रस्त आहे व दुसरा ऑटिस्टिक आहे.
      ह्यात काहीही प्रारब्ध वगैरे नाही... हा केवळ अपघात आहे .
      जितक नॉर्मल राहुन करता येईल तितक करायचं... कधी कधी चिडचिड होणार कधी तरी डिप्रेस्ड वाटणार... हे सगळ होत राहणार. कुठला देव कुठला साधु संत कोणी मित्र मैत्रीण नातेवाईक कोणीही मदतीला येणार नाहीत हे गृहीत धरा.... rationally विचार केलात तर सगळ सोपं होत.... अगदी नास्तिक झालात तर अती उत्तम.
      हा गृहस्थ तर अगदी भंपक वाटतो. तो काय सांगणार....

    • @BalkrishnaBhosale-v1j
      @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน +3

      पुना हाॅसपीटल,,, अलका चौक पुने,,, डॉ विद्याधर वाटवे,,,,, यांना दाखवा,,,,(अनुभवातून)

    • @KrushnkantParadhi
      @KrushnkantParadhi หลายเดือนก่อน +2

      Shree Swami samarth jap kara🎉🎉🎉

    • @KrushnkantParadhi
      @KrushnkantParadhi หลายเดือนก่อน

      ​@@prajakta1590🎉🎉🎉

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน +7

    माफ करा गुरुजी,, मी सोशल मीडिया मुळे प्रंचंड समाधानी आहे,,,,,,, सोशल मीडिया मुळे मी आपले विचार ऐकू शकलो.

  • @priyankapowar1739
    @priyankapowar1739 8 วันที่ผ่านมา

    ❤❤ खूप छान

  • @nalinibhujbal899
    @nalinibhujbal899 8 วันที่ผ่านมา

    Jay gurudev

  • @sushmagulvesrecipe8343
    @sushmagulvesrecipe8343 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan margdarshan 👌👌👌

  • @pramodjadhav7649
    @pramodjadhav7649 หลายเดือนก่อน +1

    Very Nice Guidance Sir 🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 หลายเดือนก่อน +8

    🌹🙏👌आयुष्य एक परीक्षा आहे शंभर टक्के पास कोणीच होत नाही❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏

  • @anitashewale7782
    @anitashewale7782 11 วันที่ผ่านมา

    Very nice ❤❤

  • @YogitaGhule-s7y
    @YogitaGhule-s7y 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 😊

  • @kavitadeshmukh8800
    @kavitadeshmukh8800 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j หลายเดือนก่อน +1

    भाऊ कदम मानलं राव तुम्हाला.

  • @PramilaSurvase-m2j
    @PramilaSurvase-m2j หลายเดือนก่อน

    Veri nice

  • @chetandewalkar4542
    @chetandewalkar4542 3 หลายเดือนก่อน +4

    Phar sunder

  • @Except_K
    @Except_K 2 หลายเดือนก่อน +3

    Sri gurujan,
    Gaur Gopal Das ji sir,
    Mi tumchya ek video madhe pn aikl ki, tumhala love nahi zal, like gf-bf
    Tr mg tumhi he sagl ks sangu shkatat ki ks move on kraych vaiagare, mhanjech ki ek sallla jo hava asto to tumhi tsach sangtat,
    As a Anubhavi vyakti mhanun
    How is this possible sir ?
    😧

  • @tusharnandode94
    @tusharnandode94 20 วันที่ผ่านมา

    👌

  • @Hari.Dhumale
    @Hari.Dhumale 2 หลายเดือนก่อน +1

    👌🙏❤

  • @sauravdhangar6462
    @sauravdhangar6462 หลายเดือนก่อน +1

    34:25

  • @santoshdighole3462
    @santoshdighole3462 หลายเดือนก่อน

  • @sanjaypawar6385
    @sanjaypawar6385 หลายเดือนก่อน

    Jai maharastra

  • @prakashmayanna3310
    @prakashmayanna3310 หลายเดือนก่อน

    D

  • @sunitajadhav6035
    @sunitajadhav6035 28 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव नवरा बायकोची भाडणा मुळे स्त्री किवा पुरूष आत्माहात्या का करतात पण हा दोष कुणाला लागतोय बायको मेल्यावर नवराला लागतो का नवरा मेल्यावर बायकोला लागतो का पण एकमेकाला सोडून पण राहू शकत नाही पण आत्मा होत्या का

  • @prakashmayanna3310
    @prakashmayanna3310 หลายเดือนก่อน

    🙏🪔👍👑

  • @ShivkanyaBansode-e5h
    @ShivkanyaBansode-e5h 2 วันที่ผ่านมา

    Very nice❤❤