तुमचे सगळे एपिसोड खूप छान असतात मेंदूला एक वैचारिक खाद्य मिळते आपल्या विचारांशी रिलेट करता येते खूप खूप छान असेच वेगवेगळे विषयांवर गप्पा ऐकायला आवडतील❤
Excellent series. या सिरीजमध्ये तुम्ही एकाच व्यक्तीला बोलावता आहात हे अधिक छान आहे कारण दोन एक्स्पर्ट असले की बोलण्याची समान संधी देतांना कधीकधी लिंक तुटते आणि एखादा मुद्दा किती अधिक छान प्रकारे आला असता अशी चुटपुट लागते. कारण प्रत्येक व्यक्ती ची thought process निराळी असते. But you people are doing great!💐
असा एक मुद्दा आहे की ज्यावर आपण बोललं पाहिजे ते म्हणजे आपल्या आयुष्यातील व्यक्तींची प्रायोरिटी आणि बाकीच्या लोकांच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यातील आपली प्रायोरिटी ठरवायची कशी? आपण प्रायोरिटी ठरवली तरी प्रॉब्लेम्स होतात आणि समोरच्याने ठरवली तरीही होतात. माणसांची प्रायोरिटी जी वाढता वाढता कमी होत जाते आणि एक पोईंट असा येतो कि ती व्यक्तीचं नकोशी वाटते. खरतर हे फार वाईट आहे पण याचे नेमके कंगोरे कोणते यावर एखादा भाग झाला तर बेस्ट
आनंद सारख्या विषयावर खूपच छान चर्चा.हा विषय आमच्यासारख्या सामान्य माणसांना खूप अवघड वाटतो .पण तो इथे खूपच सुंदर रित्या मांडला. टीमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
भावनांचा क्रॅश कोर्स ही संकल्पना चांगली आहे. एवढा भावनांचा खोलवर विचार केला जात नाही.दोन्ही episode चांगले झाले आहेत.सकस जगण्यासाठी विचार करायला लावणारे आहेत.हे असेच चालू ठेवावेत.
खूप छान चर्चा झाली आनंदावर ,आनंद ही एक वृत्ती आहे हवीहवीशी वाटणारी त्यामुळे तिचा शोध मानव घेत असतो आपापल्या परीने.तो जास्तीत जास्त मिळावा यासाठी प्रयत्न करतो.तो,मिळेल ना,टिकेल ना,त्याला नजर लागणार नाही ना एक ना अनेक विचारांमूळे घाबरतो व वर्तमानकाळात जगून आनंद घेणे बरेचदा विसरतो.खरे तर तो आपल्या आजूबाजूलाच असतो.
खूप खूप आवडलं podcast. अनयाताईंनी खूप सोप्या भाषेत अनमोल गोष्टी सांगितल्या. अशा पॉडकास्ट मुळे मनात विचारांची स्पष्टता येते. ओंकार आणि अनयाताई खूप खूप धन्यवाद
आनंद या भावनेचे अनेक पैलू अनया मॅडम नी उत्तम उलगडून दाखवले आहेत. अमुक तमुकच्या टीम चे खूप अभिनंदन. अतिशय सुंदर संकल्पना. भावनांचा क्रॅश कोर्स सिरीज उत्तम सुरू आहे. वक्ते देखील एकदम अभ्यासू आहेत आणि दर्जेदार कंटेंट 🎉❤
ह्या सिरीज मधील सर्व episode छान झाले आहेत. भावना इतक्या खोलवर कोणीही चर्चा करत नाही. पण असे discuss केले तर माणूस खूप आनंदी होईल. मी या एपिसोड मुळे खूप आनंदी झाली आहे. 😊❤
अगदी बरोबर.. लोक आनंद शेअर करायला घाबरतात. आणि आपण आनंदी आहात हे असं सतत सांगायची गरज का वाटतीये. हे दोन्ही तपासायला हवं प्रत्येकानं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाची style आहे. तुमचा आनंद कसा carry कसा करायचा? किती किती महत्त्वाचे मुद्दे सांगताहेत ❤
सर्व अमुक तमुक टिमचे खूप खूप धन्यवाद या अतिशय सुंदर सिरीज साठी नाव ,विषय आणि सर्व तज्ञ मंडळी हे खूपच छान आहेत💐💐👍👍🙏🙏 तुम्ही या कोर्स द्वारे सुदृढ समाज करून प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणायचा प्रयत्न करून देश सेवाच करत आहेत For all Great!!!!!👍🙏💐🙌🙂
नमस्कार.....खूप मनापासून धन्यवाद team अमुक-तमुक 🙏🌹 मी अगदी fan झाले "अमुक-तमुक आणि खुसपुस " ची. बरेच episodes मी hospital मध्ये वास्तव्य असताना ऐकतेय,पहातेय (मुलगा admit, मी senior citizen ) माझं वाचन,लेखन,विचार.....ह्याच्याशी खूपच जवळचे विषय, चर्चा ऐकायला मिळत आहेत. फार आवडलं......तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद...🌹🌹🌹
ओमकार सर डॉ. ताई तुम्ही खूपचं छान विषय घेतला आहेत, मनातील प्रश्न व त्यांना मिळालेलं समर्पक उत्तरे मला खूपच छान वाटलं व आनंद शोधायला हवा असे कितीतरी प्रश्नांचे उत्तरे आज मला मिळाली.
अतिशय सुंदर विषय , खूप अभ्यासपूर्वक त्याची माहिती मिळाली. आनंद, या गोष्टीचा खरेच आपण इतका विचार करत नाही, गृहीत धरतो त्यामुळे त्याचा आनंद घेता येत नाही. ओंकार, मुळे हा विषय खूपच बोलता केला, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी प्रश्न विचारले जे अर्थात सगळ्यांचे आहेत. अनन्या मॅडम नी अतिशय सोप्या भाषेत त्याचे महत्त्व सांगितले, म्हणजे ते ऐकून असे वातले🎉, असे आनंदी आपण आजपर्यंत कधी झालोय का, किती ignore केलेय. इतके important topics ghetale जातात त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
छान विषय निवडला आहे...आणि सोप्या पद्धतीने मांडणीही केली अगदी पटेल अशी...तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..असेच नवीन विषय घेऊन या..क्रोध या भावनेवरील एपिसोड पण छान आहे..
छानच चर्चा आणि विश्लेषण आनंदाचं! सतंत 24 तास आनंदी रहाणं हे कदाचित अनैसर्गिक असू शकेल पण आनंदी व्रुत्ती असू शकते. इतर भावनासुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि समाधान वाटणं, आपल्या परिस्थितीबद्दल आणि आपल्या प्रयत्नांबद्दल हे जास्त महत्तवाचं.
आनंद ही निवड आहे परिणाम नाही. जोपर्यंत तुम्ही आनंदी राहणे निवडत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करणार नाही. छान झाली आहे मुलाखत. 😊 मुलाखत घेणाऱ्याला शेवटी जो आनंद मिळाला आहे तो तर फारच छान व्यक्त केला आहे👍👌🙏
Happiness First off all I am talking about real happiness (Actual bliss). False happiness is generated from materials, materialistic world is everything including your body. As no one observe what happens actually in body and mind we are ruled by primitive brain. Primitive brain always tries for three things (Safety, food, and reproduction) subparts of these three needs of primitive mind and primitive body will give false happiness. This false happiness is related to desires, expectations, lust, sense of I, etc. everything which can attach you to this materialistic world. When you observe yourself when this false happiness occur you will find how algorithms start in your body, body function including blood circulation, hormones release, cells feeding, increased heartbeats, blocks consciousness, blocked knowledge, primitive brain experiencing safety and survival. This false happiness is temporary and when the process gets normal again comparing mind, primitive mind starts telling you are not happy, there is beginning of anxiety, misery. This is very long process which includes body science, psychology, neurology, biology, etc. Now, real happiness which is eternal generate from consciousness and knowledge where you are fully detached from everything, you have knowledge, you are grasping knowledge, you are not depended on primitive mind, primitive emotions, you are free from everything which can create misery, anxiety, etc. The primitive mind always try to block consciousness and take over body, but slowly when you are in direction of real happiness, when you have knowledge, primitive mind gets deactivated and you will open the doors of real bliss. Thank you for podcast...
Hi Khuspus Team , You ppl are enjoying doing these Episodes and we are enjoying listening to these enriching episodes. Keep going ,You still have a long way to go !! Best wishes wishes!!!
भगवान श्रीकृष्णनी सांगितल्याप्रमाणे वर्तमान काळात राहिले तर कुठलाही प्रॉब्लेम राहत नाही कारण भूतकाळ वा भविष्य काळाला अस्तित्व नाही तो फक्त विचार आहे आनंद असो वा दुःख
Omkar your podcast are appreciable and need of time. As nowadays days these small things are unanswerable or not understood or explained. But your podcast does it smoothly and easily . Thanks
Aaj paryant pahilela ani samajlela manasik arogya ya vishayi cha ha ekmev episode ahe. Uttam bhatti jamli ahe. Ani mast karat ahat. Asach uttam uttam ayojan kara
Wow wow wow❤ what an underated emotion. सगळेच विषय ...hard.... खोल...आणि दर्दी होत चालले आहेत. अमूक तमूक.....you are raising the Bar of standard ! Cheers🎉
Khoop khoop sundar vishleshan!! Headline baghitlyawar watla hota, yawar asa kiti bolnar. But i should congratulate rather appreciate you both, it was such a beautifully taken forward with every question. Each n every second of the discussion gave something to viewer. Khoop jast gruhit asa shabd; kuthhehi, kasahi use kelela shabd- Anand. Anand either materialistic asato Or ignored/assumed asato. Pan tywar itka vichar karava asa pahilyandach watla. Ani he karana mhanje selfish nahi Or waste of time tar ajibatch nahi, he khoop chhan patwaun dilat, tyabaddal abhari 🙏.
Khup sundar… I have a new habit since past few weeks, ‘tumche podcast aikne’ , even repeatedly sometimes.. Very useful and explained in very simple way.. All people you selected are just perfect! People always used to say how you are happy always or your life is so smooth that’s why you are happy .. Last few years I changed but this podcast literally gave me nostalgia.. and reminded me that I was following almost everything you discussed and I am back!! Thank you ❤🇺🇸
आनंदाचा इंडिकेटर जो माझ्या आईने मला सांगितला आहे जर दिवस भरभर चालले आहेत असे वाटतेय कधी वर्ष संपले समजले नाही तर आयुष्य आनंदात जात आहे असे समजा वेळ जाता जात नाही दिवस मोठा मोठा वाटतोय तर तुम्ही आनंदात नाही तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल
हा विषय खूपच छान आहे. यालाच अनुसरून मेनोपॉज हा विषयावर कार्यक्रम व्हावा. कारण त्या काळात खूप भावनिक उलाढाली होतात. एका क्षणी असे वाटते, यातून आपण कधी बाहेर पडणार?? हे स्वानुभवातून सांगते. म्हणून सुचवले😊
Madam explained this topic in simple language n in depth. Each n every point is important. Rather need to understand the meaning of every sentence. I will listen it again. Thanks for this lovely series on d occasion of world mental heath week.
❤❤❤ lots of love u Omkar U r taking lots of efforts in the right directions for this podcast bravo .... As maam said Anand is deceptive need to be understood clearly...like even having a cigarette wow....I don't smoke but 😂 maam thanks for helping me to clear my perception ❤❤❤❤
❤ khup sunder abhivakkti Aanandach !! Correct definition, simple steps to fellow, unique way of analysis. Very thankful ❤ for such beautiful discussion.
Mast episode.. ❤ lobh ahech ani lobh vadhat jaat ahe amcha.. looking forward to next episode.. ek mudda athvala atta episode sampatana.. adrenaline rush ani happiness ch connection.. ?! Baki keep up the great work.. proud of u guys.. marathi madhe bhari content creation kartay.. ❤🎉
Omkar sir ek vishay ahe ,atachi lahan mule kivha teenage satat pratyek goshtit entertainment, excitement, something wow ass shodhat astat, abhyas samor ala ki matra tyancha mood off hoto, kivha family functions get together ale ki mood off hote kivha mobile gheun eka kopryat bastat. Satat entertainment he kiti yogya ? Kiti ayogya? He hya mulanna kass samjavta yeil hya vishayaver ek podcast banva
तुमचे सगळे एपिसोड खूप छान असतात मेंदूला एक वैचारिक खाद्य मिळते आपल्या विचारांशी रिलेट करता येते खूप खूप छान असेच वेगवेगळे विषयांवर गप्पा ऐकायला आवडतील❤
Excellent series.
या सिरीजमध्ये तुम्ही एकाच व्यक्तीला बोलावता आहात हे अधिक छान आहे कारण दोन एक्स्पर्ट असले की बोलण्याची समान संधी देतांना कधीकधी लिंक तुटते आणि एखादा मुद्दा किती अधिक छान प्रकारे आला असता अशी चुटपुट लागते. कारण प्रत्येक व्यक्ती ची thought process निराळी असते.
But you people are doing great!💐
असा एक मुद्दा आहे की ज्यावर आपण बोललं पाहिजे ते म्हणजे आपल्या आयुष्यातील व्यक्तींची प्रायोरिटी आणि बाकीच्या लोकांच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यातील आपली प्रायोरिटी ठरवायची कशी? आपण प्रायोरिटी ठरवली तरी प्रॉब्लेम्स होतात आणि समोरच्याने ठरवली तरीही होतात. माणसांची प्रायोरिटी जी वाढता वाढता कमी होत जाते आणि एक पोईंट असा येतो कि ती व्यक्तीचं नकोशी वाटते. खरतर हे फार वाईट आहे पण याचे नेमके कंगोरे कोणते यावर एखादा भाग झाला तर बेस्ट
ओंकार तुझे संभाषण कौशल्य दिवसेंदिवस चांगले होत जातंय हे प्रत्येक पॉडकास्ट मधून लक्षात येतंय. खूप छान वाटला हा एपिसोड!
❤
खूप छान एपिसोड
आनंद सारख्या विषयावर खूपच छान चर्चा.हा विषय आमच्यासारख्या सामान्य माणसांना खूप अवघड वाटतो .पण तो इथे खूपच सुंदर रित्या मांडला.
टीमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
भावनांचा क्रॅश कोर्स ही संकल्पना चांगली आहे. एवढा भावनांचा खोलवर विचार केला जात नाही.दोन्ही episode चांगले झाले आहेत.सकस जगण्यासाठी विचार करायला लावणारे आहेत.हे असेच चालू ठेवावेत.
अमुक तमुक टीम तुमचे खुप खुप आभार..🙏 इतकं सुंदर मार्गदर्शन तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचतं आहे. धन्यवाद❤
खूप छान चर्चा झाली आनंदावर ,आनंद ही एक वृत्ती आहे हवीहवीशी वाटणारी त्यामुळे तिचा शोध मानव घेत असतो आपापल्या परीने.तो जास्तीत जास्त मिळावा यासाठी प्रयत्न करतो.तो,मिळेल ना,टिकेल ना,त्याला नजर लागणार नाही ना एक ना अनेक विचारांमूळे घाबरतो व वर्तमानकाळात जगून आनंद घेणे बरेचदा विसरतो.खरे तर तो आपल्या आजूबाजूलाच असतो.
आनंद हा एक भावना आविष्कार आहे. आनंदाचं विश्लेषण अतिशय सहजसोप्या शब्दात व्यक्त केलं आहे. अनया व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
दुसर्यांना आनंदात पाहण्याची वृत्ती म्हणजे सुद्धा आनंद होय ❤
खूप खूप आवडलं podcast.
अनयाताईंनी खूप सोप्या भाषेत अनमोल गोष्टी सांगितल्या. अशा पॉडकास्ट मुळे मनात विचारांची स्पष्टता येते. ओंकार आणि अनयाताई खूप खूप धन्यवाद
आनंद या भावनेचे अनेक पैलू अनया मॅडम नी उत्तम उलगडून दाखवले आहेत. अमुक तमुकच्या टीम चे खूप अभिनंदन. अतिशय सुंदर संकल्पना. भावनांचा क्रॅश कोर्स सिरीज उत्तम सुरू आहे. वक्ते देखील एकदम अभ्यासू आहेत आणि दर्जेदार कंटेंट 🎉❤
ह्या सिरीज मधील सर्व episode छान झाले आहेत. भावना इतक्या खोलवर कोणीही चर्चा करत नाही. पण असे discuss केले तर माणूस खूप आनंदी होईल.
मी या एपिसोड मुळे खूप आनंदी झाली आहे. 😊❤
अगदी बरोबर.. लोक आनंद शेअर करायला घाबरतात. आणि आपण आनंदी आहात हे असं सतत सांगायची गरज का वाटतीये. हे दोन्ही तपासायला हवं प्रत्येकानं
तुम्ही म्हणालात की प्रत्येकाची style आहे. तुमचा आनंद कसा carry कसा करायचा? किती किती महत्त्वाचे मुद्दे सांगताहेत ❤
खूप छान विषय हाताळले जात आहेत आणि तज्ञ मंडळींचे विश्लेषण ही उत्तमोत्तम ....खूप शुभेच्छा🎉
सर्व अमुक तमुक टिमचे खूप खूप धन्यवाद या अतिशय सुंदर सिरीज साठी नाव ,विषय आणि सर्व तज्ञ मंडळी हे खूपच छान आहेत💐💐👍👍🙏🙏 तुम्ही या कोर्स द्वारे सुदृढ समाज करून प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणायचा प्रयत्न करून देश सेवाच करत आहेत For all Great!!!!!👍🙏💐🙌🙂
खूपच सुंदर विषय निवडला. वक्ते तर उत्तम. नवीन गोष्टी कळल्या. खूप सोपे करून सांगितले त्यांनीं . Thank you Amuk Tamuk for this episode
खुप सुंदर रित्या "आनंद" सांगितला. धन्यवाद अनया जी . अजून भाग पाहायला आवडतील.खूप शुभेच्छा पूर्ण टीम ला
खूप सुंदर आनंदाचं विश्लेषण.खूप खूप धन्यवाद अशाप्रकारे संवाद साधल्याबद्दल.👌🏻👍🙏🏻💐
अनया ताईंचं भाष्य म्हणजे मला मिळालेलं खाद्य आहे ज्या खाद्यातून माझ्या आनंदाची वृद्धी झाली धन्यवाद ताई❤
नमस्कार.....खूप मनापासून धन्यवाद team अमुक-तमुक 🙏🌹 मी अगदी fan झाले "अमुक-तमुक आणि खुसपुस " ची. बरेच episodes मी hospital मध्ये वास्तव्य असताना ऐकतेय,पहातेय (मुलगा admit, मी senior citizen ) माझं वाचन,लेखन,विचार.....ह्याच्याशी खूपच जवळचे विषय, चर्चा ऐकायला मिळत आहेत. फार आवडलं......तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद...🌹🌹🌹
खुप छान आहे विषय . OCD ह्या विषयावर जर चचाॅ करता आली ,माहीती मिळाली तर बर होईल .आरोग्याचा हा आठवडा आहे म्हणुन
ओमकार सर डॉ. ताई तुम्ही खूपचं छान विषय घेतला आहेत, मनातील प्रश्न व त्यांना मिळालेलं समर्पक उत्तरे मला खूपच छान वाटलं व आनंद शोधायला हवा असे कितीतरी प्रश्नांचे उत्तरे आज मला मिळाली.
अतिशय सुंदर विषय , खूप अभ्यासपूर्वक त्याची माहिती मिळाली. आनंद, या गोष्टीचा खरेच आपण इतका विचार करत नाही, गृहीत धरतो त्यामुळे त्याचा आनंद घेता येत नाही.
ओंकार, मुळे हा विषय खूपच बोलता केला, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी प्रश्न विचारले जे अर्थात सगळ्यांचे आहेत. अनन्या मॅडम नी अतिशय सोप्या भाषेत त्याचे महत्त्व सांगितले, म्हणजे ते ऐकून असे वातले🎉, असे आनंदी आपण आजपर्यंत कधी झालोय का, किती ignore केलेय.
इतके important topics ghetale जातात त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉
Thank you Omkar for such wonderful Interview...आनंदाच्या शोधाचे वेगवेगळे मार्ग आणि आनंदाचा अर्थ सखोलपणे मला मुलाखतीनंतर कळला. धन्यवाद मॅडम !!🙏🏻👌👏
आनंदिवृत्त म्हणजे आनंद.... साधी सरल व्याख्या.rupa khup chhan samjaun sangitale .
खोल दडलेला आनंद शोधून काढल्याबद्दल thank you!! Nobel content आहे हा! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा❤️❤️
❤️❤️🌻
छान विषय निवडला आहे...आणि सोप्या पद्धतीने मांडणीही केली अगदी पटेल अशी...तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा..असेच नवीन विषय घेऊन या..क्रोध या भावनेवरील एपिसोड पण छान आहे..
अत्यंत विचारपूर्वक विषय निवडताय ऐकतांना समाधान वाटते मी सगळे भाग ऐकतेय
आनंदायी पॉडकास्ट....आनंद दिलात,Thank you 🙏🙏
छानच चर्चा आणि विश्लेषण आनंदाचं! सतंत 24 तास आनंदी रहाणं हे कदाचित अनैसर्गिक असू शकेल पण आनंदी व्रुत्ती असू शकते. इतर भावनासुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि समाधान वाटणं, आपल्या परिस्थितीबद्दल आणि आपल्या प्रयत्नांबद्दल हे जास्त महत्तवाचं.
आनंद ही निवड आहे परिणाम नाही. जोपर्यंत तुम्ही आनंदी राहणे निवडत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करणार नाही.
छान झाली आहे मुलाखत. 😊 मुलाखत घेणाऱ्याला शेवटी जो आनंद मिळाला आहे तो तर फारच छान व्यक्त केला आहे👍👌🙏
खुप छान सिरीज. मॅडम आणि ओंकार तुमचे खुप खुप आभार. खुप छान प्रकारे व्याख्या समजावून सांगितली आणि शेवटचं Mario च उदाहरण अगदी अचूक वाटलं.❤
खूप छान विषय ओमकार. वक्ता म्हणून मॅडमने अमर्याद आनंद दिला.
खूप सुंदर ज्याला कोणाला मराठी समजत त्याने ऐकवा असा भाग आहे. 👏
आनंद आपला आपण शोधायचा , आणि आपण कधी ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला पाहिजे.आनंद शेवटी मानण्यात असतो असे माझे मत आहे
अमुक तमुक चया टिमच अभिनंदन खृप वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन मिळते
खूप छान प्रश्न विचारले,चर्चा सुंदर झाली आनंद वाटला
Happiness
First off all I am talking about real happiness (Actual bliss). False happiness is generated from materials, materialistic world is everything including your body. As no one observe what happens actually in body and mind we are ruled by primitive brain. Primitive brain always tries for three things (Safety, food, and reproduction) subparts of these three needs of primitive mind and primitive body will give false happiness. This false happiness is related to desires, expectations, lust, sense of I, etc. everything which can attach you to this materialistic world. When you observe yourself when this false happiness occur you will find how algorithms start in your body, body function including blood circulation, hormones release, cells feeding, increased heartbeats, blocks consciousness, blocked knowledge, primitive brain experiencing safety and survival. This false happiness is temporary and when the process gets normal again comparing mind, primitive mind starts telling you are not happy, there is beginning of anxiety, misery. This is very long process which includes body science, psychology, neurology, biology, etc. Now, real happiness which is eternal generate from consciousness and knowledge where you are fully detached from everything, you have knowledge, you are grasping knowledge, you are not depended on primitive mind, primitive emotions, you are free from everything which can create misery, anxiety, etc. The primitive mind always try to block consciousness and take over body, but slowly when you are in direction of real happiness, when you have knowledge, primitive mind gets deactivated and you will open the doors of real bliss.
Thank you for podcast...
खुप सुंदर व्हिडिओ आनंद म्हणजे काय हे ह्या चर्चेत समजल धन्यवाद दोघांचे
Khup garaj aahe asha vishayavar chya episodchi samajala ,khup uthal patalivarche vichar astat lokanchya manat aanandabaddal ,Dole ughadnare vichar sangitlyabaddal dhanyawad ,asech hatke pan atyant mahatwachya visjayan arche episodes baghayla nakki aawdel
धन्यवाद खरंच आनंद विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे
मलाही आता हा पॉडकास्ट ऐकून खूप आनंद झाला .......लोभ आहे आणि राहणार.....
Hi Khuspus Team ,
You ppl are enjoying doing these Episodes and we are enjoying listening to these enriching episodes. Keep going ,You still have a long way to go !! Best wishes wishes!!!
भगवान श्रीकृष्णनी सांगितल्याप्रमाणे वर्तमान काळात राहिले तर कुठलाही प्रॉब्लेम राहत नाही कारण भूतकाळ वा भविष्य काळाला अस्तित्व नाही तो फक्त विचार आहे आनंद असो वा दुःख
Omkar your podcast are appreciable and need of time. As nowadays days these small things are unanswerable or not understood or explained. But your podcast does it smoothly and easily . Thanks
Aaj paryant pahilela ani samajlela manasik arogya ya vishayi cha ha ekmev episode ahe. Uttam bhatti jamli ahe. Ani mast karat ahat. Asach uttam uttam ayojan kara
Apratim podcast .. thanks mana pasun khoop sundar gosti Ananda nigadit discuss kelya baddal. 🙏
Ananya nisal ,good find 👌😊
Omkar ji , keep it up👍 🙏
Mr Omkar you and your friend.. Nice topics, questions , you all ask in evry episodes. 👌🙏
Wow wow wow❤ what an underated emotion. सगळेच विषय ...hard.... खोल...आणि दर्दी होत चालले आहेत. अमूक तमूक.....you are raising the Bar of standard ! Cheers🎉
Khup chan episode aahe, TH-cam ashya chan lokan mule aani channel mule saglyan sathi Life changing banel
खूप छान आहे विदियो.आवडला..सहज पणे सोप्या भाषेत आनंद हा तसा अवघड विषय समजावून सांगितले आहे.अनया व ओंकार मनापासुन धन्यवाद...👌👌👍
Khoop khoop sundar vishleshan!! Headline baghitlyawar watla hota, yawar asa kiti bolnar. But i should congratulate rather appreciate you both, it was such a beautifully taken forward with every question. Each n every second of the discussion gave something to viewer. Khoop jast gruhit asa shabd; kuthhehi, kasahi use kelela shabd- Anand. Anand either materialistic asato Or ignored/assumed asato. Pan tywar itka vichar karava asa pahilyandach watla. Ani he karana mhanje selfish nahi Or waste of time tar ajibatch nahi, he khoop chhan patwaun dilat, tyabaddal abhari 🙏.
Lived this episode. I don't mind use of English in such podcast as then i am able to share it with my non-marathi dwar ones. Big Thank You ❤
अतिशय मुद्देसूद मांडणी मनाला भावली. अनाया आणि ओंकारचे आभार 👌
धन्यवाद! 🙌🏻
Khup sundar… I have a new habit since past few weeks, ‘tumche podcast aikne’ , even repeatedly sometimes..
Very useful and explained in very simple way.. All people you selected are just perfect!
People always used to say how you are happy always or your life is so smooth that’s why you are happy ..
Last few years I changed but this podcast literally gave me nostalgia.. and reminded me that I was following almost everything you discussed and I am back!! Thank you ❤🇺🇸
आनंदाचा इंडिकेटर जो माझ्या आईने मला सांगितला आहे जर दिवस भरभर चालले आहेत असे वाटतेय कधी वर्ष संपले समजले नाही तर आयुष्य आनंदात जात आहे असे समजा
वेळ जाता जात नाही दिवस मोठा मोठा वाटतोय तर तुम्ही आनंदात नाही
तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल
खूपच सुंदर माहिती, माहिती आहे असं गृहीत धरून चालतो आपण 😊
Khup chan..pratyek episode khup abhyaspurvak karta..khup khup abhinandan ani khup khup shubhechcha
हा विषय खूपच छान आहे. यालाच अनुसरून मेनोपॉज हा विषयावर कार्यक्रम व्हावा. कारण त्या काळात खूप भावनिक उलाढाली होतात. एका क्षणी असे वाटते, यातून आपण कधी बाहेर पडणार??
हे स्वानुभवातून सांगते. म्हणून सुचवले😊
आपल्या आजूबाजूचे आनंदी असले तरच आपण आनंदी राहू शकतो.
Mastch re.... Omkar Bhava tu khup bhari prashn vichartos... Agadi Manatle 😊 Congratulations to entire team...🎉🎉🎉
He does his homework really well ! Good going !!
Madam explained this topic in simple language n in depth. Each n every point is important. Rather need to understand the meaning of every sentence. I will listen it again. Thanks for this lovely series on d occasion of world mental heath week.
Superb !!! Very insightful and well explained!!! Thanks for setting this up. Dr. Deshpande - Very helpful!
It's outstanding social work fr society
Omkar - Your tone of asking questions is so inclusive and respectful ☺️
kamaal... brilliantly decoded.... felt as if Happiness has been underrated & misintepreted.
As always khup Chan. Life kade baghnyacha 1 changla perspective kalala. Thank u mam and onkar. Wud like yo have many more episodes like this.
अगदी शीर्षकापासुनच आवडलंय..मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद !
फार गरजेचा होता हा एपिसोड♥️👌. छानच,हा एपिसोड ऐकून खरंच आनंद वाटला
Great Event. Good gide line of the positive thinking. Thanks 👍
खुप छान 👌👌👌
धन्यवाद 🙏
मी आनंदी आहे😊
आनंद हे आपलेच स्वरूप आहे.
Thank you so much for insightful discussion
Keep up the good work guys.....tumache topic khupach chan asatat.....Ani tyavar bolnare vakte khup sundar paddhatine samajavatat🫶
❤❤❤ lots of love u Omkar
U r taking lots of efforts in the right directions for this podcast bravo ....
As maam said Anand is deceptive need to be understood clearly...like even having a cigarette wow....I don't smoke but 😂 maam thanks for helping me to clear my perception ❤❤❤❤
आणि हि वेळ पण निघून जाईल हे लक्षात ठेवावे
Absolutely beautiful and amazing episode congratulations Team... omkar Dada tuze questions khup bhari asatat keep it up and best wishes
मन:पूर्वक धन्यवाद ! खूप छान मुलाखत
Khup chna series 😊.. "Regret" vishayavar pan ek episode kara please
Thank you so much with starting positive mental health series!! ❤
Omkar thank you for such a lovely topic and very helpful explanation ❤
खूप छान मस्त सुंदर😍💓😍💓😊
❤ khup sunder abhivakkti Aanandach !! Correct definition, simple steps to fellow, unique way of analysis.
Very thankful ❤ for such beautiful discussion.
खूप सुंदर विषय आणि मांडणी पण 👍
Very relateable, thank you for this positive emotion podcast 😊
Superb subject questions and clarification ❤👍
Kharach khoop gruhit dharto aapan anandala.. chan episode. Aata paryantcya sarv ch bhavnanache episodes far ch chan hote. Naveen drushtikonatun baghitlya bhavna..
Next matsar/ dvesh janun ghyayala aavdel. Also 'nyungand' ha dekhil ek changla topic hou shakto.
Ek prashn-
Fakt dusryana ch anand denyat or dusryanch ch bhal karnyat ch manus swatah anandi hou shakto ka?
Happiness is state of mind between action and reaction , its completely depend on self
Atishay sunder series aher hi tumchi me awarjun baghte..ani khup sunder ani important topics tumhi gheun yeta
Excellent Podcast.long way to go...More power to Amuk Tamuk🎉
फार छान प्रश्न विचारले आहेत.
खूप छान , स्तुत्य उपक्रम
मस्तं विषय निवडलाय आणि खूप चांगले प्रश्न विचारले. Very good content. ❤️
"केमिकल लोच्या" ही टर्म लगे रहो मुन्ना भाई मध्ये वापरली आहे! मी आजच बघितला पुन्हा😂😂😂😅😅
Mast episode.. ❤ lobh ahech ani lobh vadhat jaat ahe amcha.. looking forward to next episode.. ek mudda athvala atta episode sampatana.. adrenaline rush ani happiness ch connection.. ?!
Baki keep up the great work.. proud of u guys.. marathi madhe bhari content creation kartay.. ❤🎉
Omkar sir ek vishay ahe ,atachi lahan mule kivha teenage satat pratyek goshtit entertainment, excitement, something wow ass shodhat astat, abhyas samor ala ki matra tyancha mood off hoto, kivha family functions get together ale ki mood off hote kivha mobile gheun eka kopryat bastat. Satat entertainment he kiti yogya ? Kiti ayogya? He hya mulanna kass samjavta yeil hya vishayaver ek podcast banva
Thanks for choosing this subject❤
Very pertinent information given in such beautiful way on Happiness! 👍👏