१६ महिन्यांपूर्वीच अमेरिकेने लिहीली बांगलादेशची स्क्रिप्ट! | Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • १६ महिन्यांपूर्वीच अमेरिकेने लिहीली बांगलादेशची स्क्रिप्ट!
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb

ความคิดเห็น • 331

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 23 วันที่ผ่านมา +32

    म्हणजे असं वाटतं अमेरिकेलाही भारतीयांची प्रगती पहावत नाही तर? जागे व्हा,सकल हिंदू समाज एक होणे गरजेचे आहे असेच म्हणावे लागेल....नेने सर अभ्यास पूर्ण परखड विचार..👍👍

  • @manishas9909
    @manishas9909 23 วันที่ผ่านมา +67

    खूप पोटतिडकीने मंडलेले विचार ऐकून भारतात राहणाऱ्या पण
    परधारजीण्या वृत्ती बाळगणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ. खूप धन्यवाद.
    आमचा एक हट्ट आहे कि,
    निदान 2 तरी व्हिडिओ आठवड्यातून सादर करावेत.
    God bless you.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 23 วันที่ผ่านมา

      मला एक कळत नाही. आपण पालथ्या घड्यात पाणी भरायचा प्रयत्न करतो आहोत. जेव्हां लिब्रांडू ना हा देश शांतीदुतांच्या मदतीने हिरवा करायचा आहे. आणि हिरवा होण हे विधीलिखीत आहे.

    • @babasotoraskar9614
      @babasotoraskar9614 19 วันที่ผ่านมา

      सर हिंदूंना कितीही ओरडुन सांगा ते कधीही ऐकणार नाहीत. खेकडा सारखी वृती आहे आम्हा हिंदूंनी.

  • @freebk161
    @freebk161 23 วันที่ผ่านมา +20

    उत्कृष्ठ व्हिडिओ सर.
    माझ्या मते योगीनी सर्व हिंदूंना आवाहन केलं तर सगळे एकत्र येतील कारण माझ्या डोळ्यापुढे योगी हेच आज एकमेव लीडर दिसतात
    तुमची टीम इंग्लिश सब टायटलस् करेल का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त वायरल झालं पाहिजे.

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 23 วันที่ผ่านมา +16

    रोज रोज महाराष्ट्र राज्य मधील मराठी बातम्या देणारे चॅनेल एबीपी माझा, झी24तास, आयबीएन,साम, आणि इतर सर्व चॅनेल ला जे दिसत नाही ते आपल्याला दिसलं ते विश्वास पात्रं आहे खूप आभार

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 23 วันที่ผ่านมา +3

      या एचेमवी मराठी चॅनेल्स ना त्यांच्या पप्पु आकाकडून आधीच तंबी देण्यात आली असावी .

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 23 วันที่ผ่านมา +45

    कोठे बाळासाहेब आणि कोठे त्यांचे दिवटे चिरंजीव

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 23 วันที่ผ่านมา +35

    आता काही झालं तरी भारताने फक्त हिंदूंना मदत करावी

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 21 วันที่ผ่านมา

      भारताने म्हणजे कोणी?

  • @playwithfriends8968
    @playwithfriends8968 23 วันที่ผ่านมา +25

    महाराष्ट्रआत जारंगे फॅक्टर त्याचाच भाग आहे सर

    • @hambirraodeshmukh6073
      @hambirraodeshmukh6073 16 วันที่ผ่านมา

      Jarange patil yanche andolan shetkari tyat samil aahet. Sheti policy purn chukali aahe. Shetkari BJP virodhst ubha rahtoy.. Tyana tari badnam karu naye. To fadhi ghevun martoy , jaramge aani shetkari yana badnam peksha policy badla.

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 23 วันที่ผ่านมา +36

    भारत हे हिंदू राष्ट्र घोषित करा व इतर लोकांचे मतदानाचे हक्क काढून घ्या .

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 21 วันที่ผ่านมา

      बांगलादेशी मुसलमानांसारखे दंगे करण्याची धमक ठेवा तर सर्व मागण्या मान्य होतील.

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 18 วันที่ผ่านมา

      😂

    • @mahandrsinghpardeshi9171
      @mahandrsinghpardeshi9171 18 วันที่ผ่านมา +1

      योग्य विचार आहे.

    • @rajnarayanbiradar7125
      @rajnarayanbiradar7125 18 วันที่ผ่านมา

      righr

    • @rajnarayanbiradar7125
      @rajnarayanbiradar7125 18 วันที่ผ่านมา +1

      right

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 23 วันที่ผ่านมา +11

    आपल्या व्हिडिओमध्ये सातत्य दिसत नाही.व आपण महा एम टी बी वर प्रसारित करता त्यामुळे रोज आपल्या व्हिडिओ केव्हा प्रसारित होतो याकडे लक्ष द्यावे लागते. आपले विषय कोणताही असो कथन करण्याची पध्दत खुप छान असते.आजचा व्हिडिओमध्ये अप्रतिम विवेचन केले आहे. धन्यवाद नेनेसर .

  • @446sandeep
    @446sandeep 23 วันที่ผ่านมา +32

    अमेरीका आणि युरोपातील भारतीयवंशाच्या नागरीकांनी ठरवायचं की भारतद्वेष्ट्यांना साथ द्यायची का भारतमिञांची?

  • @shashikantadhav3941
    @shashikantadhav3941 23 วันที่ผ่านมา +8

    बाबासाहेब सुद्धा त्यांच्या एका पुस्तकात लिहून ठेवतात मुसलमान जमाती बद्दल त्याचीही वाच्यता करा पुन्हा एकदा 🙏🏻

  • @shashankb53
    @shashankb53 23 วันที่ผ่านมา +16

    पोलंड आणि जपान सारख्या देशांनी कधीच हा धोका ओळखला होता. आज ते दहशतवाद मुक्त आहेत.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 23 วันที่ผ่านมา +14

    खूप कळकळीने मांडलेले योग्य विचार....

  • @deelipkarmarkar9683
    @deelipkarmarkar9683 23 วันที่ผ่านมา +9

    अतिशय उत्तम सांगितलंत आपण.मी तमाम अद्यापही बावळट हिंदूंना पाठवले आहे.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 23 วันที่ผ่านมา +8

    मार्मिक वास्तव विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 23 วันที่ผ่านมา +32

    दुर्दैवाने महाराष्ट्रातही जातीवाद बराच फोफावलाय हे देवेंद्रजींवर होणाऱ्या कंमेंट्स वरन दिसतंय.
    👌खूपच मार्मिक नेने सर 👍

  • @user-ug4cs3mx4i
    @user-ug4cs3mx4i 23 วันที่ผ่านมา +6

    नमस्कार! अत्यंत अभ्यासपूर्ण विषय मांडणी आपण करता. धन्यवाद!
    मी सुरेंद्र.

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 23 วันที่ผ่านมา +70

    आपल्याकडे न्याय संस्थेने गती वाढवून सर्व असल्या लोकांचे खटले शिघ्रपणे मार्गी लावावेत.जामीन नाकारून आरोप सिद्ध करण्याच्या दृष्टीने खंबीर भूमिका घ्यावी.जनतेला रामराज्य काय हे दाखवून द्यावे.मी कमळाला मत देणार आहे.मी देशप्रेमी आहे.हे सप्रमाण सिद्ध करण्याची वेळ आली आहे.वेळेवर जागे व्हा.

    • @ishwardattu5683
      @ishwardattu5683 23 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर

    • @nitinchandrapchaudhari6657
      @nitinchandrapchaudhari6657 21 วันที่ผ่านมา

      खटते ज्यास्तीत ज्यास्त लांबवून केसचा निकाल उशीरात उशीर करणे हीच तर खरी शिक्षा आहे. अन्यथा न्याय संस्था बदनाम होईल लवकर निकाल लागला क्र काही खास नामचीन वकिलांचे पोट करूं भरेल? त्यांनी कोर्टाचे खूप खूप आभार मानायला हवेत अन्यथा असिस्टंट वकीलांचा इतका मोठा फौजफाटा तर सॅलरीविना भुकेने तडफडून मरेल

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 21 วันที่ผ่านมา

      देशप्रेमी लोक माउंटबॅटन नावाच्या इंग्रजाने बनवलेल्या सरकारला मानत नाहीत.ज्यांचा नाजायज बाप इंग्रज आहे तेच इंग्रज बाप असलेल्या आर्मिला मानतात, बांगलादेश आणि पाकिस्तान नावाचे शेजारी देश आहेत असे मानतात.तिथे उच्चायुक्त पाठवणाऱ्यांना मानतात.

  • @dvandana14
    @dvandana14 23 วันที่ผ่านมา +95

    हिंदूंनो जागे व्हा .देशद्रोही ना मतदान करू नका.कृपा करा . मोदींना सपोर्ट करून राष्ट्र वाचवा.

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 21 วันที่ผ่านมา

      म्हणजे मोदी बांगलादेशी मुल्ल्यांना घरे बांधून देईल,मुल्ला आतंकवाद्यांना सरकारी नोकऱ्या देईल.हरामजादा च्युतियुद्दिन मोदी.

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 18 วันที่ผ่านมา

      का ❓ मोदींनी असे किती हिंदू बांगलादेशात वाचवले ❓ 🤔

  • @amithphadke
    @amithphadke 23 วันที่ผ่านมา +8

    नेने सरांचे व्हिडिओ पाहण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते व्हिडिओमध्ये बोलतांना काही अस्खलित मराठी शब्द आणि म्हणींचा वापर करतात जसे की वचपा काढणे, कुंठित, टाच आणणे, घोडं दामटणे, लखोटा, जेरबंद, घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे, लंकेत सोन्याच्या विटा आणि यासारखे अनेक..निव्वळ कमाल सर 👌👌भारी वाटतं ऐकल्यावर! आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे यातून प्रकर्षाने जाणवते.

  • @darpandigitel7339
    @darpandigitel7339 23 วันที่ผ่านมา +4

    अत्यंत सुंदर इतकं खडतर वक्तव्य करणारा युट्युबर पहिलाच वक्ता, नेने साहेब आपला आभारी 🙏🙏

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 23 วันที่ผ่านมา +12

    बांगलादेशी लोकांना वाटत असेल की त्यांनी फार मोठी क्रांती केली आहे पण यामुळे बांगला देश 20 वर्षांनी मागे गेला..

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 23 วันที่ผ่านมา +3

      एमेच मधेही तसेच वातावरण आहे.

  • @nileshjagdale4235
    @nileshjagdale4235 23 วันที่ผ่านมา +5

    एकच निवेदन जिकडे जमेल तिकडे माहितीचा स्रोत/साधने सांगावे. व्हिडिओच्या शेवटी सांगितलं तरी चालेल. म्हणजे आम्ही कुठे पुढे याची चर्चा केली तर ती निव्वळ ऐकीव बातमी नाही हे सांगता येईल. तुमचं विश्लेषण खूप छान असतं, धन्यवाद.

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 23 วันที่ผ่านมา +16

    राहुल गांधी चे इंग्लंड चे नाग्रिकत्व हा काय विषय आहे त्याबद्दकाही कृपया माहिती द्यावी 🙏

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 23 วันที่ผ่านมา +9

    चंद्रशेखर जी, घरातील विशारी किड जो पर्यंत संपवणार नाहीत, तोपर्यंतच काहीच होणार नाही.
    आठशे वर्षापासून गुलाम राहिलेला देश. काही तुकड्यासाठी शेपूट हालवितात, त्यांच्या मध्ये स्वाभिमान कोठून येईल।

  • @varshasathe5929
    @varshasathe5929 23 วันที่ผ่านมา +7

    खूपच छान विश्लेषण,नेहमीप्रमाणेच.लवकरच आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका आहेत,त्यात सर्व हिंदू बांधवांनी कारस्थान ओळखून मतदान केलं पाहिजे. माननीय मोदींनी सुद्धा हिंदूंना हितकारक असे निर्णय घेऊन, ज्यांचा आपल्यावर विश्वास त्यांचा विकास असा अजेंडा राबवावा असे वाटते.

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 23 วันที่ผ่านมา +11

    अगदी यथार्थ विश्लेषण केलय वेळीच दखल घेणे ही काळाची गरज आहे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 23 วันที่ผ่านมา +37

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 23 วันที่ผ่านมา +3

      आपलेच लोक आडवे येतील ना?

    • @mahendraparanjpe
      @mahendraparanjpe 23 วันที่ผ่านมา +4

      स्वतंत्र दुर्गा राष्ट्राची मागणी झालिये.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 23 วันที่ผ่านมา +2

      ​@@mahendraparanjpeकुठे? बांगला देशात ना?

  • @jagannathmandalkar9596
    @jagannathmandalkar9596 23 วันที่ผ่านมา +5

    खूप छान विश्लेषण, समस्त हिंदू धर्मियांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. धन्यवाद

  • @vandemataram2578
    @vandemataram2578 23 วันที่ผ่านมา +6

    जनतेत खूप मोठया प्रमाणावर जागुतीची गरज आहे शेवटी हैवान तो हैवानच असतो त्याच्यावर सवपनात सुधदा विश्रवास ठेवू नये

  • @user-pe1io9jb2h
    @user-pe1io9jb2h 23 วันที่ผ่านมา +11

    किती विकृत आहेत. सोरेस सारखे लोक

  • @karanbhogle3772
    @karanbhogle3772 23 วันที่ผ่านมา +19

    खरंच चांगलं विश्लेषण हिंदूंना डोळ्यात अंजन घालण्यासाठी

  • @deepalideshpande4879
    @deepalideshpande4879 23 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर बोलत आहात

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 23 วันที่ผ่านมา +5

    खूप. छान. खरं तर वाट पहात होतो.

  • @alute431
    @alute431 23 วันที่ผ่านมา +5

    हिंदुस्थान ची स्क्रिप्ट सुद्धा लिहिली आहे म्हणे, हिंदू झोपलेलेच आहेत, राष्ट्रद्रोह वरचे खटले दाखल करून ताबडतोब कारवाई व्हायला हवी

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 23 วันที่ผ่านมา +7

    खूप छान विषलेशन नेहमी सारखे. 👍👍 आवाहदुद्दीन ला त्यांचा खूप पुळका एक दिवस त्याची पूर्ण जिरेल.... 😡

  • @vilasdongare4776
    @vilasdongare4776 23 วันที่ผ่านมา +4

    सुंदर विश्लेषण मणिपूर कुकी आणि मोईली

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 23 วันที่ผ่านมา +5

    माहितीपूर्ण व्हिडिओ, धन्यवाद सर

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 23 วันที่ผ่านมา +2

    NAMSKAR NENEJI🎉🥳🎉

  • @dineshpinge2120
    @dineshpinge2120 23 วันที่ผ่านมา +3

    नेने सर , मी तुमच्या vdo ची ,रोज,आतुरतेने वाट बघत असतो.
    नेने सर,एक प्रश्न आहे...apart from elections....आपण आपले संरक्षण कसे करु शकतो...???

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 23 วันที่ผ่านมา +4

    बरोबर 👍

  • @vaishalikhatavkar30
    @vaishalikhatavkar30 20 วันที่ผ่านมา +4

    भारतात सर्व हिंदूंना लष्करी शिक्षण सक्तीचे करण्यात यावे,तरच भारत हिंदुस्तान होईल

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 23 วันที่ผ่านมา +6

    नेने गुरुजी नमस्कार

  • @amittanksale1019
    @amittanksale1019 23 วันที่ผ่านมา +3

    खुपच छान व्हिडिओ होता सर!
    शक्य झाल्यास ब्रिटन/इंग्लंड मधे जे सुरु आहे त्यावर एक व्हिडिओ बनावू शकता का?

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 23 วันที่ผ่านมา +3

    2012साली लंडनहून येताना एका वृध्दाने सांगितले होते आ म्हाला सगळा भारत आमचा देश करायचाआहे.

  • @rajendramohite2983
    @rajendramohite2983 23 วันที่ผ่านมา +3

    खूप छान विश्लेषण

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 23 วันที่ผ่านมา +13

    राहुल गांधींचा भरंवसा नाही सत्तेत येण्यासाठी काहीही करू शकतात

    • @omsharansingh7333
      @omsharansingh7333 19 วันที่ผ่านมา

      CIA+Gorge soras +America+isi+RG family

  • @alaknanadakapase2098
    @alaknanadakapase2098 21 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द फार फार अपुरे आहेत
    A lot of Thanks

  • @user-pk6vb6pt7n
    @user-pk6vb6pt7n 23 วันที่ผ่านมา +2

    Aapan bhartiyana jagrut karun ek prakare mahan desh sevach karit aahat aapale khup dhanyawad

  • @prasadborse3000
    @prasadborse3000 23 วันที่ผ่านมา +2

    जागे व्हा ,देश वाचवा

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 23 วันที่ผ่านมา +3

    जय श्री राम 🌹🌹🌹🙏

  • @taranathrege164
    @taranathrege164 23 วันที่ผ่านมา +3

    भारतात जर असा उठाव करण्याचा प्रयत्न राहूल गांधी आणि त्यांचे चमचे ह्यांनी केला, तर केंद्र सरकार ची भुमिका काय राहील.

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o 23 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रात बी.जे.पी.चे सरकार असुनही मराठी न्यूज पेपर व टिव्ही मिडीया बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार बद्धल का बोलत नाही.यांनाही अमेरीकेचा आय एस आय चा धाक आहे का?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 23 วันที่ผ่านมา +3

      त्यांना बाहेरुन पाकिटे मिळत असतील

  • @ulhasdixit4778
    @ulhasdixit4778 23 วันที่ผ่านมา +2

    छान सांगितले

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o 23 วันที่ผ่านมา +11

    आता जे निर्वासित हिंदु येतील त्यांना लष्करी ट्रेनिंग देउन ठेवावी ते कडवे हिंदू उद्या अंतर्गत युद्धात कामात येईल

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 22 วันที่ผ่านมา +3

    हिंदूंनी आत्ता तरी अक्कल वापरावा अणि एक होऊन यांचा विरोध करायला तयार रहा. जय शिवराय 🚩🙏

  • @prasadthakare463
    @prasadthakare463 22 วันที่ผ่านมา

    शाश्वत सत्य ह्या विडिओ मधून दिसून येते
    दादा तुम्ही खरे विघ्नहर्ता आहात
    जय हिंद जय भारत
    जय श्री परशुराम

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 21 วันที่ผ่านมา

    आदरणीय सर आपण खुप सुंदर अप्रतिम विचार मांडले आहेत.

  • @manishanene153
    @manishanene153 23 วันที่ผ่านมา +1

    सर्व हिंदू समाज एकत्र होणं गरजेचं आहे

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 21 วันที่ผ่านมา

    नमस्कार
    आपण अतिशय उत्तम माहिती दिली तसेच परखड विचार मांडले आहेत आम्हाला आवडले आपणास धन्यवाद

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 23 วันที่ผ่านมา +6

    म्हणजेच जोगेंद्रनाथजींना आंबेडकर कळलेच नाहीत किंवा विचार माहितच नव्हते.

  • @sandeepsoman5522
    @sandeepsoman5522 23 วันที่ผ่านมา +6

    हिंदू कायम झोपूनच असतो.. आणि ह्या पुढे पण झोपूनच राहणार..

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 23 วันที่ผ่านมา +2

    छान विश्लेषण सर

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 23 วันที่ผ่านมา +2

    खूप छान विडिओ व माहिती ..

  • @dadasosature766
    @dadasosature766 23 วันที่ผ่านมา +6

    सर तुम्ही म्हणता तसे होणार हे मूसलीम लोक राहुल, akhilesh, ममता, शरद, uddhav, stalin, संजय राऊत यां सर्व नेत्या na खलास करणार

  • @vishwasjoshi5250
    @vishwasjoshi5250 19 วันที่ผ่านมา

    आपण खुपच कळवळुन पण मुद्देसुद बोलता .निदान आपले सबस्क्रइबर जेवढे आहेत त्यांनी जरी हे लश्यात ठेवले तरी देश सेवा घडली. धन्यवाद.

  • @girishkale6452
    @girishkale6452 23 วันที่ผ่านมา +3

    Dear sir thanks for informative video. Ok thanks

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi 23 วันที่ผ่านมา +4

    भारतात पण कोर्टात बरेच काँग्रेसी इकोसिस्तीम मधले लोक आहेत...

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 22 วันที่ผ่านมา

    भगवंत सर्वांना सद्बुद्धी देवो.

  • @hogaderajendra5114
    @hogaderajendra5114 23 วันที่ผ่านมา +5

    जेनुदूनिन सारखे ते पूर्वीच मुस्लीम झालेले आहेत

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 23 วันที่ผ่านมา +3

    आभार sir 🙏🏻

  • @smarathi6740
    @smarathi6740 23 วันที่ผ่านมา +2

    खुप छान !सर

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 23 วันที่ผ่านมา +18

    अशीचं कारस्थानं भारताविरुद्ध सुद्धा चालू असतीलच.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 23 วันที่ผ่านมา +4

      आहेतच उदाहरणार्थ शाहीनबाग आंदोलन शेतकरी आंदोलन अशी आंदोलने त्याचीच द्योतक आहेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 23 วันที่ผ่านมา +4

      मणिपूर मधील दंगली पण त्यासाठीच केल्या होत्या अशी पुष्कळ सांगता येतील शिवाय रेल्वेचे झालेले अपघात ते घातपातच आहेत

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 23 วันที่ผ่านมา +3

      ​@@swapnapandit478+आरक्षण?

    • @anillonkar2600
      @anillonkar2600 23 วันที่ผ่านมา +3

      चालू असतील नव्हेत, चालू आहेत. शेतकरी आंदोलन झाले त्यात किती शेतकरी होते? नशिबाने खऱ्या शेतकऱ्यांना हे सर्व बोगस आहे हे कळल्यावर ते नशिबाने देशभर पेटले नाही. मणिपूर चा वाद/ दंगली सुद्धा मुद्दाम घडवून आणल्यात.

    • @ravindragadgil3589
      @ravindragadgil3589 20 วันที่ผ่านมา

      दहा टक्के आरक्षण मिळूनही चालू असलेले मराठा आंदोलन बदलापूर चे अतिरंजित आंदोलन ही याचीच उदाहरणे आहेत.

  • @Himalaya123-iy3rt
    @Himalaya123-iy3rt 22 วันที่ผ่านมา

    सर आपण उल्लेख केलेला देशातील घटना क्रम बरोबर आहे. देशातील हि परिस्थिती ओळखून सर्व सनातनी लोकांनी एकजूट झाले पाहिजे. देशद्रोही पक्षांना सत्तेपासून दूर केले पाहिजे

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 23 วันที่ผ่านมา +3

    आपण तळमळीने मत मांडता. अतिशय महत्वाचे मुद्दे आपण सांगितले आहेत.

  • @gspatkarPatkar-ey9fr
    @gspatkarPatkar-ey9fr 23 วันที่ผ่านมา +1

    Very nice Sir.

  • @uniquegoa2326
    @uniquegoa2326 19 วันที่ผ่านมา

    बा़ंग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात आवाज उठवून पाठिंबा देणे व सुरक्षेची हमी घेणै गरजेचे आहे..

  • @rameshsabale7416
    @rameshsabale7416 20 วันที่ผ่านมา

    अतिशय सविस्तर तपशील माहिती असलेला व्हिडिओ मार्गदर्शक आहे.

  • @nitinalhat5703
    @nitinalhat5703 22 วันที่ผ่านมา +2

    Khari mahiti ahe sir kahi rajkarni lokan mule ashya na Bhagav lagta

  • @user-hp4oi8hh9p
    @user-hp4oi8hh9p 23 วันที่ผ่านมา +2

    मोदींना सपोर्ट करणे, काळाची गरज आहे

  • @sdongre7766
    @sdongre7766 23 วันที่ผ่านมา +2

    Thanks for opening eyes of Hindus better understand Hindus

  • @mangeshvibhute20
    @mangeshvibhute20 22 วันที่ผ่านมา +1

    मतदान वर बहिष्कार टाकून या नवीन प्रकरणाची सुरुवात करणं गरजेचं आहे

  • @prashantwkharche
    @prashantwkharche 23 วันที่ผ่านมา +3

    अमेरिका वासी भारतीयांनी याचा जरूर विचार करावा

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 23 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर , काश्मिरी पंडित यांनी तेच भोगले , मग विद्यार्थी , सख्खे शेजारी काही पाहिलं नव्हत , किती अनधत्व. अतिक्रुर ….. मानवता नष्ट

  • @maheshpatil6372
    @maheshpatil6372 21 วันที่ผ่านมา

    अतिशय छान आहे हा व्हिडिओ, मनापासून धन्यवाद 🙏

  • @narayangiri2524
    @narayangiri2524 23 วันที่ผ่านมา +5

    सर आपण केलेले विसलेशन खूपच वास्तववादी आहे असे विसलेशन निवडणूक सभेतून भाषणाद्वारे करून भारतातल्या विरोधकांना उघडे पाडले पाहीजे. मला तर प्रश्न पडतो कीं या विरोधकांना मुली बाळी नाहीत का आणि नसल्या तरी त्यांना लाज वाटत नाही का हे भारतीय विरोधक एवढे बेशरम आहेत का?

  • @shiv_dutt
    @shiv_dutt 23 วันที่ผ่านมา +1

    Just love your presentation. Superb content and logic.
    🙏🏻

  • @warudatta
    @warudatta 14 วันที่ผ่านมา

    फारच छान !👍👍👍👍👌👌👌💐💐💐

  • @rajendra3469
    @rajendra3469 23 วันที่ผ่านมา +5

    बांगलादेश पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी गांधी कुटुंबाच्या केलेल्या गौप्यस्फोटांवर व्हिडीओ करावा ही विनंती .

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 23 วันที่ผ่านมา

      त्याने राहुल गांधीच्या तीन गोष्टी उघड केल्या... Blitz या व.पत्राचा संपादक वार्ताहर आहे तो. तीन दिवस लागोपाठ राहुल बद्धल त्याने बातम्या दिल्या..
      खालिदl झियाच्यl मुलाला लंडन मधे भेट घेऊन या होणाऱ्या बंड ल ला पाठिंबा आहे असं सांगून आला.
      सोनिया ही माईनो ची मुलगी नाही, कारण तिचा बाप 2 वर्ष बाहेरच होता,त्या काळात हीचा जन्म झाला. म्हणजे बापाचा पत्ता नाही...असं ही blitz मधे गौप्यस्फोट केला...

    • @suhassphatak2486
      @suhassphatak2486 23 วันที่ผ่านมา

      Kay goupyashot kela te sangaki.

    • @rajendra3469
      @rajendra3469 23 วันที่ผ่านมา

      @@suhassphatak2486 यु ट्युबवर हिंदी चॅनल्सवर माहिती मिळेल . मनीष ठाकूर शो, प्रारब्ध , अल्टरनेट मिडीया .

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 20 วันที่ผ่านมา

    तुम्ही अगदी बरोबर बोललात.ते सर्वांचीच कत्तल करतील.कोणी यातुन सुटणार नाही.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 21 วันที่ผ่านมา +1

    Khupach Chan aani mahitipurna vedio

  • @ramakantparab9871
    @ramakantparab9871 15 วันที่ผ่านมา

    आपले हिंदू देखिल मुस्लिम लोकांच आणि काॅग्रेस ची पाठराखण करत आहे,

  • @Love-Love200
    @Love-Love200 20 วันที่ผ่านมา +1

    स्वातंत्र्याला ७८ वर्ष झाली, अजूनही ९९% लोकांना माहिती नाही की नेहरू मुस्लिम होते आणि राहुल गांधी पण मुस्लिम आहे ते ….. ही बातमी तरी लवकर समजली….. लई उपकार झाले 🙏🙏

  • @avdhutkushe8761
    @avdhutkushe8761 23 วันที่ผ่านมา +4

    नेने सर नमस्कार राहुल गांधींवर सुब्रमण्यम स्वामी व बांगलादेशच्या पत्रकाराने केलेल्या आरोपाबाबत एक व्हिडियो करावा

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 23 วันที่ผ่านมา +2

    👍👍👍

  • @uttamubale1417
    @uttamubale1417 21 วันที่ผ่านมา

    फार छान विश्लेषण आहे

  • @prakashpandere6763
    @prakashpandere6763 23 วันที่ผ่านมา +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @Hindukush9
    @Hindukush9 23 วันที่ผ่านมา +2

    राहु गाजी ची परंपरा "वाजीबुल कत्लचीच" आहे 😇🥸🤢😡

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 23 วันที่ผ่านมา +1

    Jai shriram Jai jinendra Jai Hindustan

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 23 วันที่ผ่านมา +4

    शेख हसीना यांनी पुरेशी काळजी घेतली नाही असं वाटतं.