तुमच्यावर कुणाचं प्रपोगँडा मॅट्रिक्स काम करतंय? | Vaishali Karmarkar | EP - 2/3 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • आपण सगळेच प्रोपगांडा मॅट्रिक्सला बळी पडलो आहोत का? प्रोपगंडा मॅट्रिक्स कसे काम करते? फक्त रशिया-युक्रेन आणि गाझा येथीलच युद्धाच्या चर्चा का होतात? माध्यमांत सतत त्याच त्याच बातम्या का दाखवल्या जातात? तुमच्या नकळत तुमच्या मेंदूचा ताबा घेतला जातोय? नाटो एकदम आक्रमक कशी झाली? प्रांतिक भाषेत विचार तयार होणं, का गरजेचं आहे?
    आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ, वैशाली करमरकर यांची मुलाखत, भाग २.
    #propoganda #russiaukrainewar #breakingindia

ความคิดเห็น • 246

  • @s.d.bargir3889
    @s.d.bargir3889 16 วันที่ผ่านมา +53

    खूप उपयुक्त आणि कुठेही सहज उपलब्ध नसलेली माहिती मिळाली. खूप समाधान हीं वाटले की काही संशोधक खूप मेहनत घेऊन खरी खरी माहिती देतात. धन्यवाद मॅडम. खूप आभार.

  • @APJ_PositivePsychology
    @APJ_PositivePsychology 16 วันที่ผ่านมา +59

    पाचलगजी, करमरकर मॅडम ची मुलाखत डोळे उघडणारी आहे. खुप खुप धन्यवाद दोघांनाही. 🙏🏽

  • @maheshphadnis4505
    @maheshphadnis4505 15 วันที่ผ่านมา +16

    विनायक पाचलगांचे समर्पक प्रश्न व त्याला दिलेली करमरकर मॅडंमची डोळ्यात अंजन घालणारी माहीती व उत्तरे.. खरच मजा आली.
    ज्ञान स्वीकारतानाही एक वेगळाच आनंद व समाधान मिळत असते.. आभार..🙏

  • @vikasmorje
    @vikasmorje 16 วันที่ผ่านมา +26

    थिंक BANK ला अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा. मुक्त विचार करायला प्रवृत्त करणारं channel. पाचलग यांचे नेमके प्रश्न आणि करमकर ह्यांची नेमकी उत्तरे, वाह. खरंच, आनंद आणि चिंता दोन्ही भावना दाटून आल्या.

  • @prakashbhide6129
    @prakashbhide6129 16 วันที่ผ่านมา +17

    उत्कृष्ट वैचारिक घुसळण! वैशालीताईंना सादर नमस्कार.

  • @prashantbagde365
    @prashantbagde365 15 วันที่ผ่านมา +12

    फार सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत तुम्ही सादर केली, त्याबद्दल फार फार धन्यवाद. अत्यंत महत्वाचे विषय आणि चालू परिस्थितीला नेमक कसं बघायचं, आवश्यक दृष्टीकोन, आणि सकारात्मक विवेक कसा तयार करायचा या विविध गोष्टींना स्पष्ट करणारी ही मुलाखत फार उपयोगी आहे. मराठी श्रोत्यांसाठी असा उपक्रम आजच्या घडीला फार गरजेचा आहे.

  • @anaghajoshi4552
    @anaghajoshi4552 14 วันที่ผ่านมา +9

    भारतातही हेच चाललंय. प्रत्येकाने तारतम्य राखून वागलं तर कोणतीही परकीय शक्ती भारतावर वर्चस्व गाजवू शकणारच नाही. फक्त त्यासाठी विरोधासाठी विरोध थांबला पाहिजे तसंच सत्ताधाऱ्यांनी लोककल्याणाचीच कास धरली पाहिजे.

    • @snehakhisti5563
      @snehakhisti5563 7 วันที่ผ่านมา

      विरोधकांचे हेच मायाजाल विणणे जोमाने सुरु आहे ते विरोध थांबवणे शक्यच नाही..... मोदीजी हेच जाळे तोडू इच्छित आहेत म्हणून ते जगाच्या खास करून वामपंथी डोळयांना खुपत आहेत....

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 14 วันที่ผ่านมา +7

    मी या अनेक बुद्धीजीवी मान्यवर लोकांचा चाहता व फॉलोवर देखील आहे यांच्या लेखनामुळे व वाचनामुळे आम्हा श्रोत्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामाजिक व आर्थिक विषयाचे बरेच ज्ञान प्राप्त होते पण त्यातील बहुतांशी मान्यवर एका विशिष्ठ विचारधारेच्या नरेटिव्हचे बळी असतात असे कधी कधी वाटते.तत्कालीन परिस्थितीचे जबरदस्त ज्ञान या वक्त्यांना असते पण ते ज्या विचारधारेचे समर्थन करतात त्या विचारधारेच्या नजरेतून ते त्यांच्या विचारांची मांडणी करून युक्तिवाद करीत असतात असे दिसते.काहीवेळा ते बोलला बोलता अप्रत्यक्षपणे विशिष्ठ विचारधारेचे आडून समर्थन करीत असतात असे वाटते.या मान्यवरांना नम्र विनंती आहे की तुम्ही जे 1948 पासून विशिष्ठ विचारधारेचे नरेटिव्ह पसरविले जात आहे याचे बळी न पडता जास्तीतजास्त तटस्थपणे मांडणी करावी ही नम्र विनंती.आम्ही तुमचे श्रोते कोणत्याही विचारधारेचे समर्थन करीत नाही.

    • @sandeepdatar9283
      @sandeepdatar9283 7 วันที่ผ่านมา

      दादा श्रोते विचार धारेचे सक्रिय समर्थन करत असतीलच असे नाही पण प्रत्येक माणूस हा कळत नकळत काही तरी पूर्वग्रह मनात ठेवूनच असतो आणि त्यामुळे पूर्णपणे तटस्थ असू शकतं नाही.ही अशक्य नसली तरी आवघड गोष्ट आहे किंवा मानवी मर्यादा आहे.याच गोष्टीचा उपयोग करून घेतला जातो आहे हेच तर समजून घ्यायचे आहे आणि सावध राहायचे आहे.

  • @rajeevdeo7429
    @rajeevdeo7429 14 วันที่ผ่านมา +9

    भारतात सध्या असे प्रयोग चालू आहेत

  • @ajitkarnik8272
    @ajitkarnik8272 16 วันที่ผ่านมา +16

    30.00 पाचलग तुम्ही अचुक प्रश्न विचारला. पण भारतातल्या आंदोलनात भाग घेणाऱ्या प्रत्येक माणसाला एवढी बुद्धी कुठे आहे आणि मीडिया च्या मालकांना तर हेच हव आहे.

  • @1959dilip
    @1959dilip 13 วันที่ผ่านมา +6

    We are waiting for 3rd part ...Salute to Ms Vaishali Karmarkar

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 15 วันที่ผ่านมา +10

    अतिशय सुंदर विषय आहे आज जगाला युद्धाची नाही तर भगवान गौतम बुद्धांच्या द्धम्माची गरज आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे मैत्रीने आणि प्रेमाने वागवले पाहिजे या बुद्धाच्या विचाराने जगातील माणूस सुखाने आणि समाधानाने आपले जीवन जगेल आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल धन्यवाद🙏

    • @nv9991
      @nv9991 15 วันที่ผ่านมา +5

      दुसर्या बाजूला औरंगजेब, तैमुर, हिटलर, ईदी अमीन, माओ, म्हमड इत्यादी कोणी असेल तर बुद्ध मार्ग वापरुन कसे लढतात? आणि मग आपण आर्मी वर दरवर्षी इतका खर्च का करतो? आर्मी हा बुद्ध विचारांच्या विरुद्ध मार्ग आहे

  • @sachinwagh4957
    @sachinwagh4957 2 วันที่ผ่านมา +1

    अमेरिका सर्व जगावर दादागिरी आणि नियंत्रण कशी करते, ते समजले. आपण -ve बातमी पासून दूर कसे रहायचे. स्वतः प्रतिक्रियेचा भाग बनण्यापेक्षा, अंधारातील क्रिया समजून घेणे ह्याचे संशोधन करणे. अगदी नवीन ज्ञानात भर पडली. धन्यवाद.

  • @nitudada1
    @nitudada1 13 วันที่ผ่านมา +7

    बर्लिन भिंत पाडताना पाश्चात्य देशांनी दिलेले आश्वासन खरोखरीच माहित नव्हते.

  • @prashantkarekar4586
    @prashantkarekar4586 14 วันที่ผ่านมา +3

    उत्कृष्ट मुलाखत...
    ज्ञानामध्ये भर पडण्याचे एक सहकार्य...
    मत व्यक्त करून मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल आभार...

  • @aparab82
    @aparab82 13 วันที่ผ่านมา +9

    युक्रेन ते मनुस्मृती व्हाया बदलापूर हा प्रवास आवडला. प्रपोगंडा काय असतो ते समजण्यासाठी महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य पुरेसं आहे.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 16 วันที่ผ่านมา +5

    सुंदर मुलाखत फक्त धर्म व वर्ण व्यवस्था निरपेक्ष अपेक्षित आहे

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 13 วันที่ผ่านมา +2

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत. Think bankचे मनःपूर्वक आभार.
    वैशालीताईंची प्रचंड बुद्धिमत्ता अवाक करून सोडते. एव्हढ्याशा वेळात किती किती विषयांना हात घातला.. बापरे. एकदा ऐकून सर्व आकलन होणे सर्वसामान्यांना अवघड आहे. जगात काय आणी कसं चाललय ह्याची सहसा चर्चेत न येणारी आतली माहिती सर्वांपुढे खूप छान पद्धतीने मांडल्याबद्दल वैशालीताईं तुम्हाला दंडवत.🙏

  • @siddheshkhanvilkar2353
    @siddheshkhanvilkar2353 7 วันที่ผ่านมา +1

    खुप माहिती नव्याने मिळाली. खूप मोठया प्रमाणात ज्ञानात मोलाची भर पडली. धन्यवाद 🙏

  • @missionfitindiashs
    @missionfitindiashs 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    वैशाली करमरकर मॅडम यांनी अंतरात्म्याला बळकटी देण्यासाठी खूप छान माहिती दिली आहे, मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. धन्यवाद

  • @kalyanshete1478
    @kalyanshete1478 16 วันที่ผ่านมา +8

    Very intellectual thought provoking

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 15 วันที่ผ่านมา +9

    गोध्रा जळीत कांडात ,५९व्यक्तींना जिवंत जाळले हे पद्धतशीर पणे विसरायला लावले.

  • @shrik1486
    @shrik1486 15 วันที่ผ่านมา +4

    I am really enjoying this conversation…. Awesome

  • @swapnilsadvilkar4378
    @swapnilsadvilkar4378 13 วันที่ผ่านมา +2

    खूप छान मुलाखत आहे जगात चालणाऱ्या गोष्टींचा ऐक वेगळाच दृष्टिकोन (bird eye view) कळला

  • @rekhahardikar1346
    @rekhahardikar1346 16 วันที่ผ่านมา +4

    खूप सुंदर. समाजात अंजन घातलेत. धन्यवाद.

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 16 วันที่ผ่านมา +8

    I am aware of most things spoken in this and many interviews about geo-politics, socio economics and many other subjects due to plenty of exposure to info to understand scheme of things..
    So I have only one question to these highly knowledgeable and experienced guests...
    Do u see the light at the end of the tunnel? Or its chakra vyuh which can't be broken?
    My answer is negative and more one knows and understands things, more distressing it gets.
    And I find it surprising and shocking how much majority of people are drunk with bottle called life. And enjoying the pity pleasures completely neglecting the reality or willingness to find what is reality.
    And that is more disturbing than reality itself.

  • @viththalpant1683
    @viththalpant1683 6 วันที่ผ่านมา +2

    बुद्धिमान स्त्री. गार्गी , मैत्रेयी यांच्या लेवेलच्या आहेत. सादर प्रणाम

  • @rajeshwaridhabadhe5546
    @rajeshwaridhabadhe5546 16 วันที่ผ่านมา +6

    Wow so intelligent, thanks a lot, different thought process ❤

  • @unknownguy279
    @unknownguy279 16 วันที่ผ่านมา +14

    "ज्ञानचक्षू" असं का म्हणतात तर ह्यासाठी.....हे काहीही शिकवलं नव्हतं शाळेत ....उद्याचं जग कुठे जाईल ....आणि आमच्या F.D. सेफ रहातील का तेवढं सांगा राव 😂😂😂😂😂

    • @rajes6392
      @rajes6392 13 วันที่ผ่านมา

      तुमच्या FD ज्यांना त्यांच्या मुलांच्या साठी पैशाची खूप गरज त्यांना दिल्या जाऊ शकतात, त्यामुळे 2029 पूर्वी अतिरीक्त पैसा आणि प्रॉपर्टी खर्च करून टाका.

    • @sachinwagh4957
      @sachinwagh4957 2 วันที่ผ่านมา

      ईथले इथेच राहणार. एक तर नष्ट होईल किंवा दुसरा कोणीही वापरून संपवेल, त्यापेक्षा स्वतः वापरून संपवा...2028-32 हा तिसरे महा युद्धकाळ आहे

  • @milindchandratre
    @milindchandratre 12 วันที่ผ่านมา +1

    Civil Defense che mothyo pramanaver support system jagala Aatant upar ak tharu shakte Gambhirteni vichar w prasar kela tar pratek garju la jawal w lavkarat lavkar madat hoel😊🎉❤❤❤

  • @aviduryodhan8826
    @aviduryodhan8826 6 วันที่ผ่านมา +3

    ब्रिटिशांनी जातीची दुही उभी केली. हे किती सहजपणे करमरकर बाई बोलून जातात. मनुस्मृती किती चांगली आहे. हे समजावून सांगण्यास आपला प्रपोगंडा मॅट्रिक्स कमी पडला. त्यात बदल व्हायला पाहिजे.बाई ब्राम्हणांचा छुपा प्रपोगंडा किती व्यवस्थित गळी उतरवताहेत...

  • @shirishsaindane1347
    @shirishsaindane1347 11 วันที่ผ่านมา +3

    मॅडम आपली मुलाखत ऐकुन सदसद बुध्दिला असे वाटते की भारतचे सध्याचे सरकार व पंतप्रधान असाच प्रोपोगांडा मॅट्रिक्स चे राजकारण खेलतांना दिसत आहे. 100 टक्के खरे आहे.

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 13 วันที่ผ่านมา +5

    जगात १९५ मान्यता असलेले देश आहे. यांच्या मते ११० ठिकाणी युद्ध चालू आहे. एका युद्धात किमान २ गट सहभागी असायला हवे. म्हणजेच कमीत कमी २२० गट (देश ) युद्ध करत आहेत. यावरून असं म्हणता येईल का जगातील एकूण एक देश युद्ध करतोय. स्वित्झर्लंड स्वीडन जपान न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया बेल्जियम अल्गेरिया असे अनेक देश युद्धा पासून दूर आहेत. तुम्ही जाणीव पूर्वक खोटं बोलताय असं तुमचे सर्व मुद्दे ऐकल्यावर वाटतंय

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 13 วันที่ผ่านมา

      ११० ठिकाणी म्हटलंय आणि देश हा मुद्दा आहेच कुठे. युद्ध करायला देशच हवेत का? दहशतवादी संघटनाही लढतात की. आणि एकच देश वेगवेगळ्या देशांशी आणि संघटनांशी लढू शकत नाहीत का?
      इतकंच कशाला भारताचंच उदाहरण घेऊया. काही काळापूर्वी भारत एकाच वेळी काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातही लढत होता मग आता सांगा त्यावेळी किती देश होते भारताशी लढत होते आणि किती ठिकाणी?

    • @madhurabhalerao7894
      @madhurabhalerao7894 12 วันที่ผ่านมา +2

      ११० ठिकाणी ,११० देशांत नव्हे.

    • @rtt9199
      @rtt9199 12 วันที่ผ่านมา +1

      @@gauravpatil9536 काका ऐका जरा नीट काय म्हणत आहेत त्या...

  • @ganorkara
    @ganorkara 15 วันที่ผ่านมา +2

    फार विचार करायला लावणारी मुलाखत आज बातम्या बघता त्याच्या अनुभव येतो.

  • @ramupadhyaya4423
    @ramupadhyaya4423 15 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम!

  • @HemantBurujwade
    @HemantBurujwade 16 วันที่ผ่านมา +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल मी आभारी आहोत

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 16 วันที่ผ่านมา +15

    हेच एक प्रोपोगंडा मॅट्रिक्स आहे.

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 15 วันที่ผ่านมา +2

    हा व्हीडिओ भारतातील प्रत्येकाने ऐकायला च हवा .

  • @amoldake7795
    @amoldake7795 2 วันที่ผ่านมา

    Rare to see genius on youtube, khup diwasnantar faar sundar marathi aikanyas milal 😊

  • @urmilakadlag2162
    @urmilakadlag2162 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली प्रचंड अभ्यास आहे एक एक शब्द ऐकत रहावस vatto धन्यवाद mam

  • @eplanetabhi
    @eplanetabhi 14 วันที่ผ่านมา +3

    करमरकर मॅडम नि मीडिया प्रोपागंडा आणि मानसिकता इतके सांगितले नीट , पण त्यांनी "कुजबुज गॅंग" जे गेले अनेक वर्ष करत आहे ; त्याचे उदाहरण दिले असते तर अधिक योग्य वाटले असते ... बॅलन्स वाटले असते !!!

  • @deepakparab8594
    @deepakparab8594 13 วันที่ผ่านมา +1

    Thanks. Absolutely eye opening information.

  • @sanjayrane4503
    @sanjayrane4503 12 วันที่ผ่านมา

    वैशाली जी तुमचे शतशः आभार नवीन पिढीला प्रेरणादायी 🙏🙏👌👏👏जरूर क्रांती घडवून येईल

  • @abhijeetjoshi6733
    @abhijeetjoshi6733 15 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम मुलाखत

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 15 วันที่ผ่านมา +3

    अद्भुत👌

  • @rupakorade1853
    @rupakorade1853 10 วันที่ผ่านมา

    Karmarkar Madam thank you for frank and detailed deliberation. Look forward for more intriguing discussions

  • @thoughtspondering
    @thoughtspondering 14 วันที่ผ่านมา +3

    नोटाबंदीच्या वेळी आपण 'कन्सेंट मॅन्युफॅक्चरिंग' चे उदाहरण पाहिले का?

  • @ramchandrachougale9764
    @ramchandrachougale9764 15 วันที่ผ่านมา +1

    Khup chaan Vishay.. waiting for 3/3

  • @dilipyande930
    @dilipyande930 13 วันที่ผ่านมา +1

    Well studied scholarly approach. This subject has always has facinated me. Going a step further the term 'Psyops' or Psychological Operations is what the educated masses should be aware of. I do agree to your view points on Putin, but the points mentioned in a book 'Winter is Coming' on the rise of Putin written by Gary Kasparov (the Grandmaster of chess) also needs to be attended to. Its dificult to conclude in a short time. But I really appreciate your wide knowledge . Thanks .

  • @satyajeet2004p
    @satyajeet2004p 15 วันที่ผ่านมา

    Excellent articulation of a complex phenomenon touching every one's life in today's world and great insights and observations.Thank you 🙏

  • @snehjayam
    @snehjayam 8 วันที่ผ่านมา

    प्रचंड अभ्यासू आणि विचारी विदुषी!

  • @darshm3923
    @darshm3923 15 วันที่ผ่านมา

    Any one using social media or consuming any news.. they must hear this discussion.
    Such discussion will definitely enrich our thinking and rational.

  • @thoughtspondering
    @thoughtspondering 14 วันที่ผ่านมา +3

    जातीच्या आधारावर फूट पाडणारी मानसिकता वाढवण्यासाठी जगाला दोष देण्याऐवजी, आंतरजातीय विवाह आणि दत्तक घेण्याच्या पद्धती वाढवायला हव्यात का? त्यामुळे आपण मूळ समस्या सोडवू शकतो का? आंतरजातीय विवाह एक अंकी % (~4 ते 6%) मध्ये होतो. इतरांना दोष देणे हा नेहमीच सोपा मार्ग असतो.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 13 วันที่ผ่านมา

    प्रपोगांदा मेट्रिक्स ही संकल्पना शेकडो वर्षा पूर्वी आपल्या कडे विकसित आणि प्रचलित झालेली होती, चाण्यक निती मध्ये हे ज्ञान सविस्तर रित्या विकसित झालेले आहे,

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 15 วันที่ผ่านมา

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. पुढील भागाची वाट पहात आहे

  • @prashantparandekar5723
    @prashantparandekar5723 13 วันที่ผ่านมา +1

    Correct..I agree with madam

  • @smitasope7861
    @smitasope7861 15 วันที่ผ่านมา

    I am Doctor madam,your talk is eye opener for middle class ,that to very clear and specific for today's social condition in India .Big Thank you

  • @sanjaykulkarni366
    @sanjaykulkarni366 15 วันที่ผ่านมา +1

    अशाच प्रकारचे विचारांना चालना देणारे आणि खाद्य पुरवणारे इंटरव्ह्यू
    आमच्या पर्यंत पोचवत रहा!!

  • @shrik1486
    @shrik1486 15 วันที่ผ่านมา +2

    मॅडम आपल्याला ऐकत राहावं वाटतंय
    काय वाचन आहे
    सलाम 🙏

  • @medhakumthekar6286
    @medhakumthekar6286 16 วันที่ผ่านมา +2

    Very informative !!

  • @dattatraypotdar1025
    @dattatraypotdar1025 15 วันที่ผ่านมา +1

    Sundar samarpak mulakhat! Kahi asvastha adharmi, nidharmi baralat sutalet he comment varun kalate aahe

  • @bhausahebdhumal586
    @bhausahebdhumal586 15 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभ्यास पूर्ण प्रपोगंडा मॅट्रिक्स समजून सांगितले मनाला भावले खूप आभार

  • @shobhanapandit7557
    @shobhanapandit7557 13 วันที่ผ่านมา

    Eye opener! Extremely interesting n useful information given very lucidly

  • @roshangavit6869
    @roshangavit6869 12 วันที่ผ่านมา +1

    Matrix या चित्रपटात Neo या नायकाला जशी खणखणीत जाग येते तशी जाग आली मला 😱😱😱

  • @rushikeshmeshram7339
    @rushikeshmeshram7339 11 วันที่ผ่านมา +1

    She brings better analysis outside the world but when it comes to brahmanical culture she is soft

  • @meeraparanjpe9590
    @meeraparanjpe9590 13 วันที่ผ่านมา +1

    Excellent

  • @vasantinamdar8256
    @vasantinamdar8256 16 วันที่ผ่านมา

    Thought provoking information.Awaiting next part

  • @najmuddinshamsuddinshaikh5861
    @najmuddinshamsuddinshaikh5861 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best,indepth analysis

  • @BK-cv6sq
    @BK-cv6sq 9 วันที่ผ่านมา +1

    आभार सर्वांचे..... मनापासून....

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 15 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर विचार

  • @ujwalachaudhari1263
    @ujwalachaudhari1263 15 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती मिळाली करमरकर मॅडम 👌🙏

  • @sachinlokhande8147
    @sachinlokhande8147 8 วันที่ผ่านมา

    Kiti chan mahiti dili apan
    Dhanyawad...

  • @76hbandi
    @76hbandi 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई🇵🇾🙏

  • @mkadam9769
    @mkadam9769 16 วันที่ผ่านมา +1

    खुप चान माहिती दिलीत

  • @cryptophilosophy6701
    @cryptophilosophy6701 13 วันที่ผ่านมา +1

    ज्ञाना पेक्षा अज्ञान जास्त लवकर पसरते.....म्हणून ते टिकते. अज्ञानाने कितीही प्रोपागंडा करत ज्ञानाचे रूप घेतले. तर ज्ञान हे अज्ञान होऊन अधीक पसरते. आणि दोन्ही तसेच कायम असतात आपन विचार करायचा की आपल्याला कसे जिवन जगायचे आणि काय विचार करायचा

  • @samadhanvichare2746
    @samadhanvichare2746 12 วันที่ผ่านมา

    उत्तम विश्लेषण, खरी कारणं आता कळायला लागलीत
    सर्व भारतीय या संदर्भात साक्षर व्हायला हवेत
    आत्ता पासून बातम्या पहाणं बंद

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 15 วันที่ผ่านมา +11

    वैशाली madam, भारतात जे हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंसेला श्रीमंत लोक पोसत आहेत त्यावर आपण का बोलत नाही आहात? इस्रायलने यासाठी किती पैसा ख़र्च केलाय हे सुद्धा तुम्ही मांडले पाहिजे.

    • @user-vu1hk5bf5c
      @user-vu1hk5bf5c 15 วันที่ผ่านมา +1

      Example?

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 13 วันที่ผ่านมา

      हिंदुत्व हे हिंदूंचं रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलणारच आणि तसे ते उचलायलाच हवे, भारत हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदूंचं रक्षण म्हणजे भारताचे ही रक्षण.
      इस्रायल ची कृती योग्यच आहे, इस्रायल, त्यांच्या नागरिकांवर झालेल्या अन्यायाचा योग्य बदला घेत आहे, भारतानेही इस्रायल इतके आक्रमक व्हायची गरज आहे आणि हे प्रखर हिंदुत्ववादीच करू शकतील.

  • @priteshkankariya349
    @priteshkankariya349 16 วันที่ผ่านมา +1

    Very Informative

  • @inayved
    @inayved 16 วันที่ผ่านมา

    very insightful interview...
    thank you

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 13 วันที่ผ่านมา +1

    भाग तिसरा कुठे आहे? अजून upload केला नाही का?

  • @maheshupasani2171
    @maheshupasani2171 16 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg 16 วันที่ผ่านมา +1

    डीविजन होतच आहे, होणारच आहे. काय परिस्थिती असेल त्याच सांगता येत नाही.

  • @nononsense2731
    @nononsense2731 13 วันที่ผ่านมา

    Wah kay sundar mulakhat jhali ahe hi. You are gem of a channel.

  • @makarandjangam259
    @makarandjangam259 11 วันที่ผ่านมา

    Ya Khup chan boltat. Mla Khup aavdla. Tumhi yanna vividh vishayanvr bolnyasathi bolvat ja.

  • @ravirajmane1312
    @ravirajmane1312 15 วันที่ผ่านมา

    Thanks for this beautiful podcast

  • @vandananawghare15
    @vandananawghare15 11 วันที่ผ่านมา

    मला ऐकताना एकदम स्वामी विवेकानंद ची आठवण येते. तोच विचार येणे गरजेचे आहे

  • @info-tech2017
    @info-tech2017 16 วันที่ผ่านมา +1

    Eye opener interview

  • @suvarnadeshpande1075
    @suvarnadeshpande1075 9 วันที่ผ่านมา

    छान आहे व्हिडिओ
    या चॅनलवर चुकून चांगले वक्ते आले आहेत

  • @kedar6658
    @kedar6658 16 วันที่ผ่านมา

    Seems perfect for current affairs of India

  • @zameerpathan6043
    @zameerpathan6043 13 วันที่ผ่านมา

    Once again salute to you respected madam

  • @anantjajal5778
    @anantjajal5778 13 วันที่ผ่านมา

    Sir Please call karmarkar Madam to give regular talks She's frank & good knowledgeable Thanks

  • @niveditapatil9011
    @niveditapatil9011 11 วันที่ผ่านมา

    40:46 🙏correct

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 13 วันที่ผ่านมา +3

    चांगल्या भाषेत बोलणे म्हणजे चांगले विचार मांडले असं होत नाही. गम्मत म्हणजे तितके चांगले तुमचे विचार पण नाहीत.

  • @sudnyathakur33
    @sudnyathakur33 12 วันที่ผ่านมา

    Khup chan podcast..

  • @ashoktotre577
    @ashoktotre577 13 วันที่ผ่านมา +1

    Fantasticanalydis

  • @AnnakharateK
    @AnnakharateK 14 วันที่ผ่านมา +1

    सर्व गोलमाल ! नेमकं काय म्हणायचं आहे ?
    कशाचा कशाला मेळ नाही . वैचारिक गोंधळ .
    मॅडम बोलतात छान मात्र .
    मॅडॅम समाजवादी विचारांच्या हे मात्र छानच !

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 14 วันที่ผ่านมา

    हे सगळं फार भयानक आहे. काही थोड्या लोकांना थोडेफार कळेल पण त्यांनी पुढे काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर त्या AI मधल्या matrix ग्रुप ला समजल्या तर तुम्ही काय करणार व कोण तुम्हाला वाचवणार. जे शत्रू तुम्हाला माहित आहेत त्यांना कसं माघारी परतवायचे वा पराभूत करून ताब्यात घ्यायचे हे लष्कराला माहीत असते व त्यात ते बदल करून ते काम करतात पण हे जे गुप्त शत्रू आहेत व रक्तबीजासारखे नवीन निर्माण होत असतात त्याबद्दल काय ? जागतिकरणाचा हा मोठा तोटा आहे. त्यात बाल, लहान, म्हातारे, अपंग, परावलंबी, ह्यांनी कसं जगायचे ? का त्यांना जगवणे म्हणजे उपकार करणे ? म्हणजे घराबाहेर पडणे हे पण इतकं धोक्याचे की कोण कधी काय करेल व आपण परत घरी येऊन निवांत झोपून विश्रांती घेऊन परत दुसरं काही करू हे अशक्य करून ठेवले आहे. एखादी गोष्ट सतत सांगितली की ती खरी वाटायला लागते ह्या आधारावर बऱ्याच निरपराध लोकांना फार त्रास दिला आहे. तसेच माहितीचा ठीग सतत तुमच्या घरात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट ह्यांनी करून तुम्हाला स्वतंत्र विचार करणे बंदच केले आहे.

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 13 วันที่ผ่านมา

    असेच विषय आणत जावा ❤❤❤

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 16 วันที่ผ่านมา

    👍👌⛳✔️Excellent Effort to expose NWO

  • @cryptophilosophy6701
    @cryptophilosophy6701 13 วันที่ผ่านมา +1

    जात पात सोडून एकत्र या. भाषे साठी आपल्या निरपेक्ष संस्कृती साठी.