का ओबीसी तुमच्या बापाची मक्तेदारी आहे का ओबीसी 400 पेक्षा जास्त जाती आहे 400 जातीच्या वेगवेगळ्या लोकांनी कमेंट मध्ये लिहा व मग आम्ही ओबीसी चे नाव घेणार नाही
मिञांनो धन शक्ती विरोधात शेतकरी पुञ आहे हे आपल्यातील सर्व सामान्य माणूस आहे, आपल्या माणसाला मोठे करायला शिका, म्हणजे आपल्या साठी ते खंबीरपणे उभे राहतील.
10 लाखाची गाडी जाळली होती कि पैसे नाही काय म्हणताय.
कसं जमतं यांना काय माहीत... नुसते इमोशनल blackmail 😅
गाडी जाळली, तेव्हाच लक्ष्मी कोपली तुमच्यावर…..
अति केल की माती होतेच, जाल की गाड़ी 😂😂😂
20 लाखाच्या car 🚗 जाळतोय,याच्याकडे पैसा नाही,बहाती गणागा मे हात धोना चाहता है
पंचायत समितीत गळ्यात नोटा होत्या उधळत होता आणि म्हणतो पैसे नाही.
दहा लाखांची गाडी जाळणारे गरीब मनतात 😅😅😅😅😅
२० लाख ची गाडी सहज जाळतो भाऊ तु, माल है तो ताल है
अठरापगड ची केळ घ्या अन् जलील च्या हातात द्या..😂😂
जुनी gaddi 15 lac program kilas 25 lac ची नवीन gaddi getla.
जरांगे : याला पाडा हाच तो याने गाडी जाळली होती,नवीन स्कॉर्पिओ घेतली या साबळे पाडा
आम्ही मदत करायला तयार आहोत भाऊ
Obc ch nav ghevu nka
का ओबीसी तुमच्या बापाची मक्तेदारी आहे का ओबीसी 400 पेक्षा जास्त जाती आहे 400 जातीच्या वेगवेगळ्या लोकांनी कमेंट मध्ये लिहा व मग आम्ही ओबीसी चे नाव घेणार नाही
विजयी भव: 💐💐
महायुतीला साथ दया आम्ही तुमच्या सोबत आहोत
भाऊ एक समाजावर कोणी निवडून येत नाही
मिञांनो धन शक्ती विरोधात शेतकरी पुञ आहे हे आपल्यातील सर्व सामान्य माणूस आहे, आपल्या माणसाला मोठे करायला शिका, म्हणजे आपल्या साठी ते खंबीरपणे उभे राहतील.
मंगेश भाऊ तुम्ही येनार पक्के,,
लढा दादा आम्ही सोबत आहे... वेळ परत ऐणार नाही
👍👍
भाऊ आता फक्त गाड्या जाळुन,फोडुन, आपली ताकत व्यर्थ घालवु नका, आता समजल ना,आपल्याला,ओ बी सी ची सुद्धा गरज आहे
जिंदाबाद म्हंनाऱ्यानी 10000 हजार जमा करा😂
मा. मंगेश साबळे झिंदाबाद ❤️
Gulal aaplach🎉🎉🎉
माझ्या सारखे हजारो मुले तुम्हाला प्रत्येकि 100 रु देणार ,पन लढा
Bhau tu yaveles rahu de.. Thod daman ghe.
जरणगे तुम्हाला धोका दिला त्याला काही बोलत नाही तू
Saheb tumi bhavnecha aahri jaun samajasati gadi jalli sadawrte la tap fight keli samaj tumcha patishi aahe jay bhim jay shivray
Election ka लढतोय मग
18 pagad jati nai fkta maratha ya mhana tula garaj nai baki samajachi
Bjp team B
Atra pagad jati ka yetil.... Lay maz aala hota na maratha mhanun.... Hindu mhanun rahla asta tar baghitla asta
Bhau tu new Scorpio ghetli. Lottery lagli Kay mg bs kr ki