सरपंच मंगेश साबळे यांचा धक्कादायक निर्णय ! केली मोठी घोषणा ! लढणार नाही पण पाडणार ! Mangesh Sable

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी
    Contact us : marathimediateam@gmail.com
    All rights reserved Ⓒ shivshahimarathi
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

ความคิดเห็น • 355

  • @Harshad2406
    @Harshad2406 4 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    तुम्ही प्रचार करु नका तरी पण आम्ही निवडून आणू.. लक्षात ठेवा पाना 🔧 चिन्ह सगळयांनी 👍🙏

    • @siddheshewarshelake5317
      @siddheshewarshelake5317 ชั่วโมงที่ผ่านมา

      भावांनो तुम्ही जोमाने प्रचार करा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    अरे दादा, संगीताताई वानखेडे आणि बाविस्कर महाराज हे सत्य समाजापुढे आणित आहेत. तुला जा्रांगेने मातीत घातले तरी तुला अक्कल आली नाही. तुला चांगले, वाईट मधील फरक कळत नाही. त्यामुळे चांगला तुझे कडून अपेक्षा ठेवणं चूक आहे. हर्षवर्धन ही वादग्रस्त माणूस आहे.

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    मंगेश भाऊ तुम्ही खरं शिवाजी महाराजांचे मावळे आहात

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Kaskay

    • @durgeshborikar4569
      @durgeshborikar4569 57 นาทีที่ผ่านมา

      तुम्हला कस काय माहित?

  • @sardarpatil7610
    @sardarpatil7610 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    मंगेश साबळे साहेब तूम्ही लढायला पाहीजे होते 🚩🚩🚩🚩🚩

    • @Rammohanroy-b5y
      @Rammohanroy-b5y ชั่วโมงที่ผ่านมา

      mangesh ji la fadnavis che khoke milaalet

  • @bablulakhare1291
    @bablulakhare1291 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    मंगेश भाऊ तुम्ही माघार घेऊ नका
    तुमचा विजय निश्चित आहे
    तुमचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे.🙏

  • @vishnumunde1556
    @vishnumunde1556 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    मंगेश दादा एक हिंदू म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही लढा 🚩🚩👏👏

  • @sandeepjadhav5527
    @sandeepjadhav5527 3 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मंगेश भाऊ तुमच्यासारख्या आणि हर्षवर्धन जाधव सारख्या लोकांची समाजाला गरज आहे ❤❤

  • @DMBPKParjane
    @DMBPKParjane 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    धन्यवाद साबळे दादा तुम्ही खरोखर च खुप मोठे व्हाल तुमची निष्ठा जबरदस्त

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    मंगेश दादा मी पण एक मराठा आहे ह्या मन्याने आपल्याला फसवले तुतारी वाजतोय हा 😢😢

  • @pallavidhanawate7956
    @pallavidhanawate7956 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    संगीताताई तुमची बाजू मांडली तरीपण तुम्ही त्यांच्याबद्दल असे काय बोलता दादा

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 3 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    संगिता वानखेडे आणि अजय बारस्कर हे सत्य मांडत आहे. डोळस पणे बघा फक्त म समजेल त्यांची भुमिका.

    • @newindia3648
      @newindia3648 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ते कोण तज्ञ् लागून गेले ka😂

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      त्यांना पैसे मिळतात.... भुंकण्याचे

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      भीखमाग्या😂😂

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@GaneshNikradअरे हा सुद्धा मॅनेज झाला स्टेटमेंट वरून समजत लोकं काय सर्वच मूर्ख नसतात😂😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझी भावना तुझ्या बोलण्यावरुन कळली..कळिचा नारद 😂😂 आम्ही आमचं बघु तु नको टेन्शन घेऊ

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मंगेश दादा खरोखर हर्षवर्धन दादाला खरोखर निवडून द्यायला पाहिजे कारण आपल्या समाजासाठी त्याने राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना सहकार्य नक्की करावा

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    जरांगे कोणालाच मोठ होऊ देणार नाही.तुम्ही फक्त त्यांची सेवा करा.

    • @mgonate6689
      @mgonate6689 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जरागें स्वार्थी आहे

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंगेश दादा पहीले तर तुम्ही आता माघार घेतली नाही पाहिजे,,, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मतदारसंघात लक्ष ठेवून आहे,,,मी कल्याण डोंबिवली,,मधुन आपल्या अंगावर विजयी गुलालाची उधळणाची वाट बघत आहे ☝️💪🚩,, तुमच्या सारख्या लढवय्या योध्दयाची आज मराठा समाजाला गरज आहे ☝️💪🚩 जय शिवराय जय शंभुराजे शिव सकाळ 💕🌺💐🙏 विजयी भव,,,

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 23 นาทีที่ผ่านมา

    Barobar dada👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shrirangpawal1685
    @shrirangpawal1685 3 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    बर झाल जरांगे पेक्षा दुसरा कोणताही नेता पुढे येऊ नये ‌हीच‌ भावना ‌जरांगेची आहे ती यशस्वी होत आहे

  • @Helicopter-n4q
    @Helicopter-n4q 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मन्याला वाटतं की माझ्या पेक्षा कोणीही मोठा होऊ नये😂😂😂😂 त्यामुळे. हा तुम्हाला विरोध करतोय

  • @newsdak8724
    @newsdak8724 4 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मंगेश भाऊ सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे जरांगे चा अजिबात ऐकू नका तुम्ही पडणारच नाही

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मंगेश साबळेला सपोर्ट आणि जंरागे पाटिलाशी विरोध यावरून तु कोण कळत.. तरी आम्ही मराठे एकत्र र होणार तुम्ही किती फुट पाडा 😂

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकच नंबर भाऊ मराठा समाजाला तुमचा अभिमान आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @Hindu-q4e
    @Hindu-q4e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    मंगेश दादा तुम्ही लढा, एक हिंदू म्हणून आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू
    जरांगे पाटील समाजाला भरकटवत आहेत.

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    दादा बारस्कर महाराज संगीताताई वानखेडे सारखं बना ते समाज विरोधी नाहीत तुम्हीच निवडुन याल जरांगेच समाज विरूद्ध आहेत हे सांगा

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश भाऊ तुम्ही दादा वर नाराज न होता मागे पुढे न बघता लढायला पाहिजे विजय निश्चित आहे 🎉🎉

  • @BabanMisal-i9f
    @BabanMisal-i9f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    धन्यवाद भाऊ तुम्ही लढाव आमची अपेक्षा आहे

  • @rajuhajare7572
    @rajuhajare7572 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    अरे मंगेश तुला जराग शुन्य किंमत देतोय तो स्वत सोडुन दुसऱ्याला किंमत देत नाही

  • @chandrakantmule.3345
    @chandrakantmule.3345 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मंगेश भाऊ एक नंबर निर्णय घेता तुम्ही धन्यवाद 🚩🚩🚩

  • @deepeducations181
    @deepeducations181 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अर्ज मागे घेण्याचा आदेश आला, तेव्हा तुम्ही अर्ज मागे घेणे हे कर्तव्य होते सरपंच,,,विषय संपला

  • @ravikumarpatil3714
    @ravikumarpatil3714 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मा. मंगेश साबळे
    तुम्ही लढणारे शुर मावळे आहात.
    आपण विजयी होणार हा विश्वास आहे आम्हाला.
    तुम्ही लढा

  • @saizankarbrassbanddeshmane8600
    @saizankarbrassbanddeshmane8600 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मि मराठा नाही मि एक दलित आहे.
    पण मला खरंच खूप अभिमान वाटतो अशा लोकांचे विचार आयकून आपल्या सामाज्याविषयी इतकं प्रेम इतकी कळकळीची सेवा.
    एखादाच कोणी करू शकतो हे आज सिद्ध झालं मंगेश भाऊ.
    मला खरंच तुमचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन समाज कार्य कराव असं माझं मन सांगत आहे.
    खरतर तुमच्यासारख्याच लोकांची समज्याला खूप गरज आहे.
    मनोज दादाचा निर्णय चुकीचा होता.
    त्यांनी मंगेश भाऊ ला साथ द्यायला पाहिजे होती.
    अशाच तर माणसांची सामाज्याला खरी गरज आहे.
    पण ते बोलतात ना आपलेच आपल्याला खाली ओढतात.
    😔😔😔😔😔
    असो मंगेश भाऊ तुम्ही लढा समाज काय हो इतर संपूर्ण जातीतील लोक सुद्धा तुम्हाला भरपूर मतांनी निवडून आणतील बघा.
    👍👍👍
    चांगल्या कामाची पावती देव दिल्याशिवाय राहणार नाही.
    हि वेळ गेली तर परत पाच वर्ष तुम्हाला अन्याय सहन करत बसावा लागेल
    🙏🙏🙏🙏

    • @sureshmule91
      @sureshmule91 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏 100% true. Jay shivray Jay bhim Jay lahuji

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 31 นาทีที่ผ่านมา +1

    जरांगे पाटलांनी समाजाला शहाने करून सोडलेत म्हणून तरी बरे आहे, नाहीतर मराठा समाज 100 वर्षे शहाने झाले नसते,, म्हणूनच फडणवीस म्हणताहेत हरीयाणा प्याटर्न राबवू आणि जरांगे पाटील म्हणताहेत मी हरीयाणा प्याटर्न उधळुन लावणार मराठा समाज पाटलांच्या इशार्याकडे लक्ष देइल अशी आशा आहे,,

  • @Prakashkadampatil
    @Prakashkadampatil 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    समाजासाठी त्याला पाडा हा योग्य निर्णय. समाज तुमचे योगदान कधीच विसरू शकत नाही.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मंगेश भाऊ शंभर टक्के निवडणूक लढविली पाहिजे समाजासाठी काही नेते पैसा साठी समाजाची परवा करत नाहीत

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश साबळे फाॅर्म भरण्याआधी तु म्हणाला मनोज दादांनी सांगितले मागे घ्या तर मी मागे घेईल. मनोज दादांनी सगळ्या समाजाला सांगितले फाॅर्म मागे घ्या तर घ्यायचा विषय संपला. मग आमच काय चुकलं...आमच काय चुकलं..हि नौटंकी करायची काय गरज होती.
    मॅनेज आहे हा साबळे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मन्या म्यानेज झाला आहे 😂 आता तुम्ही पुढे व्हा आणि लढा 😂🎉

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंगेश साबळे औकातीवर आला लढणार नाही पण पडणार म्हणते

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एवढ होऊन पण मंगेश साबळे ने जरांगे ची पाठराखण केली. जरांगे च्या विरुद्ध जाऊन तो निवडणूक लढणार नाही. याच्यावरुन मंगेश साबळे ची मराठा समाजावरील निष्ठा समजते. माझी फुलंब्रीकरांना हात जोडुन विनंती आहे की मंगेश साबळे यांना निवडून दयावे. नाही तर आपन चांगला आमदार गमावुन बसू. 🙏🏻

  • @RohidasGarkal
    @RohidasGarkal 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हा पण खोके घेऊन बसला आहे अंसं वाटतय संगीताताई सत्य परिस्थिती समाजासमोर मांडत आहे विजय नेहमी सत्साचा होत असतो

  • @devroy9801
    @devroy9801 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संविधानाने लोकशाही नुसार आपल्याला स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिला आहे... व आपल्या मनाने कोणालाही मतदान करण्याचा अधिकार दिला आहे... त्यामुळे कुणाचेही एकूण याला पाडा त्याला पाडा ह्याला त्याला निवडा असे म्हणणे चुकीचे आहे...ह्याला गुंडशाही म्हणतात.. त्यापेक्षा आम जनता ठरवेल कोणाला मत द्यायचे ते...तुम्ही किंवा जरांगे म्हणेल तेथे का मत द्यायचे .. त्याच्यात तुमचा स्वार्थ आहे...त्यापेक्षा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे चालू द्या...तुम्ही सांगण्याची गरज नाही...लोकशाही आहे...तो आंबेडकर ह्यांनी प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे😊

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मि मनापासून मंगेश साबळे ला माणतो जरांगेला गरिब माणूस मोठा झाला तर याला कोण विचारणार म्हणून आस वागतोय जरांगे

  • @Dr....123
    @Dr....123 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मंगेश भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत... तुम्ही मनोज दादा सोबत कायम रहा तुमच्याविषयी असाच आदर कायम राहिलं 🚩 जय शिवराय

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      दादा ला रातोरात चमत्कार झाला बंद दाराआड 😂😂

  • @GorakhJarande
    @GorakhJarande 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    योग्य नियोजनातून व निर्णय दादा

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    साबळे साहेब तुम्ही लढा

  • @tanajirenge7385
    @tanajirenge7385 32 นาทีที่ผ่านมา

    मंगेश दादा तुम्ही लढा, यांच्या पोटात दुखते तुम्ही मोठे झालेले

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंगेश साबळे साहेब चा 100% विश्वास आहे कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही

  • @shrikantmore6225
    @shrikantmore6225 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश खरोखर तुझ्यावर अन्याय झाला,सर्व समाज बांधवांना तुझ्या बद्दल प्रचंड अभिमान आहे,

  • @archanadavakharpatil6995
    @archanadavakharpatil6995 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निवडणूक लढण्यासाठी सज्ज व्हा. विजय आपला निश्चित आहे

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश साबळे सारखा तरुण आमदार विधानसभेत आवाज उठवणारा पाहिजे.पण जरंगे हा कोणालाही किंमत देत नाही,सरसकट माघार 😮

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लढा तुम्ही❤❤

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मनोज जारंगे ला दूसरे कुणी मोठ झालेले चालत नाही

  • @B-u9i
    @B-u9i ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा टेन्शन घेऊ नका अजून पुढे भरपूर संधी आहेत........ सदैव मनोज दादांच्या सोबत राहा.......

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साबळे साहेब यांच्यावर दबाव आणणारे पैसे वाले लोक खूप मोठे राजकारणी लोक आहेत आपण गरीब आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी काहीतरी करावा लागेल

  • @chandrakantbhoite6003
    @chandrakantbhoite6003 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंगेश साबळे तुम्ही निवडणूक लढा

  • @Harmony989
    @Harmony989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरांगे जर असं म्हणतात की
    माय बाप समाजाचे मी ऐकतो,त्यांच्यापुढे जात नाही,त्यांना विचारूनच निर्णय घेतो..लढा असे समाजाला विचारून ठरवलं तर मग लढायचे नाही हे कोणत्या समाजाने सांगितले ? सर्व आपणच ठरवून समाजाचे नांव पुढे करू नका..

  • @UdhavMene
    @UdhavMene 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शरद पवार काकांचा मॅसेज आला

  • @sagarpatole9571
    @sagarpatole9571 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंगेश भाऊ तुम्ही लढा

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता तुम्ही फक्त जरागेचे हातपाय दाबत जा रोज चागंली संधी होती स्वंता तुम्हाला विधान सभेत प्रश्न माडंता येत होते

  • @anandkadam1899
    @anandkadam1899 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश साबळे सर तुम्ही लढा तुमच्यासारख्या नवतरुण नवीन चेहरा हा विधानसभेत पाठवला गेला पाहिजे

  • @bhosaleashok1940
    @bhosaleashok1940 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ लदा आपल्या सारख्या तरुणांची आणि निस्वार्थी राजकारण्यांची गरज महाराष्ट्राला आहे लोकांसाठी तळमळ करणाऱ्या मंगेश भाऊ यांना मानाचा त्रिवार मुजरा जय जिजाऊ जय शिवराय कृपया उभारी घेणाऱ्या नेतृत्वाचे कृपया खाचीकरण होऊ देऊ नका मंगेश भाऊ हे महाराष्ट्रातील दुसरे बचु कडु आहेत

  • @sohampawde1
    @sohampawde1 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश भाऊ आपण खुप प्रामाणिक आहात आपल्या पाठीशी अखंड मराठा समाज आहे, ईश्वर आपल्या कडून या पेक्षा मोठ काम करून घेणारं आसेल.

  • @Jijanatkar
    @Jijanatkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंगेश भाऊ तुम्ही प्रचार करा. तुम्ही च निवडून या

  • @sanjaydawane7392
    @sanjaydawane7392 11 นาทีที่ผ่านมา

    दादा तुम्ही उभे रहा समाज तुमच्यासोबत आहे.

  • @vijaybhosale3006
    @vijaybhosale3006 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मंगेश भाऊ साबळे तुम्ही, जरांगे पाटलाचा पाठिंबा असते शंभर टक्के आमदार म्हणून निवडून आ ले असते मात्र आता थोडासा अवघड जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही पाडासाठी ताकत लावा आता

  • @VJP77
    @VJP77 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अवघड आहे....कधी कळणार कुणास ठाऊक...पाडा पाडी करून कुणाला आणायचं, ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना, अवघड आहे..

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप खूप शुभेच्छा भाऊ कारण की आपण मनोज दादा जरांगे पाटील यांच्या साठी आपण खरंच निवडणूक लढविणार नाही हि भुमिका घेतली आहे

  • @govindphad744
    @govindphad744 ชั่วโมงที่ผ่านมา

    झाडाखाली दुसरं झाड कधीच मोठं होत नाही दादा ,
    हे ध्यानात घ्या.
    तुमच्या सारख्या योध्याची तालुक्याला आमदार म्हणून साथ लाभली तर लोक कल्याणकारी कामे आपल्या हातून नक्कीच होतील.
    तुम्ही लढाच.
    जनतेच्या मनातील आमदार आहेत आपण.

  • @subhashpawar8736
    @subhashpawar8736 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंगेश तू लढ

  • @arunnikam1267
    @arunnikam1267 59 นาทีที่ผ่านมา

    कुणाचे उमेदवार पाडायचे आणि कुणाचे निवडून आणायचे.. आज पर्यंत कुणी समाजासाठी काम केले याचा पण विचार करावा.. एकच लक्ष अपक्ष.....

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंगेश दादा साबळे यांचे नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. मी सोलापूर मधून.

  • @ShivaJadhav-sd6xq
    @ShivaJadhav-sd6xq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश दादा घाबरू नका विजय निश्चित आहे एक मराठा लाख मराठा💪💪

  • @audumbar_graphics
    @audumbar_graphics 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या आक्रमक स्वभाव आणि बेधडक कार्यशैलीमुळे तुम्हाला सर्व जनता मानत होती, पण तुम्ही स्वतःला एका जातीपुरते मर्यादित करून घेतलं.

  • @Dominator123-n1y
    @Dominator123-n1y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Padun arakshan bhetnar aahe ka re tumhala😂😂😂😅😅😅

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी पण मराठा आहे पण मग काय काकाचा आदेश आला की मॅनेज होयाच का

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 ชั่วโมงที่ผ่านมา

    बारस्कर महाराज व संगीताताई वानखेडे एक सुक्षित बुद्धिमान व्यक्ती महत्व आहे त्यामुळे त्यांच्या भावना ते मांडतात ते एकदम बरोबर आहे

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 25 นาทีที่ผ่านมา

    मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे "समीकरण" तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत "एकही" उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत "तुतारीच" वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे हे.

  • @Harshad2406
    @Harshad2406 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही प्रचार केला नाही तरी पण आम्ही तुम्हाला निवडून आणू.. पाना 🔧 चिन्ह ला भरपूर मतानी विजयी करा. 🙏

  • @aditiandadityashow6172
    @aditiandadityashow6172 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे पाटलांचा विरोध केला म्हणजे समाजाचा विरोध कसा?
    जरांगे पाटलांनी फक्त देवेंद्र फडणवीसांना टारगेट केल्या मुळे समाजाला काय फायदा झाला हे पण सांगितले पाहिजे.

  • @vijayhanwate9627
    @vijayhanwate9627 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंगेश दादा समाजाचे प्रश्न विधिमंडळामध्ये बसूनच सोडवायचे असतात ,रस्त्यावर आंदोलन करून प्रश्न सुटत नसतात.... तुम्ही निवडणूक लढली पाहिजे

  • @p_sgaming9947
    @p_sgaming9947 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश दादा आता मात्र तुम्ही निवडून येणार कोणाची काही गरज नाही

  • @mahadevsakhare2540
    @mahadevsakhare2540 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शाब्बास मंगेश भाऊ यापूर्वीचा व्हिडिओ मी ऐकला होता त्यात आमचं काय चुकलं मनोज दादा असं तुम्ही विचारलं होतं परंतु हा व्हिडिओ मी ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की तुम्ही प्रवाहात वाहून जाण्यापेक्षा प्रवाहात पोहत राहण्याचं शिकलात. वडापाव खाऊन पोट भरत नाही त्यासाठी भाजी भाकरीच लागते

  • @shinkartale2289
    @shinkartale2289 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दादा‌ ऊभे‌ राहा

  • @abhishekkadam6012
    @abhishekkadam6012 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अवघड झाले राव चागलं लोकांचं नेमीचं मरण होताहे हे नक्की

  • @RajuPangarkar-xu3nv
    @RajuPangarkar-xu3nv ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada right decision 🎉🎉🎉❤

  • @CAShreeCA
    @CAShreeCA ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे बाबा लढ तू. मंगेश भाऊ तुम्ही निवडून सत्तेत असणे गरजेचे आहे. भ्रष्ट लोक सत्तेतून तुम्ही दूर ठेऊ शकता.
    लढा मंगेश भाऊ.
    समाज तुमच्या सोबत आहे.

  • @UttamRakhonde
    @UttamRakhonde 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमदार होण्याच स्वप्न पडणं हे चुकीचं.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश दादा तुम्हाला रामराम पण या वेळी दादा म्हणतील तस❤❤❤

  • @PradipRajankar
    @PradipRajankar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंगेश तुम्हि शिकलेले आहत तुम्चि स्पीच चांगली अहाहे तुमहि उभे रहा
    छोविस तारखेला जरांगे ला कोनि vicharnar नाहि

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    संगीता वानखेडे आणि अजय बावसकर समाजाचे गद्दार नाही खरे मराठा आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.

  • @युवराजगोरे-र3थ
    @युवराजगोरे-र3थ ชั่วโมงที่ผ่านมา

    मंगेश दादा तुम्ही लढा तुमचा विजय होणार

  • @ganeshdhamode3025
    @ganeshdhamode3025 ชั่วโมงที่ผ่านมา

    लढा मंगेश साबळे साहेब... Plz आम्ही लोकसभे साठी पण आम्ही तुम्हालाच मतदान केले आहे. ....
    आता आम्ही तुमचा प्रचार करायला आलो असतो.........

  • @CAShreeCA
    @CAShreeCA ชั่วโมงที่ผ่านมา

    हर्षवर्धन जाधव खूप चांगला माणूस त्यांना निवडून दिले च पाहिजे

  • @drkrishnabonde3012
    @drkrishnabonde3012 2 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंगेश भाऊ तुम्हाला नमस्कार तुम्ही इलेक्शन लढा करताना जनता तुम्हाला निवडून नक्की देणार आहे तुम्ही माघार घेऊ नये

  • @parmeshwarbochare7034
    @parmeshwarbochare7034 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही लढा 💯 टक्के जिंकणार

  • @avesshaikh3058
    @avesshaikh3058 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुम्हिच भावी आमदार,
    दादा बकीचा छोड़ा तुम्ही पुड़े काम करा नक्की तुमची विजय होईल,

  • @santoshnarvate5574
    @santoshnarvate5574 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंगेश दादा तुमचा सत्कार महादेव जानकर साहेबांनी केला म्हणून जरांगे पाटील तुमच्या सोबत जरा वाईट पद्धतीने वागतात

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो आपला विचार करत नाहीत त्याचा विचार आपण का करायचा, तुम्ही प्रामाणिक असाल तर जरांग्याच्या पाठिंब्याची गरज नाहीच.

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    khup chan❤❤❤

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंगेश साबळे भाऊ जरांगेच एैकुन फार माेठ नुकसान मराठ्यांचं केलय

  • @Atharvdeore8724
    @Atharvdeore8724 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरक्षणची लढाई होती आपली निवडणूक आपला उद्देश नव्हता आता हे काय

  • @dattapatait2676
    @dattapatait2676 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Manoj sir tumhi khoop greate ahat rav