लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.एक मराठा लाख मराठा. बोल भिडु धन्यवाद तुम्हाला एक सामान्य माणसाला तुम्ही कव्हरेज दीले त्याबद्दल कारण असा प्रामाणिक व निस्वार्थी माणूस समाजाला मिळायला सात पिढ्यांची पुण्याई लागते.
ग्रेट जरांगे पाटील..❤❤ अगदी चपराक दिली.. अशिक्षित व्यक्तीची मुलाखत लाजवेल अशी...प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम समाधान कारक आहे..😊💐🚩 अखंड मराठा समाज एकत्र आणला..हा समाज नेहमी आपल्या पाठीशी आहे..❤❤❤ ५७ लाख कुणबी नोंदी सापडून देणारा क्रांतिकारी योद्धा..🚩💪🏻💐💐 जय जिजाऊ , जय शिवराय,जयोस्तू मराठा..🙏🏻🧡
सगळे मराठा नाही..जे सुज्ञ आहेत..ते अजिबात नाहीत..कारण त्यांना माहित आहे..obc मधून आरक्षण भेटणं अशक्य आहे..तसेच obc मधून घेऊन फायदा पण नाही..आणी जरांगे शरद पवार ला काहीच म्हणत नाही..कारण सर्वात जास्त नुकसान त्यांनीच केलं आहे..फडणवीसांनी जेवढं मराठा समाजाला दिल तेवढ कोणीच दिल नाही.हे मराठा समाजाला लक्षात येऊ लागलंय
नक्की कशासाठी एकत्र झाला? आणि एकत्र येऊन काय दिवे लावले? तर यांनी मुघलांच्या खांद्याला खांदा लावून मतदान केले 😔🤦 तेव्हा खंडोजी, सुर्याजी, कृष्णाजी, गणोजी हे लोक पण एकत्र येऊन काम करत होते. यांच्या विचारांचे पाईक होऊन मराठा व दलितांना मुघलांच्या दावणीला बांधले जात आहे तेही शरद पवार व जरांगेच्या माध्यमातून. जात सोडून, फक्त हिंदू म्हणून एकत्र आलेच पाहिजे. तानाजी, नेताजी, बाजीप्रभू, कोंडाजी, मुरारबाजी, येसाजी, औसाजी यांच्या विचारांचे पाईक होऊ. आपण मुघलांच्या खांद्याला खांदा लावून मतदान करत असु तर आपण चुकीच्या बाजुने व मार्गाने जात आहे हे समजुन जावे हिंदूंनी 🙏 जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र
@@OnlyDevabhauतुझ्या आय चा दाना तुझ्या त्या देव्या ला घरी घेऊन जा एकदा चा अरे टरबूज चाकू पे गीरे या चाकू टरबूज पे कटना टरबूज को ही है कळाल का वडापाव गँग
जे लोक पाटलांना अक्कल नाही/ गावठी म्हणून बोंबलत असतेत, त्या सगळ्या दीड दमडीच्या लोकांनी आवर्जून ही मुलाखत बघावी. 🔥वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा🔥 #पाटील❤🚩
@@Hmmmummm-p5x tula rajkaran nahi kalat mala sangay la lagt tula prattek veli samajkaran Ani rajakaran madhi farak ahe fakt rajakarani lok samajkaran nit Karu det nahit mhnun samajkaranatun rajakaran Jane bhag padato akhada manus sharad vakadya baddal sangyna sarkh khup ahe apan navdnuk jhalyav bolu hya var sagale tark tevha kaltil
खुप अभ्यास केलाय आमच्या देवाने.... सगळ्या गोष्टी खुप जवळून पाहल्यात/अनुभवल्यात त्यामुळे हे शब्द बाहेर येत आहेत आमच्या दादांचे.... खुप अभिमान वाटतो तुम्हाला ऐकल की🙏🙏♥️
fakt shivshena ani bjp che marathich nete padle crogress che kay tumche jayavi hote ka he sagale natak band kara ani sharad pawar chi timki band kara ani lokanchi disha bhul karu nka
*आता कसं पाटील म्हणतील तसं* 🚩 संघर्षयोद्धा मराठा हृदयसम्राट मा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा हक्काचा दसरा मेळावा. *लाखोंच्या संख्येने सामील व्हा* 🚩 12 ऑक्टोबर 2024 रोजी नारायणगड बीड !
*जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हजारो कुणबी नोंदी मिळाल्या लाखो प्रमाणपत्रे वितरित झाली शेकडो मराठा विद्यार्थी OBC मधून सरकारी नोकरी मध्ये भरती झाले....👑🔥✌*
मराठ्यांना एकत्र करणं एवढं सोपं नव्हतं एक सर्व सामान्य माणूस प्रमाणीक इमानदार असेल तर काहीही करू शकतो ते जरांगे पाटलांनी करून दाखवलं खरंच मनापासून मनोज दादा जरांगे पाटलांना साष्टांग दंडवत 🙏🙏
One man show 💯💫आर समोर किती बी यऊ दे त्याना एकटा बास ……🙌🏻📿🫡 आस किती हाके बिके आले ना आणि समोर यांचा कीती बी उभे केले ना … सगळी एकटा झोपवल …. मराठा खडा तो सरकार से बड़ा …. लाका कुनी बी किती बी ताक़त आम्ही नाय वाक़त …🐅🐅
एक मराठा कोटी मराठा अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांती सुर्य मनोज दादा जरांगे पाटील अखंड मराठा समाजाचा एकजुटीचे विजय असो। मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तुमचं आमचं नाते काय जय जिजाऊ जय शिवराय
जरांगे ❤ साहेब तुम्ही BJP सोडुन सर्व पक्षानंकडून लिखित घ्या की त्यांचे सरकार आले तर ठराविक दिवसात पाहिजे तसे आरक्षण देऊ(ते पूर्ण झाले नाही तर सरकार पाडू) मग त्यांना मतदान करण्यात अर्थ आहे
जरांगे साहेब आपण अशीच एखादी ओपन मीटिंग ठेवावी आणि त्यामध्ये सर्वच नेतेमंडळींना बोलवावे आणि त्यांचे विचार जाणून घ्या आरक्षण न देण्यासाठी कोणकोणती नेतेमंडळी आहे ते तरी आपल्या जनतेला कळेल आणि त्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल
जो कोणता पक्ष obc मधून मराठा ना आरक्षण द्यायला जाहीर पाठिंबा देणार त्यालाच आम्ही मराठे मतदान करणार....नाहीतर जारांगे पाटलांनी 288 जागी लढव्यावा त्याला आम्ही मतदान करणार.....माघी लोकसभेला 30 खासदार निवडून दिले मावीआ चे आता 1 पण पाठिंबा देईना....निवडणुकी नंतर पण असच झालं तर मराठा ना पुन्हा फसवल आरक्षणासाठी हे सिद्ध होईल 🚩🚩🚩🚩
शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब , नाना पटोले साहेब यांचा कडून आरक्षण देणार ते लिहून घ्या..... जर नसेल लिहून घेता येत. तर Public खूप हुशार आहे त्यांना सर्व कळते.
ह्याच प्लॅन शरद पवार to जारंगे -सत्ता आणून दे आरक्षण विषय माझ्यावर ढकल मी सत्ता आली की केंद्राकडं बोट दाखवतो मग तू बाजूला हो लोक तुला भी काही बोलणार नाही आणी लोकांना तर माहितीच मी कस फसवतो लोक शांत होतील 😂😂😂
याला म्हणतात शांत, संयमी आणि अभ्यासू मांडणी. पाटील हळू हळू अजून मजबूत आणि अनुभवी होत आहेत. आता ही लांब पल्ल्याची रेल्वे आहे. ती तिच्या स्टेशनवरच थांबणार. ग्रेट पाटील ❤️ 👍👍👍
18:30 विदर्भातील मराठे यांनी पंजाबराव देशमुख यांचे उपकार विसरायला नाही पाहिजे 💯....
खानदेशातील सुद्धा असंख्य कुणबी मराठे आज OBC madhe aahe
@Bharatpatil295 Ho saheb mi akola cha, Sheti ne bharpur pan tari saheban chya sangnyavarun mazya ancestors ne kunbi swikarli
@@Ganeshpatil-ib5edआमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे.शेवटी आपण आज सर्वजण एक आहोत.एक मराठा...कोटी कोटी मराठा..
@@anilharde3720❤
बरोबर आहे महेश राव ❤
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.एक मराठा लाख मराठा. बोल भिडु धन्यवाद तुम्हाला एक सामान्य माणसाला तुम्ही कव्हरेज दीले त्याबद्दल कारण असा प्रामाणिक व निस्वार्थी माणूस समाजाला मिळायला सात पिढ्यांची पुण्याई लागते.
कट्टर एकनिष्ठ समर्थक मनोज दादा जरांगे पाटील साहेब🧡🚩
खुप छान मुलाखत झाली ❤
बोल भीडू चे धन्यवाद
only patil😍
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
@@OnlyDevabhauaas sagat aahes gandu tu ki tuzya bhapa ch aahe
@@OnlyDevabhautuza aani deva bhau cha bhapa aahe patil🤩😂
@@OnlyDevabhau स्वप्न छान आहे
निस्वार्थ व्यक्तिमत्व माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
सडेतोड आणि रोखठोक बोलले पाटील.उद्याचा नारायण गडाचा दसरा मेळावा अभूतपूर्व होणार🚩🚩❣️❣️
Chal be pagale😂😂😂
खरच जाणिव हि गरीबालाच आसते. म्हणून हा लढा गरजवंताचा लढा आहे ...
मा. जरांगे पाटील जय शिवराय .🎉❤
garibala nahi sharad pawar la
यडझवा
एक नंबरचा खोटारडा@@sanketyalmar1802
बाळा शिवराय शिवरायांचे
असा इमानदार योद्धा कधी भेटणार नाही समाजाला
इमानदार आणि आडानी
Adani ahe bhau pn changale changale zukatat
@@singingthoery11 तू किती शिकलाय?
@@T-e6j-iffcxsq34 tumcha maaj kasa utartoy bagha atta amadarkila 😂😂😂
@@tatya-l9sचालतंय की बंधू 😂
बोल भिडू चे आभार 🎉🎉
आम्ही मराठे पूर्ण ताकतीने पाटाला सोबत
पाटील म्हणजे काळजाचा विषय.
पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा
आता कसं पाटील म्हणतील तसं 🚩 🚩💪
पाटील अर्ध्या रस्त्यात उतरवतील गाडीतून 😂
आणि थेट तुझ्या घरी येतील@@indianpatriot4816
तुला आतापर्यंत तुझ्या नेत्यांनी बऱ्याच वेळा गाडीतून उतरवलेलं दिसतंय.स्वानुभव.@@indianpatriot4816
मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील🚩🚩🚩🚩
माझ्या समाजाचा हा नेता नाही.
मराठा आरक्षण संघर्ष योछ्दा मनोज जरांगे पाटील समर्थक एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
वाह बोल भिडू..आज खरी मुलाखत घेतलीस.. जिंकलास🙏🏼
एक नंबर मुलाखत
😂😂😂chup be😂😂😂
@@triki789 कडे कडेने निघ😊
@@mr.ajinkyasalunke7777 😂😂😂ale balala lag ala ka 😂😂😂 ole pillu
@@mr.ajinkyasalunke7777 asu de Bala Kami dok ahe tar ahe 😂😂😂 etka vichar nahi karyacha. Tula kuni kahi mhtl tar sang mala ok Bala 😂😂😂😂
आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
Aamhi pan
@@VijaysinghPatil-o7j धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
आम्ही पण
@@bharatmote-rk9ddAamhi pan!
मनोज दादाचा आदेश अखंड मराठ्यानसाठी शिरोधार्य
आम्ही मराठे मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤
दादा म्हणेल उद्या गाढवाला निवडून द्या तरी द्यायच बरं का
Chagan gadav ka bhau 😂😂
@@YogeshGatkal-f2i😂😂😂
@@YogeshGatkal-f2ipawar sahebana nivdun dyala sangitle ahe😂
Tuzya gandila ka mirchi lagat ahe @@baburaobabmbudkar7137
आमच्या गावात नवीन नोंदी भेटल्या मुळे आरक्षण भेटले ❤ एक मराठा लाख मराठा
Great Jarange Patil 👌
ग्रेट जरांगे पाटील..❤❤
अगदी चपराक दिली..
अशिक्षित व्यक्तीची मुलाखत लाजवेल अशी...प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम समाधान कारक आहे..😊💐🚩
अखंड मराठा समाज एकत्र आणला..हा समाज नेहमी आपल्या पाठीशी आहे..❤❤❤
५७ लाख कुणबी नोंदी सापडून देणारा क्रांतिकारी योद्धा..🚩💪🏻💐💐
जय जिजाऊ , जय शिवराय,जयोस्तू मराठा..🙏🏻🧡
Qqq
आम्ही सोबत आहोत एक मराठा लाख मराठा ❤❤
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
@@OnlyDevabhau 🤣🤣🤣🫴
@@OnlyDevabhau Nice Joke 😁
मनोज दादा बरोबर अखंड मराठा समाज आहे
अरे भाऊ ही मागणी तुम्ही पवार आल्यावर करणार का? का फक्त bjp चा विरोध आहे
सगळे मराठा नाही..जे सुज्ञ आहेत..ते अजिबात नाहीत..कारण त्यांना माहित आहे..obc मधून आरक्षण भेटणं अशक्य आहे..तसेच obc मधून घेऊन फायदा पण नाही..आणी जरांगे शरद पवार ला काहीच म्हणत नाही..कारण सर्वात जास्त नुकसान त्यांनीच केलं आहे..फडणवीसांनी जेवढं मराठा समाजाला दिल तेवढ कोणीच दिल नाही.हे मराठा समाजाला लक्षात येऊ लागलंय
@@FreeThinker-vi9rd mg
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
Zhaat
संपूर्ण समाज सोबत आहे दादा ❤❤ एक मराठा लाख मराठा
भारत स्वतंत्र झाल्यानंतर इतिहासात प्रथमच मराठा इतका एक झाला नव्हता, सोप्पी गोष्ट नाही,❤ धन्यवाद पाटील ❤ कायम वजनात ❤
Maratha samaj mhna, jaat mhna, Maratha ektra fakt maharajani kela
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
नक्की कशासाठी एकत्र झाला? आणि एकत्र येऊन काय दिवे लावले? तर यांनी मुघलांच्या खांद्याला खांदा लावून मतदान केले 😔🤦
तेव्हा खंडोजी, सुर्याजी, कृष्णाजी, गणोजी हे लोक पण एकत्र येऊन काम करत होते. यांच्या विचारांचे पाईक होऊन मराठा व दलितांना मुघलांच्या दावणीला बांधले जात आहे तेही शरद पवार व जरांगेच्या माध्यमातून.
जात सोडून, फक्त हिंदू म्हणून एकत्र आलेच पाहिजे.
तानाजी, नेताजी, बाजीप्रभू, कोंडाजी, मुरारबाजी, येसाजी, औसाजी यांच्या विचारांचे पाईक होऊ.
आपण मुघलांच्या खांद्याला खांदा लावून मतदान करत असु तर आपण चुकीच्या बाजुने व मार्गाने जात आहे हे समजुन जावे हिंदूंनी 🙏
जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र
Kel 😂😂😂😂@@OnlyDevabhau
Gpre deva bhau cha chatya
छगन भुजबळ नी धनगर साठी काहीच केल नाही हे मात्र नक्की.... स्वतः 8000 कोटी चे मालक झाले गोरगरीब धनगर बांधवांचे काय
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩 कायम पाटलांसोबत.
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
@@OnlyDevabhauलोकसभेत केला तसा का
@@OnlyDevabhau सत्ता असली की कुत्रा पण जड होतो... सत्ता नसताना पाटील साहेब मानावर बसून जड झाले
@@OnlyDevabhauतुझ्या आय चा दाना तुझ्या
त्या देव्या ला घरी घेऊन जा एकदा चा
अरे टरबूज चाकू पे गीरे या चाकू टरबूज पे कटना टरबूज को ही है
कळाल का वडापाव गँग
@@amolfatte1573 jativadi hindu phoda ha ajenda ghe majja and an seat nivdun ardha maratha akha muslim and dalit hech ahe tumcha sarkar udya
जे लोक पाटलांना अक्कल नाही/ गावठी म्हणून बोंबलत असतेत, त्या सगळ्या दीड दमडीच्या लोकांनी आवर्जून ही मुलाखत बघावी.
🔥वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा🔥
#पाटील❤🚩
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
गावटी मिथुन bewdaa jarangya
@@OnlyDevabhaubapala nav theu nko gadhva 😂
@@rahulnikam2809bapala nav thevat nastat
@@OnlyDevabhau कोण कुणाचा सुपडा साफ करनार हे वेळ सांगेल च
तु तुझ्या देवा भाऊ ला तुझ्या घरी घेऊन जा
गरजवंत मराठांच्या योद्धा 🔥🔥
गाव गाड्यातील संपूर्ण समाज सोबत आहे ❤
संपूर्ण समाज सोबत आहे दादा ❤❤
कोणता समाज आम्ही तर नाही सोबत बिबत
@@narayanKulkarni933 शेठ मराठा समाज बोलला तो ब्राह्मण नाही ह्या मुळच दलती बांधव तुमची घेतात😂
@@madanmore.454Maratha pan nai sobat. Sharad pawar cha manus ha
@@Hmmmummm-p5x tula rajkaran nahi kalat mala sangay la lagt tula prattek veli samajkaran Ani rajakaran madhi farak ahe fakt rajakarani lok samajkaran nit Karu det nahit mhnun samajkaranatun rajakaran Jane bhag padato akhada manus sharad vakadya baddal sangyna sarkh khup ahe apan navdnuk jhalyav bolu hya var sagale tark tevha kaltil
खूप खूप छान इंटर्विव घेतला... पत्रकारांचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अखंड मराठा समाजाचे आधार स्तंभ आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩 MH10 सांगली 🚩🚩🚩
संपला विषय 💯🚩👑
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
@@OnlyDevabhau अरे... देवा 😂 काळजी नको करू तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल निवांत घरी बसून पूजा पाठ करा 😄
आम्ही मराठे जरांगे बरोबर नाही
@@chandrakantghadge5170घाडगे कधी पासून मराठे झाले माळी आहे kelya tuu. 😂😂😂😂
खुप अभ्यास केलाय आमच्या देवाने.... सगळ्या गोष्टी खुप जवळून पाहल्यात/अनुभवल्यात त्यामुळे हे शब्द बाहेर येत आहेत आमच्या दादांचे.... खुप अभिमान वाटतो तुम्हाला ऐकल की🙏🙏♥️
👌👍👍
एकदा देवा भाऊ निवडून आला ना जरांग्याचा नीटच कार्यक्रम करील ( सुपडा साफ)
#OnlyDevabhau 🚩🚩🚩🚩
🤙🏽🤙🏽देवा भाऊचा नाद नाही करायचा🤙🏽🤙🏽
ओन्ली देवा भाऊ
@@OnlyDevabhau जरा शब्द नीट वापर.... अन् कळेल कोणाचा सुपडा साफ होतोय तो.wait and watch 👆👉
fakt shivshena ani bjp che marathich nete padle crogress che kay tumche jayavi hote ka he sagale natak band kara ani sharad pawar chi timki band kara ani lokanchi disha bhul karu nka
मराठ्यांचा ढाण्या वाघ सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील साहेब 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
आमच्या गावात ४ कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यावरुन ३८४ प्रमाणपत्र मिळाले आहेत.
*आता कसं पाटील म्हणतील तसं* 🚩
संघर्षयोद्धा मराठा हृदयसम्राट मा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा हक्काचा दसरा मेळावा.
*लाखोंच्या संख्येने सामील व्हा* 🚩
12 ऑक्टोबर 2024 रोजी नारायणगड बीड !
कुठं गेले 113 हा व्हीडिओ पुन्हा live रेकॉर्ड करा आणि 113 च काय झालं विचारा
*जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हजारो कुणबी नोंदी मिळाल्या लाखो प्रमाणपत्रे वितरित झाली शेकडो मराठा विद्यार्थी OBC मधून सरकारी नोकरी मध्ये भरती झाले....👑🔥✌*
झालेका लगेच
मराठ्यांना पहिल्यांदा लाज वाटत होती कुणबी म्हणून घ्यायला 😂
@@VishalD-u1kकधीच नाही वाटली,आम्ही शेतकरी मराठा कुणबीच सांगतो पहिल्यापासून.
@@VishalD-u1k tula kon bolal as re
Bhikari zale marathe OBC arakshan chor
दसरा मेळाव्यासाठी दादाच्या नारायण गडी मेळाव्यात येणारे लाईक करा ठोकून लाईक करा 🚩 🚩🚩🚩🚩❤❤❤❤
Ek maratha lakh maratha❤
अवसरीचा का ?
Kunbava karnare kadhi maratha soyine hotet kadhi kunabi hotet mahiti ghya kay gondhal haay te
@@mahendra-sw6lx yes
@@AashutoshBhor नंदकुमार भोर ?
@@AashutoshBhor नंदकुमार भोर?
एकच वादा मनोज दादा🎉🎉
जरांगे पाटील 🚩🤝 सदैव सोबत 🤝👍 एक मराठा लाख मराठा (पुणे)
निस्वार्थ माणूस ❤❤❤ देव माणूस आहेत दादा . खूप जण कुणबी प्रमाणपत्र भेटले आमचे गावातील 70% कुणबी झाले . आता नवीन
❌❓
@@rahulshirole5947kahipn 5-10% ith marathwadyat konala pn milal nahi bhava
50% bhelet re @@arjunmehatre2992
आमच्या गावातले बोलत आहे मी . गावातील 70% झाले कुणबी
@@nageshagalaveofficial7107 tumche gaav kuthe ahe dada
फक्तं आणि फक्तं पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯
एक नंबर मुलाखत पाटील great अभ्यास
मराठ्यांना एकत्र करणं एवढं सोपं नव्हतं एक सर्व सामान्य माणूस प्रमाणीक इमानदार असेल तर काहीही करू शकतो ते जरांगे पाटलांनी करून दाखवलं खरंच मनापासून मनोज दादा जरांगे पाटलांना साष्टांग दंडवत 🙏🙏
संघर्ष योद्धा❤
काही मिळो किंवा न मिळो पण आह्मी खूप समाधानी आहोत आमची जात एक झाली आणि तोच मोठा विजय आहे उग नव्ह माय पाटील बोलतात
जात एक झाली पण मराठा vs मराठेत्त्तर झालं भाऊ. मराठा म्हणल की दुसऱ्या जातीचे लोक बाजुला होत आहेत. नेतृत्व गंडल आहे तुमचं.
बरोबर 🎉🎉 फक्त पाटील 🎉🎉
आरक्षण नाही पाहिजे का मग आता?
हो शेठ दमान जरा हळू हळू मागणी वडणार आहे आमची
पाटिल समस्त मराठा बांधव आपल्या पाठीमागे खंबीर अहोत जय शिवराय ❤
एक मराठा लाख मराठा..🔥🚩
कायम मनोज पाटील यांच्या सोबत..💪🔥🚩
एक मराठा लाख मराठा
One man show 💯💫आर समोर किती बी यऊ दे त्याना एकटा बास ……🙌🏻📿🫡
आस किती हाके बिके आले ना आणि समोर यांचा कीती बी उभे केले ना … सगळी एकटा झोपवल ….
मराठा खडा तो सरकार से बड़ा ….
लाका कुनी बी किती बी ताक़त आम्ही नाय वाक़त …🐅🐅
Obc khada toh maratha se bada
खूप छान मुलाकात घेतली ❤❤ only Manoj jarange patil
सरळ माणूस जरांगे पाटील..🚩🚩
gandi madhi kide asnara saral manus
खूपच छान मुलखात घेतली,,,आणि त्याच तळमेंन पाटिल यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पण खुप छान दिली.❤❤❤
मराठायोद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील❤
जरंगे तुझाच आता सुपडा साफ झाला ☝️👍🤣🤣🤣🤣
सगळ्या जाती धर्मातील गोरगरीब जनतेच नेतृत्व काळीज ❤मनोज जरांगे पाटील ❤❤
मी तुमचा विरोधक आहे भाऊ पण तुम्ही वाघ आहात❤वादळ आहे हे
फक्त पाटील..🔥🔥🔥🚩🚩
एक मराठा कोटी मराठा
अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांती सुर्य मनोज दादा जरांगे पाटील
अखंड मराठा समाजाचा एकजुटीचे विजय असो।
मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
तुमचं आमचं नाते काय
जय जिजाऊ जय शिवराय
Manoj dada vr tumcha vishwash asel tr like kara❤
एवढे सर्वांचे प्रश्न मिटवायचे म्हटलं तर दादा तुम्हाला युनोचे अध्यक्ष व्हावी लागेल🎉🎉
Ek MARATHA Lakha MARATHA 🚩
आमचा कधी मराठा समाजासोबत जास्त जवळीक संबंध आला नाही, जरांगे पाटील ला बघून मराठा समाजाला समजण्यात मदत होत आहे, कडक, रोख ठोक बोलतोय🙏👍
फक्त मनोज पाटिल बोलतील तसच होणार.❤
सदैव मनोज दादा बरोबर शेवटच्या श्वासापर्यंत
ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा जय शिवराय🚩❤
गरजवंत मराठ्यांचा लढा संघार्षयोधा मनोज जरांगे पाटील ....♥️✨🎯
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
छान मुलाखत. 👌
Maratha warrior🚩🚩
राजकीय एन्काऊंटर करून तलफ भागवू दादा ह्यांची
आमचा area मधे 5000 मतदान फिक्स आहे आपल.
जरांगे ❤
साहेब तुम्ही BJP सोडुन सर्व पक्षानंकडून लिखित घ्या की त्यांचे सरकार आले तर ठराविक दिवसात पाहिजे तसे आरक्षण देऊ(ते पूर्ण झाले नाही तर सरकार पाडू)
मग त्यांना मतदान करण्यात अर्थ आहे
@@cvaCVA-hw3fb ka as aata satte madhi kon ahe he tayni daych na mg bjp sodun ka te satte mdhi nhi ka
@AashutoshBhoलोकसभेला कस निवडूण दिलो? 😂
मागा आता .. तुमचा झाला गेम 😂
@@indianpatriot4816 amch ky gema zala gema tr tumch honr bgh samjla 😃
@@AashutoshBhor ews गेलं आरक्षण जे होत हक्काच. जुन्याच नोंदी होत्या त्या दिल्या. काही फेक दिल्या त्या पण काही टिकणार नाही.
@@indianpatriot4816 तुला लय कळतं... थोबाड लपवून comments करू नकोस.
मनोज दादा जरांगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडून एक मदत होऊ शकते
देव माणूस आहेत दादा ❤
सडेतोड आणि खुप काळानंतर इमानदार नेतृत्व आम्हाला लाभलं आणि पुर्ण समाज एक केला धन्य धन्य ती माऊली असा पुत्र तिच्या पोटी जन्माला आला ❤🙏
कुणबी आणि मराठा एकच आहे मी ओबीसी आहे पण मराठा आरक्षण दिले पाहिजे
57:11 जरांगे पाटलांचा हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. Long Live Revolution 🙏🏻✌🏻💪🏻✊🏻
एक एक शब्द पाटील साहेबांच्या मनातून निघत आहे ❤
खुप छान अतिशय नम्रपणे व सखोल अशी मुलाखत ❤
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील साहेब
दादा किती हुशार्,अभ्यासू,निस्वार्थी आहेत हे या मुलाखतीतून समजतंय.
देव माणूस
🚩मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩
जरांगे साहेब आपण अशीच एखादी ओपन मीटिंग ठेवावी आणि त्यामध्ये सर्वच नेतेमंडळींना बोलवावे आणि त्यांचे विचार जाणून घ्या आरक्षण न देण्यासाठी कोणकोणती नेतेमंडळी आहे ते तरी आपल्या जनतेला कळेल आणि त्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल
पाटील म्हणतील ती पूर्व दिशा ❤
दादा चे खुप छान विचार आहे , असा माणुस होणे नाही त्याच बरोबर बोल बिडु माद्यमचे खुप खुप आभार दादा चे विचार जनतेच्या समोर माडले
Jarange Patil ❤❤
अद्वैत नेहमीप्रमाणे अतिशय अभ्यासू मुद्देसूद अशी मुलाखत झालेली आहे 👍🏻
Full Support शिंदे साहेब 💪💪🙏🙏
शिंदे साहेबच मराठा आरक्षण देतील तरंग पाटलांनी विश्वास ठेवावा 🙏🙏
@@abhinavpawar5779 हे बेन.. IT सेल वाले हाय.. ह्याच id वरुण ह्याच video वर केलेले इतर comment वर लक्ष् द्या...
Yachi changlich jirli aata
पाटील बोलले सबको कोलले
जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठा ❤
जो कोणता पक्ष obc मधून मराठा ना आरक्षण द्यायला जाहीर पाठिंबा देणार त्यालाच आम्ही मराठे मतदान करणार....नाहीतर जारांगे पाटलांनी 288 जागी लढव्यावा त्याला आम्ही मतदान करणार.....माघी लोकसभेला 30 खासदार निवडून दिले मावीआ चे आता 1 पण पाठिंबा देईना....निवडणुकी नंतर पण असच झालं तर मराठा ना पुन्हा फसवल आरक्षणासाठी हे सिद्ध होईल 🚩🚩🚩🚩
आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने भुमिका घेतली नाही कि आम्ही ओबीसी मधुन मराठ्यांना आरक्षण देऊ
Pawar pappa la vich aadhi tuzya
@@omkar23549 माझा नाही तो एक वेळ जारांगे पाटील चा असेल...
तुमचा गेम केला या पवाराच्या माणसाने.. Ews भी गेलं हातातून
असा पक्षच नाही महाराष्ट्रात
लढा गरजवंत मराठ्यांचा
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील ❤
शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब , नाना पटोले साहेब यांचा कडून आरक्षण देणार ते लिहून घ्या..... जर नसेल लिहून घेता येत.
तर Public खूप हुशार आहे त्यांना सर्व कळते.
Anganwadit ahes ka yedjhavya 😂😂. Sarkar kunache ahe ?
Bhau asa shivya vagre nko ghalu aaplyala virod ha shant padhtine karycha ahe #ek maratha lakh maratha@@kushaq1173
3 Aaghadi yenar ,, tyala pathiba denar nda Ani Indi donhicha kata ajun 10 divas fkt bgha
पब्लिक हुशार पण त्या पब्लिक मध्ये तू दिसत नाही.
ह्याच प्लॅन शरद पवार to जारंगे -सत्ता आणून दे आरक्षण विषय माझ्यावर ढकल मी सत्ता आली की केंद्राकडं बोट दाखवतो मग तू बाजूला हो लोक तुला भी काही बोलणार नाही आणी लोकांना तर माहितीच मी कस फसवतो लोक शांत होतील 😂😂😂
मि जरांगे साहेबांच्या विचारांशी सहमत आहे. अभ्यास पूर्ण मुलाखत दिली.
छान मुलाखत झाली..
एक मराठा लाख मराठा ❤
याला म्हणतात शांत, संयमी आणि अभ्यासू मांडणी. पाटील हळू हळू अजून मजबूत आणि अनुभवी होत आहेत. आता ही लांब पल्ल्याची रेल्वे आहे. ती तिच्या स्टेशनवरच थांबणार.
ग्रेट पाटील ❤️
👍👍👍
एक मराठा लाख मराठा
आम्ही सांगलीकर कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार