ही भीती बरी नव्हे | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange | Jalna | Antarwali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @vijayjadhav7475
    @vijayjadhav7475 2 หลายเดือนก่อน +85

    आणि तुमच्यासारखे थोर विचारवंत आमच्यासारख्या लोकांना सत्य परिस्थिती दाखवत असतात त्यामुळे तुमचे शतशः आभार

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv 2 หลายเดือนก่อน +30

    सुशील दादा तू बरोबर बोलतो अणि असेच बोलत रहा मला सातत्य अणि सत्य आवडते

  • @vaishwikvaidnyeybhagavat2528
    @vaishwikvaidnyeybhagavat2528 2 หลายเดือนก่อน +62

    सर्वात महत्त्वाचे जवळच एक महिला बसलेली आहे शब्द कसे वापरायचे याचे भान असायला हवे,सुशिलजी विवेक हिन गोष्टी आहेत 🙏🏻

  • @manikc4082
    @manikc4082 2 หลายเดือนก่อน +63

    आम्ही फक्त देवा bhभाऊ बरोबरच राहणार आहोत

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 2 หลายเดือนก่อน +86

    हि भाषा जाणीवपूर्वक वापरली आहे. ह्यांना दंगली घडून आणायच्या आहेत पण घडत नाही म्हणून भाषा तिखट होते. सर्व सूत्रबद्ध चालू आहे सूत्रधार कोण जनता जाणते.

    • @sujatab7053
      @sujatab7053 2 หลายเดือนก่อน +3

      बरोबर मुद्दा मांडलात...

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 2 หลายเดือนก่อน +3

      जनतेने या पुढे कोणत्याही परिस्थितीत कोणाच्या भूलथापांना बळी पडू नये हिच अपेक्षा..

  • @Awagha_maharashtra_maza
    @Awagha_maharashtra_maza 2 หลายเดือนก่อน +47

    असल्या माजलेल्या माणसाला लोक देव मानत आहेत हे सगळ्यात दुःखद आहे😢

  • @PgdgdhvCjdhf
    @PgdgdhvCjdhf 2 หลายเดือนก่อน +234

    महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या आम्ही समर्थ आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 2 หลายเดือนก่อน +3

      देवेंद्र फडणवीस ह्या नेतृत्वच दुर्दैव असायला की त्यांना फक्त पुढाऱ्यांचा नेता होता आल जनतेचा नाही....जनमानसात त्यांची प्रतिमा प्रचंड मलीन आहे.

  • @nilkanthkulkarni5120
    @nilkanthkulkarni5120 2 หลายเดือนก่อน +136

    सुशील हे फक्त तू आणि तूच दाखवू शकतोस. U are great. ताटाखालचे किंबहुना पोटभरू पत्रकार हे फक्त साहेबांचेच हित पहातात. त्यांना समाजाचे काही देणे लागत नाही. सत्य पत्रकारिता काय असते याचे लाळघोट्यानी शिकावे.

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 2 หลายเดือนก่อน

      सूशील ने जरा हाकेची पण भाषा दाखवावी नाहीतर आम्ही याला चाटूकारिता म्हणणार😂😂😂

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน

      @@nilkanthkulkarni5120 एक प्रश्न पडलाय् की बहुतेक सर्व सहकारी संस्था मराठ्यांच्या ताब्यात, शिक्षणसम्राट हेच मग यातील एकही संस्थाचलक आपल्या समाजातील मागास तरुणांना शिक्षण घेण्यासाठी आपल्या संस्थेत फी मध्ये सवलत शिष्यवृत्ती इतक्या वर्षात का देऊ शकले नाहीत ? उलट लाखोंच्या देणग्या घेऊन तुंबड्या भरत आलेत आमदार खासदार होतात. का? आणि त्यांना मदतीसाठी सरकारी तिजोरीतून पैसा काढतात

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 หลายเดือนก่อน +72

    हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर बसुन घान बोलतो ,याची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर बसायची 🙏

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 2 หลายเดือนก่อน +138

    जय श्रीराम महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच होणार 🎉🎉🎉

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 2 หลายเดือนก่อน +457

    अहो हे सर्व नाटक फक्त विधान सभा निवडणुकी पर्यंत आहे, मग याना कोणी ही विचारनार नाही

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 2 หลายเดือนก่อน +1

      नाटक दंगे गोंधल भांडन ऐन वेलीं करण्यत साहेब मुरलेले , वक्र अस्त्र हेच. कय मानुस हा !!!

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน +14

      विचारुही नये!

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 หลายเดือนก่อน +4

      कोणी विचारा म्हणत नाही तुम्हाला

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 หลายเดือนก่อน

      चपटी किंग ​@@AmolPatule-yu7ef

    • @chagangaikwad2448
      @chagangaikwad2448 2 หลายเดือนก่อน +12

      बरोबर खासदारांच्या इलेक्शनच्या टाईमाला पण हे केले आता विधान सभेला पण हेच करणार मग कार्यक्रम बंद

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 2 หลายเดือนก่อน +203

    या हलकट ला पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या समस्त मराठी माध्यमांचा त्रिवार धिक्कार......

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 2 หลายเดือนก่อน +10

      मराठी मिडीयामधील जे न्युज चॅनल या जरांगेच्या आंदोलनाला coverage देत आहेत.
      त्या न्युज चॅनल्सवर दंगली भडकवण्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

    • @ashutoshkatre4778
      @ashutoshkatre4778 2 หลายเดือนก่อน +4

      ही कसली माध्यमं, विकाउ व भाडोत्रि !! यांना prestitutes असे एक विशेषण चपखल बसतं!!

    • @ravikantlatkar2286
      @ravikantlatkar2286 2 หลายเดือนก่อน

      जरांगे नावाचा हलकट माणूस शरद पवार यांनी इच्छुक केलेला कुत्रा आहे त्याला माध्यम हे किती वेळ डोक्यावर घेणार आहेत आणि मराठी माध्यमे देखील अत्यंत कुचकामी आणि हे देश दरहोई होऊ लागली आहेत शरद पवार आता पुरे करा तुमच्या गोऱ्या कधीच पोचल्यात आता बास करा आणि सामान्य जनतेला सुखाने जगू द्या अशी चूक करून कुत्री त्यांच्या अंगावर सोडू नका

    • @narayankhadatkar6926
      @narayankhadatkar6926 2 หลายเดือนก่อน

      खर आहे ह्या काव काव करणाऱ्या कावळ्याला माध्यमांनी दाख उ नये,

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 2 หลายเดือนก่อน +143

    सुशिल सर मी एक मराठा आहे तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे पण आम्हाला आमच्या समाज्याल्या देवेंद्र फडणवीस साहेबच न्याय देतील

    • @sbjadhav6388
      @sbjadhav6388 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar!!!

    • @Deshpande2008
      @Deshpande2008 2 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येकाने स्वतःच्या डोक्याने विचार करावा लागतो असे सगळे कळायला सर

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 2 หลายเดือนก่อน +114

    या आंदोलनाला कोण पाठिंबा देत आहे हे न समजण्याइतकी जनता बुद्धू नाही हे संबंधीतांनी लक्षात घ्यावे.

    • @babasahebjadhav9728
      @babasahebjadhav9728 2 หลายเดือนก่อน +2

      Kon detay sangatari

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 หลายเดือนก่อน

      ​@@babasahebjadhav9728माणिकचंद😂😂😂😂😂

    • @vedsur
      @vedsur 2 หลายเดือนก่อน

      @@babasahebjadhav9728 -Baramati @85

    • @tsc2708
      @tsc2708 2 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 หลายเดือนก่อน +1

      यांचे वाक्य पवार देत आहेत😂😂😂😂

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 หลายเดือนก่อน +32

    फडणवीस साहेब तुम्ही खरच ग्रेट आहेत, तुतारी पुरस्कृत बारामती संघर्ष योद्धा शेवटी नतमस्तक झाला,आज पासून आम्ही भाजप लाच मतदान करणार
    जय संविधान जय भिम

  • @anilbam3168
    @anilbam3168 2 หลายเดือนก่อน +304

    मतदारांनो मतदाना दिवशी सर्व कामे सोडून कोणत्याही गावी न जाता भाजपाला भरभरून मतदान करा म्हणजे काहींचा माज कायमस्वरूपी उतरेल.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 2 หลายเดือนก่อน +21

      🙏👍 अगदी शंभर टक्के बरोबर आहे भाऊ आपले म्हणणे सहमत आहे भाऊ 🙏

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 2 หลายเดือนก่อน

      आमचा माज उतरवायला तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील....मराठा आहे कळलं का

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 2 หลายเดือนก่อน +15

      शंभर टक्के बरोबर सर 👌👌👍👍👍👍

    • @omsairam8251
      @omsairam8251 2 หลายเดือนก่อน

      @@anilbam3168 अगदी बरोबर सर

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 2 หลายเดือนก่อน +10

      Fix 💯

  • @nitink1828
    @nitink1828 2 หลายเดือนก่อน +36

    यापूर्वी कार जाळणारे व एक कार व मोटार सायकल ला 🔥 आग लावली हे देखील विचार केला पाहिजे सर छान विश्लेषण नमस्कार 🙏🌹🚩

  • @samadhanm.navale9564
    @samadhanm.navale9564 2 หลายเดือนก่อน +338

    आमच्या तालुक्यातील आहे हा मंगेश साबळे... एक नंबरचा स्टंटबाज आणि ब्लॅकमेलर आहे.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 2 หลายเดือนก่อน +24

      उत्कृष्ठ अभिनय चित्रपटात चांगले काम करेल ऑस्कर अवॉर्ड घेईल.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน +24

      सर्व स्टंटबाजी चालू आहे

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 2 หลายเดือนก่อน +10

      To sabale tar ati karat ahe ...

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 2 หลายเดือนก่อน +15

      त्याची पाठण बघा एकदा, शरद पवार यांचा शिक्का असेल

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 หลายเดือนก่อน +10

      तुतारी 😂😂

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 2 หลายเดือนก่อน +78

    असल्या सर्व आंदोलनाna आणि आंदोलन krtyana विनाकारण सतत सतत प्रसिद्धी देणारी मराठीतील मुख्य माध्यमे
    आणि हो विविध पक्षांचे पाळीव पत्रकार हे खरे हिंदू द्रोही आहेत हा माझा ठाम निष्कर्ष आहे.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 หลายเดือนก่อน +9

      हे खर आहे🎉

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 2 หลายเดือนก่อน

      @@sanjaybhalerao4346 सहमत

    • @nitin2966
      @nitin2966 2 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @ashishchavan2309
    @ashishchavan2309 2 หลายเดือนก่อน +7

    लयी आवघड आहे राव. संपूर्ण महाराष्ट्रात नुसता गोंधळ घालून ठेवलाय काही लोकांनी...

  • @sandeepvadgaon
    @sandeepvadgaon 2 หลายเดือนก่อน +40

    1) मालकाची भाषा अशी तर चेले कसे असतील याची कल्पना येते
    2) आमची लोक, आमची लोक म्हणजे नेमके काय आणि बाकीचे तुमचे नाहीत का. ज्ञानेश्वर महाराजांनी जेंव्हा रेड्या मुखी वेद म्हणवीला तेंव्हा त्याचे वाक्य - "एकच आत्मा अनेक रूपांनी नटला आहे..." याचा अर्थ सर्व एकच आहे कुठेही भेद नाही इतका उदात्त विचार आहे याच्या मागे... हिंदू संस्कृती मध्ये जर इतका उदात्त विचार असेल तर मग आता आपले लोक, आपले लोक असे म्हणुन अराजक माजवण्यात
    काहीच अर्थ रहात नाही.
    जय श्रीराम! जय हिंद!

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे ❤

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही म्हणताय ते पटतय पण "ओबीसी आमचा DNA आहे "या फडणवीसच्या वाक्याने व्यापक हिंदू, हिंदुत्व या भूमिकेला उभा छेद गेला....ते वाक्य काही केल्या आमच्या डोक्यातून निघत नाही.

    • @nitin2966
      @nitin2966 2 หลายเดือนก่อน

      Hya gundala Kay kalnar thor vichaar.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน

      मग देऊन टाका मराठ्यांना आरक्षण...😊
      मराठे तुमचे नाहीत का...???

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 2 หลายเดือนก่อน +412

    एकच नेता देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤

    • @sagarkahane1248
      @sagarkahane1248 2 หลายเดือนก่อน

      Aata jarange ci Mulgi majhi Rand aahe

    • @barbiegirl5603
      @barbiegirl5603 2 หลายเดือนก่อน +7

      ❤ D F

    • @marh809
      @marh809 2 หลายเดือนก่อน +1

      Chat javun tychi tuhmi tanatani

    • @MaheshKulkarni-ji6lu
      @MaheshKulkarni-ji6lu 2 หลายเดือนก่อน

      तू कशी चाटत आहेस वाकड्या याची ते पुरेसे आहे ​@@marh809

    • @ShyamSutar-d2l
      @ShyamSutar-d2l 2 หลายเดือนก่อน

      ​@@marh809तुजी आई जारंगे च चाटते का 😂😂😂😂

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 2 หลายเดือนก่อน +84

    🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏

    • @marh809
      @marh809 2 หลายเดือนก่อน

      Hatt

    • @VJP77
      @VJP77 หลายเดือนก่อน

      Kay hatt... शिव्या विनाकारण खाऊन शांत असलेलं व्यक्तिमत्व कुणीच होणारं नाही..समस्त मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहील...कारण त्यांना माहिती आहे आरक्षण दिलं आणि पुढे दिलं जाईल ते फक्त फडणवीस यांच्याच काळात शंका नाही..जय शिवराय🚩🚩🚩

  • @rajushendge8992
    @rajushendge8992 2 หลายเดือนก่อน +32

    फक्त आमचे देवा भाऊ

  • @VilasKadam-hj2gs
    @VilasKadam-hj2gs 2 หลายเดือนก่อน +189

    अगदी कट्टर मराठा विलास कदम तूमच्या सोबत आहे व राहील सुशिल जी

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 หลายเดือนก่อน +1

      हो ना हाके साहेब यांना लाडके गृहमंत्री यांनीच बसवले

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 หลายเดือนก่อน

      ज​@@prashantdeshmukh6340जरागेला कोणी बसवला😂😂

    • @shrirang68
      @shrirang68 2 หลายเดือนก่อน +7

      ​@@prashantdeshmukh6340 survat kakani keli ahe

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@prashantdeshmukh6340देशमुख एवढी एकच कमेंट आहे काय?

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน +9

      @@VilasKadam-hj2gs आरक्षण द्यायच टाकून काका इतकी वर्षे काय करत होता ? क्रिकेट,कबड्डी, कुस्ती या सगळ्या क्रीडांचा अध्यक्ष होण्यात वर्षे काढली .

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 2 หลายเดือนก่อน +77

    जरंग्या फेब्रुवारीत कुठे पडलेला दिसेल गटारात दिसणार पण नाही

    • @alanx9777
      @alanx9777 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 2 หลายเดือนก่อน +25

    शिवरायांच्या पुतळ्या खाली बसून मन्या जरांग्या शिव्या देतो हा देवा पेक्षा मोठा झाला आहे. याला सरकारने वेळीच थांबवले पाहिजे नाहीतर पुढे या गोष्टी धोकादायक ठरतील.
    जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @ArchanaBorkar-ez1de
    @ArchanaBorkar-ez1de 2 หลายเดือนก่อน +28

    याना जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 2 หลายเดือนก่อน +247

    छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसून भाषा वापरत आहेत याचा अर्थ फक्त माज आणि माज....

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 หลายเดือนก่อน +19

      आता मिडीयाला वाटत नाही का महाराजा चा अपमान झाला का

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 2 หลายเดือนก่อน +1

      मग माज काय फक्त रंगा बिल्ला न करायचा का😂😂😂

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 2 หลายเดือนก่อน +7

      Aho.yachi.Layki.kai.bolto.kasa.aavghad.aahe.Lavakarach.sampnar.aahe.diva.fadfadtoy

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน +3

      @@ashokkhot7112 माणिकचंद जर्दा

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 2 หลายเดือนก่อน +3

      @@ashokkhot7112 तो निजामचा सुद्धा फोटो लावेल कारण गॅझेट मधील पुरावे.

  • @ashokbenkar6336
    @ashokbenkar6336 2 หลายเดือนก่อน +244

    महाराजांच्या छत्रछायेखाली बसलं आणि आई वरून शिवा देतो हा कसला उपोषण करता 😡

    • @shivajikadam5809
      @shivajikadam5809 2 หลายเดือนก่อน

      Ha murkh ahe beakal wachata yeteu ka.kakancha kutra ahe

    • @prasadjadhav1630
      @prasadjadhav1630 2 หลายเดือนก่อน +2

      नीट माहिती घेऊन बोला.....

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 2 หลายเดือนก่อน

      तुला अक्कल आहे का भर सभेत बाळासाहेबांनी नारायण राणेंना एडझवं म्हटले होते आणि ते शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होते

    • @harshkhairnar-nt4jt
      @harshkhairnar-nt4jt 2 หลายเดือนก่อน

      He saglyana chalttt....pn jativaadi NETYALA MR./ (mister) mhtla ki yaanchya budala 🔥🔥🔥lagte..
      Article 18 does not allow any title....

    • @alanx9777
      @alanx9777 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 หลายเดือนก่อน +77

    विधानसभा निवडणुका होई पर्यंत हे चालूच राहणार आहे तो पर्यंत सहन करावे.

  • @rajushinde4563
    @rajushinde4563 2 หลายเดือนก่อน +29

    येत्या विधानसभेला फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत म्हणजे नंतर हा जरंगे शोधून ही सापडणार नाही

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 หลายเดือนก่อน +29

    भाऊ बरोबर बोलत आहे निवडनुका सपल्यावर यांना कोणी हुगणार नाही

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +34

    आम्ही देवा भाऊ आणि शिंदे साहेबl सोबत ❤❤
    जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव 🎉🎉🎉

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 2 หลายเดือนก่อน +436

    शरद पवार आग 🔥 लावत आहे.

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 หลายเดือนก่อน

      रंद्या ला एडस् त्यामुळेच झाला आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน +12

      लेकीसाठी जीव नुसता तडफडत आहे

    • @Shadow1957
      @Shadow1957 2 หลายเดือนก่อน +6

      Yes

    • @rashmikulkarni8758
      @rashmikulkarni8758 2 หลายเดือนก่อน

      H....ra. khor

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 2 หลายเดือนก่อน +7

      मराठी मिडीयामधील जे न्युज चॅनल या जरांगेच्या आंदोलनाला coverage देत आहेत.
      त्या न्युज चॅनल्सवर दंगली भडकवण्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

  • @latasalunke359
    @latasalunke359 2 หลายเดือนก่อน +9

    सुशिलजी तुमचा प्रत्येक व्हीडीओ पहाते हे तुमचं भाष्यं खेदाचे आहे. परिस्थिती खरचं भयानक आहे.परंतू तुम्ही तुमचे मत म्हणणं मांडत रहा, तुमचे ते प्रामाणिक काम तुम्ही करत आहात .सुशिलजी शुभेच्छा तुमच्या कार्याला.तुम्ही सतत अभिनंदनास पात्र आहात.

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 2 หลายเดือนก่อน +70

    विधानसभा निवडणुकी पुरता उपोशन नंतर कोनीही. विचारनार नाही ❤❤❤

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 หลายเดือนก่อน +9

    खूप अतिरेक झाला.अती तेथे माती होणार आहे

  • @Mkjaihind
    @Mkjaihind 2 หลายเดือนก่อน +73

    आपण विनाकारण त्यांना जास्त किंमत देतोय... त्यांची एवढी लेव्हल नाहीय...

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 2 หลายเดือนก่อน

      लेव्हल लोकसभेला कळलीय .....

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @Mkjaihind
      @Mkjaihind 2 หลายเดือนก่อน

      @@SagarDeshmukh-ot9sh tumhi swatachya payawar dagad marun ghetay...

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 2 หลายเดือนก่อน +20

    सर्व जरांगे समर्थकांची अवस्था म्हणजे खाटकाकडे पळत निघालेला बोकड अशीच आहे. साहेबाने आपला कोयता जरांगेच्या हातात देऊन तमाशा पाहात आहेत.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 หลายเดือนก่อน +117

    अती होतंय!

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 2 หลายเดือนก่อน +28

    आपल्या कडे हुकूमशाही पाहिजे होती
    लोकशाही मुळे असं होते शिव्या कशाला म्हणतात हे चांगले लोकं एकू शकत नाही मानसिक त्रास होतो

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 หลายเดือนก่อน +106

    आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणजे या अशा नाटकबाजीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही!

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 2 หลายเดือนก่อน +1

      भामट्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 2 หลายเดือนก่อน

      😂अरे पीठ माग्या मराठा तुमचा बाप आहे आरक्षणासाठी.....सगळ्यात जास्त आरक्षण आम्हाला आहे.नीट अभ्यास कट

    • @ranjitlalpardeshi7835
      @ranjitlalpardeshi7835 2 หลายเดือนก่อน

      सगळ्यात मोठा भामटा स्वयं घोषित जाणता राजा ज्याने तुमच्या आरक्षणावरून गाढवाचा नांगर फिरवला त्याच्या विरोधात आंदोलन करायची हिंमत दाखवा! आंदोलन पश्चिम बंगाल मध्ये डॉक्टरांचे आंदोलनाकडे बघा त्यांनी आपल्या आंदोलनात एक हि राजकारणी नेता किंवा राजकीय पक्षाला थारा दिला नाही ममता बॅनर्जी सारखी बाई रडकुंडीला आली म्हणून ते आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे कारण जनता सुध्दा त्यांच्या मागे उभी आहे! जरांगेने सर्व हास्यास्पद करून ठेवलंय!

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 2 หลายเดือนก่อน +1

      Converted navbhimtyanni aamha hindumarathyanna sangaichi garaj nahi😂😂😂😂

  • @kiranwaghmare8127
    @kiranwaghmare8127 2 หลายเดือนก่อน +3

    छ.शिवाजी महाराजांचे मंगल आणि पवित्र चरण कमलापाशी आणि शेजारी बसलेल्या भगिनीच्या साक्षीने,मनो'जादाची सभ्य,शालीन,सालस,सुसंस्कृत आणि संवैधानिक भाषा!नि त्यास टाळ्या वाजवून वाहवा करणारे तसलेच पाठिराखे!राजे माफ करा त्यांना!

  • @rajendramandavkar8825
    @rajendramandavkar8825 2 หลายเดือนก่อน +31

    अती होतय

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 หลายเดือนก่อน +89

    मी आधीच म्हणालो होतो., हा बसतो, उठतो ., परत बसतो, उठतो., असे सहावेळा केले होते. आज सातव्यांदा ही तेच घडले.
    आणि बसतांना देवेंद्र ला शिविगाळ उडतांना देवेंद्र ला शिविगाळ. म्हणजे हा कायमच अर्धवट शिक्षण घेतले त्यालाही देवेंद्र च जवाबदार!? . हा परत बसणार ही खात्री बाळगा.

    • @avinash4634-l9k
      @avinash4634-l9k 2 หลายเดือนก่อน

      @@milindlele7458 🤣🤣🤣
      येड्याचा बाजार बसलाय हा

    • @alanx9777
      @alanx9777 2 หลายเดือนก่อน +1

      उपोषण झेपले नाही की उठायचे 😂😂😂😂,परत खादाडी ,परत बसायचे

  • @ashokpatil1418
    @ashokpatil1418 2 หลายเดือนก่อน +101

    शरद पवारांचा माणूस आहे. मराठा बंधूना हे चालते का हे त्यांनी ठरवावे

    • @ashokgiri9491
      @ashokgiri9491 หลายเดือนก่อน

      हा तथाकथित जाणता राजाच एक नाटकी, धुर्त, कावेबाज (आणि बरीच काही विशेषण लावता येतील) माणूस आहे.

  • @bhanudasjghorband2694
    @bhanudasjghorband2694 2 หลายเดือนก่อน +5

    संपूर्ण हिंदू एका ध्वजा खाली आली पाहिजे जय महाराष्ट्र

  • @varpesitaram2190
    @varpesitaram2190 2 หลายเดือนก่อน +38

    ज्या प्रकारे शरद पवार म्हणाले महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो ते करण्यासाठीच जरागे परत उपोषणाला बसले आहेत हे नक्की.

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 2 หลายเดือนก่อน +128

    जात पात बाजूला ठेवुन हिंदू धमासाठी लठा

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 2 หลายเดือนก่อน +1

      👍👍🙏

    • @nitin2966
      @nitin2966 2 หลายเดือนก่อน

      Correct 💯%

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 2 หลายเดือนก่อน

      @@harshitazalani345 अगदी बरोबर आहे आपल्या मताशी सहमत आहे
      आपसात भांडणं न करता जात पात न करता फक्त हिंदू धर्मासाठी एक व्हा हिंदू धर्म सुरक्षित तर सर्व समाजातील वर्ग सुरक्षित
      जय हिंद जय श्रीराम 🙏👍

    • @dhananjoshi
      @dhananjoshi 2 หลายเดือนก่อน +1

      Purna Sahmat

  • @manojgaikwad7332
    @manojgaikwad7332 2 หลายเดือนก่อน +103

    काकांच्या सांगण्यावरून

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 หลายเดือนก่อน

      मग हाकेचा कुणाच्या सांगण्यावरून आहे ते पण सांगा

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 หลายเดือนก่อน +25

    ह्याची नाटक अशीच विधानसभा निवडणुका होईपर्यंत चालणार कारण जो भ्रष्टाचारी, देशद्रोही आहे त्यानं याला सुपारी दिलीय आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे.

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe 2 หลายเดือนก่อน +280

    आम्ही मराठे आम्ही शिंदे फडणवीस यांच्या सोबत.

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 หลายเดือนก่อน +18

      Same sir amhi pn

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 หลายเดือนก่อน +13

      आम्ही पण

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 2 หลายเดือนก่อน +5

      Amhi pan 6 vote from home only bjp

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 2 หลายเดือนก่อน +4

      मि पण

  • @sangitarahudkar4370
    @sangitarahudkar4370 2 หลายเดือนก่อน +275

    जरांगे महाराष्ट्रतील लोकांना सुखाने जगू द्या पवार साहेब बंद करा हे आता कंटाळले लोक 😮

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 2 หลายเดือนก่อน +6

      बिच्चारे पवार साहेब, महाराष्ट्रात काय चाललंय हे माहितच नाही..!

    • @ashokchiudhari5195
      @ashokchiudhari5195 2 หลายเดือนก่อน +1

      या साठी भाजप ला पुर्ण बहुमताने निवडुन आणा

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 2 หลายเดือนก่อน +94

    हेच बारामती काका यांना अपेक्षित आहे... विरोधक

  • @SRaj326
    @SRaj326 2 หลายเดือนก่อน +322

    हे म वी आ चे कार्यकर्ते अधिक दिसतात, गरीब मराठे यांचे आशाने नुकसान होईल,

    • @rajendrakshirsagar5530
      @rajendrakshirsagar5530 2 หลายเดือนก่อน +19

      अगदी खरे आहे तुमचे मत.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน +12

      विश्वासार्हता संपली की हे असं होणारच.. जराडे स्टंट

    • @pramodghan433
      @pramodghan433 2 หลายเดือนก่อน +7

      Ashikshit manus asha bolnya pasun dur rahu shakat naahi..
      Sanskar hin.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน +8

      त्यांनी अक्कल गहाण ठेवली असेल तर कोण काय करणार.

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate 2 หลายเดือนก่อน +8

      अतीशहानपणामुळेच मराठयांच वाटोळे झाले.

  • @Ritz1312
    @Ritz1312 2 หลายเดือนก่อน +220

    छत्रपतींच्या पायाशी बसून असली भाषा वापरून कधीच ध्येयप्राप्ती होणार नाही पाटील.. ताळ्यावर या अजून पण वेळ गेली नाही... आता जनतेला कळायला लागलंय.. जनता इतिहासजमा करेल विसरू नका..

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 หลายเดือนก่อน +3

      हो ना हाके साहेब यांना लाडके गृहमंत्री यांनीच बसवले

    • @Ritz1312
      @Ritz1312 2 หลายเดือนก่อน +30

      @@prashantdeshmukh6340 अरे मित्रा... मी भानावर आलोय तु पण भानावर येशील... छत्रपतींच्या पायाशी बसून अशी भाषा वापरणारा त्याला छत्रपतींचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही.. पण एक मराठा...छत्रपतींचा मराठा.. असं बोलणार नाही..

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 2 หลายเดือนก่อน

      ​@@prashantdeshmukh6340यावर कोन बोलणार ... बरोबर आहे खुर्ची... स्वतःसाठी समाजासाठी न्याय मिळत नाही तर हाकेनी नाकाबंदी केली ती काय होती इथेच का ...झेंडे का फाडला ... एखाद्याला वेसण असते तर काय फरक... हकेभी असाच म्हणाला होता एखाद्या चुकून एक चापट मरतो तर सहण करावी अस म्हणतो तसं एखादा वेसणी असेल रस्त्याने येताना थोडी घेतली असेल तर मरायचे कशाला

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 2 หลายเดือนก่อน

      ​@@prashantdeshmukh6340यावर कोन बोलणार ... बरोबर आहे खुर्ची... स्वतःसाठी समाजासाठी न्याय मिळत नाही तर हाकेनी नाकाबंदी केली ती काय होती इथेच का ...झेंडे का फाडला ... एखाद्याला वेसण असते तर काय फरक... हकेभी असाच म्हणाला होता एखाद्या चुकून एक चापट मरतो तर सहण करावी अस म्हणतो तसं एखादा वेसणी असेल रस्त्याने येताना थोडी घेतली असेल तर मरायचे कशाला

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 หลายเดือนก่อน

      ​@@prashantdeshmukh6340टोपे रात्री कशाला आला होता😂😂

  • @ashoksawant5791
    @ashoksawant5791 2 หลายเดือนก่อน +24

    असे अन्नाडी लोकं नेतृत्व करतात आणि त्यांना अनेक साथ देतात तेव्हां मी मराठा असल्याचा मला पश्चाताप होतो.

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 2 หลายเดือนก่อน

      खरंच. का थोबाड फोडत नाहीत तुम्ही अशा नालायकाचं?काय शिक्षा होईल?

  • @omsairam8251
    @omsairam8251 2 หลายเดือนก่อน +195

    आता मन्या ला कोणीही भाव देत नाही म्हणून नाटक फक्त विधानसभा झाल्यावर सर्व बंद होईल हे नक्की

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 2 หลายเดือนก่อน

      Yala kay Bolych Tychi Aakkl Nahi Kiti khalcya Bhashet Bolto Murkhha Manus Aahe

    • @marh809
      @marh809 2 หลายเดือนก่อน

      Pith mangya salya

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 หลายเดือนก่อน +134

    निवडणूक होई पर्यंत बारामतीच्या इशार्यावर हा चालु ठेवनार.

    • @Jack.sparrow787
      @Jack.sparrow787 2 หลายเดือนก่อน

      तुम्हा भटू भडव्यांना असच वाटत 😂😂

  • @dattatrayamundale3591
    @dattatrayamundale3591 2 หลายเดือนก่อน +211

    काल राष्ट्रवादीचे एक नेते रात्री १२ वाजता भेटून गेले, आज उपोषण मागे, काय कानमंत्र दिला, सर्व संशयास्पद. दिवसा न भेटता रात्री भेटतात, काय काळेबेरे आहे

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 2 หลายเดือนก่อน +17

      रात्री त्याच्या 12 वाजेला 😂😂😂

    • @gautambade1749
      @gautambade1749 2 หลายเดือนก่อน +23

      Rajesh tope

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน +6

      राष्ट्रवादी तुतारी की घड्याळ?

    • @ckpatekar
      @ckpatekar 2 หลายเดือนก่อน +13

      संयास्पद काय सत्त्यच आहे भाऊ .

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 2 หลายเดือนก่อน +21

      दादा तुतारीच्या इशाऱ्या वर तर आंदोलन चालू व बंद केले जाते. 🙏

  • @mayrecipe4953
    @mayrecipe4953 2 หลายเดือนก่อน +115

    पंजाब मध्ये भिद्रवाला ले ला उभा केलं होत सेम महाराष्ट्रात जरांगे दुसरा भिंद्रावला उभा राहतोय

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +1

      सही

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 2 หลายเดือนก่อน +64

    आता पुढचे आमरण उपोषण केंव्हा? आता पर्यंत किती आमरण उपोषणे झाली? हे उपोषण म्हणजे एक विनोद झाला आहे.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 หลายเดือนก่อน +7

      घाबरला आता मी मारतोय की काय? मग शरद पवारांकडून मेसेज आला असेल उपोषण स्थगित कर. जाणून बुजून त्रास देणार् याला हिशोब चुकते करायला लागणार आहे.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 2 หลายเดือนก่อน +7

      आमरण म्हणतो आणि सोडून देतो

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@vidyapatil2023Tumhi kharch maratha ahe ka to garib Marathi lokansathi ladto tumhi virodh karta

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 2 หลายเดือนก่อน

      ​@@medhatambat7258ky ghabrla bjp cha dna obc ahe as fadnvis bolale nhi ka bjp la Maratha lokani vote nhi kel ka

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@shubhamjogdand4933न थकता फडणवीस ना अपशब्द वापरणे हेच मुख्य उद्देश्य वाटत आहे जरंगे च.
      तुम्ही बघा ना, जेव्हा जेव्हा जरांगे बोलतात्वतेंव्हा तेव्हा एकत्र फडणवीस किंवा बामण हेच तोंडात असतय त्यांच्या.

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 2 หลายเดือนก่อน +11

    मराठ्यांच्या नावाखाली काही पण नका करू कारण आम्हीं पण माराठे आहोत पण आम्ही एका विशिष्ट समाजाला अपमानित नाहि करित आणि कोणाला विशिष्ट पक्षाला समर्थन पण करनार नाही...🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @shankarzol
    @shankarzol 2 หลายเดือนก่อน +180

    जरांगे नाटक विधानसभा संपेपर्यंतच. आहे
    पुढे. द. एन्ड

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 หลายเดือนก่อน +50

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน +91

    हे उपोषण आहे नंबर पाच.
    आधीची चार का मागे घेतली ? बब्बो काय उर्जा आहे तुमच्यात पण काकांनी ह्यालाच झोपवून ह्याची उर्जा वापरून घेतली लोकसभेसाठी.आता हे विधानसभेसाठी.

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 2 หลายเดือนก่อน +2

    देवा भाऊ❤❤

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 2 หลายเดือนก่อน +95

    जरांगे पाटीलांन अशी भाषा वापरन योग्य नाही.मी पण सामान्य मराठा आहे.

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 2 หลายเดือนก่อน

      मी सुधा मराठा आहे... आणि जरा गे आग लावायचा प्रयत्न करत आहे...

  • @SanataniHindu-0005
    @SanataniHindu-0005 2 หลายเดือนก่อน +13

    मला आश्चर्य वाटते ते काय तरी बरळतेय आणि लोक cheer करतायेत, देवा वाचव रे

  • @dilipbhalerao8443
    @dilipbhalerao8443 2 หลายเดือนก่อน +145

    फक्त राजकीय दृष्टीने प्रेरित झालेला आंदोलन

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 หลายเดือนก่อน +3

      हो ना हाके साहेब यांना लाडके गृहमंत्री यांनीच बसवले आहे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 หลายเดือนก่อน

      ​@@prashantdeshmukh6340टोपे रात्री आला होता😂😂😂

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 2 หลายเดือนก่อน

      मग जरांगे या भडव्याला कोणी बसवले?​@@prashantdeshmukh6340

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 2 หลายเดือนก่อน +8

    जारांगेना मराठी माणूस आणी मराठा मध्ये फरक काय आहे त्यांना कळत नाही मराठी माणूस म्हणून आम्ही आमच्या हक्का साठी लढावे सगळ्या सकल हिंदू बांधव आपल्या बांधव आहे।

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 2 หลายเดือนก่อน +48

    खेळण्याला चावी जास्त दिली की,खेळणं जास्तच खेळतं!!मराठा 50 वर्षात कधी झोपला होता,तो नेहमीच जागा होता,,दुर्दैवाने तेंव्हा ही नि आज ही मराठा समाज चुकीच्या माणसाच्या नादी लागत आहे,,,

    • @seema2695
      @seema2695 2 หลายเดือนก่อน +3

      फक्त साडेतीन जिल्ह्यातील कुणबी मराठे याच्या नादी लागले आहेत कोकणातील खानदानी मराठ्यांनी सुरवातीपासून कुणबी होण्यास नकार दिला आहे.

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 2 หลายเดือนก่อน

      ​@@seema2695कोकणातील मराठे मळ्यातील पैदायीश नाहीत

    • @sharadmestry2582
      @sharadmestry2582 หลายเดือนก่อน

      Yes

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 2 หลายเดือนก่อน +100

    हा jarangya मेल्याशिवाय सगळे मिटत नाही.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 หลายเดือนก่อน +7

      लवकर 😂😂😂

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 2 หลายเดือนก่อน

      पहिले वाकड्या गेला पाहिजे नष्ट बुद्धीचा जातिवादी चा सत्ता मिळवण्यासाठी बोक्या नरका ते जागा भेटणार नाही

    • @alanx9777
      @alanx9777 2 หลายเดือนก่อน +1

      हा काय मरतोय बँकेत वाकड्या तोंडाने सरळ पाठवले आहे 💶💶💷💷💴💴💵💵

  • @RameshKumar-se7io
    @RameshKumar-se7io 2 หลายเดือนก่อน +10

    बाजूला एक भगिनी बसून आहे,डोक्यावर महाराजांची प्रतिमा आहे,आणि हा माणूस तोंडातून घान वोकत आहे...मराठा जागा हो...

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao7372 2 หลายเดือนก่อน +98

    हा जराँगे दादागिरी करत आहे

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 2 หลายเดือนก่อน +8

    देवा भाऊ ग्रेट❤

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 หลายเดือนก่อน +129

    आरे 9 दिवस झाले तरी हा एव्हढ्या जोरात बोलतो हा खरच उपाशी पोटी आहे का

    • @jagdishsawant9841
      @jagdishsawant9841 2 หลายเดือนก่อน +12

      ब्लँकेट खाली झोपून चरत असेल, त्या शिवाय एवढ्या जोरात कसा बोलेल.

    • @baban1961
      @baban1961 2 หลายเดือนก่อน

      गोधडीत बसुन शरद फव्वाराचा गु खातो, मग आवाज जोरात येणारच

    • @ajitrasal
      @ajitrasal 2 หลายเดือนก่อน +7

      शंका रास्त आहे.

    • @tsc2708
      @tsc2708 2 หลายเดือนก่อน +3

      Godhdit basun matton beef biryani khatay daru pitay badam pista khatay ki

    • @meninathkamalakarkendki2559
      @meninathkamalakarkendki2559 2 หลายเดือนก่อน +3

      ह्या गोधडीमध्ये लपलंय काय?😅

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 2 หลายเดือนก่อน +12

    गृह विभाग काहीच कारवाई कशी करत नाही, हे तर अराजक तयार करण्या साठी उत्तेजीत करण्या सारखं आहे, आज govt ऑफिस मध्ये जावून असा प्रकार करणे कितपत योग्य आहे, आंदोलन शांततेत जरूर करावं, शेवटी हे राज्य देश आपलं आहे , आपणच अराजकते कडे जावू देवू नये

  • @pravinnikam4655
    @pravinnikam4655 2 หลายเดือนก่อน +34

    फक्त निवडणूक होईपर्यंत, नंतर कोण जरांगे?😂

    • @Mahendrakadam9458
      @Mahendrakadam9458 หลายเดือนก่อน

      लोकसभेला सुध्दा अशेच बोलत होते..😂

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 หลายเดือนก่อน +17

    Jitki Dada Giri ,Dehshat karal Titka Maratha Samaj Dur Janar.

    • @suhasfunde7335
      @suhasfunde7335 2 หลายเดือนก่อน +5

      100% khare aahe he

  • @urmilaudhavfunde6936
    @urmilaudhavfunde6936 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही अतिशय समर्पक विश्लेषण केलेले आहे.ते कसे वागतात हेच स्वत:ला कळत नाही.नेहमी पाय जमिनीवर असावेत.परमेश्वर सद्बुद्धी देवो.

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 2 หลายเดือนก่อน +63

    एक बाई बाजूला आहे आणि झ्याट संगतों आणि समोर चे त्यावर छक्के टाली वाजव त्यात

  • @suryakantgulve5755
    @suryakantgulve5755 2 หลายเดือนก่อน +11

    Devendra ji is next Marathi P M in India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @drajendra761
    @drajendra761 2 หลายเดือนก่อน +54

    ह्याला एकच उपाय तो म्हणजे पुन्हा भाजपचं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणलं पाहिजे

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 2 หลายเดือนก่อน +3

      👍👍🙏

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 2 หลายเดือนก่อน

      येणार नाही bjp खूप अवघड ahe , khup Jan naraj ahet . Phadnvis cha garva mule , shard pawar cha चमचा jarange मुले , bjp yenar nahi

    • @jaideepkhedkar1980
      @jaideepkhedkar1980 2 หลายเดือนก่อน

      ह्याचे लाड केल्या मुळे ओबीसी भाजपला मतदान करणार नाहीत.
      आंबेडकर 100 जागेवर ओबीसी उमेदवार देणार आहेत.
      ओबीसी फक्त ओबीसी लाच मतदान करेल.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 หลายเดือนก่อน +23

    खरं सांगायचं तर जरांगे यांनी स्व परिक्षण करावे आणि स्वत: लाच विचारावे की आपण जी मागणी करतोय ती खरंच योग्य आहे ती खरंच सत्यात येणार आहे का.....?? किती जाती द्वेष पसरवताहेत हे जरांगे....?? कशासाठी ....?? आपले काका पवार अजून किती वाट लावणार आहेत या महाराष्ट्राची....??

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 2 หลายเดือนก่อน

      स्वपरिक्षण करायला स्वतःचा मेंदू लागतो वाकड्याकडे गहाण टाकला आहे याच्याकडून काय अपेक्षा करणार

  • @gautambade1749
    @gautambade1749 2 หลายเดือนก่อน +89

    8 दिवस उपोषण केलेला माणूस येवढे जोरात बोलतो. Kuchh to गडबड हैं दया. रात्री 90 टाकायची आणि संडास मध्ये जेवण कार्याचे

    • @balajimore52
      @balajimore52 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाने केलं होतं का संडास मध्ये जेवण

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 หลายเดือนก่อน +106

    शिकलेला पुकारलेला मराठा समाजाला आक्षरशाह जंरागे पाटील ची लाज वाटत आहे।

    • @uttaradalvi7147
      @uttaradalvi7147 2 หลายเดือนก่อน +5

      सत्य

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 2 หลายเดือนก่อน +1

      जरांगेचं शिक्षण काय झालंय?

  • @sureshchavan9520
    @sureshchavan9520 2 หลายเดือนก่อน +8

    Im Maratha but always with real reporters like Sushilji. 🙏

  • @SanataniHindu-0005
    @SanataniHindu-0005 2 หลายเดือนก่อน +16

    मला वाटते आंदोलने कशी हँडल करायचे ते इंदिरा गांधी च्या कडून bjp ने शिकावे, या माणसाची इतकी हिंमत होण्या आधी तिने गायब करून टाकले aste

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 หลายเดือนก่อน +4

      काँग्रेस कडून ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे.

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 2 หลายเดือนก่อน

      Mag jas indira gandhi la lokana marl hot ts koni tari yetoch lokna jast dabna jamt nast

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 2 หลายเดือนก่อน

      Ts tr obc ha parvarg ahe courtatun hake la utvta al ast pn koni courtat gel nhi bjp pn basvl hakela Ani jarange Garib ahe hya shrimant loknchya vr chala manu hey sarv rajkarn chalu ahe

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 2 หลายเดือนก่อน +18

    म्हणे पुरोगामी महाराष्ट्र•• अभिमान की फाजील घमेण्ड

  • @JAYHIND2410
    @JAYHIND2410 2 หลายเดือนก่อน +3

    मित्रांनो प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काही पण करतात
    त्यातलाच हा एक प्रकार
    🚩 जय शिवराय🚩

  • @ArchanaBorkar-ez1de
    @ArchanaBorkar-ez1de 2 หลายเดือนก่อน +3

    रोष ओढवून घेण्याची गरज नाही..तुम्ही तुमचे काम करत आहात..जनते समोर सत्य आणावे लागेल...ते तुम्ही करत आहात

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 2 หลายเดือนก่อน +40

    या लोकांना काही कामधंदा नाही का? यांची नाटकं बंद करायला हवीत. यांना खरच आरक्षण हवं आहे का

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 2 หลายเดือนก่อน +29

    अकलेच दिवाळ निघालेल हे जरांगे व ही डोळ्यावर झापड असलेली तरणी पिढी सतत ते ब्लॅंकेट व उगाचच स्वताला मोठ करुन घेणे पैसा मिळवण बस जरा निवडणुकीच्या मैदानात ये न बाताड्या मग दिवसाही काजवे डोळ्यासमोर दिसतीलय😡😒

  • @vikasritod4445
    @vikasritod4445 2 หลายเดือนก่อน +1

    Deva bhau cha vijay aaso❤❤❤ har har mahadev❤❤❤

  • @anandj8145
    @anandj8145 2 หลายเดือนก่อน +13

    ह्यांच्या नादी लागणाऱ्या आणि टाळ्या शिट्ट्या वाजवणाऱ्याची कीव येते.

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार कुलकर्णी साहेब तुमचे व्हिडिओ व परखड स्वच्छ विचार तत्व निष्ठा ने विचार मांडता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @dnyaneshlakare3311
    @dnyaneshlakare3311 2 หลายเดือนก่อน +3

    मी म्हणतो असा माणूस मराठी समाजात जन्माला आलाच कसा

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 2 หลายเดือนก่อน +8

    नऊ दिवस उपोषण करूनसुद्धा एव्हडी ताकद.इथे एक दिवस पाणी नाही पिले तर जीव जायची वेळ येते.