JM Vishesh | Dhananjay Munde | Ajit Pawar | Sharad Pawar मुंडेंचा राजीनामा हवाय कुणाला ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 78

  • @surabhanchikhale
    @surabhanchikhale 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे राजीनामा द्यावा

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 16 วันที่ผ่านมา +63

    संतोष भावाला न्याय जोपर्यत भेटत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे ने राजीनामा द्यावा हा आमचा जनतेचा आवाज आहे न्याय भेटल्यानंतर खुशाल त्यांनी त्यांच पद स्वीकारावी अगदी मुख्यमंत्री झाले तरी आम्ही जनता स्वागत च करू पण आत्ता राजीनामा द्यावा जनतेसाठी

  • @परमेश्वरमाने-र7म
    @परमेश्वरमाने-र7म 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤🎉

  • @navnathgavahane2888
    @navnathgavahane2888 7 วันที่ผ่านมา +9

    Right

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 15 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रातला मोठा आका..... वार

  • @RajuRaut-n5q
    @RajuRaut-n5q 15 วันที่ผ่านมา +7

    एकच नंबर साहेब

  • @mahi-16
    @mahi-16 16 วันที่ผ่านมา +27

    समान्य जाणतेला मुंडे चा राजिनामा हवा.. न्याय मिळेल पर्यंत..

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 15 วันที่ผ่านมา

      सामान्य माणूस आहे असं आम्हाला वाटतं नाही तूम्ही कोणत्या तरी राजकीय नेते मंडळी चा चाहता आहे असं वाटतं,ही मंडळी सर्व समाजात जातीपातीचे विष पसरविण्याचे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत असं तूम्हाला वाटत नाही का

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 16 วันที่ผ่านมา +24

    राजीनामा असत्या विरूद्ध लढणार्‍या सामान्य जनतेचा हवाय.....

  • @jyotimore3523
    @jyotimore3523 16 วันที่ผ่านมา +9

    शरदसाहेब आम्हाला तूमची साथ हवी तूम्ही आमचे दैवत आहात

  • @UttamBhong-k4i
    @UttamBhong-k4i 15 วันที่ผ่านมา +4

    धनंजय मुंडे चा राजीनामा झालाच पाहिजे

  • @ArunNavekar
    @ArunNavekar 16 วันที่ผ่านมา +2

    जनतेला,मुंडेचा,राजिनामा,पाहिजे,बरोबर,आहे,सुतरधाराला,अटक,पाहिजे

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 16 วันที่ผ่านมา +4

    जनतेला राजीनामा पाहिजे धनंजय मुंडे चा

  • @ranjanaghadge5216
    @ranjanaghadge5216 15 วันที่ผ่านมา +8

    जनता (मतदार राजा) हाच सर्वश्रेष्ठ असून त्याचा आवाज अंतीम आहे . त्याचा आदर सन्मान करण्यात यावा !🇮🇳🙏👍🏻

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 15 วันที่ผ่านมา +1

    जनतेला हवा आहे राजीनामा महाराष्ट्रातील गुंडगिरी संपली पाहिजे कुठेतरी आळा बसला पाहिजे प्रत्येक व्यक्तीवर गुंडशाही चाललेली आहे प्रत्येकाचा जीव जाईल गुपित आम्ही न्याय कोणाकडे मागायचा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा खडक झालं पाहिजे

  • @kundaliknikam5987
    @kundaliknikam5987 16 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे याचा राजीनामा मुख्यमंत्री व अजित पवार यांनी घेतला पाहिजे

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 16 วันที่ผ่านมา +6

    शरद पवार साहेब राजकीय पोळी भाजत आहेत

  • @ravindrakale4935
    @ravindrakale4935 15 วันที่ผ่านมา +8

    धनंजय मुंडे सोबत वाल्मीक कराड हिंडताना जीप मध्ये दिसत नाहीये का तुम्हाला चायनल वाल्यांना पण पैसे मिळाले आहेत त्यांच्याकडून

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 4 วันที่ผ่านมา

    दादा राजीनाना घ्या. अजून वेळ आहे. चौकशीत निर्दोष निघाले तर पुन्हा मंत्री करा.

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 12 วันที่ผ่านมา +1

    आन्न नागरी पुरवठ मंत्री आणि वाळु राख थर्मलची आणि खंडणी वसुलमंत्री आशी पांच ते साहा खाती त्यांच्याकडे आहे हे जनतेला माहिती झालय

  • @krishnagadhave3314
    @krishnagadhave3314 15 วันที่ผ่านมา +1

    राजीनामा महत्वाचा आहे ,केवढा कटकारस्थान,

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 12 วันที่ผ่านมา

    धनु चेलाभार्थी सर्व दादा पंत आणि मंत्री मंडळाचे सदश आहेत म्हणून त्यांना राजिनामा देणा स नको वाटतल काथे साहेब

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 14 วันที่ผ่านมา

    आम जनतेला गरज आहे कारण महाराष्ट्रात नाही तर अहो साहेब ते कसे निवडून आले ते अगोदर पत्रकार साहेब त्याची शहानिशा पाहा

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 16 วันที่ผ่านมา +1

    राज्यपाल कोणाचा आहे याला महत्त्व दिलं पाहिजे

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 15 วันที่ผ่านมา +1

    राज कारण नको , धस बरोबर , आका चा आका शोधा , ## दादर वेस्ट

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 14 วันที่ผ่านมา

    अजित दादा सारख्या एकदम दबंग दादागिरी करणाऱ्या व्यक्तीवर दादागिरी करणारी व्यक्ती आजच बघितली. अजित दादा इतके कसे शेळपटले हे समजत नाही.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 15 วันที่ผ่านมา +3

    मुंडे विरोधकांना त्या दुःखी कुटुंबाला न्याय मिळावा असे वाटत नाही .ह्यांना फक्त गलीच्छ राजकारण करायचे आहे !

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 2 วันที่ผ่านมา

    अजित पवार राजी नामा घ्या

  • @balasahebjagtap-bl4tf
    @balasahebjagtap-bl4tf 15 วันที่ผ่านมา

    सामान्य जनतेला ,त्याच्या जिल्ह्यात घटना झाली आहे पूर्वीचा इतिहास पाहा मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुख्यमंत्री विलाराव देशमुख,उप मुखमंत्री आर आर पाटील

  • @BapuKangane
    @BapuKangane 15 วันที่ผ่านมา

    जित्याला कायकळत नाही

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 16 วันที่ผ่านมา

    आता धनंजय मुंडे भाजपमध्ये जातील यांना वाचवणारा एकच माणूस कोण आहे त्याचं नाव सांगावं अशी परिस्थिती झाली आहे वाशिंग पावडर निरमा वाशिंग पावडर निरमा

  • @Janavi-id5fb
    @Janavi-id5fb 15 วันที่ผ่านมา

    😢

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 16 วันที่ผ่านมา

    आरोपी कोण राजीनामा मागायचा कुणाचा वाल्मीक कराड याचा काही संबंध नाही आरोपी तिसरेच निघाली हे फक्त मराठा ओबीसी राजकारण सुरू आहे हे राजकारण कोणी सुरू केलं याला जबाबदार फक्त मराठा समाज आहे असे बोलल्या जात आहे

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 15 วันที่ผ่านมา +3

    आम्हाला धनंजय मुंडे चा राजिनामा हवाय

  • @BalasahebMawale-x6s
    @BalasahebMawale-x6s 3 วันที่ผ่านมา

    Rajinsma de

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 16 วันที่ผ่านมา +1

    छगन भुजबळ साहेब भीमा कोरेगावची दंगल कोणी घडवली होती हे विचारा तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला आत्ताच्या त्याच्यामध्ये दोन नाव आहेत मनोहर भिडे मिलिंद एकबोटे अख्खा महाराष्ट्र सांगत होता दंगल कोणी घडवली होती छगन भुजबळ साहेब हे शोभत नाही तुम्हाला संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे जय भीम जय शिवराय

  • @sakharamgawade2272
    @sakharamgawade2272 15 วันที่ผ่านมา +1

    रज्य्स्पल आहेत आहेत कय

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 2 วันที่ผ่านมา

    भूज बळ आला बेसन खाऊन आता मित्र जाईल

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 16 วันที่ผ่านมา +1

    हा खवचट पत्रकार आलाय पुन्हा❤

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 16 วันที่ผ่านมา +2

    यामुळे मराठा समाज ओबीसी समाज राजकारण सुरू करण्यात आलं हे 100% खर आहे

    • @AWSData-f4m
      @AWSData-f4m 16 วันที่ผ่านมา +2

      fakt vanjari mhanaje obc ahe ka

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 14 วันที่ผ่านมา

    विनोद kale विपरीत बुद्धि अजित पवारचा कार्यक्रम होणार आहे

  • @PradipSalve-k5m
    @PradipSalve-k5m 15 วันที่ผ่านมา

    या मुळे तुमचा चॅनल पाहु वाटत नाही.

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 15 วันที่ผ่านมา +1

    कायबटया हो सगळा महाराष्ट्र सांगतोय धनु व वालया नंबर १चेभामटेआहेत

  • @ravindradhamdhere9206
    @ravindradhamdhere9206 15 วันที่ผ่านมา

    Nako tee char cha nako aahe. Pahila tyacha rajinama ghya.

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 2 วันที่ผ่านมา

    मुन्नी काय झोपली का य राजी नामा घ्यायला काय झाल मुन्नी ला कळाला पाहिजे

  • @ravindrakale4935
    @ravindrakale4935 15 วันที่ผ่านมา

    लोकं येडी नाही राहिले चैनल वाले तुमचा सुर लगेच उलट्या दिशेने फिरलं का मला समजून जातो तुम्हाला काहीतरी भेटलं

  • @PralhadBankar-w8o
    @PralhadBankar-w8o 15 วันที่ผ่านมา

    ओन्ली भुजबळ साहेब

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 15 วันที่ผ่านมา

    Beed chi janata wants resignation.!!

  • @r.k.engineering2677
    @r.k.engineering2677 15 วันที่ผ่านมา +1

    छगन तर छगन आहे

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 13 วันที่ผ่านมา

    Watch

  • @pandurangdhumale6530
    @pandurangdhumale6530 15 วันที่ผ่านมา

    मुंडेच समर्थन करणारे माणसतरी आहेत का? सामान्य माणूस मेला त्याला थाय मिळाला पाहिजे या पेक्षा राज्यातली गुंडगिरी संपवावी अस राजकिय लाकाना का वाटत नसाव असे गुंड राजकारणातून हद झाले पाहिजे .

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 16 วันที่ผ่านมา

    सर्वाधिक दुष्मनी शरद पवार की सुरेश Dhas . काय पत्रकारिता करता राव

  • @AbdulSheikh-j8c
    @AbdulSheikh-j8c 3 วันที่ผ่านมา

    Jast masala

  • @sunildeshmukh6281
    @sunildeshmukh6281 3 วันที่ผ่านมา

    Gendyachi katadi Dadani pangharli aahe

  • @savitamanuskare5413
    @savitamanuskare5413 16 วันที่ผ่านมา

    तिथली लोक निवडून का देतात लोक

  • @krishnaraodeshmukh1211
    @krishnaraodeshmukh1211 12 วันที่ผ่านมา

    हा पत्रकार भाजपचे आहेत

  • @ShyamGode-o4n
    @ShyamGode-o4n 15 วันที่ผ่านมา

    D.m.rajinama.dila.pahije..tha.mule.changali.chwokasi.hoiel

  • @digamberkuber7442
    @digamberkuber7442 16 วันที่ผ่านมา

    तुमच्या सोबत फक्त वंजारी च आहेत,,,

  • @swatiandhale6031
    @swatiandhale6031 16 วันที่ผ่านมา +2

    Aamche dhanu dada🎉❤

  • @Shankar-o2f
    @Shankar-o2f 15 วันที่ผ่านมา +1

    Virodhakanche sardarch fekade ni khotarde ni swarthi satta geli ki hi ashi aag pakhad hote satta sathi lachAr aahet ek melA tar evdhi kaur vajvli mag hya sardala laj vatli pahije karan hyachich satta hoti grug manti r r patil hote ni vilas desh mukh cmhote tar kay com.ent hote 26 /11la rr patil kay bole dahshad halla zhala teva chotya chotya goshthi hotal ni v. Deshmukh cm ram gopal varmala gheun gele pictures kadhaycha hota teva janta horpali hoti teva he .ug gilun basle mag aata ek rajkarni hatya zhli chuk aahe pan eka mansa sThi he virodhK poli bhajun ka ghetayat nAllay lok jantechi kalji nahi hyana fakat pashachi ni nete priya aahet he maharashtra chor aahe hyancha bhol thapana janteni bali padu naye labad aahet he dhonghi ni pakhandi aahet he bhamte

  • @pramodkondhare9094
    @pramodkondhare9094 16 วันที่ผ่านมา

    Are tyanchya mandani 1 ka cha jiv ghetla ahe , tumchya gharat la kon gel , kon matdar kela tar tumi asch karnar ka

  • @BapuKangane
    @BapuKangane 15 วันที่ผ่านมา

    शर्या

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 16 วันที่ผ่านมา

    AWHAD. SHOULD NOT ASK. FOR. MUNDES RESIGNATION. DID. HE RESIGN. AFTER. HE. ASSULTED. KARMULE. LIKE. SHAMELESS. HE ALWAYS. TALKS. ALL. LIES HE. SAY. ANYTHING

  • @Rameshd3u
    @Rameshd3u 15 วันที่ผ่านมา +1

    सुरेश ला व जितू ला

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 15 วันที่ผ่านมา

    तुमच्या घरचा माणूस गेला असता तर समजला असता

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 15 วันที่ผ่านมา

    अरे सर्व पक्सये नही फक्त महा विकाश अगाडीच्या बाजूच्चे पक्ष विरोद करत अहेस मुंडेना ये सर्वाना कलत मुर्खानो.. 😂😂😂😂😂

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl 15 วันที่ผ่านมา

    Aata kalal shard oawar kon

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 16 วันที่ผ่านมา

    हा खवचट पत्रकार आलाय पुन्हा❤