याच्या घरातली भांडण हाच विषय महाराष्ट्रतला मोठा प्राॅब्लेम शिल्लक राहिलाय.बाकि काय राहिलय महाराष्ट्राच्या विकासा साठी.तेच तेच तेच घिसापिटा भाषण. मी मागे माझ्या भाषणात. मी मागे माझ्या भाषणात.
भाजप ला बिनशर्त पाठिंबा का ? शिंदे च्या घरी 1760 चकरा का मारल्या ? सर्वात अगोदर फडणवीस ने अजित पवार सोबत शपथ घेतली तेव्हा टरबूज ला प्रश्न का करत नाही ?
टाइम पास करायला जातात,मी हे केले ते केले,सगळ्यांचा इतिहास आम्हाला माहीत आहे,कृपया बाळा साहेबांचे नांव काढायला तुझी लायकीच नाही,त्या मोदी,शहा चे बूट चाटत बस,सुपारी बाजांकडून काय अपेक्षा असणार?
मग भाजपला बिनशर्त पाठिंबा का हे जर सत्ताधारी भाजप महायुतीत ला पाठिंबा मग त्या मोदी शहा नी महाराष्ट्र राज्य मराठी पक्ष फोडले व महाराष्ट्रातील सर्व ऊध्योग धंदे पळवून नेले केंद्रीय ऑफिस नेली गुजरात ला हीरा बाजार सुरतला नेला मग महाराष्ट्रातील ऊध्योग पळवून नेले आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार मुलांनी काय करायचे
राज्यात महापुरुषांचे अपमान केले तेव्हा तुम्ही गप्प का ...? राज्यातील उद्योग परराज्यात गेले तेव्हा तुम्ही गप्प का ...? तरुण बेरोजगार झाले तुम्ही गप्प का ...? महिलांवर अनेक ठिकाणी अत्याचार झाले तेव्हा तुम्ही गप्प का ...? शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाही तेव्हा तुम्ही गप्प का ...? राज्यात वाढती गुन्हेगारी पाहता आपण गप्प का ...? वाढती महागाई मुळे जनता त्रस्त असताना आपण गप्प का ...? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो तरुणांचे वर्ष वाया गेले तेव्हा तुम्ही गप्प का ...? हे सगळे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलात .......
भाऊ आजारी आहे समजल्यावर भाऊच भावाला बघायला अगोदर जाणार आमची सुध्दा हिच पद्धत आहे त्यात वेगळ काय अशावेळी भावाच कर्तव्य असतंय हा विषय घरातला जनतेला सांगायचा नसतो कोणीही आजारी पडल तर शेजारी न बोलवता बघायला जातात इथ राजकारण आणायच नसत
हे सर्व फक्त नाटक आहे...मराठी माणसांना सत्य माहीत आहे...सत्तेची भूक आहे...जय महाराष्ट्र...मराठी माणूस प्रत्येकाला ओळखतो... घराणेशाहीबद्दल तक्रार करायची नाही... लोकांना ठरवू द्या.. मराठी मानुस आपापसात आहे.. ते सोडूया मराठी मानुस..
साहेब आपण खुप चांगले आहात ..परंतु वरलीत आता पण तुम्ही उमेदवार उभा करायला नको होता...आपले मोठेपणा दिसला असता ....तरीसुद्धा दोन्हीही भाऊ निवडुन यावेत हीच माफक अपेक्षा....
हे शरद पवार ची मुलाखत घेत होते आज घुटका आणि सुट्टा मारून मारून परेशन दिसत आहेत. यांच्या पुत्राने किती cases अंगावर घेतल्यात. उगाच कार्यकर्त्यांनी यांना मोठा करू नये
राज साहेब तुमच्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत पण तुमच्या सारख्या बदलत्या भूमिका ची भीती वाटते
❤❤
तुम्ही पण मोदी आणि अमित शहा यांना शिव्या देत होता😂😂 काय झालं नंतर
दम लागतो बोलायला
हा शरद पवारांच्या बरोबर राहून मोदी शहांना शिव्या घालत होता
आता त्याच बीजेपीचया मागें लागला आहे
ते ह्याला वापरणार आणि फेकणार
आता मोदी शहा साहेबांसोबत शरद पवार यांना शिव्या..next year vice versa hopping..
आता मोदी शहा साहेबांसोबत शरद पवार यांना शिव्या..next year vice versa hopping..
Shivsena cha shatru political congress ncp ahe. Uddhav cha kon
याच्या घरातली भांडण हाच विषय महाराष्ट्रतला मोठा प्राॅब्लेम शिल्लक राहिलाय.बाकि काय राहिलय महाराष्ट्राच्या विकासा साठी.तेच तेच तेच घिसापिटा भाषण. मी मागे माझ्या भाषणात. मी मागे माझ्या भाषणात.
एका भावाची खुर्ची गेलेली पाहुण दुसर्या
भावाला आनंद होतो यालाच म्हणतात
भाऊबंदकी
ओन्ली महेश सावंत...❤❤
तुमच्या कौटुंबिक प्रश्ना च आम्हाला काही देन घेण नाही बरका
निवडून नक्की येणार नाही
आलाही नाही पाहिजे
राज तु संघटना बांधत नाही .फक्त निवडणुक्या आल्या की चमकोगीरी करतो 😢😂😂😂
Kadak
भावाचीच सुपारी घेतलेला पहीला माणूस बघितला
साहेबांचा मुलगा निवडून येत नाही तेथून
हा माणूस एव्हडा confuse आहे की , मनात नव्हतं म्हणतोय आणी डोक्याला हात लावतोय 😂😂😂😂 1.20
🤣🤣🤣🤣😂😂😂😂
Tula kay karyachy
@@pravinsable8730hya donashe bola manase😂😂😂😂
@@Paisa_pani एकदम बरोबर जज मेंट मला पण तोच प्रश्न पडलेला
तेच तेच घिसेपिटं ....
भाजप ला बिनशर्त पाठिंबा का ? शिंदे च्या घरी 1760 चकरा का मारल्या ? सर्वात अगोदर फडणवीस ने अजित पवार सोबत शपथ घेतली तेव्हा टरबूज ला प्रश्न का करत नाही ?
Binshirt😅
Tumhala congress ch aavdte 😂
@@pravinsable8730 2019 ला या राजला पण आवडत होती कॉंग्रेस, ह्याला तर राहुल पंतप्रधान बघायच होत पण मोदीला नाही, आता काय झाल😂
@@pradeeppatil5212 amhala musalmana udvun ny gyach mhun hindu rashtra sathi bjp Ani mns garj ahe
किती भावाचा व्देश. तेच तेच
अमित थोडा उभा राहिला तूम्हीच त्याला उभं केलं आणि आता मतांसाठी रडीचा डाव
अजोबा झाला पण रडणं काही थांबेना तुमचं किती द्वेष भावाचा
uth dupari .... 😂😂😂
@@rpsm001 घे सुपारी. धू मुतारी 🤣
कर्तृत्वहीन मनुष्य खाज ठाकरे
@@rpsm001kha Vada Pau nach 10 taas gotyaa
@@yeeet1580🤣
पन निवडून येनारच नाही😂😂😂
पक्का पोपट होईल बाबा तूमचा....
आता राज इमोशनल होऊन मतं मागत आहे
आरे मग शिंदे फडणवीस चे उंभरा कशाला झिजवलेत
फडणवीस म्हणाले राज् ठाकरेंनी अमित ला पाठिंबा द्या म्हणून विनंती केली 😂😂
फक्त अमितलाच निवडून आणायचे काय??
उद्या तु बिनशर्ट च होणार 😂😂 बिन बनियन पण 🎉
बिन पँट बिन 🩲. भाजप ह्याला नागडा करून सोडणार😂
Mashal ❤
अहो, तो शिव्या देत असेल पण तुम्ही या अगोदर फडणवीस तसेच मा. मोदीजी यांची पूजा करत होता का.
आजारी असताना गेलो.
हेच किती सभे मधे सांगणार म्हाराष्ट्रा च्या विकासा साठी या गोष्टी चा काय उपयोग, फ़क्त भावकि च्या गोष्टी.
मदत केली मग मदतीची अपेक्षाच कशाला ठेवायची...
मदत जर नातेवाईकाला केली तर त्याचा जाहीर गवगवा कशासाठी...
आणि तुमच्यात असेल तर अमित शह , फडणवीस आणि मोदी यांच्यावर टीका करा ना....😂
आपण राजकीय संन्यास द्यावा हीच विनंती जय महाराष्ट्र
माहीम मधून शिवसैनिक महेश सावंत जिंकणार
Complex mind man
तुमची भूमिका नेमकी कोणती 😂😂😂
आपले ठेवायचे झाकुन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
एकच नाव महेश सांवत 🚩🚩👍
Amhi fakt supari gheto 😂😂😂
हा खालेल पण काढून घेईल
टाइम पास करायला जातात,मी हे केले ते केले,सगळ्यांचा इतिहास आम्हाला माहीत आहे,कृपया बाळा साहेबांचे नांव काढायला तुझी लायकीच नाही,त्या मोदी,शहा चे बूट चाटत बस,सुपारी बाजांकडून काय अपेक्षा असणार?
मग भाजपला बिनशर्त पाठिंबा का हे जर सत्ताधारी भाजप महायुतीत ला पाठिंबा मग त्या मोदी शहा नी महाराष्ट्र राज्य मराठी पक्ष फोडले व महाराष्ट्रातील सर्व ऊध्योग धंदे पळवून नेले केंद्रीय ऑफिस नेली गुजरात ला हीरा बाजार सुरतला नेला मग महाराष्ट्रातील ऊध्योग पळवून नेले आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार मुलांनी काय करायचे
निवणुकीच्या काळात कशाला घरातलं काढता.राज साहेब मोदीला बिन शर्ट करता. एकदा उद्धवजी ध्या साथ बीन शर्ट महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल मग. बघा.
UBT ❤🔥💯
मुला साठी किती हा त्रागा , ईतका त्रागा कार्यकर्ता साठी कधी केला का
कौटुंबिक विषय सभेमध्ये आणू नका, उद्धवजींनी असले कौटुंबिक विषय सभेमध्ये कधीच नाही आणले
प्रत्येक सभेत उद्भव ठाकरेंचे नाव..😂
Tyasathich Kamala thevle aahey
साहेब जरा कमेंट वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल तुमची भुमीका कशा प्रकारची आहे
साहेब आपण ठाणे मधून का मागर घेतली एकनाथ विरुध्द
जळका राज ठाकरे😂😂😂😂
राज्यात महापुरुषांचे अपमान केले तेव्हा तुम्ही गप्प का ...?
राज्यातील उद्योग परराज्यात गेले तेव्हा तुम्ही गप्प का ...?
तरुण बेरोजगार झाले तुम्ही गप्प का ...?
महिलांवर अनेक ठिकाणी अत्याचार झाले तेव्हा तुम्ही गप्प का ...?
शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देत नाही तेव्हा तुम्ही गप्प का ...?
राज्यात वाढती गुन्हेगारी पाहता आपण गप्प का ...?
वाढती महागाई मुळे जनता त्रस्त असताना आपण गप्प का ...?
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो तरुणांचे वर्ष वाया गेले तेव्हा तुम्ही गप्प का ...?
हे सगळे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलात .......
Shindhe na ka bhetat hotta??
अजून किती निवडणूक मध्ये हे घराणं जाणार आहेस
भाऊ आजारी आहे समजल्यावर भाऊच
भावाला बघायला अगोदर जाणार आमची
सुध्दा हिच पद्धत आहे त्यात वेगळ काय
अशावेळी भावाच कर्तव्य असतंय हा विषय
घरातला जनतेला सांगायचा नसतो कोणीही आजारी पडल तर शेजारी न बोलवता बघायला जातात इथ राजकारण आणायच
नसत
लोकसभेत भाजप ची सुपारी घेतली मग आता पलटी का? म्हणून मराठी माणूस तुम्हाला गांभीर्यने घेत नाही व तुमची आमदार सुद्धा येत नाही!
भावकी चा वाद कुणाला ही सोडीत नाही महाभारत घडलं ते भावकी मुळें च
फडणवीस खोके दीले नाही वाटत
बेरोजगारी,महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, वाढलेली गुंडागर्दी ह्या महत्वाच्या विषयावर काही बोलायचं नाही तर भोंगा आणि उद्धव ठाकरे हाच सतत टीका करा.
ओन्ली पुत्र प्रेम
दोन लोक टाळी वाजवत आहेत 😂
Raj Thakre. Ghar ke nahin bahar ke Bhi nahin. 😂
एकच उद्देश भाजपला मदत
हे सर्व फक्त नाटक आहे...मराठी माणसांना सत्य माहीत आहे...सत्तेची भूक आहे...जय महाराष्ट्र...मराठी माणूस प्रत्येकाला ओळखतो... घराणेशाहीबद्दल तक्रार करायची नाही... लोकांना ठरवू द्या.. मराठी मानुस आपापसात आहे.. ते सोडूया मराठी मानुस..
कोण काय करत कोणाच कधी उठत काय करायचं आहे तुम्हाला
तुमच बोला निवडणूक आहे ही
नाट्यगृह नाही 😅
मग बीजेपी ला सपोर्ट का???
Binn shirt 👕🎽 pathimba. Settling Badshah of Mumbai.
साहेब आपण खुप चांगले आहात ..परंतु वरलीत आता पण तुम्ही उमेदवार उभा करायला नको होता...आपले मोठेपणा दिसला असता ....तरीसुद्धा दोन्हीही भाऊ निवडुन यावेत हीच माफक अपेक्षा....
पण आता मोदी शहांच्या हाता खाली काम कोण करतं.
बाळासाहेब सोडून मी कुणाच्या हाताखाली काम करु शकत नाही.हे सत्य आहे व त्यामुळेच घोडं आडते आहे.
तुमच्या भूमिका वेळोवेळी बदलत राहतात हे काय कोडे आहे जय महाराष्ट्र
हे भाषण किती वेळा ऐकायचे
भाजप ला बिनशर्त पाठिंबा का ?
जर एखाद्या माणसाचा टारगेट करतो, तर आपलाच नुकसान होतो 🌹
उभा केला पोराला…
ताप देतो महाराष्ट्राला….
साहेब लोकसभेला बिनशर्त पांठिम्बा नसता दिलात.. तर आता चित्र वेगळे असते..
Hyancha logic ani magic donhi samplay 2024 madhe!!!
मी काय म्हणाला सगळे बामला द्यायचे का तुझा भाऊ तुझी माय तुझा बा संविधान आहे की नाही ते पण चला की लोकशाही
केलेले उपकार काढणारा परोपकारी नेता.
फक्त मशाल एकच वादा महेश दादा 🚩
आणि आत्ता उमेदवार टाकला तरी आदित्य निवडून आला लोकांनी तुमच राजकारण ओळखलं आहे
Pahile binshirt ata bin baniyan
बोलाचा भात आणि बोलाचीच कढी.
भाजपने महाराष्ट्रात सर्व छोट्या पक्षांना निगेटिव्ह मत विभागणी करण्यासाठी स्वबळावर उभे केले.
उद्धव साहेबांची निंदानालस्ती करण्यापेक्षा महाराष्ट्राला लुटणाऱ्या बद्दल आवाज उठव .
भाऊ बंदकी वर कीती बोलणार. घरचे वाद चव्हाटय़ावर का. आमीत साहेब पडले तर काय करणार.
You have lost your faith.
I also agree with you
आता मोदी आणी अमित शाह यांच्या हाताखाली काम करा
अमित ठाकरे पडणार आहे राज बाबू
Mahesh sawant only 💥🔥🔥
सध्या पडायला पाहिजे
Supari sheth
अरे तुझे नाव सुद्धा घेत नाही उध्दव 😮
महाराष्ट्राचा मूड बघुन रंग बदललयचा चाललाय.
Roz Roz ghar chya ghosti ka bolta Sahev 🤔🤔
हे शरद पवार ची मुलाखत घेत होते आज घुटका आणि सुट्टा मारून मारून परेशन दिसत आहेत. यांच्या पुत्राने किती cases अंगावर घेतल्यात. उगाच कार्यकर्त्यांनी यांना मोठा करू नये
महागाई बेरोजगार ह्या मुद्द्यावर भाष्य करा सारखे आपल कोंटुबिक विषय जनतेला नका सांगू जय महाराष्ट्र
जेव्हा गणपति मिरवणूकीत सदा ने पिस्तुल काढुन फायरिंग केली त्यावर एक चकार शब्द पण नाही काढलास
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
उध्दव साहेबांची आजारपणाची मान हलवून टिंगल उडवणारा तूच पहिला.
@@abhayjoshi6710 you knows nothing's 😂
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक
तुम्ही महाशक्ती कडे भीक मागितली आहे 😂😂
B j p chi b team
इतकचं भावाची काळजी अस्ती..तर...जेव्हा भावाचा मुख्यमंत्री पद काढला...शिवसेना चोरली तेव्हा तर तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला...
राजकारणातला ढ विद्यार्थी
Only sada sarvankar bhau ❤
Aho BJP vr kahi bola kashala uddhav cha prachaar karta jevhad koni uddhav vrti tika kartil tevhadi uddhav ji chi mashal tejane jalat rahil