मंगेश साबळे पाटलांचे उमेदवार | या दिवशी भरणार अर्ज | आताच केली घोषणा | Mangesh Sable

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 199

  • @yadavdhavle8842
    @yadavdhavle8842 2 หลายเดือนก่อน +77

    मंगेश दादा नक्की विजय होणारच

  • @satishtapse3529
    @satishtapse3529 2 หลายเดือนก่อน +51

    सन्माननीय सरपंच साबळे साहेब अभिमान वाटतो भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

    • @tradewithtak
      @tradewithtak 2 หลายเดือนก่อน

      Nivce🎉🎉🎉🎉

  • @BabruwanPatule-fk5kb
    @BabruwanPatule-fk5kb 2 หลายเดือนก่อน +41

    पहिला विजय मंगेश दादा साबळे एक मराठा लाख मराठा पुणे धाराशिव

  • @ajaysathe8100
    @ajaysathe8100 2 หลายเดือนก่อน +70

    पहिला विजय आमदारमंगेश राव साबळे 🎉🎉🎉🎉

    • @sr51-z5h
      @sr51-z5h 2 หลายเดือนก่อน +2

      मनोज दादांनी फुलांबरीतून दुसरा कोणी उमेदवार दिला तर? हा स्वार्थी आहे, मराठा समाजाने याच्या नादी लागू नये

  • @SantoshJadhav-dm5ju
    @SantoshJadhav-dm5ju 2 หลายเดือนก่อน +15

    मंगेश दादा तुमंचा नक्कीच विजय होणार तुमनच समाजासाठी खूप योगदान आहे दादा विजयी भव ❤

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 2 หลายเดือนก่อน +30

    मंगेश दादा भूमिका ठाम ठेवा आनि वेड वाकड काय करु नका जरांगे पाटील जे बाेलतील तेच करा विजय आपलाच हाेनार जय शिवराय दादा

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 2 หลายเดือนก่อน +5

    दादा खूप खूप शुभेछा
    तुम्हाला तुम्ही नक्कीच निवडून येणार
    आई तुळजाभवानी चा आशीर्वाद सोबत असणारे...
    मराठा अणि इतर सर्व समाज बांधवांना विनंती आहे सगळ्यानी ऐकत्र येऊन मनोज दादा अणि मंगेश दादा च्या खंबीरपणे उभे राहावे हीच विनंती...🙏🏻

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 หลายเดือนก่อน +6

    पहीला उमेदवार विजयी होणार मंगेश भाऊ साबळे
    सर्व सामान्य बहुजन समाजातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंगेश भाऊ ला पाठींबा दया

  • @SandeepChauhanSandeep-s2y
    @SandeepChauhanSandeep-s2y 2 หลายเดือนก่อน +36

    मराठवाडा मधला पहिला उमेदवार विजय मंगेश दादा साबळे आमदार 100%

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 หลายเดือนก่อน +21

    मंगेश दादा आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी

  • @manojshinde5873
    @manojshinde5873 2 หลายเดือนก่อน +9

    सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मंगेश साबळे दादांना हया वेळी आमदार करा.
    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा लाख मराठा
    जय हिंद जय संविधान.

  • @arunataware6087
    @arunataware6087 2 หลายเดือนก่อน +12

    मंगेश साबळे आपल्या सारख्या आमदार ची आज आवश्यकता आहॆ 🙏🙏🙏🙏

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 2 หลายเดือนก่อน +20

    आमचा पाठिंबा एकनिष्ठ मंगेश दादा साबळे. एक मराठा लाख मराठा. जयमहाराष्ट्र.

  • @dnyaneshwarbiradar7646
    @dnyaneshwarbiradar7646 2 หลายเดือนก่อน +13

    फिक्स आमदार मंगेश साबळे दादा❤❤❤❤ विजय तर होणारच

  • @ashokraoghatge4349
    @ashokraoghatge4349 2 หลายเดือนก่อน +17

    पहिला विजय झाला मंगेश साबळे

  • @PrashantPatil-f5b
    @PrashantPatil-f5b 2 หลายเดือนก่อน +9

    साबळे सर आपल्या विजयाची सुरवात तुमच्या पासुन झालेली आहे तुम्ही ईतरांना मदत करून उमेदवार निवडून आणा ही विनंती. जय जरांगें. नाशिक.

  • @rohangadhave6813
    @rohangadhave6813 2 หลายเดือนก่อน +10

    मंगेश साबळे विजयी भव ❤❤

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 2 หลายเดือนก่อน +12

    जय शिवराय मंगेश दादा

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 หลายเดือนก่อน +7

    तुमचा विजय नक्की होईल..

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 2 หลายเดือนก่อน +9

    सर्व मराठा बांधवांना नम्र विनंती आहे त्यांनी मंगेश साबळे यांना विजयी केले पाहिजे मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठे योगदानाचे काम केले आहे

  • @sugam_marathi_grammer__
    @sugam_marathi_grammer__ 2 หลายเดือนก่อน

    मंगेश दादा, दादाचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळेल आपणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

  • @Ashokshinde-q1k
    @Ashokshinde-q1k 2 หลายเดือนก่อน +6

    मंगेश दादा तुम्ही लडा 💯विजय होनार

  • @ASHOKHAWL
    @ASHOKHAWL 2 หลายเดือนก่อน +1

    मंगेश भाऊ आपण विजयी होणार आहेत फक्त आपण आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनता मायबाप यांना भेट द्या आपला विजय निश्चित आहे भाऊ 🌹🌹🙏🙏

  • @ajaysathe8100
    @ajaysathe8100 2 หลายเดือนก่อน +10

    खरा विकास पुरुष 🎉

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 2 หลายเดือนก่อน +7

    यावेळी नक्कीच यश मिळेल

  • @BalkriahnaMohite
    @BalkriahnaMohite 2 หลายเดือนก่อน +11

    पहिला विजय मगेंश साबळेंचाच

  • @sunildhavde4034
    @sunildhavde4034 2 หลายเดือนก่อน +9

    विजय आपलाच ❤

  • @RameshDake-tm2eu
    @RameshDake-tm2eu 2 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली मंगेश भाऊ साबळे विजय आपलाच एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashdongare5084
    @prakashdongare5084 2 หลายเดือนก่อน +2

    मंगेश दादा जय हो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही आता नक्की च आमदार होणार जय महाराष्ट्र जरांगे पाटलांचा आणि मराठा समाज आणि बारा बलुतेदार मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे दादा परत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @y.a.s.h.empire4144
    @y.a.s.h.empire4144 2 หลายเดือนก่อน +3

    मंगेश साबळे यांनी फोम भरावा कारण तुम्ही शंभर टक्के निवडून आहेत सर्व मराठा समाज तुमच्या पाठिशी ऊभे आहोत एक मराठा लाख मराठा

  • @SachinAmle-ds6zo
    @SachinAmle-ds6zo 2 หลายเดือนก่อน +5

    मंगेश साबळे वीजय,होनार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 2 หลายเดือนก่อน +3

    मंगेश दादा तुम्ही मनोज दादा जरांगे चे पहिले आमदार व मराठ्यांचे खरे कैवारी तुम्ही असेच काम करत जावा जनता तुमच्या पाठीशी आहे सर्व समाजातील एक मराठा लाख मराठा आता लक्षात येईल विधानसभा कसे गाजवायचे असते

  • @bhaskarmanebm7652
    @bhaskarmanebm7652 2 หลายเดือนก่อน

    आपला कोणता पण विषय असो फक्त मराठा उमेदवार मुणून नाही तर काम करणारा माणूस मनून मंगेश दादा 1 नंबर आहेत आपला विषय मांडणारा माणूस पाहिजे फिक्स आमदार 🎉🎉

  • @abhimanyuChavhan-bu1gw
    @abhimanyuChavhan-bu1gw 2 หลายเดือนก่อน +1

    फिक्स आमदार मंगेश साबळे दादा दादा मी तुम्हाला आत्ताच खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो तुम्ही आमदार झाल्याबद्दल चंद्रपूर सकल मराठा समाज...

  • @ShriramBondare-ot7rs
    @ShriramBondare-ot7rs 2 หลายเดือนก่อน

    मंगेश दादा गुलाल आपलाच....! 🎉🎉🎉🎉🎉

  • @chintamanpatil3447
    @chintamanpatil3447 2 หลายเดือนก่อน +1

    १०१ टक्के मंगेश साबळे हे विजयी होतील.एक मराठा कोटी कोटी मराठा.

  • @harshaldanake9492
    @harshaldanake9492 2 หลายเดือนก่อน +4

    Jarange पाटलाचा पहिला विजय फुलंब्री...विजयी उमेदवार...मंगेश दादा साबळे पाटील🚩

  • @Sthombare-y1r
    @Sthombare-y1r 2 หลายเดือนก่อน

    मंगेशजी जिंतूर जि. परभणी हुन आपल्या पाठीशी.... आपला पहिला मराठा आमदार मंगेश साबळे.... 💐💐🌷💐💐💐💐💐💐🌷🌷💐

  • @sheshnarayanwaghmare5928
    @sheshnarayanwaghmare5928 2 หลายเดือนก่อน

    एकजूटचा विजय होईल .

  • @ankushbabar730
    @ankushbabar730 2 หลายเดือนก่อน +2

    मंगेश साबळे 100% निवडून येणार. आणि असे लोकप्रतिनिधी सभागृहात जाणे गरजेचे आहे.

  • @TanajiPatil-l6y
    @TanajiPatil-l6y 2 หลายเดือนก่อน +1

    साबळे साहेब तुमच्या सारख्या व्यक्तीची खरंच या महाराष्ट्राला गरज आहे आणि मराठा समाजाला 💪✌️👌👍🚩🚩

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 2 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय

  • @vinayakdeshmukh1616
    @vinayakdeshmukh1616 2 หลายเดือนก่อน +4

    फिक्स आमदार मंगेश दादा साबळे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 2 หลายเดือนก่อน +4

    मंगेश दादा तुमी निवडुन यावा हि सरव समामाजा ची ईछा आहे पन .तुमाला दादा ना शंबर टके पटुन देवा लागल तरच हे काम होईन .करण आमाला खुप वाटत तुमी निवडुन आले पाहिजे पन शेवटि दादा नंचा जो आदेश म्हणा किंवा जो निरनय आसन आमि तो पळनार आणी तोच माणुस आमि निवडुन देनार...😊🙏⛳

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 2 หลายเดือนก่อน +3

    100% निवडून येणार हा उमेदवार.

  • @atmarammuluk7141
    @atmarammuluk7141 2 หลายเดือนก่อน +2

    मंगेश साबळे यांना पाठिंबा देवा व एक सभा घ्यावी 🙏

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 2 หลายเดือนก่อน

    विजयी होनार भाऊ ❤

  • @kishorawad-s5o
    @kishorawad-s5o 2 หลายเดือนก่อน

    🚩मंगेश दादा 100%आमदार होणार 🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @mauli256mule7
    @mauli256mule7 2 หลายเดือนก่อน +3

    मंगेश दादा सर्व मराठा तुमच्या पाठीशी एक मराठा लाख मराठा

  • @santoshjmoremore8747
    @santoshjmoremore8747 2 หลายเดือนก่อน +3

    मंगेश साबळे विजय होणारच

  • @BhaushabKarale
    @BhaushabKarale 2 หลายเดือนก่อน +2

    Jai Hari mangesh Sable Patil Ji Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray ek marhata Lak marhata 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मंगेश दादा नक्की आमदार होणार.

  • @anilPrabhakarchavan
    @anilPrabhakarchavan 2 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर दादा

  • @devanandsapate2367
    @devanandsapate2367 2 หลายเดือนก่อน +1

    🚩🙏✌️💐 आमदार मंगेश दादा साबळे

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 2 หลายเดือนก่อน

    दादा विजयी होणार आहे🌹

  • @pandurangwaman-nf4wj
    @pandurangwaman-nf4wj 2 หลายเดือนก่อน

    लढवाव्या तळागाळातील नेता मंगेश दादा साबळे

  • @sakharammadhekar6301
    @sakharammadhekar6301 2 หลายเดือนก่อน +2

    Only mangesh Sable

  • @uttamraophuke3326
    @uttamraophuke3326 2 หลายเดือนก่อน +5

    पहिला आमदार मंगेश साबळे हेच होतील. फुलंब्री तालुका

  • @ravimarathe7345
    @ravimarathe7345 2 หลายเดือนก่อน +3

    मंगेश दादा 100% निवडून येणार

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 หลายเดือนก่อน +3

    फायर ब्रँड सरपंच.. ते..फायर ब्रँड आमदार 👊👍✌️🚩

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 2 หลายเดือนก่อน

    पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय 🚩 एका मराठा लाख मराठा 🚩

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati 2 หลายเดือนก่อน +1

    😂 दिवसा स्वप्न पाहणे थांबवा 😂

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 2 หลายเดือนก่อน +2

    मंगेश साबळे भाऊ तुम्हाला एक विनंती आहे आपल्या फुलंब्री मतदार संघामध्ये आपला खूप प्रभाव आहे आपले कार्य चांगले आहे आपण निवडून येऊ शकता आपण तालुक्यातील जनतेमध्ये लोकप्रिय आहात म्हणूनच आपणाला एक विनंती आहे आपण फक्त मनोज दादाना विश्वासात घ्यावे त्यामुळे मराठा तुमच्या पाठीशी राहील

  • @rmmm213
    @rmmm213 2 หลายเดือนก่อน +1

    Mangesh bhau vijayi bhav

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 2 หลายเดือนก่อน

    मंगेश दादा जिंदाबाद...

  • @vilaspalande2035
    @vilaspalande2035 2 หลายเดือนก่อน

    सुशिक्षित मराठा योद्धा कार्यसम्राट सरपंच मंगेश दादा साबळे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या फुलंबी मतदार संघातील गोरगरीब तरुण मतदारांनी दादांना एकदा संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय दादा गप्प बसणार नाहीत

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 หลายเดือนก่อน +5

    गोरगरीब जेनता तुमच्या राहो.ही.विशवर.चेरनी.दडवट❤❤❤

  • @rambhujbal1341
    @rambhujbal1341 2 หลายเดือนก่อน

    कोशिश करने वालोकी हार नहीं होती

  • @AshokDevkar-y5x
    @AshokDevkar-y5x 2 หลายเดือนก่อน +1

    भावी आमदार

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 2 หลายเดือนก่อน +3

    सगळ्या त निवडणुकी आपन च जिंकनार दादा❤

  • @AginathGophane
    @AginathGophane 2 หลายเดือนก่อน +1

    फिक्स आमदार होणार

  • @dnyanobachavan2504
    @dnyanobachavan2504 2 หลายเดือนก่อน

    भावी आमदार मंगेश दादा

  • @sakharamkhandebharad7302
    @sakharamkhandebharad7302 2 หลายเดือนก่อน

    God bless you.

  • @jayaahinde1986
    @jayaahinde1986 2 หลายเดือนก่อน +1

    आमदार मंगेश दादा साबळे

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 2 หลายเดือนก่อน +2

    मंगेश दादा विजय होणार

  • @AnjaliKatrajkar-k9j
    @AnjaliKatrajkar-k9j 2 หลายเดือนก่อน +1

    एकच वादा मंगेश दादा ❤

  • @vaishnavitargale824
    @vaishnavitargale824 2 หลายเดือนก่อน

    मराठ्यांचा पहिला आमदार मंगेश दादा

  • @naraynkhadke8966
    @naraynkhadke8966 2 หลายเดือนก่อน +4

    👍👍

  • @anilkadamkadamanil7319
    @anilkadamkadamanil7319 2 หลายเดือนก่อน

    Best of luck mangesh bhau

  • @prakashmore3540
    @prakashmore3540 2 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडीने उमेदवार टाकू नाही,,,
    अशी विनंती आघाडी कडे आहे,,,

  • @hanumantpawle5321
    @hanumantpawle5321 2 หลายเดือนก่อน +1

    भावी आमदार मंगेश दादा साबळे

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन भाऊ

  • @Sairajkashte
    @Sairajkashte 2 หลายเดือนก่อน +3

    विजय अपलाच होईल दादा एक मराठा लाख मराठा

  • @Shinde-t5i
    @Shinde-t5i 2 หลายเดือนก่อน

    मंगेश भाऊ अर्ज कधी भरणार लवकर भरा

  • @newsdak8724
    @newsdak8724 2 หลายเดือนก่อน

    मी एक ओबीसी आहे पंन मला मंगेश दादा यांना मतदान करणार अह आहे कारण त्यांची कामे मला आवडतात त्यांचे हिसक आंदोलन आणि सरकार विरोधी धोरण आवडते

  • @jeevansolanke4710
    @jeevansolanke4710 2 หลายเดือนก่อน +1

    Best 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshkharat9676
    @ganeshkharat9676 2 หลายเดือนก่อน

    मंगेश साबळे 💯💯 विजय होनहार 💯💯 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dkkalkumbe8446
    @dkkalkumbe8446 2 หลายเดือนก่อน +1

    Mangesh bhau tumhi ch vijayi honar

  • @prakashdhage1349
    @prakashdhage1349 2 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा

  • @babasahebmutkule721
    @babasahebmutkule721 2 หลายเดือนก่อน

    Bhawi aamdar 🎉

  • @navnathmore2436
    @navnathmore2436 2 หลายเดือนก่อน +2

    मंगेश दादा विजय भव

  • @AnuRugu
    @AnuRugu 2 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान करणार. जो पर्यंत ते स्वतः सांगत नाही तोपर्यंत संभ्रम निर्माण होऊ देऊ नका.

  • @krishnahasule790
    @krishnahasule790 2 หลายเดือนก่อน

    Yenar dada tumi❤

  • @Gopal-n7c5r
    @Gopal-n7c5r 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेला मत देण्याचे भाग्य लाभले,परंतु विधानसभेला दुसऱ्या मतदार संघात असल्या कारणाने मत देण्याचा योग येणार नाही..
    मला राजकारणाचे वेड नाही, परंतु मंगेश साबळे सारखे जनतेसाठी झटणारे लोक रिंगणात उतरले म्हंटल्यावर आतून आवाज येतो अशा माणसाला मदत करायलाच हवी..
    मत देऊ शकत नाही म्हणून काय झाले प्रचार करण्यासाठी सेवेत हजर राहील...
    तुमचा लढा यावेळेस 💯 यशस्वी होणार.
    🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @AshokKadam-mk9es
    @AshokKadam-mk9es 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा लडेगे जीतेगे हाम सब जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगेश सांबळे साहेब विजय भव्य

  • @apparaoshinde8824
    @apparaoshinde8824 2 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @narayandhande4937
    @narayandhande4937 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचा विजय नक्की

  • @ShankarNivle-h6j
    @ShankarNivle-h6j 2 หลายเดือนก่อน

    Gulal Marthyanchach Jai shivray🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akshayzankar6995
    @akshayzankar6995 2 หลายเดือนก่อน

    Wish you all the best

  • @JoytiHaral
    @JoytiHaral 2 หลายเดือนก่อน

    दादा विजय नक्कीच 🎉🎉🎉