छत्रपति संभाजी महाराज | Real Story of Sambhaji Raje | The Great Maratha 🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2014
  • #TherealstoryofSambhajiRaje #thegreatmaratha #storyofsambhajiraje #sambhajirajechhatrapati
    #greatwarrior #warriors #thegreatmaratha #sambhajimaharaj #sambhaji_maharaj_status
    ============================================================================
    संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ
    ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव - बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.
    श्री गणेशाला नमन
    देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
    भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नम् ||
    मराठी मध्ये अर्थ:
    देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
    रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.
    संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
    कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः |
    जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः |
    मराठी मध्ये अर्थ:
    कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास.
    तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास.
    संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
    भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
    अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
    मराठी मध्ये अर्थ:
    सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले.
    =============================================================================
    Thanks for watching my video and please share and subscribe my youtube channel....!
    ============================================================================
    विडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद.
    Please Share & subscribe our channel.
    Thanks you,
    Katkar's Home
    #sambhaji_maharaj
    #chhatrapati_sambhaji_maharaj
    #sambhaji_raje_real_story
    #real #story #sambhaji #raje #maharaj
    #shivaji_maharaj
    #maratha_chava

ความคิดเห็น • 2K

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  ปีที่แล้ว +222

    व्हिडिओ आवडला असेल तर विडिओला Like, Share आणि चॅनल ला Subscribe करा व बाजूचे Bell button क्लिक करा. धन्यवाद!

    • @kunalbailmare4477
      @kunalbailmare4477 ปีที่แล้ว +33

      P

    • @anilmahadik4223
      @anilmahadik4223 ปีที่แล้ว +17

      @@kunalbailmare4477 व या या व्हिडिओ द्वारे वापरलेल्या या वाक्यात उत्तर भारतात येऊन गेला रे या दोन प्रमुख कारण आपल्या लाडक्या श्रद्धावान या दोन गोष्टीचा अतिरेक केला तर तो या व्हिडिओ द्वारे खुली चर्चा

    • @user-gx1wu5us1k
      @user-gx1wu5us1k ปีที่แล้ว +6

      Ashhok

    • @saurabhgodage4467
      @saurabhgodage4467 ปีที่แล้ว

      5h1who1ghou1othoutthach

    • @samasalunke5723
      @samasalunke5723 ปีที่แล้ว +1

      @@user-gx1wu5us1k ,(

  • @krushnatabla..1.4k
    @krushnatabla..1.4k 2 ปีที่แล้ว +23

    म्हणूनच 392 वर्ष झाले तरी माझ्या छत्रपतीं ची गौरव गाथा आज ही त्याच ताकतीने या आकाशात झळकतीये........
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.....

  • @sharduls9216
    @sharduls9216 2 ปีที่แล้ว +12

    मराठा साम्राज्याचे पहिले
    युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती,
    वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ
    लिहिणारे भाषापंडीत,नऊ वर्षाच्या
    राज्यकाळात सुमारे साडे तीनशे हुन
    अधिक लढाया जिंकणारे महापराक्रमी,
    राजाधिराज धर्मधुरंदर मराठा साम्राज्याचे
    धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज… ⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏

  • @ss-zp9ss
    @ss-zp9ss 2 ปีที่แล้ว +18

    शौर्य पाहुनी तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला !
    स्वराज्याच्या" मातीसाठी "माझा शंभूराजा अमर झाला !!
    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय !
    त्रिवारा मुजरा !!!

  • @barboyyogi6856
    @barboyyogi6856 2 ปีที่แล้ว +19

    माझा राजा 🥺
    धन्य झालो आम्ही जो आम्हास ऐसा राजा लाभला
    🚩
    मानाचा मुजरा आपल्या महाराजां ना 🙏🏼

  • @pankajthakare9287
    @pankajthakare9287 4 ปีที่แล้ว +38

    संभाजी महाराजा सारखे कोणी होणे नाही,महाराष्ट्राला असे दोन राजे भेटले म्हणून सर्व मराठे धन्य झाले

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +6

      एकदम बरोबर भावा 🚩🚩 महाराजां सारखं कुणीच नाही या जगामध्ये , तरी काही लोक त्यांची बरोबरी करतेत 😡😡😡

    • @mohanbhoyarpatil.9286
      @mohanbhoyarpatil.9286 2 ปีที่แล้ว +2

      Right

  • @kshitijsinalkar9153
    @kshitijsinalkar9153 6 ปีที่แล้ว +36

    जय शंभुराजे
    देव आहे महाराज👑

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  ปีที่แล้ว +9

    पाहुनी शौर्य तुजपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला,
    स्वराज्याच्या मातीसाठी,
    माझा शंभूराजा अमर झाला.
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना
    पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏🚩

  • @omkarbhandare1488
    @omkarbhandare1488 ปีที่แล้ว +13

    सिंहाच्या जबङ्यात घालुनी हात
    मोजती दात हि जात मराठ्याची🚩🚩

  • @vikramsathe9448
    @vikramsathe9448 7 ปีที่แล้ว +129

    गडपती,
    गजपती,
    भूपती,
    अष्टप्रधानजाग्रुत,
    अष्टप्रधानवेष्टित,
    न्यायालंकार मंडित,
    शस्त्रशास्त्रपारंगत,
    राजश्रियविराजित,
    सकळकुळमंडळीत,
    राजनितीधुरंधर,
    प्रौढप्रतापपुरंदर,
    गोब्राम्हण प्रतिपालक
    क्षत्रियकुलावतंश,
    सिंहासनाधीश्वर,
    हिंदवी स्वराज्य संस्थापक,
    कीर्तिवंत,
    बुद्धिवंत,
    महाराजाधिराज,
    महाराज,
    श्रीमंत,
    श्री श्री श्री,
    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय....
    जय भवानी जय शिवराय
    हर हर हर महादेव.....🙏🚩🚩🚩🚩

  • @surajchavan6938
    @surajchavan6938 7 ปีที่แล้ว +56

    राजा छत्रपती संभाजी महाराज की जय कसे वाटतय म्हटल्यावर अंगात वारं भिनतय का नाय होणार माझा राजाच तसा होता.मराठा म्हणवतो पण माझ्या राजाने शिकवलय सर्वधर्मसमभाव .अभिमान वाटतो .

    • @pruthvirajsavekar6586
      @pruthvirajsavekar6586 2 ปีที่แล้ว

      छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @yogeshwarkhade2908
      @yogeshwarkhade2908 2 ปีที่แล้ว

      Sir super

  • @pradipdhande9540
    @pradipdhande9540 4 ปีที่แล้ว +22

    ओरंगजेबाला रडवणारा स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज
    जय भवानी जय संभाजी

  • @vishnulinge6092
    @vishnulinge6092 ปีที่แล้ว +22

    जे कुठल्याही movie ला किंवा serial ला जमू शकणार नाही एवढं जबरदस्त व्याख्यान सुंदर.. खर सांगतो सर जेवढा भयानक मृत्य महाराजांचा तुम्ही सांगितला तेवढा कुणी दाखवू पण शकणार नाही ..hatt off

    • @Aacharyadhirendrakrushn
      @Aacharyadhirendrakrushn ปีที่แล้ว +2

      Sir nhi bhau khara इतिहासाचा jira jagta aadarsh ahet aamchya maharastrache....N.B. Patil....🙏🙏

  • @adarsh--gamer1088
    @adarsh--gamer1088 2 ปีที่แล้ว +15

    नितीन दादा दादा आपले खुप खुप आभार कारण आपल्या मुळे नविन पिढीला शंभुराजे कळलेत त्यांच बलिदान कळल 🙏🙏🙏

  • @marathaempire1310
    @marathaempire1310 7 ปีที่แล้ว +193

    आज पर्यंत मृत्यू ला घाबरणारे खूप
    बघितले
    पण त्या मृत्यू घेऊन आलेल्या यमा ला हि घाबरवणारा असा आमचा
    राजा छावा संभाजी 🚩🚩🚩🚩🚩

    • @pawanrajbhosale6053
      @pawanrajbhosale6053 3 ปีที่แล้ว +3

      P

    • @mahadevtippe8893
      @mahadevtippe8893 3 ปีที่แล้ว +2

      @@pawanrajbhosale6053 a

    • @ramdaswarkad6384
      @ramdaswarkad6384 3 ปีที่แล้ว +1

      दधय्
      वक्ष-%66 . लक्ष क्षदोतचतथमढडभ

    • @rajuborse5690
      @rajuborse5690 3 ปีที่แล้ว +3

      Jai sambaji maharaj

    • @pradeepgurav6640
      @pradeepgurav6640 3 ปีที่แล้ว

      @@pawanrajbhosale6053 jjjllllnlllnllnlnnlmllnnlnnlnmkkmkñ hvjij jj jjjvj j j jojj vjov j jjjjjjj वो जेवण वा जवज जेवण जेवण जेवण जेवण इ jjjj j j j j i oio v jjjj j j बी जेवण जज्जज्ज्ज जज जेवण वा जेवण वज जेवण वो जज्ज जेवण जेवण जेवण जेवण ji आई जज वो 8 जॉईज जेवण जेवण जज्ज 8 इ जीवी जेवण इ जज ज्जीज ii आई jjji iijji इ इ इ ji इ i ईज ojkhi आई ii j i ij i ok jj j जेवण jojo ji जिजाऊ जेवण आई वो ओज ji जेवण जेवण आई ईईईईक j o j jviij j i जेवण जेवण i ईईईईईईज ओजव जेवण ओज क्कमकमळम्म्म्म

  • @blacklove2518
    @blacklove2518 2 ปีที่แล้ว +47

    खरा इतिहास किती लपवून ठेवला होता आमच्या समोर पण सत्य कधीच लपत नाही.. छत्रपतीच्या घराचं योगदान व उपकार कितीही केलं तरी मिटणार नाही.. अगदी ही धरत्री असेपर्यंत.. जय शिवराय जय शंभूराजे 🙏🌺

  • @maheshsalunkhe8391
    @maheshsalunkhe8391 6 ปีที่แล้ว +14

    नशिब लागत शिवाजी महारीजांच्या भुमीवर जन्माला यायला....... जय शिवराय..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashdesai793
    @subhashdesai793 10 ปีที่แล้ว +34

    माझा राजा तुला प्रणाम

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 3 ปีที่แล้ว +85

    पराक्रमी, शुर, वीर, चारित्र्य संपन्न, धर्मवीर, कवी, धाडसी, साहसी आणि म्रुत्यु सुद्धा ज्यांना घाबरला अशा माझ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे

  • @nishpatilpatil5293
    @nishpatilpatil5293 4 หลายเดือนก่อน +9

    शिक्षक : त्यागाच अर्थ काय आहे
    विद्यार्थी : छत्रपति संभाजी महाराज.😭

  • @Pramilaranpise8172
    @Pramilaranpise8172 2 ปีที่แล้ว +7

    9 वर्षात 1ही लढाई न हरलेला राजा म्हणून ग्रीनिज बुक ला ही शंभू राजांची नोंद घ्यावी लागली .........
    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshmore3887
    @maheshmore3887 7 ปีที่แล้ว +51

    ‪#‎मराठो ‬के घाव का ना‪#‎दर्द‬है ना‪#‎दवा ‬है हम अपने‪#‎मूह‬ से क्या बताये खूद‪#‎ईतिहास‬ ईसका‪#‎गवाह‬ है🚩जय जिजाऊ🚩🚩जय शिवशंभूराजे🚩जय शिवराय

  • @sandeepgoregaonkar5076
    @sandeepgoregaonkar5076 8 ปีที่แล้ว +77

    हेमंत काटकर तुम्ही बोलत होतात, मी अंगावर काटे उभारुन ऐकत होतो. डोळ्यात अश्रू दाटून आले होते ऐकता ऐकता ! खरोखर राजे संभाजी कोणाला खरे समजलेच नाही व ते तुम्ही समजवण्याचे फार चांगले काम केलेत. राजे संभाजीना संगमेश्वरच्या ज्या ठिकाणी, फितुरीने पकडले, त्या ठिकाणी मी जाऊन आलो. व त्यांच्या आठवणीनीला आज उजाळा मिळाला तुमच्या मुळे! अश्या "हिंदु ह्रद्य सम्राट" *संभाजी राजे* ना माझा मानाचा मुजरा ! ! ! हर हर महादेव, संभाजी राजे अमर रहे !

  • @ShubhamShinde-ov5eb
    @ShubhamShinde-ov5eb 5 ปีที่แล้ว +3

    मरणाला कसं जगावं हे शिकवणारा छावा
    स्वराज्याचे दुसरे छत्रपती ,
    औरंगजेबाच्या शिरावरुन पगडीचा थाट उतरविणारा रणधुरंधर,
    छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीतील आहेत.याचा गर्व आहे.

  • @vikramdhaware8299
    @vikramdhaware8299 7 ปีที่แล้ว +24

    ॥ आरे रक्तारक्तात भीनलय काय ॥
    ॥॥ जय जिजाऊ ॥॥जय शिवराय ॥॥

  • @ramkunale2129
    @ramkunale2129 7 ปีที่แล้ว +24

    संभाजी राजे तुमचे आभार मानने म्हणजे तुमचा अपमान आहे राजे मराठी मानुस नाही तर पूर्ण देश आणि जगाकरता घेण्यासाठी आदर्श आहे . कोण्ही काही बोलू पन राजे आर्ष्याप्रमाने स्वछ आहे तुमच कार्य . महाराष्ट्रने यांचा आदर्श तर घ्यावाच पन सर्वानी घ्यावा अशे पुण्यात्म पुन्हा होने नाही...

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर भावा 🚩🚩

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 4 หลายเดือนก่อน +6

    जेव्हा पहिल्यांदा हे भाषण ऐकले तेव्हा खुप खुप रडलो होतो ! आजही जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा अश्रू आवरत नाहीत 😢😢😢 संभाजीराजांचे हौतात्म्य इतक्या ताकतीने कुणीही दुसरे मांडू शकत नाही ! ❤❤❤ जय शंभूराजे ❤❤❤

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  5 ปีที่แล้ว +10

    छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
    त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
    प : परत न फिरणारे,
    ति : तिन्ही जगात जाणणारे,
    शि : शिस्तप्रिय,
    वा : वाणिज तेज,
    जी : जीजाऊचे पुत्र,
    म : महाराष्ट्राची शान,
    हा : हार न मानणारे,
    रा : राज्याचे हितचिंतक,
    ज : जनतेचा राजा
    शिव जयंतीच्या शुभेच्छा !

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +1

      खुपच छान समजविल तुम्ही छत्रपती शिवाजी या नावाचा अर्थ , तुमचा खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +10

    🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🙏 पुन्हा एकदा जन्माला यावा माझ्या राजा संभाजी राजे भोसले खूप खूप सहन केले माझ्या राजा ने नतमस्तक झालो आहे

  • @sangitakadam1158
    @sangitakadam1158 4 หลายเดือนก่อน +8

    तुमचे लाख लाख आभार साक्षात संभाजी राजे अवतरलात काल परवा घटलय असे भासले राजांचा
    अत्यंत छळ आणि शेवट ऐकताना कान भैरे झाले डोळ्यातून अश्रू वाहू लागले आदराने मान झूकली मुजरा आपोआप हातांनी केला इतिहास माहीत होता पण आज जगले असे वाटले आपले खूप आभार

  • @prathameshkoli3637
    @prathameshkoli3637 8 ปีที่แล้ว +161

    शिवरायांचे छावे आम्ही दुबळे आम्हा समजू नका
    चिंध्या चिंध्या करन टाकिन नाद आमचा करू नका।।।
    छत्रपति शिवाजी महाराज की जय।।
    जय शंभुराजे।।।।

  • @dipalichorge235
    @dipalichorge235 9 หลายเดือนก่อน +8

    माझा राजा शिवाजी महाराज,🚩🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪

  • @aditiambhore4278
    @aditiambhore4278 2 ปีที่แล้ว +11

    पुन्हा नाही जन्माला येणार असे राजे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे शेर का छावा होते शंभुराजे

  • @tsmedia3259
    @tsmedia3259 8 ปีที่แล้ว +118

    इतिहास जागा होतोय दादा ।।।।।।।

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +3

      हो पन काही कुत्रे अजून डोळे लावून बसलेले आहेत 😡😡😡

    • @sonunagre5896
      @sonunagre5896 3 ปีที่แล้ว

      @@ashwinibhavar8573 khar boli Tai tu

  • @sportsguru4062
    @sportsguru4062 7 ปีที่แล้ว +101

    छत्रपती शिवाजी महाराज जर लढले नसते तर आज भारताचे नाव पाकीस्तान राहीले असते.

  • @tejas-un5tg
    @tejas-un5tg 6 ปีที่แล้ว +269

    मृत्यूला घाबरणारे खूप बघितले
    पण त्या यमलाही रडवणारा एकच सिंह होता
    शंभूराजा🚩
    एक मराठा लाख मराठा🚩
    जय शंभूराजे🚩

  • @vishshelke2188
    @vishshelke2188 2 หลายเดือนก่อน +6

    जेव्हा मी आयुष्यात निराश होतो तेव्हा हे भाषण ऐकतो...

  • @vidyasagarvyawahare
    @vidyasagarvyawahare 2 ปีที่แล้ว +14

    जय शंभुराजे🚩
    संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत चुकीचा पोहचतो याच फार वाईट वाटत😢

  • @MRMnya-od5hw
    @MRMnya-od5hw 2 ปีที่แล้ว +4

    खुप नशीबवान आहोत आम्ही
    कारण आमचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज
    व छत्रपती संभाजी महाराज यांच्या
    स्वराज्यात झाला

  • @user-qm5xv6zi5o
    @user-qm5xv6zi5o 2 ปีที่แล้ว +276

    सर मि फस्ट सिप करुन नाइट शिफ्ट ला कंपनीत काम करण्यासाठी थांबलो होतो अचानक यु टुब ओपन केले मला इतकी झोप येत होती कि बस मि हा विडीवो बघितला तर मला नंतर एक दिवस झोप आली नाही संभाजी महाराज कि जय

    • @sunilkasar2740
      @sunilkasar2740 7 หลายเดือนก่อน +6

      मी आज night shifts करतोय

    • @nitinjavir8556
      @nitinjavir8556 6 หลายเดือนก่อน +5

      छत्रपती संभाजी महाराज की जय

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 4 หลายเดือนก่อน +5

      13 जानेवारी 1680 रोजी 3 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर *शिवशंभू* या जगातील एकमेव आदर्श पिता पुत्रांची झालेली किल्ले पन्हाळगडावरची 1ली आणि शेवटची भेट. यावेळी शिवाजी महाराजांचे वय 50 आणि बाळ संभाजी महाराजांचे वय होते अवघे 22 वर्षे. या 1ल्या आणि शेवटच्या भेटी नंतर अवघ्या 3 महिन्यात म्हणजे 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज स्वर्ग वासी झाले.
      लाखात एक आपला राजा. पण राजाला लोक भेटले नालायक. जगावेगळा आपला शंभूराजा 😭😭. आपल्याच फितुरी मुळे आपण एक आपला राजा फारच कमी वयात गमावला एवढं मात्र नक्की.या पापी दुनियेत महाराजांना आपण कर्मवीर म्हणुया. कारण धर्मवीर म्हंटले तर लोक भेदभाव करायला मागेपुढे करणार नाहीत. शत्रूच्या ही वाटेला येऊ नये, असं दुःख आपल्या वाट्याला आलं राजे.
      पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.
      हे वाक्य संभाजी महाराज यांना तंतोतंत लागू पडते. हे व्यर्थ ना हो बलिदान.
      चूक गणोजी ने केली पण सजा संपूर्ण भारत भोगतोय. नाहीतर आपल्या राजाने औरंग्या ची कबर दिल्लीतच खोदली असती.
      औरंग्याला छ. बाळ संभाजी महाराजांच्या हत्येचा पश्चात्ताप ही झाला होता.
      झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा.
      सोडावा धर्म की प्राण सोडावा ऐसा प्रश्न कधी न पडावा.
      फितुरीने घात केला नाही तर आपल्या राजाला पकडायला त्या औरंग्या मध्ये कुठ दम होता. अरे औरंग्या तुला उभाच फाडला असता जर आम्हाला फितुरीचा शाप नसता. जब अपने ही शामील हो दुश्मन के चाल मे तब शेर भी फस जाते हैं, कुत्तों के जाल मे.
      नियतीने नजरचुकीे ने ही आपल्या राजाला सुटून जाण्याची संधी दिली असती तर इतिहासात मानव रुपी दानव औरंग्या चा शिरच्छेद लिहिला असता.
      एवढं नक्की.
      दरारा होता या नजरेचा. उगाच म्हणत नाहीत, एका वाघाला पकडायला 80000 कुत्री आली होती. आजही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो आणि काळजाचा ठोका चुकतो 😢.

    • @bhagwankotkar732
      @bhagwankotkar732 3 หลายเดือนก่อน +1

      क यहां🎉❤😂ठ्ऋठौ में ही एक दूसरे पर लेटे लेटे हुए

    • @omimulik5292
      @omimulik5292 3 หลายเดือนก่อน +2

      मेलंला माणुस जागा होईल 🙏🏻🥺

  • @statuszone.....2484
    @statuszone.....2484 2 ปีที่แล้ว +4

    अजिंक्य योद्धा छ्त्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ❤️

  • @satyajeetdhere
    @satyajeetdhere 10 ปีที่แล้ว +8

    मराठी दौलतीचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी राजे…एक धग-धगनार वादळ.

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +2

      वादळ नाही भावा संपूर्ण समुद्रच आहे उभा महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीराजे साठी , धाकलं धनी तुम्हाला मानाचा 🙏🙏🙏🔥🚩🚩🚩

  • @shreyasdevrukhkar8059
    @shreyasdevrukhkar8059 ปีที่แล้ว +9

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🙏🏻

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 11 หลายเดือนก่อน +8

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ❤❤

  • @yashjaju1111
    @yashjaju1111 3 ปีที่แล้ว +2

    1.24 to 1.24.30
    हिंदू बादशाह हिंदू शेर
    हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @vaibhavutekar3294
    @vaibhavutekar3294 7 ปีที่แล้ว +73

    खरच फक्त गर्वच नाही तर माज आहे माज मराठा असल्याचा...

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +1

      माज असायलाच पाहिजे कारण आपण त्या मातीत जन्म घेतलेला आहे जिथे छत्रपति शिवाजी महाराज सारख्या देव माणसाने जन्म घेतला होता 🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🌹🌹

  • @kailaslokhande2603
    @kailaslokhande2603 8 ปีที่แล้ว +167

    एक सुद्धा लढाई न हार लेला योध्दा
    THE GREAT SAMBHAJI MAHARAJ

  • @umeshdesaipoethalashiwadi444
    @umeshdesaipoethalashiwadi444 2 ปีที่แล้ว +9

    राजन तुम हो साचे,खूब लढ्यो तूम जंग

  • @dineshpatil3089
    @dineshpatil3089 ปีที่แล้ว +8

    छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आपल्या भारत देशाचे ,, छत्रपती संभाजी राजे 🚩🚩 हिंदुत्व हेच त्यांचे सर्वस्व .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madhavgaikwadpatil5424
    @madhavgaikwadpatil5424 7 ปีที่แล้ว +77

    एक मराठा लाख मराठा

  • @SachinPatil-bt7sc
    @SachinPatil-bt7sc 8 ปีที่แล้ว +48

    एक सुद्धा लढाई न हार लेला योध्दा

  • @niteshsinghrajput9342
    @niteshsinghrajput9342 4 ปีที่แล้ว +8

    श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
    🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏
    🚩

  • @alankarpatole3961
    @alankarpatole3961 3 ปีที่แล้ว +3

    आज पण ऐकलं तर रक्त अस सळसळत अंगावर काटा येतो डोळे बंद करून ऐकलं तर वाटत सगळं डोळ्या समोर सुरू आहे🚩🚩

  • @rohitnandi9928
    @rohitnandi9928 8 ปีที่แล้ว +29

    India is always thankful to the great maratha samrajya

  • @avinashdeshmukh7509
    @avinashdeshmukh7509 9 ปีที่แล้ว +17

    Awesome.............
    Jai Shivaji
    Jai Sambhaji

  • @arunmahadik6256
    @arunmahadik6256 3 ปีที่แล้ว +2

    एक मराठा लाख मराठा 🙏जयछ. शिवराय🙏जय छ. संभाजी🙏जय जिजाऊ🙏🇳🇵🇳🇵

  • @varshashinder.no.0360
    @varshashinder.no.0360 3 ปีที่แล้ว +49

    अंगावर शहारे आणणारे जिवंत वर्णन केले ...धन्य माझा राजा असा वाघ होणे नाही।

  • @kalpeshgharat8769
    @kalpeshgharat8769 7 ปีที่แล้ว +44

    तुमच्या भाषनाचे खुप खुप आभार....
    ।। जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ ।।

  • @patil9614
    @patil9614 7 ปีที่แล้ว +31

    संभाजी महराज की जय.....जय शिवराय

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  11 หลายเดือนก่อน +7

    शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
    शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!🚩

  • @shravanibodake2149
    @shravanibodake2149 5 ปีที่แล้ว +4

    Kadakkkk...!!🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @mohitsakunde4096
    @mohitsakunde4096 7 ปีที่แล้ว +7

    धर्मवीर संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा

  • @ajaybhise5312
    @ajaybhise5312 3 ปีที่แล้ว +4

    जातीपेक्षा माती अन मातीपेक्षाही जास्त छत्रपती 🚩

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 3 ปีที่แล้ว +3

    अस जर कोणी असेल त्याच्या समोर मरणाला हि भीती वाटते ते आहेत आमचे छत्रपती संभाजी राजे, छत्रपती संभाजी महाराजांसारखे विचार आणि धैर्य कुणाचेच नाही छावे आहात महाराज तुम्ही स्वराज्याची शान , धाकलं धनी मुजरा तुम्हाला मानाचा 🙏🙏🙏🙏

  • @nileshtekale1956
    @nileshtekale1956 2 ปีที่แล้ว +9

    महाराज !! धर्मवीर संभाजी महाराजांच्या विजय असो || ⛳

    • @ss-zp9ss
      @ss-zp9ss 2 ปีที่แล้ว

      कान तपासून ये
      Evadha Ekunahi Shambhurajyana Dharmaveer Mhantos
      Laaaaaaj vatat nhi ka re tula

  • @gajananfarkade3580
    @gajananfarkade3580 7 ปีที่แล้ว +31

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी

  • @sudeshpatange5536
    @sudeshpatange5536 ปีที่แล้ว +8

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @pramodbandal1443
    @pramodbandal1443 3 ปีที่แล้ว +3

    जय भवानी जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏🙏

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  6 ปีที่แล้ว +50

    🚩🚩*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती*
    *स्वराज्याचे धाकले धनी*
    *अजिंक्य मराठा योद्धा*
    *महापराक्रमी*
    *क्षत्रियकुलावतांस*
    *सिंहासनाधीश्वर*
    *_धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज_*
    *_शिवपुत्र_*
    _*महासम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🚩🚩

    • @gajananjanjal8237
      @gajananjanjal8237 3 ปีที่แล้ว +1

      शिवाजी महाराज की जय

  • @vijayingle7262
    @vijayingle7262 7 ปีที่แล้ว +187

    नितिन दादा(sir)तुमच्या माध्यमातुन समाजाला खरा इतिहास समज आहे.आभारि आहे

  • @iteshvaje
    @iteshvaje 7 ปีที่แล้ว +7

    ak number hemnat

  • @rahulkamble6824
    @rahulkamble6824 4 ปีที่แล้ว +1

    माझा सर्जा संभाजी राजांच्या वर माझा खुप अभिमान आहे

  • @samadhanghodke4276
    @samadhanghodke4276 2 ปีที่แล้ว +3

    ऐसा महाराजा पुन्हा होणे नाही🚩🚩🚩
    छत्रपती संभाजी महाराजे यांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏

  • @rajeshsalvi250
    @rajeshsalvi250 8 ปีที่แล้ว +192

    माझे संभाजीराजे खूप मोठे शूरविर होते आणी चरित्र वान होते .
    पण काही गद्यारांनी छत्रपतींना बदनाम केले .

  • @rajendragaikwad5513
    @rajendragaikwad5513 7 ปีที่แล้ว +86

    छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी हे महाराष्ट्राचे फक्त राजे नसून ते आपल्या सर्वासाठी एक जाज्वल्य प्रेरणादायी आहेत. देवापेक्षाही किती तरी पटींनी त्याची जागा मोठी आहे . देव फक्त येडी भावना असते . माझे राजाचा इतिहास मणजे जीवन जगन्याचा मार्ग, एक ताठ मानेन जगण्याचा मार्ग. जगाचा पाठीवर ऐसे राजे नसतीलच. एक जाज्वल्य प्रेरणा स्वतंत्राची, स्व-अभिमांची, मायभूमीची. नुसत्या प्रेरणेने हजारो वर्ष गुलामगिरीतून मुक्त राहू एवढे मोठे राजे आमचे. मनुवादी कावल्यानो कोंबडा कितीही झाकला तरी तो सूर्य उगवायचा तो उगवणारच.

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  3 ปีที่แล้ว +12

    🚩छत्रपती संभाजी महाराज
    यांच्या जयंती निमित्त
    हार्दिक शुभेच्छा.🚩

  • @katkarshomerecipe
    @katkarshomerecipe  6 ปีที่แล้ว +134

    सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा……🚩🚩🚩🚩🚩

    • @dr.shinchan
      @dr.shinchan 5 ปีที่แล้ว +3

      Hemant Katkar Hemant Katkar ji Please upload it in Hindi and English also so that it should reach wider audience, to every indian

  • @dhanukoli3600
    @dhanukoli3600 7 ปีที่แล้ว +647

    देवा पेक्षा शिवाजी राजाला आणि संभाजी राजाला मानतो आम्ही फक्त आणि फक्त शिव भक्त

    • @anilbhadakwad9099
      @anilbhadakwad9099 6 ปีที่แล้ว +13

      Dhanu Koli great

    • @vijaykasar4411
      @vijaykasar4411 6 ปีที่แล้ว +6

      i9iiii

    • @tusharpatil5557
      @tusharpatil5557 4 ปีที่แล้ว +7

      Raja maza chatrapati

    • @amitukirde3326
      @amitukirde3326 4 ปีที่แล้ว +4

      Jay shivray

    • @pravinpapa5884
      @pravinpapa5884 3 ปีที่แล้ว +1

      🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️👍👍👍👏👏👏👏👏

  • @shubhampawar5994
    @shubhampawar5994 9 ปีที่แล้ว +23

    श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
    यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

  • @dpsh400
    @dpsh400 6 ปีที่แล้ว +1

    आपल्या इतिहास मधे खुप
    जय चंद आहे पण आपले इतिहास कार आता सर्वे सत्य बाहेर काडत आहे जैसे तुमि
    धन्यवाद्
    जय शिवजी जय भवानी

  • @maheshbhosale4079
    @maheshbhosale4079 6 ปีที่แล้ว +5

    भोसले राजे यांना मानाचा मुजरा
    एक मराठा लाख मराठा
    आमची आन मराठा आमची शान मराठा आमची जान मराठा.... राजे भोसले.

  • @chandrakantmunoli3906
    @chandrakantmunoli3906 7 ปีที่แล้ว +33

    वीर संभाजी राजे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .....

  • @prathameshrane7955
    @prathameshrane7955 7 ปีที่แล้ว +14

    Ek number speech.. hats off

  • @pavanpatil8047
    @pavanpatil8047 2 ปีที่แล้ว +7

    छत्रपती संभाजी महाराज की जय, की जय, की जय

  • @rajkumarmore5129
    @rajkumarmore5129 ปีที่แล้ว +8

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩

  • @rohitkalane9629
    @rohitkalane9629 7 ปีที่แล้ว +18

    ⛳जय शिवराय ⛳
    ⛳जय शंभूराजे ⛳
    ⛳जय जिजाऊ ⛳
    ⛳जय महाराष्ट्र ⛳

  • @ruppat2009
    @ruppat2009 9 ปีที่แล้ว +11

    संभाजी महाराज Ki Jay

  • @santoshpatilwagh2984
    @santoshpatilwagh2984 8 หลายเดือนก่อน +4

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @business_motivation_10x91
    @business_motivation_10x91 6 ปีที่แล้ว +3

    Wagha cha jabdyat ghaluni hat mojiti dat ashi jat amchi Maratha jai shivray

  • @Ysr1991
    @Ysr1991 7 ปีที่แล้ว +9

    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे

  • @vijaysakpal7897
    @vijaysakpal7897 8 ปีที่แล้ว +13

    मराठी माणसा आता तरी जागा हो.तुला बणायचं आहे संभाजी राजे !!!

  • @akshadapatil339
    @akshadapatil339 ปีที่แล้ว +6

    गुळाच्या ढेपिला मुंग्या डसाव्यात तसे आले होते हे कुत्रे एक एक आले असते ना सगळे मोगल (कुत्रे) कापले असते माझ्या राजांनी राजं खरंच खूप मोठं मन आणि मोठ जिगर अशा या राजाला त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩⚔️⚔️⚔️

  • @sharadmanjare7192
    @sharadmanjare7192 8 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती संभाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा...... जय शिवराय 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩

  • @Mukesh593
    @Mukesh593 10 ปีที่แล้ว +30

    Sambhaji raje Won 281 battel...
    He is a great Maratha

  • @empirevision99
    @empirevision99 7 ปีที่แล้ว +16

    amhi chatrapatinche real bhakt yek maratha lakh maratha

  • @MahendraMahendra-zg5kw
    @MahendraMahendra-zg5kw 6 ปีที่แล้ว +25

    सभाजी वाघा सग आले
    एक मराठा लाख मराठा

  • @sharadshinde5544
    @sharadshinde5544 2 ปีที่แล้ว +9

    अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज !! श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय.!!

  • @vijaysawant8121
    @vijaysawant8121 8 ปีที่แล้ว +6

    Maza raja to sambhaji

  • @kapildhanu7848
    @kapildhanu7848 7 ปีที่แล้ว +28

    i am speechless 😭

    • @pravinawhale3882
      @pravinawhale3882 7 ปีที่แล้ว +7

      Kapil Dhanu#Jai_Bhavani_Jai_Shivaji

    • @pushkarajpawar4494
      @pushkarajpawar4494 2 ปีที่แล้ว

      @@pravinawhale3882 chhatrapati sambhaji maharaj ki jai

  • @mayur65559
    @mayur65559 5 ปีที่แล้ว +2

    एकही लढाई न हरलेला राजा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे माझ्या शिवछत्रपती संभाजी राजाचीच नोंद आहे असा राजा पुन्हा होणे नाही.
    जय जिजाऊ🚩🚩
    जय शिवराय🚩🚩
    जय शंभूराजे🚩🚩
    जय महाराष्ट्र🚩🚩