शिवजन्म पोवाडा - Shivaji Maharaj Powada | Shahir Babasaheb Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 901

  • @NavnathAbadarpatil
    @NavnathAbadarpatil 22 วันที่ผ่านมา +3

    असा पहाडी आवाज इथून कोणाचाही होणे नाही आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @arjunkadam6293
    @arjunkadam6293 7 หลายเดือนก่อน +7

    बाबासाहेब नमस्कार तुम्हाला आणि तुमच्या कार्याला

  • @Viralvideos-g3p
    @Viralvideos-g3p 3 หลายเดือนก่อน +6

    काय तो आवाज काय तो पोवाडा
    वा मन लावून एका सर्वांनी एकदा ❤🚩🚩
    असा पोवाडा इथून पुढे होणे नाही
    जगदंब

  • @sachinkarpe8853
    @sachinkarpe8853 4 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम...महाराष्ट्राच्या घराराघरात शिवछत्रपतींचे चरित्र घेऊन जाण्याचे खूप मोठं काम शाहीर बाबासाहेब देशमुख यांनी केलं आहे..

    • @dnyandeosarade6448
      @dnyandeosarade6448 4 ปีที่แล้ว

      दत्तु‌त उत्तम तर

  • @ameyvartak4904
    @ameyvartak4904 5 หลายเดือนก่อน +37

    शाहीर आवाजाचे बादशहा बाबासाेबांबद्दल काय बोलू, हाच आहे. महाराष्ट्राचा आवाज.❤

  • @drentertainments9564
    @drentertainments9564 2 ปีที่แล้ว +95

    ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करून प्रारंभे, डफावर थाप तूनतून्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभुंचं गातो गुणगान जी र हा जी जी...
    What a Starting...

    • @Direct_jaal
      @Direct_jaal ปีที่แล้ว +12

      दादा...' डफावर थाप... तुणतुण्या ताण ' अशी रचना आहे....🤗

    • @drentertainments9564
      @drentertainments9564 ปีที่แล้ว +4

      @@Direct_jaal 🤔

    • @SanjayMarwadkar
      @SanjayMarwadkar 9 หลายเดือนก่อน

      A​@@drentertainments9564

    • @renukaugale1332
      @renukaugale1332 9 หลายเดือนก่อน

      😊😊 to​@@Direct_jaal

    • @renukaugale1332
      @renukaugale1332 9 หลายเดือนก่อน

      ​@drent se
      😂🎉😮😮 6:45 😊 6:45 ertainments9564

  • @rajenterprises2382
    @rajenterprises2382 4 หลายเดือนก่อน +10

    असे शिवसाहिर धन्य त्याना व त्यांच्या वर्णन व त्यांच्या आवजाला नमन आमचे

  • @JijauRoshanei
    @JijauRoshanei 3 ปีที่แล้ว +20

    शिव छत्रपतीनच्या स्वराज्यात माजा जन्म झाला हे माज मागच्या जन्मीच पुण्य, जय जिजाऊ ⛳️जय छत्रपती शिवाजी महाराज ⛳️जय छत्रपती संभाजी महाराज ⛳️हर हर महादेव ⛳️⛳️⛳️⛳️⛳️🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vithobatengnale2554
    @vithobatengnale2554 2 ปีที่แล้ว +59

    बाबासाहेब देशमुख यांच्या पाेवाडा म्हणजे
    प्रत्येक मराठयाचे रक्त खवळून उडणारे
    जय शिवराय🚩🚩

    • @rameshgawai5383
      @rameshgawai5383 ปีที่แล้ว +2

      रामदास स्वामी आणी शिवाजी महाराजाचा कुठलाही संबध नाही

    • @rajmundhe4543
      @rajmundhe4543 ปีที่แล้ว +1

      ,

    • @dhakujipatkare8750
      @dhakujipatkare8750 4 หลายเดือนก่อน

      Zzz​@@rameshgawai5383

  • @santoshkudalearyan5163
    @santoshkudalearyan5163 9 หลายเดือนก่อน +12

    अखंड हिंदुस्तानाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तमाम शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 11 หลายเดือนก่อน +12

    शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 3 หลายเดือนก่อน +4

    जय जिजाऊ जय शिवाराय 🌺👌🏿🚩🚩🚩

  • @swarajya6567
    @swarajya6567 2 ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्र चे खरे शिवशाहीर हे बाबासाहेब देशमुख आहेत, 👍👌💐💐💐💐

  • @AnnaJadhav-zb6gk
    @AnnaJadhav-zb6gk 3 หลายเดือนก่อน +5

    खुप छान शिवरायांचा पोवाडा

  • @saurabhkshirsagar9517
    @saurabhkshirsagar9517 2 ปีที่แล้ว +4

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे उद्गार खुद्द शिवरायांनी काढले आहेत. "माझ्या मायभूमीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या गनिमांच्या छाताडावर पाय देवून मी येथे राज्य निर्माण करीन.. हे राज्य लेकीसुनांचे असेल, संत सज्जनांचे असेल, संस्काराचे, न्यायनितीचे असेल...
    -छत्रपती शिवाजी महाराज

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ปีที่แล้ว +9

    खरोखर असा आवाज कधी ऐकला नाही आणि ऐकण्यास मिळणार नाही.1971बांगला देश युध्दाचा पोवाडा लाइव्ह पाहिला आहे. गावच्या स्टेजवर डोळ्यात पाणी आले होते.

  • @mvedantart1531
    @mvedantart1531 10 หลายเดือนก่อน +8

    बाबासाहेब देशमुख यांचा आवाज ऐकून खुप बरे वाटते

    • @digamberpaithankar3608
      @digamberpaithankar3608 10 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर माहिती,या पोवाड्यामधून समजली.शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्विचा ईतिहास ईतका सव्विस्तरपणे मांडल्या मुळे नक्कीच माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद!

  • @nitinpatil8293
    @nitinpatil8293 ปีที่แล้ว +4

    शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण.... अप्रतिम पोवाडा...

  • @decoration-33
    @decoration-33 ปีที่แล้ว +20

    आदरणीय बाबासाहेब देशमुख तुमच्या शब्दांना विचारांना माझा प्रणाम.

  • @fulchandmane4688
    @fulchandmane4688 9 หลายเดือนก่อน +79

    असा आवाज व असी रचना एथून पुढे होने नाही आपनासकोटी कोटी प्रमाण.

    • @nagojimagadum3239
      @nagojimagadum3239 4 หลายเดือนก่อน +16

      ❤👏👏👏👏

    • @GajananBhoir-n6m
      @GajananBhoir-n6m 2 หลายเดือนก่อน +4

      😢😊 8:15 8:16 😅😊😅

    • @ravindrapatil7950
      @ravindrapatil7950 2 หลายเดือนก่อน

      ​@@GajananBhoir-n6m:😊😊 :😊 t😊

    • @santoshchavan7198
      @santoshchavan7198 หลายเดือนก่อน

      😅😮

    • @sarthak9969
      @sarthak9969 25 วันที่ผ่านมา

      😢​@@GajananBhoir-n6m

  • @BaasahebKashid
    @BaasahebKashid 9 หลายเดือนก่อน +20

    शाहीर बाबासाहेब देशमुख खुप खुप छान पोवाडा 🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🚩

  • @Anonymous-pj1xk
    @Anonymous-pj1xk 10 หลายเดือนก่อน +11

    "Shivaji na hote to sab ki sunnat hoti" Jai Tulja Bhawani, Har Har Mahadev, जय जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.

  • @jayeshnikam318
    @jayeshnikam318 ปีที่แล้ว +7

    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @राशितमंगळआहे
    @राशितमंगळआहे 3 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराजांचा जन्म होण्याचं हेच मोठं कारण होतं खूप छान माहिती 🙏🙏🙏

  • @AnkushGaikwad-f4m
    @AnkushGaikwad-f4m ปีที่แล้ว +4

    शिवशभुंचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 ปีที่แล้ว +5

    शिवरायांचा अतिशय सुंदर व गोड पोवाडा धन्यवाद
    आम्ही संगमनेर कर

    • @GamingBadshahSS
      @GamingBadshahSS ปีที่แล้ว

      aapn sagle hindu ahot konihi hindu kumvhar,hindu maratha, hindu koshti nahi
      aapn sagle ek ahot ani ekch rahaych
      ani ho sangamner kar chya aadhi aapn maharashtrian ahe

  • @yogeshthorat9506
    @yogeshthorat9506 2 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राचे खरे भूषण, बाबासाहेब देशमुख

  • @BhausahebDorage
    @BhausahebDorage 11 วันที่ผ่านมา

    राजे तुम्ही होता म्हणून आम्ही आहे.... कोटी कोटी प्रणाम आई जिजाऊला आणि तुम्हाला..... जय जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarpotnis7189
    @shankarpotnis7189 10 หลายเดือนก่อน +30

    अतिशय सुंदर देशमुख साहेब .🙏 आवाज अतिशय सुंदर. जय शिवराय जय जिजाऊ🙏

  • @omipatil5298
    @omipatil5298 8 หลายเดือนก่อน +2

    ऐसा शाहीर होणे नाही 👑🚩
    सरळ आणि साध्या सुरेख पद्धतीने गायिलेले पोवाडा डायरेक्ट काळजात घुसणारा आवाज , खरंच तुमच्या सारखी व्यक्ती कधी तर जन्माला येते ❤️🚩👑

  • @balasahebhurule7598
    @balasahebhurule7598 10 หลายเดือนก่อน +13

    माझ्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा प्रभाव आहे जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 10 หลายเดือนก่อน +3

    बाबा माहाराज देशमुखांना मानाचा मुजरा ,छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🔥🙏🙏

  • @ravindramali41
    @ravindramali41 4 ปีที่แล้ว +11

    तिखट माणसांना तलवार दाखवनारे आणि गोड माणसांना मायेची झुंडका भाकर खाऊ घालनारे आया बहिनींची आब्रु वाचवनारे वेळ प्रसंगी शत्रुच्या स्रियांना माता आई बोलनारे आसे आमचे आणि स्वराज्याचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अवघ्या मराठा आणि मराठी जनांचा स्वाभिमान 🚩🚩🚩

    • @balamakhar2045
      @balamakhar2045 4 ปีที่แล้ว

      Tumch kas aabhar manu mala kalt nahi

  • @sambhajipawar9562
    @sambhajipawar9562 ปีที่แล้ว +14

    🥺 पोवाडा आईकुन अंगावर काटा आला 🚩🙇जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙇🚩🙏

  • @mahendrawaghmare3554
    @mahendrawaghmare3554 10 หลายเดือนก่อน +3

    सुंदर असा पोवाडा महाराजांवरती गायल्या बद्दल तुमचं अभिनंदन जय शिवराय आम्ही सांगलीकर 32 शिराळा शिराळकर स

  • @leelayewale6563
    @leelayewale6563 10 หลายเดือนก่อน +26

    कोटी कोटी प्रणाम बाबासाहेबांना. छत्रपती शिवाजी महाराजांना सतत प्रणाम. 🚩

  • @govindsarade2085
    @govindsarade2085 7 หลายเดือนก่อน +11

    शिवाजीमहाराज चे.पोवाडा. गाणारा. एकच.शाहीर बाबासाहेब देशमुख.

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +12

    🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान सुंदर अप्रतिम पहाडी आवाजात पोवाडा सादर केला आहे शिवजन्मपोवाडा

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 7 หลายเดือนก่อน +5

    मी शिवाजी राजे भोसले यांचे नाव ऐकल्यावर मला दिवसभर भुक लागत नाही विस्वास सत्य आहे 🎉

  • @aaditylatthe4920
    @aaditylatthe4920 4 ปีที่แล้ว +20

    खूप मस्त आवाज आहे खूप मस्त पोवाडा खूप मस्त शायरी जय जिजाऊ जय शिवराय😊🚩🚩🚩

  • @bhairavnath5889
    @bhairavnath5889 14 วันที่ผ่านมา

    Ekach aavajjj jo Maharashtra gajavto... No words

  • @BaliramMane-j8t
    @BaliramMane-j8t 4 หลายเดือนก่อน +3

    छान छान शाहीर 👌👌👌👌

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 4 หลายเดือนก่อน +2

    जिजाऊ माऊली ला माझा शाशटाग नमस्कार

  • @TusharPatil-kp3jb
    @TusharPatil-kp3jb 3 ปีที่แล้ว +63

    🚩👑काळ. ....जात राहील पण काळजात मात्र 👑छत्रपती शिवाजी महाराज 👑च राहतील 🚩

  • @JagannathBorade-p5b
    @JagannathBorade-p5b 10 หลายเดือนก่อน +2

    🚩shiv shahiransathi maza manacha jayshivaray 🙏 shiv jayantichya lakh,,,,lakh shubhechha

  • @revatigujar8858
    @revatigujar8858 ปีที่แล้ว +7

    शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा अतिशय सुंदर 👍👌👌🙏🙏

  • @bal3428
    @bal3428 10 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय.🚩
    राजांना मानाचा मुजरा.🙏🏽
    शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

  • @krishnaingale5759
    @krishnaingale5759 2 ปีที่แล้ว +7

    बेस्ट सर्व संताची नावे आहेत👍👍👍👍👍👌👌👍👍👍👍👍👌👍👌👌👍🙏🙏

  • @navnathgawde3576
    @navnathgawde3576 2 ปีที่แล้ว +28

    " जबरदस्त खरडा आवाज ,, नमो आई जिजाऊ नमो राजे छत्रपती नमो राजे संभाजी ,, 🎊🎊🎊💐💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @surajlondhepatil7854
      @surajlondhepatil7854 2 ปีที่แล้ว +1

      ❤️:

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना

    • @dattaraopalve1027
      @dattaraopalve1027 2 ปีที่แล้ว

      @@surajlondhepatil7854iouiooohiudfcsvsdsssvh3

  • @NaliniKokitkar
    @NaliniKokitkar หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤ Shri chatrapati Shivaji Maharaj ki Jai Jay Jagdambe Jay Bhavani.Har har mahadev.

  • @surajkadam8585
    @surajkadam8585 2 ปีที่แล้ว +4

    शिवाजी महाराज जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @manikswami871
    @manikswami871 10 หลายเดือนก่อน +2

    Aamche Aaradhya Daivat Chhatrapati Shivaji Maharaj.
    Jay Jijau
    Jay Shivray
    Jay ShambhuRaje

  • @amolpatil5106
    @amolpatil5106 4 ปีที่แล้ว +12

    जय जिजाऊ
    जय शंभू राजे
    जय जय शिवराय
    जय महाराष्ट्र
    एक मराठा
    लाख मराठा
    हिन्दू रुदयसम्राट

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +17

    अखंड हिंदुस्थान चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय हो

  • @संस्कृती-श9फ
    @संस्कृती-श9फ ปีที่แล้ว +4

    स्वर्गीय शाहिरांना मानाचा मुजरा .

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว +2

    अठरापगड जाती व बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन🙏🙏🙏

  • @sangramgore7993
    @sangramgore7993 2 ปีที่แล้ว +9

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तर श्री ची इच्छा जय शिवराय🚩🌎 🧡🙏🙇‍♂️🌼

  • @sahilparkar1419
    @sahilparkar1419 2 ปีที่แล้ว +13

    छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा !!!

  • @santoshshinde9988
    @santoshshinde9988 ปีที่แล้ว +13

    शिवराय यांना मानाचा मुजरा

  • @krishnakharwade7405
    @krishnakharwade7405 ปีที่แล้ว +2

    आवाजाचे बादशाह बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा मुजरा

    • @krishnakharwade7405
      @krishnakharwade7405 ปีที่แล้ว

      👍👍👍 पहाडी आवाजात एकदम कडक पोवाडा

  • @pratikpawar7682
    @pratikpawar7682 ปีที่แล้ว +4

    46:00 eke kali sahyadri hasla

  • @navrang580
    @navrang580 2 ปีที่แล้ว +7

    खूप आठवण येते . बाबासाहेब तुमची असा शाहीर होणे नाही🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalboradevb8101
    @vishalboradevb8101 2 ปีที่แล้ว +28

    अखंड हिंदुस्थानचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा🚩

  • @rahuljadhav3817
    @rahuljadhav3817 9 หลายเดือนก่อน +1

    सलाम त्यांच्या प्रभोधनाला ❤❤❤❤

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 ปีที่แล้ว +111

    किती आले किती गेले ,पण चंद्र सुर्य आसे पर्यंत बाबासाहेब देशमुख यांची किर्ती राहीन असा शाहीर होने नाही जय शिवराय जय महाराष्ट्र ‌🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @pundalikjadhav6182
      @pundalikjadhav6182 3 ปีที่แล้ว

      ञञञञञञङङङङङङङङङङ

    • @chhaganmurge1672
      @chhaganmurge1672 3 ปีที่แล้ว +7

      @@pundalikjadhav6182 १११११११११११११

    • @amarjadhav8387
      @amarjadhav8387 3 ปีที่แล้ว

      H TVvbbb by by bbbbbbbbbbb Yb

    • @sakharampawar3161
      @sakharampawar3161 2 ปีที่แล้ว +4

      @@pundalikjadhav6182 ननननननननननननननननननननन

    • @sanjaypawase4267
      @sanjaypawase4267 2 ปีที่แล้ว +2

      L
      Jus
      .
      M

  • @jaysalukhe9346
    @jaysalukhe9346 3 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @poojapacharne9893
    @poojapacharne9893 4 ปีที่แล้ว +10

    खुपच सुंदर शब्दा त पवाडा कडक आवाज🙏🙏🙏🙏

  • @dilippawar5802
    @dilippawar5802 10 หลายเดือนก่อน +2

    Guru krupa hi keval shishyash param mangalam

  • @jijabanarale6499
    @jijabanarale6499 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त पहाडी आवाजातील पोवाडा.....

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 9 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻👑छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🧡⚔️🚩

  • @niranjanpatil5708
    @niranjanpatil5708 ปีที่แล้ว +4

    मला पौवडा फार आवडतो आणी तूमचा आवाज़ प्रणाम तुम्हाला 🙏🙏🌹🌹

  • @devidasdhongade3356
    @devidasdhongade3356 9 หลายเดือนก่อน +2

    आसा आवाज आणि आसा शाहिर पुनः हा होने नाहि❤❤❤

  • @Yogesh13-1
    @Yogesh13-1 ปีที่แล้ว +3

    आचंद्रसूर्य तोवर छत्रपती शिवाजी महाराज 🚩

  • @atharvjadhav8521
    @atharvjadhav8521 10 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩 आमचे आराध्य दैवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 3 ปีที่แล้ว +17

    आले कीती गेले किती संपले भरारा शाहीर बाबासाहेब देशमुख यांचाच अजुनी दरारा.

  • @navnathgawde3576
    @navnathgawde3576 2 ปีที่แล้ว +16

    सर्व मराठमोळ्या शूर मावळ्यांना मानाचा मुजरा 💐💐💐🎊🎊🎊🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @kashiramjadhav8481
    @kashiramjadhav8481 2 หลายเดือนก่อน

    Jai shivaji jai bhavani❤🚩🚩🚩🚩

  • @kothulekaveri8698
    @kothulekaveri8698 3 ปีที่แล้ว +17

    वाह वाह क्या बात है जय भवानी जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshsaste8683
    @sureshsaste8683 5 หลายเดือนก่อน

    विरश्री जागृत करणारा पहाडी आवाज. प्रणाम तुम्हाला.

  • @raghunathbhosale9514
    @raghunathbhosale9514 3 ปีที่แล้ว +37

    पहाडी आवाज बाबासाहेब देशमुखांचा 🙏🙏🙏

    • @nageshjadhav1725
      @nageshjadhav1725 2 ปีที่แล้ว +1

      यह ‌ श्री ऊ। ‌क्षज्ञक्ष‌ है झथ

    • @ravindrapatil8050
      @ravindrapatil8050 ปีที่แล้ว

      Cgn nd

    • @pravindandekar5747
      @pravindandekar5747 ปีที่แล้ว

      ​@@nageshjadhav1725000000ब्य्

    • @GanpatiTajane
      @GanpatiTajane ปีที่แล้ว

      ​@@nageshjadhav1725😅 14:43 😅

  • @majalgaon2386
    @majalgaon2386 2 ปีที่แล้ว +41

    हे आहेत खरे शिवशाहीर 💐💐

    • @Lion-emperor
      @Lion-emperor 2 ปีที่แล้ว +2

      ब मो पुरंदरे ने यांच्या नावाचा दुरुपयोग केला, अस्सल शिव शाहीर बाबासाहेब देशमुख आहेत,

    • @rajubasappaargalirrajuarga6281
      @rajubasappaargalirrajuarga6281 2 ปีที่แล้ว +1

      B v

    • @parmeshwar3681
      @parmeshwar3681 2 ปีที่แล้ว +1

      @@Lion-emperor it to your young man you've had

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว

      खरंच खरे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना शिवसेना जिंदाबाद

  • @sunilbodake2084
    @sunilbodake2084 2 ปีที่แล้ว +67

    येकच शाहिर आवाजाचे बादशहा बाबासाहेब देशमूख

    • @prashantbilpe6055
      @prashantbilpe6055 10 หลายเดือนก่อน +7

      😮😅😢

    • @prashantbilpe6055
      @prashantbilpe6055 10 หลายเดือนก่อน +1

      U😮😅😮😮

    • @DhanajiB-m5g
      @DhanajiB-m5g 7 หลายเดือนก่อน

      ​@@prashantbilpe6055hjdyyjdy6r7uhytfuf. Bhttdjr4 namaste namaste 🙏 ♥️ ❤️ 😍 💖 😅😢😂😂😂😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊धामधुमीत तर काय करणार आहोत आपण हातभार नमस्कार नमस्कार पण 😢😢😂😮😮

    • @sharadmestry2582
      @sharadmestry2582 5 หลายเดือนก่อน +1

      Yes

  • @GamingBadshahSS
    @GamingBadshahSS ปีที่แล้ว

    ek number kankhar aavaj ani spasht ucchar yanchya talnelane banvlela ha atishay sundar powada 👌

  • @amoljagtap399
    @amoljagtap399 ปีที่แล้ว +4

    🚩🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @SarjeraoSooryavansi
    @SarjeraoSooryavansi 7 หลายเดือนก่อน +1

    🌹🌄🌹🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय🌹🌄🌹

  • @waghdipali6299
    @waghdipali6299 ปีที่แล้ว +2

    खुप छान शिवाजी महाराज चा पवाडा मला खुप आवडला

  • @nandinimedge9878
    @nandinimedge9878 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान पोवाडा जय जिजाऊ जय शिवराय

  • @marathimulgi975
    @marathimulgi975 6 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवराय 🎉🎉❤

  • @gokulahire6147
    @gokulahire6147 3 ปีที่แล้ว +27

    जय शिवराय..
    जय जिजाऊ..
    जय शंभुराजे..
    जय महाराष्ट्र..

  • @SameerKhade
    @SameerKhade ปีที่แล้ว +1

    Jai shree ram ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ArunaKorpe
    @ArunaKorpe หลายเดือนก่อน +3

    Jay shivaray

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 ปีที่แล้ว +1

    Shivjanmacha Povada gayila shivshar babasaheb deshmukh ale kiti gele kiti sample Bharara babasaheb yancha ajunahi darara ramkrishnharee

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 2 ปีที่แล้ว +6

    खुपच सुंदर 💐💐💐🙏🙏🙏

  • @SahilRane-l7b
    @SahilRane-l7b 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻

  • @_u_p_s_07
    @_u_p_s_07 ปีที่แล้ว +7

    😊खूप दिवस झाले ऐकलेल आज ऐकून खूप आनंद झाला 😍🧡🚩

  • @pandhariburondkar3713
    @pandhariburondkar3713 ปีที่แล้ว +1

    🙏जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी 🙏

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +10

    🙏🙏🙏👍🙏🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवाजी राजे जय संभाजी राजे भोसले जय महाराष्ट्र जय भारत माता की जय हो वारकरी संप्रदाय

  • @hanmantshintre5391
    @hanmantshintre5391 2 ปีที่แล้ว +3

    Jai jijau jai sivrai jai shanbhurai jai Bhavani jai Sivaji Jai hind jai maharashtra jai bharat

  • @parmeshwarbalsure9529
    @parmeshwarbalsure9529 9 หลายเดือนก่อน

    Kharch khup Sundar..

  • @nagnathalabate684
    @nagnathalabate684 2 ปีที่แล้ว +3

    Khupach chaan.....