Balasaheb Thorat On Sujay Vikhe : ...तर सुजय विखे लोकसभा उमेदवाराला पात्र नाही -थोरात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #BalasahebThorat #Sujayvikhe#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #TarakMehta
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Balasaheb Thorat On Sujay Vikhe : ...तर सुजय विखे लोकसभा उमेदवाराच्या पात्र नाही -थोरात
Video Credit : Salman Shaikh/Producer | Editor/ Pranav Orke
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शेतकऱ्यांनची चिंता वाटत असते...
😢तुम्ही फक्त फायद्याचे राजकारण करतात..सत्यजित यांना अपक्ष उमेदवार उभे करून आमदार केले...हीच का पक्ष निष्ठा...फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न...😢😢😢😢😢
किती सामान्य जनतेसाठी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार.....संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना पाणी कधी देणार ते सांगा...
काही काम नाही याची चमकोगीरी करण्यात पटाईत आहेत फक्त
काँग्रेसने त्यांच्या राजवटीमध्ये घटनेमध्ये किती वेळेस बदल केला हे थोरात साहेब तुम्हाला दिसत नाही का
आपण महसूल मंत्री असताना, वाळू तस्कर पाठीशी घातले... आता एक वाळूतस्कर खासदारकीला उभा केलाय
अगदी बरोबर
100%
थोरात साहेब यांची चिंता करु नका ते फिक्स निवडून येणार आहे 🎉 काम बोलते. एक निष्ठ आहे दल बदलू नाही. राज्याचे नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यात आहे.
Sujay dada yenarv parner taluka saglyat jast lead denar🎉
संगमनेर मध्ये दररोज गोहत्या होते पेपरमध्ये रोज बातम्या येतात तरी थोरात मूग गिळून गप्प बसून राहतात त्यावर बोला कुणाला पाठीशी घालतात
लंके पडणार आहे कितीही ताकद लावा
गोहत्येचा खरा खेळ भाजपने केला हे तुम्हाला माहीतच नाही
काहींना
बीजेपीच काढल्याशिवाय याला काही जमतच नसेल...
लंकेच खासदार होणार 💯💯
शेतकऱ्याचे भाकड जनावरे,जरसी गोऱ्हे भाजपने विकत घ्यावे व पाळावे😮😂
लंके पडणार 😂😂😊😊😊
Nikesh lanke ka patra aahe sanga bar tyancha sharad pawar cha ahmednagar city sathi kaay kele mahiti dya
🎉Thorat saheb is great 👍👍🎉
Right 👍
Sujay dada
Only Dr. Sujay Dada Vikhe Patil
होऊद्या
Sujay dada 1namber fix khasdar
VIP politician of nagar district
Mla Tumch Pan avghad Vatat Saheb Hya veles
Sharad pawar yanch ahmednagar city sathi contribution kaay?????
कांदा निर्यातीचा आणि भाव यासंबंधी खासदार यांचा काय संबंध असे जर आत्ताचे खासदार म्हणत असतील तर यापेक्षा जनतेचे दुर्दैव काय असू शकते
एक नंबर माणूस बाळासाहेब थोरात
Aagadi barobar aahe Thoratsaheb.
मागच्या अडीच वर्षे तुमचे होते
तोतरे साहेब तुम्ही congratulations
अहो थोरात साहेब सुजय विखे जर उमेदवारीसाठी पात्र नाही तर तुमची पात्रता होती तर तुम्ही करायची ना उमेदवारी. आणि तुम्ही दिलेल्या उमेदवाराची पात्रता काय आहे हे तुम्ही सांगायची गरज नाही.तुम्ही कोणाची पाठराखण करता हे जनतेला कळतय. ज्ञानदेव वाफारेची पाठराखण तुम्हीच केली होती.
घाबरला का तू
अरे लवढ्यानो तुम्हाला कळन 4तारखेला कोण किती फेमस आहे विख्या वाणी कपडे बदलतो तसे पक्ष बदलले असे नाही कायम एकनिष्ठ आहे ओन्ली थोरात आणि लंके ❤
तोत्रे पाटील..... संगमनेर बाहेर कोण ओळखत आपल्याला
Vikhe cha adhi mahsul mantri hote te pn 7.5 varsha Aukat lagti evdha varsha mahasul khata sabhalayla mhane Maharashtra baher kon olkhata
@@maheshaher8844 घंटा केला का नगर साठी...3 midc ला महसूल विभागाने भुकट जागा दिल्या.. हे 7.5 वर्ष हलवत होते का
@@maheshaher8844 विखे महसूल मंत्री झाल्यावर..3 midc ला फुकटात महसूल विभागची जमीन दिली....तुमचे तोतरे साहेब 7.5 वर्ष हलवत होते काय...
@@maheshaher8844गप रे केळया तो नुसता फेका फेकी करतो
@@maheshaher8844संगमनेर म्हणजे छोटा पाकिस्तान 😡🤬बोकांडी बसवून ठेवले ते लांडकुळे 😢 प्रत्येक गल्लीत तेच दिसतात 😏भीती वाटते
पारनेर मधून सुजय दादा 🎉🎉🎉
That's why congress did not ask ncp to leave seat of ahmednagar south loksabha in 2019 for sujay vikhe.
जय मोदी जी.जय बीजेपी. जय विखे पाटील.
Gap
तुम्ही पडणार आहे संगमनेर मध्ये यावेळी
😂😂😂
बाळासाहेब आपले राजकीय वजन पहाता शिर्डीत आपल्याच ऊमेदवार हवा होता. Congres i
प्रतिष्ठा महत्वाची आहे, लाचारी कोण करणार, विकास वेळ मिळाला तर करू संगमनेर चा नगर चा करणार नाही आणि करून पण देणार नाही कारण मी महत्वाचा आहे भाऊ
Mithu mithu😂😂
हास्यविनोद भाषणं 😂😂😂
बाहुला 😂
Are tya CM che karname paha . Ani indira gandhi chya emergency baddal bola thorat 😊
Y
संगमनेर मध्ये पाणी नाही तुम्ही तिकडे काय पोपटपंची करताय
तुमची पात्रता काय आहे
Congress kuthe shillak rahele ka tumchmule
निष्कलंक नेता बाळासाहेब थोरात
Ekach no 1 nete Thorat saheb
तुला तुझा घरातल मतदान झाल का
फिक्स खासदार निलेश लंके साहेब
चू........😂😂😂
Balasaheb tumhe kete diwas lokacha lagnat wadhnar
काही बोलु नका
शेतकर्यांचे जेवढे नुकसान व्हायचं तेवढे झाले आहे. आता कांदा निर्यात बंदी उठवली तरी त्याचा काय फायदा. हे फक्त निवडणूकी पुरते गाजर दाखवले आहे. परंतु बीजेपी ला याचा अजिबात फायदा होणार नाही कारण जनतेला बीजेपी सत्तेत नको आहे.
Talegao parisrache ootole kale
बेंबीच्या देठापासून ओरडा कारण तुमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.विकास कामं गेली चुलीत
हुकूमशाही
विखे ची हातभार फाटली आहे. नीलेश लंके साहेब फिक्स खासदार होणार 🎉🎉