tv9 marathi Special Report | शरद पवार यांच्या 3 उमेदवारांना अजित दादांचा दम!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- tv9 marathi Special Report | शरद पवार यांच्या 3 उमेदवारांना अजित दादांचा दम!
#AjitPawar #SharadPawar #SupriyaSule #AmolKolhe #NileshLanke #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
अजित पवारांची आजची तिन्ही ठिकाणची भाषणे ऐकली असता असे दिसते की दादांचे मानसिक संतुलन बिघडले आहे
बारामतीची शीट गेली असं समजलंय त्यामुळं 😂
मानसिक संतुलन बिघडले
बरोबर आहे भाव
😂😂😂😂😂
अजित दादा नमुना पार्थ पवारांना ग्रामपंचायत मधून तरी सदस्य बनवा😂😂😂
Bhau ti nivadnuk yeude tya peksha chitr vegl asel tula bhavi amdar disum yeil
तिथं पण निवडून येणार नाही मराठी वाचता येत नाही 🤣🤣🤣
@@AmitSalunke-hk8se आणि तुम्ही त्यांचे भावी स्वीय सहाय्यक 😂😂😂😂🤣🤣🤣
Masthi aala ha
माज तर तुला आलाय आज्या
मस्तीत दादा तुम्हाला आली यात तुम्ही मस्ती करायला लागलात असे जीवावर सरकारच्या जीवावर तुमची मस्ती जनता जिरवली यावेळेस
Are bhuspangya tula tujh nav spasth takta yet nay Ani tu dadanvr boltoy 😂.....are pakit maar.....
आम्ही सोबत आहोत ओन्ली तुतारी
आणी तू ये तुतारी घेऊन मोदी जिंकल्यावर वाजवायला
@@dattak9850joke mast karta😂😂😂
gaikwad tuzo nit nijv lvdya
जोक घुसलाय... लवकर कळेल 😂😂😂
Ok tutari tuzya aichya picchhichi khaj bhagawate
अजितदादा ची हवा संपली आता
X
Are kasla dada ajya mhan ajya
दादा आता फडणवीस चा कुत्रा झालाय
😂
महाराष्ट्र काय याचा बापाचा आहे का? लोकशाही आहे
Aajhit pawar dadagiri kartat he chkiche aahe b j p mule hi
अजित तुझ करियर संपल्यात जमा आहे ध्यानात ठेव नीच माणसा
आजित दादा तू फक्तं अमोल दादा आणि निलेश भाऊ ला पाडून दाखव
मुंडण करुन फिरेन पुर्ण महाराष्ट्र भर
❤❤ फक्त पवार साहेबांसाठी❤
या म्हणतात विश्वास विजयाचा
बाप्पा सुद्धा निवडून येणार, तिघेही उमेदवार निवडून येणार यात शंका नाही
तिघेही निवडून येनार एव्हढाच दम द्यायची हिम्मत असेल तर आगोदर मुलला निवडून आना मग बघु तुमची काय पावर आहे ते
Jj😊i😊n😊😊ji😊😊😊j😅jj😊ji😊😊i juh s nu j😅😊jj😅ñu😊😊😊jj😊😊 in juuuuuu😊ju😊j😊u😅j😊j hi j 😊ui😊😊😅 injjj😊😅k😊ijkkmkkmim😊j😊i😊😊ii😊ij😅😊😊i😅 jj😊 uhh😅😊😊 jjj😊😊😊😊😊hyy😅😅😅😅 jjj jj😅 j😊j😅j😅😊jyc😊h😊😊😊 jjj😊 jj jj😊😊 jjh😊ih😊😊 iji😊yv😊😊 jjj😊😊😊 jjj jjj😊😊 jj😊hj😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 jjj jjj😅😅😅😅😅😅 jjj h jjj😊😅yj😊j😊 nyi 😊😊😊h😊hj@@vikasbadhe4470
❤❤
अजितदादा जेलमध्ये जायला घाबरले म्हणून बीजेपी सोबत गेले.
छगन भुजबळ सारखा बेसन भाकरी आणि कांदा खायचा नव्हता म्हणून भाजप ला शरण गेले पण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विचार धारा काय आहे हे स्पष्ट झालं नाही 🤣🤣🤣
Ajit gela nasta ter aaj 100 %
Besan bhakri khat asta
Ajun pn jau shakto jail madhe
2:23 2:23
पराभव दिसू लागल्यामुळे मानसिक संतुलन बिघडले आहे.दिवा विझताना जास्तच फडफड करत आहे 😂😂
दादा शिवतारे च काय झालं...पाय धरायला लावले ना...आत्ता काकांचा हात नाही डोक्यावर... राजसाहेबांच्या भाषेत पानटपरीवाला पण...?
70koti Lay zahle
चार तारखेनंतर अजित पवाराची एक पण जागा येणार नाही फक्त धरणात मुतू नको बाकी ठीक आहे बाबा😂😂😂😂
😂😂😂
😂😂
@😮😮😮😮Shubham.9359
अजित पवारला लय मस्ती आहे
बारामती मधून सुप्रिया सुळे यांनी निवडून येतील तेव्हा अजित पवार चा बंदोबस्त होणार आहे
पुढील वेळेस अजित पवार कात्रज घाट जनतेने दाखवून दिलं पाहिजे माज आहे अजित पवार ला
बरोबर भाऊ तुझी इच्छा पुर्ण होणार
एक बारामती मतदार
एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ही भाषा सोबत नाही
शरद पवार गटाच्या उमेदवारांना दम देऊन सहानुभूती मिळवून देत आहेत.
sharad pawar गटाचे खासदार यांच्या दमबाजी ने निवडून येतील
अजित अनंतराव पवार या देशात लोकशाही आहे. माहितीसाठी सांगतो. शेपूट घालून bjp सोबत गेले . नीच पणाच कळस गाठला आहे तुम्ही.
अजित पवार आणि फडणवीस हे ज्या पक्षात असतील ते पक्ष संपवण्याचे काम जनतेने हाती घेतले आहे
खरी मस्ती कुणाला आली आहे हे जनतेला चांगलं समजतं
जो पर्यंत साहेब सोबत होते तो पर्यंत लोक समजून घेत होते आता लोक घोडे लावत तुलाच
घोडे नाही हो बैल लावतील तेही नांगरा सगट
निलेश लंके साहेब निस्वार्थी
आज्या लय मस्तीत बोलतोस
अरे दादा पादा तुझ्या मुलाला पार्थ ला निवडुन आनता नाही आलं तुला तु काय सांगतो शेमन्या😂😂😂
😂
😅
😂😂😂😂😅😊😅
😂😂😂
😂😂😂
दादागिरी बंद आता तुतारी येणार
अजित पवार माजलेले राजकारणी
नैराश्य आलेलं दिसतंय 😂
आजीत औकातीत रहा
दादा तुमचा आवाका किती तुम्ही बोलतायत किती 4 जूनला उतरेल सगळेच
तिघे हि निवडून आले
आत्ता अमोल कोल्हे निवडून यावेत, आणि विधानसभेला प्रत्येक मतदार संघात जाऊन अजित पवारांची जिरवावी कोल्हेंनी
पार्थ उताने पडले होते,ते आठव.
आता बायको पडणार😂😂😂
निलेश लंके एक नंबर माणूस
दादा पांचट जोक झाले आता गेले ते दिवस😅
तुम्ही ज्या शाळेत होते त्या शाळेचे हेडमास्तर पवार साहेब होते हे लक्षात ठेवा
जब गिधाड की मौत आती हैं तो वो गाव की तरफ जाता हैं😅...
अजित चा “The End” जवळ येत आहे😂😂
धमक्या देतोय म्हणजे पायाखालची वाळू सरकली आहे.
वाजवा तुतारी
जनतेला आता कंड आला .अजितदादा तुमची जिरवा,
Are dada nako ajya mhan ajya
Head master cha mulga magchya weli padla, Aata sunetra padnar ahe.
Aani ha 70ooo cr cha ghotala karun dam detoy aani murkh lok talya wajwtat.
महाराष्ट्राच्या विकासात आपले योगदान काय त्याबाबत आम्हाला माहिती व्हावी
कोण अजित पवार मी ओळखत नाही
अजित पवार चा माज जनता उतरवेल
संतुलन बिघडल्याच लक्षण दिसतेय अजित पवार च्या भाषणातून
या अश्या धुक्यामुळे आपन जनतेच्या डोक्यातुन ऊतरलात ही लोकशाही आहे जरा लक्ष असु ध्या
असा दम जर फडणवीस ला दिला असता तर मानल असत अजितलां
चौकशी अहवाल सादर करा
आरे तू तुज पोरग निवडून आन
अहो दादा शिवताऱ्यांचे काय केले
विजय शिवतारेचे पाय धरले
दादा तुमची वाट लागली राव तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही
अजित सत्तेत आहे म्हणून दादागिरी करू नको, कधी साईडला टाकतील नेम नाही
दादाची आजच भाष्य पाहाता,पवार साहेबांनी योग्य निर्णय घेतला असे वाटते, तुम्हाला कार्याध्यक्ष केल नाहि, तुमचा खरा चेहरा समोर येतोय.....
माझ्या नादी लागू नको , तुला बघतो ,
याला पाडतो ,तुझा बंदोबस्त करतो
आपला मुलगा आला का निवडून
इथून पुढे जनता जनार्दन ठरवेल
आपण आपलं भवितव्य बघा
Aajit Dada tuza Supadasaf Honar
आरे माझा भाऊ निलेश लंके खासदार होणार
आता अजित पवार पराजित पवार होईल एव्हडी मस्ती बरी नव्हे
आसे भाषन केले मुळच ज्या उमेदवारांचा प्रचार ला आले ते उमेदवार पडलाच
नाद केला ते बाद झाले। बरोबर दादा बोलतात
तिघेही निवडून येणार
२ महिन्यात बोलणारे मुके होणार...यांच्यावर शनीची दशा सुरू आहे
दादागिरी बंद झाली पाहिजे
जेलला भिऊन पळून गेलेला हेडमास्तर 🤣🤣
आजितला 3 जननी कड्क उतर Dél
दादा😂😂नादच खुळा
aata ghari बसविणार जनता
सत्तेचा माज आलाय का
सतेचा माज आलाय यांना हेच सिद्ध होत आहे
अजितदादा नाही पराजित दादा
अशोक पवार यांना पण दिला दम मस्ती आली सत्तेची
मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका
जो बरजता ओ गीरता नाही जो गीरता ओ बरजता नाही ये सब लोक शरद पवार साहेब के हैं
अजित पवारांच्या दादागिरीच्या विरोधात जनता विरोधात मतदान करतील
हेड मास्तर ला आता रिटायर करायचे आहे
आधी दम देतो नंतर पाया पडतो
Agodar स्वतःच्या पोराला निवडून आन मग बोला
अजित दादा तुमचे दिवस भरले आहेत.
जनता यांचा बंदोबस्त केला तरच लोकशाही जिवंत राहील नाहीतर महाराष्ट्राचा बिहार करतील.
😍😊
4 जून ला उतरेल दादा ची 😂😂तोपर्यत स्वप्न बघू दे
Gem
Dam deun vote kami ch hota.... loka vede nai sahan karyla
दादा पादा दादा पादा दादा पादा
😢😢😢
अजित पवार निलेश लंकेचे वडील शिक्षक होते त्यांनी तुझ्यासारखे खूप हाताखालून काढलेत हे लक्षात ठेव
अजित काय बोलतो yaar tu मंत्री आहेस😂
शिरूरचे आमदार अशोक पवार यांना तर अतिशय सज्जन दम दिला आहे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
अजित पवारांचे स्वतःचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे 4 जुन नंतर अजित पवार गट संपुष्टात येईल
Only. Dada. Jay. Shrre. Ram. Sabka. Vikas. Sabka. Vikas. 🎉❤🎉❤
राजकारण जास्त लोकाभिमुख होत चाललंय पण अजित पवार अजूनही 2004 प्रमाणे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळेच ते नामशेष होणार.
Nilesh bhau tumi gundgire karun ajitcha kand assajirave aami sabot aahot❤❤❤❤🎉🎉🎉
अजीत दादा स्टेजवरून मतदारांसमोर भाषण करताने आपण सोबर नेते व जबाबदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात त्याप्रतीमेला जनमानसात तडा जाऊ नये हीच अपेक्षा
जय शिवाजी,
धमकी देऊ नको
धरण किंग
तिन्ही पण कडकं लोक आहेत, तिन्ही पण सामान्य कुटुंब मधून येऊन मोठे झाले आहेत ही गोष्ट पुतण्या ला टोच्टे, त्याच दुकान बंद होईल ही भीती वाटत असेल त्यामुळे भाईगिरी करत असतील, पण येणार तर तिन्ही निवडून याच्या उरावर😊
हे तिनही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार आणि अजीत पवाराच्या छाताडावर नाचणार.
♥️♥️♥️
काही वेळा मंत्री झाला आमदार खासदार दिल्लीला गेलातरी त्याला शेतकऱ्या बद्दल काय करू बद्दल काही वाटलं नाही काही करावा बॉस
अजित पवार जाहीर निषेध