राज ठाकरे यांनी सुवर्ण संधी घालवली जर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आले असते तर मनसेला संजिवनी मिळाली आसती पण ती गमावली तुम्ही फक्त गर्दी जमवु शकता परंतु ती गर्दी मतपेटीत परावर्तित करु शकत नाही.
एवढेच जर वाटते, तर मग गेले अनेक वर्षे मनसे ला का निवडून दिले नाही तुम्ही लोकांनी. शेवटी प्रत्येक पक्ष प्रमुख सत्त्तेत येण्यासाठी नाईलाजास्तव वाटाघाटी करतोच... त्यात राज ठाकरेंचे काय चुकले. ....उगाच बाऊ करतात सर्व...
राज ठाकरे सतत भूमिका बदलणारा नेता..... कधीच सहा महिन्या पेक्षा जास्त काळ भूमिकेवर ठाम नाही.... त्यामुळे राज ठाकरे ची विश्वासाहर्ता राहिली नाही.. वक्तृत्व छान, मांडणी छान... परंतु सतत भूमिका, विचार बदलण्याची सवय घाण.... 🌹🌹🙏🙏🌹🌹
@@anilrathod5929 त्या बोलल्या, त्या बद्दल त्यांनी स्पष्ष्टीकरण दिले आहे, आणि तसं या गोष्टीला खूप वर्ष होऊन गेली, ज्या लोकांना ठाकरेंनी मोठं केले त्यांच लोकांनी स्वार्थासाठी ठाकरेंचा विश्वास घात केला आणि पडत्याकाळात सुषमा ताईंनी निस्वार्थीपणाने साथ दिली, हे लक्षात घ्या भाऊ.
@@mujtabalokhandwala6745 मग शिवसेना होती तर कसं काय मुंबई च्या मराठी माणसाची वानवा झाली.. 25 वर्षे सत्तेत तरी शिव्या मोदी ल आणि राज ठाकरे ला, का तर तुमची घर भरल;आय नाहीत म्हणून
ताई , हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील प्रत्येकाचा मनात आदराच्या स्थान आहे, तितका कोणत्याही नेत्याचा नाही, इतर नेते कोणाला काय बोलले ते महत्त्वाचे नाही, पण, बाळासाहेब बद्दल बोलून सुध्दा चूक मान्य न करणे हे अतिशय गंभीर आहे, बाळासाहेबांची तुलना कोणाशी करू नये, देव देवता, वारकरी,संत, यांचा अपमानास्पद शब्द बोलणारी ताई हिंदू धर्मातील लोकांना दुखावले आहे, ही बाब शिवसैनिक विसरणार नाही,
@@nikhilkaulapure87चाळीस पैशासाठी काय काय करशील,अरे थोडा अभ्यास करत जा,जर सुषमा अंधारे काही बोलल्या असेल तर ते चुकीचं आहे पणं तुमच्या मालकाच्या पक्षाने ज्या राणे ला घेतल त्याने देव,आरएसएस,मोदी यांच्याबद्दल काय बोलले आहेत ते एकदा तपासून बघ आणि तुमचे मालक फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर भूकण्यासाठी मंत्री पद दिले ज्याला संसदेत कोण काय प्रश्न विचारत आणि उत्तर काय देतात ते एकदा तपासून बघा..
Raj ठाकरे खरच dubal ढोलकी माणूस आहे म्हणुन मराठी माणसाचा त्यांच्या वरुण विश्वास उडालेला आहे...कधी मुंबईत त्यांच्या घराबाहेर निघत नाही.....ह्याना mumbai तून vote पाहिजे..m
राजकारणात एकमेकांवर आरोप होतात आणि माणसे एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात...हेच राजकारण आहे पण सामान्य माणसांनी आदर्श व्यक्ती ,त्याचे विचार आणि समाज व देशाबद्दल त्याचे आत्मीय पाहून मतदान करावे.
Kasla domblacha aabhyas. Balasahebanche saunskar yanchavr hotat tr manus mhanun he jagle aste , yanchyavr uddhav thakarenche saunskar zalet mhanun ek dusryachi tipani karaychi vel aaley. Aayushat hech kar tu 😂😂 fakt Bomblayche .
@@AB_MH14चाळीस पैशासाठी काय करशिल,एकदा तुझ्या मालकाने राणे कुटुंबाला फक्त उद्धव ठाकरे अंच्यावर भूकण्यासाठी खासदारकी दिली आणि मंत्रिपद दिले ते आणि त्यांची दोन मुलं हिंदू देव, आरएसएस आणि मोदी बद्दल काय काय बोललं ते एकदा तपासून बघ..
अंधारे तुझी मालकीण आहेत वाटतं, येडं झव्या राजेश तू हिंदू आहेस, आणि मराठी आहेस वाटतं, काय ? मग हे धेड आपल्या देव देवता बद्दल काही बोलाया लागले ते विडिओ बघ जरा, खरा जातीचा असशील हिंदू असशील ना तर रक्त पेटून उठायला पाहिजे कोणी आपल्या देवाला बद्दल काही बोलल्यास, का तू कोणी धेड अथवा मुल्ला आहेस आणि इथे फेक प्रोफाइल बनवलीय, गणपतीचा फोटो लावलाय?
@@राजेश-ख1थघ्या 200 बोला मनसे संघटनेचे अध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते यांची मानसिकता मी बाळासाहेब ठाकरे चा पक्ष फोडला पण मी विश्वास घातकी नाही. शरद पवार जातियवादी आहे पण अजित पवार नाही. फडणवीस आणि भाजपने आमची वेळोवेळी मारली पण तरीही ते चांगले कारण ते आम्हाला सुपारी देता. मी गुजरातला उद्योग पळवणाऱ्या समर्थन दिलं पण मी महाराष्ट्र द्रोही नाही. गुजरातला उद्योग धंदे पळवले ,मराठी लोकांना घर, नोकऱ्या नाकारल तरी पाठिंबा कारण इथली लोंढे कमी होतील😂 वसंत मोरे किंवा इतर कार्यकर्ते मला प्रचाराला बोलवतात पण मला वेळ नाही कारण मला दुसऱ्याच्या सुपाऱ्या घ्यायच्या असतात.😂😂 माझ्याकडे एक पण माणूस नाही पण माझा बिनशर्त पाठिंबा आहे. 😂😂 राजू भाऊ नेमका तुम्ही कोणता गांजा पिता गुजराती गांजा पिता का😂😂😂
सुषमा ताई, तुम्ही या सर्व गोष्टींवर टाइम वेस्ट करू नका! कारण हेच तर त्यांना पाहिजेल हे तुम्हाला समजत नाही... तुम्ही निवडणूक प्रचार आणि उद्धव सेनेला कस जिंकवायचं यावर लक्ष केंद्रित करा...
आर बाबा त्या टिकल्या काय अन नाही टिकल्या काय...काहीही फरक पडत नाही....फायर ब्रँड काय असतो ते समजलंच असेल...भावाला साथ दिली असती तर किमान पुढचे दहा पाच वर्ष तरी पक्ष चालला असता...पण आता सुषमा ताईंनी अशी हालत केलीय की साधा नगरसेवक सुद्धा निवडून येईल की नाही इतका अब्रूचा पंचनामा केलाय तो पण लोकसभेच्या रनांगणात...व्हिडिओ सह...😂😂😂
राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका करून प्रसिध्दी मिळेल अशी आशा ठेवून बोलणारी माणसं आहेत ... आधी तुम्ही तुमच्या भूमिका सांभाळा मग ते तुम्ही त्यांच्यावर टीका करावी..
सुपारी ची धुलाई अजुन कोनी अशी केली नव्हती . फडन विश खरे बोलले होते . सुपारी खुनशे बदल
राज ठाकरे यांनी सुवर्ण संधी घालवली जर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आले असते तर मनसेला संजिवनी मिळाली आसती पण ती गमावली तुम्ही फक्त गर्दी जमवु शकता परंतु ती गर्दी मतपेटीत परावर्तित करु शकत नाही.
Check. Raj had given support to Uddhav in TMC in 2011. Uddhav did not help Raj in Nashik. There BJP helped Raj for Mayorship
कधी काळी वाटायचं की राज ठाकरेला एकदा तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं पण आता वाटत आहे हा घरी आहे ते चांगला आहे
एवढेच जर वाटते, तर मग गेले अनेक वर्षे मनसे ला का निवडून दिले नाही तुम्ही लोकांनी. शेवटी प्रत्येक पक्ष प्रमुख सत्त्तेत येण्यासाठी नाईलाजास्तव वाटाघाटी करतोच... त्यात राज ठाकरेंचे काय चुकले. ....उगाच बाऊ करतात सर्व...
तेवढी लायकी तर ठेवायला पाहिजे ना
तुम्हाला असली घाणेरडी बाई आवडायला लागली याचा अर्थ तुमचे काय विचार आहेत?? आणि तुमची अक्कल कशी आहे हे समजतय.
@@umeshrocks5 Ghanerdi mhanje??
@@vivekbawkar4983ED chya nailajane mhana😂
सुपारी किंग वाजवा सुपारी.... 🚩🚩🚩
अशेच प्रत्युत्तर द्यायची गरज आहे. राज ठाकरे काय काय म्हणाले होते मोदी शहा ला सगळ्यांना माहीत आहे.
गरज नाहि ती खर दाखवायची गरज आहेच
An i Uddhav cha Kay@@ravirajingulkar7430
Aree bhdya balasaheb baddal kai boli te yiklas kai😂
एक नंबर सुषमा ताई, चांगलाच बुरखा पाडला सुपारीबाजचा
@@hinduaryan2836
मोदीला काय काय म्हणाला राज ठाकरे फेकू, रंगा, बिर्ला, मग तो कसा चालतो bjp ला
पहिल्या त्या sound system वाल्याचा 2 लाथा घाला
राज साहेबांनी स्वतःची ईज्जत मातीमोल करून घेतली आहे. दुःख होत राज साहेबांच्या राजकारनाचा असा शेवट पाहताना.
Sushma andhare zhawadi ahe udhav thakre lavto tila tapa tap
हो का...जरा ह्या बाईने काय काय बोलले ते बघा....असे ते बोलले नाही त्यांनी....जो चुकला त्यावर बोलले राज ठाकरे
इतके दिवस कोणी उघडपणे मागच्या व्हीडीओ बद्दल कोणी डीवचले नव्हते पण राजसाहेबांनी सगळच काढल
4 June la kalel kon kunach shok karty
@@pravinzanpure9750 pisaallelya kutrichya taalkyat daandak ghala,asa swata balasaheb ch mhanayche,,,so Raaj saheb Ani tey follow kel,😅
राज ठाकरे सतत भूमिका बदलणारा नेता..... कधीच सहा महिन्या पेक्षा जास्त काळ भूमिकेवर ठाम नाही.... त्यामुळे राज ठाकरे ची विश्वासाहर्ता राहिली नाही.. वक्तृत्व छान, मांडणी छान... परंतु सतत भूमिका, विचार बदलण्याची सवय घाण....
🌹🌹🙏🙏🌹🌹
मनसे ला एकदम Damage केले सुषमा ताई ने, त्यामुळे भाजप आणि शिंदे ला मनसे चा काहीच फायदा होणार नाही.
👍🏻👍🏻
Had hi kay damage karnar hilach Udhav thakare damage kartil
😂 तरी पन त्या बाळासाहेबांबद्दल जे काही बरळल्या ते योग्य होत नाही. म्हणुन त्यांना बाळासाहेबांच्याच मुलाने डोक्यावर घेणं पटतं का ?
😂😂समजेल
@@anilrathod5929 त्या बोलल्या, त्या बद्दल त्यांनी स्पष्ष्टीकरण दिले आहे, आणि तसं या गोष्टीला खूप वर्ष होऊन गेली, ज्या लोकांना ठाकरेंनी मोठं केले त्यांच लोकांनी स्वार्थासाठी ठाकरेंचा विश्वास घात केला आणि पडत्याकाळात सुषमा ताईंनी निस्वार्थीपणाने साथ दिली, हे लक्षात घ्या भाऊ.
राज ठाकरे यांना दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटायचे काम दिले वाटते....😂😂😂😅😅
😅😅😅😅😅
सुषमाताई, एकदम कडक उत्तर दिलंत. सरळसरळ थोबाडीत मारलीत.
Thobdyat tar Appa jaadhav Ani marlya hotya bhunkaarey la
Thobdyat tar Appa jaadhav Ani marlya hotya bhunkaarey la
Tu hindu tar nahi ye fix ahe 😂😂😂😂 mulle
उद्धव ला काय?
@@NitinBadhe-mj1og 😅
Sushma Tai you are an Iron,Brave Lady
राजची नाराज सेना!
रोजंदारी वर मिळेल...
सध्या गुजरात्यांनी भाडे तत्वावर घेतली आहे...
Sagla MH ch ghetlay bhadyan tu pan ashil tyat
@@aniketpilankar3761 मिरची लागली जोरात, नाराज सेनापती ला!🔥😎
👍👍👍👍👍
@@mujtabalokhandwala6745 मग शिवसेना होती तर कसं काय मुंबई च्या मराठी माणसाची वानवा झाली.. 25 वर्षे सत्तेत तरी शिव्या मोदी ल आणि राज ठाकरे ला, का तर तुमची घर भरल;आय नाहीत म्हणून
😂
ताई ,
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांच्या महाराष्ट्रातील प्रत्येकाचा मनात आदराच्या स्थान आहे,
तितका कोणत्याही नेत्याचा नाही,
इतर नेते कोणाला काय बोलले ते महत्त्वाचे नाही,
पण,
बाळासाहेब बद्दल बोलून सुध्दा चूक मान्य न करणे हे अतिशय गंभीर आहे,
बाळासाहेबांची तुलना कोणाशी करू नये,
देव देवता, वारकरी,संत, यांचा अपमानास्पद शब्द बोलणारी ताई हिंदू धर्मातील लोकांना दुखावले आहे,
ही बाब शिवसैनिक विसरणार नाही,
अंधारे ताई,सलाम तुमच्या बुध्दीला.
तिची बुद्धी अवढी आहे का ती देवी देवता ना काय काय बोलते ते पण बघा आणि मग हीची बुद्धी किती काय आहे ते बघ.
@@nikhilkaulapure87चाळीस पैशासाठी काय काय करशील,अरे थोडा अभ्यास करत जा,जर सुषमा अंधारे काही बोलल्या असेल तर ते चुकीचं आहे पणं तुमच्या मालकाच्या पक्षाने ज्या राणे ला घेतल त्याने देव,आरएसएस,मोदी यांच्याबद्दल काय बोलले आहेत ते एकदा तपासून बघ आणि तुमचे मालक फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर भूकण्यासाठी मंत्री पद दिले ज्याला संसदेत कोण काय प्रश्न विचारत आणि उत्तर काय देतात ते एकदा तपासून बघा..
Mhatari bhunkaarey😂😂😂
👍🏻🙏 एक नंबर सुषमा ताई, चांगलाच बुरखा फाडलात सुपारी बाजचा
@@शीतल-स1ण th-cam.com/video/iK-nWJM8z9M/w-d-xo.html&si=mRAKPd-G2hJMIj5F
दोघं भाऊ एकत्र आले असते तर कोणाची ताकत नाही हात धरायची
त्यांची मजबूरी आहे ताई!!
Raj ठाकरे खरच dubal ढोलकी माणूस आहे म्हणुन मराठी माणसाचा त्यांच्या वरुण विश्वास उडालेला आहे...कधी मुंबईत त्यांच्या घराबाहेर निघत नाही.....ह्याना mumbai तून vote पाहिजे..m
साहेबानी स्वतः सोबत महाराष्ट्र सैनिक देखील विकले भाजपाला...
राजू सुपारी 😂
पण मनसैनिक खूष आहेत....
Mand sainik
गुजरातीचे गुलाम
@@premanandtivarkar7501मनसैनिक मनापासून खुश आहेत का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 😂😂😂
Refrence of Pinjara Movie And that School Master was Epic Reply ...Carry on Sushhma Andhare..
सुशमाताई,,,,,, तुम्ही त्यांची लंगोट उतरून टाकली,,,,,❤❤❤❤
अहो,,,, मोदी ने त्यांची लंगोट पण विकुन टाकली आहे.....!
Raj theckeray ne Sushma Andhare chi Bhok padleli chaddi kadhli😝😝
Ata ghe mag😂😂
Mag ह्यांना मुख्यमंत्री करा उगाच bad bad करायला लावू नका 😅
He Hindun badl vait devtancha apman karnari Aaj amchy Raj sahebna bolte hya fkt manse Kam bghavi sata nstana sudhha Kam kelet Jay mnse 🚩
सुषमा ताई मानलं तुम्हाला 👍👍👏👏🔥🔥
राज ठाकरेना फक्तं लाव रे तो व्हिडीओ एवढेच राजकारण येते
राजकारणात एकमेकांवर आरोप होतात आणि माणसे एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात...हेच राजकारण आहे पण सामान्य माणसांनी आदर्श व्यक्ती ,त्याचे विचार आणि समाज व देशाबद्दल त्याचे आत्मीय पाहून मतदान करावे.
मराठी च्या नावावर घर भरणारे गुजराती कडे कामाला लागले
Gujrati Mumbai chi Shaan aahet re gataridada
👍👍👍
Are zatya pot bhartoy na tu
Koti cha shabd bola bhai 👍👍
ताई, सडेतोड मुद्देसूद भाषण..आता फक्त शेवटचा राऊंड ! चार दिवस उरलेत..असंच सुरु ठेवा! आपणांस उत्तम आ णि उदंड आयुष्य लाभो..ही सदिच्छा!!
राज ठाकरे नाही
खाज ठाकरे
अगदी बरोबर आहे
Laaj Thakre
Raju zhavafa
आपण काय केलं बाई तुम्ही शिव सेनेत नव्हता त्यावेळी आदरणीय बाळासाहेब उद्धव आदित्य यांना काय काय बोललात हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे
Hi swatach Ghan aahe ek no chi...ani dusaryana sangte.
अभ्यासू महिला सुषमा अंधारे
True
बरोबर
Abhasu nahi lalchi ahe bhau pahila Rama la boli aani aata aali shivshenet 😁😁
👍👍👍👍👍
Kasla domblacha aabhyas. Balasahebanche saunskar yanchavr hotat tr manus mhanun he jagle aste , yanchyavr uddhav thakarenche saunskar zalet mhanun ek dusryachi tipani karaychi vel aaley. Aayushat hech kar tu 😂😂 fakt Bomblayche .
Ek number Sushma Tai aap Aage Badhana aapke sath hai
मला वाटलंच होत सुषमा ताई अंधारे कपडे फाडल्या शिवाय राहणार नाही बसा आता विडीयो शोधत
Agdi barobar
Are nalayaka hi bai aplya devi devta lahi ghan bhashet bolali ahe
@@AB_MH14चाळीस पैशासाठी काय करशिल,एकदा तुझ्या मालकाने राणे कुटुंबाला फक्त उद्धव ठाकरे अंच्यावर भूकण्यासाठी खासदारकी दिली आणि मंत्रिपद दिले ते आणि त्यांची दोन मुलं हिंदू देव, आरएसएस आणि मोदी बद्दल काय काय बोललं ते एकदा तपासून बघ..
अंधारे तुझी मालकीण आहेत वाटतं, येडं झव्या राजेश तू हिंदू आहेस, आणि मराठी आहेस वाटतं, काय ? मग हे धेड आपल्या देव देवता बद्दल काही बोलाया लागले ते विडिओ बघ जरा, खरा जातीचा असशील हिंदू असशील ना तर रक्त पेटून उठायला पाहिजे कोणी आपल्या देवाला बद्दल काही बोलल्यास, का तू कोणी धेड अथवा मुल्ला आहेस आणि इथे फेक प्रोफाइल बनवलीय, गणपतीचा फोटो लावलाय?
@@राजेश-ख1थघ्या 200 बोला मनसे संघटनेचे अध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते यांची मानसिकता
मी बाळासाहेब ठाकरे चा पक्ष फोडला पण
मी विश्वास घातकी नाही.
शरद पवार जातियवादी आहे पण अजित पवार नाही.
फडणवीस आणि भाजपने आमची वेळोवेळी मारली पण तरीही ते चांगले कारण ते आम्हाला सुपारी देता.
मी गुजरातला उद्योग पळवणाऱ्या समर्थन दिलं पण मी
महाराष्ट्र द्रोही नाही.
गुजरातला उद्योग धंदे पळवले ,मराठी लोकांना घर, नोकऱ्या नाकारल तरी पाठिंबा कारण इथली लोंढे कमी होतील😂
वसंत मोरे किंवा इतर कार्यकर्ते मला प्रचाराला बोलवतात पण मला वेळ नाही कारण मला दुसऱ्याच्या सुपाऱ्या घ्यायच्या असतात.😂😂
माझ्याकडे एक पण माणूस नाही पण माझा बिनशर्त पाठिंबा आहे. 😂😂
राजू भाऊ नेमका तुम्ही कोणता गांजा पिता
गुजराती गांजा पिता का😂😂😂
कडक ❤❤
लग्नात बाँड वाले बोलावतात.तसेच मनसेचे झाले..जो बिदागी देईल त्याचे साठी बाँड वाजत राहायचे..आता पक्ष म्हणून त्यांचा हाच एक कार्यक्रम असतो
अबकी बार मशाल 🔥🔥
राज च्या इज्जतीची वाट लावली.
आक्का, आम्हाला तुमच्या उत्तराची, नाहीतर जनाब उध्वावाच्या उत्तरांची अपेक्षा आहे.
राज ठाकरे आता स्वताच मुत प्यायला निघालेत, सावध !अजून विधानसभा येणार आहे.
लायकी राहून बोल. उद्धव संपला आता
😂🤣😂🤣
तुझा नंबर पाठव
are tumchya sarkhya aai zavadyanna raj thakre nahi kalnarr sarvat mothe gaddar tr tumhi ahat bc raj saheb angar ahe ❣️
Kadak kadak kadak
🔥🔥🔥
💯💯💯
👏👏👏👏👏
बुलेट ट्रेन ची विट ठेऊ देणार नाही ,आता स्वतः विट काय सिमेंट सुध्दा लावायला गेले 😅😅😅😅😅😅
पण ताई तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला ,त्यावर बोला
शहान्याने कधी ही बाईच्या नादी लागू नए , पिंजरा मधला मास्तर आठवण आहे ना ?
Shevti ti tamaasgir vaacha jaaun meli courtat😅
😂
तुम्ही विकासाबद्दल बोला तुम्ही विकास काय करणार आहे महाराष्ट्राचा त्या विषयावरच बोला सुषमाताई अंधारे ताई
पलटू सुपारी राज
तूझी नाही ना
राज साहेब ठाकरे यांच्यासारखा अतिशय हुशार आणि अभ्यासू नेता ! आज भाजपच्या नादी लागून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे !
ही अतिशय दुदैवी बाब आहे !
To pahilyapasun chutyach aahe... Supari king
सुषमा ताई शिंदे पॉवरफुल लेडी
राज साहेब यांनी मोजून एक मिनिट बोलले असतील पण या बाईंनी तर राज साहेब यांना चुकीचे ठरवण्यासाठी सभा घ्यावी लागली.धन्यते उबाठा सैनिक.
ऊठ दुपारी
घे सुपारी
आजच्या सध्य परिस्थितीत हि काय अवस्था केली आहे भारतीय जुमला पार्टीने मनसे वाल्याची 😂😂
😂😂😂
सुषमा ताई, तुम्ही या सर्व गोष्टींवर टाइम वेस्ट करू नका! कारण हेच तर त्यांना पाहिजेल हे तुम्हाला समजत नाही... तुम्ही निवडणूक प्रचार आणि उद्धव सेनेला कस जिंकवायचं यावर लक्ष केंद्रित करा...
राजू ची हंडी फुटली रे राजू गेला रे गेला रे😂💃🏻🕺🏻🪩
राजू संपलेला आहे. हे दोन्ही गुजराती ंना माहिती, त्या चे खच्चीकरण करण करण्यासाठी राजला नादी लावले आहे.
सुषमा ताई अंधारे आगे बढो हम तुम्हारे साथ है👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Maha dhurta manus Raj thakre
The second iron lady. Great ma'am you are the true Shiv sainik aahat. Proud of you ma'am. 🎉🎉🎉
याला म्हणतात विट जबाब पथर से 😂😂😂😂😂
Ghnta.
@NitinBadhe-mj1og dila re राजू चा बोचा मारला
Yes
बरोबर आहे
ह्याला पालटवार म्हणतात? काहीही हा सकाळ सकाळ 😂😂
हि बाई सुद्धा हिंदु धर्मा बदल बोललि. व ऊधव ठाकरे बदल वाईट. बोललि आहे
Salute you madam
राज ठाकरेंना सुपारी बोला, पान बोला, तंबाखू बोला पण साहेबांनी कडक समाचार घेतला बाईचा आणि पक्षप्रमुख चा....
सभा चांगलीच झोंबली दिसते 😃😃😃
Barobar
आर बाबा त्या टिकल्या काय अन नाही टिकल्या काय...काहीही फरक पडत नाही....फायर ब्रँड काय असतो ते समजलंच असेल...भावाला साथ दिली असती तर किमान पुढचे दहा पाच वर्ष तरी पक्ष चालला असता...पण आता सुषमा ताईंनी अशी हालत केलीय की साधा नगरसेवक सुद्धा निवडून येईल की नाही इतका अब्रूचा पंचनामा केलाय तो पण लोकसभेच्या रनांगणात...व्हिडिओ सह...😂😂😂
सुपारी फोडली😂😂
सुपारी फोडली नाही, चेचली 😅😂😂
Great bolle.tai.tumhi
🎉😊
7:05
या डिजिटल युगात राजकारण्यांनी जपून बोलावे कारण सर्व रेकॉर्ड करून ठेवले जाते.
राज साहेब ठाकरे यांच्या वर टीका करून प्रसिध्दी मिळेल अशी आशा ठेवून बोलणारी माणसं आहेत ... आधी तुम्ही तुमच्या भूमिका सांभाळा मग ते तुम्ही त्यांच्यावर टीका करावी..
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉
खूप समाधानी झालो तुमचे भाषण ऐकून..... चांगले उत्तर दिले... जय शिवराय जय शंभुराजे..
अरे या बाइने हिंदूंच्या देवा देवतावर बोली तुम्ही या बईच समर्थन करतो लाज वाटत नाही
U r right sushama tai 👌 congratulations 💐 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩 mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯
एकही उमेदवार उभा न करता
स्वतःचा पक्ष आणि स्वतः संपून घेणारा, पक्ष लयास नेणारे राज ठाकरे हे या देशातील एकमेव राजकीय नेते
Great speech strong lady Raj cannot answer 😮
व्वा सुषमाताई फाडुनच टाकली
हा काय बोलतोय हा सुद्धा लाचारी झालाय
फक्त आणि फक्त हिंदुत्व वादी भाजप,शिवसेना शिंदे गट युतीला मतदान करा..जय हरी 🚩🙏🏻..उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विरोधी लोकांबरोबर जावून बसेल आहे..
राजू पेंटर संपला 😅😅😅😅😅😅😅
🤑😛😝😜
वा ताई वा खुप छान प्रकारे उत्तर दिले.
आता याने प्यावेच 😮
ह्या एका गोष्टीमुळे तुम्ही हे विसरायला तयार आहात का? की ही बाई बाळासाहेबांना ८० वर्षाचा म्हातारा बोलली होती🙏
Supari changli vajavli 😂😂😂
मी कोणत्या पक्षा नाही. कधीच आतापर्यंत voting केल नाही.खुश आहे.😅😅😅😅😂
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओरिजनल फायर ब्रड नेत्या
Too good . Fantabulous
कहा राजा भोज, कहा गंगू तेली 😂
😂
पण राजुला एवढं नव्हतं बोलायला पाहिजे राव वाईट वाटलं मला -मी मंदसैनिक
बात्रा राज ठाकरे कवडी ची किंमत नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सुषमा ताई तुमच खुप खुप अभिनंदन तुमच कौतुक करेल तेवड थोड आहेः
Salute Sushma Taina, जिगरबाज नेतृत्व, जय भीम जय संविधान ❤
राजसाहेब कोण कोणाला काय बोलले सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही आमच्या हिंदू देवी देवतांबद्दल काय बोलले होतात ती व्हिडिओ लावून दाखवा, जर हिम्मत असेल तर.
हिंदू धर्मावर या आधी जी खालच्या पातळीवर टीका केली ते पण दाखव ताई . तुझे संस्कार माहीत आहेत आम्हाला .
Gp re zatmari tu
शेर को सवाशेर मिल गया 😂😂😂😂
शेवटचं वाक्य भारी होत
"बुंदी वाटायची वेळ आली आहे"😂😂
शाब्बास सुषमा ताई
एकदम बरोबर आहे...राज ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा..
Utha Dupari ghe supari Raju penthar
एकदम.कडक.सुषमाताई.मला.वाटलं.होतं.सांगोल्याला.येचाल.पण.आला.नाही.विधानसभेला.या.तुम्ही.शहाजीबापुच.डीपाझीट.जप्त.करायच.आहे.आणि.तरण्याबांड.बाबासाहेबाला.विधानसभेत.पोहोचवायच.आहे
ताई तुम्ही का बदलला ते सांगा ना
...साहेबाचि सभा तुफान असते पण मतात परिवर्ततित होत नाहि ... बघा आता काय होइल...
ते वंदनीय आधारवड बाळासाहेबा बाबत विधान आहे अशी तुलना होउच शकत नाही
Wah Tai, khup chhan speech
Waa ky buddhimatta aahe salute tumchya buddhimattela tai ek nbe
हि बाई वाट लावणार ठाकरेची तुम्हि समजस्याला राज ठाकरेची
एकच नंबर ताई
राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र वरती बोलतो तो स्वतः घरी बोलत नाही तू काय महाराष्ट्रावर बोलतो
Powered ful leady
😂😂😂
ताई तुमचं कोणी ऐकत नाही आहे कोण विचारतय
राजू पेंटर सुपारी बाज संपला
ते राजू पेंटर च्या रोजंदाराला किंमत काय कळणार...उठ दुपारी....