Pudhari News | नगरमध्ये रात्री काय घडलं ? |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2024
  • #pudharinews #marathinews #election2024maharashtra #sujayvikhe #nileshlanke
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 272

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 21 วันที่ผ่านมา +60

    जनतेलाच खर माहित आहे .
    दोन्ही उमेदवारांचा सारखाच झिम झिम पाऊस पडलेला आहे.500+500=1000

  • @swapnilshinde-rt6sb
    @swapnilshinde-rt6sb 21 วันที่ผ่านมา +88

    आमच्या गावात पण तीच आय घातली विखेंनी लय जणांना पैसे वाटले यांनी

    • @bapuadale787
      @bapuadale787 21 วันที่ผ่านมา +9

      आमच्या गावात तीच परिस्थिती

    • @mrX-nk8wi
      @mrX-nk8wi 21 วันที่ผ่านมา +10

      आमच्या गावात पण आणि काही गावात बथ च कॅप्चर केलं😢

    • @warriormaratha2367
      @warriormaratha2367 21 วันที่ผ่านมา +9

      आमच्या गावात आमचा नेता 10 कोटी la विकत घेतला विखे नि

    • @user-di6kp7nh6b
      @user-di6kp7nh6b 21 วันที่ผ่านมา

      तुम्ही पण हजार हजार घेऊन आई घालायची होती

    • @abhiman.gaikwad
      @abhiman.gaikwad 21 วันที่ผ่านมา +7

      आमच्या गावात पण जामखेड मध्ये खूप पैसे वाटले आहेत ,

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 21 วันที่ผ่านมา +88

    विजय सत्याचा होईल पैसे वाल्याचा नाही❤

    • @SameerAndhale
      @SameerAndhale 21 วันที่ผ่านมา +1

      EVM AHE NA BHAU
      PAISHE VATA NAHI TR NAKA VATU

    • @sandipkhemnar2830
      @sandipkhemnar2830 21 วันที่ผ่านมา

      सत्य राजकारणात टिकत नाही,राजकारणात भामट्यांचा बाजार आहे.

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 21 วันที่ผ่านมา +2

      जिथं bjp तिथं फक्त पैसा... खूप वाटला

    • @amolwadekar6913
      @amolwadekar6913 20 วันที่ผ่านมา +2

      भावा पैसे सर्वच वाटतात पण पकडला तर तो चोर असतो

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 20 วันที่ผ่านมา

      @@amolwadekar6913 मग पकडुन का द्यायचं स्वतला

  • @nikhil0406
    @nikhil0406 21 วันที่ผ่านมา +27

    एवढी शूटिंग केली मग गाडीतून पैसे बाहेर काढताना का शूट केलं नाही✔️✔️✔️

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle 21 วันที่ผ่านมา +32

    जनतेच्या दुधाचा पैसा बाहेर काढला... जनतेने यांना घरी बसवाव

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 21 วันที่ผ่านมา +33

    जनता हुशार झाली विखेंचे पैसे घ्यायचे आणी मतदान गरीबालाच करायचं

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 21 วันที่ผ่านมา +8

    पैसे सर्वच वाटतात,जनतापण घेते हे काही लपलेले नाही।

  • @madhurikhade3661
    @madhurikhade3661 21 วันที่ผ่านมา +9

    2000 कोटी संपत्ती आहे विखेंची...!₹500 प्रत्येकी वाटल्याने काय घंटा फरक पडणार आहे का... आमचाच पैसा लुटून आम्हालाच वाटला... सर्वसामान्य जनतेला 500 बाकीचे वाटून देणाऱ्याच तर गणितच करायला नको बुवा...😂😅

  • @shekharvane5880
    @shekharvane5880 21 วันที่ผ่านมา +29

    लंके वाळू माफिया आहे कसला हा गरीब,कंपनी चे प्रोटेक्शन हप्ते घेतोय

    • @user-dw5im5rg9f
      @user-dw5im5rg9f 21 วันที่ผ่านมา

      Kahi pan arop karu o ..

  • @user-is6us5ji4k
    @user-is6us5ji4k 21 วันที่ผ่านมา +41

    500रूपे.किती.दिवस.पुरतील
    बहिष्कार. टाका.जनतेने

    • @Factboy0003
      @Factboy0003 21 วันที่ผ่านมา

      Jaun de bhava he lokach bhikari ahet 😂 te kardile pan sakhrya deto tar he bhikari loka line lavtet 😂

  • @rakeshkamothkar9779
    @rakeshkamothkar9779 21 วันที่ผ่านมา +28

    निलेश लंके हा देव माणूस आहे लंके साहेबच निवडून येणार

    • @kuldeepgadhave5882
      @kuldeepgadhave5882 8 วันที่ผ่านมา

      Partner walyanna mohit ahe kon garib ahe ani kon Gunda...😂

  • @pravinshelke6254
    @pravinshelke6254 21 วันที่ผ่านมา +35

    सर्व घटनास्थळी लंके सर्वात आधी कसे पोहचतात ??

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 21 วันที่ผ่านมา +30

    निवडणूकां मध्ये हे नाटकं चालतच.आरोप प्रत्यारोप नेहमीचेच आहेत.नवीन काही वाटतं नाही.‌यालाच तर निवडणूका म्हणतात....😂😂

  • @anupunde8424
    @anupunde8424 21 วันที่ผ่านมา +21

    पब्लीक सब जाणती है!

  • @shubhamkale720
    @shubhamkale720 21 วันที่ผ่านมา +13

    लंके साहेब only

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 21 วันที่ผ่านมา +26

    नगर मध्ये मोठ्या प्रमाणात भाजप ने पैसे वाटप व लोकांच्या बोटाला शाई लावण्यात आली, प्रशासन पण बघ्याची भूमिका घेतली

    • @pushkarwaikar1754
      @pushkarwaikar1754 21 วันที่ผ่านมา +2

      Tyanna kay tond baghun kalat hota ka ki ha jaun lanke la mat denar aahe? 🤣🤣Kahipan bolaycha

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u 21 วันที่ผ่านมา

      तोंड आणि कपडे पाहूनच कळत होतं

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 21 วันที่ผ่านมา +24

    रस्त्यावर आता पैसे पडतील का, रोज पडणार का, काहितरी सांगायचे,कोणाचे पैसे आहेत समाज जणतो आहे

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 21 วันที่ผ่านมา +27

    निलेश लंके निवडून येणारच

  • @nirajbonde5623
    @nirajbonde5623 21 วันที่ผ่านมา +11

    साई संस्थान लुटणाऱ्याला पाडा

  • @sopanlg4584
    @sopanlg4584 21 วันที่ผ่านมา +3

    लंके साहेब

  • @bapunalkar5303
    @bapunalkar5303 21 วันที่ผ่านมา +5

    लंके नी पण पैसे वाटले. 350 जडी

  • @user-gg9mo5qw1l
    @user-gg9mo5qw1l 21 วันที่ผ่านมา +4

    विखे पाटील 2 लाख मतांनी येणार

  • @RahulGawali-uo3gy
    @RahulGawali-uo3gy 5 วันที่ผ่านมา +1

    सुजय दादा निवडुन येनार आहे

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 21 วันที่ผ่านมา +3

    कष्टाचा पैसा आसा रस्त्यावर फेकला जात नाही. दोन नंबर चा फुकट कमावलेल्या पैशाचा असा वापर होतो

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn1166 21 วันที่ผ่านมา +9

    निलेश लंके खासदार होणार 100%

  • @umeshgadiya854
    @umeshgadiya854 17 วันที่ผ่านมา +3

    लंके हारणार म्हणून रडीचा डाव खेळतोय, फेक विडिओ बनविणे हा लंकेचा जुना धंदा आहे आणि याचा जनतेला पण अनुभव आहे, त्यामुळं सुजय दादाच खासदार होणार ❤️❤️

  • @satishbhosale7877
    @satishbhosale7877 21 วันที่ผ่านมา +11

    जणमतच पैसे घेऊन विकल्या जात असेल तर आपल्या घरची तर इज्जत कशी संभाळनार ही मात्र गंभीर बाब आहे😂

  • @HeheHaha-qc2hc
    @HeheHaha-qc2hc 21 วันที่ผ่านมา +8

    विखे पाटील खरे बोला तुम्ही मता ला दोन हजार रुपये वाटले याचा पूरावा पायजेल का

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 21 วันที่ผ่านมา +1

      सगळी कडे वाटले 1000/500. Bjp जिथं तिथं फक्त पैसा..

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 21 วันที่ผ่านมา +7

    विखे पाटील हे पडले आजच पडले कितीही पैसे वाटले तरी लंके च विजय होतील

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 21 วันที่ผ่านมา +16

    लंके यानेच पैसे टाकले.अन् व्हिडीओ बनविला आहे.

  • @artist..pravinkumarshendag5994
    @artist..pravinkumarshendag5994 21 วันที่ผ่านมา +4

    अवघड हे सगळं

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 21 วันที่ผ่านมา +26

    हे पैसे पवारांचे होते

    • @omkar4594
      @omkar4594 21 วันที่ผ่านมา +1

      kiti ale tumhala

    • @warriormaratha2367
      @warriormaratha2367 21 วันที่ผ่านมา

      तुझा बाप होता वाटतं तिथं 😂

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi 21 วันที่ผ่านมา

      बघा धुतलेले तांदूळ...🤔

    • @poojasbhandare6945
      @poojasbhandare6945 19 วันที่ผ่านมา

      Vikhe pn paise vatato. Bala..

  • @chetankothari1995
    @chetankothari1995 21 วันที่ผ่านมา +4

    मुस्लिम समाजाला आणि मागासवर्गीय समाजाला शाई लावून बाहेर केलेले प्रकार काय आहे ..?याची कसून चौकशी होवून कायद्याचं उल्लंघन केले म्हणून लंकेना विजयी घोषित करा..

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 21 วันที่ผ่านมา +1

    सुजय व्हिके पाटील मुर्खासारखा २०१९ चे बोलून मतदारांची दिशाभूल करू नकोस. आता चे बोल.

  • @Santoshlakade0333
    @Santoshlakade0333 20 วันที่ผ่านมา

    विखे साहेब आम्हाला माहीत आहे तुम्ही कुठे कुठे पैसे वाटले नका तोंडावर माती घेऊ

  • @rohitmore5313
    @rohitmore5313 21 วันที่ผ่านมา +9

    Fix Lanke saheb

  • @sachinawari1154
    @sachinawari1154 21 วันที่ผ่านมา +4

    विखे चे च पैसे होते

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 20 วันที่ผ่านมา

    पैसे कुणाचे आहे ते सत्य होईल पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची नारको टेस्ट करा
    म्हणज़े सत्य काय ते बाहेर येईल आरोप
    करण्यात तथ्य नाही

  • @chetanjadhav7423
    @chetanjadhav7423 21 วันที่ผ่านมา +2

    Sujay vikhe ❤

  • @nileshnirhali6782
    @nileshnirhali6782 21 วันที่ผ่านมา +1

    जनते ने निवडणूक हातात घेतली अस तुमचं म्हणणं आहे. तर ते तुम्हालाच मत देणार, पैसे घेतले काय आणि नाई घेतले काय , पैसे वाटले तर तुम्हाला फरक नाई पडला पाहिजे मग 😃

  • @user-vt8pg6zs8n
    @user-vt8pg6zs8n 20 วันที่ผ่านมา

    लंके खासदार होणार

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 21 วันที่ผ่านมา +7

    लंका दहन होणार च.

  • @latifshaikh8649
    @latifshaikh8649 20 วันที่ผ่านมา

    लंके साहेब 👑👑👑

  • @apstatus6235
    @apstatus6235 18 วันที่ผ่านมา

    अरे वाटू दे ना तुमच्या पोटात काय काम आहे लोकास ने पैसे खाऊ द्या घाम गाळायला गेलेले पैसे आहेत का नाहीत विरोधकांच्या पोटात दुखायचं काम आहे खाऊ द्या ना पैसे जगामध्ये त्याला देऊ द्या

  • @koterahul2186
    @koterahul2186 21 วันที่ผ่านมา +15

    Only Sujay Dada 🎉

  • @pravinshelke6254
    @pravinshelke6254 21 วันที่ผ่านมา +23

    आता मी निवडून येणार नाही अशी खात्री पटली म्हणून लंकेच असे उद्योग करताय ......अस दिसतंय

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 21 วันที่ผ่านมา +23

    विखेंनी खूप पैसा वाटलेला आहे तरी पण विजय सत्याचाच होणार निलेश लंके साहेब खासदार होनार सगळ्यात रडक राजकारण विखेंनी महाराष्ट्रात दाखवल आहे

    • @user-ks1ls8xu2v
      @user-ks1ls8xu2v 21 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle 21 วันที่ผ่านมา +4

    महसूल मंत्री तुम्ही वाळूचा दुधाच वाटोळ करून पोरासाठी पैशाचा पाऊस पाडला

  • @swapnilpardhe5215
    @swapnilpardhe5215 20 วันที่ผ่านมา

    Lanke ❤❤

  • @shivajimhase2951
    @shivajimhase2951 21 วันที่ผ่านมา

    Dada

  • @SAGARTHORAT-vg1hq
    @SAGARTHORAT-vg1hq 19 วันที่ผ่านมา

    मी अहमदनगर चा आहे वाजणार तर तुतारी च ....

  • @balasahebraut7655
    @balasahebraut7655 21 วันที่ผ่านมา +5

    रोहित पवार तुम्ही काय करता ते जनतेला माहीत आहे

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 21 วันที่ผ่านมา +3

    पैसे वाटणारा खासदार होणार नाही हे भगवान श्रीराम यांना मान्य नाही सत्य मेव जयते ते राम राज्य पण देवाचे नाव gheun🌹कृपया असे करू नये जनता मत देऊन दुःखी आहे

  • @SSPatil-xr3ve
    @SSPatil-xr3ve 21 วันที่ผ่านมา

    पैशाचे वाटप होतच असते.पण या वेळी अनेक गैरप्रकार सत्ताधाऱ्यंकडून मोठ्या प्रमाणावर झाले.

  • @neheakshay
    @neheakshay 21 วันที่ผ่านมา +1

    विखे पडणार

  • @Jitendradeshmukh3456
    @Jitendradeshmukh3456 21 วันที่ผ่านมา +1

    लंके पडणार हे दिसायला लागलं वाटत 😂😂😂😂😂 नाटक चालू पण केली

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 21 วันที่ผ่านมา +1

    सगळेच उमेदवार थोडेफार प्रमाणात पैसे वाटतात गैरप्रकार करतात.

  • @sachinshinde7061
    @sachinshinde7061 20 วันที่ผ่านมา

    मतदान करू नका मतदान करू नका

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 21 วันที่ผ่านมา +2

    पैसे वाटलेच

    • @user-ih8fq6qu1c
      @user-ih8fq6qu1c 21 วันที่ผ่านมา +1

      दोघांनी वाटले

  • @Vhjdkfkgddhnbgdy7788
    @Vhjdkfkgddhnbgdy7788 21 วันที่ผ่านมา +6

    Lanke ni pan watle tyat kahi nahi aamhi lanke che paise gheun sujay dada matdan kelay parnerkar

  • @SnehalGaikwad-oz4lo
    @SnehalGaikwad-oz4lo 21 วันที่ผ่านมา +4

    लंके

  • @sharukhshaikh9525
    @sharukhshaikh9525 21 วันที่ผ่านมา +1

    Sujay dada ne paise bate ye sach hai nagar me kis ko bi pucho

  • @dipakborhade9364
    @dipakborhade9364 21 วันที่ผ่านมา +2

    Vikhe padnar

  • @amolbanait7214
    @amolbanait7214 21 วันที่ผ่านมา

    कहो दिलं से विखे पाटील फिरसे,,🏹🌷✌️🚩🔥📿🙏

  • @puneshdeshmukh7625
    @puneshdeshmukh7625 21 วันที่ผ่านมา

    आज शेतकरी कष्टकरी कामगार असे अनेक लोक 500 रुपये साठी आपल्या मूळ बाळ उपवशी ठेवतात आणि राज कारणी पैसे रस्त्यावर फेकतात जनतेने या कडे लक्ष देणं गरजेचे आहे

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 20 วันที่ผ่านมา

    कोणीही धुतल्या तांदळाचे नसतात.. म्हणून तर आमदार -खासदार होतात

  • @IshwariJathar
    @IshwariJathar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    1oo

  • @pratapkaranjule6298
    @pratapkaranjule6298 20 วันที่ผ่านมา

    मतदान केंद्रांत पोलिस आणि कर्मचारी विखेंच्या बाजूने होते

  • @pushpakarampure4396
    @pushpakarampure4396 20 วันที่ผ่านมา

    गेल्या चार वर्षंपासून (गरीब लोक)

  • @santoshghule3117
    @santoshghule3117 21 วันที่ผ่านมา +16

    पैसे यांनीच टाकायचे आणि व्हिडीओ काढायचे जनता वेडी नाही

    • @K.B.Jadhav165
      @K.B.Jadhav165 21 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर बोलले तुम्ही.

    • @warriormaratha2367
      @warriormaratha2367 21 วันที่ผ่านมา +1

      तु पण टाक आता असेच रस्त्यावर 😂

    • @prakashchavan2779
      @prakashchavan2779 21 วันที่ผ่านมา

      🤞

  • @babalupatil4803
    @babalupatil4803 21 วันที่ผ่านมา +8

    Vikhe nhi yanar.... Nilesh lanke saheb dev Manus ahe....

  • @bharattagad7669
    @bharattagad7669 20 วันที่ผ่านมา +1

    मोदी मोदी 🙏🙏

  • @vikramkendre2107
    @vikramkendre2107 21 วันที่ผ่านมา

    हा पैसे वाटले.....पैसे वाटले...शूटिंग सुध्धा आले...खर तर हा प्रकार म्हणजे कडी लावा आतली..आणी मी नाही त्यातली..अस तर समजायचे का ?

  • @sobalevilasrao7793
    @sobalevilasrao7793 21 วันที่ผ่านมา +12

    विखे निच अवलाद आहे

  • @tanveerinamdar5349
    @tanveerinamdar5349 21 วันที่ผ่านมา +1

    500rs cha bhav futala ahe
    nakki😂 takkar😂

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 21 วันที่ผ่านมา +1

    Nilesh lanke chya दशहतीला सुजय दादा पुरून उरले.

  • @babasahebrashinkarpatil6364
    @babasahebrashinkarpatil6364 21 วันที่ผ่านมา +2

    Pawar sahebani Navin Navin idia dilya patthyala. Tyatil 1 Navin nahi junech udaharan he ahe.

  • @tanhajishinde9170
    @tanhajishinde9170 20 วันที่ผ่านมา

    सगळे पैसे वाटतात आणी मी मात्र धुतल्या तांदळाचा अस दाखवतात

  • @rajendrakhandizod5143
    @rajendrakhandizod5143 21 วันที่ผ่านมา +6

    लंके च विजयी झाले पाहिजे

  • @shivajimhase2951
    @shivajimhase2951 21 วันที่ผ่านมา +1

    lankchi 500 mala bhetle

  • @dipakjori160
    @dipakjori160 20 วันที่ผ่านมา

    विखे साहेब जनता खोटं बोलत नाही

  • @mohsinbaig9457
    @mohsinbaig9457 21 วันที่ผ่านมา +2

    Khup paise watle WIKHE ne amchya bhagat...

  • @vishallabade2121
    @vishallabade2121 21 วันที่ผ่านมา

    Lanke saheb tumhi alech pahije nivdun ✌️

  • @AJIT40
    @AJIT40 21 วันที่ผ่านมา

    मी पण पैसे घेतले आहे

  • @Samipac
    @Samipac 21 วันที่ผ่านมา +3

    Lanke fix yetat 🎉❤

  • @babalupatil4803
    @babalupatil4803 21 วันที่ผ่านมา +28

    Nilesh lanke saheb Vijay honar

  • @babasahebrashinkarpatil6364
    @babasahebrashinkarpatil6364 21 วันที่ผ่านมา +2

    Atta parayant far ilection vikhe patlanni kele yashswi ritya par padale pan paise Lakshmi samjanare kutumb ase karu shakat nahi. Pan parnener la watale pawar saheb far vidhhyawan nete ahet. ti viddhya yapurvi yethe asafal zaleli ahe he anubhawale tyanni.

    • @user-fo8zq3iu2x
      @user-fo8zq3iu2x 21 วันที่ผ่านมา

      विके ने पहिल्यांदाच ब्राम्हण समाजाला पैसे वाटलेत. रात्री 3-30 वाजता लोकांच्या दारात जाऊन गावगावी पैसे वाटलेत. 500ला मतं विकत घेतलीत.. मोठ्या कॉलनीत 1000 आणि उच्चभ्रू 2000 ला ओढलीत. एवढा बार उडवलाय. लंनकेचं वारं दोन दिवसाच्या प्लॅनिंगनं उलटंवलं असं म्हणता येतील.

  • @rk-uc8zl
    @rk-uc8zl 21 วันที่ผ่านมา

    पारनेर तालुक्याला पोलिस नाही का
    राहुल पाटलांचा पाटलाग करणारा लंकेचा कार्यकर्ता काय करत होता रात्रिचा

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 21 วันที่ผ่านมา +5

    Only सुजय दादा.

  • @ranjitgarje7911
    @ranjitgarje7911 20 วันที่ผ่านมา

    विखेपाटलांन पैसे वाटले माझ्याकडं व्हिडिओ आहे..

  • @jeevanbhandari1548
    @jeevanbhandari1548 21 วันที่ผ่านมา +7

    Ful chale sujay Dada khardun Kamal

  • @subhashsasawade8821
    @subhashsasawade8821 21 วันที่ผ่านมา

    विखे पाटलांनी सायकली वाटल्या होत्या विसरले किती रे

  • @gitarampawar7851
    @gitarampawar7851 21 วันที่ผ่านมา +2

    Only modi

  • @amitpatil596
    @amitpatil596 21 วันที่ผ่านมา +3

    विखे पाटील जिंदाबाद

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 21 วันที่ผ่านมา +4

    असं कोन आधल्या रात्री पैसे वाटतं का? आणि किती रक्कम आहे ते कोणी मोजले का? काहीतरीच, वाटतं असतील पण हे थोथाण्ड आहे,

    • @babankarad1955
      @babankarad1955 21 วันที่ผ่านมา

      विखे पाटील कीती पैसे वाटतात हे आम्हाला चांगले माहीत आहे साद्या गावच्या ग्रामपंचायतीची जरी निवडनुक असेल तर विखे सात आट लाख रूपये देतात तेव्हा ही तर स्वताची निवडनूक होती शंभर टक्के पैशाचा पाऊस पाडला असेल विखे पाटलांनी

  • @surajdhumal6964
    @surajdhumal6964 21 วันที่ผ่านมา +1

    12 vajta ratri bjp cha jilha adhyaksha swatahacha gaav sodun 50 km lamb kay karat hota

  • @kantilalshinde4266
    @kantilalshinde4266 21 วันที่ผ่านมา +3

    कर्जत जामखेड 50000 मतानी लीड राहानार आहे तरी सुजयदाद विखे पाटील च निऊडन येणार आहेत

  • @sangitathorat8466
    @sangitathorat8466 21 วันที่ผ่านมา

    Social mediamule publicity itun mage pan hote

  • @pravinkurkute1219
    @pravinkurkute1219 21 วันที่ผ่านมา

    दुधाचेच नाहि तर ऊसाचे पन आहे

  • @lifeislove22
    @lifeislove22 21 วันที่ผ่านมา

    दोन्ही बाजूंनी खुप पैसे वाटप झाले, शिरडी संघात पण तसे झाले।।। 250 रू ने फुली वाटा अस