पहिल्यांदाच मत देणार, कॉलेजच्या तरुण तरुणींना काय हवंय? Ahmednagar Loksabha Election | AM2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2024
  • Ahmednagar Loksabha Election 2024 नगरची पोरं... पहिलं मतं कुणाला देणार? पहिल्यांदाच मत देणार, कॉलेजच्या तरुण तरुणींनी काय हवंय? | AM2
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Videographer: Amit Ghatge
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 311

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani หลายเดือนก่อน +109

    नगर मध्ये निलेश लंके पाहिजे
    40 वर्ष सत्ता होती विखे कडे काय काम केले नाही
    सुजय विखे कोणाचाच सख्खा नाही भाजपची सत्ता गेली कि सगळ्यात पहिले पक्ष सोडणारा विखे असतील

    • @nandakumarbhise7690
      @nandakumarbhise7690 23 วันที่ผ่านมา

      Lanke tyancha bab aaye to tar 80 Varsha kam karnar nahi

    • @CodeKumar
      @CodeKumar 23 วันที่ผ่านมา

      लंके कोणाचाच सख्खा नाही लंके शिवसेनेत होता हाकलून लावला काय माहिती हाय कि नाय काय बी बोलायला

    • @abhijeetghawate1912
      @abhijeetghawate1912 23 วันที่ผ่านมา +1

      Deshat kahi houde pan ikde lanke nivdun yenar nahi

    • @shubhamdehrekar7034
      @shubhamdehrekar7034 18 วันที่ผ่านมา

      😂

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 หลายเดือนก่อน +111

    यांना काही वर्षांनी कळेल job unemployement काय असते ते

    • @bandudhote7883
      @bandudhote7883 26 วันที่ผ่านมา +3

      Ek taraf issue rahnarach aahe na ...botanvar issues baki aahe ...he pan nakki honar ...foreign policy Chan Keli aahe BJP Ni

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 22 วันที่ผ่านมา

      Allah ki den wadhat rahili tar unemployment yenarch ki😂

  • @shivamsase3597
    @shivamsase3597 หลายเดือนก่อน +55

    लोकमत टिम थोडे शेतकऱ्यांच्या मुलाना पण त्यांचे मत विचारा😢

  • @rnbmaths
    @rnbmaths หลายเดือนก่อน +54

    काय या तरुणांचे विचार, ज्यानं संपूर्ण देशाची वाट लावली त्याला all time best म्हणतात. धन्य ती तरुणाई!

    • @Deepakugale189
      @Deepakugale189 หลายเดือนก่อน +15

      ति मोठ्या घरची पोर, त्याना सामान्य माणसांची काय जान आहे

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg หลายเดือนก่อน +4

      bjp ✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩

    • @chintamanideshmukh2403
      @chintamanideshmukh2403 19 วันที่ผ่านมา +1

      तुह्या मनासारखं नाही बोलले की झालं का 😂😂😂

    • @dhananjayraut7445
      @dhananjayraut7445 18 วันที่ผ่านมา

      Tula khangress awadt ka

    • @SATISHBHOI.3636
      @SATISHBHOI.3636 14 วันที่ผ่านมา

      All time best.. थोडा इतिहास बघावा पंतप्रधानांचा...समजेल कोणी किती काम केलं आणि कोणत्या क्षेत्रात किती योगदान दिल...

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 หลายเดือนก่อน +110

    गुजर गयी रात
    कंपनी गयी गुजरात

  • @rajusapkal2754
    @rajusapkal2754 หลายเดือนก่อน +64

    बरोबर बोलत आहे हे थोड्या वर्षांनी हे रस्त्यावरच झोपणार आहे job भेटणार नाही तर म्हणून रस्त्यांचा विचार करत आहे हे students

    • @rmore6994
      @rmore6994 หลายเดือนก่อน +2

      Job bharpur ahat mulani shodle pahije pan hyana sarkari noukrya pahije Kam nahi kele tari chalte na sarkari noukrymade

    • @Factboy0003
      @Factboy0003 28 วันที่ผ่านมา

      ​@@rmore6994job 😂 it company kude ahet midc madhe jaun ky majduri karaychi ka Tula 😂

    • @piyushjadhav2278
      @piyushjadhav2278 26 วันที่ผ่านมา

      Kasle security gourd che ki 15 hajar che​@@rmore6994

    • @BabajiKhilari
      @BabajiKhilari 24 วันที่ผ่านมา +1

      बरोबर हे रस्त्यावर झोपणार

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 22 วันที่ผ่านมา

      Allah chi den kami zali tar nakkich unemployment pan kami hoin

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l หลายเดือนก่อน +79

    लंके येणार,, 🔥 कामाचा माणुस,,आपल्यातला माणूस❤

    • @AdmiringGolfCart-so9jm
      @AdmiringGolfCart-so9jm 24 วันที่ผ่านมา +1

      काय काम केलं त्यांनी?

    • @abhijeetghawate1912
      @abhijeetghawate1912 23 วันที่ผ่านมา +1

      Gund aahe ha ,, magchya vidhan sabhet aamhi he samjun lankela mat dila pan atta nahi denar

    • @nandakumarbhise7690
      @nandakumarbhise7690 23 วันที่ผ่านมา +1

      Lanke bhurta manus

    • @shubhamdehrekar7034
      @shubhamdehrekar7034 18 วันที่ผ่านมา

      😂

  • @user-nz3qv1lr9e
    @user-nz3qv1lr9e 25 วันที่ผ่านมา +7

    काय ती भाषा,यातले निम्मे पण नगर मधले नाही.😂😂😂

  • @user-iu5zw5dn5p
    @user-iu5zw5dn5p 25 วันที่ผ่านมา +7

    एकंदरीत विद्यार्थ्यांना कुणाचं काय काम असत आणि जनतेच्या समस्या काय आहे हे माहीत नाही..फक्त reels पाहून हेच होणार आहे

  • @baneshsahane1958
    @baneshsahane1958 หลายเดือนก่อน +16

    अरे भाऊ , शैक्षणिक कर्ज घेण्याऐवजी असलेली फी कमी करण्याची मागणी करा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 หลายเดือนก่อน +75

    मोदीने देशाची वाट लावली

    • @subhashkudekar3511
      @subhashkudekar3511 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाच्या पोटचा नाहीच तू

  • @Prof.Mayur.
    @Prof.Mayur. 22 วันที่ผ่านมา +3

    कष्टकऱ्यांचा पोरांना विचारा वास्तव समोर येईल

  • @swpnilpathak4559
    @swpnilpathak4559 หลายเดือนก่อน +21

    हे काय बिनकामाचे मुलं आहेत नगरमध्ये नराचा पुण्याला निघून जातील आणि आम्हाला अक्कल शिकवतील

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 หลายเดือนก่อน +25

    राहीलेल्या कंपन्या गुजरातला गेल्यावर यांना रस्त्यावरच पकोडे तळायचे आहेत

  • @SARJERAOCHAVAN-qf5ru
    @SARJERAOCHAVAN-qf5ru หลายเดือนก่อน +20

    हे भाजप प्रणित व्यापाऱ्याचे मुलं आहेत

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน +1

      भाजप हा व्यापारी लोकांचा फायदा साठीचा पक्ष आहे..
      भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे ..
      भाजप हा धर्माच्या नावाखाली मत मागत आहे ..
      देश धर्म वाचला पाहिजे एवढंच भाजप च सुरू आहे..
      भाजपचे हेच आहेत का अच्छे दीन...
      गॅस.. पेट्रोल डिझेल.. कांदा भाव.. खत गोणी किती रुपये दर आहे जरा विचार करा....
      फक्त धर्म देश राम मंदिर....
      सर्व सामान्य माणूस शेतकरी जगला पाहिजे... का फक्त देश धर्म खायचा नाही....
      अहमदनगर चे नाव अजून अहिल्या नगर झाले नहीं फक्त मता करिता भाजप ने हा डाव टाकला...
      शेतकऱ्याच्या खात्यात 15लाख आले नाही अजून..
      हेच आहेत का भाजप चे आच्छे दीन....

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 26 วันที่ผ่านมา +3

      भाजप नको पण कॉग्रेस पण नको 3 रा पक्ष असेल तर सांगा

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 26 วันที่ผ่านมา

      ​@@Wgbo5158 15 लाख कोण मनल होत अस

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 22 วันที่ผ่านมา

      ​@@Wgbo5158 congress shetkari premi aahe ka?😂

    • @pratik.8156
      @pratik.8156 22 วันที่ผ่านมา

      ​@@ashokvitthalkandekar1793 mim

  • @krishnamalvadkar3856
    @krishnamalvadkar3856 หลายเดือนก่อน +21

    बालिश भोके 😅 कॅफे किंग 😅😂

    • @AdmiringGolfCart-so9jm
      @AdmiringGolfCart-so9jm 24 วันที่ผ่านมา

      तुमचं नाव काय तुम्ही बोलताय काय?

    • @shubhamdehrekar7034
      @shubhamdehrekar7034 18 วันที่ผ่านมา

      Nibba nibbi gang😂

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb 28 วันที่ผ่านมา +8

    मतदान च करतोय एवढा excite झाला 😂😂😂जसा युद्ध लढायला चालला आहे

    • @CodeKumar
      @CodeKumar 23 วันที่ผ่านมา

      थोड्यात दिवसांत काळीज तोंडात येणार ह्यांच्या

  • @rohitnimase5016
    @rohitnimase5016 หลายเดือนก่อน +19

    चुकीच्या ठिकाणी पोल घेत आहेत

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 หลายเดือนก่อน +27

    पत्रकार भाजप च्या बाजूने जास्त बोलतो

    • @SarlaGopal-qn5td
      @SarlaGopal-qn5td หลายเดือนก่อน +1

      Lokmat aahe 😂 .. Bhava BJP vala media aahet

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 26 วันที่ผ่านมา +1

      असच म्हणायचं आणी result लागला का evm हॅक केलत्या मनानायचं मला तर नाही वाटचाल तो बाजप कडून बोला कुटे

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 22 วันที่ผ่านมา

      Mg tumhi je instagram che pole dakhvta tumchya news channel var te kay lavdyanno?😂

  • @sagargatkal3364
    @sagargatkal3364 หลายเดือนก่อน +6

    लंके फिक्स खासदार 🎉❤

  • @chandrupaithane7462
    @chandrupaithane7462 22 วันที่ผ่านมา +2

    लोकमत ला विनंती आहे की कधी तरी शेतकऱ्याच्या मुलाची मुलाखत घेऊन पहावी मग कळेल खर वेदना काय आहे

  • @vinodadsul5067
    @vinodadsul5067 หลายเดือนก่อน +19

    Job bhettoy ka bgha hyana ata😂

    • @Maharashtra168
      @Maharashtra168 27 วันที่ผ่านมา

      शहरी आहेत बालिश

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 หลายเดือนก่อน +17

    Yala unemployment ch mahit nahi ajun kalen 2 yr nantr

    • @Anish-xe8fk
      @Anish-xe8fk หลายเดือนก่อน +3

      Yala 2 varshane kalal pn tunhala ajun kahi varshne jevha GAJVA HIND hoil theva samjhal...

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 หลายเดือนก่อน

      @@Anish-xe8fkachaa, you got it already

    • @Factboy0003
      @Factboy0003 28 วันที่ผ่านมา +1

      Paishe Wale Ghar che ahet manhun yanla kahi nahi mahit 😂

  • @shaileshdhanvijay4116
    @shaileshdhanvijay4116 หลายเดือนก่อน +16

    Only india

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 หลายเดือนก่อน +4

    लंके

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl หลายเดือนก่อน +3

    नगर शहरातील रस्ते चांगले नाहीत शहरात रस्ते खड्ड्यात असुन सुद्धा स्पीड ब्रेकर जास्तीत जास्त आहेत जे मुलें मुली शिक्षणासाठी पुणे येथे जातात त्यांच्यासाठी पुण्यातील सुविधा नगरमध्येच उपलब्ध झाल्या पाज्ञिजेत

  • @dadatarkase9403
    @dadatarkase9403 หลายเดือนก่อน +4

    जय हो सुजयदादा

  • @Nayak12396
    @Nayak12396 หลายเดือนก่อน +10

    बाळांनो मोदी साहेब तर जातील लवकरच वरती पण तुमच्यासाठी जी समस्या सोडून जातील ना ती पाहणार नाही तुम्हाला

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve หลายเดือนก่อน +3

    85% graduate देशातले बेरोजगार आहेत काहीही केलं नाही bjp ne, त्यामुळे bjp la अजिबात मत देणार नाही आता

  • @shubhamchaudhari9475
    @shubhamchaudhari9475 หลายเดือนก่อน +3

    का प्रत्येक वेळेस मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न का निर्माण होतो., का समाजाची विचारसरणी बदलू शकतं नाही, काय कारणं आहेत याची.

  • @namdeowalhekar9332
    @namdeowalhekar9332 หลายเดือนก่อน +3

    यांना सांगा जरा पंतप्रधान ची निवड कशी होते
    नागरिकशास्त्र शिकवले पाहीजे

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 หลายเดือนก่อน +3

    हे शिकत आहेत अजून.यांना राजकारण समजत नाही अजून.
    हे चार पाच वर्षे बेकारीत फिरतील
    तेव्हा समजेल.आज घरच्यांच्या पैशावरच अवलंबून आहेत. नोकरी
    मिळवने हे ऊद्धिष्ठ महत्वाचे आहे.व
    गेल्या दहा वर्षात असे बरेच तरूण तरूणी नोकरीच्या शोधात आहेत.
    रोजगार निर्मितीत सरकार कमी पडलय.

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 หลายเดือนก่อน +4

    2 जुमले बाजो ने किया महाराष्ट्र का ये हालत...*गुजर गई रात कंपनी गई गुजरात*.. असच चालू राहिले तर महाराष्ट्र पुढील, 10 वर्षात गुजरात च गुलाम आणि बेरोजगार च अड्ड असेलकोई शक *जय भवानी जय शिवाजी* 🚩✅🇮🇳

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 หลายเดือนก่อน +11

    सुशिक्षित माणूस 💯 मोदी आणी सुजय दादा ला च मत देणार 💯🧡✌️

    • @jaihind8705
      @jaihind8705 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂kon modi

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      भाजप हा व्यापारी लोकांचा फायदा साठीचा पक्ष आहे..
      भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे ..
      भाजप हा धर्माच्या नावाखाली मत मागत आहे ..
      देश धर्म वाचला पाहिजे एवढंच भाजप च सुरू आहे..
      भाजपचे हेच आहेत का अच्छे दीन...
      गॅस.. पेट्रोल डिझेल.. कांदा भाव.. खत गोणी किती रुपये दर आहे जरा विचार करा....
      फक्त धर्म देश राम मंदिर....
      सर्व सामान्य माणूस शेतकरी जगला पाहिजे... का फक्त देश धर्म खायचा नाही....
      अहमदनगर चे नाव अजून अहिल्या नगर झाले नहीं फक्त मता करिता भाजप ने हा डाव टाकला...
      शेतकऱ्याच्या खात्यात 15लाख आले नाही अजून..
      हेच आहेत का भाजप चे आच्छे दीन....

    • @abhaybhosale3837
      @abhaybhosale3837 29 วันที่ผ่านมา

      Tyala Sushishikt mahi mhanat adani mhntat

  • @shubham1807
    @shubham1807 22 วันที่ผ่านมา +2

    अमीर बाप के लडके 😂😂😂 इन्हे क्या पता महागाई, बेरोजगारी 🤔🤔🤔

  • @sher-e-hind
    @sher-e-hind 29 วันที่ผ่านมา +3

    यांना काय माहिती हे सिटी मध्ये राहतात आणि गप्पा मारतात शेतात येऊन बघा वाट लावली सगळ्या शेतकऱ्यांची

  • @ashutoshshirole6855
    @ashutoshshirole6855 หลายเดือนก่อน +3

    Konta IT Sector, Multiple hospitals🏥, Midc Sector, Railways kahi bhakas sagla Nagar

  • @samirmansuri85
    @samirmansuri85 หลายเดือนก่อน +2

    मार्केटिंग ला भूललेलि पोर
    सदन्यन नाही अजुन अपुरी महिती

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 29 วันที่ผ่านมา +2

    अब की बार मा.सुजय दादा विखे खासदार ✌🏻💯🚩🚩🚩

  • @NeymarRock
    @NeymarRock หลายเดือนก่อน +4

    महावितरण कंपनीत नोकर भरती मध्ये AE या पदासाठी #Domicile certificate अनिवार्य करण्यात नाही आले हे #BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?

  • @drnanasahebsathe7876
    @drnanasahebsathe7876 หลายเดือนก่อน +8

    हे विद्यार्थी विखे पाटील महाविद्यालयातील आहे
    त्यांना फीमध्ये सवलत मिळालेली आहे
    सुजय विखे यांनी त्यांची फी भरलेली आहे

    • @mohitdembla2862
      @mohitdembla2862 หลายเดือนก่อน +1

      Noo.. they are in sarda college ..

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      भाजप हा व्यापारी लोकांचा फायदा साठीचा पक्ष आहे..
      भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे ..
      भाजप हा धर्माच्या नावाखाली मत मागत आहे ..
      देश धर्म वाचला पाहिजे एवढंच भाजप च सुरू आहे..
      भाजपचे हेच आहेत का अच्छे दीन...
      गॅस.. पेट्रोल डिझेल.. कांदा भाव.. खत गोणी किती रुपये दर आहे जरा विचार करा....
      फक्त धर्म देश राम मंदिर....
      सर्व सामान्य माणूस शेतकरी जगला पाहिजे... का फक्त देश धर्म खायचा नाही....
      अहमदनगर चे नाव अजून अहिल्या नगर झाले नहीं फक्त मता करिता भाजप ने हा डाव टाकला...
      शेतकऱ्याच्या खात्यात 15लाख आले नाही अजून..
      हेच आहेत का भाजप चे आच्छे दीन....

  • @dattatrayyewale292
    @dattatrayyewale292 หลายเดือนก่อน +6

    नगर दक्षिणच्या सर्वांगीण विकासाठी निलेश लंके साहेब खासदार व्हायला पाहिजे

  • @babab.617
    @babab.617 หลายเดือนก่อน +8

    निलेश लंके विजयी होणार

  • @nivasghegade4022
    @nivasghegade4022 หลายเดือนก่อน +3

    कंपनी गुजरातला नगरचा विकास कधी शिकून तुमचा उपयोग नाही

  • @AvinashSalveministry
    @AvinashSalveministry 29 วันที่ผ่านมา +2

    😂😂he ngr che por tr nhi ...etk nkki

  • @rameshwarkharade267
    @rameshwarkharade267 หลายเดือนก่อน +4

    Nilesh lanke saheb 🚩

  • @Vijay-gc4os
    @Vijay-gc4os 19 วันที่ผ่านมา

    These guys are matured, they will surely look for development

  • @ganeshfulsawange8855
    @ganeshfulsawange8855 21 วันที่ผ่านมา +1

    He tr college student ahet yana Unemployment baddal kahi mahit nahi😂😂😂😂

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 หลายเดือนก่อน +2

    फक्त निलेश लंके 👍

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 29 วันที่ผ่านมา +1

    नगरचा विकास किंवा कोणत्याही शहराचा विकास फक्त्त खासदाराने करावा किंवा खासदाराला जबाबदार धरावें हे चूक वाटते. शहरला आमदार असतो, महानगरपालिका असते. त्यामुळे खासदार, आमदार, महानगरपालिका, ZP सदस्य, पंचायत समिती, इतकेच काय ग्रामीण भागात ग्रामपंचायत या सर्वांनी समन्वयांनी काम केले तरच विकास होईल. खासदाराने मतदारसंघात एक तरी मोठे काम पाच वर्षात करावे. प्रत्येक गावात, तालुक्यात काम होईलच असे वाटत नाही. साधा आमदार तालुक्यातील सर्व गावांना खुश करू शकत नाही.

  • @sanjaysangle3999
    @sanjaysangle3999 หลายเดือนก่อน +2

    हा येणार तो येणार प्रत्येकाने घरासमोर एक झाड लावा सावली नक्की च मिळनार😮 जय श्रीराम जय हनुमान 😮

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 หลายเดือนก่อน +6

    NEW GENERATION HAVE NO IDEA.OF. NATIONAL IDEALOGIES

    • @Factboy0003
      @Factboy0003 28 วันที่ผ่านมา

      Vahi toh 😂 jo internet pe dikh rha hua vahi bol rhe hai

    • @abhimanyusuryawanshee4470
      @abhimanyusuryawanshee4470 22 วันที่ผ่านมา

      @user-Maratthabarobar ye 60 varshat yevdha kaama jhaley manhun toilet’s paan navtey rural areas madhey

  • @creativeganeshakhade4860
    @creativeganeshakhade4860 26 วันที่ผ่านมา +3

    शेंबडे पोर आहे यांना ना राजकीय इतिहास माहीत ना सामजिक विषय .

  • @dattataraywagh3805
    @dattataraywagh3805 29 วันที่ผ่านมา +1

    निलेश, लंकेनी, सगळ्या, मतदार, संघात, मतदान कार्ड, आणी, मोबाइल, नंबर ,घेउन दीड, हजार, रूपये, मतांनी, पैसे, वाटणार, आहे, असे, त्यांच्या, लोकांनी, सांगितले जातेय

  • @adig-ql3fb
    @adig-ql3fb หลายเดือนก่อน +3

    लंके साहेब🔥

  • @yogeshmulay3069
    @yogeshmulay3069 19 วันที่ผ่านมา

    0:50 Bcom Student म्हणजे calculations सगळे जमत असतील
    भाऊ : हो हो...
    😂😂😂
    याला Capital Reserve आणि Reserve Capital चा फरक विचारा मग कळल याला...

  • @prashantkapse3035
    @prashantkapse3035 27 วันที่ผ่านมา +1

    India chy defence sati kay kel bhau ghnat kel aganiveer aanl he chanagl he kaa

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 29 วันที่ผ่านมา +1

    Icecream khava enjoy kara bapachya jivavar

  • @vinodadsul5067
    @vinodadsul5067 หลายเดือนก่อน +6

    Pahili gosth t अहिल्यानगर आहे 😏

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      भाजप हा व्यापारी लोकांचा फायदा साठीचा पक्ष आहे..
      भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे ..
      भाजप हा धर्माच्या नावाखाली मत मागत आहे ..
      देश धर्म वाचला पाहिजे एवढंच भाजप च सुरू आहे..
      भाजपचे हेच आहेत का अच्छे दीन...
      गॅस.. पेट्रोल डिझेल.. कांदा भाव.. खत गोणी किती रुपये दर आहे जरा विचार करा....
      फक्त धर्म देश राम मंदिर....
      सर्व सामान्य माणूस शेतकरी जगला पाहिजे... का फक्त देश धर्म खायचा नाही....
      अहमदनगर चे नाव अजून अहिल्या नगर झाले नहीं फक्त मता करिता भाजप ने हा डाव टाकला...
      शेतकऱ्याच्या खात्यात 15लाख आले नाही अजून..
      हेच आहेत का भाजप चे आच्छे दीन....

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      मता करिता भाजप ने हा डाव टाकला आहे अजून नाव अहिल्या नगर झाले नहीं

  • @NIKHIL14382400
    @NIKHIL14382400 16 วันที่ผ่านมา

    Dada mhanto re Tula....pan PM chi respect thewa🎉🎉🎉

  • @nilampatil302
    @nilampatil302 23 วันที่ผ่านมา +1

    कंपनी नेल्या गुजरातला

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 หลายเดือนก่อน +1

    अरे बावळटांनो किटलीला मतदान करा नगरसाठी श्री खेडकर साहेब जे करतील ते कोणताच उमेदवार करू शकणार नाहीं बहुजनांचा उमेदवार आहे

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale8448 19 วันที่ผ่านมา

    मुळात हे पोरं नगरचे नाहीत नगरचे भाषा अशी नाही

  • @AJIT40
    @AJIT40 หลายเดือนก่อน +1

    लंके कोमात सुजय विखे पाटील जोमात

  • @ahkgfcv
    @ahkgfcv 24 วันที่ผ่านมา

    कंपनी कशाला बोकड़ी बसायला लागती का फक्त एक काम करा धर्म जपा पोरान्नो आपल्या बहिनिन्ना जपा ❤❤ हे राजकारणी काय करू शकत नाही धर्मासाठी यांना काय राजकारण करायचं गुलाल घायचा असतो ...

  • @manoharbhise2914
    @manoharbhise2914 23 วันที่ผ่านมา +1

    Sujay VK Patil jindabad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepnimse1915
    @sandeepnimse1915 หลายเดือนก่อน +2

    सुजय विखे पाटील

  • @Designskills105
    @Designskills105 17 วันที่ผ่านมา

    Appya Nagar madhe jo industrial area development karel mechanical, electrical, IT all Engineer field sathi job bhettil. Ani onroll job bhettil asa jo karel tyalach voting asla paahije.

  • @vikrantkhendkar7173
    @vikrantkhendkar7173 หลายเดือนก่อน +3

    निलेश लंके.. यांना ज्यास्त प्रमाणात पाठिंबा मिळतोय..

  • @boss-he4et
    @boss-he4et หลายเดือนก่อน +2

    Sarda college boys 🤣🤣

  • @ajinkyadeshmukh7051
    @ajinkyadeshmukh7051 25 วันที่ผ่านมา +1

    परर्मनंट खासदार सुजय दादा विखे

  • @tradingking1433
    @tradingking1433 25 วันที่ผ่านมา

    India

  • @Dad1510
    @Dad1510 หลายเดือนก่อน +4

    Only Ayush Bora🔥🔥

  • @CodeKumar
    @CodeKumar 23 วันที่ผ่านมา +1

    ४००+ 🎉 येणारं तर मोदीच.. प्रत्येक हाताला काम.. शेती विकास रस्ते मेट्रो फ्लायोवर रेल्वे.. 😅 बेरोजगारी षंढ अन् आळशी लोकांना होती आहे अन् राहील 😂

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 23 วันที่ผ่านมา +3

    जर पंतप्रधान मोदी हवे असतील तर,सुजय विखे याना मतदान करा ,सर्व युवा मतदारांना विनंती

  • @ashutoshsharma6127
    @ashutoshsharma6127 หลายเดือนก่อน +2

    hencha kyy upyog nyy aa hee tenchi aii tsshi pn bher gavi ghltat 😂

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 23 วันที่ผ่านมา

    युवा मतदारांनी विचार करून मतदान करावे,अफवा वर विश्वास ठेऊ नये ,आपण १ ल्यांदा मतदान करणार आहात तुमचं मत वाया घालू नका

  • @dr.umeshfarate6311
    @dr.umeshfarate6311 หลายเดือนก่อน +7

    Tumhi student pan bhik magnar ek divas

  • @user-yo6ge8vv6x
    @user-yo6ge8vv6x หลายเดือนก่อน +10

    नोकरी हि गुजरात ला जाऊन करावी

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer 24 วันที่ผ่านมา

    लंके चे पारनेर बाहेर खूप फॅन आहेत, तालुक्याला लायकी माहीत आहे 💯

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 หลายเดือนก่อน +1

    विखे पाटील हे परफेक्ट खासदार होणार आहे आणि ते काम करणाऱ्यांसाठी खासदार होणार फिक्स

  • @Chillsre
    @Chillsre หลายเดือนก่อน +1

    Only Nilesh Lanke

  • @yc6321
    @yc6321 22 วันที่ผ่านมา

    नगर मधे विकास न होण्याची कारणे कोणती? हा प्रश्न विचारला पाहिजे? गेली 25 - 30 वर्ष कोणते नेते निवडून आले त्यांनी काय केलं?

  • @Ni3.975
    @Ni3.975 24 วันที่ผ่านมา

    Supa एमआयडीसी वसुली मुक्त, वाळू तस्करी मुक्त, हफ्ते खोरी मुक्त बहुरूपी लंके मुक्त पारनेर तालुका 🎉🎉🎉🎉

  • @NimbajiPatil-cc4me
    @NimbajiPatil-cc4me หลายเดือนก่อน +2

    भाऊ तुम्ही पत्रकार आहे, मोदी भक्त

  • @sachinkondankar4544
    @sachinkondankar4544 หลายเดือนก่อน +1

    शहरातील लोक आहेत तायले काय माहित शेतकरी ची वेता

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 หลายเดือนก่อน

      भाजप हा व्यापारी लोकांचा फायदा साठीचा पक्ष आहे..
      भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे ..
      भाजप हा धर्माच्या नावाखाली मत मागत आहे ..
      देश धर्म वाचला पाहिजे एवढंच भाजप च सुरू आहे..
      भाजपचे हेच आहेत का अच्छे दीन...
      गॅस.. पेट्रोल डिझेल.. कांदा भाव.. खत गोणी किती रुपये दर आहे जरा विचार करा....
      फक्त धर्म देश राम मंदिर....
      सर्व सामान्य माणूस शेतकरी जगला पाहिजे... का फक्त देश धर्म खायचा नाही....
      अहमदनगर चे नाव अजून अहिल्या नगर झाले नहीं फक्त मता करिता भाजप ने हा डाव टाकला...
      शेतकऱ्याच्या खात्यात 15लाख आले नाही अजून..
      हेच आहेत का भाजप चे आच्छे दीन....

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 หลายเดือนก่อน +2

    Only तुतारी

  • @_pavankumar16
    @_pavankumar16 25 วันที่ผ่านมา

    काय नाही असच द्यान हेपालतात अन शेवटीं.... साहेब, दादा, भाऊ असल्यानं मतदान देतात 😂 रस्ते हवे म्हण यांना 😂😂

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg หลายเดือนก่อน +5

    bjp✌🏻✌🏻🚩🚩

  • @sadashivkatare9890
    @sadashivkatare9890 16 วันที่ผ่านมา

    Ya pizza burger valya porana Kay mahit prashn

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 หลายเดือนก่อน +4

    पुन्हा मोदि आले तर व्हिडिओत दिसणारे सगळे बेरोजगार होणार आहेत.😊
    अहमदनगर दक्षिण खासदार निलेश लंके

  • @shriavhad7776
    @shriavhad7776 27 วันที่ผ่านมา

    Tu cafe madhe jaun prashn viacharto kay yaar gavatvja na khare problem tithe ahet

  • @sagarsirsath2243
    @sagarsirsath2243 หลายเดือนก่อน +1

    अरे शेतकऱ्यांची समस्या बोला

  • @vikramgaikwad7384
    @vikramgaikwad7384 29 วันที่ผ่านมา +1

    Bomby nai re bigar anda chya bhandari
    Mumbai ahe ti😅

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 หลายเดือนก่อน

    वा पत्रकार?????

  • @sandipdevadhe3512
    @sandipdevadhe3512 25 วันที่ผ่านมา

    काय तरुणाई त्यांच्यावर देश अंवलाबून आहे त्यापेक्षा आमचा तरुण शेतकरी बरा .

  • @abhaybhosale3837
    @abhaybhosale3837 29 วันที่ผ่านมา

    Ajun yanna real samaj and desh kalayla time ahe. Limited exposure ahe

  • @babaspeaks
    @babaspeaks หลายเดือนก่อน +3

    यांना बेरोजगार च राहावं लागेल असच दिसतय

  • @ganeshtandale2337
    @ganeshtandale2337 9 วันที่ผ่านมา

    अरे मोदी मोदी बोलता तुम्ही, पुर्ण महाराष्ट्र नेला ना गुजरताला, शाळा शिकतात ना तुम्ही काय दिसतं का नाही 😡

  • @rlandge500
    @rlandge500 หลายเดือนก่อน

    Yash amrela kay mahiti