मी पहिल्यादा मतदान करतोय आणि माझ मत हे निलेश ज्ञानदेव लंके याना असेल कारण निलेश लंके यांनी कोरोणा काळात केलीली कामे नगर पार्थडी नगर मनमाड रस्यासाठी केलेले उपोषण कांदा प्रश्नावर आंदोलन अगदी सहज उपलब्ध असून समोरच्याची जाणीव असलेला व्यक्ती लोकनेता आर्धिक मार्गासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे सायकल वाटप चप्पल कार्यक्रम समाजासाठी आंदोलन करणारा लोकनेता म्हणजे निलेश लंके मराठीत सांगितलेल समजत का इंग्लिश मध्ये सांगू निलेश लंकेच खासदार होणार
निलेश लंके तसं पाहिलं तर कामं करतात भरपूर , पण त्यापेक्षा जास्त show off च करत असतात 😂 अहो कोविड काळात प्रशांत बंब यांचं कार्य लंकेच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक असून कधी एवढा गाजावाजा नाही केला 😂😂
@@दादासोपाटील घराणेशाहीला टॅलेंट म्हणतात का? कोणी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले म्हणजे टॅलेंट कोणी सामाजिक परिस्थितीमुळे गरिबीमुळे शिकला नाही संधी मिळूच दिली नाही म्हणजे बलवान पैलवाना समोर मरतुकडा पैलवान कुस्ती लावणे हे कोणत्या न्यायात बसते
कारण आपल्या देशातील लोकांना पहिल्यापासून गुलामी तसेच घराणेशाहीच्या मागे शेपूट हलवायची सवय झाली आहे...एखाद्या सामान्य घरातील व्यक्तीला आपले लोक पुढे जात असला तर मागे ओढतात.
Nhi re bhau tyanch khrch varswa ahe nagar mdhe karan tithe college, hospital khup khi sagl tyanchi ahe tyamule lok tyna sodun konala matdan det nhi tithle lok
उपजीविका ? सर्वात जेष्ठ मंत्री म्हणून शपथ घेतली मंत्रिमंडळात उपजीविका राहुल गांधीचे पायतांन उचलणाऱ्यांना रेशनवर करावी लागते फावडे दात बाहेर काढून पाटलांना नाही 10000 कर्मचारी उपजीविका करतात पाटलांच्या जीवावर तुलाही वाचमन करू कारखान्यावर
पण ह्यांच्या मुळेच नगर जिल्ह्यात government medical College येऊ शकलं नाही, त्याच बोला...आणि हो त्या प्रवरा medical College che mbbs chi fees suddha दाखवा..1.50crore rupees lagtatat तिथून mbbs complete करायला..आणि ह्यामुळेच ह्यांनी अजून government medical College येऊ दिलं नाही नगरला
सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, फक्त अहमदनगर (सध्या अहील्यानगर) मध्येच फक्त नाही. कारण काय तर विखे - पाटलाची हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज बंद पडू नयेत.
निलेश लंके साहेबांनी, कोरोना या भयंकर रोगाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णाशी जे नातं नाळ जोडली ती खरेच अभेद्य आहे. या काळात घरातील माणसेही सोडून जात होती, तिथे लंके साहेब उभे राहिले हे फार मोठे महान कार्य आहे विखे पेक्षा त्यामुळे निलेश लंके हेच या भागाचे खासदार होणार यामध्ये शंकाच नाही
आम्ही पारनेर तालुक्यातलेच आहोत निलेश लंके साहेबांनी पारनेर तालुक्यात कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाही तसेच एमआयडीसीतील हफ्ते खोरी मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे
आता पुन्हा खासदार डॉ सुजय विखे पाटील ✌🏻💛🧡 कारण विखे मुळें आज प्रत्येक अहिल्यानगर कर सुखी आहे व पाट पाणी आहे , त्यामुळे विजय फक्त विघे लंके च आम्ही अहिल्यानगरकर दहन करनार 🧡
Kay pat pani ?? Pathardi shevgaon wale kay dile ?? Vikhe dahan honar karan nusti bol bacchan aani 5 varshat fait 4 kilo sakhar ani 1 kilo dal dili... Mhanje satta attach aali
गड भेदणे अवघड पण गडाचे बुरुज नक्कीच खिळखिळे होतील .नुकतंच हातून निसटलेला गणेश कारखाना , लोणी ग्रामपंचायत हि त्याचीच नांदी आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या चॅनेल नी दखल घ्यावी त्यामुळे हि निवडणूक सरळ राहणार नाही याची थेट खात्री देते .
त्या नगर मनमाड ठेकेदाराने त्यावेळी पत्र लिहून त्यात प्राजक्त तनपुरे आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांवर १८ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करुन काम बंद केले होते.
विखे पाटील हे amartvaacha आशीर्वाद घेऊन आले नाही बाळासाहेब 8:24 विखे ह्यांच्या वडिलांना मदतइंदिरा गांधी ह्यांनी केली होती हा इतिहास आहे विखे पाटील ह्यांनी काँग्रेस शिवसेना भाजपा असा प्रवास केला जनतेला कमी लेखू नका आज सुजय व वडील ह्यांचा अनुभव मतदारांना आला आहे समाज सेवा की व्यापार ह्या मधील लोकांना समजतोय वडील व आजोबा ह्यांच्या पुण्याई वर किती दिवस राजकारण करणार अशोक विखे ह्यांना फसविले कुणी सुजय विखे ह्यांचे परीक्षा केंद्र कुठे होते आता राजकारण व्यवसाय व्यापार म्हणून पहात आहे
चारही पिढ्यांची शिक्षण यांच्या संस्थेत झाली, चारही पिढ्यांच्या बायकांची बाळंतपण यांचा हॉस्पिटलमधे झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊन पाच वर्ष आमच्या बोकांडी बसा. 🔥लोकनेते निलेश लंके🔥
विखेंनी मोठी संपत्ती गोळा केली,,,नेहमी सत्तेत मोठमोठ्या पदांवर राहून,, मुंबई-पुणे शहरांच्या जवळचे असणारे नगर जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास केला नाही... फक्त त्यांच्या वैयक्तिक संस्थांचा सत्तेच्या माध्यमातून चांगला विकास करून घेतला....
नगर मद्ये...कंपन्यांसाठी भरपूर जागा आहे पण काहीच करत नाही पुढारी लोक...चांगला vision nahi...iT कंपन्या, उद्योग कंपन्या मद्ये खूप मागास आहे नगर ....भांगरपणा सगळा...मतदान करूच नका...नोटा मारा
१)देशाला स्वातंत्र्य मिळुन लवकरच १०० वर्षे होतील पण अजुनही ७-८ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो......२) अजुनही भुमिगत गटार नाहीत संडासच्या गाड्या बोलवाव्या लागतात.....३) अजुनही शहराला आणि जिल्ह्याला पाणी नाशिककर देतात..... ४) एकही नविन उद्योग नाही......५) आजही अहमदनगर मध्ये जन्माला आलेलं प्रत्येक मुलं पपा म्हणायच्या अगोदर पुणं म्हणतं...६) पुण्यात एकही अशी सोसायटी नाही जिथं अहमदनगरचे लोक रहात नाहीत ९९.९९ टक्के आश्रित लोक.....काळे, कोल्हे, परजणे, थोरात, विखे, तांबे, पाचपुते, पवार, जगताप, गडाख हे दहा रावण मरत नाहीत तोवर अहमदनगरचा विकास होणार नाही.....विखें जिकत नाहीत यावेळी.
भाऊ इंदिरा गांधी गेल्या तेव्हा काँग्रेस चे 400+ खाजदार आले तेव्हा विखे फक्त 5000 च्या फरकणी पडले जेव्हा काँग्रेस फुल पॉवर मध्ये होती आता सोडा 2 लाखानी विखे येतील 4 जून ला bagha🙏🏻
नगर म्हणजे विखे पाटील... सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षित माणसाला माहिती करून दिली विखे पाटलांनी... त्यांचा प्रवरानगर सहकारी साखर कारखाना... 👌👌एकमेव याच कारणाने नगर आम्ही ओळखतो
अत्यंत मार्मिक आणि सत्य विश्लेषण ❤बाहेरच्या बांडगुळ नी कॉमेंट करण्यापेक्षा साहेबांची लाळ पुसावी😂बोल भिडू अज खूप जनाच्या बुडाला कळ लागणार😂 वाकडे साहेब कायम नगर मधे बोट घालत राहिले आणि प्रत्येक वेळेस त्यांना वास घ्यावा लागला बोटाचा😂😂😂
विखे पाटील - शिक्षण, सहकार , वैद्यकीय सेवा . लंके - वाळू तस्कर , गुंडगिरी , धमकावणे .मागे तर एका महिला तलाठी ला धमकवल होत. मतदार विचार करतील कोणाला खासदार करायचं ये
विखेंच संस्थात्मक राजकारण हे उत्तर नगर मध्ये आहे आणि सुजय विखे हे नगर दक्षिणमध्ये उभे आहे जिथं विखेच कुठलंच काम तिथं निलेश लंके याचंच काम आहे म्हणून निलेश लंके हेच खासदार होणार आहे.
60 वर्षा पासून ना ok
मग एकदा नगर ते कोपरगाव प्रवास करून बघा
रस्त्याची अवस्था बघण्यासाठी का?
🙏🙏😢
१००% खरं आहे, विखे ची लायकी नाही साधा रस्ता बनवाईची आणि येड झवे स्वप्न बागता दिल्ली चे।
😂😂😂
Rastya cha kaam chalu ahe sujay dada vikhe yanni kaam chalu thevla ahe
सगळ्या पिढ्यांनी मिळून प्रॉपर्टी खूप कमावली. पण नगर जिल्हा, नगर शहर आजपण मागास आहेत... नगरच्या मुलांना शिक्षण, रोजगारासाठी पुणेला जायला लागतं.
भावा तुझा थोडा अभ्यास कमी दिसतोय 😂
पुण्यात पुण्याच्या पोरांना रोजगार आहे का ?
तिथं सगळं गँग वॉर चाललंय
Pune ani nagar chi tulna larte
@@Ladyfromassam कोयता घेऊन पक्तयेत
अगदी बरोबर भाऊ नेत्यांचे पोरं मोठा मोठा कार मोठ्या मोठ्या यूनिवर्सिटी मध्ये शिकतात आणि आपल्या शेतकऱ्यांचे पोरं बाहेरून ऍडमिशन घेऊन कामाला जातात
लंके साहेब घाम काढणार आहेत ...
आम्ही...
#अहिल्यानगरकर🤞🏻❤️🤞🏻
Ahmadnagar mhan re congress aalya var punha naav badalnar..
@@shadowking3757मुघल उलथले पण पिलावळ इथं च सोडून गेले 😂😂
2 लाख फरकाने विखे पाटिल निवडून येतील
साहेब इतिहासा मध्ये जयचंद ही व्यक्ती कोण होती हे तपासा . आपण काय base धरून मत्तदान करतोय याचा पण विचार करा.देश धर्म महत्वचा आहे .
@@dns740 देश धर्म काय 2014 नंतर निर्माण झालेत काय? विखेंच्या दहशतीच्या राजकारणाला कंटाळली आहेत भाजपचीच लोक पाडणार आहेत त्यांना
यावर्षी विषय खोल होणार सर्वसाधारण व्यक्तिमत्व लोकसभेत जाणार 🔥
मी पहिल्यादा मतदान करतोय आणि माझ मत हे निलेश ज्ञानदेव लंके याना असेल कारण
निलेश लंके यांनी कोरोणा काळात केलीली कामे
नगर पार्थडी नगर मनमाड रस्यासाठी केलेले उपोषण
कांदा प्रश्नावर आंदोलन
अगदी सहज उपलब्ध असून समोरच्याची जाणीव असलेला व्यक्ती लोकनेता
आर्धिक मार्गासवर्गीय विद्यार्थ्यांना
शैक्षणिक मदत करणे
सायकल वाटप चप्पल कार्यक्रम समाजासाठी आंदोलन करणारा लोकनेता म्हणजे निलेश लंके
मराठीत सांगितलेल समजत का इंग्लिश मध्ये सांगू निलेश लंकेच खासदार होणार
निलेश लंके तसं पाहिलं तर कामं करतात भरपूर , पण त्यापेक्षा जास्त show off च करत असतात 😂 अहो कोविड काळात प्रशांत बंब यांचं कार्य लंकेच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक असून कधी एवढा गाजावाजा नाही केला 😂😂
Dr.Vikhe ne kay kele karona kalat@@Shri_12356
@@Shri_12356
Modi cha hat koni dharu shakat nahi dikhawegiri madhye
@@VidzMG मोदी त्याच्या आईची भेट घेतो तेव्हा पण फोटो शूट करतो
तुझा साहेबाणी जे कोरोना मध्ये केलं ना ते विखे पाटील घराणं ४ पिढ्यापासून करत आहे
विरोधात उभे राहीला सुद्धा ताकद लागते नगर जिल्हा सोडून कोण विचारतो स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणारे एवढीच ओळख
Midc alya tr lokana yachyavr avlambun rahata yenar nhi tyamul company anat nahiye vikhe
नगर शहर 70% विखे ,शेवगाव,पारनेर,श्रीगोंदा,कर्जत, जामखेड 80% लंके.
राजकारणातली घराणेशाही संपली पाहिजे राजाचा मुलगा राजा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मोठा झाला पाहिजे
Talent la mahatva pajijey, reservation pan sampla pahijey.
म्हणूनच लोक पक्या आंबेडकरला अपटणार आहेत
@@दादासोपाटील घराणेशाहीला टॅलेंट म्हणतात का? कोणी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले म्हणजे टॅलेंट कोणी सामाजिक परिस्थितीमुळे गरिबीमुळे शिकला नाही संधी मिळूच दिली नाही म्हणजे बलवान पैलवाना समोर मरतुकडा पैलवान कुस्ती लावणे हे कोणत्या न्यायात बसते
@@sambhajikamble-ye7ps mag kay deshach vatola lavaycha ka, talented bolo inherited nahi bolo.
@@Ladyfromassamधंदेवली ची अवलाड आहे तू समजल 😂
कारण आपल्या देशातील लोकांना पहिल्यापासून गुलामी तसेच घराणेशाहीच्या मागे शेपूट हलवायची सवय झाली आहे...एखाद्या सामान्य घरातील व्यक्तीला आपले लोक पुढे जात असला तर मागे ओढतात.
साहेब इतिहासा मध्ये जयचंद ही व्यक्ती कोण होती हे तपासा . आपण काय base धरून मत्तदान करतोय याचा पण विचार करा.देश धर्म महत्वचा आहे .
राहुल गांधींकडे पाहून कळतंय ते
@@Package_wala_chu शेवटी तू कफनी शब्द वापरून दाखून दीले कोण आहेस ते.
@@dns740shet dharm dharm krun fkt andhbhakt tayar hotat🤡😂
बोलभिडू ने चिंता करू नये,या वेळेस विखे नक्कीच पडतील
हे बाकी बरोबर बोललात...
एवढीच ताकद असती तर ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत उपजीविका करण्याची वेळ आली नसती... 😂😂😂
Nhi re bhau tyanch khrch varswa ahe nagar mdhe karan tithe college, hospital khup khi sagl tyanchi ahe tyamule lok tyna sodun konala matdan det nhi tithle lok
Pawaranchi takat astana paksha kaa badlave lagle
th-cam.com/video/NWRFTTlGUCg/w-d-xo.htmlsi=YqowTXD0_kRVwqzg लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांची विखे पाटलांवर जोरदार फटकेबाजी
उपजीविका ?
सर्वात जेष्ठ मंत्री म्हणून शपथ घेतली मंत्रिमंडळात
उपजीविका राहुल गांधीचे पायतांन उचलणाऱ्यांना रेशनवर करावी लागते फावडे दात बाहेर काढून
पाटलांना नाही
10000 कर्मचारी उपजीविका करतात पाटलांच्या जीवावर
तुलाही वाचमन करू कारखान्यावर
शरद पवार कोर्टात देखील विखे विरुद्ध हरले.
पवार त्यामुळे खूप छोटा वाटत आहे
अहमदनगर शहर हे विखेंना मतदान करणार, अणि ग्रामीण भागातून लंके लीड घेणार फाईट खूप taf आहे
तुम्ही फक्त पारनेर चे मत मांडत आहेत. निर्णय सर्वांना माहिती आहे .
@@dns740
Nirnay janata karel
EVM kon jinkel te tharvel
@@dns740 मी प्रॉपर शहरात राहतो पारनेर ला नाही
नगर शहर 70% विखे ,शेवगाव,पारनेर,श्रीगोंदा,कर्जत, जामखेड 80% लंके.
फक्त शेतकरीच जिंकून देणार लंकेला शहरातील लोकांना कमी भावात मिळत त्यामुळे ते मोदींच्या मागे वास घेऊन जाणार पन शेतकरी पन दाखवून देणार कसा नांगर घालायचा
पण ह्यांच्या मुळेच नगर जिल्ह्यात government medical College येऊ शकलं नाही, त्याच बोला...आणि हो त्या प्रवरा medical College che mbbs chi fees suddha दाखवा..1.50crore rupees lagtatat तिथून mbbs complete करायला..आणि ह्यामुळेच ह्यांनी अजून government medical College येऊ दिलं नाही नगरला
आमचा ऊस प्रवरा नगरला नाही जात आमचा ऊस संगमनेरला जातो ओन्ली वन बाळासाहेब थोरात
हिहिहीही
राहुल गांधींचा चाट्या
आम्हाला उसच नाही.....
@@dhananjaypathadepatil9905
जाऊदे भाऊ उसनेत आपण कांदे लाव मग
भाऊ आपण सगळे मिळून कांदा लावू
कट्टर विखे पाटील समर्थक❤आम्हा जनसामान्यांचा नेता नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब❤❤
सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, फक्त अहमदनगर (सध्या अहील्यानगर) मध्येच फक्त नाही. कारण काय तर विखे - पाटलाची हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज बंद पडू नयेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकूण 17 जिल्ह्यात नाहीत. तुला मेंदूचा मुडदूस झालाय
Z
संस्थात्मक राजकारणाचा फायदा म्हणजे , निवडणूक आली की कर्मचाऱ्यांचा पगार काढून घेऊन इलेक्शन लढण्यासाठी वापरता येतो😂😂
आले शंभर गेले शंभर सुजय दादा 1 नंबर..🚩👑🚩
आता कसा फोडला मग तुमचा गड निलेश लंके साहेबांनी.
Correct कार्यक्रम ❤
1 correction : शरद पवार विखेच्या संस्थेत नव्हे तर रयत च्या शाळेत शिकले ... कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेत
Rayat chi shalach vikheni kadhali hoti na....😂😂😂
शरूददीन खान पवार विखे पाटील यांच्या नादी लागून काहीही होणार नाही🙅,,,, फिक्स खासदार डॉ सुजयदादा विखे❤✌
@@tushartambe8818अय संपला ना विषय तुझा आता ,आता भूकायच बंद करायचं!
@@Sarthak86400 गांडीत पाय घालीन बोल कुठ भेटायच
निलेश लंके साहेबांनी, कोरोना या भयंकर रोगाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णाशी जे नातं नाळ जोडली ती खरेच अभेद्य आहे. या काळात घरातील माणसेही सोडून जात होती, तिथे लंके साहेब उभे राहिले हे फार मोठे महान कार्य आहे विखे पेक्षा त्यामुळे निलेश लंके हेच या भागाचे खासदार होणार यामध्ये शंकाच नाही
लोकांची स्मरण शक्ती खूप कमी आहे. ..त्या मुळे हे फॅक्टर चां तसा परिणाम होणार नाही. निकाल सर्वांना माहिती आहे काय होणार आहे ते.
@@dns7403ते 4लाख च्या लीड ने विखे पाटील निवडून येतील असं वाटत.
@@dns740 evm mdhe ghotala krta yeto fkt
आम्ही पारनेर तालुक्यातलेच आहोत निलेश लंके साहेबांनी पारनेर तालुक्यात कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाही तसेच एमआयडीसीतील हफ्ते खोरी मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे
मस्त माहिती दिलीत 4 जून नंतर व्हिडिओ बनवायचा विसरू नको #निलेश लंके 👑💥
चिन्मय भाऊ, एकदा comments वाच,तुझा विषय गंडलाय भाऊ
आता पुन्हा खासदार डॉ सुजय विखे पाटील ✌🏻💛🧡 कारण विखे मुळें आज प्रत्येक अहिल्यानगर कर सुखी आहे व पाट पाणी आहे , त्यामुळे विजय फक्त विघे लंके च आम्ही अहिल्यानगरकर दहन करनार 🧡
😂😂😂
Sagle jatat Pune Mumbaila shikayla
Kay pat pani ??
Pathardi shevgaon wale kay dile ??
Vikhe dahan honar karan nusti bol bacchan aani 5 varshat fait 4 kilo sakhar ani 1 kilo dal dili...
Mhanje satta attach aali
या लंकेचे नगर करिता काय योगदान आहे
गड भेदणे अवघड पण गडाचे बुरुज नक्कीच खिळखिळे होतील .नुकतंच हातून निसटलेला गणेश कारखाना , लोणी ग्रामपंचायत हि त्याचीच नांदी आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या चॅनेल नी दखल घ्यावी त्यामुळे हि निवडणूक सरळ राहणार नाही याची थेट खात्री देते .
लंके साहेब विषय खोल ❤
साहेब इतिहासा मध्ये जयचंद ही व्यक्ती कोण होती हे तपासा . आपण काय base धरून मत्तदान करतोय याचा पण विचार करा.देश धर्म महत्वचा आहे .
Nadya khol kelyat valu upasun
@@dns740copy paste krto ka lavdya comments
नगर जिल्हा विखेंचाच आहे ना...मग नगर ते कोपरगाव प्रवास करून बघा...विकास कळून जाईल काय झालाय 50 वर्षांत
बरोबर
त्या नगर मनमाड ठेकेदाराने त्यावेळी पत्र लिहून त्यात प्राजक्त तनपुरे आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांवर १८ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करुन काम बंद केले होते.
@@sunildabhade1138 विखे पाटील आताच मंत्री नाहीत. अगोदर पण बरेच वर्षे मंत्री आहेत, एवढे वर्षे काय केले? फक्त याचे त्याचे नाव सांगून होत नाही.
एकच वादा आणि येणार फक्त डॉ.सुजय दादा...#@🎉💪🚩🚩
त्या प्रवरा नगर कारखान्यात विख्यांच नियोजन नाममात्र आहे... खरा चेहरा धनंजयराव गाडगीळ यांचा आहे... त्यांचं नाव पण खाल्ल विख्यांनी
Unemployment crisis var video banawa ya peksya
विखे पाटील हे amartvaacha आशीर्वाद घेऊन आले नाही बाळासाहेब 8:24 विखे ह्यांच्या वडिलांना मदतइंदिरा गांधी ह्यांनी केली होती हा इतिहास आहे विखे पाटील ह्यांनी काँग्रेस शिवसेना भाजपा असा प्रवास केला जनतेला कमी लेखू नका आज सुजय व वडील ह्यांचा अनुभव मतदारांना आला आहे समाज सेवा की व्यापार ह्या मधील लोकांना समजतोय वडील व आजोबा ह्यांच्या पुण्याई वर किती दिवस राजकारण करणार अशोक विखे ह्यांना फसविले कुणी सुजय विखे ह्यांचे परीक्षा केंद्र कुठे होते आता राजकारण व्यवसाय व्यापार म्हणून पहात आहे
विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1950 साली कारखाना काढला तेव्हा ही इंदिरा बिन लग्नाची आई झाली होती. तुला मेंदूचा मुडदूस झालाय
हो दिसतं ते...
विखे ने फक्त स्वत:चा भरमसाठ विकास केला पक्ष बदलून अन सत्ता भोगून...
80 % पोरं रोजगारासाठी बाहेरच्या मोठ्या शहरामध्ये जातात....
नगर जिल्ह्याची अवस्था किती वाईट हे आधी येऊन पहा.
थोडं विखे च्या तलाठी घोटाळ्यातील हातभाराबद्दल पण सांगा की ..
निलेशपर्व ✌️
साधारांगडा ग्रामीण भागातील राजकारणी जो लढतो फक्त अन् फक्त सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी 💯💥✌️
यंदा वातावरण फिरलय ...
येऊन पाहा साहेब थोड पारनेर मध्ये मग समजल कसे आहे साधं माणूस फक्त मानायला आहे.....
@@navnathgawade6931पारनेर लीड देऊन मोकळं झालंय,तु लागला शिकवायला😂
चारही पिढ्यांची शिक्षण यांच्या संस्थेत झाली, चारही पिढ्यांच्या बायकांची बाळंतपण यांचा हॉस्पिटलमधे झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊन पाच वर्ष आमच्या बोकांडी बसा.
🔥लोकनेते निलेश लंके🔥
विखेंनी मोठी संपत्ती गोळा केली,,,नेहमी सत्तेत मोठमोठ्या पदांवर राहून,, मुंबई-पुणे शहरांच्या जवळचे असणारे नगर जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास केला नाही... फक्त त्यांच्या वैयक्तिक संस्थांचा सत्तेच्या माध्यमातून चांगला विकास करून घेतला....
बरोबर सर 😊
एक दम बरोबर साहेब
बोल भिडू कदाचित झोपेत व्हिडिओ बनवत असावेत, जरा ग्राउंड रिपोर्ट घ्या.
Maratha mat vibhagon janar aahe OBC purn BJP chya maage yenar ani muslim congress chya mage..
त्यांनी पूर्ण ground reality सांगितली आहे . शेवटी सत्य मान्य करायला कठीण जाते.
निलेश लंकेच अहमदनगर साठी योगदान काय?
विखे पाटील जिंदाबाद 👌👌✌️✌️💪💪🚩🚩
राजकारणाशिवाय विषय नाही वाटतं!!😴
Pakit patrakar channel ahe
नगर मद्ये...कंपन्यांसाठी भरपूर जागा आहे पण काहीच करत नाही पुढारी लोक...चांगला vision nahi...iT कंपन्या, उद्योग कंपन्या मद्ये खूप मागास आहे नगर ....भांगरपणा सगळा...मतदान करूच नका...नोटा मारा
अहमदनगर नव्हे. पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर म्हणा.
विखे च्या कॉलेज मध्ये गरीब पोर डॉक्टर नाय होत.. ती डिम युनिव्हर्सिटी आहे उद्योगपती चे पोर शिकता तिथं
या विखेनी फक्त त्याचा गोतावळा मोठा केला.स्वतःच्या पाहुणे पाहुण्यांचे पाहुणे परत त्या पाहुण्यांचे पाहुणे यापलीकडे याचा विकास गेला नाही.
फुकट दवाखान्यात काम होत नाही पैसा.द्यावा लागतो
नगर दक्षिण साठी विखे नी काय केल ते सांगा
Bhashne dili ho...aani 4 kilo sakhar aani 1 kilo dal dili...
Ajun kay pahije...
Vikas vgaire ase kahi magu naye
सरळसरळ मी विखेचं प्रमोशन करायला हा व्हिडिओ बनवला आहे असं सांग की भाऊ...
साहेब नगर दक्षिणला साखर कारखान्याचा काही एक फायदा होत नाही त्याचा सगळा विषय उत्तर नगर ला आहे ते कामगार आणि सगळेच
दक्षिण मध्ये आवघाड आहे
1 Man Aarmi Nikesh Lanke❤❤❤❤❤
बोल भिडू चिंता नसावी या वेळेस लंके साहेबच
आता घरानेशाही नक्कीच संपनार
१)देशाला स्वातंत्र्य मिळुन लवकरच १०० वर्षे होतील पण अजुनही ७-८ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो......२) अजुनही भुमिगत गटार नाहीत संडासच्या गाड्या बोलवाव्या लागतात.....३) अजुनही शहराला आणि जिल्ह्याला पाणी नाशिककर देतात.....
४) एकही नविन उद्योग नाही......५) आजही अहमदनगर मध्ये जन्माला आलेलं प्रत्येक मुलं पपा म्हणायच्या अगोदर पुणं म्हणतं...६) पुण्यात एकही अशी सोसायटी नाही जिथं अहमदनगरचे लोक रहात नाहीत ९९.९९ टक्के आश्रित लोक.....काळे, कोल्हे, परजणे, थोरात, विखे, तांबे, पाचपुते, पवार, जगताप, गडाख हे दहा रावण मरत नाहीत तोवर अहमदनगरचा विकास होणार नाही.....विखें जिकत नाहीत यावेळी.
एखादया पुणे repoter no.चा पाठवा मला मदत हवी आहे.😢 Journalist kiwa बातमीदार
Bhau mala ek patsanstha phaswat aahe plz no. Dya me details dein plz
दादा तुम्ही सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे पण हे सगळं शिर्डी मतदारसंघातल आहे आणि तो नगर दक्षिण मध्य उभा तुम्ही जसं सांगितले तेवढी सोपी लढाई नाही
भाऊ इंदिरा गांधी गेल्या तेव्हा काँग्रेस चे 400+ खाजदार आले तेव्हा विखे फक्त 5000 च्या फरकणी पडले जेव्हा काँग्रेस फुल पॉवर मध्ये होती आता सोडा 2 लाखानी विखे येतील 4 जून ला bagha🙏🏻
@@Mulapravara
भ्रष्टाचारी hatao
एक व्हिडीओ राजेश टोपे यांच्या संस्थात्मक राजकारण यावर पण बनवा. 🙏
तरी पण लंकेच निवडून येणार ✌️✌️
सगळ घरातच पाहिजे यांना....
मी नगर दक्षिण येथून...तुम्ही वीखे कडून पैसे घेतले असावेत अस वाटत आहे
निलेश लंके 100% खासदार होणार❤
खोट आहे तो कारखाना धनंजय गाडगीळ यांनी काढला आहे असा अंदाज आहे
आतापर्यंत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वात जास्त निधी आणणारा एकमेव खासदार म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील
लंके साहिबांच काम बघा फक्त मग बोला....🙏🙏🙏❤❤❤🫡🫡🫡
एवढ्या सगळ्या संस्था असताना नगर जिल्हा मागास का राहिला याचे उत्तर विखेना द्यावे लागेल.
ह्या संस्थांचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला.
यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता विसरले का??
नगर दक्षिण मधून तर संपलं!
विखे पाटील यांनी सर्वाची शिक्षण रोजगार आरोग्य याची काळजी घेतली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना आधीच विसरत नाही . आम्ही विखे पाटील समर्थक ❤️✌️💯
ह्या वेळी निलेश लंके शेवट करणार...
स्वप्न
😂😂😂😂
200-400 comment ne kahi badlat naste mitra.. Lakho mat lagta..
मी पण पारनेरचा झालेला विकास बघूनच मतदान करणार😂
😂😂😂
जनता हुशार आहे त्यांना माहिती आहे जो आपला आपण त्यांचे कोणीपन स्वतचं स्वार्थच बघते 🙏
Bhau aata bag Nilesh lanke Saheb Kas Padnar Vike la 🎉🎉🎉
Only Nilesh lanke Saheb 🎉🎉🎉
नगर म्हणजे विखे पाटील... सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षित माणसाला माहिती करून दिली विखे पाटलांनी... त्यांचा प्रवरानगर सहकारी साखर कारखाना... 👌👌एकमेव याच कारणाने नगर आम्ही ओळखतो
नगर दक्षिण साठी काही योगदान नाय यांच
शरद पवार प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथे शिकले. प्रवरा शिक्षण संस्थेचा काहीच संबंध नाही.
यावेळेस विखेला जोर का झटका लागणार आहे 100% पराभूत होणार
यावेळी जिल्ह्याच्या नावासोबत खासदार सुध्दा बदलणार आहेत.
पण यंदा विखे घरांना थांबणार कारण येत आहे श्री निलेश लंके साहेब..💯✌️💪
Khup mast mahiti.....Sir, Ashi mahiti थोरात घरण्याविषयी सांगा ना
रयत शिक्षण संस्था मध्ये जाणता राजेचे योगदान काय फक्त आर्थिक उलाढाल पाहिली कर्मवीर अण्णा शी बरोबरी होऊ शकत नाही
🎉चिन्मय भाऊ भुतांचा Paranormal activity horror video कधी येईल😅
अत्यंत मार्मिक आणि सत्य विश्लेषण ❤बाहेरच्या बांडगुळ नी कॉमेंट करण्यापेक्षा साहेबांची लाळ पुसावी😂बोल भिडू अज खूप जनाच्या बुडाला कळ लागणार😂 वाकडे साहेब कायम नगर मधे बोट घालत राहिले आणि प्रत्येक वेळेस त्यांना वास घ्यावा लागला बोटाचा😂😂😂
कुठल्या पक्षात आहे सध्या आयाराम गयाराम
त्यांचा संस्थाचा सांगू नका त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये जर एखादा डॉक्टर इंजिनिअरिंगला ऍडमिशन ऍडमिशन घ्यायचं असेल किती फी घेतात हे बी सांगा तुम्ही
@Bol Bhidu kadhi pasun paid promotion karayla lagale??????
Ho ekdum barobar boltay tumhi... Purn paid video wattoy ha
Well Said Sirjee
विनाकारण उदात्तीकरण करू नका, संघर्ष करायला घेतलेली भूमिका टिकवून ठेवावी लागते. इकडून तिकडे, तिकडून दुसरीकडे नाही.
हा प्रचाराचा भाग आहे का
या वर्षी ब्रेक लागेल असे वाटतंय
सुजय विखे पाटील यांच्या नाद करू शकत नाही
लोकांचा मूर्खपणा...बाकी काही नाही
विखे पाटील - शिक्षण, सहकार , वैद्यकीय सेवा .
लंके - वाळू तस्कर , गुंडगिरी , धमकावणे .मागे तर एका महिला तलाठी ला धमकवल होत.
मतदार विचार करतील कोणाला खासदार करायचं ये
Ata he fakt jyana lanke la javlun pahilay tyanch mahiti baki sagle social media star , parner madhunch matdan honar nahi lankela
Very nice explanation...
Vikhe Patil family is really always great....😅😅
Kolhe is very small Man
It's true 😅😅
इस बार लांके साहेब विखे की लंका जला देंगे
अहिल्यानगर चे पर्मनंट खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील
विखेंच संस्थात्मक राजकारण हे उत्तर नगर मध्ये आहे आणि सुजय विखे हे नगर दक्षिणमध्ये उभे आहे जिथं विखेच कुठलंच काम तिथं निलेश लंके याचंच काम आहे म्हणून निलेश लंके हेच खासदार होणार आहे.
ती शाळा रयत शिक्षण संस्थेचे आहे विखेंची नाही
Correct me pan tyach collagecha student aahe Sharad Pawar saheb 13 August 2001 roji tethe aale hote MG Collage me tewha 11 th la hoto
Rayat Shikshan Sanstheche MG collage Pravaranagar
Aani tewha maji vidyarthi melawa hota Maji vidyarthi pramukh HONBLE SHARADCHANDRAJI PAWAR
लई भारी अजुन चार ते पाच पिढ्या शक्य दिसत नाही
निलेश लंकेनी लोकसभेसाठी खूपच घाई केली. पारनेर मध्ये लंकेना खूपच विरोध वाढला आहे. त्यामुळे सुजय विखेना 5 लाखांचे लीड भेटेल.
Vikhe patil 100% निवडून येणार... 3 पिढ्या समाजकारण सुरू आहे.. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आहे.. त्यामुळे 100% सुजय दादा
निकालानंतर सर्व कॉमेंट्स पुन्हा बघाव्या
निलेश लंके . साहेब .❤
अहिल्या नगर चे खासदार तर निलेश लंके होणार
आओ पाटील आहेत ते..