Loksabha 4th Phase साठी प्रचार आज संपला, महाराष्ट्रातल्या ११ जागांवर कोणाचं पारड जड असणार ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2024
- #BolBhidu #LoksabhaElections #maharashtraloksabha
चौथ्या टप्प्यातील 11 जागांवरचा प्रचार आज संपला, प्रचाराच्या सांगता सभांमुळे आजचा दिवस रंगला. फडणवीस पुण्यात तळ ठोकून होते तर अजित पवारांनी दोन दिवस शिरूर, नगर आणि बीड कवर केलं. शरद पवारांच लक्ष्य देखील शिरूर, बीड आणि नगरवरचं जास्त राहिलं. राज्यातील नेत्यांशिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा देखील या टप्यातील मतदारसंघासाठी पार पडल्या आहेत. आज प्रचार संपता संपता कोणाच्या पारड्यात वातावरण पडू लागलय. कुठे प्रचाराची काय परिस्थिती राहिलेय समजून घेवूया या व्हिडीओतून.
Timestamps
00:00 - इंट्रो
00:27 - पुणे लोकसभा
01:25 - शिरूर लोकसभा
02:32 - अहमदनगर लोकसभा
03:30 - बीड लोकसभा
04:42 - नंदूरबार लोकसभा
05:58 - शिर्डी लोकसभा
07:08 - रावेर लोकसभा
08:22 - जळगाव लोकसभा
09:28 - मावळ लोकसभा
10:28 - संभाजीनगर लोकसभा
12:30 - जालना लोकसभा
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आधी घड्यालाळा मतदान करणार होतो पण
मागचे 2 दिवस अजितदादाची दमदाटी पाहून आता तुतारी ला च मतदान करणार आहे...✅
💯 Right 👍
धन्यवाद भाऊ
Gap
@@Vaibhav_Jadhav07 फाटली😂😂😂
बरोबर आहे 😂
कोणा कोणाला bjp नको...
फक्त 131 जण लाईक करणार्यांना 😂
140
भाजप सोडून बाकी कुणीही चालेल
35 मीनटात १४७
तुला किती like आहेत te bagh अगोदर 😅😂@@amitbhau
पुण्यात फक्त धंगेकर पॅटर्न 💯✌️
😂😂
तात्या
Kay mhanta punekar nivdun yenar dhangekar
Only मोहोळ
@@kedaragate3302 More Ani dhangekar vote divide zale tyamule mohol yenar
फक्त मनोज दादा जरांगे पाटील बजरंग बल्ली की जय तुतारी तुतारी तुतारी तुतारी
दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेक... कुठून आली तुतारी चल उचलून फेक... फिक्स खासदार ताईसाहेब लावा ताकत✌️
@@Jayshriram1194😂😂😅
@@Jayshriram1194 ताई निवडून येणे अवघड आहे सर 😢
💯@@Jayshriram1194
@@cvh593 sop ahe sir
Maratha Factor is Plus point for Bajrang Bappa
बहुजन फॅक्टर प्लस पॉइंट फॉर पंकजा मुंडे
दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेक... कुठून आली तुतारी चल उचलून फेक... फिक्स खासदार ताईसाहेब लावा ताकत✌️
@@sk-cu2zs
Maratha , Muslim , Dalit
And minors OBC
Bajarang Bappa Sobat ,,,
आप की बार चंदन चोर हद्दपार
Beed bajrang bappa fix khasdar chikii tai palnar ya varshi
बीड मध्ये बजरंग बप्पा सोनवणे
बीड मध्ये पंकजाताई च 🙏🏻
@@user-hu3xs8vg6pnako tai aata😂
Yenar tar pankaja tai ch ✌️
@@Jayshriram1194केळ🍌🍒
@@omgaikwad3000 te 2019 lach dile bhava sonavanela
फक्त मशाल येणार आहे
शिरूर अमोल कोल्हे
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे नगर निलेश लंके 110%
🍌
तू कुठला आहे रे गावठी.. मा..... द......र....द
🤣👎
नगर मोदी साहेब ।आम्ही नगरकर
लंके नाही येणार... विखेची मजबूत ताकत आहे तिथं.. शिर्डी येऊ शकतात vakchuare
*✌ दलित, मुस्लिम, मराठा = बजरंग सोनावणे...💯*
*मतदार परिवर्तनाला, मतदार विकासाला...*
😂😂
अर्धी जमीन दलीत ना द्या...मग आम्ही देतो मराठ्यांना मतदान....😂😂
लै शहने समजत का रे ...😂😂आत्ता आठवण आली का दलितांची....
vanjara+obc+ bramhan+ dalitdhangar = pankaja munde🚩
@@Animalloverdolphinदलित+ धनगर नाही+Obc 50% नाही.
आप की बार भाजप हद्दपार
चिकी ताई चिकी ताई पैसे पळव 😂😂
चिकी ताई चिकी ताई रडून दाखव 😂😂
हे खरं आहे का हो
😂😂
Court has given clean chit to pankaja munde
मंग चिक्की खाल्ली कोणी
Apal kay kartutva zero fakt arakashanacha fayada ghyayacha vichar
शिरूर ला तुतारी वाजणार 100%
२.५ लाख मतांनी तुतारी ची मुतारी होणार.... स्क्रीनशॉट काढून ठेव.
@@Hjkkkbhhj tu kadhun thev
@@Hjkkkbhhj yess broo ❤ ❤
Bilkul Nahi,Gayab khasdar permanent bye bye.
@@Hjkkkbhhjbaaap re evdhi ghaan beijjati tutari chi mutari 😂😂😂😂 ye accha tha bro 😂😂
Beed madhey fakt bajrang bappa❤❤❤❤✌🏻✌🏻✌🏻👑
आप की बार चंदन चोर हद्दपार
Beed only Bajrang Bappa ❤❤
दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेक... कुठून आली तुतारी चल उचलून फेक... फिक्स खासदार ताईसाहेब लावा ताकत✌️
आप की बार चंदन चोर हद्दपार
@@Jayshriram1194लवकरच कळेल मराठा समाज कुणाला फेकतो
Pankaja tai fix
@@Xyzzx568 nahi yet fix . Dhanu Bhau ch ghat karanar
बीड मधी बजरंग बली 100%येणार
हिंदू बहु बेटियों का सम्मान और सुरक्षा सिर्फ मोदीजी ही कर सकते है
प्रज्वल रेवन्ना विसरला काय@@user-gr43ipeoig
Mg tu ky talya vajvnara aahes ka
Yenar tar pankaja tai ch ✌️
आप की बार चंदन चोर हद्दपार
संजोग वाघेरे पाटील 🔥🚩
❤❤
Yes. I am going to vote him
Mee too @@rahultadwalkar6353
फक्त मशाल ❤
आप्पा बारणे पडणार
शिरूर कोल्हे येणारच
100%
शिरूर मधुन आढळराव दादाच खासदार होणार
😂😂
@@tusharjagtap8340 wait 4 june
आढळराव पाटील निवडून येतील 6 तालुके आहेत
महाविकास आघाडी 11
Accha -11 Bilkul
जळगाव मधून फक्त करन पवार 👍💯⚡💯🙏💪
Smita wagh
11 जागंपैकी महायुती च सर्वात सोपं सीट आहे हे.. अन कस काय करण पवार 😅
स्मिता वाघ 100% आहे इथं.. फक्त मोदींकडे बघून ❤
Modi yenar ahe ka Jalgaon madhe modi la bhgaun mane mag Jalgaon madhe sabha gheyala ka ale nahi modi
Only Karan dada
@@sagarjadhav4222मोदी कडे पाहून लोकांनी मतदान केले तर 48 जागा यायला पाहिजे 😂
स्मिता वाघ फक्त
Nandurbar one side aahe... Congress ❤❤❤
Are केळ्या tujh vote congress la aahe mhnje one site zale ka 😂😂😂
Tujhe baap lokk dusare kiti aahet nandurbar distict madhe te hi bol congress la fakt adiwasi voting mile te hi 50 50 dalit voting te hi 50 50 muslim voting 70 30 hoil pan baki dusare surv voting bjp la hoil mhnun one site hoil he bombalne bund Kara
yes one sided aahe Heena Gavit … kaam changle aahe tai n che 👍🏻 Navapur sodla tr baki sarvya taluka madhe BJP plus Chandu bhaiyya n chi pan help milel ya veles.
@@kinb9419 oneside harel as Heena Gavit...CB Ani Amrish Patel congress cha prachar krt ahe
@@rs..2916 Modi chya sabhe madhe hote kas kay prachar karnar. Yuti dharm palala jato.
Heenatai yet ahe 💯. Gavagavatun khup motha patimba Tyanna ahe,
बीड जिल्ह्यांचे भावी खासदार बजरंग बप्पा सोनवणे च होनार 100/
आप की बार चंदन चोर हद्दपार
काय घायाळ वगरे नाही कोल्हे साहेब ...निवडून येतील ❤
कोल्हे पडले
No
पडतोय भावा कोल्हे 52,000 चे लीड होते मागच्या वेळेस फक्त कोल्हे la, to fadklaj nahi nanter mhnun janta naraj aahe khub आढळराव पडल्यावर ही त्यांनी जाणते सोबत संपर्क ठेवला म्हणून जातोय ह्या वेळेस कोल्हे
@@nikshaypatel8446ok pahu 4 jula ch smjel जनतेचा कल
@@nikshaypatel8446sampark thewla pan nishtha nahi ....🤦
महाविकास आघाडी 💯% जिंकणार..
भाजप हटावं देश बचाव
मुतून झोप😂
😂
❤ डा
Lol
पंकजा मुंडे , सुजय विखे ,
on RED alert 🔴
Pune also on red alert
१०० टक्के पडणार
पंकजा अणि विखे दोघेही निवडून येतील
Nagar. Lanke chi fakt lead mojaychi aahe
मुंडे माहीत नाही पण विखे नाही येत नगर ला @@yogesh-gr1iz
दानवे वर खुप नाराजी आहे . कल्याण काळे येतील फक्त सांबळे नी त्यांच जास्त मत खावू नये...,❤
साबळे निवडून येतील काळे जास्त मत घेतली नाही तर
कुठे नाराजी आहे. फक्त काँग्रेस वाल्यांना नाराजी दिसत आहे. येणार तर दादाच!!!!🚩🚩🚩
चौथ्या टप्प्याचा प्रचार संपला पण देवेंद्रजी फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात भाजपसाठी एकही सभा घेण्याचे धाडस दाखवले नाही.हि एका मनोज जरांगे नावाच्या फाटक्या माणसाची ताकद आहे कि गृहमंत्री सुद्धा बीडमध्ये सभा घ्यायला घाबरले.
की पंकजा ताई विरुद्ध अंतर्गत राजकारण ?
Pankaja cha correct karyakaram sadanvis karnar
Modinchi sabha zaali na bhau beed madhe
जालना मध्ये फ़क्त jay ho mahavikas aaghadi सरकार 💯🚩
Jalnat danve yenar karan matancha vibhajan honar kalyan kale ani mangesh sable madhe ani danve jinknar
@@syedumar2488 Mangesh sable
@@syedumar2488asa nahi honar
Jay ho🎉
इथं दानवेच विजयी होणार.. त्यात मंगेश साबळेची त्यांना साथ मिळणार...
पक्षांची यंत्रणा फेल झाली आहे लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे कोणत्याही नेत्याने काहीही सांगितलं तरी लोकांनी आपली मतं ठरवली आहेत त्यामुळे कुठल्या मतदारसंघात कोणाचे किती आमदार आहेत याला काहीही किंमत राहिलेली नाही....
Only MVA
रावेर येथे श्रीराम दादा पाटील विजयी होणार
Aajun 5 varsha lagtil..
Leva patil lok kaam pahat nahi., fakt jaat pahun mat detat. Raksa khadse jinkel
घंटा😂😂😂
Only raksha tai
हे शक्य नाही..खडसे परत एकदा खासदार
संभाजीनगर चंद्रकांत खैरे🎉
Only khaire sahab..koi nahi hai takkar me insha allah khaire sahab win
Jay ho mahavikas aaghadi सरकार 💯💯🚩🚩🚩
👍
Mala vatat Imtiyaaz jalil ch perfect khasdaar ahe Chatrapati Sambhajinagar sathi
Maval Madhe fakt Mashal 🔥🔥🔥 only
जीत का मजा तभी आता है जब सब आपकी हार का इंतेजार कर रहे होते है
Waiting for 4जून
फडणीस सर्वांना हराची भाषा करत आहे 😂
जळगाव चे प्रचाराचे मुद्दे हे शेतकरी हमी भाव मतदार संघातील चालू समस्या यावर करण पवार यांनी फोकस केला आहे
"बोल भिडू" चा "भाजपा भिडू" कसा काय झाला?
Ratri vikat getle vattey kiva bol bidu mdhle konala uchle asnar ..
Vikle Gela bhidu ....Dangit sheput ghatle ...sattepudhe
जसा शिवसेनेचा(उबाठा) काँग्रेस झाला अगदी तसा.
@@harshgaud9287 जसे भ्रष्टाचारी अजित पवार भाजपा जवळ आले,तसे असेन कदाचित.
@@ashishjoshi4061 ते जेव्हा पवार साहेब आणि उद्धव ठाकरे सोबत होते तेव्हा तेच तुम्हाला गोड वाटत होते. आता मात्र आंबट वाटतात हे नक्की.
Shirur madhe Amol kolhe fix
Ram krushn hari vajva Tutari🎉🎉🎉🎉
Dr amol kolhe
Nandurbar madhe Goval padvi 1 lack matani nivdun yenar 🖐️🖐️
सगळ्यांना माहीत आहे काय होणार आहे 13 मे ला...
फक्त एका पक्षाने रडीचा डाव खेळू नये म्हणजे झालं.. 😂
BJP Bhidu
Amol kolhe cha yenar
karan pawar🚩🔥 जळगाव 🗽
बोल भिडू नाही भाजप भिडू बोलत आहे
100% खरे आहे
बात तो सही है
पाकिट आल असेल
महाविकास आघाडी विजयी ❤
Nagar dakshin madhun lanke saheb fix vajnar tutari mva 35+ fix
Only dhangekar
😂😂😂 *वाईट वाटत पण 11पैकी एकही शिट महायुतीला मिळणार नाही. जालन्यात मंगेश साबळे अपक्ष विजयी -1,एमआयएम -1, महविकास आघाडी -9, महायुती -0💪*
😂😂😂😂
Andhbhaktana vait vatat nahi..
400 par karnar ahet te
😂😂😂
महायुती 10 अपक्ष 1😄
तूझ्या बाप्पा चे आहेत का सगळें
लंके, बजरंग बाप्पा, धंगेकर, अमोल कोल्हे पाडवी, श्रीराम पाटील यांचे पारडे जड आहे असं वाटते.....
खरं आहे दादा इंडिया आघाडी
बीड फक्त तुतारी जिंकनार
फक्त बजरंग बप्पा
आता एवढं म्हणालास तर पप्पू ला पंतप्रधान पण बोलून दे.
एकदाचं जाहीर करून टाका की भाजपा आणि मित्रपक्षांना महाराष्ट्रात ४८ पैकी ५० जागा मिळणार आहेत😅😂😂😅😅😅😅
शिर्डी _ भाऊसाहेब वाकचौरे 🎉🎉
जय हो जय महाराष्ट्र जय हिंद जय महाविकास आघाडी
चंद्रकांत खैरे कल्याण काळे बजरंग सोनावणे निलेश लंके भाऊसाहेब वाकचौरे गोवाल पाडवी करण पवार श्रीराम पाटील रविंद्र धंगेकर अमोल कोल्हे संजोग वाघिरे सर्व उमेदवार विजयी होतील जय महाराष्ट्र
कोणी ठरवलं. ४ जुन ला भेटूया.
BJP चे कुत्रा गप झोलर तुम्ही@@harshgaud9287
Mahavikas aaghadi fayda hoil
I travelled 400kms to vote against BJP........
I don't know which party to vote for , but I want my vote AGAINST BJP.
Modi shaha ne vatole kele Maharashtra politics che by finishing all regional marathi parties 😢😢😢😢I feel like crying sometimes
Gujratla nelay maharashtra
Aata pan aanaji pant aahe tyana pada fkt
Very emotional 😢
Yes i travel from Gujrat to Maharashtra for voting … only for mashal
U all are indirectly voting for pro islamic parties and u will have to pay for it in future already uddhat thackeray has become lulli cut 😂😂😂
Jalna mangesh sable 🔥🔥
नंदुरबार मध्ये ओन्ली कॉंग्रेस 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️
जनतेचं ठरलंय वारं फिरलंय
बरोबर आहे महाविकास आघाडी जिंदाबाद लोकशाही गणराज्य जिंदाबाद संविधान जिंदाबाद 💪
bjp हटाव लोकशाही बचाव
काँग्रेस थांबवा एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचवा.
Fix mav vijay honar aahe
बोल भिडू कितीला विकले.... तुमची लोकसभा मतदार संघ कसं कसं हि पूर्ण सिरीज च bjp cha प्रचार करणारी वाटते
Tyachwar dabaw asawa BJP cha
Correct
तुमचं मत कोणावर थोपवू शकत नाही. देशात मत प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहे. ते तुमच्या वयक्तिक मता विरोधात बोलत आहे म्हणजे ते विकले गेले असा नाही.
@@harshgaud9287 😀😀😀
बोल भिडूने महायुतीचा प्रचार सुरु केलाय का?
अमोल कोल्हे खूप पुढे असताना त्यांना जाणीवपूर्वक मागे सांगताय का?
Khar ka bhava
बोल भिडू
Only Karan Dada
विजयी होणारे उमेदवार :-
बजरंग बाप्पा सोनवणे - बीड
अमोल कोल्हे - शिरूर
निलेश लंके - अहील्यानगर
वसंत तात्या - पुणे
चंद्रकांत खैरे - छञपती संभाजीनगर
मंगेश साबळे - जालना
पाडवी - नंदुरबार
भाऊसाहेब वाकचौरे - शिर्डी
संजोग वाघेरे - मावळ
रक्षा खडसे - रावेर
करण पवार - जळगाव
आप की बार चंदन चोर हद्दपार
😂😂😂
नंदुबारमध्ये टफ फाईट आहे 🏹🚩
One sideded काँग्रेस
@@Silent-kq2cz 🙏❤️
भाजपने जर ईव्हीएम चा घोटाळा नाही केला तर आघाडीचे सर्व उमेदवार जिंकतील
बरोबर आहे सर
बीड मध्ये धनु ने काम जर नीट प्रामाणिक पणे केल असेल तर चिक्की ताई निवडून येईल अन्यथा नाही
देश की भुल, कमल का फुल🎉😂
छ.संभाजी नगरमध्ये सुशिक्षित नेते मा. इम्तियाज जलिल साहेबच......✌️💯
महाविकास INDIA 7, महायुती NDA 2, mim 1
Screen shot काडून ठेवा
पुणे:- मोहोळ 1 लाख+ने विजयी
शिरूर:- आढळराव vs कोल्हे टफ फाईट लीड 50 हजाराच्या आत (न सांगता येणारी)
नगर:- विखे 50 हजार+ने विजयी
बीड:- पंकजा मुंडे 1 लाख+ने विजयी
नंदुरबार:- हिना गावित vs पाडवी (न सांगता येणारी)
शिर्डी:- सदाशिव लोखंडे 30+ ने विजयी
रावेर:- रक्षा खडसे 1लाख+ने विजयी
जळगाव:- स्मिता वाघ 1 लाख ने विजयी
मावळ:- श्रीरंग बारणे 1.5 लाख+ने विजयी
छ.संभाजीनगर:-चंद्रकांत खैरे 1 लाख ने विजयी
जालना:- मंगेश साबळे vs दानवे (न सांगता येणारी)
2019 nahi a 2024 a
बीड😂
चांगला अभ्यास आहे. जवळपास असंच होईल.
बीड ला तुतारी जिंकनार
छानच अभ्यास विश्लेषण अप्रतिम❤
पुणे - BJP,
शिरुर - patil
मावळ - shrirang बारणे
बीडमध्ये - पंकजा mundhe
नगर - sujay विखे पाटील
Sambhaji नगर - चंद्रकांत खैरे
Raver - रक्षा खडके
जळगाव - स्मिता वाघ
जालना - Kale
बीड चा अंदाजा चुकला भाऊ. बीड फक्त तुतारी जिंकनार
Andha bhakt
Sambhaji nagar -jalil
Maratha aarakshan factor lakshat ghya.
संभाजीनगर खैरे साहेब 🚩✌️
Bol bhidu bjp
Baghu naka na 😂😂😂
INDIA Aghadi yenar....
Modi media bol bhidu
BOL BHIDU ने तर टाढीच टाकली ahe😅😅
काय म्हणता पुणेकर निवडूण येणार धंगेकर😅
आता बटण असा दबाव की गुजरात च वडनगर स्टेशन वर परत आवाज याला पाहिजे.. चाय गरम चाय गरम
😂😅😅
नंदुरबार काँगेस जिंकणार आहे
Beed madhe one side munde Tai
Ahilayanagar nilesh lanke
Shirdi vakchoure
Shirur kolhe saheb
पुण्यात फक्त एकच रवींद्र धंगेकरच खासदार
MMM = मराठा + मुस्लीम + महार = बजरंग बाप्पा खासदार ❤️
हिंदू+हिंदू+हिंदू = पंकजाताई
आमचं ठरलय शिरूर फक्त शरद पवार साहेब उपकार विसरू शकत नाय आम्ही साहेबाचे ❤
नगर का या वेळी फक्त लंके ... पाडा पाड करणारे विखे नकोच
माझ्या मराठा बांधवांना विन्नती आहे पंकजा ला पाडायचे आहे
१०/११ जागा महायुती ला छ. संभाजीनगर MIM
निलेश लंके 🔥🔥🔥
Yenar tar pankaja tai ch ✌️
बीड - पंकजाताई मुंडे
संभाजी नगर - चंद्रकांत खैरे
शिरूर - अमोल कोल्हे
अहमदनगर - निलेश लंके
जळगाव - करणं पवार
रावेर - रक्षा खडसे
शिर्डी - वाकचौरे
जालना - रावसाहेब दानवे
मावळ - संजोग वाघेरे
चिन्मय भाऊ अंदाज सगळे फेल तुमचे
महाविकास आघाडी
अमोल कोल्हे,निलेशलंके,भाऊसाहेब वाघचौरे,बजरंग सोनावणे नक्कीजिंकतील
बीडमध्ये सर्वसमावेशक नेतृत्व पंकजाताई यांचा विजय निश्चित आहे फक्त ताईसाहेब
Jai Maharashtra
जालन्यात कल्याण काळे❤
पुणे जिल्हा... एक अंदाज
पुणे----मोहोळ
मावळ-----बारणे
शिरूर---कोल्हे
बारामती---सुनेत्रा पवार.
बारामती अंदाजा चुकला - Supriya Sule सीट निश्चित
@@Researchwell814 चुकला म्हणजे ४ जुन आली का?
फडणवीसांनी पुण्यात कितीही तळ ठोकून किंवा बुडाला फेव्हिकाल लावून बसले तरी रवींद्र धंगेकर हेच विजयी होणार . जय महाराष्ट्र.
बीड मध्ये फक्त पंकजा ताई १०००%🔥🔥
Padnar
@@Dhiraj38 pahu na 4 la
@@the-nikhil8502 4 la kashala Aaj ch me sangto Tai padnar aahe 😂jr khot vatat asal tr tula voting zalyvar samjel 😂
@@Dhiraj38 me pn aje ch sangto Tai ch yenar Ani vikas karicha asel tr Tai la matdna karava lagel nahi tr visra mgg vikas
@@the-nikhil8502 marathyana virodh kelyavr ky hot te Tai la samzal Virodh nasta Aaramat mp zalya astya
विखे & लोखंडे अहिल्यादेवी नगर चे फिक्स खासदार
महाविकास आघाडी झिंदाबाद... डोळे झाकून विश्वास ठेवा भाजपा/मोदी/शहा/फडणवीस यांना एका एका मताने ठेचून ठेचून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.. फक्त एकच विनंती आपण गोदी मिडिया होऊ नका.. संपूर्ण महाराष्ट्राचे व्हा..जय महाराष्ट्र जयहिंद ❤❤