सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिणे योग्य की अयोग्य ? उषापान किती करावे ? डॉ रावराणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2022
  • आपल्यापैकी अनेक व्यक्ती सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पीत असतील .आयुर्वेद शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर पाणी पिणे योग्य आहे का ? याबद्दल विवेचन या व्हिडिओमध्ये केलेले आहेत.
    सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांना सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी किती चांगले आहे असा प्रचार करणारे बरेच असे मेसेज व्हायरल होत असतात . गरज नसताना आपण सकाळी अधिक प्रमाणामध्ये पाणी पितो ते खरोखरच आपल्या शरीरासाठी उपयोगी ठरते का ? सकाळी उठल्यावर पाणी पिल्याने आपले असलेले त्रास वाढतात का ? की आपण एखाद्या नवीन आजाराला निमंत्रण देत असतो.
    सकाळी उशापान करणे किती योग्य आहे ? याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल .
    #उषापान #सकाळी_उठल्यावर_पाणी_पिणे
    #drinking_water
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

ความคิดเห็น • 316

  • @madhukarbendre7092
    @madhukarbendre7092 5 หลายเดือนก่อน +32

    सकाळी कोमट पाणी पिणे अतिशय आरोग्यदायी आहे मी नेहमी पितो त्यामुळे पितांचा त्रास होत नाही 👍

  • @jayantdhondye4119
    @jayantdhondye4119 4 หลายเดือนก่อน +40

    मी सकाळी दोन ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून गेली 20वर्षे पाणी पितो .पोट साफ होते कोणताही त्रास नाही.मग हे चूक कसे?

  • @user-uy4xo6tw2e
    @user-uy4xo6tw2e 6 หลายเดือนก่อน +32

    डॉक्टर आपण दुविधा निर्माण केलीत.

    • @user-qh1sm3uw7u
      @user-qh1sm3uw7u 3 หลายเดือนก่อน

      ऊलट सांगत आहेत. सकाळी आमचे संपूर्ण कुटुंब भरपूर पाणी पिऊनही ते सांगतात असा कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही.

  • @vilaspokharkar7794
    @vilaspokharkar7794 9 หลายเดือนก่อน +65

    संभ्रम निर्माण करत आहेत. मी दररोज एक ग्लास गरम पाणी पिऊन मॉर्निंग वॉक करतो आहे. अतिशय चांगले वाटते.

    • @ItsJayesh67
      @ItsJayesh67 7 หลายเดือนก่อน +2

      Mi gele paach varshapasun sakali uthlyavar komat pani pito ,kahihi tras nshi, ulat fresh and healthy vatato, te sangatayat te ayurveda shastrach sangatayat

    • @vkvilaskunde8033
      @vkvilaskunde8033 6 หลายเดือนก่อน

      Same 2 you bro

    • @ashokvarhadi4887
      @ashokvarhadi4887 4 หลายเดือนก่อน +1

      Dr.You are totally wrong.All Are telling you should drink at least 1 to 1/2 liter warm water early moring empty stomach to clean your stomach.
      This will very much helping those are suffering from constipation.
      All are advice to drink 8 to 10 glass of warm water or atheist 4 to 5 titer for good digjast
      So do not misguide people.
      My self drinking 3 to 4 glass warm water empty stomach & result is very good.
      Regards
      Ashok@pune

    • @ajijatar1340
      @ajijatar1340 4 หลายเดือนก่อน +1

      Aho mi roj 1 litar pani peto mla kuthlach tras nahi mla sakali khup tahan lagte mi 6 varsha paun peto

    • @yogeshteli4901
      @yogeshteli4901 4 หลายเดือนก่อน +4

      Avghad ahe kunache aikayache😂

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 4 หลายเดือนก่อน +10

    जो तो आपल सांगतो.आपल्या शरीराला जे सूट होत ते करा.

  • @user-fb9de4ub5x
    @user-fb9de4ub5x 9 หลายเดือนก่อน +21

    डॉ. साहेबांनी सर्वाना भ्रमित केला आहे खरं काय समजावा हेच कळत नाही

    • @aatishvelhal1443
      @aatishvelhal1443 4 หลายเดือนก่อน +1

      Chukichi mahiti dili dr. Ne

    • @pradeepmogare4841
      @pradeepmogare4841 หลายเดือนก่อน

      हा डॉक्टर नाही मूर्ख आहे

  • @pramodrokade1569
    @pramodrokade1569 3 หลายเดือนก่อน +4

    डॉक्टर साहेब, आपलं म्हणणं बरोबर ही असेल कदाचित..!!
    पण, आपल्या ह्या सूचना मुळें संभ्रम नक्कीच निर्माण होतोय, रात्रभर सात ते आठ तास झोपण्यात गेल्यामुळे, शरीर पाणी मागतंच मागतं..!!
    आणि, आयुर्वेदात "ब्रश करण्याचा उल्लेख" अनाकलनीय आहे..!!
    🙏🙏

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 2 ปีที่แล้ว +25

    कांही डॉ म्हणतात सकाळी सव्वा लिटर पाणी अनुशापोटी पिणे फायदेशीर आहे, आपण उलट सांगत आहे, नक्की खरं काय समजायचं?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आयुर्वेदात जे आम्ही सांगतो रुग्णांना ते सांगितले आहे ज्यांना मानायचे ते मानतात बाकीच्यांची त्यांची मर्जी

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705🤔

    • @meenakaranjawane2335
      @meenakaranjawane2335 7 หลายเดือนก่อน

      0:45 0:45 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 3:16 😊 3:31 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sahadevjadhav6544
    @sahadevjadhav6544 9 หลายเดือนก่อน +25

    सकाळी पाणी पील्यामुळे मला खूप चांगला परिणाम वाटत आहे

  • @vishaldalvi1165
    @vishaldalvi1165 4 หลายเดือนก่อน +19

    माझे वय55 आहे मी वीस वर्षापासून कोमट पाणी पितो मला कोणताही त्रास नाही

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 4 หลายเดือนก่อน +16

    प्रत्येकाचे उपदेश अलग अलग आहेत,मग कोणत्या डॉ.चे ऐकावे

    • @pradeepmogare4841
      @pradeepmogare4841 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात

  • @gyandeojadhav7736
    @gyandeojadhav7736 3 หลายเดือนก่อน +1

    Nice information has been given ( which I have been telling since my childhood, though I'm not a Doctor) . Thanks Doctor Saheb. Jai Hind

  • @varshamohitepatil5767
    @varshamohitepatil5767 ปีที่แล้ว

    खूपच छान समजावुन सांगितले धन्यवाद 🙏🙏🙏

  • @panchalp.s.9769
    @panchalp.s.9769 3 หลายเดือนก่อน +3

    वास्तविक शरिराची भाषा ओळखून योग्य निर्णय घेऊन पुढील कार्यवाहीला सुरुवात करावी.

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजावून सांगितले खुप खुप आभारी आहोत

  • @bmbodke9335
    @bmbodke9335 5 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे

  • @ayyubshaikh1297
    @ayyubshaikh1297 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @devidaskohare6494
    @devidaskohare6494 2 หลายเดือนก่อน +1

    मी पण रोज सकाळी उठल्या उठल्या किमान ३ ग्लास कोमट पाणी पितो. त्यामुळे फायदाच झालेला आहे.

  • @arunmhatre3184
    @arunmhatre3184 2 หลายเดือนก่อน +2

    डॉ आपन प्रवाहाच्या विरूद्ध दीशेने वाहात आहात नक्की डॉक्टर आहात काॽ

    • @pradeepmogare4841
      @pradeepmogare4841 หลายเดือนก่อน

      हा डॉक्टर नाही

  • @user-db3hs6el1m
    @user-db3hs6el1m 28 วันที่ผ่านมา

    Kupch sunder mahiti dilit aapan dhanyawad saheb

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 ปีที่แล้ว

    Sir🙏
    Khupach Chan mahiti
    Thanks 🙏

  • @user-vt8kf7vo8s
    @user-vt8kf7vo8s 3 หลายเดือนก่อน +1

    Ame right sar

  • @pradeepmalvade9624
    @pradeepmalvade9624 8 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिली, मी आपला आभारी.

  • @anantamaske9882
    @anantamaske9882 วันที่ผ่านมา

    डॉक्टर साहेब तुम्ही कुठल्या पुस्तकाचा अभ्यास केला , मी पण कोमट पाणी पितो पण मला कधीही त्रास होत नाही नेमकं कोणाचं खर समजायचं ,,

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 2 ปีที่แล้ว +18

    मी 20वर्षे तांब्याभरून कोमट पाणी पितो मला तर भरपूर फायदाच झाला
    हा गोंधळात टाकतो ह्याच एकु नका

    • @sgabc
      @sgabc ปีที่แล้ว +3

      Right

    • @DHmhv7908
      @DHmhv7908 10 หลายเดือนก่อน

      Barobrr boltat ....aaiku nka yach

    • @dipakghumar5242
      @dipakghumar5242 9 หลายเดือนก่อน

      Ok

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 3 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti Dr. Saheb. Very useful.. Thank you..

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 4 หลายเดือนก่อน

    व्यक्ती तितक्या प्रकृती,स्व अनुभव उपयोगात आणावा ❤

  • @dilipwaghmare8577
    @dilipwaghmare8577 4 หลายเดือนก่อน

    Come to the point.

    • @dilipwaghmare8577
      @dilipwaghmare8577 4 หลายเดือนก่อน

      भरपूर म्हणजे किती?

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 8 หลายเดือนก่อน +2

    बरोबर सांगत आहेत डॉ साहेब... सकाळी जास्त पाणी पिणे बिलकुल योग्य नाही..आणी हो डॉ सांगतात ब्रश केल्यानंतर पाणी पिणेचे हे पण बरोबर आहे कारण मी ब्रश करण्याआधी पाणी पिवुन पाहीले तर मला तरी पित्त होते

  • @sairanoorul1110
    @sairanoorul1110 7 หลายเดือนก่อน +5

    हे सगळे आपल्याला मूर्ख बनवत आहेत...ऐकू नका ...

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आभार

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nitagawade638
    @nitagawade638 2 ปีที่แล้ว +1

    डॉ.छान व याेग्य माहिती दिल्याबद्धल धन्यवाद🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @harshadasawant758
    @harshadasawant758 2 ปีที่แล้ว +5

    खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिलीत डॉ.🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 5 หลายเดือนก่อน

    100%🙏

  • @dnyaneshwarbadhe2582
    @dnyaneshwarbadhe2582 10 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @sadgurukrupa684
    @sadgurukrupa684 2 ปีที่แล้ว

    आपण खुप छान माहीती सांगीतली त्या बद्दल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sunilgawand4593
    @sunilgawand4593 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब आम्हाला तुम्ही जे मार्गदर्शन हे तुमच्या दृष्टीने खरे असले तरी तरी काही तज्ञांचा म्हणणं आहे सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे बरेच आहेत.ऐकावे कोणाचे?

  • @babushenoy5215
    @babushenoy5215 2 ปีที่แล้ว +4

    Thank you doctor!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shrikantkumbhejkar4655
    @shrikantkumbhejkar4655 2 วันที่ผ่านมา

    मी बरेच दिवसांपासून पहाटे उठून २ ते ३ ग्लास पाणी पीतो.मला कुठलाही त्रास नाही . पचनक्रिया चांगली आहे. पोट साफ राहते. भुक लागते. माझे वय सध्या ७२, वर्षे आहे.प्रकृती देवाच्या कृपेने उत्तम आहे. तेंव्हा आपले म्हणणे मला अजिबात पटले नाही...

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @krishnaavhad251
    @krishnaavhad251 3 หลายเดือนก่อน +1

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 2 ปีที่แล้ว +1

    अगदि बरोबर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @dattatrayashinde4303
    @dattatrayashinde4303 9 หลายเดือนก่อน +2

    I guess it's helpful information
    But some aurvedachrya recommends drinking of 600ml water on empty stomach.

  • @dattatrayashinde4303
    @dattatrayashinde4303 9 หลายเดือนก่อน

    Please share link on constipation

  • @vikas6571
    @vikas6571 ปีที่แล้ว

    खर आहे हे

  • @nilamkadam7450
    @nilamkadam7450 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti dilit sir.. Thank u sir...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @dnyaneshpatil1961
    @dnyaneshpatil1961 2 หลายเดือนก่อน

    रामदेव बाबा आणि आयुर्वेदिक डॉक्टर हे सर्वजण सकाळी अनाशी पोटी पाणी प्यायला सांगतात

  • @snehanadgeri7279
    @snehanadgeri7279 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खप छान

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @prashantpagare870
    @prashantpagare870 2 ปีที่แล้ว

    Thanks sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijaylad9222
    @vijaylad9222 4 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत वाचलेल्या माहिती विरुद्ध ही माहिती आहे. अती पाणी पिणे समजू शकतो पण सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्याची सवय मला वर्षानुवर्षे आहे.मी सद्या सत्तरीत आहे.रोज साधारण दीड किलोमीटर पोहतो...तरण तलावात.पचनशक्ती अजून मजबूत आहे.थोडा बद्धकोष्ठतेचा त्रास मात्र खूप जुना आहे.पण तशी laxative ची फारशी गरज पडत नाही.

  • @sanjaygovindwar.8671
    @sanjaygovindwar.8671 3 หลายเดือนก่อน

    डॉ. दिवसभर पाणी कसे प्यावे🙏 किती प्यावे तेही सांगा. खरचं संभ्रम निर्माण झाला आहे.....

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 ปีที่แล้ว +1

    Khupach important information dilit sir thanks 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ravirajpatil9977
    @ravirajpatil9977 7 หลายเดือนก่อน

    सर,तुमचे सर्वच विडिओ अभ्यासपूर्ण असतात.त्याचा मला अनेकदा फायदा झाला आहे.त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ..... माझ्या पप्पांचे वय ऐशी आहे व ते त्यांच्या मित्राच्या सल्ल्याने अभयारिष्ट व कुमारी आसव समप्रमाणात मिक्स करुन पोट शुद्धीसाठी घेतात ,तर हे कितपत योग्य आहे.कृपया उचित वाटले तर रिप्लाय द्या ....
    🙏 धन्यवाद 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 หลายเดือนก่อน +2

      नेहमी औषध हे आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने तपासूनच घ्यावे कोणत्याही मित्राच्या सल्ल्याने घेऊ नये औषध किती दिवस किती प्रमाणात द्यायचे याचे नॉलेज आयुर्वेदिक वैद्यांना असते कारण त्यांनी त्या औषधांचा अभ्यास केलेला असतो

    • @ravirajpatil9977
      @ravirajpatil9977 7 หลายเดือนก่อน

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद सर 🙏😊

  • @PrakashPatil-vn4ir
    @PrakashPatil-vn4ir 2 ปีที่แล้ว

    खुप महत्वाचे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏼

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sachingajbhiye1121
    @sachingajbhiye1121 4 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर साहेब दोन-तीन व्हिडिओ बघितले त्याच्यात सगळे सकाळी पाणी पिणे योग्य आहे असे सांगत आहे ते पण डॉक्टर आहे व्हिडिओ पाहणारे कन्फ्युज होत आहे मी पण सकाळीच पाणी पीत असतो मी पण कन्फुज झालो

  • @sharadpadelkar7695
    @sharadpadelkar7695 2 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर . धन्यवाद. पाणी योग्य प्रमाणात प्यावे म्हणजे किती प्यावे ? ते सांगितले नाही.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे फिक्स नाही तहान दिवसभर कधी लागते ते बघा त्याप्रमाणे प्या वातावरण परिश्रम लघवी घाम यावर प्रमाण कमी जास्त करावे

    • @shobhamohod1403
      @shobhamohod1403 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 खूप छान माहिती डॉ,साहेब धन्यवाद.

  • @NileshPatel-jo4li
    @NileshPatel-jo4li 3 หลายเดือนก่อน

    I am drinking hot water every morning last 10 years absolutely no problem

  • @gokulpatil4189
    @gokulpatil4189 2 ปีที่แล้ว

    Thanks Dr...

  • @RajaniKasinath
    @RajaniKasinath 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr सांगतात भरपूर पाणी प्या असे का सांगतात. माझे सकाळी पोट साफ होत नाही मी रात्री काळे मनुके व अंजीर भिजवून खातो संध्याकाळी एक कप कोमट पाण्यात 2चमचे तूप टाकून पितो तरी सुद्धा पोट साफ होत नाही उपाय सांगा किंवा यावर उपचार सांगा आपली फी सांगा

  • @umeshkulkarni748
    @umeshkulkarni748 หลายเดือนก่อน

    मी खूप वर्ष सकाळी उठल्या उठल्या रोज एक ग्लास पाणी पितोय एकदम निरोगी 😊😊तुम्ही तर काहीही सांगताय

  • @ganeshpagare6425
    @ganeshpagare6425 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिति.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ekanathsherkar990
    @ekanathsherkar990 13 วันที่ผ่านมา

    What's your qualifications

  • @prashantramteke7925
    @prashantramteke7925 8 หลายเดือนก่อน +8

    सकाळी उठल्यावर पाणी पिण्यासाठी विरोध करणारे तुम्ही पहिले डॉक्टर आहात. अनेक आयुर्वेदाचार्य सुद्धा सकाळी उठल्यावर ब्रश न करता व उपाशी पोटी पाणी प्यायला सांगतात.
    मला सुद्धा सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची सवय आहे व त्यामुळे माझे आरोग्य चांगले आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  8 หลายเดือนก่อน

      पाणी हे थंड गुणाचे आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये जे सांगितले आहे तेच मी या ठिकाणी उदृत केलेले आहे तुम्ही चरक संहिता अष्टांग हृदय हे ग्रंथ वाचू शकता त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पाणी कमी प्या असे सांगितल्यावर अनेक जणांना राग येतो परंतु शास्त्रामध्ये सुद्धा स्वस्त व्यक्तीने अल्प प्रमाणामध्ये पाणी प्यावे असेच सांगितले आहे

  • @nyaneshvarbaribari4261
    @nyaneshvarbaribari4261 7 หลายเดือนก่อน

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर❤

  • @minakshipachpande6107
    @minakshipachpande6107 2 ปีที่แล้ว

    Nice info. Sir plz pigmentation sathi pn video taka na!!🙏

  • @suniltalekar5150
    @suniltalekar5150 2 หลายเดือนก่อน

    हा

  • @sandeshkijbile8020
    @sandeshkijbile8020 4 หลายเดือนก่อน

    मी गेली 10 वर्षा पासून सकाळी उठल्या उठल्या पाणी पितो त्या मुळे मला खूप फरक आहे नाही तर मला पित्ताचा त्रास संध्या दुखी हात पाय दुखणे असे अनेक तक्लिप होती पण आत्ता सकाळचा पाणी पित असल्याने काहीच वाटत नाही .

  • @kavisanjayghadge3673
    @kavisanjayghadge3673 4 หลายเดือนก่อน +2

    पाणी हे जीवन आहे.त्यामुळे पाणी पिणे अयोग्य असू शकत नाही.हा साधा सृष्टीचा नियम आहे.अनेकजन डॉ.ना धन्यवाद देत आहेत.अनेक लोक चुकीची माहिती देऊन फसवत आहे.असे म्हणत आहेत.पण एक लक्षात ठेवा. डॉ.हा कांहीं देव नाही.तेव्हा आपल्या प्रकृतीला अनुकूल जमेल तसे आपण पाणी सेवन केल्यास नुकसान होणार नाही.आणि आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी असते.त्यामुळे कोण काय सांगतोय या पेक्षा तो खरा की खोटा यामध्ये न पडता ऐका आणि सोडून द्या.जमेल तसे सुंदर जगा.योग्य डॉ.चा सल्ला घ्यावा.आणि आवश्यक तेवढेच पाणी प्यायला पाहिजे.एवढेच लक्षात ठेवा.जेवण सुध्दा अति झालं तर अजीर्ण मळमळ होते.त्रास होतो.तेव्हा
    आयुष्य खूप सुंदर आहे.तेव्हा आनंदाने जगून घ्या.

  • @manjiridhoraje3857
    @manjiridhoraje3857 ปีที่แล้ว +6

    आपले शरीर पाण्याची डिमांड करते त्यावेळेस पाणी पिणे सकाळी उठल्यानंतर एखादा ग्लास पाणी चालेल जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये हेच डॉक्टर सांगतात अतिशय उत्कृष्ट माहिती डॉक्टर

  • @user-qh1sm3uw7u
    @user-qh1sm3uw7u 3 หลายเดือนก่อน

    मी पंधरा वर्षे सकाळी चहा प्यायच्या आधी पाऊण, एक लिटर पाणी पितो. मला कुठलाच त्रास होत नाही.असे पाणी पिऊन मला सर्दी, मलावरोध,पित्त होत नाही.उलट सडपातळ शरीरयष्टी झाली.

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 หลายเดือนก่อน

    आपण सगळे संभ्रम निर्माण करत आहात.

  • @avinashbansod9248
    @avinashbansod9248 4 หลายเดือนก่อน

    Taking tea in the morning is permittable or not.

  • @VinodKedia-oo3sg
    @VinodKedia-oo3sg 3 วันที่ผ่านมา

    स्पष्ट करा,कोणी म्हणतो आहे सकाळी कोमट पाणी प्यावे,तर इतर शहद,निंबु टाकुन पाणी पितात भ्रम निर्माण झाले आहे

  • @panchalp.s.9769
    @panchalp.s.9769 3 หลายเดือนก่อน

    Alopathy बाबत अभिप्राय देऊ शकतो परंतु आयुर्वेदिक खरे काय खोटे काय विवेकबुद्धी विचार करून वास्तविक योग निर्णय घेऊन पुढील विचार कार्ये कृती करावी.

  • @anitatakawane5568
    @anitatakawane5568 ปีที่แล้ว +4

    जगातले पहिले डॉक्टर आहेत हे सकाळी पाणी नका पिऊ बोलणारे जगभरातले सगळे लोक येडे आणि हे डॉक्टर हुशार का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      धन्यवाद आयुर्वेद शास्त्रामध्ये जी सांगितले आहे ते आम्ही सांगतो आपल्या मनाचे सांगत नाही पटत नसेल तर फॉलो नाही केले तरी चालेल

  • @prabhuedway4230
    @prabhuedway4230 3 หลายเดือนก่อน

    Most of DR. SUGGEST TO DRINK WATER UR CONFUSING

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 หลายเดือนก่อน

    संभ्रम निर्माण करणारी माहिती.ऐकावे तरी कोणाचे समजत नाही

  • @dilipkale2140
    @dilipkale2140 4 หลายเดือนก่อน

    Diabetic patients pani piu shaktat ?

  • @sonumadane7011
    @sonumadane7011 6 หลายเดือนก่อน

    आम्लपित्त आजारामध्ये सकाळी उपाशीपोटी एक ग्लासभर पाणी पिणे योग्य आहे का ?

  • @vishallohar3703
    @vishallohar3703 8 หลายเดือนก่อน

    Thanks ❤

  • @dilippatil3449
    @dilippatil3449 4 หลายเดือนก่อน +2

    माहिती चुकीची आहे संभ्रम निर्माण करून दिली आहे

  • @homegardener13
    @homegardener13 4 หลายเดือนก่อน

    डॉ. नी सांगितलेले 100% खरे आहे, नैसर्गिक रित्या शरीराला लागणारे पाणी घ्या ,असे डॉ म्हणतात. अती पाण्याने HCl विरल होऊन पाचक क्षमता कमी होते, पचनास HCl न वापरले गेल्याने ऍसिडची मात्रा वाढते.

  • @ShriRam098
    @ShriRam098 4 หลายเดือนก่อน +1

    गेली पाच वर्षे मी पहाटे तीन ग्लास पाणी पिवून मॉर्निंग वॉक/तालिमला जातो. कसलाच त्रास नाही. वय ५१ .

  • @harshaskitchen1382
    @harshaskitchen1382 ปีที่แล้ว

    Mi 1 chota glas pite Aavala jus takun

  • @onionfarm2661
    @onionfarm2661 4 หลายเดือนก่อน

    सकाळी जिम ला जायच्या आधी पाणी किती प्यावे.. आणि काई केळी, चने खाल्ले तर चालेल का

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 3 หลายเดือนก่อน +1

    Hya you tube mule praytek Jan aapli pungi wajwat ahe. ... people should do the thing which suits them rather listening to each and every one...and Getting confused 😕

  • @abhijeetb5745
    @abhijeetb5745 4 หลายเดือนก่อน +1

    Ekmekat tharvun ghya dr lokanno n vaidya lokanno

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 ปีที่แล้ว

    मी कुठला आहार घेतल्यावर मास पेशी भरतील ते सांगा धन्यवाद 🌹🙏🌹

  • @sagarkarde4542
    @sagarkarde4542 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही गैरसमज संभ्रम पसरवत आहात योग गुरू रामदेव बाबा अनेकानी सांगितलय पाणी उपाशी पोटी पिले पाहिजे हवामानानुसार मी १५ वर्षा पासुन पितोय पाणी काही त्रास नाही

  • @user-db7zm7se1z
    @user-db7zm7se1z 2 หลายเดือนก่อน

    मी रौज सकाळी उठल्यावर खजुर व अंजीर भिजु घातलेलं स्टील तंभ्याभरून पाणी पितो.शरीरासाठी योग्य आहे का.

  • @mallikarjunsandimani5167
    @mallikarjunsandimani5167 4 หลายเดือนก่อน

    Me sakli hutlya var ek glad Pani pito manun pitacha trhas hoto ka doctor bola

  • @ruchitachavan6933
    @ruchitachavan6933 2 ปีที่แล้ว

    मस्त काका

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 6 หลายเดือนก่อน +1

    आपल्याला काय सूट होते आहे हे आपणच ठरवले पाहजे

  • @bhagwanbedre-ss2wj
    @bhagwanbedre-ss2wj 4 วันที่ผ่านมา

    Ushapan kadhi karwe wa kiti pani pyawe

  • @dilipkale2140
    @dilipkale2140 4 หลายเดือนก่อน

    Doc sb chaha?😊

  • @SK-or2ir
    @SK-or2ir 4 หลายเดือนก่อน +1

    मी पण पितो काही होत नाही 😄👍

  • @mohanraoshinde7891
    @mohanraoshinde7891 3 หลายเดือนก่อน

    मी सकाळी उठल्याबरोबर एक लिटर पाणी पितो.काही डॉक्टर किमान तीन ग्यिलास पाणी प्यावे असे सांगतात.तुम्ही तर वेगळं सांगताय.कोणाचे ऐकावे.

  • @satishrajkuwar5806
    @satishrajkuwar5806 3 หลายเดือนก่อน

    Give correct answers on those who have ask some more information.