सकाळी पाणी कधी प्यावे? How to drink water in morning? Ushapaan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
  • उष:पान/Ushapaan म्हणजे काय? सकाळी पाणी कधी प्यावे? किती प्यावे? Right way to drink water early morning याबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात. "सुबह खाली पेट पानी पीने के फायदे-नुकसान" अशा आशयाचे अनेक लेख तुम्ही वाचले असतील. खरंच सकाळी पाणी पिणे योग्य आहे का? असेल तर त्याची योग्य पद्धत काय? त्याने कोणत्या आजारांमध्ये फायदा होऊ शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत.
    Drinking water in a right way is most important. Now a days Health awareness is increasing. Water can be a home remedy if used wisely and scientifically. In some of ancient text of Ayurveda, Ushapaan is described. Ushapaan means drinking water early in the morning. Prime objective of this video is to throw light on this topic i.e. Ushapaan.
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    Dr Tushar Kokate
    Mob. 9960209459
    दूध तुपाचे 21 फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    पित्त होण्याची कारणे
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    आंबा खाण्याचे 10 फायदे
    • आमरस बाधू नये म्हणून 3...
    खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
    • कोणते खजूर best? कधी ?...
    उन्हाळा विशेष स्किन केअर हेअर केअर daily रुटीन
    • उन्हाळा/ Summer specia...
    #Ushapaan
    #morningroutine
    सुबह पानी
    खाली पेट पानी
    Right way to drink water
    सकाळी पाणी पिणे
    पाणी पिण्याची योग्य पद्धत
    उष:पान
    दिनचर्या
    उष: पानाचे फायदे
    Rules to drink water
    Water and आयुर्वेद
    Myths and facts
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
    तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

ความคิดเห็น • 115

  • @pardeepohekar1920
    @pardeepohekar1920 หลายเดือนก่อน +5

    Important vedio knowledge, Thanks.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @user-kr3oe7gx7m
    @user-kr3oe7gx7m หลายเดือนก่อน +4

    सर्व शंकांचे निरसन करणारा व्हिडीओ. समाजात जे गैरसमज पसरले आहेत ते सर्व दूर होतील. अतिशय सोप्या भाषेत संकल्पना स्पष्ट केली आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @YoginiChaudhari-yu5lv
      @YoginiChaudhari-yu5lv หลายเดือนก่อน

      ​@@drtusharkokateayurvedclinic❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤🎉❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤🎉🎉❤🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉❤❤❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤🎉❤❤❤❤❤🎉🎉❤
      ❤😂

  • @supriyadhavale1720
    @supriyadhavale1720 5 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती सांगीतली तुम्ही खुप खूप धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती. धन्यवाद सर

  • @rajashree9206
    @rajashree9206 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @dattaKute-hr7hb
    @dattaKute-hr7hb 24 นาทีที่ผ่านมา

    गरम पाणी गरम पाणी गरम गरम पाणी तुम आगे बढो😂😂🎉🎉❤❤

  • @govindkale3612
    @govindkale3612 หลายเดือนก่อน

    माहिती खुप छान आहे आवडली धन्यवाद सर

  • @kundalchandthakur9132
    @kundalchandthakur9132 หลายเดือนก่อน +6

    खूप खूप छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा! खूप खूप धन्यवाद!!🙏🏻🙏🏻

    • @shrikantchitale5186
      @shrikantchitale5186 หลายเดือนก่อน +1

      अनशापोटी दूधतूप तुम्ही घ्यायला सांगताय तर उषःपान करायचे कां ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      उष:पान सूर्योदयापूर्वी करावे आणि त्यानंतर साधारण एक ते दीड तासाने तुम्ही दूध तूप घेऊ शकता.

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 หลายเดือนก่อน +3

    माहिती आवडली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!!

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 4 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम माहिती!धन्यवाद सर.❤

  • @ashokkondekar9921
    @ashokkondekar9921 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर खूप खूप चांगली माहिती देण्यात आली आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rajendrarane5326
    @rajendrarane5326 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान

  • @sandhyadeshmane2777
    @sandhyadeshmane2777 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान माहिती धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवावी!

  • @shubhamGamerkatta
    @shubhamGamerkatta หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti sir 🎉

  • @narayanphasate316
    @narayanphasate316 หลายเดือนก่อน +1

    भयानक महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 หลายเดือนก่อน +2

    Namskar dr. ,khup uttam mahiti dili aabhar 💐👌✌️👍🙏💯

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डाॅ.
    नेहमीप्रमाणेच अतिशय उपयुक्त माहिती.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @sunitajagtap1983
    @sunitajagtap1983 หลายเดือนก่อน +1

    Nice information

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद

  • @subhashpagar1253
    @subhashpagar1253 หลายเดือนก่อน +1

    Dr. खूप आणि खूपच छान

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @somnathmaske6984
    @somnathmaske6984 5 วันที่ผ่านมา +1

    Nice

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @elitafernandes1151
    @elitafernandes1151 หลายเดือนก่อน +1

    Very nice information good

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 16 วันที่ผ่านมา +1

    एकदम छान माहीती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिलीत. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @seemashelke5411
    @seemashelke5411 หลายเดือนก่อน +8

    Khup chan mahiti dili sir.mi roj 6.30 la komat pani pite

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน +3

      सकाळी पाणी प्यायचे झाल्यास ते आयुर्वेदाच्या नियमांना अनुसरून प्यावे. खूप खूप धन्यवाद!🙏🏻

  • @ashokbhutekar2822
    @ashokbhutekar2822 หลายเดือนก่อน +1

    सर खुप छान माहीती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @prankstersaras
    @prankstersaras หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत ❤❤

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 หลายเดือนก่อน +1

    Good sir🎉🎉

  • @shivajikotmale4734
    @shivajikotmale4734 หลายเดือนก่อน +1

    Pramanik mahiti Badal aabhari aahe Ashish sandesh deta

  • @shardapatil4780
    @shardapatil4780 หลายเดือนก่อน +1

    भाषा अतिउत्तम डॉ.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @DilipKulkarni-ll1hc
    @DilipKulkarni-ll1hc หลายเดือนก่อน +12

    एक फुलपात्र पाणी पिले तर चालू शकते का? काही डॉक्टर सांगतात की पहाटे लवकर उठून किमान अर्धा लिटर पाणी प्यावे, हे कितपत बरोबर आहे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน +1

      अर्धा लिटर हे पाण्याचे प्रमाण खूप होईल. तहान असेल तेवढे पाणी प्यावे किंवा पेलाभर/ फुलपात्र भरून पाणी पुरेसे आहे.

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @ajaydeshpande9104
    @ajaydeshpande9104 หลายเดือนก่อน +2

    सर मी सकाळी ८ वा. एक चमचा आवळा पावडर घेते रोज काय नुकसान

  • @NavnathGore-tj9ij
    @NavnathGore-tj9ij หลายเดือนก่อน +1

    Very nice explanation .

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar4510 หลายเดือนก่อน +1

    Good Information Sir

  • @shubhamGamerkatta
    @shubhamGamerkatta หลายเดือนก่อน +1

    Sir konta camera use karata quality bhari ahe 🔥🙏

  • @user-tp5hn3ln1f
    @user-tp5hn3ln1f หลายเดือนก่อน +1

    🙏🙏 mi haladich komat pani pite

  • @dattaKute-hr7hb
    @dattaKute-hr7hb 23 นาทีที่ผ่านมา

    गरम पाणी पिण्याचे 15 फायदे कोणते आहे

  • @sudhakarkasar8261
    @sudhakarkasar8261 หลายเดือนก่อน

    Kaph sakali chhatit jama hot aslyas 82vayala kay karave

  • @narayanwaikar2666
    @narayanwaikar2666 หลายเดือนก่อน +1

    Vertigo साठी उपाय आयुर्वेदात असल्यास कृपया मार्गदर्शन करावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      Vertigo साठी आयुर्वेदात उपचार उपलब्ध आहेतच. परंतु येथे सविस्तर हिस्ट्री घेऊन मग उपाय सांगणे आवश्यक ठरते. त्यामुळे तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, धन्यवाद!

  • @ratnaghoshramteke9709
    @ratnaghoshramteke9709 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली सर पण मी सकाळी सहा वाजता कोमट पाणी प्यायलो तर मला कफ येतो तर मी काय करू pl सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी करू शकता. तरीही कफ होतच असेल तर पाणी घेतले नाही, तरी चालेल.

  • @AaravSaheb
    @AaravSaheb หลายเดือนก่อน

    Sir tumcha chehra ujalala ki camerayacha kamal ahe😅 jast joke ❤

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 หลายเดือนก่อน +2

    उष:पान रिकाम्या पोटी करायचे तर मी रिकाम्या पोटी सध्या दुधातून तूप घेते. मला मधूनमधून मुळव्याधीचा त्रास होतो तर रिकाम्या पोटी काय घ्यावे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      उष:पान हे पहाटे सूर्योदयापूर्वी करायचे आहे. त्यानंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा तुम्ही दूध आणि तूप घेऊ शकता.

  • @vikaskhaire7158
    @vikaskhaire7158 หลายเดือนก่อน +1

    Charbichya gathi kashya ghalvavyat

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @manikraoingole6554
    @manikraoingole6554 หลายเดือนก่อน +1

    माझै पोट रोज साफहोत नाही तरी उपाय सागावा ही विनति

  • @anandamane127
    @anandamane127 19 วันที่ผ่านมา +2

    माझे वय ६८ वर्षे आहे. मला रोज अर्धा लिटर पेक्षा अधिक पाणी प्यावे लागते ती माझी सवय आहे कांहीं अपाय आहे का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  18 วันที่ผ่านมา

      याबद्दलचे आयुर्वेदाचे मत सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये वर्णन केले आहे.

  • @vatsalamisal905
    @vatsalamisal905 หลายเดือนก่อน +1

    Pn pani skali garm payv ka ki thnd payv

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      ऋतूनुसार तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणी घेऊ शकता, धन्यवाद!

  • @shripadpuntambekar6610
    @shripadpuntambekar6610 16 วันที่ผ่านมา +1

    Ushapan zalyavar kiti vela nantar dudh tup chalel

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  16 วันที่ผ่านมา

      किमान एक ते दीड तासांचे अंतर हवे.

  • @dilipkale2140
    @dilipkale2140 13 วันที่ผ่านมา +1

    Doc sb diabetic la kay niyam aahe ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  12 วันที่ผ่านมา

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @dilipkale2140
      @dilipkale2140 12 วันที่ผ่านมา

      @@drtusharkokateayurvedclinic ok

  • @RajaniKasinath
    @RajaniKasinath 8 วันที่ผ่านมา +1

    मी 71वर्षाचा आहे रोजच माझं पोट साफ होत नाही. लक्सिटिव्ह घेतले तर खूप त्रास होतो खूप जोर देऊनही पोट साफ होत नाही उपाय सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 วันที่ผ่านมา

      पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 วันที่ผ่านมา

      पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html

  • @snehalkedari7205
    @snehalkedari7205 หลายเดือนก่อน +2

    सकाळी दूध आणि तुप घेतो तेंव्हा उषापान केले तर चालेल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      उष:पान हे सूर्योदयापूर्वी पहाटे करावे असे सांगितलेले आहे. त्यानंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा दूध आणि तूप घ्यावे!

  • @renukagachake3784
    @renukagachake3784 หลายเดือนก่อน +1

    उषपान करताना किती पाणी प्यायचे , एक मध्यम आकाराचा पेलाभर पाणी पूरे कां?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      जास्तीत जास्त 300 ते 350 ml पाणी प्यायला हरकत नाही. यापेक्षा जास्त पाणी पिणे आवश्यक नाही. प्रत्येकाच्या घरच्या पेल्याचा आकार कमी जास्त असू शकतो, म्हणून सरासरी प्रमाण सांगताना ml मध्ये सांगितलेले आहे.

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 9 วันที่ผ่านมา

    सर,नमस्कार कोमट पाणी लिंबू दोन चतकोर रस पीळून प्यायले तर चालतो का ?

  • @mugdhaarvind287
    @mugdhaarvind287 หลายเดือนก่อน +1

    सकाळी कोमट पाणी प्यायला हवे असे म्हणतात तर मग काय करावे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी पाणी प्यायचं झाल्यास ते सूर्योदयापूर्वी प्यावे.
      धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

  • @sulbhadeshpande7678
    @sulbhadeshpande7678 หลายเดือนก่อน +2

    ऊशपान करुन झोपलं तर चालेल?

  • @vilasshelke7644
    @vilasshelke7644 หลายเดือนก่อน +2

    उशपान ब्रश न करता करावे की ब्रश करून करावे ते सांगा प्लीज

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      पहाटे उठून दात घासल्यानंतर उषःपान करावे!

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 หลายเดือนก่อน +1

    मी बऱ्याच वर्षा पासून कोमट पाणी पितो. तरी गरम किंवा कोमट पाणी पिणे योग्य का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      ऋतूनुसार पाण्यामध्ये बदल करू शकता, धन्यवाद!

  • @jayshreechavan2789
    @jayshreechavan2789 22 วันที่ผ่านมา +1

    फार छान माहिती मिळाली

  • @sulbhadeshpande7678
    @sulbhadeshpande7678 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती. धनय्वाद.