घोरणे कमी करण्यासाठी सोपे 4 उपाय आजच चालू करा I घोरणे बंद करण्यासाठी उपाय I SNORING REMEDIES MARATHI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.พ. 2022
  • घोरण्याचा त्रास बऱ्याच जणांना असतो . यासाठी अनेक जण काही औषध सुद्धा घेत असतात. घोरणार्‍या व्यक्तिला स्वतः काही त्रास होत नाही, परंतु इतर बाजूच्या व्यक्ती परेशान होतात .आयुर्वेदामध्ये घोरणे बंद होण्यासाठी काही उपाय आहेत का ? तुमच्या आहार-विहार मधल्या अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला बदलायला हव्यात जेणेकरून तुमची घोरणे कमी होईल ?
    या सर्व प्रशनाची उत्तरे आपल्याला या विडियो मध्ये मिळतील .
    विडियो संपूर्ण पहा आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा .
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/3HHRz6l
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3szZwnI
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3B8Cmsj
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3Hx2oIa
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/3LdhVz5
    Best chyavanprash
    amzn.to/3B4laUP
    Organic Jaggery
    amzn.to/3gptZiq
    Buy good quality honey
    amzn.to/3JwukMN
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922
    #snoring_remedies_in_marathi #घोरणे बंद करण्यासाठी घरगुती उपाय
    #snoring_remedies_in_marathi #घोरणे बंद करण्यासाठी #घोरणे_बंद_करण्यासाठी_घरगुती_उपाय #घोरणे_बंद_करण्यासाठी_उपाय #घोरणे_बंद_करण्यासाठी_औषध #घोरणे_कसे_बंद_करावे #ghorne_ke _upay_in_marathi,ghorne band karnyasathi upay,ghorane upay marathi,snoring health tips,snoring in marathi,osa in marathi,sleep apnea syndrome in marathi,sleep apnea in marathi,snoring ayurvedic treatment,cure snoring,घोरणे बंद करणारा उपाय,घोरण्याची सवय,घोरणे बंद करण्याचे 10 उपाय,घोरणे कारण व उपाय

ความคิดเห็น • 158

  • @sureshchavan9859
    @sureshchavan9859 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर माहिती

  • @maltapatle3101
    @maltapatle3101 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 ปีที่แล้ว

    Khupch chan mahiti super video thank you

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली आहे👌👌👌

  • @rekharahate2491
    @rekharahate2491 หลายเดือนก่อน

    छान माहिती.

  • @user-qc2os4pi6e
    @user-qc2os4pi6e 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @prabhudasshinde4662
    @prabhudasshinde4662 4 หลายเดือนก่อน

    अति महत्वाची माहिती

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सरश😊

  • @anitabhor8376
    @anitabhor8376 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @shubhamnakhale1820
    @shubhamnakhale1820 4 หลายเดือนก่อน +1

    Farch Chan ahe mahit

  • @user-tg7vh8nr1u
    @user-tg7vh8nr1u 2 หลายเดือนก่อน

    Khupch chan mahiti dele dr

  • @arunachalprwdesh
    @arunachalprwdesh 7 หลายเดือนก่อน

    Very useful information Thank you

  • @VidyaBhayambarekar
    @VidyaBhayambarekar 16 วันที่ผ่านมา

    Good explanation.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 ปีที่แล้ว

    धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩

  • @nishakalal8685
    @nishakalal8685 ปีที่แล้ว +1

    Thank you Sir
    Khup chhan mahiti dilit
    Pigmintation var upay sanga

  • @vivekvaidya1965
    @vivekvaidya1965 10 หลายเดือนก่อน +1

    Very nice information

  • @santoshdervankar3213
    @santoshdervankar3213 ปีที่แล้ว +1

    Thanks 🔥

  • @artigudekar8858
    @artigudekar8858 2 หลายเดือนก่อน

    Very good Sir

  • @shubhamnakhale1820
    @shubhamnakhale1820 4 หลายเดือนก่อน

    Thank sir

  • @leelakhedkar957
    @leelakhedkar957 5 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @bhushanrode5200
    @bhushanrode5200 4 หลายเดือนก่อน

    Nice 👌🏻👌🏻👌🏻

  • @manesandesh6951
    @manesandesh6951 5 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍👍

  • @sunitabhosle3007
    @sunitabhosle3007 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @madhuribhapkar9353
    @madhuribhapkar9353 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sheelameshram1812
    @sheelameshram1812 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती दीली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pramilakhade5964
    @pramilakhade5964 2 ปีที่แล้ว

    Khup chan Tahiti sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @minakshibhatkar1559
    @minakshibhatkar1559 2 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धतीने आपण माहीती दिली.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @kalpanakadam7790
    @kalpanakadam7790 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti as he.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @mangaladhupkar8544
    @mangaladhupkar8544 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dili sir tumhy Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 2 ปีที่แล้ว

    Khup sudhar mahiti milali thanks🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @balkrishnakadam3574
    @balkrishnakadam3574 2 ปีที่แล้ว +2

    डॉ.साहेब माहिती फारच सुंदर आणि चांगल्या प्रकारे समजून सांगितली आहे . धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sarojkhobragade4399
    @sarojkhobragade4399 4 หลายเดือนก่อน

    Thank u so much sir

  • @shivlingdhadke8979
    @shivlingdhadke8979 2 ปีที่แล้ว +6

    This information is very useful & very nice. Thanks sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 ปีที่แล้ว

    छान माहीती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @smitadere6218
    @smitadere6218 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Dr roj prada khate

  • @pradipchavan3994
    @pradipchavan3994 2 ปีที่แล้ว

    Very important video I like

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-mj8xt7ck3u
    @user-mj8xt7ck3u 5 หลายเดือนก่อน

    ही.माहिती खूपच छान आहे हे.निचित.करा.फायदा मिळेल देवरे.बाबा 19:32 तु

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 ปีที่แล้ว +3

    Very good information Doctor saheb 👌👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @darshanadeolekar4812
    @darshanadeolekar4812 ปีที่แล้ว

    Dr. Timhi Khupch chan mahiti dilit. Dhanyavad.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      अधिक लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  • @anandvolvoikar1217
    @anandvolvoikar1217 2 ปีที่แล้ว

    Thanks for best and useful information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shabbirmujawar6715
    @shabbirmujawar6715 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @swatisamant956
    @swatisamant956 ปีที่แล้ว +15

    खरंच एकदम उपयोगी व्हीडीओ , घोरणे म्हणजे आजुबाजुच्या लोकाची झोपमोड करणे

    • @BhupalGurav
      @BhupalGurav 5 หลายเดือนก่อน +2

      फार छान.

    • @user-ic6ce4bn7q
      @user-ic6ce4bn7q 4 หลายเดือนก่อน

      ,अ😊😅

  • @bebitaijadhav1936
    @bebitaijadhav1936 ปีที่แล้ว

    Chan aahe mahiti

  • @poojasenjit9960
    @poojasenjit9960 ปีที่แล้ว

    𝓣𝓱𝓪𝓷𝓴 𝔂𝓸𝓾 𝓭𝓻 🙏

  • @geetakhemful
    @geetakhemful 2 ปีที่แล้ว +3

    Good discriptive method Sir ...thank you so much 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/JkxM3gpM_nE/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

    • @tusharshukla3380
      @tusharshukla3380 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 फप

  • @nehautekar3365
    @nehautekar3365 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Dr.chagli mahiti dile 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chitrarekhasankpal7201
    @chitrarekhasankpal7201 ปีที่แล้ว

    Dr khup,khup sundar mahiti dilit ,lokana yacha khup fayda hoil,thanku Dr

  • @mandakinisinalkar4252
    @mandakinisinalkar4252 2 ปีที่แล้ว +2

    Nice Mala information aani upay hawi hoti thank you doctor for sharing the video 👌👌😀😀

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-ot6rs6id8m
    @user-ot6rs6id8m หลายเดือนก่อน

    Sir mazha shwas thambto tar konta upay karawa

  • @user-ot6rs6id8m
    @user-ot6rs6id8m หลายเดือนก่อน

    Sir ghornyacha problem asel tar kontya doctor na dakhwawe..mhanje problem kalel.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर छान माहिती सांगितली👌👌🙏💐

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sandhyapatil1039
    @sandhyapatil1039 4 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili Sir🙏

  • @digambartathe2540
    @digambartathe2540 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, खूप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद सर,.🌹🙏सर, माझ्या नाकातील हाड/मांस वाढले आहे, कृपया आयुर्वेदिक उपचार सुचवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html

  • @pranalidesai7932
    @pranalidesai7932 5 หลายเดือนก่อน

    Namaskar sir chan samjaun mahiti dilit thanks

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 ปีที่แล้ว +1

    Very uesful info thanks sir🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @meghanarane2310
    @meghanarane2310 2 ปีที่แล้ว +1

    Pigmentation aani open pores varti upay sanga please

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html

  • @surekhapatil9464
    @surekhapatil9464 2 ปีที่แล้ว +3

    👍🏻

    • @rekhagodambe1306
      @rekhagodambe1306 2 ปีที่แล้ว

      डॉक्टर तुम्ही अतंत्य उपयुक्त माहिती सांगितली. माझा मुलगा रोज खूप घोरत असतो,ह्या उपायाने घोरणे बंद होऊदे .धन्यवाद सर 🙏🙏💐💐

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rekhapawar1801
    @rekhapawar1801 ปีที่แล้ว +1

    सर गाणी व आरती गाताणां आवाज बाहेर येत नाही तर काय करावं सांगा

  • @vasantpilke1308
    @vasantpilke1308 2 ปีที่แล้ว

    Dr varicocele varti upay aahe ka?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 5 หลายเดือนก่อน

    खरंय घोरणं लहान वयात पण कसे सुरु होतेय...

  • @poojamore627
    @poojamore627 4 หลายเดือนก่อน +1

    मला तर
    नवऱ्याच्या नाकावर हातोडा मारावसा वाटतो 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
    पण खुनाचा आरोप नको
    या वयात
    म्हणूनच त्रास सहन करते
    रात्र वैऱ्याची असते 😡😡😡😭😭😭😭😭😭😭😭😭🤦🤦

  • @viduladake1026
    @viduladake1026 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilit,
    Dr. Tumache dispensary
    Kute aahe, dr.phone no milel ka
    Thank you.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      9820301922

  • @machindragotarne1255
    @machindragotarne1255 2 ปีที่แล้ว +1

    सर आंतडी स्वच आणी मुळव्याध घालवण्यासाठी उपाय सांगा ना

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html

  • @shobhasawant7237
    @shobhasawant7237 ปีที่แล้ว

    Konti vastti deta sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      बस्ती ह्या रुग्णाचा त्रास त्याची प्रकृती त्याच्या शरीरामध्ये वाढलेले दोष यावर ठरत असते ते प्रत्यक्ष पेशंट तपासणी केल्यानंतरच कोणता बस्ती द्यावा ते समजते

  • @kedarpethkar445
    @kedarpethkar445 2 ปีที่แล้ว +1

    डॉ. नमस्कार, कृपया दातांच्या आरोग्यावर एखादा व्हिडिओ बनवू शकता का? आयुर्वेद शास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत का की दातांना लागलेली कीड निघून जाईल? धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html

  • @vedvatigiri3955
    @vedvatigiri3955 6 หลายเดือนก่อน

    वजन कमी करण्यासाठी काय करावे

  • @jmathura8303
    @jmathura8303 2 หลายเดือนก่อน

    झोपेत माणसं दात का खातात त्यावर उपाय काय?

  • @krantishah3468
    @krantishah3468 ปีที่แล้ว

    सर वजन कमी करण्यासाठी कोणतं पंचकमॅ करणे आवश्यक आहे ते सांगा ना पिलज

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว +1

      चांगला प्रश्न विचारला वजन कमी करण्यासाठी उदवर्तन बस्ती आणि स्वेदन ही पंचकर्मे करून घेतली तर चांगला फायदा होतो. उजवर्तन म्हणजे काही आयुर्वेदिक चूर्ण अंगाला घासली जातात वस्ती हा एक प्रकारचा एनिमा असतो त्याने शरीरातील दोष बाहेर काढले जातात शरीर स्वच्छ केले जाते मेद कमी करणाऱ्या औषधांनी बस्ती दिला की लवकर वजन कमी होताना दिसते स्वेदन म्हणजे शेक देणे त्याने शरीराची चरबी झडायला फायदा होतो जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करून या गोष्टी आणखी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 7 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
    🙏🙏🙏🙏

  • @kamleshtarkar2794
    @kamleshtarkar2794 2 ปีที่แล้ว

    Sir timing sangha tumachya clinic cha

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      सकळी- ११ ते 1:30
      संध्याकाळी- 7 ते ९

    • @jayard-jp8gn
      @jayard-jp8gn 2 ปีที่แล้ว

      Khup sudhar mahiti milali thanks 🙏🙏

  • @hanumantnagavi1999
    @hanumantnagavi1999 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा पित्ताचा व्हिडिओ पाहिला होता मी मला एक विचारायचं ड्रिंक केल्याने मला छातीत धडधड होणे डोळे लाल होणे चेहरा सुजणे किंवा डोके दुखणे हा त्रास होतो प्लीज ह्याच्या बद्दल माहिती द्या

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html

  • @pradnyaarane9933
    @pradnyaarane9933 7 หลายเดือนก่อน

    नस्य बारिक व्यक्ती साठी कोणत्या तेलाने करावे?

  • @SantoshDhame
    @SantoshDhame 9 หลายเดือนก่อน +2

    सर मी झोपेत खुप घोरतो पण एवढया १०/१२ दिवसापासून घसा कोरडा पडतो त्यासाठी काय उपाय करावे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  9 หลายเดือนก่อน

      ज्येष्ठमध चूर्ण तुपासोबत उपयोगी पडू शकते

    • @varshakatkar5009
      @varshakatkar5009 3 หลายเดือนก่อน

      Khup chhan mahiti sangitli👌👌

  • @vaishaligiranje5857
    @vaishaligiranje5857 3 หลายเดือนก่อน

    दवाखानना कुठे आहे तुमचा डॉक्टर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 หลายเดือนก่อน

      मिरारोड मुंबई

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 ปีที่แล้ว

    कोरडा खोकल्यावर ऊपाय सांगा सर ऐलज्जी

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      या विषयावर आमचा एक व्हिडिओ आहे तो पाहू शकता एक चमचाभर तिळाचे तेल घ्यायचं त्यात दोन लसणाच्या पाकळ्या टाकायचा आणि गरम करायचं आणि बोटाने चाटून प्यायला चांगला फायदा होतो

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 5 หลายเดือนก่อน

    लेन कधी लावायचा
    संधयाकाली का कधी जेवल्यावर का आगोदर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 หลายเดือนก่อน

      उपाशी पोटी लावा

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 5 หลายเดือนก่อน

    स्वरग्रंथी ला गाठ आलीय तर यावर काय उपाय

  • @smitapatil8455
    @smitapatil8455 ปีที่แล้ว

    सकाळी उठल्यावर सतत शिंका आणि पाणी येते ह्यावर उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      एलर्जीमुळे असे होत असते सुंठ आणि हळद पावडर पाव चमचा मधासोबत दहा-पंधरा दिवस घेऊ शकता फरक नाही पडला तर जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा

  • @rajendrajadhav1744
    @rajendrajadhav1744 ปีที่แล้ว

    लहानपणापासून घोरण्याचा त्रास असेल तर उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      विडिओ मध्ये उपाय आणि उपचार दोन्ही सांगितले आहे परंतु या गोष्टी लहान मुलांसाठी नाही

  • @shubhamsasane8527
    @shubhamsasane8527 2 ปีที่แล้ว

    Sir tumcha phone no dya na plzz personal problem aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये आहे

  • @aratiogale7416
    @aratiogale7416 ปีที่แล้ว

    सर माझ्या घशामध्ये कफ अडकून घोरणे सुरु होते त्यावर उपाय काय आहे. श्वास घेण्यास त्रास होतो

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      या व्हिडिओमध्ये उपाय आणि व्यायाम सांगितले आहेत करू शकता तसेच जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध सुद्धा घेऊ शकता लगेच फरक पडेल

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 2 ปีที่แล้ว +1

    नाकात गाईचे तुप टाकावे का
    त्याने फायदा होतो का

  • @kiyaanshaikh6173
    @kiyaanshaikh6173 ปีที่แล้ว

    😢abhi mere bahen ghor rahi hi mujhe nind nhi aa rahi

  • @rajani_vise831
    @rajani_vise831 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा नंबर मिळेल का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये आहे

  • @SandhyaYadav-bd2zx
    @SandhyaYadav-bd2zx 7 หลายเดือนก่อน

    स्क्रीनवर पत्ता दाखवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 หลายเดือนก่อน

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे एकदा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पुन्हा पत्ता दाखवता येत नाही तुम्हाला येणे शक्य होत असेल तर अपॉइंटमेंट साठी फोन करू शकता 9820301922

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 2 ปีที่แล้ว

    उन्हाळ्यात माझ्या मुलीच्या पायाला खूप घाम येतो..v आंग खूप गरम असते.. यावर उपाय सांगा.plz..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html

    • @vidyaamane1788
      @vidyaamane1788 2 ปีที่แล้ว

      Thank you

  • @smitapatil7627
    @smitapatil7627 5 หลายเดือนก่อน

    हे चार ही उपाय एकत्र करायचे का? आणि करायच सोडले तर परत घोरण चालु होणार का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 หลายเดือนก่อน

      वजन कमी होणे healthy lifestyle ठेवणे हे परत न होण्यासाठी आवश्यक असते
      जादू कधीच होत नाही शरीरावर काम होत रहायला हवे

  • @sudhajanbandhu2701
    @sudhajanbandhu2701 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर, माझ्या बहिणीचे तसेच होते स्वास थांबतो व नंतर एकदम स्वास येतो, पण तिचे वय 40ते 42 वर्ष आहे

  • @aparnajoshi8992
    @aparnajoshi8992 2 ปีที่แล้ว +1

    मला माझ्या आयुर्वेदिक डॉक्टरानी नस्य करायला सांगितले होते पण नस्य (तीळ तेल) केल्यावर माझे दात , घसा आणि तोंड दुःखल्यासारख आणि आग वेचि अस का होत असेल?

  • @rekhathorat3209
    @rekhathorat3209 2 ปีที่แล้ว

    मला तोंड आत फोड आले आहे. उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 2 ปีที่แล้ว

    माझी बहीण जाड आहे आणि भयंकर घोरते.. कधीतरी एकत्र येतो आम्ही पण एका खोलीत झोपण अवघड होतं... बर तीला तिच्या घोरण्याने जाग येत राहाते पण वजन काही ती कमी करत नाही...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      विडियो share करा त्यांना पुढे त्रास होणार उपाय करायला सांगा

    • @sheelakhatri7104
      @sheelakhatri7104 2 ปีที่แล้ว

      हो नक्की

  • @shabbirmujawar6715
    @shabbirmujawar6715 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली आहे.