पायाच्या पोटऱ्या दुखत असल्यास हा उपाय करा । पायात गोळे येणे उपाय। पायात गोळे का येतात ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2022
- बरेच जणांना पायाच्या पोटऱ्या दुखतात .पायामध्ये गोळे येतात .रात्री अचानक पणे पाय दुखायला लागतात. अशाप्रकारे पायात जर तुमच्या गोळे येत असतील पाय तुमचे दुखत असतील ,पोटऱ्या तुमच्या कडक होत असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे .या व्हिडिओमध्ये पायात गोळे येण्याची कारणे सांगितलेली आहेत .घरगुती उपाय काय करता येईल? ते सांगितले आहे. अशावेळी पायाला कोणते तेल लावावे? याची सुद्धा माहिती दिलेली आहे. ज्या व्यक्तींना गुडघ्याखाली पाय दुखतात त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे.
#पायात गोळे येणे
To buy Chandan bala lakshaadi tel चंदन बला लाक्षादी तेल click the link below
amzn.to/3bKClCl
गंधर्वहसत्यादी एरंड तेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
amzn.to/39QjzZN
cold press castor oil amzn.to/3u514Yp
desi gai ghee A2 offer amzn.to/3Omfag8
best chyavanprash for immunity best deal amzn.to/3HVQbxS
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
1नंबर अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच आणि सखोल माहिती खूप च महत्त्वाची माहिती जाणकार तज्ज्ञ डॉ रावराणे साहेब खूपच धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏👍👍
खूप महत्त्वाची माहिती आहे. धन्यवाद.
खूपच उपयुक्त माहिती सागितली धन्यवाद
खूप छान महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद डॉ
मी निसर्गोपचारक आहे.आपण सांगितलेली माहिती खूप अभ्यासपूर्ण आहे. ज्यामुळे माझ्या ज्ञानात अधिक भर पडलीय. आपले आरोग्य सुदृढ राहो. हे शुभचिंतन. धन्यवाद. 😅
खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब
Sagalicha karane sangatali
सुंदर महत्वपूर्ण माहिती धन्यवाद डॉ. 🙏🏻👍🏻
अतिशय सुंदर मार्गदर्शन केलें आहे
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
डॉ. साहेब नमस्कार. हा आजार माझ्या आईला व पत्नी दोघींना पण आहे. आपण खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार मी घरगुती उपाय करून पाहतो. मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
छान माहिती सांगितली
सर आपण खूपच छान माहिती दिली, मला असा Problem असल्याने मला माहिती आवडली धन्यवाद 🙏
धन्यवाद डॉक्टर हा प्रॉब्लेम मला नियमित होतो ही माहिती मला खूपच उपयोगी आहे मी आपण सांगितल्या प्रमाणे फॉलोअप करीन धन्यवाद सर
रावराणे वैद्य, खूप खूप धन्यवाद!तुम्ही अतिशय महत्वाच्या दुखण्यावर तपशीलवार माहिती दिलीत, तीही सर्वांना समजेल अशा पद्धतीने!
Sr khup Chan mahiti milali
Dhanny vad
ङाॅ.तुमच्याकडून खूपच छान माहिती दिली.तुम्ही सांगितलेली सर्व लक्षण माझ्यात आहेत.सायटीकाचा त्रास आहे.
खूप छान मादिती दीली धन्यवाद 🙏🙏
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली माझ्या पण पायांमध्ये गोळे त्यात रात्री गुडघ्याला पण वात येतो डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
रावराणे साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही मनापासून अभिनंदन करतो
खुपचं छान व उपयुक्त माहिती दिली आहे
खूपच छान माहिती मिळाली.
धन्यवाद!
Very useful and important information. Thanks.
🙏क्रम्प समंधी उत्कृष्ट माहिती
Dhanyavad DR sir mazhya gudghachya musulla gathi Alya pharch dukhtat ani pay Sudha dukhtat kay karayche ilaz sanga dhanyavad
अतिशय उपयुक्त माहिती. खूपच छान ! धन्यवाद!
खूपच छान आणि उपयुक्त माहिती आहे सर
डॉक्टर साहेब छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks
Very nice & useful information
खुपच महत्वपूर्ण माहिती आहे. धन्यवाद.
खूपच सुंदर माहिती मिळाली खूप धन्यवाद सर डिप knowledge excellent
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 nice Sir 🌹🙏कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर मला खूप घाम येते यावर उपाय सांगा आणि हा तुमचा व्हिडिओ खूप आवडला 👍👍👍
खूपच सुंदर माहिती दिली सर ...मनःपूर्वक आभार
खूपच उपयुक्त आणि. व्यवस्थित माहिती
Great sar🙏🙏
🌶️👍👍
Very nice information and remedy on calf muscle cramps. Thanks for the same.
खूपच ऊपयुक्त माहिती.धन्यवाद
फारच सुंदर ज्ञान आणि माहिती दिली.आ
Appreciating advice !!
Excellent video and very informative.
Glad it was helpful!
खूप छान माहिती Thanku very much.
खूपच महत्वाची माहिती आहे.छान वाटला video like it mast
Thank you so much Dr. 🙏🙏
Always welcome
Doctor you have explained Excellent clarification about cramps in the legs
खुपचं छान माहितीबद्दल धन्यवाद.
खूप छान महत्त्वाची व उपयुक्त माहिती आहे.
👌👍
Very good explanation . Helpful .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद खूप छान माहिती मिळाली आहे 👌👌
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खुपच छान व उपयुक्त माहिती आहे.
खुपच छान माहिती मिळाली आहे सर तुमचे खूप खुप धन्यवाद
Nice guidence sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर माझे Spine surgeryझालेली आहे पण मला खूप त्रास होतो आहे यावर किमी उपाय सांगा!
सङठगफ@@suvarnatidke3366
माझी पण स्पाईन सर्जरी झाल्यानंतर माझे पाय लुळे पडले होते नियमीत फिजिओथेरपी ने आता थोडी वॉकर घेऊन चालत आहे पण सर्जरी नंतर कमरेखाली लुळेपणा आल्याने मी पूर्वीचे नैसर्गिक जीवन जगू शकत नाही व्यायाम करताना पायात गोळे येतात रात्री झोपेत पाय हलवला तरी पायात गोळे येतात
चांगलीच माहिती सांगितली डॉक्टर .तेलाचा उपाय करून बघेन. धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
खूपच छान अणि उपयुक्त माहीत, धन्यवाद डॉ
छान उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर
Thank you so much Dr., for useful information 🙏👌👌
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
t.me/+yrrs2U38hmA0NTFl
खूप धन्यवाद
आभारी आहे सर
Nice Information Sir...
Very nicely explained
खुप छन महिती धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर, धन्यवाद
फारच उपयुक्त माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
व्य व स्थी त समजाऊन दिले. धन्य वाद.
Thank you so much Dr.🙏
Chan mahiti sangitli Dr tumhi
Dhanyavad😮😮
Dr .very nice information helpful to all patients namaskar Dr requesting to guide for herpes zoster d ayurvedic treatment for pain d itching thx
@@suhasjoshi773ii III😢 bu,,8
Atyant upyogi mahiti milali far far dhanyawad....
खूपच छान माहिती दिलीस सर धन्यवाद
Hello Doctor, very good information.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Chan
नमस्कार!! तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले आणि समजून सांगितले.धन्यवाद!!
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
🌹🙏 *आदरणीय डॉक्टर साहेब आपनास व आपल्या परिवाराला खुप खुप शुभ आशीर्वाद खुप खुप छान मार्गदर्शन केले आहे आपण हे नूतन वर्ष व यापुढे येणारे प्रत्येक वर्षे आपणास व आपल्या परिवाराला व या चॅनल च्या सर्व सभासद आणि दर्शकांना सुख समृद्धी आणि उत्तम आयु आरोग्याचे जावो हीच धन्वंतरी देवतेला पार्थना यशस्वी भव*
आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Good information, useful information
Thank you Sir! Very important information .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 ààqqqqqqqqqqqqààq
👌👍
Hello sir majha purn bodi madhe gole yetat aani aata traas khup vadla aahe
डॉक्टर खुपखुप धन्यवाद छान माहिती दिली
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
Very remarkable information
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
तुम्ही जी माहिती दिली डायबेटीस स्लिप डिस्क आहे पोट रोज म्हणावे असे होत नाही. या गोष्टी माझ्या आहे. पायाच्या नसा हिरव्या आहे. मला डायबेटीस गोळ्या चालू आहे रोज रात्री पायात गोळे येतात माँलीस चालू आहे दुध तूप सुकामेवा हे वरचे वर खाण्यात असते. पण रात्रभर गोळे येतात. अजून योग्य मार्ग सांगावा. पुणतांबेकर। वय 67 आहे।
फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
खूप छान माहिती, प्लीज डॉ वेरिकोज वेन्सबददल घरगुती उपाय व औषध सांगाल का सर
खरचं झोपेत कधी तरी पोटरी मध्ये गोळा येतो खुपच दुखायला लागते . थोडावेळाने लगेच बर वाटते. तसेच रात्री पाय खुप दुखतात असे का .
4{}*muy o gr vas
डॉ. छान उपयुक्त माहिती दिली.. धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही धन्यवाद
खुपच महत्त्वाची माहिती व छान
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Khup chhan mahiti
मला तुम्ही सांगितले ली माहिती आवडली
@@ayurvedshastra5705.
@@ayurvedshastra5705❤❤
Dr. Maze donhi talpay Ani tacha khup dukat ahet thode zari challe Tari please upay sanga 🙏
W try
We’re ee
Khup chaan
धन्यवाद सर!! खूप छान माहिती
खुप च छान माहिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉🎉
मला पायाला व्हेरीकोज व्हेन्स आहेत . त्यावर काय उपाय करावेत
जवळ आयुर्वेदिक वैद्याना दाखवा
🙏 नमस्कार सर माझं वय 46 वर्षे पूर्ण झालेले आहेत माझे पायाच्या पोटऱ्या खूप दुखतात रात्री झोप येत नाही पोट अपचन असते पोट साफ होत नाही स्वच्छ व्यवस्थित होत नाही त्यासाठी कोणते तेल तेलाने मालिश करावे सांगा सर धन्यवाद
पटकन उपाय सांगा
वात रोगा साटी saga
छान माहिती.मला खुप वेळा हा त्रास होतो.
@@dinkarpashte4712 🖤🖤ओोॉैोऔऔोो ोऔऔऔऔऔौ
À
खूपच छान माहिती thank you
चांगली उपयुक्त माहिती.
Khup chhan, Dr. apan mahitee dilya baddal very thanks to you.
नमस्कार सर खूप छान माहिती दिली धन्यवाद, 🙏🙏
खुपचं छान माहिती आहे सर
खूप छान माहिती मिळाली आपले मना पासून आभार धन्यवाद
छान उपयुक्त माहिती.
धन्यवाद सर आपण अतिशय महत्वाची माहिती दिलीत
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉ.साहेब🎉
खुपच छान माहिती दिली. धन्यवाद साहेब.
खूप छान माहिती अतिशय सोप्या शब्दात सांगितली....धन्यवाद डॉ्टरसाहेब..👏👏👏
डॉक्टर खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिली
आतीशय सुंदर माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे
खूप छान माहिती मिळाली आपले मनापासून
खरच छान माहिती दिली धन्यवाद सर
फारच छान माहिती दिली आहे, धन्यवाद.
फारच छान माहिती धन्यवाद
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब
वामस्त खूप छान माहिती दिली सर धन्यवाद