Thank सर इतकी चांगली माहिती सांगळया बद्दल गरम पाण्याची मी तर रोज दिवस बर पिते गरम पाणी खरोखर चांगल अनोभव आहे फक्त माझं वजन कमी होत नाही सगळ प्रयत्न करुन बघीतले काही उपयोग होत नाही
Sir mla roj sakali uthlyavr fresh vatt nahi gas, accidity hote bhuk lagt nahi maz vay40 aahe mla kahitri changle medicine sanga tumchi fee kay asel ti mi Google pay krin khup tras hoto mla yoga hi krte
सर तुम्ही खुप छान माहिती सांगता सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे सर मला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे माझ्या मिस्टरांना मनगट खुप दुखते ra टेस्ट पण केली टिपण निगेटिव्ह आहे औषधे खुप घेतली पण काय उपयोग झाला नाही काय उपाय आहे का असेल तर नक्की सांगा
सर मला खूप त्रास होते एलरजी नेहमी सर्दी होने ❤️ गळ्यात खर खर होने वात हा त्रास चालू च असते पण तुम्ही म्हणता बाराही महिने पाणी गरम पीऊ नाही हे चुकीचे आहे पण मी बाराही महिने पाणी पिते मला खूप त्रास आहे गरम पाणी पिल्यास गलत आहे का सर प्लीज सांगा 🙏
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली सर,,त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏
Khup chhan mahiti ahe
खुपच छान सर
उध्दव ठाकरेजी करोना कालमे गुनगुना पानी पीनेकी सलाह फेसबुक लाईव्ह करके देते थे,सही बात थी !
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Thank सर इतकी चांगली माहिती सांगळया बद्दल गरम पाण्याची मी तर रोज दिवस बर पिते गरम पाणी खरोखर चांगल अनोभव आहे फक्त माझं वजन कमी होत नाही सगळ प्रयत्न करुन बघीतले काही उपयोग होत नाही
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद ❤❤❤❤
Sir mla roj sakali uthlyavr fresh vatt nahi gas, accidity hote bhuk lagt nahi maz vay40 aahe mla kahitri changle medicine sanga tumchi fee kay asel ti mi Google pay krin khup tras hoto mla yoga hi krte
Khup chan mahiti ahe
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद 🙏
Thanks u doctor very good and usefull information
खूप छान माहती दिली sir
Very useful information thanks 🙏
खूप छान माहिती
Khup chan
Sir alsr-kolaytis mdhye garm Pani piu shkto ka
Roj skali🙏🙏
दिवसातून किती वेळा गरम पाणी प्यायचं
Chan
नमस्कार डॉक्टर❤
Khup chhan mahiti dili sakali upashi poti garam pani pile tar chale ka
जास्त दिवस नाही काही त्रास असेल तर घ्यावे अन्यथा नाही
@@ayurvedshastra5705 takka padne kinva kapalavril kes Jane yavar kahi upay ahe ka
Sir vata pitta combined asleli prakruti var vedio banwa plz diet pan sanga
बनवले आहे जरूर पहा
@@ayurvedshastra5705 kothe aahe disat nahi aahe link send karaa plzz
Navi Mumbai madhe kuthe clinic aahe ka tumcha?
सर मला पार्किन्सन चा त्रास होत आहे हा वाताचाच प्रकार आहे का
Mi kayam garam pani pito kahi tras hoil ka mala Aamvat Aahe
हो कायम गरम पाणी पिणे योग्य नाही
@@ayurvedshastra5705 thanks sir
सर तुम्ही खुप छान माहिती सांगता सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे सर मला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे माझ्या मिस्टरांना मनगट खुप दुखते ra टेस्ट पण केली टिपण निगेटिव्ह आहे औषधे खुप घेतली पण काय उपयोग झाला नाही काय उपाय आहे का असेल तर नक्की सांगा
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवू शकता
Sir Mane mdhe gap ahe to ksa bhrun काढायचा
Rita ajmere
Ok..
सर मला खूप त्रास होते एलरजी नेहमी सर्दी होने ❤️ गळ्यात खर खर होने वात हा त्रास चालू च असते पण तुम्ही म्हणता बाराही महिने पाणी गरम पीऊ नाही हे चुकीचे आहे पण मी बाराही महिने पाणी पिते मला खूप त्रास आहे गरम पाणी पिल्यास गलत आहे का सर प्लीज सांगा 🙏
मला अज्जीबात सर्दी होत नव्हती पन दोन महिने झाले मी पाणी उकळून पितेय तर सारखं मला पन कप होतोय
2 लिटर पाणी आटवून अर्धा लिटर करा हे म्हणणे चुकीचे आहे. कोणतेही थंड पाणी फक्त गुणगुणे पाणी तयार करून घुट घुट प्यावे
Saitica problem
😊
Sir टक्कल पडणे किंवा कपाळावरील केस गळणे यावर काही उपाय आहे का?
@ayurvedshastra
❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 11th 😂😂😊😂😮
Vi😢
@Dn hu
😅 7:49 yan_ghanwat
सर मला कफ होतो आहे,काय औषध घ्या
Eggs, lasagna take kitchen soon gadget.
गरम पाणी कधी प्याच
मी सकाळी गरम पाणी पिते पण सर माझ्या शरीरात वाताचा त्रास कमी होत नाही
नुसते गरम पाणी पिऊन होणार नाही औषध सुद्धा घेणे आवश्यक आहे
Ripley please sir
सकाळी रोज गरम पाणी पिलं तर चालेल का
I'm in on