आज च्या जीवनात इतके कामावणारा गरीबच आहे 🙏🏻🙏🏻 🙏🏻 हप्त्या वरती गाडी असते, राहीले विमानाचे 🙏🏻🙏🏻🙏🏻लोक कारागीर विमान प्रवास करत आहेत देशातल्या देशात 🙏🏻🙏🏻 एवडे असणारा गरीबच असतो खूप काही संप्पती नाहीये ही 🙏🏻
@@lordbramha2745होय तो गरिबच आहे, कारण कष्टाने कमवणार्याला श्रीमंत म्हणता येऊ शकते. पण यांच्या लुटमारिच्या पैशातून मोठा झालेल्या या घूबडाला श्रीमंत कसे म्हणता येइल. ❤
देशभक्त आहे स्कॉर्पिओ ची मालकिन आणी मालक. देशसेवेसाठी गाडी वापरली cid ला.. मदत केली.. वाह रे दोघे मैनेज दिसत आहात इंटरव्यू घेणारा सुधा.. असे पत्रकार म्हंटल्यावर दुष्टां ची गरजच काय असणार.
एक जण म्हणतोय वाढदिवसानिमित्त आळंदी ला आलो होतो, एक जण म्हणतोय अक्कलकोट ला आलो होतो, तर काही जण म्हणतात सहज आलो होतोत, तर काही जण म्हणतात समर्थक आहोत मग सर्वच जण एकाच वेळी सर्व जण एकाच जागेवर एकञ कसे येतात, महाराष्ट्रात तुमच्या पेक्षा 4 पावले पुढे असणारे बुध्दीवंत जनता हुशार आहेत
पोलीस लोकांना विस दिवस कराड सापडत नव्हता आणि या माणसाला चौकात टपरीवर विमल खाताना सापडला म्हणजे नवलच आहे .आणि चौकिला आला आणि गाडी सोडून पाई घरी का गेला मग .याला पोलिसी खाक्या दाखवा मग बघा कसा पोपट होईल .
मस्त स्टोरी रांगीवलिय यार 😂😂 प्रश्न एकच आहे पुण्यासारख्या रहदारीच्या मेट्रो सिटीत यांना दुसऱ्या चालत्या गाडीतील व्यक्ती सहज दिसते किती ती शार्प नजर म्हणावी😂😂 पटतंय का 😂😂
सर्व आधीच सेटिंग करून पुरावे पण काढून तयार ठेवले,फार हुशार माणूस आहे, याला कस माहीत प्रश्न विचारले फक्त पत्रकाराने पुरावे दाखवा असे कुठे म्हणतो आहे,सर्व म्यानेज आहेत,वर पासून खाल पर्यंत सर्व म्यांनेज आहेत,स्थानिक पोलिस अधिकारी यांच्या हातचे बाहुले बनले आहेत
काय मजाक चालली आहे 20-22 दिवसापासून बेपत्ता असलेले वाल्मिक कराड या माणसाला अचानक चौकात दिसतात ही योगायोगाची गोष्ट आहे का का हा सगळ्या जगाची दिशाभूल करू राहिला😅
किती भारी खोटं बोलतो हा माणूस याला पण घ्या चवकशी ला सगळ्यांना माहीत आहे की वाल्मीक कराड हे फरार आहे तरी याने त्यांना लिफ्ट दिली 😂 आणि याची गाडी घेउन ड्रायव्हर गावी जातो वा 😂
मग विचार करा किती रक्कम जमा करत असणार आणि काय तर सुतक पडलंय.... माणूस मेल्यावर सुतक पडतं हे माहिती होतं पण आता जिवंत असताना सुतक..... भामट्या लोकं खूष असणार
पुण्याच्या पोलिसांनी सर्व CCTV फुटेज तपासावेत सत्य समोर येईल.
😂 evhda time kunala ahe
CCTV Footage Delete karayala jast time lagat nahi saheb
Tumhi kontya duniyet aahat
@@pdwagh33 it was sarcasm brother
पाहिले तर पुण्याचे शुद्धीकरण करा.
सर्व पुण्यामध्ये हेलिकॉप्टर मधून गोमूत्र simpda.
Sagle purave Khote Tayar kelet
याला देखील कडक शिक्षा झालीच पाहिजे. याने देखील वाल्मीकला मदत केली आहे.
😂😂😂 tarangy
ह्याला देखील SIT ने ताब्यात घेऊन याची PC घ्यावी.
लय भारी स्टोरी सांगतो... पिक्चरसाठी साईन करा ..😅😂
Police काय करतायत.....का सोडला याला
😂😂😂😂
😂😂
सहआरोपी करा ह्या बैलाला सगळं सत्य बाहेर येईल.😢
Yala police custody madhe ghya khar bolel
शंभर टक्के याची कस्टडी होईल गुजर साहेब नी मणावर घेतल तर आणि गुजर साहेब मनेज असतील तर काही ही होणार नाही.
खोट बोलतोय हा टोंनगा या हाराम खोराला बरच काही माहीत आहे
काय हा मेंगा पणा लावलाय
😂😂 पंकाजा
धनंजय
गाडी मालक
पोलिस
Psi
वाल्मिक
सगळेच करता का सह आरोपी
आरं फरार 3 ते पकडा फक्त ते आरोपी आहेत खरे
ह्याच्या गाडीत मिरची ची पाणी सोडा
याने 'दृश्यम' पिक्चर 10 वेळा बघीतला असेल तिकीट फूटेज सोबत घेवून फिरतोय 😂😂😂
इथे मुंबई तक चा रिपोर्टर पाहिजे होता
Aaj to ekda pn disla ny
Bahutek tyala dam dilela disto ahe
मुंबई तक ने जवळपास 100 व्हिडिओ बनवले आहेत या प्रकरणावर.... नक्कीच काहीतरी घोळ आहे Mumbai Tak Channel cha
मुंबई tak चा ओमकार वाटले पाहिजे होता याला प्रश्न विचारायला, हा पोपट बरोब्बर कबूल झाला असता
25 varsh munde sahebacha karykarta 15 warsh bappa cha karyakarta, plus 18. 25+15+18=58age
@@Rajesh_patil-6😂
२०-२२ दिवस फरार आरोपी ला हा चौकत सहज भेटला आणि मला सोड म्हणे😂😂… पोलिसन तो सापडला नाही ! काय मस्त स्टोरी चालूय
Pure cinema ahe 😅😂
Yane police kaa kalewle nahi
CCTV चेक करावे चौकातील मिडिया ने खोटे निघालं तर याच्यावर पण मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा आरोपीला मदत केली याने
जे वाल्या 150 पोलिसांना सापडत नव्हता आणि याच्या समोर अचानकच आला..वा रे वा 😅😅😂😂
😂😂😂
😅😅
😂
😂😂😂
😂😢😅
चौकात थांबलो होतो मला कराड दिसला मग मी गाडी घेऊन गेलो किती खोटं बोलता आपण😅😅😅
❤❤❤
चौकात थांबून काय आपल्याच आकाची वाट पहात होता काय?????
चौकात कशाला आला बिड वरुन
😅😅😅😅😅😂😂
😂😂😂😂😂😂
च्यां आयला एक दोन कोटी म्हणजे चिल्लर आहेत इथ लाख नाही जमत 35 वर्ष झाली तरी😅😂😅😂
देव सगळं पाहत आहे देव कोणाला सोडणार नाही संतोष भैय्या ला न्याय पाहिजे इमानदारीने
देव ??????
Devabhau@@devanandgaikwad1966
ह्या कत्र्या साठी देव कशाला पाहिजे?
स्कॉर्पिओ गाडी बाळगणारा, विमानाने फिरणारा, स्वतःला गोरगरीब कार्यकर्ता म्हणवून घेतोय!काय विनोद आहे 😄😄
आज च्या जीवनात इतके कामावणारा गरीबच आहे 🙏🏻🙏🏻 🙏🏻 हप्त्या वरती गाडी असते, राहीले विमानाचे 🙏🏻🙏🏻🙏🏻लोक कारागीर विमान प्रवास करत आहेत देशातल्या देशात 🙏🏻🙏🏻 एवडे असणारा गरीबच असतो खूप काही संप्पती नाहीये ही 🙏🏻
Are bhava apn lay srimat zalo two wheelar wale antiliya chy bajula sagle aplech ghar ahet
तुझे विचार भिकारी आहेत @@lordbramha2745
@@lordbramha2745होय तो गरिबच आहे, कारण कष्टाने कमवणार्याला श्रीमंत म्हणता येऊ शकते. पण यांच्या लुटमारिच्या पैशातून मोठा झालेल्या या घूबडाला श्रीमंत कसे म्हणता येइल. ❤
@@lordbramha2745हफ्ता भरायला तेवढी टाकत लागते कोणीही गाडी घेत नाहीआणि अंबानी सुध्दा हफ्त्यावरच गाडी घेतो
नाटक मस्त केलं राव यान
याला पहिला उचला मग खरे बोलेल.
ऑस्करला सुद्धा लाजवेल अशी चित्रपट स्टोरी 😂😂😂😂
पुण्याच्या cid कार्यालयाच्या जवळ एवढं ट्रॅफिक असते की गाडी चालवायला जागा नसते आणि हा चौकात थांबला...😂😂
पोलिसांना न सापडणारा वाल्मिक कराड. ह्या गोरगरीब सामान्य कार्यकर्त्यांना पुण्यात सहज एका चौकात
भेटतो😢😢😂😂😂
😢😢yes point to be noted 😢😢🎉🎉
😅
हा बिडहून पुण्यातील चौकात केळं घ्यायला गेला होता आणि तिथं आदरणीय आण्णांची भेट झाली ....😂
9 cid pathak pan😅😅😅
संपूर्ण CID ला भेटले नाहीत आण्णा आणि याला अचानक भेटले😂😅 वाल्मिक आण्णा . . . .
चौकात चहा पीत बसले होते..आनि याला दिसले 😂😂...जय जय महाराष्ट्र माझा
येवलेकरांचा चहा पित होता वाटतं येवढचं कर म्हणून हँ....हँ....हँ
Cbd
Chaukat quarter Marat basle hote😂😂😂😂😂😂
प्रेमाचा चहा असेल.
यालाच राष्ट्रपती अवॉर्ड द्यायला पाहिजे
गाडी कुठे होती , का होती याचे पुरावे सोबत घेऊन फिरणारी एकमेव वेक्ती असेल......... ही अगोदरच पुरावे तयार कमाल आहे राव🎉😮
23 दिवस उगाच घालवले नाहीत
दृष्यम सिनेमा ची स्टोरी सांगतोय की काय हा
2 October yaad hai na....... Drasham chi story vatat aahe
संतोष भैया च्या जागी तुझा भाऊ आसता तर असच बोला आसता का
त्यांचा भाव असतात तर त्यांनी काय वाल्मीक कराड घरी ठेवला आसता
समाजात गुन्हेगार असणं ठिक आहे पण गुन्हेगाराला समर्थन देणारा समाज तयार होत असेल तर योग्य action घेतली पाहिजे अन्यथा येणारा काळ खतरनाक असेल.....💯
ह्याला पोलीस अटक करणार आता वाल्मिक ला साथ दिली म्हणून.
100%
ठोका यांना त्याशिवाय खरं बोलणार नाही पोलिसांना दिसतं नाही याला कसे अचानक दिसले
Strong story
पोलीस लाचार आहेत
पत्रकार साहेब याला तुम्ही त्याची जात विचारा हा 100% वांजरी असेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. 😭😭
असेल नाही आहे 😂
हो आहे
Ahech
आहेच
ho
आण्णा चा किती वाजता उठतो याला माहिती आहे 😂
कोणत्या चौकातून त्यांना गाडीत बसवले तिथल सीसीटीव्ही फुटेज काढा😂😂😂😂
धनंजय मुंडे चे काम अण्णा करतो खंडणी वसुली ?👌
Are vanjaryno gandit dum ny tumchya khar bolalya
पूर्ण प्रश्नांची उत्तरे त्याला अगोदरच पाठ करायला लावली आहेत पूर्ण एकदम मजेशीर आहे
Tom and jari
CCTV फुटेज पण आहेत बरका त्या चौकात उगीच अडचण होईल कार्यकर्ते महोदय😂😅
वाह रे तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ टीव्ही9 मराठी काय प्रश्न विचारणार त्या अगोदरच उत्तरे लिहून दिलेत त्या मोराळेला 😂😂
सर्व न्याय लवकरच होईल...,अशी अपेक्षाय..,,,
स्क्रिप्ट घेऊन पाठ करून पुरावे तयार करून मग मुलाखत.....खूपच छान....आणि मीडिया चे प्रश्न....
Press walach zhatu ji nkki
ओमकार वाबळे, पत्रकार पाठवा याच्याकडे, तो पत्रकार 1 no आहे
पाकिस्तान ऊन आणा 😂😂😂
योगायोग झाला म्हणा की दिसला गं भाई दिसला मला बघुन गाडीत बसला गं भाई बसला 😂😂 हो हो हो
एवढे पुरावे कशासाठी घेऊन फिरतोय हा यातच सर्व आहे
रिमांड घ्या.
लहान पोरांना गोष्ट सांगतो का बैला
अर्रर्रर्र किती गुणी बाळ,,, खोटं बोल पण ते पचल अस तर बोल 😂😂😂😂😂
Hech business kele
गाडीचा fast tag चेक म्हणजे समजेल गाडी कुट कुट फिरली असेल
He toll pan bharat nastil😂
Annaji pant la saanga ......
भोळा भाबडा
स्टोरी फार छान सांगतात
आमची एसटी चेक झाली तर आम्हाला आमचे तिकीट सापडत नाही यांना यांचे तिकीट एवढ्या दिवसानंतर सापडते
हाच होता Cid कार्यालयात अचानक अचानक अचानक काय काय अचानक करोडाचा मालक पुण्यात चालत येवून चौकात याला सांगतो की मला सोडतो का😅😅😅
देशभक्त आहे स्कॉर्पिओ ची मालकिन आणी मालक. देशसेवेसाठी गाडी वापरली cid ला.. मदत केली.. वाह रे दोघे मैनेज दिसत आहात इंटरव्यू घेणारा सुधा.. असे पत्रकार म्हंटल्यावर दुष्टां ची गरजच काय असणार.
😂😂😂
Drishyam 3 💯 घ्या रे ही स्टोरी मस्त पिचर होईल ह्या वर 😂😂😂😂😂😂
खर आहे मस्त होईल दृष्याम 3
एक जण म्हणतोय वाढदिवसानिमित्त आळंदी ला आलो होतो, एक जण म्हणतोय अक्कलकोट ला आलो होतो, तर काही जण म्हणतात सहज आलो होतोत, तर काही जण म्हणतात समर्थक आहोत मग सर्वच जण एकाच वेळी सर्व जण एकाच जागेवर एकञ कसे येतात, महाराष्ट्रात तुमच्या पेक्षा 4 पावले पुढे असणारे बुध्दीवंत जनता हुशार आहेत
देवाला गेलतो कोणत्या तर सांगता पण येईना मग चॅनेल वाल्याने सांगितलं अक्कलकोट तर हो हो अक्कलकोट 😂😂😂
Power of वाल्मीक अण्णा 😅😊 बाकी काही नाही ...
वाल्मिकी आण्णा सरेंडर होताना. 1000पब्लिक होती. आण्णा निर्दोष आहे
@@Ghhcdm म्हणून लपून बसला होता का तो भाडखाऊ
@GorakhnathShep-s3r लाखो असतील पण वाल्मिक अण्णा निर्दोष नाहीत
दृश्यम 2 चालू आहे😂😂😂😂
ह्याला पोलीस बांबू टाकला की सर्व आठवेल बर्फावर झोपवले की सगळ आठवेल.
भाऊ....तुम्ही लोक गोलमाल आहात.....शिक्षा झाली पाहिजे
काय परफेक्ट प्लानिंग केली आहे मला तर अजय देवगनचा दृशम मूवी आठवला😂
पोलीस लोकांना विस दिवस कराड सापडत नव्हता आणि या माणसाला चौकात टपरीवर विमल खाताना सापडला म्हणजे नवलच आहे .आणि चौकिला आला आणि गाडी सोडून पाई घरी का गेला मग .याला पोलिसी खाक्या दाखवा मग बघा कसा पोपट होईल .
पाई यात्रा करत ओते तेव्हा अचानक यांना आना दिसले😀
अहो हे सगळे एकत्र आणि बरोबर होते साहेब समजून घ्या
एवढ्या बिलांच्या पावत्याची झेरॉक्स,विमानाची तिकिटाची झेरॉक्स, गाडीच्या लोकेशन ची झेरॉक्स याची सगळी कागदपत्रे ठेवून बोलतोय 😂
Patrakar la paise deun bolavale watate
याचा आर्थ हे सगळ ठरवुन चाललय
Ati hushar disto
गोरगरीब कार्यकर्ता विमानाने प्रवास करतो ,अशी गरीबी सर्वांवर यावी 😂🎉
शिवलिंग मोराळे तुम्ही खूप छान बोलला आहात मनःपूर्वक धन्यवाद
16 तारखेला नागपुरला गेला दोन दिवस तिथ राहीला आणी 17 तारखेला गाडी घेवुन बीडला आला मस्त रे
दृश्याम पार्ट थ्री. सगळ्या तारखां सर्व पुरावे.. नवीन पोलिसस्टेशन बांधकाम बीड़..
@@rameshthorat117tuza baap ahe jarange 😂😂
@@rameshthorat117यात जरांगेंचा काय संबंध. मुर्खासारखे काहीही बरळत जाऊ नका.
Sagal tayar karun aalay pn technology pudh sagal fail honaray yedzavya 😅😅😅
पटतच नाही
येडे बनवता का जनतेला दोघे जण
total scripted 😂😂
जसे तुम्ही बनवत आहे लोकांना
स्टोरी थोडी वेगळी बनवायची वाल्याचा समर्थक
मस्त स्टोरी रांगीवलिय यार 😂😂 प्रश्न एकच आहे पुण्यासारख्या रहदारीच्या मेट्रो सिटीत यांना दुसऱ्या चालत्या गाडीतील व्यक्ती सहज दिसते किती ती शार्प नजर म्हणावी😂😂 पटतंय का 😂😂
परत काय जाती जातीत भांडण लावायचं काम चालु आहे... वा काय प्लॅनिंग करतो स्वतःला वाचवण्यासाठी
शेमण्या तू कुठे होता हे नाही विचारलं तू कुठे होता त्याचं पुरावा देण्यापेक्षा गाडी कुठे होती त्याचा पुरावा दे
आगदी बरोबर बोललात भाऊ
Nice planing sir
आपको भारत रत्न पुरस्कार देना चाहिए 😅
सर्व आधीच सेटिंग करून पुरावे पण काढून तयार ठेवले,फार हुशार माणूस आहे, याला कस माहीत प्रश्न विचारले फक्त पत्रकाराने पुरावे दाखवा असे कुठे म्हणतो आहे,सर्व म्यानेज आहेत,वर पासून खाल पर्यंत सर्व म्यांनेज आहेत,स्थानिक पोलिस अधिकारी यांच्या हातचे बाहुले बनले आहेत
बरबोर आहे दादा
मेंटल हॉस्पिटल मधून आलाय का काय जाड्या बालिश सारखा पराक्रम सांगतोय😂😂😂😂😂
वाह भाऊ
जाड्या चार हात पडला ना कळलं तुला
कशाला त्रास करून घेतोय बाळा 😂😂😂
किती खर बोलतात, कल्याण.
हा सगळे पुरावे घेऊन आला आहे, निर्दोष सुटण्याची पुर्ण तयारी झाली आहे😅
23 दिवस उगाच नाहीत घालवले
गाडीची चर्चा व्हायला लागल्यामुळे हे महाशय पुढे आले आहे परंतु सीबीआयने. सर्वप्रथमयांना ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे.😢😢😢
याला उचला रे खरं बोलेल हा CID समोर 😂😂
दोन कोटी चिल्लर आहे म्हणतं आहे तर आण्णाचा काय बिझनेस आहे एवढा मोठा
सरकारने निष्पक्षपाती पणे प्रकरण हाताळणे अपेक्षित आहे, सर्वजण मिळून कायद्याला मुर्खात काढत आहे, कायदा श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे 🚩🚩💐😂😂
100%प्लन करून बोलतं आहे..... मी विमानाने गेलो ........ दृश्यम पिक्चर सारखा खून पचवण्याचा प्रयत्न करत आहेत
गरिब कार्यकर्ते विमानाने फिरतात विमानाने हौस म्हणून अधिवेशनात जातात बिचारे गरिबी कार्यकर्ते
याला सगळा माहीत आहे राव 👌👌👌👌👌
😂😂😂😂😂😂लबाड......आ.....हा...खर सांग खरं खरं सांग
आज पर्यंत कधीही कोण्याही गरीब कार्यकर्त्याने विमाने प्रवास केला नाही .😂
😂😂 आरोपी tv वर येतो 😂😂 कुठ आहेत police
यांचे मोबाईल फोन रेकॉर्ड तपासणी केली पाहिजे सर्व सत्य बाहेर येईल
किती खोट बोलतोय १६गाडी लावली नागपुर ला दोन दिवस राहीला हे म्हणतय आणि १७ ला गाड़ी घेऊन बीड ला आलो म्हणतय
Anna farari hai he mahit nahi vatate
ये फस गया.........सब झोल है! आप ने टीव्ही9 पे interview देके गलती की. पोलिस अगर सच में जाच कर रही है तो ये interview बहुत काम आयेगा.
चांगला तयारीत आलाय कोल्हा याचीय नार्को टेस्ट करायला पाहिजे
16 तारखेला नागपूरला गेला दोन दिवस नागपुरात राहिला आणि मग 17 तारखेला परत कस काय आला ही सगळी बाईट खोटी आहे
काय मजाक चालली आहे 20-22 दिवसापासून बेपत्ता असलेले वाल्मिक कराड या माणसाला अचानक चौकात दिसतात ही योगायोगाची गोष्ट आहे का का हा सगळ्या जगाची दिशाभूल करू राहिला😅
याची जात विचारा कोण आहे तर मग लक्षात येईल पत्रकार साहेब
भारत रत्न देवून सन्मान झाला पाहिजे...😂
अरे जरा खरं वाटेल असं तरी बोला
धन्यवाद टीव्ही9 आता पुढची मुलाखत सर्व आरोपी ची घ्यावी त्या आरोपीवर कसा अन्याय झाला हे लोकांना कळेल
किती भारी खोटं बोलतो हा माणूस याला पण घ्या चवकशी ला सगळ्यांना माहीत आहे की वाल्मीक कराड हे फरार आहे तरी याने त्यांना लिफ्ट दिली 😂 आणि याची गाडी घेउन ड्रायव्हर गावी जातो वा 😂
हे महोदय ही संशयित वाटत आहे. यांना रिमांड मध्ये घ्या.. आणखी नविन पॅटर्न समोर येईल. असं वाटतंय 😅😂
Lai bhari कथा आहे या बैलाची
किती हा योगायोग समजावा
ह्याला रिमांड मध्ये घेतला तर सगळं खरं सांगेल
16 तारखेला नागपूरला गेला,,
दोन दिवस राहिला..
आणि 17 तारखेला संभाजीनगर ला आला 😂😂😂
हिशोब केला तर तो किती तारखेला यायला पाहिजे होता 🙏😂😂
सगळं प्लॅन तयार आहे...
सब गोलमाल है
16 तारखेला नागपूरला गेले 17 ला परत आले शोरुम चे बिल तिनं दिवसांचे कसे......😂
स्क्रीप्ट चांगलीच पाठ केली राव यांनी 😢
मला तर ह्याची कहानी ऐकून अजय देवगनचा दृशम पिक्चर आठवला 😂😂
एक दोन कोटी यांच्या साठी चिल्लर आहे म्हणतोय😅😅😅😅
मग विचार करा किती रक्कम जमा करत असणार आणि काय तर सुतक पडलंय.... माणूस मेल्यावर सुतक पडतं हे माहिती होतं पण आता जिवंत असताना सुतक..... भामट्या लोकं खूष असणार
Tyala vicharyala pahije, valmik cha ince source kaay? Aani to ince tax bharto ki nahi?
सगळ खर आहे फक्त सोबत कोण कोण होत ते सांगत नाही हा माणूस
अचानक येवढे पुरावे कोठून आले
याला सगळी मुलाखत पाठ करून घेतली आहे
या भाई ने त दृष्यंम पिक्चर ची स्टोरी च कॉपी केली. सगळे पुरावे सोबत घेऊन आला
वाह दादा वाह
खोट्या गोष्टी करतो आहे हे लक्षात येते
कलियुग इथे सत्याला त्रास खोटा सहज चालतो😅😅