अभिजात मराठी भाषा.... खूप सुंदर भाषेवरची पकड आणि प्रभुत्व... ऋषिकेश जोशी एक उत्तम नट आणि व्यक्ती... समृद्ध संस्कार... काय काय बोलू तेवढं कमी... आत्मसन्मान 🙏🙏
अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण गप्पा ऐकायला मिळाल्या! साहित्याची आवड असल्यामुळे सगळ्या गोष्टींशी सांगड घालून, ऋषिकेश जोशींबरोबर सर्व कालखंडात फिरुन आल्याचा आनंद मिळाला! खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार! 🎉🥳🤩🤩🤩🙏🙏👍👍👌👌🎉
सुयोग प्राची खूप आभार,,, एक तर ऋषिकेश जोशी ह्यांची भाषा , उच्चार खूप मस्त आहेत आणि खूप वाट पाहत होते ह्या विषयावर खुले विचार ऐकण्यासाठी😊😊😊 आत्मसन्मान 😊😊😊😊
अतिशय उत्तम मुलाखत. ऋषिकेश जोशी यांच्या बोलण्यात वंदना गुप्तेचा उल्लेख केला तेव्हा वंदना गुप्तेंसोबत सुध्दा खूप छान गप्पा होऊ शकतील त्यांना नक्की बोलवा.
Suyog and Prachi,I enjoyed this episode 🙏💐 Hrushikesh Joshi Great multi talented person 🙏 Episode punha pahavasa vatel👍 I wish in advance Happy New Year to you both and all viewers🎉
whyfal he kayam khup changlya mansana bolvat ala ahe no doubt but....... ata lavkarach 100 va episodes so plzz..... the one and only natakacha badshah #PRASHANT DAMLE SIR na bolva na.....aaj paryant tychy sobat whyfal gappa koniche marly nastil !!!!!!
अभिजात मराठी भाषा.... खूप सुंदर भाषेवरची पकड आणि प्रभुत्व... ऋषिकेश जोशी एक उत्तम नट आणि व्यक्ती... समृद्ध संस्कार... काय काय बोलू तेवढं कमी... आत्मसन्मान 🙏🙏
अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण गप्पा ऐकायला मिळाल्या! साहित्याची आवड असल्यामुळे सगळ्या गोष्टींशी सांगड घालून, ऋषिकेश जोशींबरोबर सर्व कालखंडात फिरुन आल्याचा आनंद मिळाला!
खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार!
🎉🥳🤩🤩🤩🙏🙏👍👍👌👌🎉
👍👍👍
सुयोग प्राची खूप आभार,,,
एक तर ऋषिकेश जोशी ह्यांची भाषा , उच्चार खूप मस्त आहेत आणि खूप वाट पाहत होते ह्या विषयावर खुले विचार ऐकण्यासाठी😊😊😊
आत्मसन्मान 😊😊😊😊
अतिशय उत्तम मुलाखत. ऋषिकेश जोशी यांच्या बोलण्यात वंदना गुप्तेचा उल्लेख केला तेव्हा वंदना गुप्तेंसोबत सुध्दा खूप छान गप्पा होऊ शकतील त्यांना नक्की बोलवा.
सुयोग ने समोरच्याला जास्त बोलू दिलं ...हे उत्तम
सुयोग नेहमी इतरांना बोलू देतो, तो मुकेश खन्ना नाही..😅
सुयोग नेहमी इतरांना बोलू देतो, तो मुकेश खन्ना नाही..😅
ऋषिकेश जे बोलतो त्यावर सुयोग काही बोलेल ह्याची तंतुराम शक्यता नाही.
😂@@NaThan-eu4un
स्वच्छ, उत्तम वाणी, अत्यंत अभ्यासू अशी नातचीत 👌👌
He is one of my favourite actors, his role in Eka Lagnachi Dusri Goshta is just unforgettable.
आत्मसन्मान..😊
खूपच सुंदर मराठी भाषेचे दोन तास..🎉
अभ्यासपूर्ण वाणी...🙏
अतिशय सुरेख...🎊
आत्मसन्मान
खूप छान episode झाला यांचं बालपण म्हणजे एक ideal बालपण आहे
आत्मसन्मान …. खूप प्रेरणादायी … आत्मचिंतन करायला लावणारा…. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुयोग, पॉडकास्ट वर समीर चौगुले ह्या चतुरस्त्र अभिनेत्याला देखील बोलवं, त्यांचं काम पण versatile आहे
आत्मसन्मान.... या गप्पा ऐकताना एकीकडे २०२५ मध्ये स्वान्तसुखाय काय काय करायचं त्याची माझी यादी तयार झाली.. धन्यवाद!
#आत्मसन्मान खूप छान झाला आनंदाची ज्ञानाची विचारांची परिसीमा गाठली असेच नवीन नवीन भाग होऊ देत!
Aatmasamman kiti relatable..Khup sundar gappa..pan kiti te twinning and winning with the couch 👍
हृषीकेश जोशी यांचा एक पण पॉडकास्ट मी सोडत नाही फारच ब्रिलियन्ट व्यक्तिमत्व.
खूप आवडला हा भाग ❤ ऋषिकेश जोशी यांचे घर खूप छान आहे. आम्ही लहान होतो त्यावेळी कुतूहल असायचं की ऋषिकेश जोशी यांचे घर म्हणून😅
आता सुरुवात करतेय पहायला... ऋषिकेशजीं ना पाहूनच 👍 केलंय... मस्तच असणार ❤️
आत्मसंमान🙏
मुलाखत खूपच छान.किती मनमोकळ, नितळ,साध बोलणं कुठेही मीपणा नाही,आपले दोष,चुका प्रांजळपणे कबूल केले आहे.नाटककारांबद्दल ऐकताना चिंतामणराव कोल्हटकरांनी लिहलेल्या 'बहुरूपी ' या
अप्रतिम पुस्तकाची आठवण झाली.सुयोग तुम्ही वाचलय कां ?
या उद्भोदक संवादासाठी धन्यवाद🎉
आत्मसन्मान!! सुंदर होता आजचा भाग😊
Amazing human being, Hrishikesh Joshi !!!🙌🙌🙌 , Thank you Whyfal❤
#आत्मसन्मान
खूप सुंदर गप्पा!! हृषिकेश जोशींचे अद्भुत दरवाजा चे विवरण खूपच सुंदर🥹🥹🥹
गेल्या बऱ्याच वर्षापासून मुंबईत राहून सुद्धा तुम्ही स्वतःला पूर्ण कोल्हापुरी ठेवलय . लय भारी वाटलं
आत्मसन्मान, शब्द खूपच भारी आहे,मुलाखत खूप छान झाली
खूप आवडली
ह्या मुलाखती मधे शिकायला मिळते.चांगला वेळेचा सदुपयोग होतो.
कित्ती कार्यकुशल माणूस!
बोलणं ओघवत्या शैलीत!
खूप शिकायला मिळालं!
सुयोग खूप हरहुन्नरी कलाकार आहे .
मजा येते ऐकायला .
आत्मसन्मान ❤ मनसोक्त ऐकण्याचा आनंद दिल्याबद्दल मनापासून आभार
आत्मसन्मान..खूपच छान गप्पा..
Suyog and Prachi,I enjoyed this episode 🙏💐
Hrushikesh Joshi Great multi talented person 🙏
Episode punha pahavasa vatel👍
I wish in advance Happy New Year to you both and all viewers🎉
आत्मसन्मान
खुप छान भाषेवर प्रभुत्व❤
आत्मसन्मान..👌👌👌 छान झाला एपिसोड
फारच छान सुयोग बाळा❤❤
अप्रतीम... Next जितू जोशी Please
#आत्मसम्मान.. नेहमीप्रमाणेच अजून एक मस्त भाग 🎉
Liked b4 listening!!! Great, true human being!!!
आत्मसन्मान...खुप छान ❤
Manifested this episode,
Thank you so much❤❤
Joshi ek no. Suyog big no
ऋषिकेश जोशी यांच्या गप्पा नेहमी आनंददायी असतात. दिलखुलास मनुष्य.
प्राची सुयोग मस्त आहात तुम्ही आणि व्हायफळ 👌👌
सुंदरच ❤ आत्मसन्मान
Apratim mulakhat zali khup shikayla milal
मला खूप खूप आवडतात ऋषिकेश जोशी
आत्मसन्मान....
खूप छान
आत्मसन्मान, धन्यवाद
मलाही.रुषीकेश.खूप.आवडतात.छान.मुलाखत.कधी.योग.आला.तर.भेटायला.आवडेल.
आत्मसन्मान!
🙏🙏🙏
😍आत्मसन्मान!!😍
मस्तच...खूप छान
Khupch sunder
आत्मसम्मान 👍👍
आत्मसम्मान 👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻🥳🎉
खुप छान 🙏🏻🙏🏻
आत्मसन्मान
अशी लोकं बोलताना अर्धवट नाही सोडता येत
आत्मसन्मान😊👍
अप्रतिम ...
Dada next Salil khare pleaseeee. Ayushyavar bolu kahi cha main thoughts Ani college madhe aslelya Mulan sathi kahi tari hun jaude
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤
Khup Sundar
ऋषिकेश जोशी ...the best
Aatmasanman👍
आत्मसन्मान...
Atmasanman❤
आत्मसन्मान !
💫🙌🏻
Please invite tejashri Pradhan ❤
आत्मसन्मान
आत्मसन्मान
Avdlaai
त्याकाळातील महिलाबद्दल सांगा
आत्म सन्मान
Aatmsamman
आत्मासन्मान
whyfal he kayam khup changlya mansana bolvat ala ahe no doubt but....... ata lavkarach 100 va episodes so plzz..... the one and only natakacha badshah #PRASHANT DAMLE SIR na bolva na.....aaj paryant tychy sobat whyfal gappa koniche marly nastil !!!!!!
आत्म् सन्मान
Aatmasamman
Atmasanmaan
Atmsanman
Aatmasanman
Nahi avadali. I like hrishikesh. But this wasn't fun. Boring vatal.
आत्मसन्मान
आत्मसन्मान
Aatmsamman
आत्मसन्मान
आत्मसन्मान
आत्मसन्मान
आत्मसन्मान ❤ खूप great मुलाखत. मज्जा आली ❤
आत्मसन्मान
आत्मसन्मान
आत्मसन्मान
आत्मसन्मान