Kshiti Joag माझी बायको नाही मैत्रीण आहे - Hemant Dhome | Boys Talk | Aarpaar | Maithily Apte
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #Aarpaar #आरपार #HemantDhome #FirstclassDabhade
आज आपल्या Boys Talk या सेगमेंटवर हेमंत दादा आलाय.. तुम्ही हा एपिसोड बघितलात तर तुम्ही म्हणाल, या माणसासारखं आयुष्यात निवांत जगता यायला हवं.. इतकं हेक्टिक शेड्युल असूनही त्याला स्वच्छंदी, मनस्वीपणे जगता येणं किंवा जगावसं वाटणं हे केवढं मोठं यश आहे? आणि तो जसं जगतो, अगदी तसाच त्याचा स्वभाव आहे.. खूप स्वच्छंदी आणि मनस्वी.. या एपिसोडमध्ये आपण हेमंत दादाच्या बालपणाविषयी, त्याच्या आवडीनिवडींविषयी, त्याच्या नातेसंबंधाविषयी, त्याच्या ड्रीम रूटीनविषयी त्याच्याशी गप्पा मारल्या आहेत.. आणि या गप्पा ऐकल्यावर तुमचा तास मजेत गेला हे तुम्हाला नक्की वाटणारे..