खूपच नेत्रदीपक असा सोहळा होता👌. एखादी documentary पाहिल्यासारखे वाटत होते. सुंदर चित्रण, माहितीपूर्ण विश्लेषण👍🏼 आता लवकरच प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल असे वाटत आहे 😊.
खूपच छान संकेत भावा... खरंच असं वाटल की काही क्षणांसाठी मी पण तिथेच आहे...गावच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... तू केलेलं विश्लेषण एकदम अप्रतिम आणि समर्पक होत....मुंबई ला असून पण गावी असल्याचा अनुभव दिलास.... 🙏🏻🙏🏻❤️❤️
This is exhilarating superbly shot too.
Khup mast chan vatl.....video pahtana aamhala pn anubhav aala
खूपच नेत्रदीपक असा सोहळा होता👌. एखादी documentary पाहिल्यासारखे वाटत होते. सुंदर चित्रण, माहितीपूर्ण विश्लेषण👍🏼 आता लवकरच प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल असे वाटत आहे 😊.
खूप छान
मस्तच
खूपच छान संकेत भावा... खरंच असं वाटल की काही क्षणांसाठी मी पण तिथेच आहे...गावच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... तू केलेलं विश्लेषण एकदम अप्रतिम आणि समर्पक होत....मुंबई ला असून पण गावी असल्याचा अनुभव दिलास.... 🙏🏻🙏🏻❤️❤️
Khupch chan video 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम
खूप छान मित्रा..माझं गांव दिगवळे..🙏🏼आणि आप्पा सावंत आमचे नातेवाईक आहेत..
Are khupch mst re. konknat ashi pn mahashivaratri celebrate kartat he tuzya mule ghari basun pahila milal 👌👌
Eka number
Khup chyan
दहिसर ला कुठे राहता...मी पण दहिसर ला राहतो...
Hey you doing rally good job 😘😘😘
श्री म्हालिंगेश्व पावनाई दर्शनाची ओढ लागतेय
Saket..tujhe..gaav
malaa.
khup..aavdle
.umesh
Maaruti.
CHAVan..badlaapur
Video Chan hota gavach nav Kay ahe
कुंभवडे, कणकवली
गाव, तालुका व देवस्थान कोणते हे सांगणे आवश्यक वाटले नाही का ?
गावाचे नाव सांगा माहिती चांगली आहे़
गावठण वाडी, कुंभवडे, कणकवली!
Village kuthla aahe
Kumbhavde, kankavli
@@sanketsawant3206 amhi Bhirvande rameshwar mandir chya bajucha navin ghar
तू आपल्या गावाचे नाव मधून मधून सांगत जा.म्हणजे तुझ्या कामाला परिपूर्णता येईल.