कोकणातील दसरा उत्सव | सोने लुटण्याची प्रथा | श्री देवी भद्रकाली मंदिर रेवंडी | Dasara Festival

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 ปีที่แล้ว

    लकी कांबळी...तुम्हालाही विजया दशमी व दसरा निमित्त खूप खूप शुभेच्छा....जय भद्रकाली माता की जय....

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 ปีที่แล้ว

    Shree Devi Bhadrakali Mata Ki Jai. .. very very nice video..... Happy Dashera...

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 ปีที่แล้ว

    दादा दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा खूप छान देव बरे करो 👍👍👌👌🙏🙏

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 ปีที่แล้ว

    लक्ष्मीकांत तूला आणि मालवणी लाईफ परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. असेच व्हिडिओ बनवत रहा. आम्हाला मुंबईला बघायला मिळतात.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 ปีที่แล้ว

    Mitraa khup chaan video banavlaas

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 ปีที่แล้ว

    तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 10 หลายเดือนก่อน

    ॥ श्री भद्रकाली मातेचा जयजयकार असो ॥

  • @rajshreekambli2053
    @rajshreekambli2053 ปีที่แล้ว

    Khup sundar video.

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs ปีที่แล้ว

    दसर्‍याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @nileshkambli3427
    @nileshkambli3427 ปีที่แล้ว

    नमस्कार लकी दादा,
    तुला, तुझ्या कुटुंबीयांना, संपुर्ण मालवणी लाईफ टीम आणि सबक्राईब परिवाराला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आईला माझा नमस्कार सांग.
    तुझ्या जुन्या सायकलच्या आठवणीने मला पण माझी पहिली सेकंडहॅड सायकल आठवली जी मला चुलत काकांनी अशीच दिलेली.
    तू एवढा कॉन्ट्रॅक्टर आणि सोबत एक यशस्वी यू ट्युबर झाला तरी अजून मातीशी जोडलेला आहेस. तुझा अभिमान आहे.
    देव बरे करो.

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 ปีที่แล้ว

    Shree Devi Bhadrakali Kashi kalyanni namaha 🌺 🌺🙏🙏

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 ปีที่แล้ว +1

    लकी तुला व तुझ्या परिवाराला व मालवणी लाईफ मधून दाखवत असलेल्या तुझ्या सर्व सहकारी मंडळी ना विजया दशमी च्या शुभेच्छा ..

  • @PriyankaPawar-pu1lq
    @PriyankaPawar-pu1lq ปีที่แล้ว

    छान खुप छान

  • @harishamberkar3513
    @harishamberkar3513 ปีที่แล้ว

    ।देवी भद्रकाली की जय।
    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🙏
    जरी येयला नाही मिळाले तरी दादा तुझ्या मुळे आम्हाला घर बसल्या हे सर्व बागायला मिळते. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @surekhadhawal6160
    @surekhadhawal6160 ปีที่แล้ว

    jay bhadrakali🌷🌷🌷

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 ปีที่แล้ว

    bhari 👍👍👌👌🚲🚲

  • @sarojdhuri7804
    @sarojdhuri7804 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh ปีที่แล้ว

    लकी दादा तुम्हा सर्वांना दसरया च्या हादीक शुभेच्छा आईला सुध्दा शुभेच्छा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 ปีที่แล้ว

    Shubh Dasara 🎉🎉🎻 dada tula ani tuzya pariwaras Vijayadashmi chya manahpurvak shubhechchha
    Shree Bhadrakaali mate ki jay 🙏🙏
    Adhiraj chi new cycle chan dada tu keleli puja khup awadli video khup khup chan❤❤

  • @akhileshkambli9396
    @akhileshkambli9396 ปีที่แล้ว

    Mast

  • @subhashmorvekar9214
    @subhashmorvekar9214 ปีที่แล้ว

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @vaishalipalkar8724
    @vaishalipalkar8724 ปีที่แล้ว

    तुम्हाला खूप खूप आशिर्वाद

  • @KunalZanje-o6r
    @KunalZanje-o6r ปีที่แล้ว

    दसरा चा हार्दिक शुभेच्छा

  • @kirankorade9376
    @kirankorade9376 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 ปีที่แล้ว

    🙏🌹👌👍

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 ปีที่แล้ว

    भद्रकाली माते की जय 🙏💐
    आपणा सर्वांना तसेच मालवणी लाईफच्या सर्व सदस्यांना दस-याच्या हार्दिक शुभेच्छा. सोबत अधिराजला पहिल्या वाहनासाठी 🚲 अनेक शुभेच्छा.
    कोकणातील रुढी परंपरा दाखविणारा दसरा सणाचा माहितीपर व्हिडिओ. 👌👍

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 ปีที่แล้ว

    1st me ♥️ 👍

  • @ankitakambli2392
    @ankitakambli2392 ปีที่แล้ว

    😊

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 ปีที่แล้ว

    1,Goshta kokanatli
    2,S for Satish
    3,pragat loke
    4,mi kokani nikhil
    5,kokankar avinash
    6,malvani life
    7,kokan sanskruti
    8,kokan hearted girl
    हे कोकणातील youtuber...❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 ปีที่แล้ว

    Tumchya mothya gadi peksha hi Adiraj chi cycle jast avadli ani Rane sir n barobar ek video nakki banav...