कधी रिप्लाय जरी दिला नसला तरी मला तुमचा प्रत्येक ओ्रोग्राम खूप खूप आवडतो आणि काही तरी शिकवण देतो धन्यवाद त्या माय बापाचे की तुमच्या सारखा छान वक्तृत्व आणि कर्तूव वाण व्यक्ती आम्हास लाभली 🙏🙏🙏🙏🙏
संकर्षण तू नेहमीच चांगले विचार मांडतोस; नुसतेच विचार व्यक्त होणं खूप वेगळं आहे,मुळात अंगी संस्कार असावे लागतात.तेंव्हाच चांगले विचार मांडता येतात.तुझ्या आई - वडिलांना खूप खूप धन्यवाद! त्यांच्यामुळे ह्या जमान्यातील एक चांगली सुविचारी माणूस म्हणून असणारी व्यक्ती मिळाली. खूप छान कायम असाच राहशील तरी पण असाच राहा ❤ 😍♥️ 🙌 💐
संकर्शण किती स्पष्ट आणि खर बोलतोस रे भावा. लय भारी. निडरपणे बोलणं आणि तेही स्पष्टपणे.माझ्या मनासारखे बोलतोस तू ....खूप खूप छान विचार मांडले आहेस..छानच वाटलं..!!तुला उदंड आयुष्य. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!!असाच यशवंत हो..!!
इथे मराठीच मराठीपण उत्तुंग भरारी घेताना दिसत आहे. समाजात सुद्धा असा सत्व गुणांचा विचार, विकास व आचार होईल अशी अपेक्षा बाळगू आणि आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् कडे सातत्याने नेण्याचा ध्यास अंगी बाळगू ,असेच वाटत आहे. धन्यवाद.
संकर्षांचे विचार सुंदर उत्कृष्टच आहेत.त्यांना ऐकताना ते आपल्याच बद्दल बोलतायत असे वाटते.विचारांची जवळीकता ,साधर्म्य आणि वास्तवता यांचा सुरेख संगम त्यांच्या भाषणामध्ये कवितेमध्ये असते म्हणूनच ते सर्वांनाच रूचते.आणि त्यांच्या वास्तव भाषणाला अध्यक्षांचे देखील सुंदर मुलायम आणि चपखल कवच.यामुळे हा तर दुग्ध शर्करा योग होता.सुंदर अतिसुंदर!
व्वा! संकर्षण तू इतकं सुरेख बोलतोस की वेळेच भानच उरत नाही…. या पुढे काक बोलू? जसेच्या तसंच पुढे माझ्या मित्र मैत्रिणींना पाठतत आहे. मी डालास मध्ये बरेच वेळा भेटण्याचा योग आलेला आहे . Bless you ❤
संकर्षणजी , बुद्धांची वाणी "अत्त दिप भव" इथं पर्यंतचा आपला सखोल व परिपूर्ण अभ्यास!!!...बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात... बुद्धांच्या वाणी प्रमाणे त्रिकालाबाधित सत्य कधीच लोप पावत नाही, हे मात्र निश्चित!! खुप खुप शुभेच्छा.❤❤❤
पर भणी कशीका असेना, संकर्षण त्या आमच्या परभणी चा आहे ह्याचा खूप अभिमान आहे, आणि तुला पुढच्या प्रगती साठी खूप आशीर्वाद, मी परभणीची जन्मानी आहे आणि सासर अंबाजोगाई आहे त्यामुळे मी तूम्हाला आपल्या जवळचा समजते आणि खूप कवतुक वाटते तुमच्या बद्दल,मी तुमच्या बाबांन पेक्ष्याही मोठी आहे, खूप आशीर्वाद
❤ खूप छान,मी पण सोशल मीडिया साधन वापरत नाही.माझया मनातलं बोललात.❤❤❤❤ सोशल मीडिया चा वापर हा सामाजिक रोग आहे.सावध रहाणं, कमी वापर हा छान मार्ग.श्रीराम, श्रीराम.श्रीराम.ब्रमहचैतनन्य
आचार विचार राहणी यात साधेपणा प्रामाणिकपणा वाचनामुळे येणारी ओघवती भाषा यामुळे संकर्षण चे बोलणे हे सतत ऐकत राहावेसे वाटते खूप मोठा झाला तरी असाच राहा तुला खूप खूप शुभेच्छा
संकर्षण तुझे विचार खूप छान आहेत छान बोललास , तू एक उत्तम मुलगा आहेस , तू एक उत्तम पती आहेस , तू एक उत्तम बाप आहेस तुझ्यावर आई वडिलांनी खूप चांगले सौंस्कार केलेत ते तू पुन्हा ह्या व्यासपीठावर दाखवलेत ते म्हणजे पसायदान चालू होतास तू तुझ्या पायातले जोडे बाजुला काढलेत सगळ्यां आई वडिलांच्या पोटी तुझ्यासारखाच मुलगा जन्माला येवो 🙏🙏
भाऊ,, घरोघरी मातीच्या चुली... आमचे धुळे तसेच. पैसा आला, सोयी आल्यात, पण परचा मजला रिकामाच राहिला लोकांचा.. खुद पसंत स्वभाव त्याच लोकांचा आजसुद्धा आहे मुंबई पुण्यात राहताना...
कधी रिप्लाय जरी दिला नसला तरी मला तुमचा प्रत्येक ओ्रोग्राम खूप खूप आवडतो
आणि काही तरी शिकवण देतो
धन्यवाद त्या माय बापाचे की तुमच्या सारखा छान वक्तृत्व आणि कर्तूव वाण व्यक्ती आम्हास लाभली 🙏🙏🙏🙏🙏
संकर्षण तू नेहमीच चांगले विचार मांडतोस; नुसतेच विचार व्यक्त होणं खूप वेगळं आहे,मुळात अंगी संस्कार असावे लागतात.तेंव्हाच चांगले विचार मांडता येतात.तुझ्या आई - वडिलांना खूप खूप धन्यवाद! त्यांच्यामुळे ह्या जमान्यातील एक चांगली सुविचारी माणूस म्हणून असणारी व्यक्ती मिळाली. खूप छान कायम असाच राहशील तरी पण असाच राहा ❤ 😍♥️ 🙌 💐
अप्रतिम व प्रेरणादायक विचार सर्वतोपरी सुंदर::::धन्यवाद 😊
संकर्शण किती स्पष्ट आणि खर बोलतोस रे भावा. लय भारी. निडरपणे बोलणं आणि तेही स्पष्टपणे.माझ्या मनासारखे बोलतोस तू ....खूप खूप छान विचार मांडले आहेस..छानच वाटलं..!!तुला उदंड आयुष्य. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!!असाच यशवंत हो..!!
इथे मराठीच मराठीपण उत्तुंग भरारी घेताना दिसत आहे. समाजात सुद्धा असा सत्व गुणांचा विचार, विकास व आचार होईल अशी अपेक्षा बाळगू आणि आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् कडे सातत्याने नेण्याचा ध्यास अंगी बाळगू ,असेच वाटत आहे. धन्यवाद.
संकर्षण खुप छान बोललास बाळा. तुझ्या कविता अन् तुझ्यातली माणुसकी मनाला खुप भावते.
संकर्षांचे विचार सुंदर उत्कृष्टच आहेत.त्यांना ऐकताना ते आपल्याच बद्दल बोलतायत असे वाटते.विचारांची जवळीकता ,साधर्म्य आणि वास्तवता
यांचा सुरेख संगम त्यांच्या भाषणामध्ये कवितेमध्ये असते म्हणूनच ते सर्वांनाच रूचते.आणि त्यांच्या वास्तव भाषणाला
अध्यक्षांचे देखील सुंदर मुलायम आणि
चपखल कवच.यामुळे हा तर दुग्ध शर्करा
योग होता.सुंदर अतिसुंदर!
संकर्षण बोलतो उत्तमच, पण त्याच वास्तवात जगणं हृदयाला भिडत. तसच अध्यक्षांचे भाषण सुध्दा उत्कृष्ट.
दोन्ही वक्त्यांनी मन, विचार आणि बुद्धीला श्रीमंत करून टाकलं हो 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप मस्त बोलताय आपण संकर्षण जी.....अगदी मनाला भिडणारे भाषण.....स्वानुभवातून ओतप्रोत व उत्तम भाषा शैली...खूप छान...खूप शुभेच्छा...
तुम्ही खूप नाजूक आहे....आणि तुमच बोलण तुमच्या पेक्षाही नाजूक... अप्रतिम सर एक हळवा कोपरा मनात तयार झाला....❤
संकर्षण कमाल तुझं आकर्षण.....
खुपच मस्त 😊
चिंतनीय विचार.... संकर्षणच्या विचारांना सलाम.....
Wa. Khup. Chan. No. Wards. to. express. Keep. it. Up. Wish. You. Success. and. Good. Luck 🎉🎉
व्वा! संकर्षण तू इतकं सुरेख बोलतोस की वेळेच भानच उरत नाही…. या पुढे काक बोलू? जसेच्या तसंच पुढे माझ्या मित्र मैत्रिणींना पाठतत आहे. मी डालास मध्ये बरेच वेळा भेटण्याचा योग आलेला आहे . Bless you ❤
संकर्षणजी , बुद्धांची वाणी "अत्त दिप भव" इथं पर्यंतचा आपला सखोल व परिपूर्ण अभ्यास!!!...बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात...
बुद्धांच्या वाणी प्रमाणे त्रिकालाबाधित सत्य कधीच लोप पावत नाही, हे मात्र निश्चित!! खुप खुप शुभेच्छा.❤❤❤
खूप सुंदर संकर्षण खूप छान बोलतो प्रत्येक कविता विश्लेषण अतिशय सुंदर करतो
संकर्षण ची प्रतिभा उत्तम आहे , आई_व वाडीलानी केलेल्या उत्तम संस्कारा चे उत्तम उदाहरण आहे, संकर्षण अनेक अनेक शुभ आशीर्वाद ❤❤❤❤
संकर्षण खूप सुंदर बोलता तुम्ही, मनाला भावतं. 👍🙏
मस्त 👌👌🙏🌹🌹🌹
एक नंबर, अस्खलित मराठीत केलेले विचार प्रवर्तक विवेचन.
Khupch chan prabodhan,काळाची गरज आहे. संकर्षण जी धन्यवाद.
पर भणी कशीका असेना, संकर्षण त्या आमच्या परभणी चा आहे ह्याचा खूप अभिमान आहे, आणि तुला पुढच्या प्रगती साठी खूप आशीर्वाद, मी परभणीची जन्मानी आहे आणि सासर अंबाजोगाई आहे त्यामुळे मी तूम्हाला आपल्या जवळचा समजते आणि खूप कवतुक वाटते तुमच्या बद्दल,मी तुमच्या बाबांन पेक्ष्याही मोठी आहे, खूप आशीर्वाद
संकर्षणने अत्यंत स्पष्ट, उद् बोधक असे विचार समाजासमोर मांडले, मी नेहमीच ऐकत बघत असते.
शब्दात मांडता येत नाही इतक छान व्याख्यान झाले आहे
संकर्षण असेच छान गोष्टी आणि कविता ऐकवत जावे ही सदिच्छा.
❤ खूप छान,मी पण सोशल मीडिया साधन वापरत नाही.माझया मनातलं बोललात.❤❤❤❤ सोशल मीडिया चा वापर हा सामाजिक रोग आहे.सावध रहाणं, कमी वापर हा छान मार्ग.श्रीराम, श्रीराम.श्रीराम.ब्रमहचैतनन्य
फार सुंदर भाषेत व महत्त्वाचा उपदेश आपण आजच्य पिढीला सुचवलात. 👌🤗👌
Sir.we proudof you.PARBHANICHA WAAGH🎉🎉🎉🎉🎉
खूपच चांगलं भाषण. गुणी कलाकार अभिनेता कवी
Snkarshyan khup sundar . tuze vdo, tuzya kutumbiyanche sanskar ,i am Swati, 75. From Australia. Tuze sanskar aani talents ,sanskar shibir kadhun lahan mulana milale tar kiti chyan hoel. Wele abavi vdo dware….aajchya pidhici garaj. Dhanyawad 💐💐🙏
गुणी बाला सुखिंरहा खूप ऐकावस वाटते खूप छान विचार
खूप छान
🌹🙏
खूप छान बोलत आहे अस वाटत ऐकत राहावे संकषर्ण
तुम्ही रोज आमच्याशी बोला फारच सुंदर वक्तृत्व रामराम संकर्षण मी पण परभणीतील आहे
मस्त च, संकर्षण🎉
स्वानंद तुम्ही पण खूप छान बोललात.
Thank you soooooo much...sankarshanji...outstanding
संकर्षण खूप छान विचार मांडतो
संकर्षण किती छान बोलतोस तुझे आईवडील किती नशीबवान तुझ्या सारखा मूलगा त्या च्या पोटी जन्म घेतला आहे
अप्रतिम विचार.संस्कृतीला शोभून दिसेल असे व्यक्तिमत्व धन्य ते तुझे आईवडील त्यांना मानाचा मुजरा.
Very nice sankarshan. Yevdhàya lahan vayat sunder vichar
संकर्षण खूपच छान
Aahar Vihar vichar sunder motivation lecture sunder thanks Sankarshan Sir👍👍👍👍
सखोल विश्लेषण व मार्गदर्शन मिळाले धन्यवाद.
खूप छान तुझे खूप कौतुक.शेवट तू आमच्या परभणी चा आहेस .
संकर्षण सरांचे खूपच छान अप्रतिम भाषण
आचार विचार राहणी यात साधेपणा प्रामाणिकपणा वाचनामुळे येणारी ओघवती भाषा यामुळे संकर्षण चे बोलणे हे सतत ऐकत राहावेसे वाटते खूप मोठा झाला तरी असाच राहा तुला खूप खूप शुभेच्छा
अती उत्तम आहे
Such an amazing speaker. Amazing line - aaplya comfort zone chyaa baaher padn, yachya saarkh dusr aajaar ch naahi.... Brilliant.. Well said. @0:35
खूप सुंदर विचार
खूपच सुंदर 👌🏼
Sankarshan, atishay Sundar,uttam vyakhyan , manala bhaavale
भाऊ तुला सलाम.
अतिशय सुंदर मार्गदर्शन संकर्षण साहेब
Nehmipramane khup khup khupch chhan 🎉
Khoop chhan vichar / ani updesh ( vichar,vihar Aahar Aachar)
Khup Chan 👍👌 Dhanyawad 🌹🙏
खूपच उडबोधक विचार ऐकायला मिळाले धन्यवाद संकर्षण
Khupch chhan margdarshan sankarshan.
योग्य घडामोडीत योग्य वेळी निवडला.
आनंद यादव चे अप्रतिम उदा सांगितले.
संकर्षण तुझे विचार खूप छान आहेत छान बोललास , तू एक उत्तम मुलगा आहेस , तू एक उत्तम पती आहेस , तू एक उत्तम बाप आहेस तुझ्यावर आई वडिलांनी खूप चांगले सौंस्कार केलेत ते तू पुन्हा ह्या व्यासपीठावर दाखवलेत ते म्हणजे पसायदान चालू होतास तू तुझ्या पायातले जोडे बाजुला काढलेत सगळ्यां आई वडिलांच्या पोटी तुझ्यासारखाच मुलगा जन्माला येवो 🙏🙏
Thank you
Khupach marmik and vanadian
संकर्षण तुझ्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीत पण एव्हढंच म्हणेन तुझ्यासारखा मुलगा असणं प्रत्येक आईला अभिमानास्पद वाटेल
सुंदर बोलत
Khup chan ,vichar karayla lavnare,kase jgave
किती छान ❤❤
खूप सारे चांगले विचार सहजपणे व्यक्त केलेत संकर्षणजी.वेळ सार्थकी लागला.नवीन ऊर्जा मिळाली.
खुप छान, आपल बोलण ऐकत राहावंसं अस वाटत
अप्रतिम.
अध्यक्श्या चे भाषण खूप सुंदर 👌👌
फारच छान कार्यक्रम
खुप छानचं
God bless you beta always.
उत्तम कथानक 🎉❤
Sankarshan best Actor
Simply excellent
Great man 🎉👌👌
Dada tu mhanshil tas he natak amhi thane yethe alo tevha tumhi amchy barobar kadlala photo prat amchi choukshi sudha kelit amhi karjat raigad he mhantlyvar tyana honara anad.he sagle bghun amhal tyanchtil manuski disle great ahe dada tu 👏👏🙏
अध्यक्षांचे भाषणही उत्कृष्ट
भाऊ,, घरोघरी मातीच्या चुली... आमचे धुळे तसेच. पैसा आला, सोयी आल्यात, पण परचा मजला रिकामाच राहिला लोकांचा.. खुद पसंत स्वभाव त्याच लोकांचा आजसुद्धा आहे मुंबई पुण्यात राहताना...
Part 2 pls
Good 👍 chanch 🕉️🕉️
खुप छान.असेच बोलत रहा.
खूपच सुंदर
Answerable साठी 'उत्तरदायी' शब्द वापरला तर आवडेल.
Khup chan vatal Sakashn la ऐकून
Khup chaan
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम कार्यक्रम
Khup chaan boltos dada
Me ek teacher ahe ajchya kalat kase jagal pahije tyatle he vykhan👏👏👍
अप्रतिम
Best....
Sankarshan karande rocks
जननी जन्मभूमीस्य स्वर्गातदपि गरियसि
संकर्षण ❤
खूप खूप शुभाषिश संकर्षण ला
खुप छान.प्रेरणादाई मार्गदर्शन
Excellent.
Gr8!