🤗 गावाला 1.25 लाख रूपये 🔥 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 108

  • @RamdasChavan-vi7sr
    @RamdasChavan-vi7sr 9 หลายเดือนก่อน +19

    बच्चू कडू हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @Vजय-t9k
    @Vजय-t9k 4 หลายเดือนก่อน +3

    सच कहते कडू साहब मगर सुनता कौन?
    ग्रेट लीडर..!🙏

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 9 หลายเดือนก่อน +20

    भाऊ खुप खुप धन्यवाद
    शेतकरी बांधव आपल्या बरोबरच

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 9 หลายเดือนก่อน +5

    वा बंचू शेट ,बिगर पाण्याची करताय, हजामत सरकारची , मत्मफुले म्हामंडळ जिल्हा उद्योग

  • @sunilsonkamble9764
    @sunilsonkamble9764 9 หลายเดือนก่อน +14

    *विधानसभेत असं प्रकट मत व्यक्त करणारा एकमेव नेता...एक निडर व्यक्तिमत्व आदरणीय बच्चू कडू साहेब..असा नेता पाहिजे राव समाजाला ग्रामीण भागाचा विचार करणारा नेता... बरोबर आहे साहेब* 🙏🏻🙏🏻👍🏻❤

  • @VijaykumarKamble-ir8ts
    @VijaykumarKamble-ir8ts 9 หลายเดือนก่อน +7

    भूमिहीन मजुरांच्या साठी कोणीच बोलत नाही आज तुम्ही बोललात बचू भाऊ खूप खूप धन्यवाद....

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 3 หลายเดือนก่อน

      भुमिहीणानी आपलया मुलीचे लग्न करताना शिकलेला चांगला शेतकरी मुलगा पाहुन त्या मुलाला द्या

  • @SamadhanKoli-fq6qu
    @SamadhanKoli-fq6qu 9 หลายเดือนก่อน +7

    सर खरच तुमच्या मनात, जनंते बाबत खूप तळमळ आहे परंतु सरकार काही करायला तयार नाही.सरकार बद्दल किळस पना वाटतो.

  • @gorkshavani143
    @gorkshavani143 9 หลายเดือนก่อน +10

    बच्चुभाऊ आता तुम्ही खरे शेतकऱ्यांचे नेते

  • @marutikharat873
    @marutikharat873 9 หลายเดือนก่อน +15

    नेता असावा तर बच्चू भाऊ__👌

  • @basweshwardeshmane4346
    @basweshwardeshmane4346 8 หลายเดือนก่อน +2

    सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा लोकप्रतिनिधी

  • @devidasrathod7122
    @devidasrathod7122 9 หลายเดือนก่อน +18

    खूप खूप धन्यवाद साहेब, भूमिहीन मजुरांसाठी कोणीही बोलत नाही.

    • @gorakhdanne6349
      @gorakhdanne6349 9 หลายเดือนก่อน

      धनगर समाजाची घरकुलाची योजना बी साहेब लवकरात लवकर चालू करून घ्या तुमच्या शिवाय ते चालू होणार नाही

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 3 หลายเดือนก่อน

      भुमिहीनानि आपली मुलगी शिकले ल्या शेतकरी मुलालादया

  • @ashokbhusare-n8l
    @ashokbhusare-n8l 9 หลายเดือนก่อน +8

    खरा शेतकरी राजा 🤴🤴🤴

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद बच्चू कडू साहेब 🙏🙏🙏

  • @satishsawant4963
    @satishsawant4963 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेब... खूप छान सांगितले साहेब... सरकार चोर आहे आज मी घरकुल साठी चार वर्षे खेपा घालतोय तरी कामे माझी होत नाही का.... तूंम्ही बरोबर बोलत आहे साहेब

  • @GangadharHiwase-uj3pc3zc8q
    @GangadharHiwase-uj3pc3zc8q 6 หลายเดือนก่อน +1

    अगदी योग्य आहे आमच्या गावात बाहेरून सर्व सामान आणावं लागत नेण्या आणण्याचा खर्च पण वाढतो

  • @RameshBaraf-g2r
    @RameshBaraf-g2r 6 หลายเดือนก่อน

    ग्रामपंचायत व नगरपंचायत ची निवड होते तशी विधानसभेची
    व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांसाठी तर खरी लोकशाही जिवंत राहिल.

  • @sabhajekamble4445
    @sabhajekamble4445 9 หลายเดือนก่อน +3

    रामदास आठवलें व इतर दलीत नेते पाहा बाच्चू कडू कशे शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात.!
    तुम्ही फक्त कविता आन कॉमेडी करता, दलितांची स्थिती किती विदारक आहे हे गावच्या कडल जाऊन पहा.!!🙄🙄🙄

  • @dineshere
    @dineshere 9 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर बच्चु कडु साहेब

  • @babanraoHon
    @babanraoHon 2 หลายเดือนก่อน

    आ.कडू सरखरे आमदार मंत्री शोभता, धन्यवाद सर.🎉

  • @buntyraut4992
    @buntyraut4992 9 หลายเดือนก่อน +2

    Saheb ❤

  • @akashkhadse4693
    @akashkhadse4693 9 หลายเดือนก่อน

    बच्चु भाऊ करा बेमुदत् आमरं न उपोशन आम्ही तुमचा सोबत आहे भाऊ तुमच्या सार खा बोलनारा शेर अजून तरी या महाराष्ट्रा त अजून सुद्धा पैदा झाला नहीं बच्चु भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

  • @jadhavprasadpatil3801
    @jadhavprasadpatil3801 9 วันที่ผ่านมา

    सरकारने एवढ्या रकमेवर घर बांधून द्यावं ..शिल्लक राहिलेली रक्कम सरकार दुसऱ्या कामी लागेल

  • @janardhangayakwad3440
    @janardhangayakwad3440 9 หลายเดือนก่อน +1

    गरीबचा व शेतकऱ्यांचा नेता

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 9 หลายเดือนก่อน

    एक च नंबर बर झाल सरकारच्या थोबाडीत मारणारे असेच आमदार खाजदार पाहिजेत खरी तळमळ सामन्य जनतेसाठी

  • @npatil3687
    @npatil3687 9 หลายเดือนก่อน +2

    त्या सव्वा लाखात साहेबाला आणि कमीशन दयायला लागते

  • @RajeshVarghade
    @RajeshVarghade 9 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील आमदार खासदार यांचा भारता बाहेरील पैसा राषटीय संपत्ती जाहीर करावी . याबद्दल आवाज उठवावा ही विनंती

  • @KishorShinde-ed4cp
    @KishorShinde-ed4cp 7 หลายเดือนก่อน

    Great sir 🙏 🙏

  • @bhauraobhangare5504
    @bhauraobhangare5504 9 หลายเดือนก่อน +3

    जनतेचा राजा आहे..

  • @SahilSalave-js6kz
    @SahilSalave-js6kz 9 หลายเดือนก่อน

    खुप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 9 หลายเดือนก่อน

    बच्चु भाइ आपण सर्व शहरी भागात अपंगाचे मेळावे घेतले पण जे बिछान्याला खिळुन आहेत व ज्यांची शहरा पर्यंत येन्याची कुवत नाही जे कायमच सरकारी योजनांपासुन लाभापासुन वंचित राहीले त्या खेडेगावातील अपंगांसाठी काही करनार की नाही मि बरेच वेळा आपल्याला विनंती केळी होती पण काहीही कारवायी झाली नाही

  • @nawnathdhanwate215
    @nawnathdhanwate215 9 หลายเดือนก่อน +4

    बचू भाऊ जनतेचा राजा आहे

  • @SanjuSontakke-e9c
    @SanjuSontakke-e9c 9 หลายเดือนก่อน +2

    Very.nice

  • @sanjayjagtap2208
    @sanjayjagtap2208 9 หลายเดือนก่อน +2

    भाऊ त्याच्यामध्ये कमिशन पण द्यावं लागतं

  • @kumarshedge497
    @kumarshedge497 9 หลายเดือนก่อน

    गुलाबराव पाटील बोलणार कसे अशा विषयांवर त्यांचे तोंड बंद होऊन जातात सगळ्या नेत्यांचे बच्चू कडू थँक्स असेच बोलत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @sandeeppatil8583
    @sandeeppatil8583 9 หลายเดือนก่อน

    Asech rehatle pahije Yana bacchu bhau jindabad

  • @SHRIPATIL.
    @SHRIPATIL. 9 หลายเดือนก่อน +3

    खरा शेतकरी राजा...🙏

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 9 หลายเดือนก่อน

    दुष्काळाचा परिणाम झाला नाही जर झाला तर टमाटेय सारखी शेतकरयांची कींमत कळेल 🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @AnkushChichkar-m4n
    @AnkushChichkar-m4n 9 หลายเดือนก่อน

    Bacchu kadu sar Shera👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏💪💪💪💪

  • @vitthalbharti2683
    @vitthalbharti2683 9 หลายเดือนก่อน

    Right saheb

  • @dhananjaytalokar-lg9rh
    @dhananjaytalokar-lg9rh 9 หลายเดือนก่อน

    🚩🙏🏻भाऊ १ no.

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 9 หลายเดือนก่อน

    बोलत रहा बचू भाउ खर बोलताय शेतकरी गरीब जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही रोखठोक बोलता एक दिवस तुमचा येईल अजीबात संकोच करूच नका

  • @AkashBhosale-st3bq
    @AkashBhosale-st3bq 3 หลายเดือนก่อน

    अजून कामाला नाही भेटत घरकुल चे पैसे

  • @omeenishad3657
    @omeenishad3657 9 หลายเดือนก่อน

    Super saheb

  • @abhijeetthanekar4136
    @abhijeetthanekar4136 9 หลายเดือนก่อน

    Ak no

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 หลายเดือนก่อน +1

    Bjp hataw kisan bachav ➖💯
    *खूप खूप महत्वाचे..* 😔😖😠🥵🥵😡
    *काय भारताची न्यायव्यवस्था?*
    *सामान्य जनतेची फसवणूक करते ?*
    शेतकरी मरतोय, शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव नाही, महागाई वाढली आहे, खायचे तेल महाग करूण ठेवलय, शेत करणं परवडत नाही. शेतकऱ्यांनी आता जगायचं तरी कसं?
    😔😖😠🥵🥵😡
    तुम्हीच बघा....
    1 - नेत्याची इच्छा असेल तर तो एकाच वेळी दोन जागांवर निवडणुका लढू शकतो! *परंतु...*
    *तुम्ही दोन ठिकाणी मतदान करु शकत नाही*.
    २ - तुम्ही काही कारणाने तुरुंगात असाल तर तुम्ही मतदान करू शकत नाही.
    *पण...*
    *नेता तुरुंगात असताना निवडणूक लढवू शकतो*.
    🤬😠🥵😖😔😔😔
    3 - तुम्ही कधी तुरुंगात गेलात तर तुम्हाला आयुष्यभर सरकारी नोकरी मिळणार नाही.
    *परंतु……*
    *एखाद्या नेत्याला खून किंवा बलात्काराच्या आरोपात कितीही वेळा तुरुंगवास झाला असला तरी तो पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतो, त्याला पाहिजे तोपर्यंत*.
    4 - बँकेत माफक नोकरी मिळवण्यासाठी
    तुम्ही पदवीधर असावे लागते ..
    *परंतु ...*,
    *नेत्याच्या अंगठ्याचा ठसा असला तरी तो भारताचा अर्थमंत्री होऊ शकतो*.
    🤬😡😖🥵
    5 - तुम्ही सैन्यात अल्पवयीन असणे आवश्यक आहे.
    शिपायाची नोकरी मिळवण्यासाठी 10 किलोमीटर धावून पदवी दाखवावी लागते.
    *परंतु....*
    *नेता अशिक्षित-भ्याड आणि लुळा -पांगळा असला तरीही तो लष्कर, नौदल आणि हवाई दलाला नियंत्रित करणारा संरक्षण मंत्री होऊ शकतो*.
    🤬😡🥵😠🥵
    *आणि*
    *ज्याचे संपूर्ण कुटुंब आजपर्यंत एकाही शाळेत गेले नाही.. तो नेता देशाचा शिक्षणमंत्री होऊ शकतो*.
    *आणि*
    *ज्या नेत्यावर हजारो खटले सुरू आहेत*.
    *तो नेता पोलिस खात्याचा प्रमुख, म्हणजेच गृहमंत्री होऊ शकतो*.
    🥵🥵🥵🤬😖😠
    *तर*
    *ही व्यवस्था बदलली पाहिजे असे वाटते का?नेता आणि जनता या दोघांसाठी एकच कायदा असावा का?*.
    तर
    कृपया हा मेसेज फॉरवर्ड करून देशात जनजागृती करण्यासाठी तुमचा पाठिंबा द्या.
    जर तुम्ही फॉरवर्ड केले नाही तर कोणत्याही नेत्याला दोष देऊ नका.
    तसे न केल्यास नुकसानीस तुम्ही जबाबदार असाल.
    *30 ते 35 वर्षांच्या समाधानकारक सेवेनंतरही सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नाही? पण आमदार/खासदार यांना फक्त 5 वर्षात पेन्शन मिळते. न्याय कुठे आहे?*
    *श्री. डी. के. श्रीवास्तव*
    *मुख्य सरकारी वकील**
    *मुंबई उच्च न्यायालय.*
    *मुंबई.....*
    *ही मोहीम पुढे न्या. हटवू नका, आपल्याला ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.*
    🚩🍃🌱👏👏
    *जय हिंद , जय भारत*
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 mi

  • @prakashpawar-zh8nf
    @prakashpawar-zh8nf 9 หลายเดือนก่อน

    Sir tumhi great ahat

  • @JadavRaju-b7i
    @JadavRaju-b7i 5 หลายเดือนก่อน

    Shehar wali jitaki dilhi jata titak gav valiya la garkul yojana dhilhi pahiji Jai hind jai bharat jai Savidhan.

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 9 หลายเดือนก่อน

    अरे तुम्ही सत्तेत आहे ना लोक पागल नाहीत ना
    हा सर्व प्रयत्न 20 वर्षा पासून चालूच आहे पण लोकांचं काहीच भल नाही झालं..
    लोक हुशार असतील तर भाकर परतावी..

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 3 หลายเดือนก่อน

    ग्रामिण भागातल लोक शहरात नौकरी क 9:02 रतो त्याचि गावकडील शेती घरासाठी एक गंठा जर विकायचा झाला तर तो शहरातील हीशोब . . सागतो

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute 3 หลายเดือนก่อน

      हे कुणी वाचते का तर कमेटी करायला

  • @pravinsutar3197
    @pravinsutar3197 9 หลายเดือนก่อน

    Barobar bhau

  • @UttamSontakke-o3u
    @UttamSontakke-o3u หลายเดือนก่อน

    Nice

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 9 หลายเดือนก่อน

    यासाठी पण चिरीमिरी पाहिजे, नाही दिले तर दुसरा मिळत नाही खाते होल्ड करणे म्हणजे चिरीमिरी मिळाली नाही

  • @rameshlakhapure9080
    @rameshlakhapure9080 9 หลายเดือนก่อน

    Super bhau

  • @ravipatil349
    @ravipatil349 3 หลายเดือนก่อน

    एक भाऊ

  • @sadaamale3529
    @sadaamale3529 9 หลายเดือนก่อน

    Bahut achyy bacu bahu

  • @umeshkokani3733
    @umeshkokani3733 9 หลายเดือนก่อน

    Agdi barobr ahe saheb ...kheda padace lokana vita ciment 50% discount deta vatat😂😂😂

  • @dipalikoparkar7474
    @dipalikoparkar7474 9 หลายเดือนก่อน

    असा नेता पुढे होने नाही

  • @SureshShelavale-i7e
    @SureshShelavale-i7e 9 หลายเดือนก่อน

    Barobar sabeb

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 9 หลายเดือนก่อน

    Saheb tumchya itaka aabhyas konachach nahi 🙏🙏🙏🙏

  • @shivambhadalkar5677
    @shivambhadalkar5677 9 หลายเดือนก่อน

    Bachhu bhau ❤❤❤

  • @SonuMore-u3g
    @SonuMore-u3g 9 หลายเดือนก่อน

    बचू भाऊ 👌

  • @prakashpawar-zh8nf
    @prakashpawar-zh8nf 9 หลายเดือนก่อน

    🔥🔥

  • @sattamatkaking9805
    @sattamatkaking9805 9 หลายเดือนก่อน

    ❤ ❤❤

  • @yogeshgare8988
    @yogeshgare8988 9 หลายเดือนก่อน

    Sharat jo nidhi dila jatoy to gavakade mhanje ghedo padi dila pahije

  • @ramkadam1062
    @ramkadam1062 9 หลายเดือนก่อน

    🙏

  • @NickRaghorte
    @NickRaghorte 9 หลายเดือนก่อน

    Bhau Modicha nav sangla ki cement, reti, Bricks ardhe rate madhe bhettat city walyanna nahi

  • @ravipatil349
    @ravipatil349 3 หลายเดือนก่อน

    गुलाबराव याचा फोटो दाखवा मग कडेल

  • @rameshthoka3343
    @rameshthoka3343 9 หลายเดือนก่อน

    एकच नंबर माणूस आहे हा

  • @KaranShinde-v6u
    @KaranShinde-v6u 9 หลายเดือนก่อน

    वडार समाजाचा विषय बोला ना साहेब

  • @PavanShinde-yi3om
    @PavanShinde-yi3om 9 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @aartipatil2614
    @aartipatil2614 9 หลายเดือนก่อน +1

    Bachu kadu हा बांडगुळ आहे

  • @yogeshgare8988
    @yogeshgare8988 9 หลายเดือนก่อน

    Gavat income chaltoye ka

  • @MukeshSagalgile
    @MukeshSagalgile 6 หลายเดือนก่อน

    60 te 70 hajar mjuri lagti mg gharkul kont ......

  • @ichharamwaghode3469
    @ichharamwaghode3469 9 หลายเดือนก่อน

    2,50lakavale matdan BJP la karnare
    1,25
    Vale dusare parray aahe

  • @yogeshdevkar7112
    @yogeshdevkar7112 6 หลายเดือนก่อน

    250000 रु करा ग्रमीण ला

  • @SatishShinde-p4c
    @SatishShinde-p4c 9 หลายเดือนก่อน

    Bahu bahut khupa motha mantri

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 9 หลายเดือนก่อน

    हे कधी सत्ता धाऱ्या ना समजील?

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 9 หลายเดือนก่อน

    ह्यानं गौहात्ती ला जायला नको होतं 😂

  • @भगवतकाकडे
    @भगवतकाकडे 9 หลายเดือนก่อน

    अरे ज्याच्याजवळ जमीन वगैरे नाही त्यांच्यासाठी काही

  • @siddharthsalunkhe1349
    @siddharthsalunkhe1349 9 หลายเดือนก่อน

    गुलाब च्य गावात पाणी नाही toh kya bolel

  • @navnathbansode1132
    @navnathbansode1132 7 หลายเดือนก่อน

    कडू साहेब ते ली समाज काय

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 9 หลายเดือนก่อน

    अपना भिडू बचू कडु

  • @amitdongale2629
    @amitdongale2629 9 หลายเดือนก่อน +1

    गरिबाचा नेता,,,

  • @kailashrathod7407
    @kailashrathod7407 9 หลายเดือนก่อน

    Bhau tumi kitihi ordle pan bakichya mantryana laj nahi vikun khali tyani

  • @KpParchake
    @KpParchake 3 หลายเดือนก่อน

    Shahri lok kha gav Kari sheti kar

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 9 หลายเดือนก่อน

    stant bandha kar pl tu paid rajinama de bol

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 9 หลายเดือนก่อน

    बेधडक

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 9 หลายเดือนก่อน

    pl communist bhashan bandh kar pl शहरचे लोक आहेत म्हणुन तुला ग्रामिणचा ठेका कोणी दिले

  • @rameshtipate1837
    @rameshtipate1837 9 หลายเดือนก่อน

    बचू भाऊ 👌

  • @diwakarkirpan1512
    @diwakarkirpan1512 9 หลายเดือนก่อน

    🙏

  • @dhloeumesh6542
    @dhloeumesh6542 9 หลายเดือนก่อน