Bacchu Kadu On Gharkul Yojana : घरकुल आवास योजने वरून बच्चू कडू विधानसभेत आक्रमक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2022
  • #Bacchukadu #MLA
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Amar Bhingrdeve /Producer| Shruti Gosavi /Editor- #TV9D

ความคิดเห็น • 994

  • @user-tn1kv6ns3i
    @user-tn1kv6ns3i ปีที่แล้ว +95

    साहेब बरोबर आहे तुमचं ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीचे उत्पादन एक लाख उत्पादन असेल तर त्याला घर मिळाला पाहिजे मग तो कोणत्याही जातीचा असो

  • @sharadvekhande5846
    @sharadvekhande5846 ปีที่แล้ว +169

    भाऊ तुम्ही योग्य मुद्दा मांडला त्या बद्दल आपले हार्दिक आभार, ग्रामीण भागातील लोकांना यांचा नक्कीच फायदा भेटला पाहिजे त्या साठी सरकार ला भाग पाडा

    • @Gauravsampradayacha
      @Gauravsampradayacha ปีที่แล้ว +3

      👌

    • @kishorbajage2118
      @kishorbajage2118 ปีที่แล้ว

      Nirnay Changla Hai Amal bajane wali

    • @kishorbajage2118
      @kishorbajage2118 ปีที่แล้ว +1

      @@Gauravsampradayacha Saheb nirnay Sangla Hai Amal bajao Nai Delhi

    • @user-xv3qz9se4r
      @user-xv3qz9se4r ปีที่แล้ว

      साहेब मला सुदा घरकुल नाहि सोनु आनंदा मालिच शेनपुर

    • @user-gd8ly8wl1w
      @user-gd8ly8wl1w 10 หลายเดือนก่อน

      O.b.c.sathi konti ahe sir pn cangla muda mandla tumi

  • @JavedKhan-hb3xh
    @JavedKhan-hb3xh ปีที่แล้ว +18

    बच्चू भाऊ ,, चंगला बोल्ले आज सेल्यूट, माना पासुंन धन्यवाद,, गरीबा साठी दुआ आहे चांगल काम करा पूढ़े ही , पार्थना

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 ปีที่แล้ว +12

    बच्चु कडू साहेब गरीबांच्या घरांसाठी आवाज उठविल्याबद्दल आपले खुप खुप आभार

  • @machhindramali7166
    @machhindramali7166 ปีที่แล้ว +119

    मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद साहेब

    • @manojhase1490
      @manojhase1490 ปีที่แล้ว +3

      छान भाऊ लवकर पाठपुरावा करून समान न्याय दया ओपनला मदत करावी.अटी कमी करा.सर्वांसाठी घरे 2022 योजनेत बदल घडवावा.

    • @nitinbhangare5814
      @nitinbhangare5814 ปีที่แล้ว

      त्याच कामासाठी निवडून देतो दादा आपण

    • @balajikade
      @balajikade ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे

    • @wasudevpidurkar155
      @wasudevpidurkar155 3 หลายเดือนก่อน

      ​@@balajikadeआमच्या कडे जागा नही यादीत नाव येऊन अफे चंद्रपुर

    • @DineshHajare-bv1bh
      @DineshHajare-bv1bh 3 หลายเดือนก่อน

      ​@@balajikadekakaa😅aayaa to Mjkxaak MNMNMNAIKH bbye jamaanat aaaa😢aaaaa

  • @vishalhire242
    @vishalhire242 ปีที่แล้ว +88

    कोणी काही म्हणून बच्चू कडू सारखे नेते नाही गोरगरिबांचा कैवारी बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @suhas_raut_3112
    @suhas_raut_3112 ปีที่แล้ว +21

    हा मुद्दा उचलून धरल्या बद्दल आभारी आहे साहेब

  • @niteshbhoir7105
    @niteshbhoir7105 ปีที่แล้ว +21

    रोख-ठोक बोलणारा महाराष्ट्रातून एकमेव आमदार मा.श्री.बच्चू कडू साहेब 🔥🔥🔥🔥🔥

  • @hanumannavale3162
    @hanumannavale3162 ปีที่แล้ว +65

    योग्य मुद्दा मांडला भाऊ 👍

  • @ashokgarje7232
    @ashokgarje7232 ปีที่แล้ว +15

    आपण घरकुल मुद्दा उपस्थित केला आहे त्याबद्दल धन्यवाद साहेब ग्रामीण भागातील लोकांचं कुणालाही देणंघेणं नाही ज्याला घर नाही त्याला लाभ मिळत नाहीत हे फार मोठे दुर्दैव आहे

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 ปีที่แล้ว +68

    आदरणीय बच्चू कडू साहेब एखाद्या सामान्य घरातला मुलगा ड्रायव्हर असेल त्याला एखादी वाटली गाडी घेऊन व्यवसाय करावा तर त्यांना घरकुलच्या ह्याच्या पासून वंचित राहायचं का हा माझा शब्द आपल्यास आहे

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 ปีที่แล้ว

      घरकुलसाठी जेवढं अनुदान सरकार देत तेवढ्यात संडासला खर्च होतो, यादीत नाव जरी आले तरी पात्र उमेदवार कागदपत्रे संमधीत कार्यालयात जमा करीनात कारण पोट भरण्याचे पडले आहे, ते घर असो का नसो काही देणंघेणं नाही.

  • @anilgovind4599
    @anilgovind4599 ปีที่แล้ว +124

    120000 एवढ्या रुपयात घर बांधून होत नाही. रक्कम वाढवून मिळावी

    • @shivajisutar895
      @shivajisutar895 ปีที่แล้ว +2

      मतदान करताना योग्य विचार करून मत द्या 🙏

    • @nilkanth7048
      @nilkanth7048 ปีที่แล้ว +5

      1200000 एव्हडी रक्कम खूपच कमी आहे ही रक्कम अटलिस्ट 3,20,000/- रुपये पाहिजे. वाढवून दिलीच पाहिजे.....

    • @ganeshkusalkar2580
      @ganeshkusalkar2580 ปีที่แล้ว +1

      रामूकूसलकर

  • @mahendradighore1561
    @mahendradighore1561 ปีที่แล้ว +4

    घरकुल योजना विषयावर चर्चा करण्यात आली..आपले आभार..

  • @sanjayvagh2563
    @sanjayvagh2563 ปีที่แล้ว +40

    बच्चुभाऊ आपण योग्य मुद्दा मांडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh8428 ปีที่แล้ว +25

    भाऊ आपले मुद्दे अगदी बरोबर आहे आपल्या सारखे आमदार विदर्भाला मिळणे गरजेचे शेती विकास, रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे, प्रत्येक बालकाला शिक्षण मिळणे गरजेचे आहे पण शिक्षण खुप महाग झाले खाजगी शाळा चे खुप पीक आले आहे सर्वात महत्वाचे विदर्भाला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी विदर्भातील मा. आमदारांनी अग्रेसर असणे गरजेचे आहे त्यामध्ये शिंचन, आरोग्य, कार खाणे, शेतीशी संबंधित प्र क्री या उधोग याकडे लक्ष देणे गरजचे आहे आपण हें करू शकता अशी माझी धरणा आहे परमेश्वर आपणास सक्ती देवो ही पार्थना आपण सामान्य माणसाचे आमदार वाटता म्हणून मी हें लिहीत आहे मी एक सामान्य नागरिक आहे काही चुकले असल्यास माफी असावी जय महाराष्ट्र जय भारत 🌹🌹🙏🏻🙏🏻

    • @sachinmate7204
      @sachinmate7204 6 หลายเดือนก่อน

      agdi barobar aahe bhau

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 ปีที่แล้ว +144

    आजचे भाषण ऐकून असं वाटतं गुवाहाटी ला गेले नसते तर आजुन इज्जत वाढली असती

    • @mohanrajgurav3003
      @mohanrajgurav3003 ปีที่แล้ว +3

      दादा ही परिस्थिती महाराष्ट्रात सर्वेकडे आहे माझ्याच गावांमध्ये माझी मातीचे घर जमीन दोस्त होऊन वीस वर्षे झाली आहे परंतु अजूनही मला घर मिळाले नाही माझी आई वडील आजही भाड्याने गावात राहत आहेत ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी आज गेली पाच वर्षे लाईट नाही आजच्या या तुमच्या कॅम्पुटर युगात सुद्धा तेलाच्या दिव्यावर दिवस काढत आहेत ग्रामपंचायत यादीमध्ये नाव असून सुद्धा आम्हाला घर मंजूर होत नाहीत आमचा सरपंच हेलिकॉप्टर मधून एन्ट्री मारतो परंतु गावाला घरकुल योजना मंजूर करून देत नाही आता काय म्हणायचे याला

    • @baburaokastylehai2906
      @baburaokastylehai2906 ปีที่แล้ว +5

      @@mohanrajgurav3003 saheb tumala meditation chi garaj ahe, tumhi tumchya aai ani vadilanna bhadyachya gharat thevta, tumi yevdi varsh zali kay kartay, kahi tri kamva, sarkaar tr kami padat ahe pn tumchi pn jababdari ahe, Improve Your self.

  • @knowledgeofintelligence5994
    @knowledgeofintelligence5994 ปีที่แล้ว +5

    बच्चु भाऊ तुमचा आनंद द्विगुणित हो तुमचे भाषण ऐकून मन शांत होते

  • @samadhankorde674
    @samadhankorde674 ปีที่แล้ว +4

    असा आमदार निवडून दया .... लय भारी भाऊ.... जय प्रहार

  • @dhanajisatale8794
    @dhanajisatale8794 ปีที่แล้ว +17

    सचा कार्येकरता बचुभाऊ अभिनंदन करतो साहेब 🙏

  • @pandurangthorat7570
    @pandurangthorat7570 ปีที่แล้ว +6

    घरकुलाचा मुद्दा मांडल्याबद्दल अभिनंदन कडू साहेब

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe ปีที่แล้ว +19

    एकदम योग्य बोलला बाबा

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 ปีที่แล้ว +16

    सच्चा नेता,ग्रामिण भागाचं अभ्यासू आणि आक्रमक खंबीर नेतृत्व
    कडू साहेब धन्य तुमचे मातापिता ज्यांनी तुम्हाला संस्कार दिले

  • @ismailshaikh1988
    @ismailshaikh1988 3 หลายเดือนก่อน

    असा गरीब चा मुद्दा विधानसभेत मांडनारा एकच आमदार बच्चु कडु साहेब सलाम साहेब तुमाले

  • @philipkhandagale9568
    @philipkhandagale9568 ปีที่แล้ว +3

    एकदम खरं बोलले साहेब. एक लाख वीस हजारात घरकुल बांधून होऊ शकत नाही.

  • @sureshaherkar8700
    @sureshaherkar8700 ปีที่แล้ว +108

    75वर्ष स्वातंत्र्याला झाले तरी आम्ही जात संपवू शकत नाही हेमोठे दुर्दैव आहे

    • @sunilpuri9972
      @sunilpuri9972 ปีที่แล้ว +5

      गाड्यांवर गर्वाने नाव टाकतात की गर्व आहे मला मी---- जातीचा असल्याचा. मग कशी जात संपेल?

    • @kolinihar
      @kolinihar ปีที่แล้ว

      Mantri voting bank sample...jaat sample tar

    • @Artists516
      @Artists516 ปีที่แล้ว

      जात अशी संपणार नाही

    • @Ankit_M
      @Ankit_M ปีที่แล้ว +1

      *जाती बनाई ही गई है एक दुसरे के शोषन करणे के लिये।*
      *देशहित मैं केंद्र की सरकार से निवेदन है की,*
      *जिस तरह से भारत मैं सारे टैक्स हटाकर GST लागू कर दिया है,*
      *उसी तरह सारी जातियाँ हटाकर एक ही शब्द उपयोग होना चाहिए “भारतीय”*
      *🇮🇳 We are Indian Firstly and Lastly 🇮🇳*
      *🍁 सत्यमेव ✺ जयते 🍁*
      🇮🇳 *जय हिंद...वंदे मातरम..!!* 🇮🇳

  • @jaiprakashdhongade3649
    @jaiprakashdhongade3649 ปีที่แล้ว +5

    छान छान माहिती ऊपलब्ध करून दिलीत त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन साहेब 🙏🙏

  • @bharatvyapari5582
    @bharatvyapari5582 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन साहेब एन्.टी चा मुद्दा चांगलाच उचलून धरला आभारी आहोत.

  • @charankharat3530
    @charankharat3530 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक ला घर भेटला पाजत हा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @sangramjadhav4159
    @sangramjadhav4159 ปีที่แล้ว +19

    खूप छान मुद्दा मांडला साहेब

  • @arjuntathe2663
    @arjuntathe2663 ปีที่แล้ว +11

    हे बरोबर आहे प्रत्येक आमदाराने असेच मनाला पाहिजे 🙏🙏

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +1

    भाऊ आपण अगदि योग्य मांडणी केली आहे आणि मी आपल्या मताचा आदर करतो.

  • @nileshwankhade4284
    @nileshwankhade4284 ปีที่แล้ว +9

    अमरावती जिल्ह्यातील खरे म्हणजे खरे तडबदार नेते पण आवास योजनेचे अजून sc लोकांना फायदा नाही भाऊ आणि ओबीसी बाकीचे पण बेगर आहे खर आहे भाऊंचे बोलणे

  • @sankets5222
    @sankets5222 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद साहेब

  • @nandkumargharat796
    @nandkumargharat796 ปีที่แล้ว +16

    याला म्हणतात गोरगरिबांचा कैवारी धन्यवाद साहेब रास्त मुद्दा मांड्याबद्दल 🙏🙏🙏

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 ปีที่แล้ว +2

    एक नंबर मुद्दा घेतला आहे दादा, धन्यवाद

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 ปีที่แล้ว +33

    धन्यवाद, बच्यु,भाऊ, तुम्हाला,लाख,लाख, शुभेच्छा

    • @dnyaneshwarmerje7509
      @dnyaneshwarmerje7509 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद, बच्यु,मुद्दा, मांडल्या, बद्दल धन्यवाद

  • @youtubeshorts-gh4mi
    @youtubeshorts-gh4mi ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्ही मुद्दा मांडला खुप खुप आभार

  • @user-wv7gs3xo1g
    @user-wv7gs3xo1g ปีที่แล้ว +6

    बच्चुभाऊ साहेब मी अपंग आहे.मी शहरात राहतो आणि दारिद्र्यात जीवन जगतोय कोणतेही उत्पन्न नाही मला घरकुल मंजुर झाले. पण वाढती महागाई आणि बांधकाम साहित्याचे भाव मंजुरीचे दर फार वाढले आहेत दोन लाख चाळीस हजार रुपयांत घर बांधने शक्य नाही.कर्ज घेऊन कर्जबाजारी झालोत घरकुल परवडत नाही म्हणून नाही घेतले तर बेघर राहावे लागेल या भीतीने घर बांधले पण बांधलेल्या घरात कर्जाच्या चिंतेने झोप उडाली आहे.तरि अपंगांना वाढिव अनुदान देण्यात यावे.व घरकुलाच्या कर्जातुन मुक्त करावे.

    • @dilippawar2052
      @dilippawar2052 ปีที่แล้ว

      dilip pawar kimat vadvun dili pahije

    • @sanjaykhandare3920
      @sanjaykhandare3920 ปีที่แล้ว

      साहेब एक लाख विस हजारा मध्ये या महागाईच्या काळात घर पुर्ण होत नाही म्हणून रक्कम वाढविण्यात यावी ही विनंती 🙏🙏🙏🙏

    • @jayeshpatil9374
      @jayeshpatil9374 ปีที่แล้ว

      @@dilippawar2052 .

    • @user-wv7gs3xo1g
      @user-wv7gs3xo1g ปีที่แล้ว

      माझ्या टिपनीची अंमलबजावणी व्हावी.

  • @amolbanait7214
    @amolbanait7214 ปีที่แล้ว +9

    खूप छान भाऊ ❤️❤️❤️

  • @shaileshtambada3674
    @shaileshtambada3674 ปีที่แล้ว +19

    सर आमच्या कडे फोर विल्हर वाल्यानांपन घर भेटली आणि ज्याच्या घरात नुस्ता मोबाईल होता त्याला सुध्दा घर भेटल नाही ( विचार करा सरकारच नियोजन कस असेल )

    • @SandipJadhav-mz7lr
      @SandipJadhav-mz7lr ปีที่แล้ว

      Jast kagat patre magun tras dila jato to kami kagat patre magun gar mile pahige lokana kagat patre kadnas sakati karu naka ja chal navaratri gar nasel tylla gar milave hi vinati

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale4049 ปีที่แล้ว +7

    योग्य मुद्दा आहे साहेब, अमरावती जिल्हा चा विमानतळ चार मुद्दा प्रलंबित आहे साहेब.

  • @kishorkitukale7665
    @kishorkitukale7665 ปีที่แล้ว +3

    भाऊ योग्य मुद्दा आहे धन्यवाद

  • @vandanakale6396
    @vandanakale6396 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद साहेब योग्य मुद्दा आहे

  • @user-mx1bb3yv6f
    @user-mx1bb3yv6f 7 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्ही योग्य मुद्दा मांडला ...,मी आभार मानतो 🙏

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 ปีที่แล้ว +5

    एकदम बरोबर आहे

  • @rajeshchanne1650
    @rajeshchanne1650 ปีที่แล้ว +4

    100% बरोबर मुद्दा

  • @hemlatanakade4904
    @hemlatanakade4904 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे सर 🙏🙏🙏🙏

  • @degarole269
    @degarole269 6 หลายเดือนก่อน +1

    ग्रामीण भागातील अभ्यासू नेतृत्व आणि प्रश्न मांडणारे फक्त बच्चू भाऊच आहेत गरिबांच्या घरासाठी खरंच येवढं तळमळीने कुणी बोलत नाही..खरा लाभार्थी घरकूल सर्व्हे झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा साहेब.... धन्यवाद...

  • @Rjsmartcom
    @Rjsmartcom ปีที่แล้ว +5

    बच्यु भाऊ तुम्हाला मानलं पाहिजे अतिशय गंभीर बाब तुम्ही निदर्शनास आणून दिली

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 ปีที่แล้ว +27

    योग्य नेतृत्व योग्य नेता...भाव प्रत्येक नेता तुमच्या सारखाच पाहिजे...

  • @vinayakfarde1681
    @vinayakfarde1681 ปีที่แล้ว +2

    मा. आमदार बच्चु भाऊ योग्य मुद्या मांडला त्या बद्दल धन्यवाद

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 ปีที่แล้ว +1

    ब चू . भाऊ. .तुमचे. खूप खूप. आभार
    आजपर्यंत. सातारा. जिल्ह्यात. कोणाला
    समजले. नाही ते. तुम्ही. महाराष्ट्र साठी.
    बोलले.

  • @pravinvasave2310
    @pravinvasave2310 ปีที่แล้ว +6

    योग्य बोलला बच्चू भाऊ... 👊

  • @bhimraonarwade143
    @bhimraonarwade143 ปีที่แล้ว +12

    रमाई आवास योजना निधी मिळाला नाही तीन वर्षे झाले

  • @kundlikrathod6105
    @kundlikrathod6105 ปีที่แล้ว +1

    घरकुला विषयी खूप चांगले विचार मांडले आहेत साहेब त्याबद्दल तुमचे आभार मानतो व गोर गरिबांना तुमच्या सारख्या विचाराच्या आमदाराची खूप गरज आहे

  • @vijaygadekar9303
    @vijaygadekar9303 ปีที่แล้ว +1

    गोर गरिबांचा वाली आहेत भाऊ तुम्ही गोर गरीब माणसांचे हाल आणि वेथा विधान सभेत मांडले आहे खूप छान मनापासून धन्यवाद

  • @swapnilborse8764
    @swapnilborse8764 ปีที่แล้ว +11

    योग्य मुद्दा

  • @avinashwadkar.marathi
    @avinashwadkar.marathi ปีที่แล้ว +3

    असा सच्या नेता होऊ शकत नाही. बचू भाऊ जिंदाबाद

  • @sachinrawool2238
    @sachinrawool2238 ปีที่แล้ว +2

    🙏धन्यवाद साहेब मुद्दा मांडल्या बद्दल 🙏पण ज्यांना खरोखर गरजेचे आहे त्यांना मीळायला पाहिजे अस दिसत नाही

  • @sanjayshejawal1078
    @sanjayshejawal1078 ปีที่แล้ว +2

    अगदी योग्य मुद्दा मांडला बच्चु भाऊ असे जनतेचे हिताचे मुद्दे सोडविले पाहिजेत

  • @vikastadvi2299
    @vikastadvi2299 ปีที่แล้ว +23

    छान माहिती

    • @sunilpatil7594
      @sunilpatil7594 ปีที่แล้ว

      पाठीबा कानून टाका भाऊ

  • @pyarelalprajapati8781
    @pyarelalprajapati8781 ปีที่แล้ว +6

    क्या बात है जय प्रहार विजय प्रहार

  • @rajudate4359
    @rajudate4359 ปีที่แล้ว +2

    फक्त घराची स्तीथी पाहून घरे मिळाली पाहिजे. 🙏🏻🙏🏻🙏🏻कडू साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavmurkar1011
    @vaibhavmurkar1011 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर बोललात साहेब
    गावातील गरीब जनतेला न्याय मिळत नाहीय,1 लाख 20 हजार रुपयात घर पूर्ण होऊच शकत नाही साहेब तुम्ही योग्य मुद्दा मांडलात 🙏

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 ปีที่แล้ว +18

    भाऊ एक मुद्दा उचला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी ज्याप्रमाणे राखीव निधी आहे त्याचप्रमाणे ओबीसी आणि ओपन जनरल कॅटेगरीतील लोकांसाठी सुद्धा राखीव निधी देण्यात यावा जास्तीत जास्त घरकुल देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करा

  • @ladkyamankar1377
    @ladkyamankar1377 ปีที่แล้ว +3

    बच्चे साहेब एकदम बरोबर आहे
    👌👌

  • @eknathdhamode623
    @eknathdhamode623 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप भावनिक साद घातली आहे साहेब तुम्ही

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 ปีที่แล้ว +1

    मा. आमदार बच्चू कडू भाऊ नी प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण चा मुद्दा विधानसभा लक्षवेधी मध्ये मांडला आहे अगदी योग्य निर्णय घेतला आहे... पण आज लोहा प्रती क्विंटल 6800 ते 7500 हजार च्या आत आहे...सिमेंट बॅग 400 रु प्रती, गिट्टी 4000 रु 1 ब्रास प्रती , रेती 5000 रु 1 ब्रास प्रमाणे आहे..तर मजुरी 500 रु कामगार ला आहे, मिस्तरी मजुरी 800 रु पर दिवस आहे...10000 रु पाणी घराचे बंधकामाकरिता द्यावे लागत ...घरकुलाची फाईल जमा पूर्ण कागपत्रासह 1000 रु खर्च करावे लागते, घर बांधकाम मजुरी पूर्ण होई पर्यंत 60000 रु 75000 रु कमीत कमी साधारण म्हणजे 2 खोल्या टिनपत्रे संडास बांधरूम असे घर बांधायला मजुरी म्हणून खर्च होतो ...पण 120,000 रु हे शासकीय अनुदान आहे , व रोजगार हमी योजना चे 18000 रु मिळून 1 लाख 38 हजार रुपये एवढे अनुदान शासनाकडून लाभार्थ्याला देण्यात येते, पण एवढं अनुदान देऊन गोरगरीब लोक काही रक्कम आपल्या कडे जमा असलेली थोडीफार मिळून कस करून घरकुल बांधकाम पूर्ण करतात...पण ही शासनाकडून मिळालेलं अनुदान खरोखर सामान्य माणसाला परवडणार आहे का ? पण आज रोजी कित्येक वर्ष झाले अनुदानाची रकमेमध्ये वाढ होतानि दिसत नाही...तरी याकडे केंद्र सरकार आणी राज्य सरकार दोन्ही मिळून , प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना , मुख्यमत्री आवास योजना, याची जर अनुदान रक्कमेंत वाढ झाली तर सामान्य जनतेला दिलासा मिळेल.. ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा उपलब्ध नसेल अशा गरजुना शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. गावं पातळीवरील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक , यांच्याकडील त्रास पण सरकारने दखल घेऊन कमी करावा...
    ही नम्र विनंती ....त्यावेळेस आम्ही पण बोलेल की नाही हे जनतेच सरकार आहे, सामान्य माणसांचं सरकार आहे....आपले सरकार आपला विकास 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @ashishchaudhari6844
    @ashishchaudhari6844 ปีที่แล้ว +20

    योगे बोलें बच्चु भाऊ तुम्ही 👍👍

  • @pranjalisonar2333
    @pranjalisonar2333 ปีที่แล้ว +3

    भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा वाढत आहे.आपण मांडलेल्या मुद्याचे अभिनंदन,भाऊ.

  • @VinodBabhare
    @VinodBabhare 6 หลายเดือนก่อน

    भाऊ आहेत म्हणून शेतकरी जिवंत आहे कारण हे एकमेव आमदार आहेत जे शेतकऱ्यांवर बोलतात...धन्यवाद

  • @dhanajisatale8794
    @dhanajisatale8794 ปีที่แล้ว +1

    मुद्दा मांडले बदल धन्यवाद साहेब 🙏

  • @krushnandsoyamsoyam1309
    @krushnandsoyamsoyam1309 ปีที่แล้ว +12

    चांगला मुद्दा घेतला भाऊ नेता तुमच्या सारखा पाहीजे🌹

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 ปีที่แล้ว +29

    Good Work sir Jai Hind Jai Maharashtra

  • @pavanlipne8756
    @pavanlipne8756 ปีที่แล้ว +2

    बच्यु भाऊ कडू साहेब खूप धन्यवाद

  • @sunilpazare3622
    @sunilpazare3622 ปีที่แล้ว

    अतीशय जबरदस्त भाषण ,गरीबाचा मूद्दा मांडला खूप छान ,पण गूवाहाटीला जर नसते गेले तर अजुन जास्त ईज्जत झाली असती

  • @shivajidhumal8586
    @shivajidhumal8586 ปีที่แล้ว +10

    ज्यांना गरज असेल त्याना घर दिले पाहिजे

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 ปีที่แล้ว +4

    नेता असावा तर असा. 💐💐

  • @Kailaslokhandelokhandeka-ww2nr
    @Kailaslokhandelokhandeka-ww2nr 12 วันที่ผ่านมา

    खरोखर 🎉 मुद्दे पर चर्चा हुई ❤

  • @varshaindure1755
    @varshaindure1755 ปีที่แล้ว +2

    Good work sir👏👏👏👍

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 ปีที่แล้ว +4

    बच्चु कडु साहेब खुप छान👏✊👍

  • @sharadjawale999
    @sharadjawale999 ปีที่แล้ว +3

    एकदम बरोबर

  • @ravialone6056
    @ravialone6056 ปีที่แล้ว +1

    मुद्दा खूप खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prachimuley134
    @prachimuley134 4 วันที่ผ่านมา

    मी औरंगाबादला राहते संभाजीनगर गेली 35 वर्षापासून राहते मी मला तर काहीच मिळालेले नाहीये गेले पण कुठेच काय मिळालं नाही आम्हाला उत्पन्न कमी आहेत हातावर चहा होता आणि आम्हाला शेतीने शेती नाही घर नाही काही नाही आम्हाला वरचे आहोत आम्ही तरी आम्हाला काहीच मिळत नाही आणि मतदान करायला कसं या म्हणून सांगतात आमची काळजी कोणी घ्यायची आमच्या घरच्यांनी कितीदा अर्ज भरला पण नाही भेटला आम्हाला घरकुल अजूनही नाही भेटलं रोज करून खाणारे लोक आहोत आम्ही यावर्षी तरी घरकुल द्या आम्हाला विनंती आहे माझी सर्वांना पकच्या सुविधाचा आम्हाला कोणताही लाभ नाहीये

  • @sanjaysonar36
    @sanjaysonar36 ปีที่แล้ว +5

    बच्चु भाऊ आपण खरच महान आहेत

  • @deepakshinde4201
    @deepakshinde4201 ปีที่แล้ว +4

    सच्चा नेता...साहेब 🙏🏻

  • @dileepdeshmukh1994
    @dileepdeshmukh1994 ปีที่แล้ว +2

    बचू कडू आपण 👌👌👌💕💕💕

  • @kedarjamdare943
    @kedarjamdare943 ปีที่แล้ว

    खूप योग्य मुद्दा मांडला भाऊ तुम्ही

  • @vaibhavkale5151
    @vaibhavkale5151 ปีที่แล้ว +5

    Right presentation Bhau.

  • @balasahebdange1004
    @balasahebdange1004 ปีที่แล้ว +5

    भाऊ बरोबर बोललात जास्त मतदान खेड्यातून केले जाते

  • @danrajmongarkar9916
    @danrajmongarkar9916 ปีที่แล้ว +1

    Right 🙏👏👏

  • @paashasayyad8285
    @paashasayyad8285 ปีที่แล้ว

    बचु कडू साहेब अपना आज परियंत् जे मुद्दे मंडले ते खरोखरच गरीब जनते चा आवाज आहे...., खूप छान विचार आहेत आपले .... थैंक्स

  • @yadavpawale9299
    @yadavpawale9299 ปีที่แล้ว +3

    मुदा मांडल्याबदल धन्यवाद😘💕

  • @nileshgedam5322
    @nileshgedam5322 ปีที่แล้ว +6

    Good

  • @ankushrane5170
    @ankushrane5170 ปีที่แล้ว +2

    योग्य निर्णय घेतला भाऊ🙏🙏🙏

  • @sharadargade4893
    @sharadargade4893 ปีที่แล้ว +2

    ग्रेट वर्क साहेब👌

  • @aniketsonone389
    @aniketsonone389 ปีที่แล้ว +3

    सत्यता 👍

  • @dharmendrabhagat5260
    @dharmendrabhagat5260 ปีที่แล้ว +6

    मुद्दे बराबर madata जी बच्चू कडु जी

  • @shatrughanpawar9374
    @shatrughanpawar9374 ปีที่แล้ว

    खरोखरच एखाद्याला घरकुल योजनांची गरज असेल तर द्या

  • @manishsapara2003
    @manishsapara2003 ปีที่แล้ว

    दादा एकदम खरे बोलतात मला ऐकून फार दुख होत. कारण माझं आलेलं घरकुल अजून ग्रामपचायतच्या कागदावर आहे. ज्यांची घरे एकदम टकाटक टायलास लावून त्यांना घरकुले पास होतात विषय मांडा.साहेब ..कर्जत.शेलू