जोशी..बच्चू भाऊ वर त्यायच्या मतदारायचा फुल्ल विश्वास आहे..कारण बच्चू भाऊ साठी त्यायच्या शेतकरी अंन गरीब मतदारा समोर कोणीच मोठ नाही. तुम्ही बाकीचे पक्ष वाले तुमची पक्षनिष्ठा तुमच्या पक्षानंसहित तुम्हीच घालून घ्या.
खूप महत्वाचे विषय मांडले साहेब. कापूस व्यापारी कडे गेल्यावर 10000चा भाव होतो किती चूकीचे निर्णय आहे,साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद कारण गाव पातळीवर चे विषय, खरी हकिकत तुमच्यासारखे कोणालाच कळालेल नाही
बचू भाऊ खुप मेहनत करतात या सारखे माणसं खुप कमी आहेत, जर भारतात असे सामाजिक कार्य करणारे लोक तयार झाले तर खुप चांगले होईल कारण शेवटी प्रसन्न असा आहे की देश सुधारण्यास वेळ लागणार नाही.
तुम्ही जोपर्यंत मंत्री होता तोपर्यंत हा आवाज विधानसभेत त्या दरम्यान कधीच पाहायला दिसला नाही असेच आमदार रहा आणि विधानसभेत शेतकऱ्याची बाजू मांडा मंत्री पदाचा नका मागे लागू🙏
कुंड्या..बच्चू भाऊ वर त्यायच्या मतदारायचा फुल्ल विश्वास आहे..कारण बच्चू भाऊ साठी त्यायच्या शेतकरी अंन गरीब मतदारा समोर कोणीच मोठ नाही. तुम्ही बाकीचे पक्ष वाले तुमची पक्षनिष्ठा तुमच्या पक्षानंसहित तुम्हीच घालून घ्या.
1000% बरोबर आहे . साहेब माझं घर 12 वर्ष झाले,पत्राचे आहे. मला अजुन घरकुल नाही. आमच्या मतदार संघा मध्ये तुमच्या सारखं नेतृत्व पाहिजे. पण आमचं नसीबच फुटक. परळी वैजनाथ ,कन्हेरवाडी अंबेजोगाई रोड.
बच्चू कडू तुम्ही अपंग आणि शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करू नका, सर्व गोष्टींचा हिशोब होत असतो इथ नाही झाला तर देवापाशी चुकीला माफी नाही. फक्त राजकारण चालू आहे तुमचं मंत्रिपदासाठी, शेतकऱ्यांचं काम करायचं असेल तर आमदार म्हणून ही करता येते.
बच्चू कडू, आज तुम्ही एवढे बोलले आज सरकार तुमचे आहे, तुम्ही जेवढं बोलले तेवढं सरकार न जर अनुदान नाही दिलं तर तुम्ही राजीनामा द्या. नाही तर आजच भाषण फक्त मंत्रिपदासाठी
मागच्या आडीच वर्षात बाच्चू कडू आणि त्यांचा आवाज..त्यांचे भाषण हे सगळं थांबलं होतं...आज सगळं परत बघायला मिळालं..म्हणजे ह्यांना मंत्री पद मिळालं नाही की मग ह्यांना शेतकरी आठवतो...बस करा बाच्चु भावू..हे सगळं अगोदर मला पण खूप आवडायचं तुमचं..आता सगळं कृत्रिम वाटतं..मंत्री पदासाठी वाटतं...
असा नेता पाहीजे कोणताही पक्ष असो सत्तेत असो किंवा नसो कुणालाही सोङत नाही बच्चु कङु साहेब तुम्हाला मनापासुन अभिनंदन असा नेता मुख्यमंत्री पाहीजे साहेब तुमचा पक्ष आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हता परंतु आज तुमचे भाषण ऐकुण खुप बर वाटल प्रहार पक्षाचा विचार केला पाहीजे
एकदा कृषी मंत्री पद द्या बच्चू कडूना मग बघू शेतकऱ्यांन बद्दल किती आत्मियता आहे अरे शेतकरी आहे तर तुम्ही आहेत इच्छाशक्ती पाहिजे स्वामीनाथन आयोग ऐकून ऐकून शेतकऱ्यांच्या किती पीढ्या खपल्या तरी अजून आयोग काही लागू होईना.
शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाशी तसा तुमचा जवळचा संबंध नव्हता तरी पण तुम्ही ज्यांनी उठाव केला असं ते म्हणतात त्यांना तुम्ही मदत केली त्यांनी तुमच्या ह्या मागण्या लगेचच पूर्ण करायला पाहिजे मग . तुम्हाला ह्या साठी पाठपुरावा करायची वेळच नाही आली पाहिजे बहुतेक.जय जवान जय किसान 🙏
या आधी दोन अडीच वर्षे शेतकऱ्यांची काहीच काळजी नव्हती ऐन कोरोना काळात शेतकऱ्यांचे कृषिपंपाची वीज कनेक्शन तोडली त्यावेळी मंत्रीसाहेब शांत का होते? खरीप,रब्बी हंगामात युरिया शॉर्ट च्या नावाखाली शेतकऱ्यांना काळ्या बाजार भावाप्रमाणे युरिया बरोबर बाकी भसकापुरी खते औषधे खरेदी करायला लावणारे सरकार यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत नव्हती का?आज पुन्हा शेतकऱ्याचा कळवळा कसा आला ?
करणार तर कोणी नाही. पण, निर्बिड पणे सत्यता मांडली साहेब धन्यवाद. कारण सगळे वाटून खातात. ग्रामपंचायत मध्ये असणार typewriter, क्लर्क यात फार फरक आहे. साहेब बाकी कर्मचारी कष्ट करुन करुन जिजून जातात पण प्रगती काय होत नाहीं. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी पगार कमी असतो पण प्रगती 2 वर्षात बंगला,गाडी, सगळी ऐश होवून जाते. 😀😀😀 कडलो नसेल तर जावून बगा ग्रामपंचायत मध्ये
रे बाबा सगळे चोर झलाव आणि उग काही तरी कीव दाखता . आ ज शेतकरी किती अडचणीत येतो त्याच्या योजना कागदावच ,उग मोठ मोठ्या गोष्टी बोलता .अरे तुम्ही रात्र दिवस चीकलात शेतकरी राबतो तर त्या साठी द्यारे बाबा
हेच भाषण तूम्ही बंडखोरी न करता केलं असत न तर खोटं नाही बोलत साहेब आख्या महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर घेतले असत.. आखा महाराष्ट तुम्हाला खूप मानायचा आत्ता तूम्ही तो अधिकार गमावला आहे
जय शिवराय भाऊ, खू प छान विचार या सरकारला माहिती करून देता,आज मी 3 एकर उडीद साठी 22 हजार खर्च केला,अजून रास करण्यासाठी प्रतेक पाकिट साठी 500रू, मजूर खर्च प्रत्येकी 300रू शेतकरी ३ महिन्यात कमीत कमी 6ते 7हजार मिळतो स्वतः कष्ट करून वाट बघून 2000 मिळतो
हा अट्टाहास फक्त मंत्रीपदासाठी🤗
बरोबर
खरी आहे
बरोबर मंत्रिपद भेटला की आवाज निघणार नाही याचा.
दहा पाच टक्के खरी गोष्ट आहे तुमची
himmat tari kartat bolnyachi
बच्चू कडू यांना क्रूषी मंत्री करा शेतकर्या न्या मिळेल अशी आशा आहे देशातच शेतकर्यांचा नेता दाता तळमळीचा नेता खरा नेता👍👍👍👍👍👍👍👍🙏🏽
बरोबर आहे
हा आता जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणी प्रयत्न करतोय
विश्वास उडाला की नंतर बसत नाही हो हा राग केवळ पदा साठी दिसतोय पण मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे पाहणार नाहीत
Te tula vaty Sadashiv pawar
बचू कडू समजायला येवढ सोप नाही त्यासाठी शेतकर्याचि औलादच असायला हवं
ग्रेट लीडर
@@Vijayyadav-nu4dw barobar bhava tya Sadashiv pawar la ky kalnar to swata sharad pawar ani ajit pawar cha khalcha ahe
तुमचा गैरसमज आहे हा.. शिंदे नक्की चांगल कामं करेल आणि फडणवीस हे सर्व आमदाराचं ऐकून घेणारा माणूस आहे असं बचू भाऊंनीच एकदा सांगितलंय..
बच्चू कडू आमदार साहेब एकदम बरोबर बोलतात गरीबाची जाणीव आहे त्यांना अशाच माणसाची खूप गरज आहे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा
घरकुल योजना संबंधित वास्तव मांडले आहे दुरुस्ती झाली पाहिजे
मंत्री पद मिळाले असते तर लय गोड बोलले असते.
. हे फक्त वसुली आणि देखावा चाललंय.
बच्चु भाऊ तुम्ही क्रान्तिवीर आहे
👍 धन्यवाद आमदार श्री बच्चुभाउ कडु साहेब. वऱ्हाडप्रांत गाडगेबाबा शेतकरी मजूर गोरगरीबांचे आधारस्तंभ दमदार सुधारणा
तुमचे म्हणणे एकदम योग्य आहे.👍👍
बच्चुभाऊ,
तुम्ही आमदार म्हणुन जास्त भारी समस्या मांडता ,मंत्रीपद असल्यावर तुम्ही खुप अवघडल्यासारखं वागता.
बच्चू भाऊ खरच वास्तव तुह्मी मांडले,खरे जनतेचे नेते वाटतात तुह्मी ,या देशात तुहमच्या सारखे अजून आमदार वाढले तर शेतकरी सुखी होईल
पन्नास खोके घरी बोबा ठोके विधान परीशद दारी
जोशी..बच्चू भाऊ वर त्यायच्या मतदारायचा फुल्ल विश्वास आहे..कारण बच्चू भाऊ साठी त्यायच्या शेतकरी अंन गरीब मतदारा समोर कोणीच मोठ नाही. तुम्ही बाकीचे पक्ष वाले तुमची पक्षनिष्ठा तुमच्या पक्षानंसहित तुम्हीच घालून घ्या.
बच्चू भाऊ तुम्हला खरच कॅबिनेट कृषी मंत्री पाहिजे होते तुम्हला खूप तळमळ आहेत तुमच्यात पण काय तुम्ही घर का ना घटका असे झाले
हो द्या द्या .. मुख्यमंत्रीपद द्या कारण न विकलेला आमदार. पन्नास कोटीचा लिलावतला आमदार
बच्चू भाऊ स्वतःला आणि सर्वांना दोष देतात हे सत्य आहे
बच्चु भाऊ तुम्ही आहे तिथेच आहेत
जय जवान जय किसान
Mantri pad gelay mag
Bhau Khoop Chhan👌
साहेब खरच तुमी बोरबर बोललात 👌👌👌👍🚩
नाटकी बोलण आहे हे.
Mantripad betle nahi manun gelat na tithe mag fakt camere sathi chalu ahe focus madhe rahnya sathi. Ata he bolna khara asun khota vattya bhau
Are bolale he important ahe nhitr kon bola te.. Tith srv chup bstat.....jantecha prashna uthvnara neta bacchu bhau🙏
तुम्ही मांडलेले विषय खूपच महत्वाचे आहे भाऊ 🙏🙏
साहेब तुमची भूमिका नेमकी काय तेच कळत नाही राव ,
त्यांची भूमिका ही कि ते विकले गेलेत याचा समाजाने मान्य करावे
खूप महत्वाचे विषय मांडले साहेब. कापूस व्यापारी कडे गेल्यावर 10000चा भाव होतो किती चूकीचे निर्णय आहे,साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद कारण गाव पातळीवर चे विषय, खरी हकिकत तुमच्यासारखे कोणालाच कळालेल नाही
सर्वसामान्य चा नेता म्हणजे बच्चु भाऊ ✌️👍🙏
बचू भाऊ खुप मेहनत करतात या सारखे माणसं खुप कमी आहेत, जर भारतात असे सामाजिक कार्य करणारे लोक तयार झाले तर खुप चांगले होईल कारण शेवटी प्रसन्न असा आहे की देश सुधारण्यास वेळ लागणार नाही.
चेहरा एक बोलत आहे, मन एक बोलत आहे
Best MLA ....👍👍
आदरणीय बच्चुभाऊ आपण अपंगाचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे विश्वास अहर्ता गमावलेली आहे आता तुमच्यावर तो विश्वास राहिला नाही पाहिला सारखा
अगदी बरोबर विकून घेतला... विकत जाणा-या आमदारांत सर्वात महागडा आमदार
तुम्ही जोपर्यंत मंत्री होता तोपर्यंत हा आवाज विधानसभेत त्या दरम्यान कधीच पाहायला दिसला नाही असेच आमदार रहा आणि विधानसभेत शेतकऱ्याची बाजू मांडा मंत्री पदाचा नका मागे लागू🙏
बच्चु भाऊ आधी तुमचे भाषण आवडायचे आता बघू से वाटत नाही गप बसा नाहीतर रस्त्याची घोटाळे बाहेर येतील
शेतकऱ्यांचं काही होवो पण तुमचे नुकसान झाले आहे. कारण तुम्हाला मंत्री केलं नाही. शेतकऱ्यांचं दर रोज काही ना काही अडचणी येतात तो निमुटपणे सहन करतो.
रस्ते घोटाळे. निघतील बाहेर ५० कोटी घेतले ना आत्ता. गप्प बस
Right right
५० कोटी झिंदाबाद
Aata koni odkt nahi tula bachu
आज पर्यंत बोललं नाही पण आज बोललात त्याबद्दल धन्यवाद साहेब
बच्यू कडू , मजा करायला कुठ, कुठ गेला होता? त्यावेळी शेतकऱ्यांची आठवण नाही आली.? कुठे गेली संवेदनशील ता.
खर्या वास्तवतेची मांडणी,
बेधडक वक्तव्य, अशाच नेत्याची शेतकर्यला गरजय.
काय शेतकऱ्यांची तळमळ, काय 50 खोके, काय ते गुहाटी काय ते सुरत.. 😄😢🍉 काय ती गडारी..
Barobar dada
अगदी बरोबर .50 खोके सर्व बोके सगळे ओक्के ...
कुंड्या..बच्चू भाऊ वर त्यायच्या मतदारायचा फुल्ल विश्वास आहे..कारण बच्चू भाऊ साठी त्यायच्या शेतकरी अंन गरीब मतदारा समोर कोणीच मोठ नाही. तुम्ही बाकीचे पक्ष वाले तुमची पक्षनिष्ठा तुमच्या पक्षानंसहित तुम्हीच घालून घ्या.
खरं आहे साहेब
तूमचे सलाम तूमच्या विचारायला
वा बच्चूभाऊ जय जवान जय किसान
शेतकऱ्यांना ची बाजु मांडतात हे म्हत्वाची गोष्ट चांगली आहे जय महाराष्ट्र जय जवान जय महाराष्ट्र
Goodseech
यांच्या पासून कलाकरांनी अभिनय कसा करायचा हे शिकायला पाहिजे,हेच खरे नाटकी कलाकार
खच आहे जय जवान जय किसान एक नबंर
बच्चू भाऊ तुम्ही माझ्यासाठी ग्रेट आहेत पण तुम्ही जे पन्नास खोके घेऊन जे केले ते अमान्य
तू पहिले का
Mi pahle
बच्चुभाऊ नेहमी खरे बोलतात महाराष्ट्रातले बच्चुभाऊ सारखाच माणूस पाहिजे
बहुतेक सगळ्यांना माहित असावे कि मंत्रीपद न मिळाल्याने वेगळे बोलणार म्हणुन ऐकायला कोणीच नाही ! अरेरे, काय ही अवस्था !!
Abe.. Konache tri wha..kahi vishay samaj ma.. Ka...
बंडू भाऊ खरं तुम्ही बोलली हीच शेतकऱ्याची परिस्थिती
बचु भाऊला मंत्री पद न मिळाल्याने साहेब नाराज आहे त महुन भुकाले पद मिळाले असते तर शेपुत हलवत बसले असते
🤣🤣🤣🤣🤣😂😂
असा प्रश्न आता गुवाहाटी मध्ये सोडवला जाईल
बच्चुभाऊ तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होने काळाची गरज आहे
पन्नास खोके साठी नि मंत्रिपदासाठीचा दलबदलू हा, महाराष्ट्र पन विकेल हा😡
Kon naste dhutlya tandlache bhau
All same
1000% बरोबर आहे .
साहेब माझं घर 12 वर्ष झाले,पत्राचे आहे.
मला अजुन घरकुल नाही.
आमच्या मतदार संघा मध्ये तुमच्या सारखं नेतृत्व पाहिजे.
पण आमचं नसीबच फुटक.
परळी वैजनाथ ,कन्हेरवाडी अंबेजोगाई रोड.
याला हुसका पहिला लबाड राजकारणी मंत्री पदासाठी अस बोलुन राहीला
अगदी बरोबर.. पावसात घर पडल तर पन्नास कोटी रूपयातील थोडे खर्च करना
अप्रतिम उपयोगी भाषण ,bachhubhau जिन्दाबाद
बच्चू कडू तुम्ही अपंग आणि शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करू नका, सर्व गोष्टींचा हिशोब होत असतो इथ नाही झाला तर देवापाशी चुकीला माफी नाही. फक्त राजकारण चालू आहे तुमचं मंत्रिपदासाठी, शेतकऱ्यांचं काम करायचं असेल तर आमदार म्हणून ही करता येते.
बच्चू कडू, आज तुम्ही एवढे बोलले आज सरकार तुमचे आहे, तुम्ही जेवढं बोलले तेवढं सरकार न जर अनुदान नाही दिलं तर तुम्ही राजीनामा द्या. नाही तर आजच भाषण फक्त मंत्रिपदासाठी
Salute to you sir
बचू साहेब एक दम बरोबर आहे
मागच्या आडीच वर्षात बाच्चू कडू आणि त्यांचा आवाज..त्यांचे भाषण हे सगळं थांबलं होतं...आज सगळं परत बघायला मिळालं..म्हणजे ह्यांना मंत्री पद मिळालं नाही की मग ह्यांना शेतकरी आठवतो...बस करा बाच्चु भावू..हे सगळं अगोदर मला पण खूप आवडायचं तुमचं..आता सगळं कृत्रिम वाटतं..मंत्री पदासाठी वाटतं...
Tu farmar nahis na mahunu tula ya speech ch value samjnar nahi
100 % barobar
ही सगळी नाटके आता बंद करा तुम्ही लोकांचा विश्वासघात केलेला आहे.आता फक्त तुम्ही मंत्री पदासाठी आरडाओरडा करीत आहात हे जनतेला कळत नाही का?
नाटकच आहे
Ekdam correct, thx bachu ji very strong sweet spech, god bless you.
100%truth.We must stand with our Farmers.
Gaddar aahes tu
Yess we will 🫂🔥
0
👍👍👍बरोबर आहे
शेतकर्यांच्या नावावरून राजकरन आहे फक्त
नाटक छान आहे मंत्री पदा साठी😂😂
पहा यांना शेतकर्याचि कीती काळजी आहे लोकांना पन समजत बचु भाउ ?
बच्चुभाऊ खरच तुम्ही शेतकरी यांची कळवळ करता पण काय करणार कायदा व सरकार शेतकरी विरुध्द आहे
Jy kaydyn tula bolnycha chalnych adikar dila thos bekar ahe kayda wary marda
50 खोके
असा नेता पाहीजे कोणताही पक्ष असो सत्तेत असो किंवा नसो कुणालाही सोङत नाही बच्चु कङु साहेब तुम्हाला मनापासुन अभिनंदन
असा नेता मुख्यमंत्री पाहीजे साहेब तुमचा पक्ष आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हता
परंतु आज तुमचे भाषण ऐकुण खुप बर वाटल
प्रहार पक्षाचा विचार केला पाहीजे
शेवटी पैशासाठी शेण खाल्ल केली गद्दारी
Wawa shenkhaye saheb
@@sachinmuneshwar8923tu pahile ka re ghetna zatu
Well Said Sir 👏🏻👏🏻👏🏻
बच्चुभाऊ तुम्ही आम् आदमी पार्टी शमील वाहा ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️AAp AAp AAp✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ लय मोठे नेते बनता ✌️✌️✌️
एकदा कृषी मंत्री पद द्या बच्चू कडूना मग बघू शेतकऱ्यांन बद्दल किती आत्मियता आहे अरे शेतकरी आहे तर तुम्ही आहेत इच्छाशक्ती पाहिजे स्वामीनाथन आयोग ऐकून ऐकून शेतकऱ्यांच्या किती पीढ्या खपल्या तरी अजून आयोग काही लागू होईना.
Ha bachu pn nusta popat ahe...yala yek mantripad dil ki yacha ahe to pn avaj band honar...
2.5varsh mantri hota to parayt aavaj koth hota.full bolbachan aahe ha.
मंत्री पदासाठी , स्टंटबाजी . भाऊंची , मस्तच आहे.
Mantri पदासाठी shetkaryanchya navacha wapar krtay . Dhanyawad shetkari ahe he 2.5 varshanantar tari samjle tumhala
शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाशी तसा तुमचा जवळचा संबंध नव्हता तरी पण तुम्ही ज्यांनी उठाव केला असं ते म्हणतात त्यांना तुम्ही मदत केली त्यांनी तुमच्या ह्या मागण्या लगेचच पूर्ण करायला पाहिजे मग . तुम्हाला ह्या साठी पाठपुरावा करायची वेळच नाही आली पाहिजे बहुतेक.जय जवान जय किसान 🙏
मनाला भिडणारे भाषण ... खरंच वास्तव आहे की ह्या ची दखल घेतली पाहिजे..
या आधी दोन अडीच वर्षे शेतकऱ्यांची काहीच काळजी नव्हती ऐन कोरोना काळात शेतकऱ्यांचे कृषिपंपाची वीज कनेक्शन तोडली त्यावेळी मंत्रीसाहेब शांत का होते? खरीप,रब्बी हंगामात युरिया शॉर्ट च्या नावाखाली शेतकऱ्यांना काळ्या बाजार भावाप्रमाणे युरिया बरोबर बाकी भसकापुरी खते औषधे खरेदी करायला लावणारे सरकार यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत नव्हती का?आज पुन्हा शेतकऱ्याचा कळवळा कसा आला ?
100% bhacchu bhau🙏🙏
साहेब तुम्ही खरोखर खरे बोलता आणि तुम्हाला आणि सर्व मंत्री आणि आमदार या सर्वांना माहीत आहे आज 70 वर्षे तुम्ही आणि मंत्री मोठे कसे होणार
बरोबरच आहे
50 खोक्यातले निम्मे देऊन टाका 5 गावे तरी समृद्ध होतील.
साहेब जास्त बोलु नका ... भाजपा रस्त्याचा घोटाळा कामाचा मूद्दा उकरुन काढेल ""बच्चु""साहैब ...ED लावतील दादा...
सत्य आहे हे
अध्यक्ष महोदय मनातल्या मनात: दुसऱ्या विस्तारात नक्की भेटेल.
खुद की पानटपरी चालवा की, कशाला मंत्री पद पाहिजे
एकदम बरोबर आहे साहेब.....पण हा आवाज नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत असायला हवा......
सत्तेत असो अथवा नसो.....
साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्यां बाबत बोलता परंतु समस्या मार्गी लागतील काय?
सत्य परिस्थिती मांडली..👍🙏
Well-done,,,😄👏👏🙏🙏👍💯👃
Bachhu bhau kadak👌👌👌
कोण विश्वास ठेवणार तुमच्या बोलण्यावर, तुमचा राग लक्षात येतोय, पानटपरी सोडून का गेले मग?
करणार तर कोणी नाही. पण, निर्बिड पणे सत्यता मांडली साहेब धन्यवाद. कारण सगळे वाटून खातात. ग्रामपंचायत मध्ये असणार typewriter, क्लर्क यात फार फरक आहे. साहेब बाकी कर्मचारी कष्ट करुन करुन जिजून जातात पण प्रगती काय होत नाहीं. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी पगार कमी असतो पण प्रगती 2 वर्षात बंगला,गाडी, सगळी ऐश होवून जाते. 😀😀😀 कडलो नसेल तर जावून बगा ग्रामपंचायत मध्ये
किती पुळका आला नाटक आहे बंद कर बच्चु पन्नास खोके एकदम ओके
अगदी बरोबर आहे
भाजपचे कट्टर वैरी होते तुम्ही आता गेले तिकडे,जनतेला सगळं समजत,कमी बोला नाहीत ed माग लागण
रे बाबा सगळे चोर झलाव आणि उग काही तरी कीव दाखता . आ ज शेतकरी किती अडचणीत येतो त्याच्या योजना कागदावच ,उग मोठ मोठ्या गोष्टी बोलता .अरे तुम्ही रात्र दिवस चीकलात शेतकरी राबतो तर त्या साठी द्यारे बाबा
चांगलं बोळा मित्रानो!
कसं का असेना , कश्या साठी का असेना
पण साहेब खरं बोलले.
Barobar ahe saheb mazy 2 varsha pasun file pending madhye ahe
बच्चू भाऊचा पोपट केला
बचू भाऊ यांनी विदारक सत्य मांडलाय
धन्यवाद भाऊ
शेतकऱ्याचा आवाज बच्चू भाऊ
Nice bhau
हेच भाषण तूम्ही बंडखोरी न करता केलं असत न तर खोटं नाही बोलत साहेब आख्या महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर घेतले असत..
आखा महाराष्ट तुम्हाला खूप मानायचा आत्ता तूम्ही तो अधिकार गमावला आहे
बच्चुभाऊ एकदम ओके बोलतात तुम्ही
जय शिवराय भाऊ, खू प छान विचार या सरकारला माहिती करून देता,आज मी 3 एकर उडीद साठी 22 हजार खर्च केला,अजून रास करण्यासाठी प्रतेक पाकिट साठी 500रू, मजूर खर्च प्रत्येकी 300रू शेतकरी ३ महिन्यात कमीत कमी 6ते 7हजार मिळतो स्वतः कष्ट करून वाट बघून 2000 मिळतो
सगळ्यांच्या मनातील सुप्त भावना बच्चू कडू यांच्या माध्यमातून व्यक्त झाली
तो बिनपगारी शिक्षक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यांनी आता काय आत्महत्या करायची की काय ?
शेतकऱ्यांसाठी लढणारा व शेतकऱ्यावर बोलणार खरा माणूस💯💯💯👏👏👏
भाऊ आपण बीजेपी बरोबर बसलात हेच चुकीचे झाले. जातीयवादी पक्ष आहे कोठे गेले बारा बलुतेदार आपणावर नाराज आहेत.
Ani rastrvadi kay aahe