शेवटचा दिवस बच्चू भाऊंनी गाजवला ! सर्वांनाच तीखट शब्दात सुनावलं | Bachchu Kadu Vidhan Sabha | AB4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ส.ค. 2023
  • शेवटचा दिवस बच्चू भाऊंनी गाजवला ! सर्वांनाच तीखट शब्दात सुनावलं | Bachchu Kadu Vidhan Sabha
    #bachchukadu #vidhansabha #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 1.5K

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 10 หลายเดือนก่อน +487

    बच्चूभाऊ बोलतो शंबर टक्के खरं.. भाऊ.. पण गद्दारी तुम्हीही खारीचा वाटा केला आहेच..😢😢

    • @shantinathparkhe4790
      @shantinathparkhe4790 10 หลายเดือนก่อน +7

      खारीचा वाटा नाही...letter यांनीच दिलं..

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 หลายเดือนก่อน +4

      😊😊

    • @homrajkpatil3422
      @homrajkpatil3422 10 หลายเดือนก่อน +3

      Vastav aahe sir he. Yane aapali kimmat ghalavali.... Ha fkt natak karit aahe aata.

    • @viralHubbb
      @viralHubbb 10 หลายเดือนก่อน +2

      Paise khau aahe ha

    • @kamleshgulhane4190
      @kamleshgulhane4190 10 หลายเดือนก่อน

      अपक्ष निवडून येणारा माणूस आहे हा....कोणत्या पक्षाचा नेता या माणसाचा. प्रचार करत नाही....त्यामुळे या माणसाला गद्दार म्हणुच नाही शकत ..... बचू कडू त्याच्या नावावर निवडून येते....लोक या माणसाला पाहून मत देते.....कोणता पक्ष पाहून देत नाही......त्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही द्याचा हा त्याचा वयकतीत प्रश्न ....मतदराणले काही देणं घेणं नाही हा माणूस कोणाला पाठिंबा देत आहे तर.....मतदरणले बचु कडू पाहिजे आणि ते त्यांना निवडून देते.....

  • @rushiupare5564
    @rushiupare5564 10 หลายเดือนก่อน +39

    तेलंगणा मध्ये कर्जमाफी झाली महाराष्ट्र कर्जमाफी कधी होणार एक बायको तीन नवरे महाराष्ट्रात आहे😢😢😢 कडू साहेब तुम्ही खरच बोलत आहे 🎉

    • @UttamArak
      @UttamArak 10 หลายเดือนก่อน

  • @arvindbangal1260
    @arvindbangal1260 10 หลายเดือนก่อน +36

    आदरणीय आ. बच्चू कडूसाहेब अतिशय खरं आणि झोंबणारे शब्द वापरुन बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.पण यामुळे कुणावरही काहिही फरक पडणार नाही.

  • @sagarlandge9509
    @sagarlandge9509 10 หลายเดือนก่อน +58

    बचू कडू साहेब आपल्या सारखे 4 5 जण जन्मले तर पूर्ण देश बदलून जाईल प्रणाम आपल्या इमानदारीला मलांनाही वाटत या जन्मात तरी आपण निवडणूक हराल खूप शुभेच्छा आपल्याला पुढील वाटचाली साठी

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 10 หลายเดือนก่อน +64

    धन्य हा महाराष्ट्र माझा राज्य भवनात एकतरी असा निर्भिड /जिवंत आमदार आहे.

  • @all_in_one244
    @all_in_one244 10 หลายเดือนก่อน +136

    तुमचा हिशोब चुकता झाला बच्चू भाऊ आता शांत बसा...

  • @user-xe2bb9dy5j
    @user-xe2bb9dy5j 6 หลายเดือนก่อน +4

    बचु भाऊ कडु यांना सर्व बेलापूर पंचक्रोशीतील सर्व शेतकरी यांच्या वतीने शेतकरी यांच्या वेत मांडल्या बद्दल मन पृवक अभिनंदन

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 10 หลายเดือนก่อน +6

    मी एक गडचिरोलीवासी आहे. मा.आ.बच्चुभाऊ आपण सामान्यांची जान असणारे माणूस सोळा आणेच आहात मात्र थोडाश्याने स्वतःला वाचवू शकला नाहीत याचे वाईट वाटते.😊

  • @agniveshpawar7630
    @agniveshpawar7630 10 หลายเดือนก่อน +53

    इतक्या दिवस आवाज निघत नव्हता भाऊ चा जसच पक्कं झाला की आता आपल्याला काही मंत्रिपद मिळत नसतं भाऊचा आवाजच वाढला परत

  • @dayanandjadhav9580
    @dayanandjadhav9580 10 หลายเดือนก่อน +36

    बचु भाऊ ची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली पाहिजे त्यांचे विचार फार प्रभावी व शेतकर्‍यांची जाण असणारे आहेत

  • @shakirshaha7484
    @shakirshaha7484 10 หลายเดือนก่อน +22

    खुप अभ्यासु आमदार आहे
    सर्व सामन्यांची बाजू कणखर पणे मांडतात ❤❤

  • @user-sw4vg2mv1z
    @user-sw4vg2mv1z 10 หลายเดือนก่อน +5

    क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना नमस्कार
    यशस्वी भव तुमच्या कर्तुत्वाला जोड नाही
    धन्यवाद
    वन्दे मातरम् जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय जय हो महाराष्ट्र माझा

  • @chandrakanturane7
    @chandrakanturane7 10 หลายเดือนก่อน +319

    असे आमदार जन्माला आले हे महाराष्ट्रातील जनतेचे भाग्य आहे आम्हाला आपला स्वार्थ अभिमान आहे कडू साहेब ❤

    • @adhyasawant1692
      @adhyasawant1692 10 หลายเดือนก่อน

      @kashilingsule7199 lo9l

    • @vikaswagh3544
      @vikaswagh3544 10 หลายเดือนก่อน +3

      देव माणूस बच्चू भाऊ 🙏🙏

    • @balkrushnapawar7814
      @balkrushnapawar7814 10 หลายเดือนก่อน

      Ho guhati surat firun naav kamavle te tumche bgagya maharashtra che nhave

    • @kishanraodaund5100
      @kishanraodaund5100 10 หลายเดือนก่อน +16

      ​@@vikaswagh3544मंत्री केले नाही म्हणून, जनतेचा कळवळा , फक्त खरे तेच वास्तव सभागृहात बोलले!!

    • @ravindrakamadi8198
      @ravindrakamadi8198 10 หลายเดือนก่อน +14

      मंत्री पद मिळालं नाही म्हणुन खडखड बाहेर 😅

  • @vinodrathod1691
    @vinodrathod1691 10 หลายเดือนก่อน +211

    जे मागील 15 वर्षात कमवली ते एका गुवाहाटी सूरत वारीमुळे,सगळ गमालेला माणुस मणजे बचचु नाही आता डच्चू भाऊ झालेत 😂😂

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 barobar

    • @rtayade9719
      @rtayade9719 10 หลายเดือนก่อน

      😂

    • @wethepeople2067
      @wethepeople2067 10 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @hQ-rQ-zQ
      @hQ-rQ-zQ 10 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @vikasmohite820
    @vikasmohite820 10 หลายเดือนก่อน +5

    खुप छान बच्चु भाऊ सलाम तुमच्या भूमिकाला ( विचाराला )

  • @user-gs8of8ds5l
    @user-gs8of8ds5l 10 หลายเดือนก่อน +5

    बच्चुभाऊ कडू सलाम तुम्हाला!सगळे आमदार असेच संवेदनाक्षम असते तर "महाराष्ट्र"हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असतं.

    • @manikdeore4038
      @manikdeore4038 8 หลายเดือนก่อน

      जर शेतकरी कामगार छत्रपती नाही आणि म्हतमा ज्योती बा नाही कळवण चा शेतकरी यांनी सचिव ला माहिती विचारणा केली असता त्यांनी आपल्या कर्ज प्रकरण दोन्ही योजना मध्ये बसत नाही अल्प भूधारक असुन देखील बसत नाही असे उडवाउडवीची भाषा वापरतात आणि वसुली अधिकारी घरी येतात आणि सांगितले जाते तसेच तुम्ही घेतलेल्या तारीख दोन्ही योजना मध्ये बसत नाही.

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 10 หลายเดือนก่อน +281

    100% मंत्री पद नाही गद्दारी शिक्षा

    • @Unknon99
      @Unknon99 10 หลายเดือนก่อน +10

      Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya

    • @rtayade9719
      @rtayade9719 10 หลายเดือนก่อน

      ​@@Unknon991⃣0⃣0⃣✔️

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 10 หลายเดือนก่อน +17

    मंत्रीपद मिळणार नाही म्हणून भाषा बदलली बच्चू कडू यांची आसेच भांडत रहा फरत जणमत मिळवा

  • @rohitshete7740
    @rohitshete7740 10 หลายเดือนก่อน +3

    ग्रेट भाऊ नाद नाय करायचा बचू भाऊ... शेतकरी तळमळ व्यथा सांगणारा नेता..... 🙏🙏

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 4 หลายเดือนก่อน +3

    खरच कडुनाव आहे पण फार गोड आहेत आपण.

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 10 หลายเดือนก่อน +63

    कडू साहेब आज एकदम बरोबर बोललात हे सर्व अन्न धाग्यात भेसळ चालूच आहे ती बंद झालीच पाहीजे.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🐅👌👍✌️💐

    • @praphulldudwadkar-me6pk
      @praphulldudwadkar-me6pk 10 หลายเดือนก่อน

      Are vasulibaz haptebaz khandanikhor tumcha ubatha

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 10 หลายเดือนก่อน +1

      खान्याचे दात वेगळे,आणि दाखविण्याचे दात वेगळे.आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही. म्हणुन बोलतात.

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 10 หลายเดือนก่อน +13

    रागाने बोलो किंवा मंत्रिपदासाठी पण मुद्दे खूप अभ्यासपूर्ण मांडले, धन्यवाद🙏🙏

    • @devrajhajare4240
      @devrajhajare4240 10 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 6 หลายเดือนก่อน

    अशी हि बनवा बनवी बच्चूभाऊ कडू सांगत आहेत. खूप खरी परिस्थिती सांगत आहेत. धन्यवाद साहेब.🙏🙏

  • @vinayakkadam7873
    @vinayakkadam7873 6 หลายเดือนก่อน +2

    बच्चु दादा कडु दिलदार व कार्यसम्राट माणूस

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 10 หลายเดือนก่อน +193

    प्रेम गरिबांवर की मंत्रीपद दिलं नाही याचा राग.

    • @ajaybhagat7290
      @ajaybhagat7290 10 หลายเดือนก่อน +3

      त्यांना मिळणार कारण ते योग्य बोलतात

    • @prashantpalaskar2687
      @prashantpalaskar2687 10 หลายเดือนก่อน +4

      @@ajaybhagat7290 दादा मिळालं तर आम्हांला पण आनंद आहे. bhaaunसारखे नेते होने ही काळाची गरज आहे

    • @youtubemandal509
      @youtubemandal509 10 หลายเดือนก่อน

      ते काही असू दे.

    • @dsingle3785
      @dsingle3785 10 หลายเดือนก่อน

      बच्ची भाऊ खरं बोलतात पण मंत्री बंद गेल्यावर ?

    • @PUBGSTARDOM
      @PUBGSTARDOM 4 หลายเดือนก่อน

      ते काही का असेना पन गरीब लोकांच्या side ने बोलतात तरी. नाहीतर बाकीचे भगत पण नाही 😂

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 10 หลายเดือนก่อน +248

    मंत्री पद मिळणार नाही हे 100% झाल्यावर भूंकने चालू🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rajutompe1611
      @rajutompe1611 10 หลายเดือนก่อน +5

      चांगले बोलला हे पण खुप त

    • @tarachandmhaske8228
      @tarachandmhaske8228 10 หลายเดือนก่อน +6

      हे फक्त बच्चू कडू सारखे नॉन currupt लोकप्रतिनिधींच इतकं ठासून बोलू शकतात

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 10 หลายเดือนก่อน +1

      @@tarachandmhaske8228 आधी होते मंत्री पद ...गद्दार झाल्यावर कुत्रे पण किम्मत देत नाही आहे हे त्यांना पण कळले आहे

    • @courageousgardner2830
      @courageousgardner2830 10 หลายเดือนก่อน

      ​@@tarachandmhaske8228tyachi thasli aahe mhanun aawaj karto aahe

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 10 หลายเดือนก่อน +1

      @@tarachandmhaske8228 But he was party to corrupt MVA. Don’t know abt his individual corruption

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 10 หลายเดือนก่อน +1

    मला वाटणी नाही भेटली, मग मी सगळ्याची भांडी फोडणार, लय विश्वास होता आपल्यावर कडू साहेब.

  • @balasahebdabhade3275
    @balasahebdabhade3275 10 หลายเดือนก่อน +110

    खाजगी दूध संस्था किती आमदार खासदार लोकांच्या आहे ते सांगा म्हणजे खरे भेसळ खोर उधड होतील

  • @vilasmajre9715
    @vilasmajre9715 10 หลายเดือนก่อน +6

    मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळवून अथवा न मिळो पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलात याची जर तुम्ही ओपीडी मंत्रिमंडळात सादर केला तर तुमचे धन्यवाद उपकार

  • @kishorpatole3800
    @kishorpatole3800 10 หลายเดือนก่อน +1

    वा बच्चूभाई वा विश्लेषण एकदमच अभ्यास पुर्ण परंतु सरकार ढिम्म

  • @tusharmahajan9321
    @tusharmahajan9321 10 หลายเดือนก่อน

    100% खरं बोलता आहे बच्चू कडु धन्यवाद बच्चू कडू महाराष्ट्राला डोळे उघडणारा नेता पाहिजे

  • @mangeshdongre5474
    @mangeshdongre5474 10 หลายเดือนก่อน +36

    आता विश्वास नाही यांच्यावर..यांची इमेज संपली आता

  • @bhagwatmali9599
    @bhagwatmali9599 10 หลายเดือนก่อน +127

    गुवाहाटी जाण्याचे परिणाम भोगा आता

  • @balugagare6277
    @balugagare6277 10 หลายเดือนก่อน

    मा बच्चु कडु साहेबांनी एकदम सत्य घटणा मांडल्याबद्दल त्यांना शंभर तोफांचि सलामी दिली तरी कमी पडेल.
    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला.

  • @arungaikwad7127
    @arungaikwad7127 6 หลายเดือนก่อน

    सत्य स्पष्ट व सडेतोड निर्भिड प्रश्न मांडनारे एकमेव सभाग्रहातील नेते मा.आ.बच्चूभाऊ कडू साहेब .अभिनंदन .

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 10 หลายเดือนก่อน +75

    लबाड.. विस्वासर्थ गमावलेले माणूस 🙏

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware5887 10 หลายเดือนก่อน +139

    अस बोललं तर मंत्रीपद अजून दूर पडण्याची शक्यता..😅

    • @sumit6867
      @sumit6867 10 หลายเดือนก่อน +9

      गरज नाही मंत्रिपदाची

    • @Unknon99
      @Unknon99 10 หลายเดือนก่อน +7

      Ek mantri garibacha bajune boltoy tar tuja gandit ka valvaltay

    • @gurudeonannaware5887
      @gurudeonannaware5887 10 หลายเดือนก่อน

      @unknown99 कडू सुद्धा भाडोत्री आहे भडव्या..भाजपा भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकांना च फोडते..आणि हा सुद्धा फुटला..ज्यादा आभाळ हेपलुन फायदा नाही जनतेला सर्व कळते.

    • @thehealingryms...9405
      @thehealingryms...9405 10 หลายเดือนก่อน +2

      Mantripad😂😂😂😂

  • @vijayswami4422
    @vijayswami4422 10 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे भाऊ तुमच्यासारखे माणुस महाराष्ट्रचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 10 หลายเดือนก่อน

    आदरणीय, बच्चुभैय्याअतिशय_1001_खरतुम्हिसच्चेआहातनामगतुम्हिनकोभैय्याजीसच्चाईनेचरहा❤❤❤😂😢😮😅😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Progress0067
    @Progress0067 10 หลายเดือนก่อน +50

    प्रामाणिक आणि दिलेला शब्द पाळणारया उद्धव ठाकरेंना दगा दिला बच्चू भाऊ. आता आकांडतांडव करून फायदा नाही. भोगा आता.

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 10 หลายเดือนก่อน +24

    जीवनात धोखा हा सर्वांनाच मिळतो पण त्यात सुधारणा करून आपण पुन्हा चांगल्या. काम करावे ..पण आता विश्वास मिळविण्या साठी खूप काम करावं लागणार आहे

  • @narayanbajad3902
    @narayanbajad3902 10 หลายเดือนก่อน +6

    कधी का होईना, पण मा.कडुसाहेब खरं बोलत आहेत. लाज सोडून सगळ चालू आहे. ना आदर्श ना विचार, फक्त सत्ता. ह्या हव्यासात मरतो तो फक्त सामान्य माणूस.

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 10 หลายเดือนก่อน

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
    बच्चु भाऊ हा सामान्य माणसाचा नेता आहे
    एक दिवस बच्चुभाऊ किंगमेकर असेल
    बच्चू भाऊंचा प्रहार महाराष्ट्राची दिशा बदलेल जय महाराष्ट्र

  • @MadhavJadhav-kf1sk
    @MadhavJadhav-kf1sk 10 หลายเดือนก่อน +17

    विधानसभेमध्ये बोलणारे लोक सारी स्वार्थी असतात आपल्या स्वार्थासाठी बोलतात

  • @raosahebrayate6415
    @raosahebrayate6415 10 หลายเดือนก่อน +50

    बच्चु भाऊ बोलतो चांगला गद्दारी चा शिक्का लावून घेतला

  • @AdinathDawkhar-tb2mi
    @AdinathDawkhar-tb2mi 4 หลายเดือนก่อน

    बच्चुभाऊ तुमच्या बोलण्यावर मी खुश होतो जय प्रहार

  • @dattakamlapure6287
    @dattakamlapure6287 10 หลายเดือนก่อน +1

    बचू भाऊ तुम्ही स्वतंत्र राहून असे प्रश्न मांडत
    चला सरकार च डोकं जागेवर येईल 🚩🚩🚩

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 10 หลายเดือนก่อน +51

    असलेली इज्जत कशी घालवायची ह्या साहेबान कडून शिकावं .....

  • @ganeshsalve5282
    @ganeshsalve5282 10 หลายเดือนก่อน +78

    बच्चू हौद से गई वो बुंद से नही आती.

  • @factbhai8810
    @factbhai8810 10 หลายเดือนก่อน +1

    अठीच भरा लागते.हे बरोबर बोलले भाऊ...शेती परवडत नाही.म्हणून मी विकली. व व्यवसाय टाकला.

  • @manishsathe9753
    @manishsathe9753 10 หลายเดือนก่อน

    बच्चूभाऊ तुमच्‍यासारखा राजकीय नेता हवा...रोखठोक बोलणार

  • @jayrathod1084
    @jayrathod1084 10 หลายเดือนก่อน +55

    ऐवढ बोब लायची गरज पढली नसती जर सुरत गोवा हाटी वारी केली नसती प्रहार बाय बाय

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 10 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम भाषण.
    विधिमंडळात असे मुद्दे उपस्थित करणे अपेक्षित आहे..
    ते सोडून औरंगजेब, मस्जिद, मंदिर, लव जिहाद असले भंगार विषय विधिमंडळात काढून वेळेचा आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जातो

  • @solomonpathare2996
    @solomonpathare2996 10 หลายเดือนก่อน

    बच्चू भाऊला मुख्यमंत्री करा ते खरे बोलता आणि सत्य वादी आहे

  • @babanchavan4551
    @babanchavan4551 10 หลายเดือนก่อน

    बच्छु कडु साहेब आपला अवतार नशेवाल्यासारखा दिसत आहे महाराष्ट्राला.

  • @yogeshkhanande1717
    @yogeshkhanande1717 10 หลายเดือนก่อน +20

    बच्चुभाऊ सारखे आमदार प्रत्येक मतदारसंघात असले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 10 หลายเดือนก่อน +29

    बोल बच्चु भाऊ कानाला फार गोड लागत ऐकायला तुम्हच कोणी सुनायला तयार नाहीत ना घर का ना घाट का

  • @uttamraonarwade5919
    @uttamraonarwade5919 8 หลายเดือนก่อน

    असं अभ्यास पूर्ण स्पीच करण्यासाठी हिंमत व सचोटी असावी लागते.

  • @aniruddhadali5178
    @aniruddhadali5178 10 หลายเดือนก่อน

    बच्युभाऊ कडू तुम्ही आज खरं बोलत आहेत.पण कुठे तरी एक तर्फी विचार करता तेव्हा तुम्ही दुतर्फा मतं मांडायला कमी पडता तिथे स्वार्थाचा वास,भास होतो.कारण अन्याय होवूनही मुक्याचा मार सहन करत होते.पण आज सत्याला वाचा फोडली आहे 👍 उद्या ह्याच सत्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चाळीस मधले विस बाविस जणांचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे 👍🚩

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 10 หลายเดือนก่อน +30

    एक गद्दारी ने सब खेल बिगड दिया अब कितनेही जोरसे चील्लानेसे क्या मिलने वाला

  • @netajisurwase4539
    @netajisurwase4539 10 หลายเดือนก่อน +13

    गुहहाटीत जाऊन आलो खाऊन बसलो कोणाला ऊलु बणवता निवडणुकीत तुमची जागा दाखवून देऊ

    • @Renaissance861
      @Renaissance861 10 หลายเดือนก่อน +1

      तुमचा तालुका कोणता? अचलपूर की चांदुर बाजार?

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 10 หลายเดือนก่อน

    मा, कडु साहेब आज सर्व च अनन, धान्य तेल तुप खाद्य पदार्थात बेमालुन भेसळ करून व्यापारी माजले तर आम जनतेला केमिकल व भेसळ मुळे आजारी होऊन अनेक रोग होत आहेत हास्पिटले कमी पडतात हिकडे शाशनाने गंभिर पणे कडक कारवाही करणे आवश्यक आहे आपण सर्व च मंत्री महोदय आमदार खासदारांनी जनतेच्या हितासाठी आरोग्यासाठी जातिने ऊपाय योजना करावी स्थानिक सबंधित अधिकारि काहिच कारवाही करित नाहित त्यामुळे जनता हैराण आहे असे मला वाटते 🙏म्हणुन कडक कारवाही करणे व जनतेला खरा न्याय देणे आवशयक आहे

  • @user-le1ei9xn7d
    @user-le1ei9xn7d 10 หลายเดือนก่อน

    अत्यंत सत्यतापूर्ण आणि स्पष्टपणे मांडणी केली आहे.

  • @rahuljoshi-pk2li
    @rahuljoshi-pk2li 10 หลายเดือนก่อน +6

    सुपर.... 🙏🙏👍👍

  • @santoshpawar-lu9nx
    @santoshpawar-lu9nx 10 หลายเดือนก่อน +13

    कडू साहेब तुम्ही अचलपूरच्या व्यथा मांडू नका पुऱ्या महाराष्ट्राच्या व्यथा काय गरिबां सोबत होत आहे😢

  • @user-jr2de8rk9q
    @user-jr2de8rk9q 10 หลายเดือนก่อน +1

    100% खरं बोलले भाऊ

  • @iamnatthuramgodse5163
    @iamnatthuramgodse5163 10 หลายเดือนก่อน +2

    मंत्री मंडळात न घेतल्यावर डोक्यावर कसा परिणाम होतो 🤣🤣🤣ते आज समजले 🤣🤣🤣🤣तरी बच्चू ला दच्चू च भेटणार 🙏🙏🙏🙏

  • @nandirbalde7521
    @nandirbalde7521 10 หลายเดือนก่อน +1

    बच्चू कडू यांनी अतिशय उत्तम प्रकारे प्रश्न मांडलेले आहेत धन्यवाद

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 10 หลายเดือนก่อน +21

    उद्धवजींनी कर्ज माफी केली. खरं बोला कडू. 🍉आता तुम्ही किती ओरडले तरी विकलेले आहे तुम्ही. 🍉🍉🍉गद्दारीचा शिक्का बसला पक्का.

  • @arogyah6919
    @arogyah6919 10 หลายเดือนก่อน +33

    तू पण लूच्चा निघाला, मंत्री पद नाही मग रंग दाखवायला लागला तू😂😂😂, आता तुला सर्व सुचते आहे गरीब, शेतकरी वैगरे
    शिंदे सोबत पळून गेला तेव्हा नाही इतकं भाषण सुचलं

    • @viveknistane2239
      @viveknistane2239 10 หลายเดือนก่อน

      Divyang mantralay pahije hota tya sathi gela hota re bacchu bhau

    • @kiranbansudekd3520
      @kiranbansudekd3520 10 หลายเดือนก่อน +3

      @@viveknistane2239 दादा आम्हाला पण खूप अभिमान होता भाऊ चा पण गद्दारी झाली तिथेच संपलं मंत्री पद दिल स्वतःच पक्षातल्या लोकांना नाही दिल पण त्यांना दिल आणि काय केलं त्यांच्यावरच उलटले त्या बाबतीत गडाख साहेब मानलं त्यांना जाण तरी ठेवली कोणाच्या मनात राहील असा म्हणल्यावर स्थान आम्ही पण भाऊ सोबत काम करत होतो

    • @Unknon99
      @Unknon99 10 หลายเดือนก่อน

      Tithe konch dudh ka dulha nahi pan te mude tari mandat ahet nahitar sagle jati chech mude mandat tyamule swatala jar tumhi sahane samjat asal tar samnya mansach hit kasat ahe te samjun ghya

    • @viveknistane2239
      @viveknistane2239 10 หลายเดือนก่อน

      @@kiranbansudekd3520 पण त्यांनी दीव्यांगा साठीच केलं सर्व

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 หลายเดือนก่อน

      😊😊

  • @avinashchavanmalrajura5214
    @avinashchavanmalrajura5214 10 หลายเดือนก่อน +4

    कडु भाऊ छा गये आज तुम ना सताधारी नाविरोधक् और ना अधिकारी कोई नहीं टिक सकता आपके सामने 🙏

  • @manish_1975
    @manish_1975 10 หลายเดือนก่อน

    बच्चू कडू, जबरदस्त....तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 10 หลายเดือนก่อน +9

    खुप विदारक भाषण.सत्य परिस्थितीचं भयाण वास्तव विषद केले आहे.पण एवढं चांगलं भाषण केलं, असं असताना आपणसुद्धा गोहाटीला गेले हे मनाला अजिबात पटले नाही.आपण तटस्थ राहिले असते तरी चालले असते

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 10 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर साहेब,तुम्ही डोळे उघडले,अमुल विष😊

  • @rahuldaud4530
    @rahuldaud4530 10 หลายเดือนก่อน +2

    बच्चू कडू साहेब...... वंदे मातरम्.

  • @vijaykaranjekar6736
    @vijaykaranjekar6736 8 หลายเดือนก่อน +1

    डच्चू कुडू पाटील खरा माणूस आहे,🙏🙏🙏🙏

  • @adityadamle587
    @adityadamle587 10 หลายเดือนก่อน +19

    गद्दारीची शिक्षा भोगा.....

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 10 หลายเดือนก่อน +36

    मंत्रीपदासाठीचा संताप आहे सगळा

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 6 หลายเดือนก่อน

    कडू साहेब सभेत जनतेला जगण्या ला लागणाऱ्या विषया वर प्रश्न घेतला. धन्यवाद
    गरीब जनतेचा आशीर्वाद घ्या नाहीतर........,.

  • @annaaghav2125
    @annaaghav2125 10 หลายเดือนก่อน

    आमदार बच्चू कडू साहेब आगदी बरोबर बोलतात खर तर भ्रष्टाचार कमी होणे गरजेचे आहे त्याच्या सारखा मुख्यमंची हवा आहे

  • @vishalshinde6426
    @vishalshinde6426 10 หลายเดือนก่อน +5

    1 no saheb ❤

  • @werrnerasdasada1822
    @werrnerasdasada1822 10 หลายเดือนก่อน +26

    बच्चू कडू हे स्वतः कसे आहेत हे काय लोकांना ठाऊक नाही.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये हेच‌ खरं 😂😂

  • @adhyatmikcounsellor
    @adhyatmikcounsellor 10 หลายเดือนก่อน

    बचू कडू सारखे 1000 मंत्री होत नाही तो पर्यंत महाराष्ट्र चे खरे नाही।
    लोकांनी असेच खरकटपात्रं चाटत रहायचं, मंत्री आपले प्लेन आणि 5 स्टार हॉटेल आनंद घेतात आणि लोकांना केलं।
    जय महाराष्ट्र, जय हिंद।

  • @babushaikh9025
    @babushaikh9025 10 หลายเดือนก่อน +1

    बचु कडू साहेब अपन एक वाघ अहा त no1, बोलता अपन,मना पासुन्, आपल्य 🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukarankamwar3382
    @madhukarankamwar3382 10 หลายเดือนก่อน +7

    मंत्री पद भेटलं की कोणी बोलत नाही साहेब...... सरकारी भरती वर किती फीस आहे दिसत नाहीत तुम्हाला फक्त निवडणूक आलं की गरीब आठवतो.... वरचा आहे बघणारा... सब का हिसाब होगा

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 10 หลายเดือนก่อน +83

    कशाला बोंबलतोयस तु पण बदमाशीच केली आहेस.

  • @uttamdabarase5825
    @uttamdabarase5825 10 หลายเดือนก่อน +3

    छान विचार मांडले बच्चू भाऊ ❤❤❤❤❤

    • @d.dgaykwad
      @d.dgaykwad 10 หลายเดือนก่อน

      कम्

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 10 หลายเดือนก่อน

    बच्चुकडु साहेब तुमच सर्व बरोबर आहे सर्व यंत्रणा सडली आहे. एसी मध्ये बसुन निर्णय घ्यायचे पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना नाके नऊ होतय.

  • @anjumm999
    @anjumm999 10 หลายเดือนก่อน +78

    Kadu.... No 1 Person.. I love his speech... Salute...

    • @goodlistner25
      @goodlistner25 10 หลายเดือนก่อน +4

      थोड़ा उशीर झाला

    • @anjumm999
      @anjumm999 10 หลายเดือนก่อน

      @@goodlistner25 Barobar

    • @chinmaymhashelkar1082
      @chinmaymhashelkar1082 10 หลายเดือนก่อน

      Zhaatu ahe toh ani zhatu rahanaar

  • @vikaswagh3544
    @vikaswagh3544 10 หลายเดือนก่อน +4

    देवमाणूस बचू भाऊ🙏🙏

  • @biruvarak2260
    @biruvarak2260 10 หลายเดือนก่อน

    खरच बच्चूकडूना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल़ं पाहिजे.

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 6 หลายเดือนก่อน

    बचुदादा आपला अभिमान आम्हाला मी विलास कडु आमचा मानुस किती ताकदवान . आहे.या गोष्टीचा.

  • @latuarkar1991
    @latuarkar1991 10 หลายเดือนก่อน +5

    वारे... कडू साहेब या हलकट राजकारणी लोकाची तेल तूप लाऊन ठोका 😂😂😂😂😂

    • @sairaut5003
      @sairaut5003 10 หลายเดือนก่อน

      Ha pan tyatla😂😂😂😂

  • @anilkamble2765
    @anilkamble2765 10 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त बचूकड 👌👌

  • @annaghorpade9666
    @annaghorpade9666 10 หลายเดือนก่อน

    बाचुभाऊ आपण विरोधी आमदर म्हणून मंत्र्यापेक्सा मोठे आहे.

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 7 หลายเดือนก่อน

    यांना सांगुन काय फायदा हे सगळे दावणीला बांधले गेले आहे खुटा जाम ठोकला आहे पैष्याची धुंदी आहे हे करोडोंची संपत्ती आहे खरा माणूस बच्चु भाऊ धन्यवाद

  • @rajeshphanase4819
    @rajeshphanase4819 10 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त भाषण

  • @ashokkusher4418
    @ashokkusher4418 10 หลายเดือนก่อน +48

    बचु कडूची हवा गेलेलं आहे

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 10 หลายเดือนก่อน +1

      विधानसभेत, कोणी पण अशी भाषणे देऊ शकते. परंतु आतली गोष्ट वेगळी च असते.

  • @gitapate4128
    @gitapate4128 10 หลายเดือนก่อน

    खूप मस्त sir,, एकदम कडक आणि रिअल कंडिशन मांडली... तुमच्यासारखे प्रामाणिक लोक संसदेत असेल,, तर लोक बिमारीने,, आणि ह्या खराब vyavthet बदल करणे, जरुरी आहे

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 6 หลายเดือนก่อน

    जय शिवराय, बच्चू भाऊ, तुम्ही महान आहात.