मी प्रथमच सौ.नयना ताई यांना पाहिले आहे, त्यांचे भाषण व स्टेज डेअरिंग पाहता त्यांचा अभिमान वाटतो आहे.चांगले चांगले नेतेही असे मुद्देसूद मांडणी करत नाहीत ,खूपच छान भाषण
आदरनिय सौ वहिनी साहेब नमस्कार विद्यापीठाच्या कुलगुरूला लाजवेल असे भाषण केलात वास्तवाला वाचा फोडला लोकशाही जिवंत ठेवला श्री .बच्चु भाऊ योद्धे आहेत . त्याना योग्य साथ देता आनंद वाटला खुप छान मनस्वी समाधान वाटते . धन्यवाद .
अतिशय उत्कृष्ट, अभ्यास पूर्ण , सुसंस्कृत व विरोधकांचा अकारण उपहास न करता सर्व सामान्य माणसाच्या योग्य अपेक्षां साठी केलेले उत्कृष्ट भाषण. अभिनंदन. मॅडम.
ताई तुम्ही केलेले भाषण अत्यंत मार्मिक असून परखड भाषेत व्यक्त केलेले विचार प्रत्येकाच्या मनाला भिडून गेले. अशाच बच्चु भाऊंच्या पाठीशी वाघिणी सारख्या उभ्या राहा... 🙏
ताईसाहेब आत्तापर्यंत कुठे होतात?? खरंच गरज आहे आपल्यासारख्या नेतृत्वाची ह्या महाराष्ट्राला योग्यवेळी आपण बच्चू दादांच्या खांद्याला खांदा लाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला,जनतेची नैतिकता जागी केली बच्चू दादा आगे बढो केवलं हम नहीं महाराष्ट्र की जनता आपके साथ है,प्रहार के विचारोसे प्रेरित है पुर्ण महाराष्ट्रात आपल्या शाखा उघडा कार्यकर्ते आपल्या प्रहार ची धार तेज करणार धन्यवाद
प्रा. सौ. नयना ताई खूपच अप्रतिम शब्दांतून "प्रहार या संघटनेतून" एक कार्यकर्ती म्हणून मुखातून शब्द फुले जणू काळजाला भेदून जाणारी होती पण त्या शब्दफुलांचा सुंगध जनतेच्या मनांमनात भरलेला आहे.आणि त्यातून नक्की परिवर्तन होईल.खूपच छान सर्वांना उपदेश अभिनंदन❤मॅडम.
😂😂😂❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂h😂😂😂😂😂😂😂 i 😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂❤😂😂😂😂😂 i am hhh h😂😂😂😂😂😂 i 😂😂😂hh 😂❤hhhhhhh hyhh h h hyy u?uýýýhhhhhhh😂😂😂😂hhhhhhh😂😂h😂😂😂😂😂😂😂😂hh😂😂h 😂😂hhh😂ý❤😂y😂😂❤❤yyyyhhhhhhhhhh hhhhhh h h😂hhhhhhhhh hhh 😂@@kisharpatil2452
मी प्रथमच सौ. नयना ताईंच भाषण ऐकले व खूपच प्रभावित झालो. नयना ताई खरंच खूप प्रभावी व सुंदर भाषण केलं. अभिमान वाटतो तुमचा. खरंच आपण खूप मुद्देसूद व आवश्यक तेच मुद्दे खूप छान पद्धतीने मांडले. तुमच्या बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. तुम्हाला अशाच तळागाळातील माणसासाठी काम करतांना आम्हाला बघायला आवडेल. आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा.
ताईने खरं सागितले ताई धन्य झालो आज एकमेव महाराष्ट्रात बचुभाऊ आमदार आहे गरीब सामान्य माणसाला शेतकरी अपंग व्यक्तींची काळजी करणारा प्रहार दिनेशसाहेब खासदार होणार भाऊचा खासदार होणार ताई आपण एवढे छान भाषण केले खरं आहे 🙏👌🏽
सौ बच्चू कडू ताई तुमचं भाषण पहिल्यांदा ऐकत आहे आम्ही जरी तुमच्या मतदारसंघात नसता पण तुमच्या ह्या विचाराला खरंच बोल नाही ताई दमदार विचार आहेत तुमचे आणि एक गरिबी विषयी तुमच्या मनात च्या भावना शब्दातून मांडतात त्या खरंच बोलक्या आणि खऱ्या आहेत धन्यवाद ताई खरंच तुमची विचारसरणी खूप महान
एक महिला म्हणून आपल्या ला कोणत्या प्रश्नांना समोर जावं लागते. आणि त्या वेळेस आपला प्रतिनिधी न दिसता, त्या प्रश्नाचा पहाड झेलता झेलता ती हतबल होते, आणि प्रपंच्याचा गाडा हसत -रडत चालवतात.. तेव्हा सुद्धा हें निवडलेले प्रतिनिधित्व गायप असतो.. खूप सुंदर बोल्या ताई आपण...
बच्चू कडूंच्या मूशीतून तयार झालेली ही मुलूख मैदान तोफ आता धडधडू लागली आहे आता भाजप ची खैर नाही.ताई माझ्या बहिणी तुला लाख लाख सलाम! उद्याचा सूर्योदय आपलाच आहे.जय हिंद!
ताई तुम्ही संसेदेत पाहिजे, आपली पात्रता आहे. भाऊंनी तुमचा का विचार केला नाही हेच कळत नाही. सर्वच आपल्या पोराचं इतर राजकीय पक्ष विचार करतात पण भाऊंनी केला नाही त्यांना सलाम.
@@uttamjadhao2765 तुमच्या बापा पासून या मुंडे घराण्याचे किती दिवस झेलत बसणार आहेत ? आता यापुढे प्रत्येक पाच वर्षाला नवीन खासदार द्यायचा हा निश्चय करून पुढची वाटचाल करीत रहा! मुंडे साहेबांचा कामाची पद्धतच वेगळी होती, ही तर कोणी काम घेऊन गेले तर चार चार तासांनी भेट होत नाही अशी अवस्था हिची आहे. म्हणून विधान सभेच्या निवडणूकीत जरी उभी राहिली तर तीला पुन्हा पराभव पत्करावा लागेल. 💯💯😅😅👆💯😅🤣😝😝
ताई खूप सुंदर भाषण केलं तुम्ही आम्हाला खरोखर गर्व आहे आमची माय भगिनी एवढ्या तळमळीने एवढ्या जनसमुदायासमोर न डगमगता संबोधित भाषण करीत आहे खरोखरच मनापासून धन्यवाद आणि देशासाठी आणि राज्यासाठी आपण बच्चुभाऊ बरोबर किंबहुना त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात राजकीय वारसा आणि जनतेच्या कामात योग्य असे नेतृत्व म्हणून सिद्ध केलेत धन्यवाद ताई
जरबर दस्त भाषण नयनाताई खूप छान भाषण केलात . तुमचे भाषण प्रथमच ऐकले .परिपूर्ण अभ्यास आहे ताईंचा . कडू साहेबांनी ताईंना स्टार प्रचारक म्हणून नेमावे . मी जरी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असलो तरी ताईंचे भाषण ऐकून मन सुन्न झाले धन्यवाद ताई .
ही पेटलेली रण रागिणी आहे. दिवसातून दहा वेळा कपडे बदलून जनते समोर जाणारी एक नृत्यागणा नाही. विचार किती परखड अंतड्याला पिळ पाडून गोरगरीब जनतेचा सातबारा मांडणारी अमरावतीच्या आंबा गेट मधील अंबामाता आहे. हे लक्षात घ्या. विजयी भव.🎉🙏🏼🚩
अरे मी सौ. कडू यांचे भाषण संपूर्ण ऐकल, काय ओघावती भाषा आहे, विचार आहेत, समोरच्या जनसमुदाय गलबलून गेला असेल. आणी आपल्या उभयताचे विचाराची जोडी अनुरूप असलेच्या अनुभवा मुळे दुसरे कोणी तरी आपण विचार मांडलेत की आपण बीजेपी सोबत कधीही जाऊ नये हे 100% बरोबर आहे, त्यास माझी सुद्धा सहमती आहे. 🙏🏼🌹👍🏼🚩🚩 गुडमॉर्निंग.
खरं आहे, पण बच्चुभाऊ त्यांच्या कर्तृत्वाने परत पुर्वीसारखं नावलौकिक नक्कीच प्राप्त करतील. सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठीची तळमळ ही बच्चुभांऊची खुप मोठी जमेची बाजू आहे.
मला वाटत आजच्या राजकारणातील सर्वोत्तम महिला वक्त्या. आजकाल अभ्यासपूर्ण भाषण नसल्यामुळे शिक्षीत लोक सभेला जात नाही पण आज हुकूमदेव नारायण यांच्या भाषणाची आठवण झाली. सर्वोत्तम वक्ता 👍🙏
पुढील खासदार म्हणून तुम्ही अतिशय चांगला उमेदवार अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करु शकता. जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे वकृत्व व तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी तत्पर निस्वार्थी सेवे साठी परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देवो. 🎉 पुढील खासदार पदासाठी शुभेच्छा! 🎉
गेल्या 5वर्ष्याच्या तुलनेत पहिले भाषण असे की ते जमीनीवर वास्तविकता आणि लोकप्रतिनिधी कसा बोलावा... ते हेच... सॅल्युट माझ्या ताईसाहेब यांना खूप अभ्यास पूर्ण आणि भाषण ला तोड नाही....🎉🎉🎉💐💐💐... महाराष्ट्र महिला ग्रेट स्पष्ट भाषण
मीसेस बच्चु कडु खरच किती गोड आणि सुंदर भाषण कुठेही विरोधी पक्षातील नेत्यांवर वेडवाकड न बोलता इतिहासातील उदाहरणे देऊन सुशोभित करण्यात आलेल भाषण पुन्हा नक्कीच आवडेल असे हे भाषण बच्चु कडु ना अभिमान वाटेल अशीच ही रणरागीणी आणी अर्धांगीणी बच्चु कडु यांना मिळाले आहे अशा सुशोभित भाषेची राजकारणात गरज आहे. विधानसभेवर निवडून येतील आणी विधानसभा गाजवतील अशी ही ताई आहे.माझा निरोप आपल्या चानल माध्यमातून बच्चु कडु यांच्यापर्यंत पोहचवा.
बहुत खूबसूरत नयनाताई तुमचे भाषण ऐकून मन भरून गेले बच्चू दादा अपेक्षा उमेदवार असून सुद्धा विधानसभा हलवून टाकतात और त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा ओजस्वी नेतृत्व लोकांच्या मनावर छाप सोडते दादां सारखेच गुण तुमच्यात आहे त्यामुळे तुम्ही कधीही पराजित होणार नाही
वक्ता काय असते ते नैना ताई तुमच्याकडून शिकलं पाहिजे तुमच्यासारखा श्रेष्ठ वक्ता माझ्या जीवनात मी अजूनही बघीतले नाही... भाषण करण्याची शैली खरंच खूप अप्रतिम जणू मां सरस्वती तुमच्या वाणीतून बोलत आहे... तुमच्या प्रत्येक शब्दाला ताई तुम्ही ते योग्य मांडणी केली खरंच ताई तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तुमच्यासारखे खंबीर नेतृत्व आमच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात हवे आहे
खरच ताई खूप अभ्यास पूर्ण विचार वेक्त केले आपण.तुमचे विचार आज मी पहिल्या वेळेस एकले.तुमचा प्रत्येक शब्द न शब्द हा खरा होता.छान ताई ! असे सच्चे वक्ते असल्यास नक्कीच भारतीय संस्कृती, परंपरा नक्कीच वाढेल व जपली जाईल.
शब्दांची गुंफण घालून वाक्यांची माळ सजवतांना सुभाषितांचा अदभुत असा संगम आपण घडवून आणला आपल्या वाणीला शतशत प्रणाम ताई....🙏💐
डाॅ नयना ताई दमदार भाषण आज जेवडे नेते अमरावती मध्ये आले ते सगळे तुमच्या पुढे फेल धन्यवाद ताई 🎉
मी प्रथमच सौ.नयना ताई यांना पाहिले आहे, त्यांचे भाषण व स्टेज डेअरिंग पाहता त्यांचा अभिमान वाटतो आहे.चांगले चांगले नेतेही असे मुद्देसूद मांडणी करत नाहीत ,खूपच छान भाषण
Aho dada amchya tai great ahet
बच्चू दादा, ताईचा अभिमान आहे आम्हाला.
आदरनिय सौ वहिनी साहेब नमस्कार विद्यापीठाच्या कुलगुरूला लाजवेल असे भाषण केलात वास्तवाला वाचा फोडला लोकशाही जिवंत ठेवला श्री .बच्चु भाऊ योद्धे आहेत . त्याना योग्य साथ देता आनंद वाटला खुप छान मनस्वी समाधान वाटते . धन्यवाद .
सौ. बच्चू कडू ताई, आपण खरंच दमदार आणि खूप चांगलं भाषण केलात. बच्चू भाऊ पेक्षा शुध्द मराठी भाषेत इतकं प्रभावी भाषण केलात.. तुम्हाला सलाम ताई...!
B E d शिक्षिका आहोत त्या सर्व्हिस केलेली आहे ❤❤👌
66⁴⁴@@suvarnapatilkupachchan276
खूप छान 👌👌👍👍
Khara ahe
आई सुदर विचार मांडले अभिवदन
मी आजवर बच्चुभाऊंचे भाषण ऐकले होते पण आज मी त्यांच्या पत्नीने जे जबरदस्त भाषन केले बच्चुभाऊंची पत्नी शोभते.उत्कृष्ट.
खरोखरच अप्रतिम उदबोधक असे प्रेरणादायी भाषणं तेही सत्यपरिस्थिती प्रबोधनातुन,कळकळीने व्यक्त केली धन्यवाद ताईना
😊
अभिमान वाटला कडू साहेब ताई अगदी वागिनी सारखे भासेन झाले.याला म्हणतात जिजाऊची वागिन.ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मोठी चूक झाली. बीड मधून ताई ला तिकीट द्यायला पाहिजे होते.
Ghanta
भाऊची आर्धाग्नी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो ताई ...
जय प्रहार...विधानसभा नक्कीच आपल्या हाती येईल
अतिशय उत्कृष्ट, अभ्यास पूर्ण , सुसंस्कृत व विरोधकांचा अकारण उपहास न करता सर्व सामान्य माणसाच्या योग्य अपेक्षां साठी केलेले उत्कृष्ट भाषण. अभिनंदन. मॅडम.
ताई तुम्ही केलेले भाषण अत्यंत मार्मिक असून परखड भाषेत व्यक्त केलेले विचार प्रत्येकाच्या मनाला भिडून गेले. अशाच बच्चु भाऊंच्या पाठीशी वाघिणी सारख्या उभ्या राहा... 🙏
👍👍 बीजेपी ही तुमच्या योग्यतेची नाही. तुमचा निव्वळ राजकीय वापर होईल. कालच हे सभा रद्द करुन दाखवले आहे.सावधान
खूप छान भाषण ताई सलाम तुमच्या भाषणाला
@@ratnakarthakre5815🎉
ससा फळ
@@rajpawaskar4548
वहिनी साहेब आपण खूप सुंदर व्यक्त झालाय. आपण दोघेही तेजस्वी आहात. सुयोग्य पक्षासोबत रहा...तुमची महाराष्ट्राला गरज आहे कारण तुम्ही दोघं ही सच्चे आहात.
ताईसाहेब आत्तापर्यंत कुठे होतात?? खरंच गरज आहे आपल्यासारख्या नेतृत्वाची ह्या महाराष्ट्राला
योग्यवेळी आपण बच्चू दादांच्या खांद्याला खांदा लाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला,जनतेची नैतिकता जागी केली
बच्चू दादा आगे बढो केवलं हम नहीं महाराष्ट्र की जनता आपके साथ है,प्रहार के विचारोसे प्रेरित है
पुर्ण महाराष्ट्रात आपल्या शाखा उघडा कार्यकर्ते आपल्या प्रहार ची धार तेज करणार
धन्यवाद
आम्ही पुण्यात राहून श्री बच्चू भाऊ च्या विचारा बरोबर आहे खुप सरळ व्यक्तिमत्व
असलं भाषणं मी पहिल्यांदा ऐकतो
खुप छान
तुम्ही आमदार होवो हीच ईछा
असलं भाषण मी पहिल्यांदा ऐकतो तुम्ही आमदार होवो हीच इच्छा
वैनी आपण खुप सुंदर प्रखर बोलत आहोत वैनी बचु भाऊचा विजय होणार 🙏🏻🙏🏻🙏🏻
बच्चू कडून पेक्षा चांगल्या वक्तृत्व आहे यांचं. खरंच रियल रियल असं भाषण एक सुषमाताई अंधारे करतात आणि ह्या ताईंचे मी पहिल्यांदा घेतलं खरंच खूप सुंदर
ताई ग्रेटच हा शिक्षणाचा परिणाम खुपच छान शब्द रचना भाषण सगळेच करतात पण सुरवात च खुपच सुंदर
प्रा. सौ. नयना ताई खूपच अप्रतिम शब्दांतून "प्रहार या संघटनेतून" एक कार्यकर्ती म्हणून मुखातून शब्द फुले जणू काळजाला भेदून जाणारी होती पण त्या शब्दफुलांचा सुंगध जनतेच्या मनांमनात भरलेला आहे.आणि त्यातून नक्की परिवर्तन होईल.खूपच छान सर्वांना उपदेश अभिनंदन❤मॅडम.
काय शब्द आणि भाषा आहे खरोखर मानलं
शीका भासेण कस करायच ते १ न खंण खंणीत आवाज आहे आणि खर बोलून मन जिंकले.
ताई बच्चुभाऊ शेर तर तुम्ही शवा शेर नंबर एक जोडी
Taisaheb vijayi bav
😂😂😂❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂h😂😂😂😂😂😂😂 i 😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂❤😂😂😂😂😂 i am hhh h😂😂😂😂😂😂 i 😂😂😂hh 😂❤hhhhhhh hyhh h h hyy u?uýýýhhhhhhh😂😂😂😂hhhhhhh😂😂h😂😂😂😂😂😂😂😂hh😂😂h 😂😂hhh😂ý❤😂y😂😂❤❤yyyyhhhhhhhhhh hhhhhh h h😂hhhhhhhhh hhh 😂@@kisharpatil2452
पहील्यांदा 2024च्या निवडणूकीतील योग्य भाषण. दमदार, अभ्यास पूर्ण मार्गदर्शन पर उत्साह दायक, काळजाला भिडणारे शब्द, धन्यवाद ताई साहेब.
पहिल्यांदा वहीनिसहेब तुमच्या भावना तुमच्या अंतकरणीय भाषणातून कळल्या.त्रिवार मनस्वी मानाचा मुजरा.लोकशाही जिवंत राहील असे प्रहार कार्यकर्त्यांना संबोधन.नमन.
नयना मॅडम आणि बच्चु सर तुम्हा दोघांना माना चा मुजरा ❤🎉🥳🥳💐💐🌹🌹
प्रहार च्या कार्यकर्ते मध्ये जोश आणणारं भाषण आपण दिलंत ❤️👍👍👍 तुमच्या कार्याला सलाम,आपण पुढे व्हा आम्ही आपल्या पाठीशी आहोत
मी प्रथमच सौ. नयना ताईंच भाषण ऐकले व खूपच प्रभावित झालो. नयना ताई खरंच खूप प्रभावी व सुंदर भाषण केलं. अभिमान वाटतो तुमचा. खरंच आपण खूप मुद्देसूद व आवश्यक तेच मुद्दे खूप छान पद्धतीने मांडले. तुमच्या बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. तुम्हाला अशाच तळागाळातील माणसासाठी काम करतांना आम्हाला बघायला आवडेल. आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा.
ताईने खरं सागितले ताई धन्य झालो आज एकमेव महाराष्ट्रात बचुभाऊ आमदार आहे गरीब सामान्य माणसाला शेतकरी अपंग व्यक्तींची काळजी करणारा प्रहार दिनेशसाहेब खासदार होणार भाऊचा खासदार होणार ताई आपण एवढे छान भाषण केले खरं आहे 🙏👌🏽
सौ बच्चू कडू ताई तुमचं भाषण पहिल्यांदा ऐकत आहे आम्ही जरी तुमच्या मतदारसंघात नसता पण तुमच्या ह्या विचाराला खरंच बोल नाही ताई दमदार विचार आहेत तुमचे आणि एक गरिबी विषयी तुमच्या मनात च्या भावना शब्दातून मांडतात त्या खरंच बोलक्या आणि खऱ्या आहेत धन्यवाद ताई खरंच तुमची विचारसरणी खूप महान
ताई जयभीम..
खुप छान.. आभार..
बचुभाऊ नशिबवान आहात...
प्रभावी वक्ता.., लोकांचा मनावर छाप पाडणारे भरपूर कमी आहेत, त्यातले तुम्ही एक, 🙏
एक महिला म्हणून आपल्या ला कोणत्या प्रश्नांना समोर जावं लागते. आणि त्या वेळेस आपला प्रतिनिधी न दिसता, त्या प्रश्नाचा पहाड झेलता झेलता ती हतबल होते, आणि प्रपंच्याचा गाडा हसत -रडत चालवतात.. तेव्हा सुद्धा हें निवडलेले प्रतिनिधित्व गायप असतो.. खूप सुंदर बोल्या ताई आपण...
नयना ताई भाषण ऐकल्यावर माझ्या डोळ्यात असरुच्या धारा वाहत होत्या मी बच्चूभाऊंचा खूप मोठा चाहता आहें नक्की विजयी होतील
Great tai🎉🎉
छान बोलतात ताई....जय भीम, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र...🙏🙏🙏🙏🔥⚔️💐👍
बच्चू कडूंच्या मूशीतून तयार झालेली ही मुलूख मैदान तोफ आता धडधडू लागली आहे आता भाजप ची खैर नाही.ताई माझ्या बहिणी तुला लाख लाख सलाम!
उद्याचा सूर्योदय आपलाच आहे.जय हिंद!
भावा पहिला तुला सलाम आपण कोणाला पाठिंबा देणार हे आता ठरवून ठेवा
यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती. खासदार झाल्या असत्या❤
भाऊ
मतदासंघ sc राखीव आहे
Boob भाऊ ना मतदार संघ निवडून द्या
खरच भाषण ऐकून तेच वाटले
ताई तुम्ही च उभे राहायला हवे होते
@@omkargaikwad2808p
एवढे दिवस का राजकारणापासून का लांब होतात ताई... खुप छान झालं भाषण...
ताई तुम्ही संसेदेत पाहिजे, आपली पात्रता आहे. भाऊंनी तुमचा का विचार केला नाही हेच कळत नाही. सर्वच आपल्या पोराचं इतर राजकीय पक्ष विचार करतात पण भाऊंनी केला नाही त्यांना सलाम.
Matadarsangh reserved ahe mnun
अमरावती मतदार संघ राखीव आहे. कमेंट करताना थोडा अभ्यास करून कमेंट्स करायला पाहिजेत.
नमस्कार ताई तुम्ही केलेल्या अत्यंत प्रभावशाली भाषणाने मी प्रचंड भारावून गेलेलो आहे
ताई आपल भाषण प्रभावी आहे 🌹
@@uttamjadhao2765 तुमच्या बापा पासून या मुंडे घराण्याचे किती दिवस झेलत बसणार आहेत ? आता यापुढे प्रत्येक पाच वर्षाला नवीन खासदार द्यायचा हा निश्चय करून पुढची वाटचाल करीत रहा! मुंडे साहेबांचा कामाची पद्धतच वेगळी होती, ही तर कोणी काम घेऊन गेले तर चार चार तासांनी भेट होत नाही अशी अवस्था हिची आहे. म्हणून विधान सभेच्या निवडणूकीत जरी उभी राहिली तर तीला पुन्हा पराभव पत्करावा लागेल. 💯💯😅😅👆💯😅🤣😝😝
मी पहिल्यांदाच ऐकल.अतिशय छान
ताई खूप छान विचारपूर्वक भाषण, मानाचा मुजरा, शेतकऱ्यांसाठी कळकळीची भावना, मुलांनच्या शिक्षणासाठी तळमळ खूप छान ताई आपले विचार 🙏
अभ्यासू आणि वैचारिक भाषण ताई खरंच तुमचा उभ्या mharatrala अभिमान आहे जय प्रहार जय बचू कडू
निवडणूकीचे उत्सवातील एक सुंदर विचारांचे भाषण सलाम ताई 🙏🙏🙏
मॅडम मी बचू कडू समर्थक आहे.दमदार बॅटिंग केली मॅडम.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.जय प्रहार.
अप्रतिम ताई🌹🙏
अतिशय सुंदर भाषण... आज तुमचे भाषण ऐकून प्रमोद महाजनांची आठवण झाली.. त्यांच्या सारखे वक्तृत्व तुमच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाले आहे..
ताई खूप सुंदर भाषण केलं तुम्ही आम्हाला खरोखर गर्व आहे आमची माय भगिनी एवढ्या तळमळीने एवढ्या जनसमुदायासमोर न डगमगता संबोधित भाषण करीत आहे खरोखरच मनापासून धन्यवाद आणि देशासाठी आणि राज्यासाठी आपण बच्चुभाऊ बरोबर किंबहुना त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात राजकीय वारसा आणि जनतेच्या कामात योग्य असे नेतृत्व म्हणून सिद्ध केलेत धन्यवाद ताई
खूपच छान नयना बच्युकडु ची राणी लक्ष्मीबाई खरोखरच विजय होतो (सुसंस्कृत आहे तु ) खंबीर आहे
अतिशय सुंदर भाषण. खूप दिवसांनी ताकदीने बोलणारं कुणी भेटलं ! ताई आगे बढो. आता थांबू नका. खूप अभिनंदन, आभार, शुभेच्छा!!
जरबर दस्त भाषण नयनाताई खूप छान भाषण केलात . तुमचे भाषण प्रथमच ऐकले .परिपूर्ण अभ्यास आहे ताईंचा . कडू साहेबांनी ताईंना स्टार प्रचारक म्हणून नेमावे . मी जरी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असलो तरी ताईंचे भाषण ऐकून मन सुन्न झाले धन्यवाद ताई .
अभ्यासु भाषण,,,,,,,नवनित राणांना क्लास मध्ये प्रवेश द्या ताई,,,सुधारली तर सुधारेल,,,तशी आता ती पडणारच आहे,,,
Like
वह ताई का भाषण के
वह ताई का भाषण के लिए
Nako ti dance karte
@@dattatryfasate9300mi ji ki
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण मांडणी...
बच्चू भाऊ पेक्षाही भारी मांडणी..
अतिशय सुरेख, अप्रतिम, प्रतिभाशाली भाषण.
अतिशय तळमळीने बोलणे जनतेच् प्रेम पाठींबा चा प्रहार आहे अतिउत्तम भाषा शैली😅👌🙏🙏🙏
वहिणि साहेब आपल अभ्यासपुर्ण भाषण आवड़ल👍
वहीनी साहेब खूप छान चांगल्या माणसा संगती भगवान भोले नाथ नेहेमी असता तुमचा संगती आणि बचू भाऊ संगती भोलेनाथ महादेव आहे
काय बोलण आहे सर्व वाकत्याच्या थोबाडीत मारल्यासारखं आहे. इतके दिवस कुठे होता ताई तुम्ही तुमच्या वक्तृत्वला सलाम.
नवनीत राणा यांनी ह्या ताईंकडे सुसंस्कृत वागण्याचे,बोलण्याचे क्लास लावावे ही विनंती आहे
👌
ताई बच्चूभाऊंना सांगा असेच एकनिष्ठ रहा मागच्या सारखी गद्दारी करु नका
ही पेटलेली रण रागिणी आहे. दिवसातून दहा वेळा कपडे बदलून जनते समोर जाणारी एक नृत्यागणा नाही. विचार किती परखड अंतड्याला पिळ पाडून गोरगरीब जनतेचा सातबारा मांडणारी अमरावतीच्या आंबा गेट मधील अंबामाता आहे. हे लक्षात घ्या. विजयी भव.🎉🙏🏼🚩
कडु उभयतांनी बीजेपी च्या सोबत मुळीच राहू नये.सतत विनाकारण मानहानी वाट्याला येत राहील. आपण उभयता बाणेदार आहात🙏
अरे मी सौ. कडू यांचे भाषण संपूर्ण ऐकल, काय ओघावती भाषा आहे, विचार आहेत, समोरच्या जनसमुदाय गलबलून गेला असेल. आणी आपल्या उभयताचे विचाराची जोडी अनुरूप असलेच्या अनुभवा मुळे दुसरे कोणी तरी आपण विचार मांडलेत की आपण बीजेपी सोबत कधीही जाऊ नये हे 100% बरोबर आहे, त्यास माझी सुद्धा सहमती आहे. 🙏🏼🌹👍🏼🚩🚩 गुडमॉर्निंग.
Ok।@@PrakashRampure-o1g
तुम्हा सर्वांची तळमळ, जिद्द, व मेहनत, विश्वास नक्की च थश मिळवून देईल.
ताई तुमी झासेची राणे सारखं स्पीच दिलात खुप छान
बचचू भाऊ सारखा खणखणीत आवाज आणि विचार ताई आणि कडूसाहेब.तुमच्या बरोबर महाराष्ट्रात तली जनता आहे धन्यवाद
बचू भाऊ ची पत्नी शोभते खूप खूप आशीर्वाद
बच्चू भाऊंना शोभणारी गृहमंत्री ग्रेट स्पीच 👌
एकनाथ शिंदे बरोबर गुहागटीला गेले त्यामुळे बच्यु कडु यांचे नाव खराब झाले आहे madam
Khar Ahe 👍
खरं आहे, पण बच्चुभाऊ त्यांच्या कर्तृत्वाने परत पुर्वीसारखं नावलौकिक नक्कीच प्राप्त करतील. सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठीची तळमळ ही बच्चुभांऊची खुप मोठी जमेची बाजू आहे.
अतिशय धडाकेबाज आणि वास्तवाचे दर्शन देणारे भाषण.😊
एकदम छान ताई अशीच बचू कडू साहेबाना साथ द्या
ताई फारच सुंदर बोलत आहेत यश नक्कीच मिळेल
ताई शिक्षक होत्या नाचणी नाही
शेती किती एक्कर आहे तुमच्या नावाने ते सांगा 😅😅
@@sandiplive1724 तुझ्या मालकाला आधी विचार. ही साधी माणसं आहेत.
मला वाटत आजच्या राजकारणातील सर्वोत्तम महिला वक्त्या. आजकाल अभ्यासपूर्ण भाषण नसल्यामुळे शिक्षीत लोक सभेला जात नाही पण आज हुकूमदेव नारायण यांच्या भाषणाची आठवण झाली. सर्वोत्तम वक्ता 👍🙏
ऐकदम कडक विश्लेषण सादरीकरण छानच आवाज खणखणीत कडु ताई जिंदाबाद जय महाराष्ट्र
Tai khup khup chaan aamhi sadaiv tumchya sobat aahot bachu bhau sarakha neta Aaj khup Kami aahet
अतिशय छान विचार आहे ताईसाहेब
पुढील खासदार म्हणून तुम्ही अतिशय चांगला उमेदवार अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करु शकता.
जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे वकृत्व व तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी तत्पर निस्वार्थी सेवे साठी परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देवो.
🎉 पुढील खासदार पदासाठी शुभेच्छा! 🎉
नयना ताई आपले भाषण उत्कृष्ट आहे
जय प्रहार ताई,
आज प्रथम तुमचं भाषण ऐकलं आपल्या सारख्या रणरागिणी ची देशाला खुप गरज आहे.
निवडून दिल्यावर मँडम काय गँरंटी आहे तो प्रतिनिधी खोके घेण्यासाठी गोहाटी जाणार नाही 😂 सुंदर भाषण देता तूम्ही
Guarantee माणसाची पणं नसते, उद्या जगेल की मरेल
हा कडू चा भरोसा नाही. हा भाजप चे मतं खाण्यासाठी उभा राहिला आहे. म्हणून येथे कांग्रेस उमेदवार निवडून येणार आहे.😊
Ata nahi janar ekda addal ghadli na
एक नंबर बच्चू भाऊ आपण महान आहात ताई च दमदार बोलन मनाला छेदून गेल🙏
अतिशस्स्स्स्स्यय मु्देसूद,,,,...एक एक शब्द लक्ष लक्ष मोलाचं 👍👍👍
ताई आपलं मत उत्तम आहे पण हेच बचूभाऊ यांना ते चुकले तेंव्हा आपण समजून दयायला हवं होतं, असो ते पुन्हा मूळ रुपात येत आहे उत्तम च
नयना ताई फारच अभ्यास पूर्ण भाषण केले अणि सुसंस्कृतपणा आहे सलाम
ताई खरं च आज फार अभिमान वाटतो, की अजून आपल्या सारख्या रणरागिणी या देशात आहेत,तो पर्यत कपट वागणारे टिकू शकत नाही.
गेल्या 5वर्ष्याच्या तुलनेत पहिले भाषण असे की ते जमीनीवर वास्तविकता आणि लोकप्रतिनिधी कसा बोलावा... ते हेच... सॅल्युट माझ्या ताईसाहेब यांना खूप अभ्यास पूर्ण आणि भाषण ला तोड नाही....🎉🎉🎉💐💐💐... महाराष्ट्र महिला ग्रेट स्पष्ट भाषण
Very nice speech madam
मीसेस बच्चु कडु खरच किती गोड आणि सुंदर भाषण कुठेही विरोधी पक्षातील नेत्यांवर वेडवाकड न बोलता इतिहासातील उदाहरणे देऊन सुशोभित करण्यात आलेल भाषण पुन्हा नक्कीच आवडेल असे हे भाषण बच्चु कडु ना अभिमान वाटेल अशीच ही रणरागीणी आणी अर्धांगीणी बच्चु कडु यांना मिळाले आहे अशा सुशोभित भाषेची राजकारणात गरज आहे. विधानसभेवर निवडून येतील आणी विधानसभा गाजवतील अशी ही ताई आहे.माझा निरोप आपल्या चानल माध्यमातून बच्चु कडु यांच्यापर्यंत पोहचवा.
खुपचं छान भाषण ताई असच खणखणीत बोलले पाहिजे तुम्ही सगळ्यांचा ब्रेन वॉश केला आहे आज 🌹🌹👌👌 एकदम भारी
बहुत खूबसूरत नयनाताई तुमचे भाषण ऐकून मन भरून गेले बच्चू दादा अपेक्षा उमेदवार असून सुद्धा विधानसभा हलवून टाकतात और त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा ओजस्वी नेतृत्व लोकांच्या मनावर छाप सोडते दादां सारखेच गुण तुमच्यात आहे त्यामुळे तुम्ही कधीही पराजित होणार नाही
ताई तुमच वक्तृत्व खूप छान आहे. या निवडणुकीत आपणास आपल्या पक्षाला भरभरून यश मिळो हीच अंबामाई चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
ताई आपल्या विचाराला सलाम खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
रानात नाटकी आहे ती बोलते अमरावतीची सुन खरी सुन कडु ताई आहेत जय महाराष्ट्र
सुनबाई खुप छान अभ्यासु भाषण केले. एक दिवस प्रहार चा येणार. आगे बढो
जय भवानी, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
बचू भाऊ वन मॅन शो ग्रेट आहेत खासदार आपलाच होणार 👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
अतीसुंदर ताई जबरदस्त जबरदस्त अप्रतिम सुपर खुप छान 👌👌👌👌
Jabardast 🙏👌
खरी लोकशाही आणि माणसं तील माणुसकी राजकारण्यांची डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी खरा कार्यकर्ता कसा असावा याचे योग्य मार्गदर्शन
खूप छान भाषण ताई मी भाऊक झालो किती खंभिरपणे भूमिका मांडत आहेत.
खुप सुंदर भावना मांडल्या ताई
ताई तुमच्यासारख्या कर्तबगार महिला लोकसभेत पाहिजेत
वक्ता काय असते ते नैना ताई तुमच्याकडून शिकलं पाहिजे तुमच्यासारखा श्रेष्ठ वक्ता माझ्या जीवनात मी अजूनही बघीतले नाही... भाषण करण्याची शैली खरंच खूप अप्रतिम जणू मां सरस्वती तुमच्या वाणीतून बोलत आहे... तुमच्या प्रत्येक शब्दाला ताई तुम्ही ते योग्य मांडणी केली खरंच ताई तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तुमच्यासारखे खंबीर नेतृत्व आमच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात हवे आहे
ताईसाहेब प्रभावी भाषण झालं तुमचं तुमचे आभार
सौ. नयना ताई साहेब आपले विचार मार्मिक आहेत. खुपच प्रभावी आणी प्रेरणादायी भाषण..
नामदार बच्चन भाऊ आणि ताई साहेब..
आपल्या लोक चळवळीला दंडवत
🙏🙏

ताई जबरदस्त,