भाषण चांगले आहे, पण आपली राजकीय भूमिका सामान्य जनतेला संशयास्पद वाटते. मंत्रिपद नाही म्हणून विरोध आहे की खरच गरीब लोकांची कीव आहे अशी शंका लोकं व्यक्त करत आहेत.
काय बच्चू भाऊ काय बोलताय आपल्या खाली अंधार पहा लोकांना काय सांगता लोक वेडे नाही राहीले आता तूमची प्रतीमा खूप चांगली होती पण ह्या 40 चोरा बरोबर जाऊन सर्व पाणी फीरल आम्ही राणा समर्थक नाही पण तरी तूमचा वर भरवसा राहिलेला नाही
बचू भाऊ तुम्ही खरेच आदर्श होता.. ... पण तुम्ही 40 चोरत सामील झाला, तेथेच मनातून उतरला.. ... तिकडं जाऊन काय मिळाले?. बीजेपी सोबत राणा कुटुंब आहे हे माहिती नव्हतं का?? तुम्ही सुद्धा मॅनेज झालात.. ... तुम्ही सोडून नसता गेला, तर आज तुमची इज्जत, वजन राहील असतं...
4:45 4:45 4:46 4:46 4:46 4:46 4:46 4:47 4:48 4:48 4:48 4:49 4:49 4:4 4:55 हाच बचुभाउ आणि स्वाभिमान सांगत आहेत हेच एक फोन आला आणि खोके बहाद्दर तर खोके घेऊन पळत पळत सुरत
बच्चू भाऊ होता विश्वास पण गमावला तुम्ही सत्तेत होते 5 वर्ष राहिले सोबत राहून केलं काय मग.... केवळ आवाज चढवून काय फायदा..... तुम्हाला पण रामराम आम्ही आहोत सुखी राहू द्या गरिबांची अवस्था आहे तीच राहीन... सगळेच अपेक्षा भंग करताहेत....
बच्चू भाऊ बीजेपी वाल्यांसाठी चित भी मेरी पट भी मेरी आहे नवनीत राणा निवडून आली तरी मोदी मोदी करण आणि तुमचा उमेदवार निवडून आला तरी तो भी मोदी मोदी मोदी करण .... मग दोघांपैकी कोणीही निवडून आल तर प्रॉब्लेम सॉल होत नाही न त्याच काय😂😂
अख्या राज्यात तुम्हाला लोक एक नंबर चा आमदार म्हणून मानायचे, साहेब फक्त गुहावटी रस्ता तुम्ही नको धरायला पाहिजे होता, त्यामूल गद्दार हा कलंक तुमच्यावर, लागला, बाकी काही नाही,
Bchu Bhau MLA tumacha abhiman aahe ka hai ki tumi jastit jast shtkrychi baju madta tri pn Bhau tumi nivdun alya ntr gdari karnar nahin nahi tsatumcha visvas hai
🙏🌺Respected Saheb, I am very proud of you your comments on the subject is very important and absolutely right as well as very beautiful. Jai hind Saheb, Regards. 🌺🙏🙏🙏🚩🇮🇳
बच्चू भाऊ या विचाराची संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर गरज आहे आज आपण सभेमध्ये ज्या पद्धतीने भाषण केलं त्याच पद्धतीचे वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रभर केल्यास आम्हाला आपला सार्थ अभिमान राहील
भाऊ बुद्ध विहारात नको भारत माता, बाबासाहेबांचा माणूस नाही चालत ह्या लोकांना, फक्त निवडणुकीतच , महापुरुष बाकी चार वर्ष त्यांचे नावा ची गरज नसते, पाच वर्षानंतर नावा ची गरज लागते
SC & OBC Samaja shavadha लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..
भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है करोडो मतदाता पेन्शन महंगाई के कारण भाजप को मतदान नहीं करेंगे भाजप की चार सौसे जादा सिटे गिरेंगी राहुल गांधी अच्छे है जय श्रीराम हर हर महादेव 🛖 भारतमाता की जय जेष्ठ भारत स्रेष्ट भारत ❤
भाषण चांगले आहे, पण आपली राजकीय भूमिका सामान्य जनतेला संशयास्पद वाटते. मंत्रिपद नाही म्हणून विरोध आहे की खरच गरीब लोकांची कीव आहे अशी शंका लोकं व्यक्त करत आहेत.
फक्त बचु भाऊ मतदार ला ऐक वचन दया... परत गुहावटी दौरा नाही... बघा तुमचा खासदार किती लीडन येणार
काय बच्चू भाऊ काय बोलताय आपल्या खाली अंधार पहा लोकांना काय सांगता लोक वेडे नाही राहीले आता तूमची प्रतीमा खूप चांगली होती पण ह्या 40 चोरा बरोबर जाऊन सर्व पाणी फीरल आम्ही राणा समर्थक नाही पण तरी तूमचा वर भरवसा राहिलेला नाही
सगळेच तसे बचू बाऊ बोले तरी शेतकऱ्या साठी नवनीत रणा काय बोली तीन ५वर्ष काय केलं साग खाल फक्त ५००कोटी ची संपती जमवली बाकी काही नाही
Chalo guwahati 😂
.
😅u9⁷7.
😢❤ gxvvq 😢c2fm ev😢@@techniqueoftrading
सुरत गोहाटी गोवा मार्गे मुंबई प़वासकरून आले भाउ साहेब.सा्धे नाही.
बच्चुभाऊ आपण खरंच चांगले नेते आहात फक्त आपला उमेदवार निवडून आला की उद्धव साहेबांना द्या तुम्ही खूप मोठे नेते आहात
एवढी टीका करतोय तरीही त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसता विधानसभेत, गुवाहाटीला पण गेले होते हे महाशय, काय नीतिमत्ता आहे यांची..
Tumhala rajakaran samajat nahi, mhanun ase bolta
❤😊😊😊😊😊@@QUOTEREVEALEDVVK750
कडु साहेब आपन नेमके कोणाचे आहे शिंदे अनाजीपंता मागे गुहाटीला गेले तुम्ही आता काय करायचे.....
.
बहुत बढीया : एकाच घरात आमदार खासदार अगदी बरोबर बोललात बच्चु भाऊ
बच्चुभाऊ कडू मध्ये दमा असेल तर त्यांनी उभ राहावं कळेल मग तुमची ताकद किती आहे ते
काय कमी केले होते ठाकरे यांनी कशाला त्या गुजराती शिवसेना कडे गेले
तुम्ही खोके घायचे आणि सुरत,गुवाहती ट्रिप मारायची
ज्यांनी घेतले त्यांना सांगा खोके भाऊ ने तर दिव्यांग मंत्रालय आणेल होती का एवढी हिम्मत कोणतं
Pp😊😊😊😊@@prafullpotode797
आपण लोकप्रिय आहेत परंतु आपण सुरत मार्गे गोहाटीला पळवून नस्ते तरच आता मजाच आली आस्ते नमस्कार
बचू भाऊ तुम्ही खरेच आदर्श होता..
... पण तुम्ही 40 चोरत सामील झाला, तेथेच मनातून उतरला..
... तिकडं जाऊन काय मिळाले?. बीजेपी सोबत राणा कुटुंब आहे हे माहिती नव्हतं का??
तुम्ही सुद्धा मॅनेज झालात..
... तुम्ही सोडून नसता गेला, तर आज तुमची इज्जत, वजन राहील असतं...
तुम्ही निवळुन आले की पळुन जाता
गुहाटीत कशाला उपडाय गेलता काय आता म्हणतो आम्ही काय करायचं
आदमी सच्चा है पर दल बदलू है!
बच्चुभाऊ हे गोरगरिबांचे आहेत जय महाराष्ट्र
बच्चू भाऊ एकच चूक झाली तुमच्याकडून की तुम्ही शिंदे सोबत गेलात.बाकी माणूस म्हणून खूप चांगले व्यक्तिमत्व .
अमरावती सारखे बरेच ठिकाणी एकाच घरात दोन दोन आहेत
आदमी मे दम है.माघार नाही घेतली .सलाम तुम्हाला साहेब🎉
4:45 4:45 4:46 4:46 4:46 4:46 4:46 4:47 4:48 4:48 4:48 4:49 4:49 4:4 4:55 हाच बचुभाउ आणि स्वाभिमान सांगत आहेत
हेच एक फोन आला आणि खोके बहाद्दर तर खोके घेऊन पळत पळत सुरत
हौसला रख अपने मुकाम पे
विजय खुद तेरी जमीं चुमेगी
तलाश जमीं की जारी रख
हवायें भी तुझे सलाम करेगी..
विजयी भव !
बच्चू भाऊ तुमचा वरून विस्वास उडाला
सर्वसामान्यांचा कणखर नेतृत्व बच्चुभाऊ कडू साहेब
यापुढे मतदार हा विचार करून निर्णय देईल. एकाच कुटुंबात ,आमदार,खासदार, मंत्री असतील तर गुलामगिरी कडे पुन्हा धेऊन जातील तर तरुण मतदार विचार करा वा लागेल.
Pawar gharana chalto😂😂😂
एकशे पंधरा वेळा रक्तदान् केलंय,कडू साहेबांनी. बडा सलाम साहेबांना.
Raktdan karun ma.Balasahebashi Gaddari karanara neta.Bachhubhau Aukat Nasatanaa Mantripad Denare
Ma. Udhavsaheb Thakre.
00 12:01 @@DipakKadu-nc6zi
बच्चू भाऊ होता विश्वास पण गमावला तुम्ही सत्तेत होते 5 वर्ष राहिले सोबत राहून केलं काय मग.... केवळ आवाज चढवून काय फायदा..... तुम्हाला पण रामराम आम्ही आहोत सुखी राहू द्या गरिबांची अवस्था आहे तीच राहीन... सगळेच अपेक्षा भंग करताहेत....
Very good work , Uttam neta
हा तर अनाजी पंत cha डाव आहे. आणि कडू त्याचा खिलाडी. काँग्रेस ची मतं खायची आणि राणा निवडून आणायचं. 😮😮😮.
कडू कपटी निघाला😮
बरोबर ओळखला भाऊ तु ...
Bacchu bhau tumhi ekmev aamdar maharastrala milale aahat ki sarkarla jab vicharnare ekmev netrutv . Salam tumhala
बच्चू भाऊ बीजेपी वाल्यांसाठी चित भी मेरी पट भी मेरी आहे नवनीत राणा निवडून आली तरी मोदी मोदी करण आणि तुमचा उमेदवार निवडून आला तरी तो भी मोदी मोदी मोदी करण .... मग दोघांपैकी कोणीही निवडून आल तर प्रॉब्लेम सॉल होत नाही न त्याच काय😂😂
एकच पर्याय बळवंत
अख्या राज्यात तुम्हाला लोक एक नंबर चा आमदार म्हणून मानायचे, साहेब फक्त गुहावटी रस्ता तुम्ही नको धरायला पाहिजे होता, त्यामूल
गद्दार हा कलंक तुमच्यावर, लागला, बाकी काही नाही,
Bchu Bhau MLA tumacha abhiman aahe ka hai ki tumi jastit jast shtkrychi baju madta tri pn Bhau tumi nivdun alya ntr gdari karnar nahin nahi tsatumcha visvas hai
अगदी बरोबर ...
बच्चु भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोलत आहे आम्ही तुमच्या सोबत आहे
फडणवीसने इंजेक्शन दिले कि गप्प बसणार शेवटी ...हे फक्त नाटक 😂😂😂
Saheb aapalya sarkha neta hone shakya nahi .aapale khup khup hardik abhinandan.
अगदी बरोबर दादा
Thankyou
बाच्चू भाऊ तुमच्या सारख्या नेत्याने का बरे गोहाटी गँग ला पाठिंबा दिला.
आता तरी उध्दव ठाकरे यांचे बरोबर रहा
ही जनतेची अपेक्षा आहे
तुमच्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा
🙏🌺Respected Saheb, I am very proud of you your comments on the subject is very important and absolutely right as well as very beautiful. Jai hind Saheb, Regards. 🌺🙏🙏🙏🚩🇮🇳
Nad khula❤❤
बचचुभाऊ शेतकरी आपले बाजुला आहेत.शेतकरी करज मुकतीचा प्रश्न लावुन धरावा फक्त आपल्या कडूनच हिअपेक्षा.अभीनंदन आनि सुभेतछा.
बच्चू भाऊ या विचाराची संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर गरज आहे आज आपण सभेमध्ये ज्या पद्धतीने भाषण केलं त्याच पद्धतीचे वातावरण आपण संपूर्ण महाराष्ट्रभर केल्यास आम्हाला आपला सार्थ अभिमान राहील
Great speech
बच्चूभाऊ कडु यानी पूर्ण विदर्भ madhe आपले उम्मीदवार घोषित केले पहिजे v वेगडे विदर्भ करावे
शेतकरी कष्टकरी जनते साठी लढणारा एकमेव नेता म्हणजे बच्चु भाऊ
व्हेरी nice
Bachhu bhai tanks kadak ❤
बरोबर साहेब
तुमच आम्हाला सर्वे कळत पण एक च गोष्ट महतवाची उद्वय साहेब उद्धव साहेबच
कडू साहेब गो ड विरुद्ध गुलाब फूलों.. झ ओ प घे उ न का🙏 जय शिवराय... ❤😊
सब बाते है. राणाला निवडून आणायसाठी दिनेश बुबला उभे केले आहे
लय.भारी.भाऊ.बच्चु.कडु.नावातच.कडु.जय.माहाराट्र
Bachhu भाऊ अगदी बरोबर आहे.
❤❤❤❤❤
Bachhhu Bhau cha khabar ha niwadun Ala ki BJP madhe janar,, 100०/० जाणारे
From kolhapur bachuu bhau great leadership❤
जय प्रहार 🙏
सलाम भाऊ तुम्हाला
फक्त ईतर समाजातले दिसतात उच्च वर्णीयामधील नाही दिसत.वारे कडु पाटील.
हेच खरे राजकारणी लेकाचे
बच्चू कडू सच्चा नेता एकच नंबर साहेब
बच्चुभाऊ तुम्ही हजार वेळा स्टेटमेंट दिले की सरकारच्या बाहेर पडणार सरकारच्या बाहेर पडणार आणि परत त्यांचे तळवे चढता जाऊन विशेष म्हणजे फडणवीसांचे
हो खरं आहे
विदर्भ नंदन कडू वाटेल , पन बच्चू समझू नका बर का ? बर करायच तर बरोबर करा मतदान । ५ किलो त जगायच,की विधर्भा ला पंढरी बनवाच ।
बच्छु भाऊ तुमच्या सारखा परखड बोलणारा राज्यात यक आमदार नहीं कारण सगळे मेनगे आहे
हा पन त्यातलाच आहे रे उघडा डोळे बघा निट अंध भक्तांनो 😅
प्रहार ❤❤❤
बच्चू भाऊ एक छान नेता आहे.पण एक चूक केली,ती म्हणजे शिंदे सोबत जाऊन.
Tumi गुवाहाटी जाऊंया भाऊ
मेळघाट ची रेल्वे घातली तेव्हा का नाही बोलले कुठेच तुम्ही..पेसा कायद्या बद्दल का नाही बोलत तुमचा आमदार..बंद करा हे लोकांना firvan
ही
💯
भाऊ बुद्ध विहारात नको भारत माता, बाबासाहेबांचा माणूस नाही चालत ह्या लोकांना, फक्त निवडणुकीतच , महापुरुष बाकी चार वर्ष त्यांचे नावा ची गरज नसते, पाच वर्षानंतर नावा ची गरज लागते
SC & OBC Samaja shavadha लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..
अर्धा तास भाषण झालं पण कॅमेरा वाल्यांनी पब्लिक किती आली ते काय दाखवलं नाही😂 यावरून अंदाज येतो
Khup publick hoti dada
तुमचा विश्वास आता राहिला नाही.....भाषण ठीक आहे...पण विश्वासाचं काय....गुहाटी पिच्छा सोडणार नाही
भाऊ mi pan tumacha फैन होता पन tumi गुवाहटी le gele Teva pasun tumch pan rajkaran samjun aale ahe jantela
एक मराठा लाख मराठा ...जय शिवराय !!!❤❤🎉
बचु भाऊ तू आणि नवनीत राणा दोघेही परत निवडून येणार नाही ..
दोघेही पडणार......
बच्चू भाऊ पण तुमच्या सोबत एक जाती वादी मानुस आहे त्याचा फटाका तुम्हाला बसणार
मा. बचु भाऊ आपण 18 व्या लोकसभे मध्ये हमखास निवडून येणार.
मला आपल्या बधल 100℅ शाश्वती आहे.
तुमची इच्याया होती पण तुम्हाला कोणी बोलावले नाही म्हणून हया स्टेज वरती आहे नाही तर खोखा ला विसरलेला आहे परंतु जनता विसरणार नाही 😮😮
❤
सुपर् भाषण करताना दिसत आहे बछु कडू
बच्चु भाऊ तुम्ही पण कमी नाही गरिब शेतकरी म्हणवत तुम्ही सुद्धा खूप काही घबाड कमवुन बसलाय तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे ..... मी एक शेतकरी
Bacchu bhau tumhi guhatila gel ky harkat nhi , krn tumhi maratha samajya sobt khambir ubhe rahile , tyamule aamhi pn tumhala khambhir shevtprynt rahnar!🚩
Wah ser
Shemanya सर्वात आवडता नेता होतास ज्यानी मंत्री पद दिले त्यालाच दगा दिलास.
खरं आहे तुमचं जनतेच्या मुद्दे कोणीच मांडत नाही
Saheb khup chan
भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है करोडो मतदाता पेन्शन महंगाई के कारण भाजप को मतदान नहीं करेंगे भाजप की चार सौसे जादा सिटे गिरेंगी राहुल गांधी अच्छे है जय श्रीराम हर हर महादेव 🛖 भारतमाता की जय जेष्ठ भारत स्रेष्ट भारत ❤
बच्चू भाऊ तुम्ही गुवाहाटी ला कश्यासाठी गेले होते ते अजून समजलं नाही...
खरे आहे.. बबली बंटीला धडा शिकवायलाच पाहिजे,.
एक प्रहार घराणेशाही वर जय प्रहार
दोघांना निवडून देणाऱ्यांना समजले पाहिजे आणि सतरंज्या उचलणाऱ्या पण
Ok sir
Rajyala ani ya Bharat Deshala Bachu bhau sarkhya Netyachi sakt garaj ase maze tham mat ahe . Jay hind Jay Maharashtra.
Kadu saheb salam lak lak
Ek number Saheb me senevala
Ha lalachi manus.jay bhim.
Manatun salute sir tumhala
Vba.jay bhim.
Legendary
चोरून चोरून गुवाहाटीला गेलेले हेच ते बच्चू कडू साहेब
ह्यांच्या नादाला लागू नका.... कधी मोदी सोबत जातील काही भरोसा नाही 🙏🙏