विशालगड कथा ते व्यथा भाग -:३

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 7

  • @nileshthaware7874
    @nileshthaware7874 7 วันที่ผ่านมา

    माझे आवडते इतिहासकार

  • @Shabdashilp
    @Shabdashilp หลายเดือนก่อน +1

    अतिशय रोमहर्षक कथन 👏👏🙏🏻🙏🏻

  • @Bhushansonawne3118
    @Bhushansonawne3118 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान माहिती,माझे सर्वात आवडते इतिहासकार...❤❤❤ ह्या व्यक्तीला बघून मी इतिहासाची गोडी निर्माण झाली

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo หลายเดือนก่อน +1

    ईतीहास लीखाना बरोबरच हा डीजीटल ईतीहास एक अमोल ठेवा बनु शकेल खरा व वास्तव
    ईतीहासाची जान व भान निर्माण होण्यासाठी हा प्रयत्न अतीशय ऊपयुक्त व आधुनिक काळाला अनुसरून आहे
    सर्वच ईतीहास या पध्धतीनी रेकाॅर्ड करावा

  • @jayramdamare3995
    @jayramdamare3995 หลายเดือนก่อน +2

    मराठा म्हणवणारे पुचट आहेत. इतकी महत्वाची माहिती इथे सांगितली जात आहे, पण पाहतोय कोण?
    खरे मराठे असाल तर इंद्रजित सावंत यांची व्याख्याने घराघरात पोचवा.
    महाराष्ट्रधर्म वाढावा.

  • @pruthvirajpatil2323
    @pruthvirajpatil2323 หลายเดือนก่อน

    Sir chatrapati sambhaji maharaj variti ek 3 bhagat series kadha 🚩🙏🙏

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo หลายเดือนก่อน

    नोपोलीयन हीटलर यांची जे हाल रशीयात झाले त्याच्याशी या मोगल सैन्याच्या हालाखी च्या प्रसंगाची तुलना करता येईल