रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - १) | श्री. नीलेश निळकंठ ओक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 1) | Shri. Nilesh Nilkanth Oak
    श्री. नीलेश ओक यांची पुस्तके विकत घ्यायची असल्यास खालीलपैकी कुठल्याही लिंकवर जाऊन ती घेऊ शकता येतील -
    1. Bookganga -
    www.bookganga....
    2. Subbu Publication Website -
    subbupublicati...
    3. Amazon -
    www.amazon.in/...
    4. Flipkart -
    www.flipkart.c...
    ===========================================
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

ความคิดเห็น • 728

  • @hemantundale1579
    @hemantundale1579 4 หลายเดือนก่อน +9

    अचाट अभ्यास आहे यांचा...
    तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात.... तुम्हांस शुभेच्छा..
    खूप छान..

  • @SrilekhaKulkarni
    @SrilekhaKulkarni 7 หลายเดือนก่อน +46

    अप्रतिम... केवळ अप्रतिम...गेले वर्षभर मी श्री.निलेश ओक यांची व्याख्याने ऐकते आहे.आणि यांनी हे सगळं इथे भारतात सांगावे आणि मराठी भाषेतून हे प्रसारित व्हावे असं वाटत होतं.ते आज तुमच्या चॅनलमुळे शक्य झालं.श्री.वासुदेव बिडवे यांच्या कार्यक्रमातून श्री.ओकांच्या बद्दल कळलं.आणि ज्ञानाची अचूक दिशा उमजली.आपले सगळे कार्यक्रम ऐकणाऱ्याला ज्ञानकक्षेत घेतात..सगळ्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल तुम्हांला मनापासून धन्यवाद...

    • @vaigyaniksoch123
      @vaigyaniksoch123 6 หลายเดือนก่อน

      @@SrilekhaKulkarni आहो ताई हे ओक तुम्हाला भ्रमीत करत आहेत तुम्हाला खरा इतिहास जानुन घ्यायचा असेल तर पुढील चॕनल चे नाव देतो ते पहा (1) ढोल में पोल (2) जागो पंच (3) Science journey (4) Rational world (5) Human with science हे चॕनल पहा तेंव्हा तुम्हाला कळेल की ओक साहेब त्यांचा ब्राम्हणधर्म वाचवीण्याचा प्रयत्न करत आहेत

    • @vaigyaniksoch123
      @vaigyaniksoch123 6 หลายเดือนก่อน +1

      @@SrilekhaKulkarni आणखीन एक the realist azad हे सर्व चॕनल पहा म्हणजे ओक साहेबांची गेम तुमच्या लक्षात येईल

  • @s.k2122
    @s.k2122 7 หลายเดือนก่อน +32

    निलेश ओक सरांचे व्याख्यान इंग्रजीमध्ये ऐकलं होतं, परंतु मराठी मध्ये त्यांना ऐकण्याचं भाग्य तुमच्या चैनल मुळे मिळालं धन्यवाद.

  • @MadhurKavathekar
    @MadhurKavathekar 7 หลายเดือนก่อน +104

    राष्ट्र सेवा मंडळींचे खूप खूप आभार, निलेशजींचे व्हिडीओ मी गेले ५ वर्ष ऐकतो आहे पण सर्व साहित्य इंग्रजी मध्ये असल्यामुळे सर्वांना ते ऐकणं आणि समजून घेणं शक्य नाही. त्यामुळे बरेच दिवस त्यांचे मराठीत सुद्धा काही व्हिडीओ असावेत अशी इच्छा होती. आता सर्व मित्रमंडळी आणि परिवारातील लोकांना हे पाठवायला सोपे झाले. खूप खूप धन्यवाद.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  7 หลายเดือนก่อน +10

      धन्यवाद, लवकरच पुढील भाग प्रदर्शित करू !

    • @nitingokhale6793
      @nitingokhale6793 7 หลายเดือนก่อน +5

      Siddhant nahi assumptiin mean gruhitak in marathi.

    • @devendrapatil432
      @devendrapatil432 6 หลายเดือนก่อน +1

      खरे आहे सर ....English मध्ये 100% नाही कळत

    • @devendrapatil432
      @devendrapatil432 6 หลายเดือนก่อน +1

      आपले साहित्य आपल्याच भाषेत जास्त समजते

    • @harshavardhankamble6927
      @harshavardhankamble6927 5 หลายเดือนก่อน

      Pl give ​your number sir @@RaashtraSevak

  • @abhijeetsn
    @abhijeetsn 7 หลายเดือนก่อน +98

    एकदम योग्य माणसाला आणलेले आहेत तुम्ही. खूप छान. मी ह्यांना गेली १० वर्षे फोलो करतोय , जितके ऐकावे तितके अध्भूत आहेत हे. धन्यवाद !

    • @mumbaikarthebrandedcollect5636
      @mumbaikarthebrandedcollect5636 7 หลายเดือนก่อน +5

      Tu kay keles 10 varshat follow karun te sang

    • @mumbaikarthebrandedcollect5636
      @mumbaikarthebrandedcollect5636 7 หลายเดือนก่อน +3

      Tumcha no dya tumhala sangto ramayan kalpnik ahe ka nahi te

    • @sunilapte8386
      @sunilapte8386 7 หลายเดือนก่อน +3

      @Abhijeet...very true🙏

    • @suhaskamble6272
      @suhaskamble6272 6 หลายเดือนก่อน

      त्याने अभ्यास केलाय,christ 00 to 2000AD पर्यंत चा लेखा जोखा उपलब्ध नाहीं .
      साहेब 15 हजार वर्षे पूर्वीची गोष्ट, सुस्पष्ट देवनागरी लिपि मध्ये, संस्कृत भाषेत,
      आता होणारे संशोधन जोडून सत्य आहे असा दावा ठोकतात.
      द्वापर युग आठ लाख 84 हजार वर्षे पूर्वीचे असे ऋग्वेदात नोंदले..
      इतिहासात डोकावू नका, भविष्याचा वेध घ्या.
      अंध श्रद्धेने लोक चेंगराचेंगरीत मरत आहेत. डोक्यात घ्या..
      तुमच अगाध dnyan..अंध श्रद्धा वाढविण्यासाठी वापरू नका.
      😢😢

    • @abhijeetsn
      @abhijeetsn 6 หลายเดือนก่อน +9

      @@mumbaikarthebrandedcollect5636 tuzya sarkhya Murkhan pasun door kase rahave te shiklo

  • @rangnathkale5327
    @rangnathkale5327 หลายเดือนก่อน +1

    खुप विलक्षण योगायोग समजावा यासाठी की ही सहज सोपी करून माहिती मिळाली आहे.धन्यावाद

  • @tukarampatil5056
    @tukarampatil5056 หลายเดือนก่อน +2

    युगान्त बद्दल सर बोलले ते एकदम बरोबरच मी जेव्हा ते पुस्तकं वाचले तेव्हा एकदम गडबडूनच गेलो होतो त्याच उत्तर मिळाले मनाला शांती वाटली

  • @kishna605
    @kishna605 6 หลายเดือนก่อน +19

    आजच्या genration ल योग्य माणसाची गरज होती....... दाढ्या वाढुन ज्ञान सांगणारे खूप आहेत...but अस वस्तिस्थितीला दर्शुन सांगणारे निलेश जी खूप सारे धन्यवाद.......

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 3 หลายเดือนก่อน

      वरेच योग्य वातात्व , द्वारका बुडाली कधी ?

  • @pradyumnabhagwat6269
    @pradyumnabhagwat6269 หลายเดือนก่อน +1

    Thanks

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 3 หลายเดือนก่อน +2

    किती,सुंदर माहिती दिली आणि आज आपल्या वेदांची माहिती मिळाली खूप खूप अभिमान वाटला आपल्या चानेलद्वरे खूपच सुंदर उपक्रम आहे आम्हाला अतिशय आवडले धन्यवाद 🙏

  • @shishirp6245
    @shishirp6245 6 หลายเดือนก่อน +7

    असा माणूस ज्याने research केला आहे....perfect person to understand about ramayan and Mahabharata

  • @ramjoshi9702
    @ramjoshi9702 6 หลายเดือนก่อน +10

    निलेशसाहेब म्हणजे सुरेख माहितीचा महासागर. आभारी आहे.

  • @sidhainsan1
    @sidhainsan1 3 หลายเดือนก่อน +3

    नीलेश ओक सर ला हिंदी, इंग्लिश पॉडकास्ट मध्ए पाहिले
    आता मराठी ला
    अप्रतिम, सुंदर,
    अतिशय धन्यवाद

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 6 หลายเดือนก่อน +3

    सुंदर सुंदर आभार आभार आभार. दिव्य सत्य ज्ञान आपणास ऋषी म्हणावे की महर्षी की वेद व्यास की वशिस्टा

  • @kedarketkar2423
    @kedarketkar2423 6 หลายเดือนก่อน +11

    निलेश ओक यांचे मनापासून आभार 🙏🙏...खूप छान प्रकारे मुद्देसूद इतिहास सांगितला आहे...

  • @sabajisawant690
    @sabajisawant690 6 หลายเดือนก่อน +4

    रामायण महाभारतातील चर्चा ऐकून मला खूप आनंद झाला आणि मराठी भाषा ही खरोखरच अमृत आहे

  • @madhavithatte9736
    @madhavithatte9736 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम.खूपच अभ्यास पूर्ण आहे. प्रत्येक गोष्टी मागचं विज्ञान सांगितलंत. खगोलशास्त्राचा केवढा अभ्यास आहे तुमचा.
    Great 👍

  • @Sangram59
    @Sangram59 3 หลายเดือนก่อน +4

    निलेश सर आणि सुधांशू त्रिवेदी , एकदा चर्चा झालीच पाहिजे. ज्ञानाचा महापूर च निर्माण होईल.

  • @guruprasaddhavale9061
    @guruprasaddhavale9061 หลายเดือนก่อน +1

    निलेश सर खूपछान माहिती

  • @Pearls103
    @Pearls103 7 หลายเดือนก่อน +12

    I’m actually listening to Nilesh sir for the first time in Marathi. What an engaging conversation and thanks for your contribution towards sanatan Hindu dharma.

  • @truptipol348
    @truptipol348 7 หลายเดือนก่อน +9

    Sangam talk वर तुम्हाला नेहमी पहिले आहे. आज मराठीत पाहून खुप आनंद झाला.

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 7 หลายเดือนก่อน +11

    अतिशय आनंद देणारी शोध कार्य आणि विश्लेषण व निरूपण....धन्यवाद ओक सर....अतिशय मोठं काम.....कृपया आपल्या कडे असलेला खजिना मराठी आणि इतर भारतीय भाषांत उपलब्ध करावा ही विनंती....💐🙏

  • @MaheshSuvare-n7v
    @MaheshSuvare-n7v 6 หลายเดือนก่อน +2

    अशा गोष्टी समजूनघेणं त्या मधून नवीन माहिती मिळविणे छान वाटते ! आपल्या संस्कृती ची सत्यता कळते .

  • @bhaskarkulkarni4011
    @bhaskarkulkarni4011 หลายเดือนก่อน

    अप्रतिम!

  • @bhaveshmhatre8616
    @bhaveshmhatre8616 7 หลายเดือนก่อน +16

    श्री निलेश ओक यांचं सवांद ऐकून फार छान वाटले. असाच एक एपिसोड सरस्वती नदी इतिहासा बद्दल बनवण्याची विनंती आहे.....

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 หลายเดือนก่อน +3

    🙏👍

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 4 หลายเดือนก่อน +2

    👌💐👍
    डॉ. निलेश ओक यांचे , ' इंग्लिश ' मधील व्हिडीओ सुमारे पाच वर्षांपासून पाहत आलो ! 👍 पण आता हे ' मातृभाषेतून ' ऐकताना अगदी जवळून समजतं ! 👍 धन्यवाद ! 💐👍

  • @anujaranade9857
    @anujaranade9857 6 หลายเดือนก่อน +4

    खुप च छान माहिती मिळाली भाग्यवान आहोत इतकी सहज सोपी पद्धतीने सांगितले आहे की कोणाचेही दुमत होणार नाही खरच श्री‌.निलेश निळकंठ ओक यांचे मनःपूर्वक आभारी आहे 🙏🙏🙏

  • @murlidhardarak7186
    @murlidhardarak7186 6 หลายเดือนก่อน +5

    नीलेश जी नमस्कार
    खुप ज्ञान मीळाले
    मनपूर्वक धन्यवाद

  • @asyajyotish
    @asyajyotish 7 หลายเดือนก่อน +6

    28:15 अगदी खर आहे सर ... खूप सुंदर माहिती दिलीत आपण पूर्ण ... दुसरा भाग नक्की आणावा आणि सर्वांच्या ज्ञानात अजून भर पाडावी. खूप खूप धन्यवाद ...

  • @Motorbike_1996
    @Motorbike_1996 7 หลายเดือนก่อน +10

    मला ह्यातून ऐक गोष्ट समजली की भारत आणि आपला इतिहास हा खूप समृध्द आहे... जी अजून खूप लोकांना माहीत नाय

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 7 หลายเดือนก่อน +18

    राष्ट्र सेवक मंडळींना पण धन्यवाद🙏

  • @shridharsansare5340
    @shridharsansare5340 6 หลายเดือนก่อน +2

    खूप सखोल आणि खरा सनातन धर्माला उभारी देणारी माहिती त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब

  • @SHRIKANTKAMBLE-i2u
    @SHRIKANTKAMBLE-i2u 6 หลายเดือนก่อน +4

    22:53 खुपछान व्हिडिओ अप्रतिम आणि आभ्यासपूर्ण माहिती मनापासून आभार सर. 🙏🙏🙏🌹

  • @SainathNerurkar
    @SainathNerurkar 3 หลายเดือนก่อน +2

    मस्त मस्त मस्त

  • @medhagulavane4940
    @medhagulavane4940 6 หลายเดือนก่อน +5

    निलेश यांचे ज्ञान पाहून आश्चर्य वाटत . ते जे सांगतात ते अत्यंत आवडीने सांगतात. त्यांच्या या उत्साहाला सलाम.

  • @prasadgadre676
    @prasadgadre676 6 หลายเดือนก่อน +1

    Nilesh sir khup apratim.kushagra buddhimata,sakhol abhyas ahe tumcha.sakshat parabramha tumcha rupat yeun bolat ahe asach vatla.khup chan

  • @SantoshPatil-pq5tp
    @SantoshPatil-pq5tp 6 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम वक्तव्य, श्री निलेश ओक सर बद्दल काय लिहावेत हेच कळत नाहीये. खूपच सखोल अभ्यास आहे सरांचा. 🙏🙏

  • @madhavigokhale7165
    @madhavigokhale7165 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आणि समजेल अशा भाषेत बोलले आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 6 หลายเดือนก่อน +2

    ओक सर आपल्याला शत शत प्रणाम.

  • @prasadparanjpe8059
    @prasadparanjpe8059 7 หลายเดือนก่อน +20

    भाग २ लवकरात लवकर करा आणि पूढे असे मराठीत भाग येत राहून देत जेणेकरून ज्ञानात भर पडेल

  • @ramchandrateli734
    @ramchandrateli734 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम वर्णन, सर्व सामान्यांना समजेल अशी सोप्पी भाषा सहजतेने केले विश्लेषण 🙏🙏🙏निलेश जी तुम्हांला नमन 🙏🙏🙏

  • @sudhirpalkar5276
    @sudhirpalkar5276 6 หลายเดือนก่อน +1

    खरोखर सुंदर विश्लेषण.... ज्ञानात खूपच भर पडते...

  • @siddramgunda2160
    @siddramgunda2160 6 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार निलेश साहेब .
    तुम्ही सांगितलेलेी माहिती खूपच नवीन व धक्कादायक आहे . आजवर वाचलेली माहिती खूपच अपूरी व काल्पनीक वाटते . तुम्ही पुराव्याच्या आधारे सांगत असलेली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे तरी या विषयावर पुस्तक रुपाने लिहिले गेल्यास अनेकांना माहिती मिळू शकेल . याचा विचार व्हावा ही विनंती .

    • @souravadmune4152
      @souravadmune4152 4 หลายเดือนก่อน

      याचे पुरावे कोणते आहेत

  • @swati7093
    @swati7093 7 หลายเดือนก่อน +2

    किती मुद्देसूद माहिती दिली आहे ..प्रचंड सुंदर विश्लेषण.. या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.🌸

  • @rajeshwarirathi3776
    @rajeshwarirathi3776 6 หลายเดือนก่อน +3

    खूपच अभ्यासू विश्लेषण... 👌निलेश सर धन्यवाद 🙏🙏दुसरा भागा ची उत्सुकता खुप वाढली आहे....

  • @appasaheblate4275
    @appasaheblate4275 หลายเดือนก่อน +1

    छान सर ❤❤

  • @ashwinidiwekar2227
    @ashwinidiwekar2227 7 หลายเดือนก่อน +1

    उत्कृष्ट अभ्यास आणि विचाप्रवर्तक, मांडणी, यामुळे बरीच माहिती आज मिळाली,, श्री निलेश ओ क, यांना मनापासून धन्य वाद,,,, असेच माहिती पूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळावेत,🎉

  • @GaneshDeshpande-n8x
    @GaneshDeshpande-n8x 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान आणि अर्थपूर्ण माहिती श्री निलेश जी ओक यांच्याकडून मिळाली. हिस्टरी आणि इतिहास ऐकून खूप अभिमान वाटला. इतिहास is Beyond History. Dont Try to overlap our इतिहास by your early found history. खगोल प्रमाणे कालगणना फक्त आणि फक्त आपली बुद्धी प्रामान्य सनातन संस्कृतीच इतक्या अचूक पणे करू शकते. भाग 2 ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकता वाढली. धन्यवाद निलेश सर 🙏🙏😊😊

  • @harishkhandare3129
    @harishkhandare3129 หลายเดือนก่อน +1

    You are right sir

  • @chitrapendse
    @chitrapendse 5 หลายเดือนก่อน +1

    किती सहज माहिती सांगता, खूप धन्यवाद 🙏

  • @aparnavanjpey9791
    @aparnavanjpey9791 6 หลายเดือนก่อน +1

    Rashtra seva mandalache aabhar
    Atishay chhan aabhyasak

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 3 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar video

  • @shrikantpatil3435
    @shrikantpatil3435 6 หลายเดือนก่อน +3

    खुप छान व्हिडिओ, अप्रतिम माहिती...
    खरा इतिहास मांडलात सर..❤

  • @gangadharpawar9945
    @gangadharpawar9945 6 หลายเดือนก่อน +2

    🎉❤छान सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉जय जय राम कृष्ण हरी 🎉नमस्कार

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 3 หลายเดือนก่อน

    खगोल शास्त्र , ही नॅक्सेटर स्थिती चा उल्लेख आहे , त्रेता युगाचा संधिकाळ हे म्हटले आहे यावरून काल गणना हा आधार आहे , पांडव लेणी नाशिक , संस्कृत वगैरेव भाषा लिपी चे वय तशीच असे बरेच पुरावे आहेत 👍

  • @JyotiMore1
    @JyotiMore1 7 หลายเดือนก่อน +4

    Listening to Nilesh oak sir is feast ❤

  • @AnkushBodare-n8g
    @AnkushBodare-n8g 6 หลายเดือนก่อน +2

    Aplyala aykun atishay anand zala. Apale vichar sayans jarni saranbarobar ayakayla bare vatel. ❤❤❤

  • @surajshingan8712
    @surajshingan8712 6 หลายเดือนก่อน +1

    भारतीय संस्कृती आणि संत परंपरेला अपेक्षित आणि यथार्थ अशीच माहिती दिली आहे.
    नाहीतर आजकाल बुद्धिवाद बुद्धिवाद म्हणून कोणताही पुरावा अथवा आगापीछा नसलेल्या स्वतःच्या मनाला वाटेल तशा काहीही गोष्टी श्रोत्यांसमोर मांडण्याचा उत आला आहे.

  • @manojban7770
    @manojban7770 6 หลายเดือนก่อน +7

    ह्या गोष्टी झाल्याच नाही अशी भावना होऊन बसली होती मॉडर्न पिढी मध्ये...... आपण अमेरिकेत राहून भारतीय संस्कृती बद्दल किती अभ्यास केलेला आहे ❤.. जर हि संस्कृती आचरणात आली तर उत्तम पिढी नक्कीच घडेल.. आणि माऊली आपण स्पष्ट मराठी मध्ये सांगितले बद्दल सर्व जण आभारी 🙏🏻.... एवढा मोठा व्हिडीओ पाहणार नाही ठरवलं.. पण तुम्ही त्यासाठी किती वर्ष अभ्यास केला असेल म्हणून मला च खंत वाटून गेली... सर्व ऐकलं... माऊली 🙏🏻

    • @souravadmune4152
      @souravadmune4152 4 หลายเดือนก่อน

      मग याला संगा की अमेरिकेत मोठ्या ईतिहास संशोधन संस्थेला ही महिती द्या, तो ही महिती देणार नाहि याला फक्तं हे ज्ञान भारतातच देयच आहे

    • @Mh__ushi
      @Mh__ushi 2 หลายเดือนก่อน

      Tyat kay vait ahe mag bhartatil gyan bhartat det ahe tar ​@@souravadmune4152

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 3 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 6 หลายเดือนก่อน +2

    मी ABP माझा वर पहिल्यांदा ऐकलं. आणखी माहिती व्हावी म्हणून व्हिडिओ पहिला. ❤❤

  • @Kodanda-Punarvasu-Jyotish
    @Kodanda-Punarvasu-Jyotish 7 หลายเดือนก่อน +4

    नेहमीप्रमाणेच अर्थात अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन. Keep it up!!

  • @meghanaraut10
    @meghanaraut10 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान. अप्रतिम

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 7 หลายเดือนก่อน +3

    मराठीत सांगितले हे खूप छान, मराठी जनांना ही माहिती समजली. 🙏. नाहीतर इंग्लिश मधे ऐकले आहे.

  • @rajeshwarang
    @rajeshwarang 7 หลายเดือนก่อน +6

    सर कृपया भाग २ लवकरात लवकर प्रकाशित करावा... ओक सरांच खूपच छान विश्लेषण आहे❤❤

  • @dineshkolhapure8278
    @dineshkolhapure8278 7 หลายเดือนก่อน +5

    Wonderful!!! As usual listening to Oak sir.

  • @dilipgulwe3464
    @dilipgulwe3464 5 หลายเดือนก่อน +1

    शास्त्रशुद्ध विवेचन,🙏

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण वीडियो.

  • @ashokkulkarni9043
    @ashokkulkarni9043 7 หลายเดือนก่อน +7

    निलेश सर दोन पुस्तके वाचली आहे. पण मराठीत मजा वेगळीच आहे. २ आणि बर्याच भगांची प्रतिक्षा करीत आहे

  • @antypg5486
    @antypg5486 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.
    बरीच नविन माहिती समजली
    धन्यवाद.

  • @aniruddhanamjoshi9486
    @aniruddhanamjoshi9486 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत..... दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघतोय.....

  • @MyPersonalViews
    @MyPersonalViews 6 หลายเดือนก่อน +1

    Excellent - wonderful interpretation! Thanks to all who put this up.

  • @ganeshkesari207
    @ganeshkesari207 6 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय व्यक्तिमत्व

  • @janhaviraikar8485
    @janhaviraikar8485 7 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर विश्लेषण.विश्वास बसेल असे

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 7 หลายเดือนก่อน +19

    सर सनातनी भारतीय माणसाचे स्थलांतर कसे कसे झाले? यावर कुसुमावती केडिया यांनी खुप सुंदर माहिती sattology चॅनेल वर दिली आहे.तुम्ही सांगत असलेली माहिती व त्यांची माहिती खूप जुळते.तसेच आपल्याच चॅनेल वरील मा.वासुदेव बिडवे यांचे आर्य आक्रमणाचा सिध्दांत वरील माहिती जुळते.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ujjvaladixit2600
      @ujjvaladixit2600 6 หลายเดือนก่อน +1

      अशा शास्त्रशुद्ध माहिती चे रूपांतर पुस्तकात व्हावे ...अशा माहितीच्या शोधात मी होते कर तळी आमलक ठेवावा असे हे माहितीचे स्त्रोत ग्रथित व्हावे आणि अनेकांच्या नजरेसमोर यावे असे तीव्रतेने वाटते
      धन्यवाद

  • @SurekhaChoudhari-fk5fv
    @SurekhaChoudhari-fk5fv 6 หลายเดือนก่อน +1

    ओक सर, खुपखुप धन्यवाद, छान समजाऊन सांगितलंत, ❤

  • @sumedhavatsaraj9859
    @sumedhavatsaraj9859 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर माहिती. द्न्यानात भर पडलीय
    अतिशय छान विषय

  • @jaydeep85
    @jaydeep85 6 หลายเดือนก่อน +3

    need more from Dr. Nilesh Oak.

  • @ashwinimundhe5495
    @ashwinimundhe5495 6 หลายเดือนก่อน +1

    Atishay Sundar

  • @RavindraTate-bk4jr
    @RavindraTate-bk4jr 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती

  • @vishalshirke99
    @vishalshirke99 7 หลายเดือนก่อน +5

    मी ऐकलेले सर्वात सुंदर संभाषण.. सुंदर प्रश्न अतिसुंदर उत्तरे

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 7 หลายเดือนก่อน

      काय सुंदर आहे, खोट बोलत आहे

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 7 หลายเดือนก่อน

      हा नक्षली आहे

    • @sharadchandragulawani1262
      @sharadchandragulawani1262 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@JitendraPoochhwaleकसे ? Prove that he is lying.

    • @VINODRMULYE
      @VINODRMULYE 7 หลายเดือนก่อน +3

      ​@@JitendraPoochhwale अरे ऐक हा विषय तुझ्या आकलनबुद्धिपलीकडचा आहे, इथे तू कशासाठी वांत्या करीत आहेस.
      तुला कोणी विचारले काय कि हा कोण आहे ते सांग, तुझा या विषयावर अभ्यास काय आणि किती ते दाखव आणि मगच बोल.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 7 หลายเดือนก่อน

      @@VINODRMULYE तू अडाणी आहे म्हणून तुला त्याचे बोलण पटत आहे, तो स्वत ला वेदव्यास हून बुद्धीमान दाखवत आहे

  • @charuratnaparkhi3373
    @charuratnaparkhi3373 7 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर व्हिडिओ आहे. असा अभ्यास शोधूनही नाही. आज जेव्हा हिंदू संस्कृति चां सतत अपमान होतो आहे तेव्हा अशा चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला हव्या. आपलीं संस्कृति सूर्या सारखी तेजस्वी आहे आणि परत ती ताढोच चमकली पाहिजे.

  • @hemantjoshi1327
    @hemantjoshi1327 7 หลายเดือนก่อน +1

    खुब छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @girishdeshpande9710
    @girishdeshpande9710 6 หลายเดือนก่อน +2

    एकदम अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 🙏🏻

    • @mritunjay6398
      @mritunjay6398 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

  • @kylacosmetics1372
    @kylacosmetics1372 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम अशी मुलाखात

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 6 หลายเดือนก่อน +4

    एक पीढ़ी का "पाखंड", दूसरी पीढ़ी के लिए "परम्परा", तीसरी पीढ़ी के लिए "संस्कृति", और चौथी पीढ़ी के लिए "धर्म" बन जाता है..

  • @archanaacharya606
    @archanaacharya606 หลายเดือนก่อน +2

    व्यासपर्व च्या तुमच्या विचाराशी सहमत आहे.
    कारण reference जो दिला आहे तो authentic वाटत नाही

  • @shrikantthokal5168
    @shrikantthokal5168 6 หลายเดือนก่อน +6

    बुधाच्या जातक कथा मधून हे कथा
    लिहल्या आणि हिंदूच्या नवे खापिविल्या

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 6 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम इतकी खरी माहिती सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @Ab-bt1wy
    @Ab-bt1wy 6 หลายเดือนก่อน

    खूप छान... खूप महत्वपूर्ण माहिती ❤

  • @Akshayhelande
    @Akshayhelande 7 หลายเดือนก่อน +11

    खूपच छान विषय
    भूक लागलेल्या जेवण मिळाल्यावर जी तृप्ती होते तशीच भावना तुमचे video पाहिल्यावर होते.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 7 หลายเดือนก่อน +1

      हा अर्बन नक्षली आहे, देवा चा अस्तित्व आहे वर प्रश्न कां?

    • @myrooftopgarden8005
      @myrooftopgarden8005 7 หลายเดือนก่อน +2

      खरंय, खूप सुंदर माहिती दिली आहे

    • @VINODRMULYE
      @VINODRMULYE 7 หลายเดือนก่อน +6

      ​@@JitendraPoochhwaleहा अर्बन नक्षली मग तू रे कोण ?? तू त्याच्यासारखी अभ्यासपूर्ण व तर्कपूर्ण दोन वाक्ये तरी बोलून दाखवशील काय.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 7 หลายเดือนก่อน

      @@VINODRMULYE तू मला किती ओळखतो, तर्क आणी सत्य मध्ये अंतर अस्तो,
      त्यानी काही ग्रंथ नाही वाचले, फक्त दोष पाहिले

  • @vinoddeshmukh8671
    @vinoddeshmukh8671 6 หลายเดือนก่อน +2

    आज रामायण महाभारत यांना गाइड म्हणून किती लोक वापरता... त्यांचा वापर फक्त आणि फक्त आपला अहंकार सुखवण्यासाठी होतो।

    • @pradyumnabhagwat6269
      @pradyumnabhagwat6269 หลายเดือนก่อน

      रामनाम घेऊन अहंकार कमी करतात.

  • @swapsupekar
    @swapsupekar 7 หลายเดือนก่อน +2

    Hats off to this man. विनंती अशी की श्री कृष्णा बद्दल विचारावे, युद्धात वापरलेले हत्यार कशी होती.

  • @Gokul.739
    @Gokul.739 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ऐतिहासिक माहिती

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 7 หลายเดือนก่อน +1

    छान! आगळीवेगळी माहिती!

  • @chandrakalarewaleshinde-re9123
    @chandrakalarewaleshinde-re9123 6 หลายเดือนก่อน +2

    Great great great👍👍

  • @VinayBarve-c6h
    @VinayBarve-c6h 5 หลายเดือนก่อน +1

    इन्हें भारत रत्न पुरस्कार मिलना चाहिए 👍
    🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @VinayBarve-c6h
      @VinayBarve-c6h 5 หลายเดือนก่อน +1

      Dhanyawad 🙏🌷

  • @freebk161
    @freebk161 4 หลายเดือนก่อน +1

    निलेश सर,
    तुम्ही उत्तम रीतीने आम्हाला विश्लेषण करून सागितलं !!!
    एकच प्रश्न --- आजपासून ६,५०० ते १२,००० वर्षात परत अरुंधती वसिष्ठच्या पुढे येईल का?
    या प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर तुमच्या संशोधनाला बळकटी येईल असं मला वाटतं
    खूप खूप धन्यवाद

  • @laxmijoshi6126
    @laxmijoshi6126 7 หลายเดือนก่อน +2

    Siranna marathit aanalyabaddal channel la dhanyavad!