अप्रतिम कार्यक्रम आहे.सुधीर गाडगीळ या प्रसिद्ध मुलाखतकाराला प्रश्न विचारून बोलते करणारे रसिक प्रेक्षक या सर्वांमुळे कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला.आयोजकांना धन्यवाद!!!!!!😊😊😊😊
सुधीरजी, तुमच बोलणं ऐकलं की भारावून जायला होतं. बर्याच वर्षांपूर्वी किर्लोस्करवाडीत आपली गाठभेट झाली होती. त्यानंतर पलुस, मिरज याठिकाणी ही आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावता आली. अप्रतिम!
सकस, निर्भेळ सादरीकरण ! मराठी प्रेक्षक साद देतील च, पण हा कार्यक्रम ठराविक वर्गाचा अस मानून दुर्लक्ष होत असावं! तशी ही मराठी प्रेक्षकांची आवड अभिरुची वेगळी होत चालली आहे!
ज्याची मुलाखत घेता त्याची बहारदार कार्यक्रम करता कारण तुमच्यात जो गुण आहे ,की ज्या खुबीने त्यांना बोलते करता त्याला माझ्या कडून प्रणाम .फक्त ऐकत बसाव तुम्हाला असं वाटत
सुधीर जी खवचट पणा म्हणून नाही पण गंमत म्हणून एक आठवलेली गोष्ट सांगतो. श्री वि. म. दांडेकर यांच्या मुलाखतीतला किस्सा तुम्ही एकदा श्री शंतनुराव किर्लोस्कर यांचा म्हणून सांगितला होता. 😂😂😂
अप्रतिम कार्यक्रम आहे.सुधीर गाडगीळ या प्रसिद्ध मुलाखतकाराला प्रश्न विचारून बोलते करणारे रसिक प्रेक्षक या सर्वांमुळे कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला.आयोजकांना धन्यवाद!!!!!!😊😊😊😊
Va
वा ❤
उत्तम कार्यक्रम.
दोनही भाग एका बैठकीत पाहीले. जे क्वचितच अनुभवतो.
सुधीर गाडगीळ म्हणजे बहुश्रुत व्यक्ती, मुलाखतकार.
🌹👌वलयांकीत लाखमोलाच्या दर्जेदार मुलखावेगळ्यामाणसाची “नस” सापडलेले मुलाखतकार श्रीयुत सुधीर गाडगीळांना शब्दशक्ती”चे वरदान लाभलेलेप्रख्यात व्यक्तीमत्व👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏👌
नमस्कार खरोखरच अदभुत अप्रतिम शब्दबद्ध केलेले मनापासूनचे स्वगत एखाद्या एकपात्री प्रयोगासारख भासल.अप्रतिम
धन्यवाद 🎉🎉🎉🎉
सुधीरजी, तुमच बोलणं ऐकलं की भारावून जायला होतं. बर्याच वर्षांपूर्वी किर्लोस्करवाडीत आपली गाठभेट झाली होती. त्यानंतर पलुस, मिरज याठिकाणी ही आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावता आली. अप्रतिम!
एक उत्तम कार्यक्रम कि ज्यामुळे संवाद साधताना काय करावं हे कळतं
अप्रतिम.
रक्ताचे नाते जपणे आता खरोखर महत्त्वाचे वाटते.आपल्या पुढील कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा
अभिनंदन सुधीर साहेब तुम्ही आम्हाला खूप वाट पहायला लावली हो
दोन्ही भाग बघितलेत का? त्यांच्याकडे इतका खजिना आहे तो बाहेर काढा अशी मला विनवणी करायला लागते. शेवटी हे दोन भाग प्रकाशित करण्यात यशस्वी झालो.
🕉🕉🚩🚩🙏🙏
ß1@@NeelamAudioVideo
अप्रतिम.कलाकारांचे आवाज छान काढलेत.
खरोखरच हा कार्यक्रम खूपच रंगतदार झाला आहे
सुधीर गाडगीळ म्हणजे मुलाखत मस्तच. ज्या वेळी फक्त दूर दर्शन होत त्यावेळचे त्यांचे सह्याद्री वरचे प्रत्येक कार्यक्रम पाहिलेले आहेत.
किती एकरूप झालेले आहात मुलाकात या कार्यक्रमात
अप्रतिम मुलाखतकाराची मुलाखत.
दिलखुष झाले....आणि नकळत.. हसू फुटले😂
फार गोड मुलाखत
खूप सुंदर. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एवढ्या सुंदर कार्यक्रमाच्या व्हिडिओला 10 महिन्यात अवघे 19 k views ! मराठी प्रेक्षकांना काय आवडते नेमकं म्हणायचे ? 😔
सकस, निर्भेळ सादरीकरण !
मराठी प्रेक्षक साद देतील च, पण हा कार्यक्रम ठराविक वर्गाचा अस मानून दुर्लक्ष होत असावं!
तशी ही मराठी प्रेक्षकांची आवड अभिरुची वेगळी होत चालली आहे!
Sudhirji ha karyakram mhanje maazya Aayushyatala Amulya Theva aahe to mareparynt mazya Hrudayat rahil.
Sudhirji, Apratim ! No words to express !🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
कार्यक्रम छान झाला
मुलाखांतीच्या आठवणी..सुंदर 👌
अप्रतिम👌👌
Hariom
I know prakash hotel dadar West where I met sudhir saheb very long ago rahili ti athavan ( kande pohe ani batata Vada)
Khupch chan karykram.
अप्रतिम कार्यक्रम.... मनापासून आभार..
कमाल एपिसोड
Jabardast sudhirji
अप्रतिम मुलाखत
Khoop chhan
खूप छान
अप्रतिम ❤
Speechless end
मिसळ खाणं कमी झालं असलं तरी तुझी रोज आठवण येते ्भेटूया की.
खूपच छान.
अप्रतिम कार्यक्रम
खूच छान मुलाखत
Sudhirr ji apli mulakht kuni gheu shakat nahi bar ka😊
वाह वाह 🎉
Sunder 👌👌
ज्याची मुलाखत घेता त्याची बहारदार कार्यक्रम करता कारण तुमच्यात जो गुण आहे ,की ज्या खुबीने त्यांना बोलते करता त्याला माझ्या कडून प्रणाम .फक्त ऐकत बसाव तुम्हाला असं वाटत
Ĺ😊
@@shailejabhat2140
Apratim Sundar aple bolane
अप्रतिम!!
सुधीर जी खवचट पणा म्हणून नाही पण गंमत म्हणून एक आठवलेली गोष्ट सांगतो. श्री वि. म. दांडेकर यांच्या मुलाखतीतला किस्सा तुम्ही एकदा श्री शंतनुराव किर्लोस्कर यांचा म्हणून सांगितला होता. 😂😂😂
भाग 2 सुद्धा आहे का ?
संध्या दिवाण
फारच सुंदर
Nilobala,,dAkhVa,,h0
अप्रतिम कार्यक्रम