Indrajit Sawant Historian
Indrajit Sawant Historian
  • 128
  • 1 317 512
शिवकाळामध्ये आणि त्याच्या अगोदर जखमी सैनिकांच्या जखमांवर जुने झालेल्या तुपाचा उपयोग करत असत.
शिवकाळामध्ये आणि त्याच्या अगोदर जखमी सैनिकांच्या जखमांवर आणि इतर औषधी उपयोगांसाठी जुने झालेल्या तुपाचा उपयोग करत असत. याविषयीचे उल्लेख आज्ञापत्र या ग्रंथातही नोंदवले आहेत. तसेच त्यानंतरच्या काही अस्सल कागदपत्रांमध्ये सुद्धा युद्धात जखमी झालेल्या सैनिकांन साठी गडावरील जुन्या झालेल्या तुपाची मागणी केल्याचे उल्लेख सुद्धा आपल्याला मिळतात. असे औषधी तूप साठवण्यासाठी म्हणून किल्ल्यांवर टाकी आणि रांजण तयार केले जात असत. यातीलच एक तुपाचं टाक त्याला तुपाची विहीर असं म्हटलं जाते हे गडपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्ग पावनगडावर आजही अस्तित्वात आहे. याची सविस्तर माहिती आमचे सहकारी इतिहास मोडी लिपी तज्ञ अमित अडसुळे यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे. ती आपल्याला निश्चितच माहितीपूर्ण वाटेल.
इंद्रजित सावंत,
६-१-२०२५,
कोल्हापूर.
มุมมอง: 2 645

วีดีโอ

दुर्ग पन्हाळगडावर दिवाळी निमित्ताने अंबरखाना येथे दिलेले व्याख्यान
มุมมอง 1.6K2 หลายเดือนก่อน
दुर्ग पन्हाळगडावर दिवाळी निमित्ताने अंबरखाना येथे दिलेले व्याख्यान
श्री शिवरायानी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती!
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
श्री शिवरायानी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती! पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही! #ChhatrapatiShivajiMaharaj #SackofSurat
'कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -५
มุมมอง 2.9K4 หลายเดือนก่อน
'कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -५
कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -४
มุมมอง 4.1K4 หลายเดือนก่อน
कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -4
'कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -३
มุมมอง 3.5K4 หลายเดือนก่อน
'कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -३
'कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -2
มุมมอง 4.1K4 หลายเดือนก่อน
'कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -2
कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -१
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज भाग -१
विशालगड कथा ते व्यथा भाग -:४
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
विशालगड कथा ते व्यथा भाग -:४
विशालगड कथा ते व्यथा भाग -:३
มุมมอง 2.6K5 หลายเดือนก่อน
विशालगड कथा ते व्यथा भाग -:३
विशालगड कथा ते व्यथा भाग -:२
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
विशालगड कथा ते व्यथा भाग -:२
विशालगड कथा ते व्यथा भाग -:१
มุมมอง 2.3K5 หลายเดือนก่อน
विशालगड कथा ते व्यथा भाग -:१
विशाळगड
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
विशाळगड
मुनगंटीवार वाघनख्यांच्या बाबतीत धडधडीत खोटं बोलले..त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा
มุมมอง 6236 หลายเดือนก่อน
मुनगंटीवार वाघनख्यांच्या बाबतीत धडधडीत खोटं बोलले..त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा
#वाघनख
มุมมอง 4086 หลายเดือนก่อน
#वाघनख
#वाघनख
มุมมอง 2176 หลายเดือนก่อน
#वाघनख
नितेशजी ऐका...
มุมมอง 3276 หลายเดือนก่อน
नितेशजी ऐका...
शासनाने महाराष्ट्राच्या भावनांशी खेळू नये!
มุมมอง 2206 หลายเดือนก่อน
शासनाने महाराष्ट्राच्या भावनांशी खेळू नये!
Shivaji Maharaj Wagh Nakh Controversy । 'ती' वाघनखे महाराजांची नाहीत? #ShivajiMaharaj
มุมมอง 3666 หลายเดือนก่อน
Shivaji Maharaj Wagh Nakh Controversy । 'ती' वाघनखे महाराजांची नाहीत? #ShivajiMaharaj
व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघनख शिवरायांच्या वपरातील नाहित.
มุมมอง 3726 หลายเดือนก่อน
व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघन शिवरायांच्या वपरातील नाहित.
कशा पद्धतीने बसवला होता मेघडंबरीवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा?वरील छत्रपती शिवरायांचा पुतळा?
มุมมอง 8297 หลายเดือนก่อน
कशा पद्धतीने बसवला होता मेघडंबरीवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा?वरील छत्रपती शिवरायांचा पुतळा?
शककर्ते श्री राजा शिवछत्रपतींचा जिरेटोप हा फक्त त्यांच्या मस्तकावरच शोभतो.
มุมมอง 4827 หลายเดือนก่อน
शककर्ते श्री राजा शिवछत्रपतींचा जिरेटोप हा फक्त त्यांच्या मस्तकावरच शोभतो.
समुद्र आणि शिवराय!
มุมมอง 93311 หลายเดือนก่อน
समुद्र आणि शिवराय!
Chhatrapati Shivaji Maharaj संन्यास घेणार होते का? Govind Dev Giri महाराजांचा दावा खरा आहे का?
มุมมอง 64811 หลายเดือนก่อน
Chhatrapati Shivaji Maharaj संन्यास घेणार होते का? Govind Dev Giri महाराजांचा दावा खरा आहे का?
शिवाजी महाराज संन्यास घेणार होते, ही भाकडकथा ऐतिहासिक पुरावा नाही | Indrajit Sawant
มุมมอง 2.5K11 หลายเดือนก่อน
शिवाजी महाराज संन्यास घेणार होते, ही भाकडकथा ऐतिहासिक पुरावा नाही | Indrajit Sawant
Shivaji Maharaj यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य,Govind Giri Maharaj यांना Indrajeet Sawant यांनी सुनावलं
มุมมอง 2.2K11 หลายเดือนก่อน
Shivaji Maharaj यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य,Govind Giri Maharaj यांना Indrajeet Sawant यांनी सुनावलं
मराठा -कुणबी वेगवेगळे की एकत्र?
มุมมอง 2Kปีที่แล้ว
मराठा -कुणबी वेगवेगळे की एकत्र?
वाघनखाबाबत सरकारने त्यांच्याकडे असतील तर!!! संदर्भ,पुरावे जाहीर करावेत!
มุมมอง 944ปีที่แล้ว
वाघनखाबाबत सरकारने त्यांच्याकडे असतील तर!!! संदर्भ,पुरावे जाहीर करावेत!
वाघनख
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
वाघनख
वाघनख
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
वाघनख

ความคิดเห็น

  • @sagitapatil4916
    @sagitapatil4916 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद खुप छान माहिती

  • @RavindravasantMalgundkar-m8k
    @RavindravasantMalgundkar-m8k 3 วันที่ผ่านมา

    खूप वर्षांपूर्वी ऐकलं होतं आज सविस्तर माहिती मिळाली..़धन्यवाद

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती 👍.

  • @m.b.barsale3086
    @m.b.barsale3086 4 วันที่ผ่านมา

    अहो साहेब ही तुपाची विहीर वैगेरे नाहीये.. प्रवीण भोसले सर यांनी कागदोपत्री सिद्ध केले आहे की ही तुपाची विहीर नाहीये.. उगाच काहीही गैरसमज नका करून घेऊ..

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 5 วันที่ผ่านมา

    धन्यवाद माहिती बद्द्ल. जय शिवराय

  • @aakashjagtap9836
    @aakashjagtap9836 6 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @subhashbose2186
    @subhashbose2186 13 วันที่ผ่านมา

    Maratha shudra jati hai,pawar maratha bhi shudr hai inke purvaj Sambhu Singh Parmar ki dusri patni mahalsabi thorat se jo putra utpan hui usse Rajputon ne nahin apnaya magar maratha jati ke logon ne apnaya-aaj vo dhar aur dewas ke maratha raja aur supa village main maratha 96k community ka part h Book :Parmars of abu chandravati by V.S Shrivastvya

  • @NileshPawar-fq9bz
    @NileshPawar-fq9bz 19 วันที่ผ่านมา

    कर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की जय...❤💐

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 24 วันที่ผ่านมา

    Great information

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 24 วันที่ผ่านมา

    Maya thagani

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 24 วันที่ผ่านมา

    Maya thagani

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 26 วันที่ผ่านมา

    कोल्हापुरात किंग एडवर्ड व राणी अलेक्झांड्र यांचे पुतळे जैन बोर्डिंग च्या समोरच्या बाजूस होते त्या पुतळ्याला कोणीतरी डांबर फासले . हे डांबर कोण फासले याचा शोध पोलीस घेत होते पण आरोपी सापडत नव्हता तेव्हा शाहू महाराजांनी आरोप शोधून काढणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले . एकीकडे इंग्रज सरकारचा पाठपुरावा चालू होता कि गुन्हेगार हुडका पण गुन्हेगार काही सापडत नव्हता. शेवटी एका माणसाला गुन्हेगार करायचे ठरले आणि ठरविला गेला त्यांचे नाव अण्णासाहेब लठ्ठे हे लठ्ठे शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासातील गृहस्थ त्यांची शाहू महाराजांवर अत्यंत भक्ती शाहू महाराजांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे ते संस्थानच्या नोकरीत शिक्षणखात्याचे निरीक्षक त्यांनी "शाहू सत्यशोधक समाज" या नावाची संस्था स्थपन केली होती, तसेच ते जैन बोर्डिंग चे रेक्टर होते. त्यामुळे गुन्हेगार ठरला पण कोणीतरी साक्षीदार पाहिजे ना. या लठ्ठे यांनी ,भाऊराव पाटील याना ते बोर्डिंगची शिस्त पाळत नसल्याने, त्यांना बोर्डिंग मधून काढून टाकले होते. त्यामुळे ते सहजच लठ्ठे यांच्याविरुद्ध साक्ष देतील या अंदाजाने त्यांना खोटी साक्ष देणेबाबत प्रथम विंनती करण्यात आली . पण खोटी साक्ष देण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांना कोणत्यातरी आरोपाखाली पकडून तुरंगात टाकण्यात आले आणि तिथे इतका अमानुष छळ करण्यात आला कि त्यांनी तुरंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढे तुरुंगातून सुटल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला या आरोपाखाली पुन्हा तुरुंगत टाकण्यात आले आणि पुन्हा छळाला सुरुवात झाली मग पुन्हा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नंतर त्यांना कोर्टात नेत असताना पळून जाऊन रेल्वेचे हद्दीत प्रवेश केला थाटून ते सातारा येथे आले . इकडे लठ्ठे सुद्धा कोल्हापूर संस्थानातून निसटून गेले आणि त्यांनी बेळगाव येथे वकिलीचा व्यवसाय सुरु केला नंतर त्यांनी कोल्हापूर संस्थानात पाय टाकला नाही पण एकदोन वेळा संस्थानाबाहेर शाहू महाराजांना भेटले नंतर श्री लठ्ठे आणि शाहू महाराज यांची भेट हुबळी येथे झाली तेव्हा शाहू महाराजांनी श्री लठ्ठे यांची बिनशर्त माफी मागितली . (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती , एक समाजक्रांतीकारक राजा लेखक : धंनजय किर तिसरी आवृत्ती पान न ५०२)

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 26 วันที่ผ่านมา

    हा इंद्रजित सावंत १३. ४८ या वेळेस म्हणतो कि सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था जी आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रेरणा हि शाहू महाराजांची आहे असेल बाबा पण प्रबोधनकार ठाकरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र लिहिले आहे त्यात कर्मवीर जेव्हा शिक्षणासाठी कोल्हापूर मध्ये होते तेव्हाचे दिवसांचे वर्णन केले आहे प्रभोधनकारांचे सर्व साहित्य आहे त्यात सत्यशोधक भाऊराव पाटील हे पुस्तक आहे त्या पुस्तकात पान न ५,६,७,८,आणि ९ नंबरचे पान पहा त्यातील काही भाग या खाली दिला आहे "१९१४ साली कोणी माथेफिरू माणसाने कोल्हापुरच्या बागेतील एडवर्डच्या पुतळ्यावर डांबर ओतल े. प्रो. लठ्ठे या प्रकरणात अडकवायचेच इतके निश्चित ठरल्यावर,महाराजांना सांगितले की या बाबतीत भाऊराव पाटलाने सरकारच्या बाजून साक्ष देऊन अण्णासाहेबांच्याविरुद्ध पुरावा केला पाहिजे. थोड्याच वेळात एकदम काही पोलिस माडीवर घुसले आणि भाऊरावला पकडून घेऊन गेले. कोल्हापुरी पोलिसांचे अत्याचार भाऊरावची अटक केवळ पोलिसी प्रेरणेनेच होती असे नव्हे, तर त्याच सूत्र खुद्दाकडूनच हालत होती. भाऊरावला जामिनावर सोडविण्याचा काही मित्रांनी प्रयत्न केला, पण अर्ज नामंजूर झाला. इतकेच नव्हे, तर तास प्रयत्न करणाराना, ‘याद राखून ठेवा ’ या त्र्याक्षरी पदवीचे धमकीदान झाले. भाऊराव जर डांबर - प्रकरणात अण्णासाहेबा लठ्ठे यांच्याविरुद्ध साक्षीचा पुरावा करता, तर सहज पाच सहा हजार रुपये खिशात टाकून मोकळा सुटता. पोलिसांनी मुस्कटामारी, उरधोंडी, बरगडफोडी वगैरे प्राथमिक समजुतीचे प्रयोग भाऊराववर केले. पण तो काही बनेना ! अखेर त्याला कावळ्याचा बंगला दाखविला. तेथे तक्तपोशीच्या बहालाला भाऊरावचे हातपाय बांधून टाकीत आणि खालून पाठीवर व कुल्यवार चामड्याच्य हंटरचे तडाखे हाणीत. एक हंट-या थकला की दुसरा. दुस-यानंतर तिसरा. थोडी विश्रांती, पुन्हा ‘मागील अंकावरून पुढे चालू ’ असा प्रकार रक्तबंबाळ होईपर्यंत चाले. भाऊरावशिवाय आणखीही काही तरुण पोलिसाच्या पहा-यात बहिर्विधीसाठी बाहेर असताना, वाटेत एक रिकामी विहीर भाऊरावला लागली. विहिरीत पाणी नव्हतचे. वर खाली बाजूला काळा कडक फत्तर. क्लेशपूर्ण जिवाचा पूर्णविराम करण्याचीही संधी छान आहे. असा निश्चय करून, पोलिसांची नजर चुकवून, भाऊरावने हिसक्यासारखे खाली डोके करून धाडकन विहीरीत उडी घेतली.कल्पनी ही की डोके कातळावर आपटून चटकन प्राण जावा ! परंतु, वेळ आली तरी काळ आला नव्हता. खाली डोके करून उडी मारली, तरी अखेर तळाच्या चिखलावर भाऊराव ढुंगणावरच सुखरूप येऊन आदळला. कोठे काहीच दुखापत नाही. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रसंग विलक्षण चमत्काराने टळला. पोलिसांनी धामधूम करून आरोपीला वर काढले. मॅजिस्ट्रेटपुढे उभे केले. जबानी घेतली. आत्महत्येचा आरोप ठेवला. दवाखान्यात रव ानगी झाली. येथून सुटल्यावरही पुन्हा कावळ्याचा बंगला आणि शिक्षा आहेच. त्यापेक्षा पुन्हा एकदा या कष्टमय जिवाचा अंत करण्यासाठी भाऊरावने तावदानाची काच फोडून त्याची मूठभर भुकटी खाल्ली. तास दीड तास झाला तरी काही परिणाम होईना, म्हणून वर एक बाटलीभर घासलेट पिऊन टाकले, पण काहीच परिणाम झाला नाही. पुढ े दवाखाना सुटल्यावर न्यायदान होऊन, आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल ८ महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली.

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 26 วันที่ผ่านมา

    महाराजांनी भाऊरावांच्या आईला बोलावून ‘भाऊराव जर योग्य ती जबानी देईल तर तुला पाच हजार रुपये रोख व जमीन देऊ. ’ अशी गळ घातली. भाऊरावचीच आई ती, तिने स्पष्ट करारीने उत्तर दिले, ‘महाराज, मला चार मुलगे आहेत. त्यातला एक मेला म्हणून समजेन. पण मी खोटे काम करणार नाही, आणि भाऊरावही करणार नाही. ’ एक दिवस खास महाराजाकडून समजूत करून पहावी म्हणून पुन्हा भाऊरावला भेटीस नेले. पुष्कळसे व्याख्यान ऐकून घेतल्यावर भाऊरावने एकच उत्तर केले, ‘‘या जगात मला आता जर काही आश्रयाचे व संरक्षणाचे ठिकाण असेल तर ते एकच - मरण. तेवढे आपण द्यावे म्हणजे झाले मला जास्त बोलण्याची इच्छा नाही. ’ इकडे कोल्हापुरी पोलिसांचे प्रयत्न मात्र बंद पडले नव्हते. त्यांनी भाऊरावच्या सातारच्या राहत्या घरात राजद्रोही वाङ्मय पैदा करण्याचा विश्वामित्री घाट घालून, या खटपटीत सातारचे त्यावळचे फौजदार कै. अनंतराव गणेश देशमुख यांच्या सहकार्याची याचना केली. भाऊराव पाटील ही व्यक्ती कोण आहे आणि तिचा समाजिक दर्जा काय आहे, याची कल्पना सातारचे कलेक्टर मि. ब्रांडनपासून तो थेच एखाद्या अस्पृश्याच्या झोपडीपर्यंत सर्वांना स्पष्ट होती, आणि भाऊरावावर उद्भवलेल्या निष्कारण गंडांतराकडे सर्व काळजीपूर्वक नजर ठ ेवून होते. भाऊरावच्या घरात झ़डतीमध्ये पैदा करण्यासाठी आणलेला कोल्हापुरी कोलदांड्याचा बनावट पुरावा देशमुख फौजदाराने प्रथम हस्तगत करून घेतला आणि त्या पोलिसांना दम भरला. ‘या पुराव्याच्या जोरावर मी आता तुम्हाला अटक करून बेड्या ठोकतो, तुम्ही काय समजलात ? हरामखोर, खोटे पुरावे तयार करता ? लाज नाही वाटत तुम्हाला ? आत्ताच्या आत्ता साता-याची हद्द सोडून चालतचे व्हा, नाही तर तुमच्यावर खटला भरल्याशिवाय सोडणार नाही. ’ गुप्त पोलिसांना देशमुखांची पायचाटणी करता करता पुरेवाट झाली व त्यांनी तात्काल तेथून पलायन केले. शाहू महाराजांनी भाऊरावांचा एवढा छळ केला की त्यातून पुनर्जन्म होणे हा केवळ दैवयोग मानला पाहिजे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराजांना एक राजा म्हणून एक माणूस म्हणून जिजाऊ आणि उल्लेख आपल्याला मिळतात मालोजीराजे भोसले असतील शहाजीराजे भोसले या सर्वांनी घडवले दुसरा कोणी नाही हे सत्य कायम राहणार आहे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    तुमच्याशी 100% सहमत आहे दुर्दैवाने चुकीचा इतिहास लिहिणारे आणि वाचणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण तू एक दिवस कुत्रा निघून जाणार आहे नक्की धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k หลายเดือนก่อน

    ९६ कुळी मराठा लोक का नाही जाऊन राहत ह्या गड कोटांवर ? दौलताबाद चा किल्ला आज पण मुघलांच्या ताब्यात आहे आज पण ९६ कुळी मराठा काय करत आहेत ? कुणबी लोकांची लूट करून करून गडगंज होऊन बसलेले मराठा त्यांचे सहकारी कारखाने पतपेढ्या बँक सराफांची दुकाने गाड्यांचे शो रूम PSU बँक हे सर्व शेतकऱ्यांच्या पैशाने बनले आहेत शेतकरी करमुक्त जातीचा आहे ह्याचा फायदा घेऊन पाटील देशमुख कुलकर्णी नाडकर्णी देशपांडे देशमुख जहागीरदार इनामदार पवार भोसले शिंदे जाधव निंबाळकर पंचकुळी + ९२ कुळी कुणबी पाटील लोकांनी केलेली जनतेची लूट हि मात्र असहाय्य आहे महाराष्ट्र मध्ये १५% ब्राह्मण ( देशस्थ कराडे हे मराठा आहेत ) आहेत हिंदू धर्माचे संस्थापक , पुष्यमित्र शुंग वाकाटक सातवाहन चालुक्य पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी नाडकर्णी इनामदार मिरासदार जहागीरदार इ. रट्ट जातीचे वारसदार नेहमीच कुणब्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना हिंदू म्हणून उकसवणारे गोबड लोक ( राजस्थान मध्ये मराठा म्हणजे नायक गोंड भिल मीना हे पण रट्ट आहेत ) प्रत्येक वेळी नव नवीन देव अवतार घडवून आणतात आणि रक्तपात करत असतात त्यामुळे मराठा उर्फ कुणबी माली धनगर गवळी महार मांग हि जात आता शूद्र वरून अति शूद्रात गेलेत आणि ९६ कुळी ब्राह्मण + उच्च वर्णीय मराठा परदेशात आणि मराठा भिकेला लागलेत

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    प्रत्यक्ष प्रत्यक्षात खिंडीत कडवी नदीचा उगम आहे गोलमाल च्या परिसरात युद्ध झाले असावे असे वाटते इंद्रजीत सावंत खूप मोठे संशोधक आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    सिद्धी मसुद जीवर मलकापूर मार्गे पांढरपाणी कडे गेला असणार सदर मार्गे घोडे जाणे शक्य होते असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद तेथेच पहिली चकमक घडलेली आहे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    शंभू सिंग जाधव असे वाचावे भूषण जाधव नाही धन्यवाद

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    भूषण जाधव या सैन्यात होते का कृपया विश्लेषण करावे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    शिवा काशिद जेऊर मार्गे बोरुडे मार्गे गेले असावेत कुर्डूवाडी पासून हा मार्ग फुटतो राज दिंडी कुरूप वाडी जोर असा मार्ग धन्यवाद

  • @SunitaPatil-svp99
    @SunitaPatil-svp99 หลายเดือนก่อน

    आम्हाला गोत्र आणि देवाक पण आहे....

  • @SunitaPatil-svp99
    @SunitaPatil-svp99 หลายเดือนก่อน

    खरच सर तुमचा अभ्यास खूप आहे... अश्याच भरपूर माहितीची गरज आहे आम्हाला..सर... 🙏🙏🙏

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर 🙏मी तुमचे सर्व video नेहमी बघत असतो... खूप म्हणजे खूप नवीन नवीन शिकायला मिळत नेहमी आपल्या इतिहासा बद्दल तुमच्या मुळे.... खूप खूप आभारी आहे आपला 🙏

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน

    खूप छान इतिहास सांगितला ऐकण्यात कसा वेळ गेला समजलेच नाही सावंत सर सत्यशोधक आहेत संयोजकांचे आभार मानतो हा सर्व सत्य इतिहास बहुजन समाजाला समाजाला असावा धन्यवाद

  • @ash_22_anonymus
    @ash_22_anonymus หลายเดือนก่อน

    सर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या बद्दल अपडेटेड माहितीवर व्हिडिओ केव्हा मिळेल ??

  • @सत्यसनातनधर्म-श7फ
    @सत्यसनातनधर्म-श7फ หลายเดือนก่อน

    तुम्ही जर खर इतिहासकार असाल तर rajeshannikhinni यास उत्तर द्या

  • @vinayakKamble-ye5ge
    @vinayakKamble-ye5ge หลายเดือนก่อน

    सर... संभाजी महाराजांच्या 2 पत्नी होत्या asa बऱ्याच वेळा ऐकलं आहे... आम्ही यासूबाईंना जाणून आहोत पण त्या दुसऱ्या पत्नी विषयी काय माहिती सांगता येईल

  • @yashvantdeshmukh-r1k
    @yashvantdeshmukh-r1k 2 หลายเดือนก่อน

    ह्या आधीचा video मिळत नाहीये yutube वॉर link share करता का

  • @ajinkyamulay-x8t
    @ajinkyamulay-x8t 2 หลายเดือนก่อน

    अंबरखान्यावरील दीपोत्सवाच्या उजेडात शिवश्री इंद्रजित सरांचे व्याख्यान प्रत्येक्षात ऐकणे ही एक रोमांचक पर्वणी होती …. सरांचे प्रत्येक शब्द इतिहासाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढवणारे असतात … शब्दातली आणि उच्चारातली सचोटी सरांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची सांगून जाते … सरांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीचं शिवचरणी प्रार्थना 🙏

  • @Mahastar246
    @Mahastar246 2 หลายเดือนก่อน

    अचूक माहिती आणि सखोल विश्लेषण. सर, आपले खुप खुप आभार....

  • @shubhamsawant7827
    @shubhamsawant7827 2 หลายเดือนก่อน

    Chan

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 2 หลายเดือนก่อน

    पन्हाळा किल्लाबदद्ल खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🏻

  • @SurajPatil-v8k
    @SurajPatil-v8k 2 หลายเดือนก่อน

    आपण फक्त शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केलेला इतिहासकार नाही, तर मराठा समाजाची परंपरा, त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका, आणि त्यांच्या इतिहासातील योगदानाचा एक सजीव दर्शन घडवता. आपल्या भाषणांमध्ये मराठा समाजाची थोरवी आणि त्यांचे योगदान अत्यंत प्रभावीपणे मांडता आणि त्या इतिहासाला एक नवा अर्थ देऊन समाजात जागरूकता निर्माण करता. आपली अशी शैली आणि समर्पण ऐकून प्रत्येकाला इतिहासाचा अभिमान वाटावा हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

  • @OP-rp4hc
    @OP-rp4hc 2 หลายเดือนก่อน

    कोणताही कार्यक्रम करण्याच्या अगोदर कृपया किमान दोन आठवडे त्याचे नोटिफिकेशन दिले तर अश्या ठिकाणी भरपूर मावळे येऊ शकतील कृपया अशी सुविधा करावी धन्यवाद.......

  • @Binod273
    @Binod273 3 หลายเดือนก่อน

    निकोलाओ मनुची याच्या bnf France येथील चित्रसंग्रहामधील चित्रांच्या सोबत दिलेली जी फ्रेंच वर्णने आहेत त्या वर्णनांचे भाषांतर चित्रासह इतर कुठे उपलब्ध झाले आहे का ? कृपया सांगावे ! मला आयर्व्हिन यांच्या storio do mogor किंवा चौबळ यांच्या असे होते मोगल मध्ये त्या फ्रेंच वर्णनांचे भाषांतर दिसल नाही.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 3 หลายเดือนก่อน

    "अंबाबाई" हे नांव बदलून "महालक्ष्मी" करण्याचे "सायलेंट" षडयंत्र सुरू आहे. सर्व भक्तांनी व स्थानिक लोकांनी पण अंबाबाई असेच बोलावे. कोल्हापुरात बघितले की एसटी स्टँडवर पण बस थांबा आहे तेथील कंडक्टर, चौकशी बूथवर पण "महालक्ष्मी मंदिराकडे जाणारी बस" असे सांगतात ते योग्य वाटत नाही.

  • @xeviersrose8148
    @xeviersrose8148 3 หลายเดือนก่อน

    सर्व मंगल मांगल्ये "शिवे सर्वार्थ साधिके" दुर्गा सप्तसती या ग्रंथातील 'शिवे' चा अर्थ भगवान शिव नसुन कल्याणकारी असा आहे आणि पूर्ण श्लोकचा अर्थ आहे सर्वांचे मंगल करणारी मंगला जी सर्वार्थ कल्याण करणारी आहे हे त्रम्बके अर्थात तीन अम्बर स्वर्ग पृथ्वी आणि पाताल ची अधिकारिणी तुला शर्णागत हे गौरी हे नारायणी तुला नमस्कार आणि ते एवढे नाही तर त्यात पुढे ही ऐसे आहे "शरणागत दीनार्थ परित्राण परायाणे" अर्थात शरणागत आणि दीन दुबळ्यांचे रक्षण करण्यास नेहमी तत्पर असलेली "सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते" अर्थात सर्वांचे दुख: हरणारी नारायणी तुला नमस्कार अरे तुम्ही नास्तिक लोक आता आम्हाला शिकवाया चालालत अरे आज वाघ नाग वगैर धखवून दुर्गे ची लक्ष्मी केली बोलता तिथेच जर चुकिने एखादा किंव दोन हत्ती असले असते ना तर तुम्ही तिला लगेच बौद्धांची महामाया ठरवन्यत एक सेकंड सुद्धा नसला घेतला बांगुड कुठले😂😂

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 4 หลายเดือนก่อน

    Jay sambhaji raje🙏

  • @vikramjagtap9796
    @vikramjagtap9796 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय🚩

  • @alchemistsachin09
    @alchemistsachin09 4 หลายเดือนก่อน

    सर महाराजांची राजमुद्रा खरी कशी होती याबद्दल सविस्तर व्हिडिओ करा

  • @hemantbagul
    @hemantbagul 4 หลายเดือนก่อน

    इंद्रजित सर धन्यवाद आपले. तुमचे सर्व video अगदी तार्किक तात्विक आणि ऐतिहासिक पुराव्यांशी सर्वच कसोट्यांवर खरे उतरणारे असतात म्हणुन बघत असतो. साहेब कृपया एकदा रायगडाचा किल्लेदार रैनाक महार यावर संशोधनात्मक खरा खुरा video करावा अशी विनंती..

  • @narsinggundram6256
    @narsinggundram6256 4 หลายเดือนก่อน

    छान सर माहिती जय शिवराय

  • @nileshthaware7874
    @nileshthaware7874 4 หลายเดือนก่อน

    माझे आवडते इतिहासकार

  • @narsinggundram6256
    @narsinggundram6256 4 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 4 หลายเดือนก่อน

    शरद पवार यांच्या जनान खाना मधील इतिहासकार स्वतः संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचा उल्लेख मलेक्ष्च क्षय दीक्षित असा करतात शहाजी राजे यांचा उल्लेख गोब्रामहणप्रतिपालक असा करतात हिंदू धर्म चे जीर्णोद्धार करणारे असा करतात गोव्याचा प्रदेश जिंकल्या नंतर तिथे आता हे हिंदू राज्य झाले असा शिलालेख लिहतात स्वतः शिवाजी महाराज मंदिर पाडून मशीद बांधली तिथे मशीद पाडून मंदिर बांधतात सक्तीने मुसलमान केलेल्या हिंदूंना परत हिंदू करून त्यांना लग्न संबंध करतात तू सांगतो म्हणून आम्ही का मानायचे

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 4 หลายเดือนก่อน

    नादान राज्यकर्ते कोण जरा सांगा sir

  • @swapnilkarade864
    @swapnilkarade864 4 หลายเดือนก่อน

    सर आम्ही वैज्ञानिक लोकं आहे सद्या जपान मधे काम करत आहे... आम्हाला महाराजांचा खरा इतिहास तुमच्याच कडून समजावा अशी अपेक्षा आहे कारण to be honest आम्हाला वेळ नाही मिळत वाचनासाठी.... आणि तुमचीच माहिती आम्हाला विश्वासू वाटते... असेच आमचं मार्गदर्शन करत रहा...खूप खूप धन्यवाद सर....❤😊

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 4 หลายเดือนก่อน

    विश्वासराव यांच्या चुकीच्या निर्णयामुळे पानिपतचा पराभव झाला हे खरे आहे का?विश्वासराव पेशवे यांनी कधीही साधी तलवार देखील चालविली नाही त्यांना पार्वती बाईंनी स्वतःच्या स्वार्थासाठी व त्यांचा राधा गुप्ते यांच्याशी प्रेमविवाह होवू नये म्हणून विश्वासराव यांना पानिपत येथे पाठविले होते यात किती तथ्य आहे ? विश्वासराव धारातीर्थी पडल्यानंतर सदाशिव राव यांनी रणांगणातून पळ काढला हे खरे आहे का ? ते काही वर्षात पुण्याला परतले पण पे पळकुटा पेशवे म्हणून डाग लागू नये म्हणून त्यांना तोतया ठरविले हे खरे आहे का ? ज्या सदाशिवराव पेशवे यांना तोतया ठरविले त्यांना पार्वती बाई यांना भेटू दिले नाही हे खरे आहे का ? पार्वती बाई यांनी स्वतः विधवा झाल्या हे नाहीत अशी त्यांची समजूत का होती याचे कारण ज्यांना तोतया ठरविले तेच सदाशिवराव आहेत अशी त्यांची समजूत होती का ?