पवारांनी खरे रूप दाखवले ? | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 829

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 11 หลายเดือนก่อน +36

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

  • @ashokjadhav-yz9wv
    @ashokjadhav-yz9wv 11 หลายเดือนก่อน +42

    सुशील, तुमचं माझं काय चुकल या बाबत हताश होऊ जाऊनका आम्ही तुमच्या सोबत आहोत.असे कावीळ झालेल्या लोका बाबत हाताश होऊ नका आम्ही महाराजांचे शिलेदार आहोत. वेळ, काळ याला आपण महत्त्व देत नाही,कर्म महत्त्वाचे.ज्ञान देणं महत्त्वाचे आम्ही संत ज्ञानेश्वर,तुकाराम महाराजांचे भक्त आहोत,प्रेरणा ही छत्रपती राजा शिवराजाची आहे.जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जाधव अशोक

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw 11 หลายเดือนก่อน

      शरद बाबु म्हणजे महाराष्ट्राचा महा भ्रष्टाचारी व महान जातीयवादी माणुस ! एक सामान्य शेतकरी माणुस करोडो....करोडो..........रुपयाचा धनी कसा झाला हो सांगा जरा विचार करा। आणी हा भ्रष्टाचारी स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्या साठी जातीयवादी कार्ड खेळत असतो व जनतेला त्या भांडणात अडकवुन आपला भ्रष्टाचार लपवत असतो! महान नौटंकीबाज भ्रष्टाचारी!

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 11 หลายเดือนก่อน +14

    कठीण आहे.तुमचे स्पष्ट विश्लेषण हीच वैशिष्ट्य आहे.आधुनिक नारदाचे रूप आहे साहेब.

  • @ratandongare525
    @ratandongare525 11 หลายเดือนก่อน +26

    सुशील सर तुम्ही काही सांगितले तरी हे असेच चालू राहणार. किती दिवस सांगणार. सांगून काही फरक पडणार आहे का. आपली जनता उपाशीच राहणार.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 11 หลายเดือนก่อน +61

    सर्व कॉमेट वाचल्यावर पवारला साहेब का म्हणतात अक्कल फक्त वाईट कामा करीताच वापरली ज्याना समजले ते बाजूला होत आहेत

    • @sm-ku4dp
      @sm-ku4dp 11 หลายเดือนก่อน +3

      The people leave NCP not clean they are totally involved in this loot

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@sm-ku4dpआजचे मरण उद्यावर.

    • @NileshPatil-ey8oy
      @NileshPatil-ey8oy 10 หลายเดือนก่อน

      brobar aahe

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw 11 หลายเดือนก่อน +88

    सर हे दोघेही भ्रष्टाचार तुन कसे बाहेर पडावे यात ते दोघे चलाख आहेत . यांच्या मुळे महाराष्ट्राची वाट लागली . हे बघवत नाही सर जय महाराष्ट्र🌹🙏

    • @Shrihal
      @Shrihal 11 หลายเดือนก่อน +9

      तरीही लोकाना ते हवेत!
      काय जादू आहे यांची?

    • @Gaganvihang
      @Gaganvihang 11 หลายเดือนก่อน +2

      तरी अनेकांना हे प्रिय आहेत ह्याचे कारण अजूनही जनतेची मानसिकता भ्रष्ट आहे. पर्याय दिला तर देश विकून स्वत:ची तुंबडी भरतील अशी मानसिकता असलेले अनेक आपल्याला दिसतात हे दुर्दैव आहे पण सत्य आहे. पवार हा फक्त अशा लोकांचा प्रतिनिधी आहे. भ्रष्ट नेता आम्हाला हवा म्हणजे तो आपला फायदा करून देईल, आम्ही त्याने टाकलेल्या उष्ट्यावर जगू. अशा विचाराचे लोक ह्यांना पाठिंबा देतात. @@Shrihal

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@Gaganvihangएकदम बरोबर भाऊ

    • @vilaspatil8771
      @vilaspatil8771 10 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर पण पूर्ण सत्य बोला

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 11 หลายเดือนก่อน +168

    पवार साहेब,
    ज्यानी पैसे खाल्ले ते त्यांनी ते सिल्व्हर ओकवर येऊन थोडे फार तरी ओकले असतील
    सिल्व्हर ओक याचा मराठी अर्थ काय❓ ❓
    चांदी ओक.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 หลายเดือนก่อน +12

      त्यांना सरकारी जमिनीचा भ्रष्टाचार करण्यासाठी ऑर्डर कुणी दिली

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 11 หลายเดือนก่อน

      Tumha bjp andha bktancye jale ase ki ataa hi brstha madli modi fhdnviscya mandivar bslet tymule dhkla nehmi prmany pawar sahemvar tumcyat dam aseltar jel madhe taka tumhi tar tyana matri kele tumcha bjp brsta zala Kay avsta jali ahe bjp ani andha bktanchi sushil sarkya 4 mhinmage ha ajila sivya ghlycha ani ata ajitchi palki vahto

    • @divakartadwalkar4392
      @divakartadwalkar4392 11 หลายเดือนก่อน +2

      शंभर टक्के सत्य.
      सोबतचे खाऊन ओकले पण यांनी ओकलेले खाऊन पाचविले.याला म्हणतात जबरदस्त पाचनशक्ती.

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 11 หลายเดือนก่อน

      @@divakartadwalkar4392 tumhla sushil vedyat kadtoya tycykde bilnsarkhe kahi nahi ha sushil 4 mahinpuvhi ajit cya virodhat bolaycha ataa bjpine he brsta pavn kele ki lagec pawarsahebnavar dhklyala mokla zala sushil je brstha ahet taka jel madhe arop karyche ani paksyat ghleun matri karyche sushil tu mahgai berojgari setkari arkshanavar bol tumcya sarkya andhabhktana fakt gol gol hi firvatat 70 % bjpine congreshikarn kele ani ha fhkat pawarni Kay kele udhavthkryani Kay kele bolto

    • @ashokpawar7340
      @ashokpawar7340 10 หลายเดือนก่อน +1

      , एव्हढे खरे असेल तर तुम्ही पवारा विरुद्ध कोर्टात का जात नाही.भाजपने भ्रष्ट लोकांना पक्षात घेतले ते सर्व पवित्र झाले त्यांच्या बाबत बोला.

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 11 หลายเดือนก่อน +30

    इथे वाढल्या कोळ्यांची कथा थोडी वेगळी आहे. इथला वाल्या इतरांकडून अपराध घडवून आणतो आहे आणि स्वतः लाभार्थी होतो आहे पण स्वतःला पापात भागिदार म्हणत नाही आहे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 11 หลายเดือนก่อน

      ( वाल्या) 100% खरे आहे.

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 11 หลายเดือนก่อน +100

    भारतात देश भकत्त कमी कुटुंब भक्त जास्त आहेत बाप मुलगा नातू पणतू काही दिवसा नंतर जंतू राज करणात दिसतील

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 11 หลายเดือนก่อน +2

      तथाकथित कुटुंबवत्सल खानदानी राजकारणी २०१४ पासून सत्तेवर आलेल्या सन्यासी वृत्तीच्या न खाऊंगा न खाने दुंगा ब्रीद वाक्य मानून पंतप्रधान पदाच्या बोहल्यावर चढलेल्या निर्मोही मोदींजीचा दुस्वास करतात .
      कारण दहा वर्षात मोदीजींनी आपल्या सख्या चुलत मावस मामे आते भावंडं काका मामा आत्या मावशी संपत्ती मधे एका पैशाचीही वाढ केलेली नाही.या उलट हे खानदानी खांग्रेजी, युपिए म वा ली आघाडीचे घटक पक्ष व त्यांचे २ शिल्लक खानदानी सर्वेसर्वा व मुळ खांग्रेजींचे माता व युवराज. त्यांचे आप्त गणगोत मित्र विशेष करुन बायका व मुले .

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 11 หลายเดือนก่อน +138

    ह्या बीन चिपळ्यच्या नारदा पासून
    राज कारण केव्हा मुक्त होईल?

    • @chandrashekhardandekar1260
      @chandrashekhardandekar1260 11 หลายเดือนก่อน +13

      तो संपल्यावर !

    • @RushiPawar-wm9uc
      @RushiPawar-wm9uc 11 หลายเดือนก่อน +8

      नारद मुनी निःस्वार्थ व भक्त होते

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 11 หลายเดือนก่อน +13

      वाईट केलेल्या कर्मातून मुक्ती मिळणे सोपी गोष्ट आहे काय? अनेक देव देवताना राक्षसांना, मनुष्यांना त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत.

    • @consoleengineers8598
      @consoleengineers8598 11 หลายเดือนก่อน +5

      तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे ते 100 वर्ष जगतील. कुलकर्णी साहेब तुम्ही पवारांचा तिरस्कार करता म्हणून त्याचेच व्हिडिओ बनवतात आणि पैसे मिळवतात.पैसे मिळवणे गैर नाही परंतु मोदी वर व्हिडिओ बनवून पैसे मिळत नाहीत हे सिद्ध करतात ते.

    • @sadanandghag7425
      @sadanandghag7425 11 หลายเดือนก่อน +10

      ​@consoleengineers8598 १०० वर्षे आयुष्य हा शरद पवार यांच्यासाठी शापच आहे असं म्हणावे लागेल. म्हणजे आता कुठे त्यांचे सगळे कारनामे उघड व्हायला सुरुवात झाली आहे. पुढील १६ वर्षात त्यांची काय कींमत राहील?

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 11 หลายเดือนก่อน +30

    खरी बातमी good analyaser

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 11 หลายเดือนก่อน +49

    फुले शाहु आंबेडकर यांचा आदर्श घेत लोकसवेसाठी राजकारणात उतरलेले नेते किती महणून संपत्ति ची हाव करावी????

    • @Raj-bh8nn
      @Raj-bh8nn 11 หลายเดือนก่อน

      ही थोरा मोठ्यांची नावे केवळ भाषणांपुरती मर्यादित असतात त्यांचे अनुकरण करण्या करता नाही ! असे केले नाहीतर टाळ्या शिट्टया घोषणा झेंडे फिरवण्यासाठी व करमणूकीसाठी श्रोते कोठून मिळणार? आता एका सभेसाठी चा खर्च फार अवाढव्य वाढलाय! लोक फुकट मिळत नाहीत मागे फिरण्यासाठी ! पूर्वी लोक स्व खर्चाने वेळ काढून काही विचार ऐकण्या करता जात सभेला ते ही निवडक नेत्यांच्या आता सरळ विचारतात जाण्या येण्याची सोय काय जेवणाचे काय व मोबदला बस मध्ये बसण्या अगोदर हवाय सभे नंतर नाही! आणि अशा सभेला मिडिया कर्मी " विराट " यशस्वी " इति शब्द वापरत बातम्या छापतात व दाखवतात वास्तविकता सगळी ठाऊक असते. चुकून एखाद्या व्यक्तीस गर्दीत विचारले का आला होता अथवा कोण बोलत होते ? तर उत्तर मिळतं आम्हाला माहित नाही ! ही आहे आजची राजकिय अवस्था! सगळा बाजार! 🙏

  • @pratapshinde1034
    @pratapshinde1034 11 หลายเดือนก่อน +26

    यशवतरावांनी 1978 सली सांगून सुद्धा पवारांनी वसंतदादा सरकार पाडले

  • @santosh4945
    @santosh4945 11 หลายเดือนก่อน +94

    सुशीलजी शरद पवार म्हणाले आहेत की, अरबांच्या जागेवर इजरायलने अतिक्रमण केले आहे, म्हणजे हमासला त्यांनी पाठिंबा दिला असुन मोदी यांनी इजरायलला पाठिंबा दिल्या बद्दल दुःख व्यक्त केले.

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ 11 หลายเดือนก่อน +12

      तुषटटटीकरणराजनीती

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 หลายเดือนก่อน +12

      ह्याची चिंता बारामतीत राहणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे. कारण हमास "गंगा-जमुनी तेहझिब" बारामतीत राहणाऱ्या लोकांच्या डोक्यावर बसूनच शिकवणार आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 หลายเดือนก่อน

      @@thepower0007 वाजपेयींचं इस्राईल ला पण तेवढंच समर्थन होतं, म्हणून तर इस्राईल ने कारगिल युद्धात भारताची मदत केली होती.
      जवळ जवळ 3 वर्षांपूर्वी *सौम्या संतोष* नावाची एक भारतीय महिला इस्राईल मध्ये हमासने डागलेल्या रॉकेटमुळे मृत्यूमुखी पडली होती, हमासने तिच्या म्र्युत्युची साधी माफी देखील का मागितली नाही? असा प्रश्न तुज्या साहेबाला विचारायला सांग. *त्याच्यात हिम्मत असेल तर.*
      Edit:- तिचा मृत्यू तिच्या कुटुंबीयांनी LIVE बघितला होता, व्हिडियो कॉल वर. हे पण सांग, तुझ्या साहेबाला नक्की कोणाची काळजी आहे? हे समोर येउदे. 👍

    • @satyamaivijayate793
      @satyamaivijayate793 11 หลายเดือนก่อน +11

      हिरवे मत पदरात पडेल त्या साठी केलेले वक्तव्य.

    • @santosh4945
      @santosh4945 11 หลายเดือนก่อน +10

      @@thepower0007 त्या वेळच्या परिस्थिती नुसार अटलजी वाजपेयी यांनी तसे विधान केले होते, त्या वेळी हमास चा जन्म झालेला नव्हता.

  • @deepakdeshpande9149
    @deepakdeshpande9149 11 หลายเดือนก่อน +76

    मराठवाड्यात एक म्हण आहे,
    हगणाऱ्यानी तरी लाजाव किंवा बघणाऱ्यांनी!

    • @ganeshkulkarni7347
      @ganeshkulkarni7347 11 หลายเดือนก่อน +6

      आतापर्यंत बघणारेच लाजत आलेतकी राव आता बघणाऱ्या पण लाज वाटेनाशी
      झाली आहे

    • @deepakdeshpande9149
      @deepakdeshpande9149 11 หลายเดือนก่อน

      @@ganeshkulkarni7347 बरोबर.
      👍

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 7 หลายเดือนก่อน

      Talk to fadanvis .

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 11 หลายเดือนก่อน +70

    खेड्यात आमच्या गावात म्हणतात साहेब उसाच्या फडातुन जातात पण अंगाला पाचट लागु देत नाहीत. हे सगळं छान पण पंतप्रधान पद हे स्वप्नच राहीले. साहेब वाटमारीत मात्र पटाईत झाले.

    • @balasahebpatil2197
      @balasahebpatil2197 8 หลายเดือนก่อน

      आता कार्यक्रम झाल्यानंतर उरलेल गोळा करायला जाणार

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 11 หลายเดือนก่อน +17

    अमोघ वकतृव सुशीलजी. फार च छान विश्लेषण.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 11 หลายเดือนก่อน +64

    पवारांच्या पापा त कोणी सहभागी होऊ इच्छित नाही. म्हणुनच त्यांना सर्वच सोडून जात आहे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 11 หลายเดือนก่อน +1

      नाही, आता भविष्य नाही, मोदी शिवाय म्हणून गेलेत.

    • @Smshalu-i1v
      @Smshalu-i1v 5 หลายเดือนก่อน

      सगळेच घोटाळेबाज आता भाजप मध्ये च जमा झाले आहेत मग आता हे भाजप ला चालते का😂😂😂😂

  • @mpungaliya
    @mpungaliya 11 หลายเดือนก่อน +61

    कोणताही भ्रष्टाचार सर्व पातळींवर मॅनेज करणे यालाच राजकारणातील तेल लावलेला पहिलवान असे म्हणतात.
    कल युगात भ्रष्टाचार मॅनेज करण्याचे सर्व ज्ञान ज्याला आहे त्यासी म्हणे जाणता राजा.

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 11 หลายเดือนก่อน +2

      आणि आम्ही अजाणती जनता.

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 11 หลายเดือนก่อน +15

    मृत्युलोकात नाही पण चित्रगुप्ताकडचा हिशोब व नोंद थोडीच टळणार आहे?????????

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt 11 หลายเดือนก่อน +29

    अतिशय धुर्त गडी , तोड नाही हिंदुस्थानात

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 11 หลายเดือนก่อน +137

    पवार साहेब भ्रष्टाचार करून घेण्यात
    पटाईत आहेत
    ऊगाच नाही म्हणत
    तेल लावलेला पहीलवान
    नवाकाळ नी दिलेली पदवी आहे

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 หลายเดือนก่อน

      ❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤ व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * ऊपमा * भ्रष्टाचाराचं तेल लावलेल्या पैलवानाचं *🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 3 หลายเดือนก่อน

      तेल वांग्यावर गेलं

  • @WadgaonkarSharayu
    @WadgaonkarSharayu 11 หลายเดือนก่อน +16

    विश्लेषण खूपच छान आहे. पहिलवानाची साथ आता हळूहळू सगळेच सोडून जात आहेत.करावे तसे भरावे हेच खरे.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 11 หลายเดือนก่อน +56

    काकाचा हात आहे का सुशील भाऊ कंटाळा आला आहे आता हया काकाचा कहर केला आहे काका ने देव पण चांगल्या माणसाला च लवकर नेतो देवाला पण काका सारखी माणसं आवडत नाहीत

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 11 หลายเดือนก่อน

      अहो आता तोंड वाकडे झाले नंतर मान वाकडी होईल नंतर नरकात जाईल

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😢

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 3 หลายเดือนก่อน

      एका दिवशी नक्कीच आवडतील 😂

  • @rashmikulkarni8758
    @rashmikulkarni8758 11 หลายเดือนก่อน +12

    कर्म ! कसे होणार ,देव आहे कधी तरी त्याच्यां कर्मा ची फळं मिळणारच

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 11 หลายเดือนก่อน +7

    सुशील सर खरोखरच आपण अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देत आहात आणि ती माहिती तुमच्या मुळे आमच्या पर्यंत येत आहेत त्यामुळे आम्हाला परिपुर्ण माहिती होत आहे

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 11 หลายเดือนก่อน +18

    उगाच नाही तेल लावलेला पेहेलवान म्हणत . फीट शब्द आहे .

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 11 หลายเดือนก่อน +62

    काकांनी दादाचा वाल्मिकी चा वाल्या बनवुन ठेवलें होतें.दादानी काकांची साथ सोडुन परत वाल्मिकी व्हायला मोदींच्या आश्रयाला गेलेत.हे काकांना व सुप्रिया सुळे ताई ना फार टोचत आहे.सर्व माया काकांच्या तिजोरीत जमा आहे.त्याचा सर्व तपशील
    दादांना माहीत आहे.कुठ कुठं कुठल्या देशांत गुंतवणुक केली आहे हे सर्व दादांना माहीत आहे.
    दादा आपल्यात नाहीत.आपल काय होणार याची चिंता.काका व ताईंना लागली आहे.

    • @sanjaygautame9465
      @sanjaygautame9465 11 หลายเดือนก่อน +2

      म्हणुनच सुप्रिया म्हणतेय होऊन जाऊ दे चौकशी.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 หลายเดือนก่อน +2

      EXACTLY. SAGLYA GOSTI PAISHYAKADE YEUN THAMBTAT.

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 11 หลายเดือนก่อน +3

      अहो हे ठरवून केलेले नाटक आहे.कुठलाही पक्ष सत्तेत येवो , सांभाळायला तिथे आमचा माणूस आहेच....

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 หลายเดือนก่อน

      व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * गौप्यस्फोट * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन🙏🙏🙏

    • @AshokMatsagar-zx5xn
      @AshokMatsagar-zx5xn 7 หลายเดือนก่อน

      Date.sirji

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 11 หลายเดือนก่อน +18

    पवारांनी खूप साप मारले...... पण ते पाहुण्या कडून..!!

  • @devidaskachave4264
    @devidaskachave4264 6 หลายเดือนก่อน +1

    साहेब सुंदर विश्लेषण केलं तुमच्याजवळ जर एवढी माहिती आहे तर कोर्टात जावे राज्यात आणि देशात पवार विरोधी सरकार आहे तुम्हाला नक्की दाद मिळेल

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 11 หลายเดือนก่อน +24

    १९३५-४५ जागतिक युद्धातील गुन्हेगारांना अजूनही शिक्षा होते. त्या तुलनेत 30 वर्षाचा कालावधी खूपच कमी. कोर्टाच्या "विलंबाच्या" निर्णयावर शंका येते. जरा तक्रारकर्त्याने जोर लावला तर शिक्षा होऊ शकेल, का तक्रार कर्त्यानेच रंग बदलला?

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 11 หลายเดือนก่อน +2

      सुशील जी याबद्दल कृपया अधिकची माहिती दिली तर बरे होईल...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 11 หลายเดือนก่อน +1

      सुप्रीम कोर्ट काश्मीर प्रश्न वर ही हेच बोलले आहेत. कोर्ट मेनेज होतय. राम मंदिर प्रश्न जुना नाही का? पूनर्याचिका दाखल करायला पाहिजे.

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 11 หลายเดือนก่อน +19

    नमस्कार सुशील जी. हा माणूस अशक्य आहे.

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 11 หลายเดือนก่อน +10

    ते 70 हजार कोटी पंतप्रधान बनण्यासाठी चोरले होते 40 कारखाने खालच्या नेत्यांसाठी पन मोदि आल्यानं सारं वांगच वासुन बसल

  • @BhimashankarJadav
    @BhimashankarJadav 11 หลายเดือนก่อน +7

    सुशील जी नमस्कार आदर्श हा शब्द राजकारणातून आता शिल्लक राहिलेला दिसत नाही

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 11 หลายเดือนก่อน +28

    लाभार्थी कधीच अडकत नसतात ! ते काय म्हणतात ना तेल लावलेला ....... असो पण अंत निश्चित ! वरचा तरी न्याय करेल की नाही ? 🙏

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 11 หลายเดือนก่อน +26

    महाराष्ट्राला लुटले राष्ट्रवादीने

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 11 หลายเดือนก่อน +10

    उत्कृष्ट विश्लेषण. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake 11 หลายเดือนก่อน +3

    अब महाराष्ट्र का वाल्या कोळी तो वाल्या ही रह गया ।अब जल्दी सभी परीवार की बरबादी होगी ।जयहिंद 🙏🙏🙏🙏🙏🙏हमारी देश की सभी एजेन्सीओ को प्रणाम । आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 11 หลายเดือนก่อน +17

    तरीही जनता सुधारत नाही हीच खंत

    • @manoharmatkar6275
      @manoharmatkar6275 11 หลายเดือนก่อน

      ईथे जनतेचा काय दोष?

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 6 หลายเดือนก่อน

      @@manoharmatkar6275अजून फॉलो करते अशा नेत्यांना, आमच्या रक्तात कांग्रेस आहे म्हणतात😮

  • @somnathbagal-qk5pq
    @somnathbagal-qk5pq 11 หลายเดือนก่อน +8

    भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी अशी एक जुनी म्हण आहे !

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 7 หลายเดือนก่อน

    साहेब बरोबर बोलतात शरद चंद्र जि पवार साहेब महाराष्ट्रा तले सुंज्ञ नेता म्हणून ओळखले जाते ❤❤❤❤❤

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 11 หลายเดือนก่อน +6

    आता हे सर्व जण माफीचे साक्षिदार होतील भविष्यात आणि मग खरा डॉन उजेडात येईल .

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 11 หลายเดือนก่อน +6

    हीच नीति केजरीवाल याने पवारांकडून दीक्षा घेतलेली आहे. पवारने आपल्या नावे कोणतीही संपत्ती ठेवली नाही. मुलीच्या नावावर किती संपत्ती आहे याचा विचार करावा .

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 11 หลายเดือนก่อน +6

    त्यांचाच नवा अवतार दिल्लीतील नीच,खुजलीवाल आहे

  • @mvn9086
    @mvn9086 11 หลายเดือนก่อน +6

    एक विषय राहुन गेला,,, तेलगी चा जबाब

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 11 หลายเดือนก่อน +7

    ज्यानी पैसे खाले, त्यानी सिलवर ओकवर ओकले असतील. सिवलर ओक म्हणजे चांदी ओक.

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 11 หลายเดือนก่อน +9

    एबीपी माझा च्या बातम्यात छगन भुजबळ यांची संपत्ती सांगितली.‌त्यांची एवढी म्हणजे पवारांची किती असेल?

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 6 หลายเดือนก่อน

      पण abp माझा शरद पवारांबद्दल एकही ब्रा काढणारnahi

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 3 หลายเดือนก่อน

      फिक्सिंग असेल कदाचित

  • @chandrakantgarde8089
    @chandrakantgarde8089 11 หลายเดือนก่อน +5

    अतिशय उत्तम विश्लेषण.

  • @virajpatil1295
    @virajpatil1295 11 หลายเดือนก่อน +5

    चाणक्य शरद पवार ❤

  • @uttamingle3897
    @uttamingle3897 11 หลายเดือนก่อน +6

    You. Are great, sushiji.

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb 11 หลายเดือนก่อน

    पवार या शब्दाशिवाय तुमचं वाक्य पूर्ण होत नाही.याचा अर्थ ते सत्तेत नसूनही किती व्यापक आहेत हे तुम्हीच लक्षात घ्या सुशीलजी.

  • @sambhajigore5700
    @sambhajigore5700 7 หลายเดือนก่อน

    वाटमारीत नक्की कोण आघाडीवर आहे हे आता महाराष्ट्रातील जनता दाखवणार आहे...!

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 11 หลายเดือนก่อน +7

    Very correct 👌

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 11 หลายเดือนก่อน +7

    ED, CBI should be active,, sufficient evidence is with you.. You may proceed.

  • @pradeepsathe6111
    @pradeepsathe6111 11 หลายเดือนก่อน +13

    अजब तर्क आहे. हाच न्याय्य अडाणी यांना लावला तर मोदी सुद्धा त्यात सामील आहेत असे समजायचे का

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 11 หลายเดือนก่อน

      अडाणी च काय? ते उद्योग पती आहेत.
      त्यांचं ते बघून घेतील.

  • @AnjaliBhagwat-nf2sx
    @AnjaliBhagwat-nf2sx 11 หลายเดือนก่อน +1

    आपलं विश्लेषण इतकं छान असतं. ऐकत रहावंसं वाटत. उदाहरणं सुद्धा इतकी छान असतात. मी तरी तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असते. तुमची वाटचाल अशीच होऊ दे.

  • @artiranade1652
    @artiranade1652 11 หลายเดือนก่อน

    पवार नेहमी असेच वागत आले आहेत कायम करायला दुसर्‍याला सांगायचे आपण मोकळे रहायचे

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 10 หลายเดือนก่อน

    पवार द्वेषी माणसं असेच सांगणार, पवार द्वेषींना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dnyaneshvartandale8882
    @dnyaneshvartandale8882 11 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे शेवटी कुलकर्णी आहे आपण.

  • @santoshbhambale6334
    @santoshbhambale6334 11 หลายเดือนก่อน +2

    पवार कोणत्या बॅंकचे मेंबर अहित हे दाख्याव कुलकर्णी

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 10 หลายเดือนก่อน

    ते जाऊ द्या कुलकर्णी साहेब प्राध्यापक दाभोळकर पानसरे

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 6 หลายเดือนก่อน

    सुशीलजी,खरच,तुमचे,बोलने,फार, छान, आहे,पण,है,बोलने,फक्त,वीचार, वंत,माणसालाच, समजेल, 🙏🙏🙏👍👍

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 หลายเดือนก่อน

    महराष्ट्राच्या इतिहासात गृहमंञी आता पर्यंत वसुलीच्या आरोपाखाली दीड वर्ष तुरूंगात गेले नव्हते

  • @ashokkothekar1486
    @ashokkothekar1486 11 หลายเดือนก่อน +4

    कुलकर्णी मग हाच न्याय मोदीजींना लावणार काय????

    • @LawOnOff
      @LawOnOff 11 หลายเดือนก่อน

      Kaka UNCLEJI 😅
      Stopped DIRTY CORRUPTION VOILANCE IN RAJASTHAN
      Rahul Gandhi 🙏(RAJASTHAN)..

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 11 หลายเดือนก่อน +1

    हे सगळ ऐकल्यानंतर पवार सहेबांचीच ट्रिक केजरिवालने वापरली ऐसे दिसते। कारण केजरिवालने कुठल्याच कगदावर सही केली नाही। फक्त वाटा घेतला।

  • @Rameshwarjadhav11
    @Rameshwarjadhav11 11 หลายเดือนก่อน +1

    हिच हिंमत फडणवीस च्या पापकृत्या वर पण करा सर 😂 का तिथं जाती साठी माती खाणार

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 11 หลายเดือนก่อน +5

    सत्य बॉलेके विरोधकांची पावसाळ्यात हिवाळ्यात पण जळते

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 11 หลายเดือนก่อน +3

    Ekdum Right Bole Sushil Kulkarni Saheb Great 👍

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 11 หลายเดือนก่อน +7

    ।। जय हो सुशिल जी कुलकर्णी ।।

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 11 หลายเดือนก่อน +15

    अहो, हे पवार भले 'इथे' सुटतील. मात्र, 'तिथे'?

    • @dvp322
      @dvp322 11 หลายเดือนก่อน

      तीथे जागा नाही म्हणुन तर ना

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 3 หลายเดือนก่อน

      वर नसेल तर खाली

  • @ompache4282
    @ompache4282 7 หลายเดือนก่อน

    शिखर बँक आजीवन साहेबांच्या ताब्यात असताना सर्व निर्णय साहेब घेत असताना बँक साहेबांनी डुबिवलीअसताना साहेब म्हणतात माझा बँ केशी काही संबंध नाही हे कसे शक्य आहे.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 11 หลายเดือนก่อน

    तेल लावलेला पहीलवान उगीच म्हणत नाहीत. सर्वांचा बाप आहेत.उगीच सर्वांना पुरून उरले नाहीत. खरा चाणक्य।।।

  • @sanjaykulkarni9066
    @sanjaykulkarni9066 11 หลายเดือนก่อน +7

    निज रूप दाखवा हो.

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 11 หลายเดือนก่อน +1

    पॉवर ऑफ महाराष्ट्र शरद पवार

  • @liberalforall9260
    @liberalforall9260 11 หลายเดือนก่อน

    शरद पवार कधी आडकणार नसेल तर कायद्यांना काही अर्थच नाहीत . व्होरा
    समितीचा अहवाल कोणत्याही परिस्थितीत बाहेर यावयास पाहिजे आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे

  • @adnyat
    @adnyat 11 หลายเดือนก่อน +1

    ऐसा कोई सगा नही जीसको पवारने ठगा नही

  • @archanaasamant583
    @archanaasamant583 11 หลายเดือนก่อน +49

    You are very brave and confident,good explainer of facts🎉

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 11 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार साहेब तुम्ही पत्रकार आहात एकदाची बाजू घेता तुम्ही भाजपचे आहात तुम्ही शरद पवारांना नाहाग बदनामी करता

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 11 หลายเดือนก่อน

    म्हणजे राष्ट्रवादीचे वाल्या कोळी आता
    "नमो" नामाचा जप करीत आहेत.

  • @arvindparanjape3728
    @arvindparanjape3728 11 หลายเดือนก่อน +11

    हा महा निच महा हलकट शरदुखान आता अजुन काय काय राड करून पैगंबरवासी होणार आहे, अल्ला जाने

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 3 หลายเดือนก่อน

      क्या होगा आगे

  • @mukundwakodkar413
    @mukundwakodkar413 11 หลายเดือนก่อน

    आपला गैर समज हो तो आहे . कोणाचेच काहीच वाईट होत नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेध आहे .

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 7 หลายเดือนก่อน

    पवार साहेब यांच्या नादात कुणी पडु नये आजही पवार साहेब राजकारणात चाणक्य आहेत

  • @rameshvallal8773
    @rameshvallal8773 11 หลายเดือนก่อน +3

    अनिल देशमुख कोण..मलिक कोण.कुठे व कोणत्या पक्षात आहेत....सुशिलजि इतक खोटे का बोलतात.माझ्याकडून अस झाल तर मि जिव देईन.....असो....
    .

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 11 หลายเดือนก่อน +18

    Congress and NCP always supported to injustice... This is history..

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil 11 หลายเดือนก่อน

    सरजी तुमचा पोथी वाचायचा टोन बिलकुल ओरिजिनल वाटतो आणि स्वर नाकातूनच आजही निघतो बिलकुल वारसदार वाटता तुम्ही

  • @subhashsaptarshi7488
    @subhashsaptarshi7488 11 หลายเดือนก่อน

    कुठलाही पुरावा ठेवत नाही पण सुतावरून स्वर्ग गाठता येते हे शप विसरले आहेत.😮

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 11 หลายเดือนก่อน +10

    ह्या पवार कुटुंब राजकारणातुण संपवाय कर्दनकाळ आलाय ते हि विठ्ठल बिरुदेवाने पठवलाय तो ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर

  • @KishorHagwane-w1i
    @KishorHagwane-w1i 11 หลายเดือนก่อน

    तुमची ठासून राहिले पवार साहेब

  • @agunjal700
    @agunjal700 11 หลายเดือนก่อน +4

    काय बाई सांगू ,कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काय मस्त गान आहे ना?😂😂😂😂😂😂

  • @sultanmomin2644
    @sultanmomin2644 6 หลายเดือนก่อน

    हे आत्ताच का सुचतय यातून कोणत्या पक्षाचे विश्लेषण दिसत आहे😢

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 11 หลายเดือนก่อน +7

    Namskar sushil sir

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 11 หลายเดือนก่อน

    सुशिलजी, चिमणीला लावलेल्या जाळ्यात "बहिरी ससाणा"सापडत नाही.जाळ्यात व लावणारा, दोघांत तेवढी ताकद

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 11 หลายเดือนก่อน +3

    पवाराकडूनच केजरीवाल शिकला की काय?? आपला सहभाग ठेवायचा नाही पण घोटाळे करायचे.

  • @geetajadhav4731
    @geetajadhav4731 7 หลายเดือนก่อน

    कुलकर्णी, राफेलची फाईल, संरक्षण खात्यातून हरवते... त्यावर पण बोललात तर बरं होईल.

  • @shivchalappamudde5984
    @shivchalappamudde5984 29 วันที่ผ่านมา

    भ्रष्ट नेत्यांना माफीचे साक्षीदार करा म्हणजे कुणाच्या कृपाछत्राखाली भ्रष्टाचार झाला तो मुख्य भ्रष्टाचारी समाजापुढे येईल

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 11 หลายเดือนก่อน

    गेलेले सगळे आमदार इ.डी.इत्यादी चौकशी यांच्या भीतीमुळे गेले असे आपले म्हणने दिसते ,.पण प्रश्न असा आहे की आपण संशय आमदारांना जवळ कसे केलेत .अर्थात काहीतरी , कोणतातरी दुवा असला पाहिजे असे वाटते ....

  • @nivruttisalavi6830
    @nivruttisalavi6830 7 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे पवार साहेब

  • @prakashsuradkar41
    @prakashsuradkar41 11 หลายเดือนก่อน +3

    जे लोक विठ्ठल म्हणतात त्यांना सांगा

  • @brijlaldayma8364
    @brijlaldayma8364 11 หลายเดือนก่อน +19

    Sushil,I am proud of you for you belong to Marathwada. You have analyse in beautiful way that everyone likes to listen.

    • @marutinikam1293
      @marutinikam1293 10 หลายเดือนก่อน

      ​@@MahadevGharat-or1bg1 5:16 U

    • @rajanipawar6845
      @rajanipawar6845 10 หลายเดือนก่อน

      ​@@MahadevGharat-or1bg❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Aba12342
      @Aba12342 7 หลายเดือนก่อน

      अहो,कूलकरणी, साहेब,पवारांचे,खरे,रूप, सर्व जनतेला, माहिती, आहे,, देवाला ही

    • @pramodpatil9491
      @pramodpatil9491 7 หลายเดือนก่อน

      सुशील कुलकर्णी साहेब वाल्या कोळ्याच्या पापात कोणी सहभागी झाले नाहीं पण तुम्ही फडणवीस मोदी साहेबांच्या पापात सहभागी होत आहेत बी जे पी धुतलेल्या तांदळाचे आहेत का

  • @sureshkulkarni6981
    @sureshkulkarni6981 11 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी उत्तम उदाहरण देऊन उत्तम विवेचन.