मी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही पण काका, Ajit Pawar यांनी शरद पवारांचं सगळंच काढलं, मोठे गौप्यस्फोट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- #ajitpawar “ शरद पवारांचा भाजपसोबत जायचा निर्णय कसा झाला? सुप्रियालाच राष्ट्रीय अध्यक्ष करायचं होतं, अजितदादा यांनी केली शरद पवार यांच्या राजकारणाचीच #AjitPawarSpeech #NCP
आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला; धनंजय मुंडे गहिवरले…
मी तर नंतर आलो! एक प्रसंग आहे, जो नक्की सांगेन; धनंजय मुंडेंचे भावूक भाषण
वांद्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात शक्तीप्रदर्शन सुरु आहे. शरद पवारांनी बैठक बोलावली होती, त्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. म्हणून प्रत्यूत्तर देण्यासाठी अजित पवारांनीही आमदारांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी इतरांवर असा प्रसंग आला नसेल पण माझ्यावर दुसऱ्यांदा आला असे सांगत कार्यकर्त्यांना भावूक करणारे भाषण केले.
dhananjay munde,dhananjay munde speech,dhananjay munde latest news,dhananjay munde live,dhananjay munde status,dhananjay munde news,dhananjay munde latest speech,dhananjay munde wife,dhananjay munde bhashan,dhananjay munde dialogue,dhananjay munde pankaja munde,pankaja munde,dhananjay munde song,dhananjay munde entry,dhananjay munde accident,beed dhananjay munde banner,pankaja munde dhananjay munde,pankaja munde on dhananjay munde
ajit pawar,ajit pawar live,ajit pawar news,ajit pawar speech,ajit pawar news live,ajit pawar today speech,ajit pawar latest news,dcm ajit pawar,sharad pawar,ajit pawar live news,ajit pawar ncp,latest news ajit pawar,deputy chief minister ajit pawar,ajit pawar today news,ajit pawar latest,ajit pawar in bjp,sharad pawar on ajit pawar,ajit pawar deputy cm,ajit pawar interview,ajit pawar speech live,ajit pawar bjp,ajit pawar latest speech
marathi news,live marathi news,marathi news live,marathi news video,tv9 marathi breaking news,marathi news today,abp maza marathi live,marathi batmya,tv9 marathi live,tv9 marathi batmya,marathi batmya live,marathi batmya video,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya lava,batmya marathi live today,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live youtube,marathi news updates,maharashtra news today,marathi breaking news
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
*यामुळे अजित पवारांनी घेतलेला निर्णय तुम्हाला पटतो का?*
nahi
@@art.a12😊😊😊
Only dada
@@art.a12😊
Bhartchari aahe ha
अतिशय समर्पक भूमिका मांडली...
दादा,
सत्य हे शिवाहून सुंदर...
हे आपले मनोगत ऐकून पटले.
आपल्यामुळे राष्ट्रवादीची प्रगती अटळ आहे.
Dadais great
मा.शरद पवार साहेबांनी खरच रिटायर व्हायला पाहिजे, 80 वर्षानंतर जर कोणी मीच खंबीर पणे पक्ष चालवणार असे बोलणार तर असेच होणार ,दादांनी व कार्यकर्ते यांनी चांगला निर्णय घेतला, खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शे विसरूतकरी मुधा पकडुन चला निवडणुकीनंतर विसरु नका
लाईट बिल कर्ज मुक्ति करा अडचण येणार नाही
3400 तुमचा 2900 आमचं काय चुकल
विरोधी पक्षनेते होते तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजुने बोल्ले नाही माहागाईवर कधी बोल्ले नाही
Bolle aste tar Ed lagli Asti na mage....ghotale kiti ahet patthyache
मला भेट
मग शरद पवार, उद्धव ठाकरे बोलले का? राज्य त्यांचेच होते ना?
फूट बीट काही नाही ही सर्व एक च आहे हा फक्त एक प्लान आहे आमदार वाढवणे (पक्ष वाढवणे )बाकी काही नाही
अजित दादा स्पष्ट वक्ते तेवढेच प्रेमळ व्यक्तिमत्त्व असे आहेत.
महाभारतात वस्त्रहरण झालेले बघितले पण बारामतीतील हे वस्त्रहरण पाहून खूप आनंद वाटतो.
सब गोलमाल है भाई, जनता सबकुछ जानती है.
कसा विश्वास ठेवावा...?
मुझे तो केवल.. मोदी जी और योगी जी पे ही फिलहाल भरोसा है।
s s
😅
त्यांनीच वाटोळं लावलं राजकारणाची
Zut, zut ,zut sub goal mal hain.🎉.
@@bhagwantumbare1035yuuu7 57t⁸i8
Memĺp8ìslirisilJFJilfpoorooeo4q1iiir89499eoeò⁹e10⁹⁹998i88⁸888😅😮😮😮😮😮😮😮orooofpfppfPpffoofofofÒp
🕉🚩🙏जो सनातनी हिंदूं साठी काम करेल, जनता त्यालाच राज्य करायची संधी देईल....🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
🎉 58:10
👍🍀🌷
जो हिंदू हीत की बात करेगा वो ही देश पर राज करेगा
तुझ्या आयचा भोक
आंड भक्त
तू निवडून कसा येतो मी पाहतो हे अगोदर कोण म्हणलं होत....बारामती मध्ये ..दादा तुम्ही विसरता का.. 😅😅
aata bahinela padnar
बापू शिवतारेंना बोलला...आम्ही NCP ला उभच करणार नाही...
जनतेला माहीत आहे कोणाला निवडून आणले पाहिजे 👍
अजितदादा तुम्हाला सलाम सलाम! इतकं परखड भाषण अलिकडे ऐकावयास मिळालं नाही नुसतं परखड नाहि तर प्रांजल पण ! आणी सुसंस्कृत सुध्दा !खरंच असे नेते सध्या देशाला अत्यावश्यक आहेत .धन्यवाद दादा !तुम्हाला खरंच लाख लिखाण सलाम@
राजकीय लोकांवर विश्वास ठेवायचा की नाय अशी परिस्थिती झाली आहे
फक्त सत्ता आणि खुर्ची साठी चाललंय हे.
जीवन में धर्म का मार्ग नहीं छोड़ना चाहिए। जो द्वेष में आकर अपने ही परिजन को हानि पहुँचाने का प्रयास करेगा। वह यह जान ले उसका विनाश आज नहीं तो कल निश्चित है.
@@chhayazade5581⅗11
@@deepakwarade1643 व
दादांना मानलं पाहिजे ,राजकीय इतिहासाच्या सर्व घटना तोंडपाठ आहेत
अपने पूर्वजों का सम्मान करना चाहिए।
उनके बताए हुए मार्ग पर चलना चाहिए।
उनके दिए उपदेशों का आचरण करना चाहिए।
@@chhayazade558 vasant dada la chir Shanti bhetli....
माननीय श्री एकनाथ साहेब कायमस्वरूपी मुख्यमंत्री रहावेत पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
हे एंकनंबर
Royal 👑👑👑CM❤❤❤
आता श्री अजीत पवार युतीत गेले आहेत,निंधी पळवायचे काम कसे करणार ते बघा श्री एकनाथ शिंदे साहेबाचे काय चालनार नाही,😂🤣🤭🤫🤔🇮🇳
Ek number
Only eknath Shinde Saheb
तुमचा करिश्मा लवकर कळेल दादा वाट पहा योग्य वेळ येईल
इतिहास काहीच विसरत नाही
तुमची वेळ येईल दादा वाट बघत रहा दादा
@@yogirajpatil123जय
दादा पहिल्यांदा आयुष्यात खरं बोलले
आता जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे पुढं या दादा!
धनु भाऊ मनातून खूप आनंदी मी माझ्या काकाला संपवलं आता याच्या कडून याच्या काकाला संपवतो😂😂😂😂
😅😅😅
अजित दादा आगे बठो
खुप बरं वाटलं
आत्ता गोपीनाथ मुंडे साहेब पाहिजे होते
@@sandeepjangam6057errdeeeeeerrere de rrreereee
, दादा तुम्ही आम्हाला कलियुग आठवण करून दील❤
अपने पूर्वजों का सम्मान करना चाहिए।
उनके बताए हुए मार्ग पर चलना चाहिए।
उनके दिए उपदेशों का आचरण करना चाहिए।
मुलगा पाठीमागे आहॆ वा काय भाषण काय कर्तृत्व मुलाचं वा दादा 👌👍
दादा निष्ठा वगैरे गौण आहे शेवटी स्वताची प्रगती महत्वाची. साहेबांनी तेच केलय
स्पष्टवक्ते म्हणून दादा सुरुवाती पासून ओळखले जातात खूप छान व सत्य विवेचन दादांनी केलेले आहे .❤❤
अजितदादा प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुबत्ता, सुरक्षितता आणतील आणि माननीय नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून योगदान देतील.
वंदेमातरम्.
कुनाला सांगता ?. ही जनता आहे व जनता सर्व काही जानते... खल्लास 🙄🙄
काका नी केलं ते भाषण व्यवस्थित ऐक
Tu lal pussa....😁😁😁
ईडी मुळें हे सगळं घडलं बाकी काही नाही तुम्ही काही करत नाही फक्त तुम्ही सोतांहा साठी गेले
भाऊ, ईडीमुळे गेले मग, राष्ट्रवादी मध्ये ५४पैकी ३५आमदार भ्रष्टाचारी होते का❓ बरे हे सर्व साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार होते मग साहेबांना याची कल्पना नव्हती ❓
Agdi barobar
Jar he Ed la ghabrun gele astil mahnje yanche haat nakich bharatacgarane ranglele ahet..
@@vishwasajabe435साहेबाना कल्पना नव्हती..तर त्यात वाटा होता...🤣🤣🤣
Ho nakkich 💯🙏 स्वतः sathi jatat aani dusryancha navavar bot dhakhvtat
मा अजीतदादांच भाषण पहिल्यांदा च ऐकल. कळकळीने लोकांना संबोधित केले. आपणास शुभेच्छा
Dada यांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचा आहे,धन्यवाद दादा,अभिनंदन तुमचे
दादा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे खूप आनंद झाला
घरची रिक्षा सोडून शिप ची रिक्षा चालवायला निघाले दादासाहेब, गुडलक🎉
दादा वर भरोसा नव्हता, पण दिलीप वळसे, लंके, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ डोक्याला हात लाऊन बसलो राव खरंच वाटेना,
Ho amhi pn chakka Ram Raje nimbalkar pn😮
पक्ष विका किंवा घ्या पण महाराष्ट्र विकण्याचा प्रयत्न नका करू
Pawer cha pvt ltd aahe vikata yet nahi ....
Maharashtra विकायचं rights tar fakt sharad pawar kade aahe
ते बनीया चे काम आहे शेतकर्याचे नाही. देशविकन्याचे काम सुनियोजीत पध्दतीने चालले आहे.
Brobr your right ❤
दादांनी आज खुप प्रामाणिक मत प्रदर्शित केले..दादाची ही झालेली गोची लक्षात घेणे जरूर आहे..आणि आपण आता दादा पाठींबा देणे जरूर आहे.. 🚩
Good sandesh 🎉
दादा नी घेतलेला निर्णय योग्य आहे.देश व राज्य ज्या विकासात्मक मार्गाने चाललेले आहे त्यात अधिक सुधारणा व पाठिंब्यासाठी जुनी अडथळ्याची विचारसरणी सोडून वर्तमान काळाबरोबर बदलासाठी योग्य निर्णय अभिनंदन दादा पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
लोकांची कामे मरुदेत आधी आपल्या सिंचन घोटाळ्याच्या फाईल ताब्यात घेऊन नस्ट करा, नंतर पाहू जनतेचा विकास. ज्याच्या साठी भाजप सोबत गेलात ते साध्य करून घ्या आधी
😅
😂😂😂😂
😇😇😇🤑🤑🤑🤑भाजप पण साध्य करून घेणार आहे, कळेल थोड्याच दिवसात 🤓🤓
अगदी बरोबर
Ho na ed pasun vachnya sathich tar gele pahila swatacha fayda janta mrude tashich jantela kay 500 rupye dile ki matdan kartech
साहेब आपण मिंडेना बोललात की कुठेही गेले की खोके खोके जनता ओरडतात. मग आपल्याला कोणती जनता पदवी देतील हे जरा आठवणीने सांगा.
70000 ठोके. एकदम ओके.
आता किती खोके घेतले धनंजय मुंडे यांनी सांगा आमच्या शिंदे साहेब यांच्यावर कुत्र्यासारखा घसा तुटेपर्यंत भुकत होता लाज कुठे ठेवली आता रडतो नाटकी
70000 khoke ekdam ok.
Te pan paisha sathich gele
स्वतःच्याभिमटीबर निबंडून यावं. तर आपलं महत्व कळेल 😂😂🤣
एकदम बरोबर अजितदादा,मनापासुन अंतःकरणातून बोललात.
अजित दादांचे हे एक संयमित एक विशेष संयमित मागचा पुढचा आढावा घेणारा दिलखुलास संभाषण आहे. खूप आवडले.
चांगलं केलं दादा आता तुम्हाला शांत झोप लागेल बाकी काही होऊ
Ho ed pasun vachvle
@@bhar699chup
जनतेच्या कामसाठी किती तळमळ !काय काय करावे लागते बाबा!😊😊
But
जलगावचे दोन सा कारखाने भंगार करून विकत घेतले
दादा चांगलेच लबाड बोलतात हो मी एक यांच्याकडे छोटुसा काम घेऊन गेलो होतो त्यांची भेट घ्यायला मला कितीतरी दिवस लागले कितीतरी पैसा खर्च झाला व टायर सुद्धा बरबाद झाला आलिया माणसांनी काम सुद्धा केलं नाही यांच्या गोष्टीत काहीही तथ्य नाही
Ekdam barobar
दादा लबाड नाहीत फक्त ते आता गद्दाराच्या पक्षात सामील झाले आहेत
लबाडाच राजकारण
अजितदादा उत्तम आणि समर्पक भाषण केले...अभिनंदन.
फक्त सत्तेसाठी व मोदी ने दिलेल्या थमकी मुळे देशाला गुलाम गीरीत लोटण्यासाठी तुम्ही हुकुम शहा ला मदत करीत आहात दादा तुम्ही देशातील जनतेला कीती दिवस मुर्ख बनवत राहणार ?
🙏 जय महाराष्ट्र 🙏
🙏 वंदे मातरम् 🙏
🌹 जय हिंद 🌹
🌹 भारत माता की जय 🌹
सगळे राजकीय नेते स्वाथी
सर्व सामान्य जनतेचे काय देणे घेणे यांना
महाराष्ट्रात कोणीही सत्ता गाजावा परंतू महाराष्ट्राच नुकसान होता कामा नये. महाराष्ट्रातील ऊदधोग व येथील कार्यालय बाहेर जाऊ नयेत याची काळजी घ्यावी. असी विनंती करतो. मी सामान्य नागरिक आहे पण मनापासुन महाराष्ट्रा वर प्रेम करतो.
He.bhadve.aalet.khoke.kamvayla
Bhale koni sahkar wikala tri chalel
दादांचा राजकीय अभ्यास चांगला आहे हे मात्र खरे आहे
Sample.dada.pada
दादा छान केल तुम्ही. आम्ही तुमच्या पाठीशी.
अगदी बरोबर निर्णय अजित दादा नी घेतला.दादाचें अभिनंदन, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
😢😢 दादा तुमचं भविष्य धोक्यात घालून बसलात .
आपण बरोबर बोललात भाऊ
आदा पादा कोण पादा ...इडी पाहून उभे झाले दादा😀😀😀
राज्याचे 70 हजात करोड खाल्ले आणि म्हणे राज्यांसाठी करतोय आरे हा 70 हजार करोड ह्याच महाराष्ट्राच्या जनतेचा होता ना
Hyanche open kase hot nahi
दादा तुम्ही आजपर्यंत जे पोट तुळकीन बोलुन दाखवले त्या बद्दल अभिनंदन
दादा,
देरसे आये!
दुरुस्त आये!
अभिनंदन!
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌👌👌 च * दादा * फक्त * अजित दादा च * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं * दादांचं * 👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋
कोणत्या जनतेचा विकास नाही आपल्या किश्या साठी आहे हा नाटक आहे या सर्व नेत्यांना घरी बसवा तेव्हाच काही तरी घडेल
साहेबांनी अनेक वेळा अजितदादांना बळीचा बकरा बनवले दादा तरी काय करणार शेवटी त्यांनी निर्णय घेतला
बरं झालं अध्यक्ष पद दिले नाही ,आता काय झाले असते ,हा माणुस कधी भरोश्याचा वाटलाच नाही आणि एक रात्रीत शपथविधी केला तो कश्यासाठी सर्व जनता जाणतेच ,किती खोटारडेपणा आहे
दादांनी सर्व जणांना घेऊन नवीन पक्ष काढावा.
Barobar BJP sobat nahi jat tar Ed lagte mage 😂
एकदम मस्त maargdarshn. Aat पर्यंत अजित दादाना evhdhy जोशात कधी बोलताना ऐकल नव्हतं खुव छान स्पष्ट आणि तारखा देत केलेलं उत्कृst भाषण 😊😊सलाम दादा असच पुढे चला तुम्हाला मनापसून शुभेच्छा. अनिल घैसास डोंबिवली
खरच दादा हे मनाने चांगले आहेत दादा तुम्ही योग्य निर्णय घेतला दादा चे मन मोकळे आहे तसेच दादा ची कुचंबणा होत होती तरी ती आता थांबेल व दादा कपटी मनांचे नाहीत दादा खूप चांगले आहेत आता दादा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेईल व तुम्ही आता सरळ सरळ भाजपात जा तुम्ही आपल्या राज्याची 100टक्के प्रगती होईल
सत्ता संपत्ती वाचवण्यासाठी हे सर्व घडल आहे बाकी काही नाही
2125 ch khar ahe
Right
दादाने योग्य निर्णय घेतला धन्यवाद अजित दादा साहेब
अजित दादा खरे बोलले... पवार साहेबांनी रिटारमेंट घेतली पाहिजे...
सत्यम् शिवम् सुंदरम्,
अजीतदादा,आपण योग्य बोललात.अजीतदादा जिंदाबाद.
सूपर भावना., सुपर भाषन.
जशी करनी वैसी भरनी है सर
Barobar ahe
पारदर्शक राजकारण तुमच 👏👏
भाऊबंद की कुणालाही सुटली नाही राजकन्या सो बिजनेस मध्ये असो शेतकरी असो व्यावसायिक असो अगदी महाभारतात सुद्धा हेच घडलं रामायण त्याला अपवाद आहे म्हणून रामायण हा आदर्शवाद आहे महाभारत हा व्यवहार वाद आहे सध्या कलियुगात महाभारता पेक्षा भयंकर सुरू आहे
योग्य निर्णय आहे
आप आगे बढो, हमारे पाव दुःखरहे है!
😂😂
Will stand by with these openly declared points ...
बिजेपी तुमचा गेम करणार हे लक्षांत घ्या.
या पूर्वी च निर्णय घेतला असता तर फार छान झालं असतं
Why the politicians don’t “retire”, before they “expire” of old age. Think, the greed is too strong. Yes,definitely, “The Geeta” is so true after all.
निलेश लंके पण आता यांना कुठली ed ची भीती काही तरी गेम चालला आहे . सारे प्यादे पुढे करत चेक मेट करतात की काय शरद पवार .
जो काळ गेला तो गेला आता पुढचा काळ जुळतंवताना दमछाक होणार
अजित दादांना सुद्धा मराठा समाजाचं वावडं आहे का? जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
एकदम विचार purvak v योग्य वेळेला घेऊन उत्तम मार्ग स्वीकारला आहे खरंच दिलदार व्यक्तिमत्व.
अनिल घैसास डोंबिवली
दादा अगदी योग्य निर्णय घेतला आहे आपण. शेवटी आपल्याला आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला पुढे आणायचे आहे. जे गलीच्छ राजकारण काका अनेक वर्ष करत आहेत त्या मुळे देशाला, महाराष्ट्राला, हिंदू धर्माला धोका निर्माण झाला आहे. दादा तुमचे मन साफ आहे. तुमची बाजू योग्य आहे. आणि तुम्ही मुळीच काळजी करू नका. कांहीं येडझवें जे तुम्हाला विरोध करत आहेत त्यांना हे कळत नाही की ते देशाचे, महाराष्ट्राचे, हिंदू धर्माचे नुकसान करत आहेत. तर सारी देश प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी, हिंदू धर्म प्रेमी, आणि देवाला आणि साधू संताना माननारी समस्त सुशिक्षित मराठी आणि हिंदू जनता तुमच्या पाठीशी खंबीर पणें उभे आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू धर्माभिमानी राजा शिवछत्रपती महाराज की जय.
लंके साहेब तुम्ही इकडे कुठे
ईडी लागेल म्हणून,
अन्याय करून न्याय दिला जात नाही
एका नंबर आहे दादासाहेब पवार
खुप खुप अभिमान वाटतो. विशेष पुणे जिल्ह्यातील शिक्षण शाळा व महिला शिक्षिका. ता. भोर तर्फे अभिनंदन
हा त्याच्या चुका सांगतो तो ह्याच्या चुका सांगतो पण महाराष्ट्र मधे काय चालू आहे हे कोणालाच दिसत नाही 😡
दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत पन ह्याच्यात काकांचा हात नसावा म्हणजे झालं
रोखठोक अजितदादा ❤
Swatala vachvnya sathi dada kay kay boltil ata bharosa nahi
दादा च मार्मिक आणि वास्तव पुर्ण भाषण झाल ❤
दादा तुम्हाला पक्षाच जे घड्याळ चिन्ह मिळालं त्यात 10.10 वाजले.म्हणजेच दादा....दादा तुम्ही मुख्यमंत्री बनू शकता परंतु..उद्धट ठाकरे मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..ही शपथ घ्या..जय हरी जय शिवराय 🚩🙏🏻
पण हे साहेब लोकांना का सांगतात आहे, कश्या साठी
भ्रष्टाचारी दादा
परखडपणे व आडपडदा न ठेवता उत्तम भाषण केले, पुन्हा एकदा ऐकावे असे भाषण आहे, धन्यवाद
कुठे तरी दादाचे मन दुखावले बरोबर आहे पुरी जवानी शरद रावच्या सतरंज्या उचलल्या मग त्यांनी कुठवर गप बसायचे पण दादा U R RIGHT GO AHED
आता खरा शेतकऱ्यांचा विकास होणार.... दादा शेतकरयांच्या विकासासाठी गेलाय😅😅😅😅
,,खाजितपवारच.अगदीबरोबर..आहेकारण.आजपरयंते.साहेबाच..ऐकत.आले.आतासाहेबानितयाच.ऐकाव
सत्ता फक्त सत्ता
जे होते ते चांगल्यासाठीच ,आजही देशाला छत्रपतींच्या विचांरानी पुडे नेन्याची गरज आहे भाजपा व आय काँग्रेस हे छत्रपतींच्या विचारधारनेला अडसर ठरनारे परस्पर विरोधी मत प्रवाह आहे. तेव्हा दादा आपन जर एकनाथराव शिंदे गट व अजीतदादा गट मिळून जर स्वतंत्र शिवधारा किंवा शिवराष्ट्र नावाचा एकत्र पक्ष तयार केला तर आपल्या या नवीन पक्षाला महाराष्ट्रात चायलेंज नसनार.😊
काही का असेना पण एक म्हण आहे आपल्याकडे...
देर आये दुरुस्त आये,,
पण मागचे पुढे हेच होऊ नये हिच अपेक्षा,,
दादा सिंचन घोटाळ्यात बद्दल सांगायचं होतं
Very nice suggestion to dada
काय सांगतो हा PM च्या एका भाषणंन फाटली आहे या सगळ्यांची ते राहील बाजूला ........किती ती सावरा सावर
एकदम बरोबर आहे
वा वा वा वा वा दादा सत्य कहाणी सांगितली जय हो
Jay bhavani Jay shiv छत्रपती शिवाजी महाराज