मागील १० वर्षात मुस्लिम समुदायाचे चे तुष्टीकरण करण्यात भाजपा ने कोंग्रेसला मागं टाकलंय आहे. आणि आता ही सुफी मुस्लिम समुदायाचे वेगळे कोरी डोंर करण्यात येणार आहे वक्फ बोर्ड संशोधन करून हिंदू समाजाला काही फायदा नाही उलट वेगवेगळ्या मुस्लिम समुदायाचे अधिक फायदा होईल भारतात वक्फ बोर्ड ची आवश्यकता कशाला पाहिजे,,,,,? आता मात्र भाजपा वर विश्वास राहिलेला नाही
सर्वाना विनंती आहे की हिंदुत्व वादी सगठना bjp ला मतदान करा नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस सरकार आले की महाराष्ट्र हा मिनी पाकिस्तान होणार यात शंका नही
मागील १० वर्षात मोदी सरकार,,,, ने मुसलमान समुदाय चे तुष्टीकरण करण्यात काही बाकी ठेवले नाही कोंग्रेसचे धोरण मुस्लिम समुदायाचे तुष्टीकरण फक्त कागदावरच ठेवले होते. ह्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकार ला फटका बसला आहे तरीही परिस्थिती पाहता आता तुष्टीकरण करण्यात सढळ हाताने खर्च करतात,,,,, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हिन्दू समाज करिता कोणते भरिव काम केले,,,,,? आता मात्र आम्ही सगळे एकत्र येऊन चीन सरकार च्या शी जीनपिंग ला भारतात बोलवुन नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे असं पत्र लिहून ठेवलंय ते उपयोगी पडेल,,, शी जीनपिंग जो मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत करण्यासाठी सक्षम आहे
पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणणे हे देवा भाऊ पेक्षा एकनाथ शिंदेंवर जास्त जबाबदारी आहे आणि शिंदे ही जबादारी प्रामाणिकपणे जिद्दीने पार पाडतील कोणाच्याही ट्रॅप मध्ये न येता.आणि भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या जागा जास्त निवडून कश्या येतील याचाच जास्त विचार करावा.
.अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है. देवेंद्र जी सबसे आजी और माजी मुख्यमंत्री यो से सक्षम , बुद्धिमान और चतूर,और संघटन, विविध ता मे एकता, रखनेमे विश्वास रखते है .इसीलिए सभी महाराष्ट्र उनके साथ है. धन्यवाद ,ऊगता सुरज, देवेंद्र. सबका आशा स्थान.
अकेला देवेंद्र क्या करेगा ? असा सवाल करणाऱ्या सुप्रिया बानोला राजकारण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे! खरं म्हणजे देवेंद्र पुढे पवारांचीच फाटते ! 🙏🚩🚩
जरांगे म्हणतात मराठा गरीब आहे माझ्या लेकरांना आरक्षण पाहिजे एक वर्षापासून चाललेला लढा फिरणाऱ्या गाड्या फिरणारी माणसं फुलांचे हार गाड्यांचा ताफा लागणारा पेट्रोल मिळणार जेवण कुठून येत आणि हे रिपब्लिक मागं फिरते यांचं घरदार कसं चालतं त्यांच्या प्रपंचाला पैसा लागत नाही का मग यांचं चालतं कसं मग गरीब म्हणावं की श्रीमंत वर्षापासून फिरणारे माणसं गरीब म्हणावं की श्रीमंत सांग ना सुसु दे ना उत्तर
ज्यांना हिंदू त्वाचा वारसा होता त्यांनी बाळासाहेब आजारी आसतांना दवाखान्यात रक्ताचा एकही नातेवाईक न ठेवता म्हणे खायला दोन बटाट्याएव्हडे बटाटवडे देऊन वारसदाराची किंमत घालवली, तेव्हा उष्टे संजु सुषमा खड्ड्यात च् घालणार
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली तिला काय माहित गरीबी.यांच्या सत्ता असताना आम्ही जे भोगलं आहे ते आता पुन्हा नको.यानी फक्त स्वतःच्या तिजोरया भरल्या.यानी फक्त त्यांच्या पुढारयाचे भरले खिसे.गरीब गरीबच राहिला . आता शिंदे व फडणवीस गरीबांची काळजी घेतात सुप्रिया ताई
अकेला देवेंद्र क्या करेगा? अजून किती करुन दाखवायचं? यांच्या जाणिवाचं बोथट झाल्या आहेत! देवेंद्र फडणवीसच बापाचे बाप आहेत हेच सिद्ध करूनचं दाखवून दिलं! जय शिवराय,जय महाराष्ट्र!
सुसु ला मुख्यमंत्री व्हायचे वेध लागलेले आहेत.महाराष्ट्रात विधानसभा भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे टार्गेट करतात आणि देवा भाऊ सारखा हुशार माणूस त्यांना वरचढ माणूस नको आहे .पण ह्याचा प्लॅन महाराष्ट्राची जनता सफल होऊ देणार नाही .
@@mohan1795tyanchya boli bhashe cha respect kara. Because you can speak a different kind of marathi which is so called ‘shuddha’ doesn’t make you any smarter. Please respect everyone
कुप्रियानी किती कुरकुर केली तरि देवेन्द्र सर सर सरसचं राहाणार वेडे पणा करून काय शिंदे यांचे होतील काय ते लहान बाळ आहेत का जरांगेला तर तुम्हीच पुढ केलेल आहेच हे काय सांगव लागत
लोकसभेतील लाभलेल्या अनपेक्षित यशामुळे स्वप्नातील विमान फारच उंच उंच उंच जात आहे त्यामुळेच काय बोलावे तेच समझत नाही. त्याला भर घालणारे लाचार गुलाम, वांगी, लवासा, वसुलीमधील वडापाव चे मानकरी भर घालत आहेतच.
देवेंद्र जी जिंदाबाद... सक्षम है। देवेंद्रजी ईज द ग्रेट,सुप्रिया ला फक्त एकदाच मुख्यमंत्री करा सगळे काळे कानून पक्के होतील.आणि स्वतः मोठ्ठं होईल ,घरादारासहीत.
आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात शप ला पुरुन उरणार एकमेव माणूस फक्त मा.देवेंद्र फडणवीसच आहे तेल लावेलेल्या पैलवानाला खऱ्या अर्थाने पैलवान भेटला मी मराठा असुनही भाजपासोबत
महायुतीला धक्का लावू नये. म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे जनतेचे त्यांच्याकडूनही खूप अपेक्षा आहेत
हिंदू लोकांनी फ़क्त आणि फ़क्त भाजपला (BJP)ला मतदान करणे खूप गरजेचे आहे तरच आपला देश हिंदू राहील
एकदम बरोबर, जय श्री राम
अचूक सांगितलेत. 👍👍👍
Bjp cha ncp congres chagame karnar bjpchagame honar
मागील १० वर्षात मुस्लिम समुदायाचे चे तुष्टीकरण करण्यात भाजपा ने कोंग्रेसला मागं टाकलंय आहे.
आणि आता ही सुफी मुस्लिम समुदायाचे वेगळे कोरी डोंर करण्यात येणार आहे
वक्फ बोर्ड संशोधन करून हिंदू समाजाला काही फायदा नाही
उलट वेगवेगळ्या मुस्लिम समुदायाचे अधिक फायदा होईल
भारतात वक्फ बोर्ड ची आवश्यकता कशाला पाहिजे,,,,,?
आता मात्र भाजपा वर विश्वास राहिलेला नाही
एकदम बरोबर,आपण पण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सर्व मित्रांना सांगुन की पुढे काहीही होऊ शकत म्हणून हिंदू म्हणून भाजप ला मतदार करा
देवेंद्रजी काही गोष्टी न बोलता करतात तर काहींना सहज सोप्या भाषेत सुनावतात!या दोन्ही गोष्टींना विरोधक जाम घाबरलेत!
सर्वाना विनंती आहे की हिंदुत्व वादी सगठना bjp ला मतदान करा नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस सरकार आले की महाराष्ट्र हा मिनी पाकिस्तान होणार यात शंका नही
हे हिंदू नि लक्षात घेतले पाहिजे
गेल्या पन्नास वर्षात मी आमच्या गल्लीमध्ये कधी कोणी बुरखाधारी बघितली नव्हती पण आता मला त्या सतत दिसू लागल्या आहेत.
अगदी बरोबर जर मविआला मतदान केले तर स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घ्याल हे नक्की.
mhanunach tar mahautila nivdun anayache ahe jay shri ram
@@advrupalikhare5618karan gruhmantri 6kka ahe 😂
आम्ही देवेन्द्रजी सोबतच आहे सर्व हिंदू समाज पण देवेंद्रजी सोबत हिंदूत्वासाठी रहावे हिचं विनंती मतदान फक्त आणि फक्त भाजपलाच
Ncp donhi gat ek ahet bjp pahatcha shapat vidhi kara ubt ubt Bomba
Jagruti kra.. karn he wakdya ani inc gang jmini patli wr chukichya gosti pasravat ahet
मागील १० वर्षात मोदी सरकार,,,,
ने मुसलमान समुदाय चे तुष्टीकरण करण्यात काही बाकी ठेवले नाही
कोंग्रेसचे धोरण मुस्लिम समुदायाचे तुष्टीकरण फक्त कागदावरच ठेवले होते.
ह्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकार ला फटका बसला आहे
तरीही परिस्थिती पाहता आता तुष्टीकरण करण्यात सढळ हाताने खर्च करतात,,,,,
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हिन्दू समाज करिता कोणते भरिव काम केले,,,,,?
आता मात्र आम्ही सगळे एकत्र येऊन चीन सरकार च्या शी जीनपिंग ला भारतात बोलवुन नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे असं पत्र लिहून ठेवलंय ते उपयोगी पडेल,,,
शी जीनपिंग जो मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत करण्यासाठी सक्षम आहे
आम्ही सुद्धा देवेंद्र साहेबांबरोबर आहोत कायम.
Tumhi Devendra chi chata chillar lok 😂
देवेन्द्र साहेबाला कुणीच संपवु शकत नाही जय ओबिसी
jay shri ram
Tyala CM varun khaali utaravla.
@@ShaunakDeogirkarOBC visarata
@@suryakantkoli8798 GayShriRam 😂😂😂😂😂😬😬😬😬
@@ShaunakDeogirkarOBC spelling सुधार आधी मित्रा jay असं असतं ते😂😂
देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे आम्ही आहोत समाजासाठी कोण काय केले हे आम्हाला माहीत आहे
तीन नवरे असलेले महविकास सरकार असेल एक जरी रुसला तर जनता गेली वाऱ्यावर😂😂 पण महायुतीत अस नाही
😊😊😊
Maharashtra drohi tarbujya nakoch
काॅग्रेस सहीत राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
एकदम बरोबर
शंभर ट्के
Zalach Pahije,
Randicha dav kay aahe janata matadanala Jatana jagrut pane jate he kona yedyalahi kalate . Modinchya virodhat nahi , tar neretivechya ani katha khat , takatak chya lalchene matadanala gelele aata fata fat hya pakhandi na hakkachya suttiwar pathwinar he bhramat, mungerilalchya swapanat wawarnare visarlet .
अगदी बरोब्बर म्हणालात. 👍👍👍
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आम्ही सर्व देवेंद्र सोबत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या सोबत राहू
rahayachach
येकदा अनुभव घेतला की त्या म्हणल्या होत्या अकेला देवेंद्र क्याकारेगा
कार्यकर्त्यानी फक्त संघर्ष करत रहा मलाई मात्र फडणवीस खाईल😅😅😅
कार्यकर्त्यानी फक्त संघर्ष करत रहा मलाई मात्र फडणवीस खाईल😅😅😅
हमारा देवाभाऊ अकेला कूछ भी कर सकता है.त्यांना खरोखर मनापासून आशीर्वाद आणि आदरपूर्वक नमन
जनता देवेंद्र फडणवीस संग आहे
आणि जनता पूर्णपणे हुशार आहे
खूप छान विश्लेषणात्मक सादरिकरण
🍌🍌🍌🍌
Vha vhay laga 😂
shant chankya hushar sayami netrutva fadanvisch saheb jay shri ram
Aamhla amroo maami havi malaidar 😂❤🍉💃🏼💃🏼💃🏼
महाराष्ट्राचा एकच नेता देवेद्रफडनवीस ❤❤❤
100%
Ya veli amhi tyala Vidarbhatun haaklun laavu 😂
@@suryakantkoli8798u 76 होऊ 7 u 8
@@ShaunakDeogirkarOBCswapna pahanyas kay harkat nahi pan Devendra saheb Maharashtra sathi vardan ahet
@happykidsvideos6617 to fakt Riyaz bhai ani London madhlya plastic surgeon sathi vardan aahe
फक्त फडणवीस यांनी एकच काम लवकरात लवकर करावे ते म्हणजे जामिनावर बाहेर आलल्यांचा जामिन रद्द होऊन केसेस पुराव्यानिशी सुरू कराव्यात!
Amit Shah tyala tasa karu denar nahi
@@ShaunakDeogirkarOBCका?
देवेंद्र जी एक सदाचारी, बुधहिवान व्यक्ती आहे आपण सर्व हिंदू त्यांच्या मागे उभे राहू.
पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणणे हे देवा भाऊ पेक्षा एकनाथ शिंदेंवर जास्त जबाबदारी आहे आणि शिंदे ही जबादारी प्रामाणिकपणे जिद्दीने पार पाडतील कोणाच्याही ट्रॅप मध्ये न येता.आणि भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या जागा जास्त निवडून कश्या येतील याचाच जास्त विचार करावा.
.अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है.
देवेंद्र जी सबसे आजी और माजी मुख्यमंत्री यो से सक्षम , बुद्धिमान और चतूर,और संघटन, विविध ता मे एकता,
रखनेमे विश्वास रखते है .इसीलिए सभी महाराष्ट्र उनके साथ है.
धन्यवाद ,ऊगता सुरज, देवेंद्र.
सबका आशा स्थान.
अकेला देवेंद्र क्या करेगा ? असा सवाल करणाऱ्या सुप्रिया बानोला राजकारण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे! खरं म्हणजे देवेंद्र पुढे पवारांचीच फाटते ! 🙏🚩🚩
त्यांच्या नावातच देव आहे म्हणून देवाशी टक्कर घ्यायची नाही
Akela Shhenshah.. Devendra
अगदी खरंय
Riyaz bhai chi Amruta bibi khatun ko mera salam 😂❤💃🏼💃🏼💃🏼🍉🍉🍉
सगळ्यांना एकच देवेंद्र काफी आहे
देवेंद्रजी यांचे नेतृत्व राज्यात सक्षम आहे
देवेंद्र साहेब देवाचे आशीर्वाद आहे आमचे आशीर्वाद आहे तुमच्याच पाठीशी आहे
जरांगेला प्रचंड आर्थीक मदत हे काकाच करत आहेत .
जरांगे म्हणतात मराठा गरीब आहे माझ्या लेकरांना आरक्षण पाहिजे एक वर्षापासून चाललेला लढा फिरणाऱ्या गाड्या फिरणारी माणसं फुलांचे हार गाड्यांचा ताफा लागणारा पेट्रोल मिळणार जेवण कुठून येत आणि हे रिपब्लिक मागं फिरते यांचं घरदार कसं चालतं त्यांच्या प्रपंचाला पैसा लागत नाही का मग यांचं चालतं कसं मग गरीब म्हणावं की श्रीमंत वर्षापासून फिरणारे माणसं गरीब म्हणावं की श्रीमंत सांग ना सुसु दे ना उत्तर
ऊद्धव ठाकरे यांना कायमचच राजकारणातुन ऊठावायचे हे पवार साहेबांच धोरणच होत.
उठा पोटाला अन्न खातो का गू?? असे कोणी कोणाला उठु नाही शकत,कर्माचे भोग हे भोगावेच लागते.
ज्यांना हिंदू त्वाचा वारसा होता त्यांनी बाळासाहेब आजारी आसतांना दवाखान्यात रक्ताचा एकही नातेवाईक न ठेवता म्हणे खायला दोन बटाट्याएव्हडे बटाटवडे देऊन वारसदाराची किंमत घालवली, तेव्हा उष्टे संजु सुषमा खड्ड्यात च् घालणार
@@vinayakindapurkar953 उठवायचेय?
पुरता उठवलाय; पण उद्धव साहेबांचे डोळे उघडतील तेव्हा ना! संजय राऊतच्या मायाजालातून बाहेर निघतील तेव्हाच समजेल.
@@DeshpremiP अगदी बरोबर भाऊ.स्व.बाळासाहेबांची तिन्ही मुलांनी एकही गुण बाळासाहेबांचा घेतला नाही.फक्त बाळासाहेबांची होती ती प्रतिष्ठा मात्र घालवली.
@@DeshpremiPअहो पैसा पाहिजे लंडनला घर झाले मिडल ईस्ट ची ऑफर आली की तीसुध्दा घेतील पण तुम्ही हेच रडगाणे गात राहाल🙄
आपल्या तालावर नाचणारा बुजगावणा हवाय त्यांना डोक्यावर मिरा वाटणारा कसे खपवुन घेतील बारामतीकर😅
उत्कृष्ट विवेचना बरोबर तुमचे हातवारे, चेहर्यावरील मिश्किल हावभाव,आवाजातील चढउतार, खोचकपणा अगदी ऐकणेब ल v बघणेबल..v.good performance
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली तिला काय माहित गरीबी.यांच्या सत्ता असताना आम्ही जे भोगलं आहे ते आता पुन्हा नको.यानी फक्त स्वतःच्या तिजोरया भरल्या.यानी फक्त त्यांच्या पुढारयाचे भरले खिसे.गरीब गरीबच राहिला . आता शिंदे व फडणवीस गरीबांची काळजी घेतात सुप्रिया ताई
Mag tarbujya cha pappa suddha amdar hota. Kaku mantri hoti. Dal ghotala karun ghari basli 😂
फार सुंदर
अकेला देवेंद्र क्या करेगा?
अजून किती करुन दाखवायचं?
यांच्या जाणिवाचं बोथट झाल्या आहेत!
देवेंद्र फडणवीसच बापाचे बाप आहेत हेच सिद्ध करूनचं दाखवून दिलं!
जय शिवराय,जय महाराष्ट्र!
Devendra baapachya jivavar rajkaranat aala
DEVENDRA FADANISANCHA JITKA VIRODH KARAL BAI TEVDHYA ADHIK VEGANA
TUMHI TONDGHASHI PADAL! SHAHANYA ASAL TAR MOOG GILUN BASSA!
हीचा मानसिक तोल ढळलाय , दादा सकाळी लवकर उठुन कामाला लाघतात हे पण हीला खुपतय..., अदृष्य शक्तिनी हीला पछाडलेल आहे.
त्या ताई ला एकट्या देवेंद्रा ने पिसाळले आहे .पण देवांचा राजा इंद्र तोह देवेंद्रा सर्व्याना पुरून उरेल . हे ठाम आहे. जय हो देवेंद्र.
😂
सन्माननीय, सुशीलजी आपण आदरणीय सुप्रियाजींच्या पक्षाबाबत " पश्चिम महाराष्ट्र " पक्ष म्हणालात योग्य टिपणी 👍👍
सुसु ला मुख्यमंत्री व्हायचे वेध लागलेले आहेत.महाराष्ट्रात विधानसभा भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे टार्गेट करतात आणि देवा भाऊ सारखा हुशार माणूस त्यांना वरचढ माणूस नको आहे .पण ह्याचा प्लॅन महाराष्ट्राची जनता सफल होऊ देणार नाही .
देवेंद्र जि महाराष्ट्र साठी योग्य मानव कारण ते सर्वाचे लाडके आहेत
एकटे देवेन्द्रजी पुरेसे आहेत यांना तोंडावर पाडायला
अकेले देवेंद्र साहेब भारी है महाराष्ट्र मे भारी है देवेंद्र फडणवीस साहब को सहानभूती की जरूरत नही है हो अकेला भारी है
कोणत्याही पक्षाचा नाही पन फडणवीसण हीं नीती सरळाला सरळ आहे,, सुप्रियाचा विचार सोडा काका नंतर काय हाल होतील बघा, पटतंय ना.
@@jaywantmasurkar6292तिला हे समजत नाही तर कोण काय करणार
Ty ni hu😢g🎉@@jaywantmasurkar6292
शंभर पवार इज इक्वल टु वन देवेंद्र.
🔥राजकारण हे "विकासावर" आधारित असावं, जातीवादावर नाही,जो जातीयवाद करेल त्याला हा महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही🔥
आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहोत उत्कृष्ट विश्लेषण सुशिलजी
धन्यवाद सुशील जी आपण चांगले विश्लेषण केल्याबद्दल
वाह अप्रतीम l.देवेंद्रजी है शेर ,सबको करता ढेर. सुशीलजी चांगली काढली .
केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महाराष्ट्रात एकनाथ अंकीन काय पाहिजेय महाराष्ट्र राजायत
अंकीन ❌
आणखीन ✅🙏
@@mohan1795tyanchya boli bhashe cha respect kara. Because you can speak a different kind of marathi which is so called ‘shuddha’ doesn’t make you any smarter. Please respect everyone
@बुधहिन पेक्षा हे तितकं भयंकर नाहीmohan1795
फडनविस साहेब आगे बढो जनता तुम्हांरे साथ है यळकोठ येळकोट जय मल्हार
बेइमानी करणाऱ्या उध्दवस्त जी लाअसेच बक्षीश मिळाले पाहिजे होते, जे पेराल तेच उगवेल..
उद्ध्वस्त माणूस निवडणुकीनंतर म्हातारं बाबाच्यास तोंडाला फेस आणिल.
सुशीलजी.काय.भारी.खर.राजकारण.पवार साहेब.तसे.सुळेताई.सगळच.सागीतल.लय.भारी..धन्यवाद....
उ बा ठा सारखं रडणं नी सहानभुती देवेंद्र ना गरज नाही.
उद्धव ठाकरे इतका लाचार माणूस राजकारणात दुसरा नाही 🚩🚩🚩
एकनाथ शिंदे साहेबांना कोणाचीही गरज नाही देवेंद्र फडवणीस साहेब आहेत अजित दादा आहेत
वा सुशीलजी एका झटक्यात यांचा मुखवटा टराटरा फाडून यांचे खरे चेहरे लोकां समोर आणले.
धन्यवाद. 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
केंद्रात नरेन्द्र, महाराष्ट्रत देवेन्द्र जय शिवराय, जय श्रीराम
Jai siyaram vande matram
100 कौरव पाच पांडव सुप्रिया लक्षात ठेव उतू नको मातू नको आहे ते सांभाळून ठेव
करायची ती ऊतमात करून झाली, पुढेही सुरू राहील!
कुप्रीया.
वांगे ताईला कोटी ची वांगी झाली होती.....ऊतनार,मातनार नाही तर काय 😅😅
😂😂@@sunitatakawale5615
ही माजलेली नाही?अजून काय राहिलंय?
सुळेंच्या बापाचा बाप आहे देवेंद्रजी….बाप्पाही देवेंद्रजी बरोबर आहे👍👍💐💐
सुशिलजी , ईतकी ऊचलली टाल , आणि रगड़ली शेपटावर , मान गये भाई।
सत्-शील, निष्कलंकित, सत्-चारित्र्य संपन्न देवेंद्र फडणवीस यांना महाकालची साथ लाभो!!!
कुप्रियानी किती कुरकुर केली तरि देवेन्द्र सर सर सरसचं राहाणार वेडे पणा करून काय शिंदे यांचे होतील काय ते लहान बाळ आहेत का जरांगेला तर तुम्हीच पुढ केलेल आहेच हे काय सांगव लागत
Sule maratha nahi ckp aahe.
कुप्रिया!!😂😂😂
देवेंद्र फडणवीस ह्यांना सर्वांना पुरून उरतात.
खूपच अप्रतिम विश्लेषण
एकगठ्ठा मुस्लिम मतांवर निवडून आलेल्यांना केवढा हा माज!!!
अगदी स्पष्ट आणि सत्य 🎉
तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण करतात भाऊ साहेब
खटाखट उतरवलीत की सुप्रिया सुळेंची बेलगाम बडबड.जोरदार .सुशीलजी आगे बढो.
एकटा देऊभाऊ लय भारी सुप्रिया च्या अकलेचे बाहेर आहे
बावचळलीय ती,काय बोलतेय ते तिला तरी स्वतःला कळतंय का 😊
Bavchali nai ,ti pyayaili aahe
@@chandrashekharkrishnalangi4968😅😅😅
लोकसभेतील लाभलेल्या अनपेक्षित यशामुळे स्वप्नातील विमान फारच उंच उंच उंच जात आहे त्यामुळेच काय बोलावे तेच समझत नाही. त्याला भर घालणारे लाचार गुलाम, वांगी, लवासा, वसुलीमधील वडापाव चे मानकरी भर घालत आहेतच.
Bavchalali nay CM padache dohale lagali hay@@chandrashekharkrishnalangi4968
ताईंच्या दृष्ीकोनातून फक्त आ देवेंद्र जी खलनायक वाटतात विश्लेषण मस्तच
एकच नंबर विश्लेषण 👍💯
देवेंद्र जी जिंदाबाद... सक्षम है। देवेंद्रजी ईज द ग्रेट,सुप्रिया ला फक्त एकदाच मुख्यमंत्री करा सगळे काळे कानून पक्के होतील.आणि स्वतः मोठ्ठं होईल ,घरादारासहीत.
भावी शब्द (prefix) तिच्यासाठी योग्य समर्पक आहे
सुप्रिया सुळे डोक्यावर पडलेली बाई आहे.
😂😂😂😂👌👌
घसरून....राजकरणात घसरून
आता पार्शवं भागावर पडणार आहेंत
पेताड 👍
Absolutely perfect
अगदी बरोबर बोलत आहात सर मानले तुम्हाला छान माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद
उगाच मुख्यमंत्री बनवले नाही मुळासकट सेना संपवायची आहे
mulasakat sampvaychi ahe mahavikas aghadi jay shri ram
खूप छान विश्लेषण सुशीलजी
जनतेला गृहीत धरून राजकारण करता करता आता विविध पक्षातील नेत्यानाही गृहीत धरत राजकारण केवळ जातीचा आधार घेऊन पुढे नेन्याचा डाव दिसतो...
लवासाला परवानगी देणाऱ्या पक्षाला सुप्रिया सुळेंना बोलायचा अधिकार नाही.
Fantastic analysis Sushilji, absolutely fantastic. These headless people still underestimate Devendraji and his able strategies.
काँग्रेस आणि त्याचे सहकारी पक्षांना मुक्त हाच आमचा ध्यास.
वाह मस्तच झोडपून काढल😅
सालट काढून मीठ पण चोळल.😅
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🤬🤬🤬🤬🤬🤬🍉🍉🍉🤬🤬🤬
सडक्या मेंदूतून सडकेच विचार निघणार बापजादे चा वाटोळं करण्याचा धंदा ही बया पुढे करणारच
हिंदू धर्मात पुनर्जन्म मानला जातो. त्यामुळे हे भावी आहेत हे बरोबर आहे
अगदी तंतोतंत बरोबर
fakt mahauticha jorat prachar karaycha tai
मुद्देसुद विश्लेषण
जो पर्यंत पृथ्वी वरील 2 देव बाजूला होत नाहीत तो पर्यंत
आह्मी विधवान देवेंद्र बरोबर आहोत कोण कितीही बोब्लूढ्यात
अहो जंत पाठतील यांचं विसरा, ते फक्त जिभेवरा हो घोलवत राहतील.
सुशील जी तुमची शालजोडी ची भाषा जाम आवडते. विश्लेषण एक नंबर. जळी स्थळी काष्ठी only फडणवीस! त्यांची लोकप्रियतावाढवत आहेत हे आणि पाटील. चालू द्या!😂
अतीशय सुंदर आणि विनोदी पध्दतीने वास्तव मांडलं
देवेंद्र फडणवीस यांचं कोणीही काहीच करू शकत नाही...अंतिम सत्य
मस्त खूप छान खूप छान
पूर्ण काल पांच वर्ष मुख्य मंत्री न राहु शकलेले, पांच खास,न वाढूशकलेले प्रधान मंत्री च नाही तर अमेरिका चे अध्य चे शव पन पाहू शकतात
धन्यवाद Sushilji अचूक विश्लेषण केल्याबद्दल. तुम्ही सुसुचा अचूक डाव ओळखला त.धन्य आहात तुम्ही.
झकास विश्लेषण केले ऐकताना मजा आली
सुपर विश्लेषण सुशीलजी धन्यहो तुमची बुद्धिमत्ता
कुटील, कारस्थानी म्हणजे काय हे आज समजले.
महाराष्ट्रीय नव्हे महा राष्ट्रीय
अचूक घाव.
The best, clarification, sushiji,dhanya...,
सबसे भारी देवेंद्र 🚩
सुरेख सुंदर छान मनोरंजनासह विश्लेषण! सशिलजी हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
अकेला देवेंद्र क्या करेगा , इती सुप्रिया ताई .
वो क्या करेगा तेरे बाप को भी नहीं समझा
corrrect
Dusryacha baap nako kadhu Joshi nahitar 1948 che kaand madhe tuxa baap kasa palvu palvu thokla tyachi athvan karun dyavi lagel
Aadhi faujdar hota mag havaldar zala kas tyala hi samajl nahi
दांडू हवालदार......😂😂😂😂
तीर ऐसा लगा, दर्द ऐसा जगा
चोट ❤ पे जो खाईं मज़ा आ गया
अशी काहीशी अवस्था करुन ठेवली आहे देवा भाऊंनी विरोधकांची.
अकेला देवेंद्र सबसे भारी
अरे वा सगळी महाविकास आघाडी आणि आता मनोज जरांगे सगळे एकट्या देवेंद्र फडणवीस च्या विरोधात उभे राहिले.
सर्व देशभक्त श्री देवेन्द्रजी बरोबर आहेत आणि ते सर्वजण महायुतीला मतदान करणार
कुठे देवेन्द्र उच्च विचारवंत न कुठे ही बेवडी 12 मतीकरची वाया गेलेली वाह्यात सन्तान.
आतापर्यंत फक्त अर्धी सेना संपवली आहे बाकी दारं, खिडक्या,लाईट बंद करूनच शप थांबणार
Supriya tai Devendraji Maharashtrachi shan aahet evadhe lakshat thev
☝🏼👏🏼👏🏼👌🏼👍 बालिके सुसू ला उघड पडलात की हो !!!
सुप्रिया सुळे बाईंची अलिकडची विधान फारच हिंसक विधान वाटतात. त्याना हिंदू/सनातनी जनतेपेक्षा राहूल गांधी, सोनिया गांधी,वाड्रा family त्याना अत्यंत प्रिय वाटतात
आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात शप ला पुरुन उरणार एकमेव माणूस फक्त मा.देवेंद्र फडणवीसच आहे
तेल लावेलेल्या पैलवानाला खऱ्या अर्थाने पैलवान भेटला मी मराठा असुनही भाजपासोबत
👍👍👍👍👍
Jai bhavani Jai shree chatrapati shivaji maharaj Jai siyaram vande matram
Mast, mast 1. Very good analysis sir . Dhanyawad.
शरद पवार यांना स्वतः मुख्यमंत्री न होता दुसर्यांना मुख्यमंत्री करून पैसा खाऊन वेळ आल्यावर त्याला लंब करायची जुनीच सवय आहे