Ajit Pawar vs Sharad Pawar फुट खरी आहे?RR Patil यांचं निवडणूक नियोजन | बोल भिडू चर्चा विथ गणेश जगताप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
- #BolBhidu #RRPatil #AjitPawar
भाजप महाराष्ट्रात एक आकडी जागांवर आला, महायुतीला मोठा फटका बसला, महाराष्ट्रातली निवडणूक जातीय समीकरणांवर गेली, मग भाजप यात कुठं कमी पडली ? राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले असले, तरी ते आतून एकच असल्याच्या चर्चा का होत आहेत ? जर आरआर पाटील आज असते, तर राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या किती जागा आल्या असत्या ? आर आर पाटील निवडणुकांचं आणि प्रचाराचं नियोजन कसं करायचे ? एक्झिट पोलचे आकडे खरे असतात का ? ईव्हीएम मशिन्स हॅक होऊ शकतात का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या निवडणुकांबद्दल चर्चा माजी निवडणूक अधिकारी, माजी प्रशासकीय अधिकारी आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांचे माजी स्वीय सहाय्यक गणेश जगताप यांच्यासोबत.
Timestamps
00:00 - ट्रेलर
04:12 - भाजपच्या एक आकडी जागा येतील असा अंदाज का होता ?
07:05 - एक्झिट पोलचे आकडे खरे असतात की खोटे ?
11:36 - मतदारांचा कौल कुठल्या मुद्द्यांवर ठरतो ?
15:16 - २००४ ला राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही ?
19:32 - २००४ च्या खातेवाटपाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी वाढली का ?
20:44 - राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीबद्दल काय वाटतं ?
23:51 - राष्ट्रवादीचे दोन्ही गट आतून एकच आहेत का ?
24:25 - अजित पवारांच्या आजपर्यंतच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ?
27:09 - अजित पवार गटाने धाराशिवची जागा का घेतली ?
27:53 - भुजबळ, वळसे-पाटील, पटेल यांनी शरद पवारांची साथ का सोडली ?
29:51 - बारामतीच्या जागेसाठी नेमकं काय राजकारण झालं ?
32:46 - शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काय वाटतं ?
37:13 - उमेदवार हेरणं आणि जिंकवून आणणं हे शरद पवारांना कसं जमतं ?
39:40 - जातीय समीकरणांवर यंदाची निवडणूक फिरली का ? भाजप कुठं कमी पडली ?
47:45 - महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीसांना पॅरलल नेतृत्व का उभं राहिलं नाही ?
49:37 - आज आर आर पाटील असते तर महाराष्ट्राच्या निवडणुकांचं समीकरण काय असतं ?
53:10 - तर ठाकरे गटाच्या आणखी जागा आल्या असत्या
55:14 - आर आर पाटील निवडणुक प्रचाराचं नियोजन कसं करायचे ?
56:26 - काका-पुतण्याच्या राजकारणाबद्दल आर आर पाटील यांचं निरीक्षण काय होतं ?
58:59 - ईव्हीएम हॅक करणं शक्य आहे का ?
1:05:21 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आधुनिक महाराष्ट्रात ३ लोकांची खूप उणीव जाणवतेय या निवडणुकीच्या निमित्ताने
१. आर आर आबा
२. विलासराव देशमुख
३. गोपीनाथ मुंडे
आरती ,
जगतापांना घेवून आर आर आबांवर एक स्वतंत्र आणि मोठा episode करा.
तसंच इतर दोघांवर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना घेवून करा. उदा. उल्हास पवार आणि मधुकर भावेंना घेवून विलासरावांवर episode करू शकतात
आर आर आबा पाटील ग्रेट उपमुख्यमंत्री गृहमंत्री ❤❤
बोल भिडू अजित पवार मुळे पवार साहेबाला सहानुभूती मिळाली आणि त्यांचे खासदार निवडून आली
हेच कळत नाही निवडणूक आली की साहेब काय करतात काय माहिती अस काय तर घडत सर्व लोक साहेब सोबत येतात मागच्याच निवडणुकीत बघा की साहेब भाषण करत होते आणि पाऊस आल साहेब थोड काय बिजले 80 वर्षाचा योद्धा अशी इमेज झाली मग काय भरघोस मतदान झालं राष्ट्रवादीला आणि आताच्या निवडणुकीला अजित पवारांनी साथ सोडली मग काय लगेच साहेबाला सहानुभूती आले की 8 खासदार निवडून पण हे मात्र खर आहे राजकारणात वेळ साधुपणा साहेबाला भारी जमत
राजकारणात मुरबी असे नेतृत्व म्हणजे आपले पवार साहेब
बीजेपी च कट्टर समर्थक आहात
जेव्हा ते भिजले तेव्हा ते ८० वर्षाचे होते रे
जली
आरती!तुम्ही "थिंक टॅंक " वगैरे चॅनेल बंद करणार बहुतेक... मुलाखती साठी खूप योग्य व्यक्ती ची निवड आणि खूप अभ्यास पूर्ण अचूक प्रश्न 👍👍👍👍
खूपच छान..अतिशय मार्मिक, मुद्देसूद आणि तर्कसंगत ,unbaised विश्लेषण..विशेषतः "Human Intelligence" सारखा मुद्दा हा 'Psephology ' च्या प्रस्थापित parameter ना धक्का देणारा आहे..केवळ निवडणूक विश्लेषण च नाही तर एकंदर भारतीय समाज मन जाणून घेण्यासाठी हा अतिशय निर्णायक मुद्दा ठरतो हे लक्षात आले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी तरुण कार्यकर्त्या नी , नेत्यां नी YC ,वसंतदादा आणि शरद पवार यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, हा मुद्दा पण अतिशय योग्य...RR आबा आणि त्यांच्या टीम ची पडद्या माग ची रणनीती, त्यासाठी ची कठोर मेहनत, परिश्रम ऐकून थक्क व्हायला होतं.. ..शेतकरी संघटना (राजू शेट्टी,सदा भाऊ, तुपकर, पाशा पटेल)यांचा काहीच प्रभाव का जाणवला नाही हा ही प्रश्न विचारायला पाहिजे होता... सखोल, अभ्यासपूर्ण मुद्देसूद मांडणी...श्री.जगताप साहेबांचे आणि बोल भिडू टीम चे धन्यवाद..
आरती मोरे म्हणजे एक नंबर मुलाखत
काही म्हणा लोकसभेत काँग्रेस नी चांगलीच कम बॅक केलंय पन विधानसभेत काय होईल हे सांगता नाही येत. अजित दादा आपला बालेकिल्ला सोडणार नाही यात शंकाच नाही असो बगूच निवडणूक काय लांब नाहीये 🤝
मला असे नाही वाटत दादा..दादांच्या बद्धल सध्या तरी लोकात प्रचंड नाराजी आहे.,त्या मुळेच दादांचे मतदार संघात निवडून येणे...खूप अडचणीचे ठरू शकते...
म्हणजे काय अजित पवार निवडून येणार नाही येवढी लाचारी बिजेपीची करून साहेबांना विरोध परवडणारा नाही
म्हणजे काय अजित पवार निवडून येणार नाही येवढी लाचारी बिजेपीची करून साहेबांना विरोध परवडणारा नाही
लोकशाहीत, अंतिम निर्णय घेण्याची शक्ती लोकांनी निवडून दिलेल्यांकडे असते. लोकशाही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीवर आधारित असली पाहिजे जिथे सध्या सत्तेत असलेल्यांना पराभूत होण्याची चांगली संधी आहे.
💯
आबानी सहकारी हा एक नंबर सोबत घेतला होता अगदी त्यांच्या सारखा गुणवंत आहे
मुद्दे सूद आणि स्पष्टपणे मांडणी। प्रशासकीय अनुभव आणि स्वतंत्र विचार , निरीक्षण जोड। श्री जगताप यांनी अचूक विश्लेषण केले आहे। अशा अभ्यासु व्यक्तीना जास्त संधी मिळाली पाहिजे
मुलाखत उत्तम... देणारे व घेणारे दोघांनी ही संयत, समर्पक, सहज, प्रगल्भ मुलाखत सादर केली ...
छान व्हिडिओ...बऱ्याच दिवसांनी बोल भिडू शेवट पर्यंत पहिला
बोल भिडू पेक्षा चँनलचे अँकर च खुपच बोलके व सुस्पष्ट अन सखोल प्रश्न विचारुन उत्तरे काढुन घेणारे वाटले मँडमचे अभिनंदन व मुलाखतकार तर आबांचेच पिए म्हटल्यावर आबासारखेच बोलतानाचा भास होत होता
बोल भिडूच्या सर्वोत्तम वार्ताहार- आरती मोरे आपण
चिमणराव आहेत की
उत्तम मुलाखत ... खूप अभ्यासपूर्ण
चांगला झाला इंटरव्ह्यु आरती असेच सर्व पक्षीय शांत,संयमी आणि मागे राहून काम करणारे लोक बोलव म्हणजे जनजागृती होईल आणि जनता कोणत्याच नरेटीव्हला बळी पडणार नाहीत .
This guy is largely balanced except for Ajit Pawar
Worth it questions and answers.....thanks bol bhidu
आरती तुझे बोल भिडू एकदम झकास असते
शरद पवार यांचा राजकीय अंदाज अचूक असतात. बरोबर गेम कसा करायचा शरद पवार साहेबाना कळते ✌️✌️😂
शरद पवार हे राजकारणाचे होकायंत्र आहेत. वाऱ्याचे अंदाज ते अचूक टिपतात. जनतेच्या मनात नेमकं काय चालले आहे ते हेरतात आणि तशी मूव्ह करतात त्यांचे पाऊल एवढं सावध असते की कोणाला काही कळतच नाही.
हीच तर गंमत आहे साहेब करतील तर गेम केला म्हणून आनंद, कौतुक पण तेच साहेबांशी कोणी गेम केला की गद्दार, घाणेरडे राजकारण केले, महाराष्ट्राची संस्कृती खराब केली वगैरे.
ईडी मुळे अजित पवार तटकरे,पटेल छगन हसन बीजेपीला मॅनेज झाले. याबद्दल काहीतरी विश्लेषणात अभाव जाणीव झालीय.
बरोबर
सहमत...
Mike varti lavat ja awaj kami ala aahe as compared to arti mam
उत्तम मुलाखत
A very informative interview with Jagtap sir. He provided precise analysis supported by productive data. Need more such talks with him on other important topic as well.
Symbol Load karatana encrypted program load kela jato
🙏 अभिनंदन हार्दिक शुभेच्छा बोल भिडू
Raju Parulekar cha point of view discuss nahi zhalay, tya mulech khup shanka yete.
Excellent and outstanding evaluation
खूप सुंदर interview 👌👌
सुंदर.. मॅडमचे डोळे अजून बोलके झाले तर उत्तम.. सगळे प्रश्न अप्रतिम..
Arati More is No.1 news analyst of Mahabharata
सातारा जिल्ह्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा
New Mahabaleshwar project means kay?
Gujarati lok jamini ghet ahet
सर्वोत्तम मुलाखत
हे कधी यांच्या level वर गेलेच नाही
अप्रतिम मुलाखत
आरती मॅडम एक नंबर 👌 खूपच छान मुलाखत... बऱ्याच दिवसा नंतर बोल भिडू ने छान एपिसोड केला. खूप खूप अभिनंदन आरती मॅडम आणि टीम... 💐
सडेतोड विश्लेषण केले आहे जगताप साहेबांनी. त्यांचे ही अभिनंदन आणि आभार 🙏
मला आज थिंक बँक ची मुलाखत ऐकत असल्याचा भास झाला अप्रतिम मुलाखत
सुत्रसंचालन छान
I am impressed with guest Mr.Jagtap Sir. If possible will meet you soon Sir
लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच राष्ट्रीय वाहिन्यांनी जो कल दाखवला होता तो चुकला म्हणण्यापेक्षा मुद्दामच भाजप सरकारला फायदा व्हावा म्हणून सर्वे न करताच तयार केला असे वाटते.
दादा साहेब यांचं राजकारण भाजपला कळत नाही का विश्लेषण करा
व्हेरी गुड विश्लेषण !!बोल भिडू !!
अतिशय सुंदर विश्लेषण !
आता त्याच Era ची chip आहे, Internet Era ची नाही,हे कसे ?
थोडा याच्यावर प्रकाश टाका।
मत जास्त निघत आहे(TOI) हे कसे व मतदानप्रतिशत मध्ये,व आंकडे नाही,हे कां?बाकी ECI Modi Era(CJI) वगळून,हे कोणासाठी।
जनतामूर्ख आहे?
अभ्यासपूर्ण विश्लेषण ! महाराष्ट्र राजकारणाचा सुंदर धांडोळा घेतला आहे .
Great....well conducted to the point interview.
आजचा विडिओ बेस्ट 🙌बोल भिडू
Talk about ED and CBI.
फक्त आणि फक्त शिवसेना-राष्ट्रवादी फुटली म्हणून
आम्ही bjp चीं मत महाराष्ट्र धर्म म्हणून
मविआ ला दिली
Tumhi vidhansabhet raag vyakt karu shakla astat. He election national security war hoto, mala hasu yeta ki mumbai 2008 cha nikamma congress visarla.
मूर्खपणाचा निर्णय
खरंय साहेब पुतण्या होता म्हणून म्हातारं अजित पवारांवर गेम करत होते, अजीत हुशार आहे हे साहेबाला माहित होते म्हणून गेम करायचा
Madam looking smart
Bol bhidu team ne ajun vividh field madhale vyaktimatvanche videoas banavave hi vinanti!
आरती ग्रेट सोर्स
Background music खूप जास्त आहे
Excellent analysis. Correct assessment of rashtrawadi. This interview is good teaching for every young politician
Very superb analysis
Tai kaali kadai reel madlya vattat
Asha mulakhati kayam yet raho...
Important ahet
Very good information
खुप छान 👍👍👍
OTP देऊन कंट्रोल युनिट कसं काय ओपन केलं जातंय..?
डायरेक्ट मशीन वर रीडिंग येत असताना मोबाईल कनेक्ट कशासाठी?
Great interview
खूपच छान
71 जागा ह्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुळेच आल्या होत्या कोणी मान्य करू किंवा नाही करू. 2004 la विजय दादा उपमुख्यमंत्री होते त्यांचा नेतृत्वात निवडणुका लढल्या होत्या.. अजित दादा च तर त्या वेळेस काही संबंध नाही
विश्लेषण खूप सुंदर आहे साहेब मला एक सांगा की तुम्ही म्हणताय दादांना वरती अन्याय झाला काय अन्याय झाला तेवढं तरी मला जरा सांगा काय अन्याय झाला सर्व काही दोन दिवस अन्याय त्यांच्यावर झाला
दादांनी कोणाकोणा अन्याय केला त्याचा एकदा पाडा वाचा
तेच की🤦♂️
Barapur anyay kelay
Pratek ghosatit dadana thondavarati pada yache saheb
@@hefshineMRP12345 दादांचं स्वतःचं कर्तृत्व काय? पवार साहेब त्यांचे काका नसते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद तरी मिळालं असतं का 🤦♂️🤦♂️🤦♂️
Good academic text
सातारा मध्ये सांगली चा परीणाम झाला दादा गट नाराज झाला
तरीही निवडणूक आयोग कसा वागतोय हे स्पष्ट दिसतयं
Sharad pawar kahi nhi karu sakle
Chandrababu naidu cha latest statement baga got chance for pm but remain in state first priorty 😊
आरती मोरे, सुंदर चेहऱ्याचं व्यासपीठ ❤❤
R.R.Aaba Patil 1:01:00 Aamcha Jiv aahe😢😢😢 Tasgaon Kavthe Mahnkal cha
Nice interview
ही अँकर कोण आहे?खूप छान दिसत आहे
🎉
40:21
खूप छान विश्लेषण ! मतदान दिवशी झालेल्या एकूण मतदानाची संख्या काही दिवसा नंतर का वाढते ?
Aakdé ékatra karun saadhi total patkan karaylaa na jamnaari maanasa bharliyat mhanun! 😅
Very nice interview 😮😊
गणपतराव देशमुख आर आर आबा गोपीनाथ मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब सारखे माणूस होणे नाही महारष्ट्र मध्ये परत होणे नाही हे माणसं च स्थान कोणी घेवो शकत्त नाही
आरती जी छान घेतात मुलाखत... 👌
अजित दादाच्या बाजूने बोलतोय हा. काय अन्याय झाला? किती काय काय पदे मिळाले दादांना
Aaba❤
जगताप सरांनी खूप छान विश्लेषण केले आहे तसेच आरती आपणही सरांकडून अचूक माहिती काढून घेतली आहे
Jagtap Saheb ek number mulakat
Rr अबा ना सोडले का
अजित दादा नी जे बारामती मध्ये लोकसभेला केले ते विधानसभेला पवार साहेब करणार नाहीत.
आणि हेच योग्य राहील बाकी संपूर्ण महाराष्ट्रतील विधानसभा मदारसंघा साठी.
Pawar saheb tech krtil shevatparyant yugendra pawaranch naav lavun dhartill ani shevti form bharu denar nahit ani hyacha fayda maharashtratil itar matdarsanghat ghetil
आरती राजकारणा बरोबर सामाजिक समस्या बद्दल ही अशी चर्चा झाली पाहिजे. आणि हॊ तु ज्या दुष्काळी भागातून आली आहे त्याच्या पाणी प्रश्नाबद्दल चर्चा घडवून आण. लोकांना आवडेल विशेषता निमसोडकराना.
Loksabhet 3 pawar vidhan sabhet 3 pawar
Pawar sahebani fadanvis sampavle
The guest carrying limited understanding on hacking and breaching. Its comparatively easy to manipulate pre design's.
मित्रा दुसऱ्या महायुध्दात timemachine कशी decode zali तेव्हा पण इंटरनेट नव्हते. आपण आता चंद्रावरून माती घेऊन आलो. EVM chief design kuthe hote sadhya ??
😢
🥵🤦🤦🤦🤦
भावा, जगात कुठलेही मशीन हॅक करू शकतो. अगदी इंटरनेट नसेल तरीही
Bindokanchi फौज आहे आ पल्या कडे
Calculator hack करू शकतो का ?
Misfuction करू शकतो
पण सगळे लाख calculator जे एकमेकाला connected नसतात ते misfuction करायला काय लागेल ?
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मशीन ला एक माणूस लागेल
पण प्रत्येक मशीन जवळ प्रत्येक उमेदवाराची किमान ३-५ माणसे असतात जी मशीन pack मधून खोलताना पासून शेवट उघडे पर्यंत समोर असतात सही करतात वेळोवेळी.
program वेळी ( प्रत्येक बटन ला एक उमेदवार म्हणून value भरताना )
Mock poll ( म्हणजे खोटे मतदान होते ) त्याच्या value ( ५ वेळा बटन दाबले तेवढी च पडतात का n
बघायला
Vilasi raja... Vaat lavli maharashtra chi
आरती मोरे खूप छान दिसत आहे सो क्यूट
मुंबईत गुजराती विरूद्ध मराठी
अजीत पवारांवर पक्षात अन्याय होत होता हे विश्लेषण निलाखस चुकीचे वाटते. सरकार मधील सर्व महत्त्वाची पदे अजीत पवारांकडे होती. फक्त पक्षाचे अध्यक्ष पद देणेचे शिल्लक होते. परंतू पक्षाचे अध्यक्ष झाले असते तर सर्वच्या सर्व पक्ष घेऊन भाजपला जाऊन मिळाले असते. आता तर त्यानी तसे सिद्धही केले आहे.
Te sagal tihk a pn shirur madhe ajit dada cha kay sambhand ith shivsena ani amol kolhe ch chalale fakt ani 5 rashtrawadi che amadar fakt amol kolhe n mule alte
या माणसाला सुद्धा काही आकलन नाही.
बिलभिडू Nice try ..
निलंगेकर व चाकूरकर हे दोघेही लिंगायत आहेत
जुनी पेन्शन, खाजगी करण,
BJP हटाओ l इतके simple आहे.
दादा सडेतोड माणूस आहे शप सारखं नाही